🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र @satyamevacademybaramati Channel on Telegram

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

@satyamevacademybaramati


🚓सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती 🚓


आगामी होणाऱ्या 12000+पदांची पोलिस भरती साठी तुमची परिपूर्ण तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी...🚨💯✌️

सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती (Marathi)

सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला 12000+ पोलिस भरती साठी तयारी करण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे. या अकॅडमीमध्ये सर्वांच्या प्रॉब्लेमसोल्व्ह करण्याचे विशेष प्रमाण आहे. तुमची प्रियतम भाषेत तथ्ये मिळवण्यासाठी आपली अजूनची भाषा सुरक्षित ठेवा. यात्रेतील स्वतंत्रता व वादी वाचवण्यासाठी नक्कारात्मक अंदाज कायम ठेवणारे आणि तुमची प्रियतम भाषात सर्व माहिती मिळवत राहणारे सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती चे सदस्य ज्यांना त्यांच्या स्वप्नांची मान्यता द्यावी हवी आहे.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

12 Feb, 00:27


🔖भारतीय डाक विभाग🔖

💢 पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक

⚠️ एकूण पदे - 21,413

🕺 महाराष्ट्रासाठी एकूण पदे - 1498

अर्ज शुल्क - 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही )

✔️ निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारावर ( परीक्षा द्यावी लागत नाही )
✔️ शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण ( गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक )

🙋‍♂ वयोमर्यादा - 18 ते 40 वर्ष

📌 अर्ज सुरू होण्याची तारीख -
      10 फेब्रुवारी 2025
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख -
      3 मार्च 2025

📝 अर्ज या वेबसाईटवर करावा -
https://indiapostgdsonline.gov.in/

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

09 Feb, 12:50


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीची विद्यार्थीनी अमोलिका अरुण पुकळे हिची 128 मार्क्स मिळवून मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 11:29


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीचा विद्यार्थी प्रवीण वाघमोडे यांची 135 मार्क्स मिळवून मुंबई चालक पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 03:07


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीचा विद्यार्थी सोमनाथ नामदेव वाघमारे यांची 132 मार्क्स मिळवून मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 03:05


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीची विद्यार्थीनी श्रुती नवनाथ पंडीत हिची 128 मार्क्स मिळवून मुंबई कारागृह पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 03:03


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीची विद्यार्थीनी श्रुती नवनाथ पंडीत हिची 133 मार्क्स मिळवून मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 03:02


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीची विद्यार्थीनी सारिका अबुराव बुधावले हिची 126 मार्क्स मिळवून मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

08 Feb, 03:02


सत्यमेव करिअर अकॅडमी बारामतीचा विद्यार्थी नागेश कांताप्पा पारे यांची 131 मार्क्स मिळवून मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमी व सत्यमेव परिवार परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ...!
💐🎯🌹🚨🌹🎯💐
व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐🌷🌷🌷🌹🌹🌹

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

31 Jan, 08:24


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

31 Jan, 08:23


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

30 Jan, 23:58


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

30 Jan, 16:08


मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेच्या गुणांबाबत.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

30 Jan, 07:04


✳️ आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी 27 जानेवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. [होलोकॉस्ट दरम्यान मरण पावलेल्या ज्यू आणि इतरांचा सन्मान करण्यासाठी हे पाळले जाते.]

✳️ टांझानिया देश आफ्रिका एनर्जी समिट 2025 चे आयोजन करत आहे.

✳️ चिनार वृक्षांच्या संवर्धनासाठी जम्मू आणि काश्मीर राज्य/केंद्रशासित प्रदेशाने "वृक्ष आधार" अभियान सुरू केले आहे.

✳️ प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे लागू केली जाते.

✳️ सफरचंद शेतीत क्रांती घडवून आणल्याबद्दल हिमाचल प्रदेशचे शेतकरी हरिमन शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

✳️ जागतिक कुष्ठरोग दिन 2025 ची थीम "एकत्र, कार्य करा आणि समाप्त करा" ही आहे.

✳️ जागतिक कुष्ठरोग दिन जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो आणि 2025 मध्ये तो 26 जानेवारी रोजी आहे.

✳️ संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 2025 हे समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे. [या वर्षीची थीम "हँड इन हँड" आहे ज्याचा उद्देश सामाजिक संबंध आणि समुदायाचा सहभाग मजबूत करणे आहे.]

✳️ राजीनामा जाहीर करणारे मिलोस वुसेविक हे सर्बिया देशाचे पंतप्रधान होते.

✳️ दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी नागालँड राज्य सरकारने मुख्यमंत्री मोबाईल ऑपरेशन थिएटर (CM-MOT) सुरू केले आहे.

✳️ क्रिस्टीन कार्ला कांगलू यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला, त्या "त्रिनिदाद आणि टोबॅगो" देशाच्या राष्ट्रपती आहेत.

✳️ खेलो इंडिया हिवाळी खेळ (KIWG) 2025 मध्ये लडाख राज्य/केंद्रशासित प्रदेश अव्वल ठरले आहे.

✳️ 'ऑपरेशन संकल्प' भारतीय नौदल सशस्त्र दलाने सुरू केले.

✳️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिसेंबर 2024 साठी पेमेंट सिस्टम अहवाल जारी केला.

✳️ नागोबा जटारा उत्सव तेलंगणा राज्यात साजरा करण्यात आला.

✳️ डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) संस्थेने एन्हांस्ड सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन (eCoO) 2.0 प्रणाली सुरू केली आहे.

✳️ नामदफा व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे.

✳️ वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद "मानुष शहा आणि दिया चितळे" यांनी जिंकले.

✳️ 2024 च्या आयसीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयरसाठी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला "सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी" पुरस्कार जाहीर.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

30 Jan, 06:52


1) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ? - इंग्रजी

2) 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे ? - कोलकाता

3) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे ? - पुणे

4) भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला ? - सय्यद अन्वर खुर्शीद

5) जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील 34 वे  राज्य कोणते बनले ? - ओडिसा

6) हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था' (HIPA) चे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले ?
- डॉ. मनमोहन सिंह

7) अलीकडेच मध्यप्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली ? - पार्थ योजना

8) यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे ?
- रस्ता सुरक्षा नायक व्हा


9) संयुक्त राष्ट्र च्या रिपोर्ट नुसार 2025 मध्ये भारताचा विकासदर किती असणार आहे ? - 6.6%

10) राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो ?
- 14 जानेवारी

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

29 Jan, 08:39


▶️चालू घडामोडी :- 28 जानेवारी 2025

▶️अमेरिकन टेनिसपटू मॅडिसन कीने 2025 मध्ये पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. [मॅडिसन कीजने एरिना सबालेन्काला पराभूत करत पहिले ग्रँडस्लॅम जिंकले.]

▶️ भारतातील उत्तराखंड राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे.

▶️समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

▶️उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला आहे, हा कायदा विवाह विषयक परंपरा  आणि अनुसूचित जमाती या घटकाला लागू नाही.

▶️शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना सुरू करण्यात आली आहे.

▶️अजमतुल्लाह उमरजई यांची आयसीसी ने 2024 चा सर्वोत्कृष्ट एकदिवशी क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तो अफगाणिस्तान देशाचा खेळाडू आहे.

▶️आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जसप्रीत बुमराह ची निवड 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून केली आहे.

▶️ महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृती मानधना ची निवड केली आहे.

▶️कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.

▶️नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे, यानुसार ओडिशा राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे.[छत्तीसगड :- द्वितीय, महारष्ट्र :- सहावा]

▶️2014-15 ते 2021-22 या आर्थिक वर्षात वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक होता.

▶️ओबेलॉ डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्युब वापरणारे लोक भारत देशात आहेत.[भारतात 49 कोटी लोक युट्युब वापरतात.]

▶️ हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे.

▶️प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये हरियाणा राज्याच्या चित्ररथाने ‘कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा’ ही थीम प्रदर्शित केली आहे.

▶️देशातील राज्यांच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025’ निती आयोग ने जाहीर केला आहे.

▶️नेपाळ देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

▶️देशातील तीन सरकारी शाळांच्या बँड्स टीम प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

29 Jan, 05:09


भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि नैना जयस्वाल हे याचे उत्तम उदाहरण आहे!
केवळ ८ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण, १३ व्या वर्षी मास कम्युनिकेशनमध्ये पदवी, १५ व्या वर्षी आशियातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर आणि २२ व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण महिला पीएचडीधारक!

नैनाचे संशोधन "मायक्रोफायनान्सद्वारे महिला सक्षमीकरण" यावर आधारित आहे. ती एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस खेळाडू असून होमस्कूलिंगच्या मदतीने अभ्यास आणि खेळात संतुलन साधते.
नैनाची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे आणि सिद्ध करते की कठोर परिश्रम व समर्पणाने वयाची मर्यादा ओलांडता येते.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

28 Jan, 23:54


देशातील पहिल्या मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे.

गेम चेंजर' जसप्रित बुमराहला 2024 चा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार प्रदान.

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे.

दुसरं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या संमेलनात गझलगंधर्व सुधाकर कदम यांना गझल साधना पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पीपल्स चॉइस अवॉर्ड श्रेणीत उत्तर प्रदेशच्या चित्ररथानं पटकावला प्रथम क्रमांक
महाकुंभ 2025 - सुवर्ण भारत: उत्तर प्रदेशचा वारसा आणि विकासावर आधारित चित्ररथ आहे.

युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 2025 हे वर्ष 'समुदायाचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं न्यूझीलंडच्या अमेलिया केरला आयसीसी महिला क्रिकेटपटू ऑफ द इयरसाठी रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफीची विजेती म्हणून केलं घोषित.
24 वर्षीय अमेलिया केर ही हा सन्मान मिळवणारी पहिली किवी खेळाडू ठरली.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

28 Jan, 23:15


चालू घडामोडी :- 27 जानेवारी 2025

◆ माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते 2023 मध्ये वर्धा येथे झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

◆ यावर्षी अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार - उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

◆ राज्याचे अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे, आयुक्तालयाच्या आयुक्त पदी विशाखा आढाव यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत, यामध्ये 14 शौर्य चक्र सन्मानाचा समावेश आहे.

◆ विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या 07 व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे.

◆ विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या 113 व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

देशातील 6 जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

◆ देशातील पाच राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्याची निवड झालेली आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम 2025 चा मसुदा तयार केला आहे, त्यानुसार 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे.

◆ 2025 या वर्षातील G-20 अध्यक्ष पद ब्राझील या देशाने स्वीकारले आहे.

राष्ट्रपती द्रोपदी द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील 93 कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत.

◆ भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबोवो सुबीयांतो हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष आहेत.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील चैत्राम पवार हे धुळे जिल्ह्यातील आहेत.

◆ गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लिबिया लोबो या गोव्यातील पहिल्या महिला वकील होत्या.

◆ विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या 19 व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

28 Jan, 23:10


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी त्यांच्या Instagram Account la टाकलेली Post

विद्यार्थी मित्रांनो आता तरी तयारीला
लागा...

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

28 Jan, 12:24


राष्ट्रीय मतदार दिन...

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी देशात संविधान लागू झाले. पूर्वी हा दिवस फक्त स्मरणात ठेवला जात होता.

परंतु 2011 पासून तो मतदार दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 25 जानेवारी 2011 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.

तेव्हापासून राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी 25 जानेवारी रोजी देशभरात साजरा केला जातो.

🚨satyamev career academy, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

28 Jan, 12:23


चालू घडामोडी :- 24 जानेवारी 2025

◆ प्रजासत्ताक दिन परेड 2025 साठी तिन्ही भारतीय सैन्याच्या संयुक्त झांकीची थीम "सशक्त आणि सुरक्षित भारत" आहे.


◆ 26 जानेवारी 2025 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच त्रि-सेवेची झांकी दाखवण्यात येणार आहे.

◆ उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहरात सांस्कृतिक मंत्रालयाने 'भागवत' प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पॅरिस करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, जो त्यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये केला होता.

◆ भारतातील मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

2025 मध्ये भारत देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करत आहे.

◆ स्वामीत्व योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे ईशान्येतील पहिले राज्य मिझोरम आहे.

संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केले आहे. [2025 पासून, दरवर्षी 21 मार्च हा जागतिक हिमनदी दिन म्हणून साजरा केला जाईल.]

◆ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने "भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन आणि मोजमाप" शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला.

सुकन्या समृद्धी योजना "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या सरकारी मोहिमेचा भाग आहे.[सुरुवात :- 2015]

◆ काश्मीरमधील "चिनार" च्या झाडाला जिओ टॅगिंगद्वारे डिजिटल संरक्षण मिळाले आहे.

15 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) 25 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल.

◆ चंद्र क्ष-किरण वेधशाळा "नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA)" या अंतराळ संस्थेने सुरू केली.

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 नुसार भारताला जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. [टॉप 3 देश अमेरिका, रशिया आणि चीन आहेत. भूतान 145व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 9व्या स्थानावरून 12व्या स्थानावर आहे.]

◆ इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) संस्थेला 2025 साठी सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 23 जानेवारी रोजी लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चे उद्घाटन केले.

◆ खेलो इंडिया हिवाळी खेळ (KIWG) 2025 "लडाख आणि जम्मू-काश्मीर" येथे आयोजित करण्यात आले.
https://t.me/satyamevacademybaramati

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

18 Jan, 15:47


Shared by convenient and free Image to PDF Converter: https://st.simpledesign.ltd/7ziEnq

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

17 Jan, 17:33


*"स्पेस डॉकिंग" यशस्वी करणारे क्रमाने पुढील देश आहेत...*
1) अमेरिका
2) रशिया
3) चीन
4) भारत


इस्त्रोने 30 डिसेंबर रोजी स्पेडेक्स मोहिमेला सुरुवात केली. पीएसएलव्ही सी 60 मोहिमेमध्ये प्रत्येकी 220 किलो वजनाचे दोन स्पाडेक्स उपग्रह सोडण्यात आले होते.
या उपग्रहांना
"एसडीएक्स -०१ आणि एसडीएक्स -०२" अशी नावे देण्यात आली आहेत...

✍️लेखन आणि संकलन...✍️
सत्यमेव करिअर अकॅडमी बारामती...
8275883281..

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

16 Jan, 06:20


लवकरच नवीन पोलीस भरती येणार...

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

16 Jan, 05:17


◾️ INS सुरत (युद्धनौका) 🛳

◾️ INS नीलगिरी  (विनाशिका)😀

◾️ INS वाघशीर (पाणबुडी)

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

16 Jan, 05:14


आईचे नाव बंधनकारक 1.5.2024 पासून.pdf

👼जन्म दाखला
👼शाळा प्रवेश आवेदनपत्र
👼 सर्व शैक्षणिक कागदपत्रे
👼जमिनीचा सातबारा
👼प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
👼शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
👼सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)
👼शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
👼 मृत्यु दाखला

सदर शासन निर्णय दिनांक 01 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

16 Jan, 05:12


नवीन पोलीस भरती लवकरच....

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

15 Jan, 17:32


Shared by convenient and free Image to PDF Converter: https://st.simpledesign.ltd/7ziEnq

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

15 Jan, 03:41


*🔴चालू घडामोडी वनलाइनर प्रश्न ▶️*

🔷डीप सी मिशन राबवणारा भारत जगातील कितवा देश आहे - 6

🔷भारतातील पहिले धान्य एटीएम कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले - ओडिशा

🔷कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम (1 ते 15 जानेवारी 2025) राबवत आहे- महाराष्ट्र

🔷जीवाश्म पार्कची उभारणी कोणत्या राज्यात केली जाणार आहे- सिक्कीम

🔷2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत - प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशियाचे राष्ट्रपती)

🔷Unique Identification Authority of India (UIDAI) नवनियुक्त CEO म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला - भुवनेश कुमार

🔷CRPF च्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली - वितुल कुमार

🔷Development Bank of Singapore च्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली- रजत वर्मा

🔷 देशातील पहिल्या ग्लास ब्रीजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे - तामिळनाडू

🔷अलीकडेच परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले- तामिळनाडू

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 10:32


डी. गुकश, मनू भाकरला खेलरत्न पुरस्कार जाहीर

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 02:39


महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार एकूण पोलीस आयुक्तालय

कोकण प्रशासकीय विभाग
एकूण 5 पोलीस आयुक्तालय

नाशिक प्रशासकीय विभाग
एकूण 1 पोलीस आयुक्तालय

पुणे प्रशासकीय विभाग
एकूण 3 पोलीस आयुक्तालय

छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
एकूण 1 पोलीस आयुक्तालय

अमरावती प्रशासकीय विभाग
एकूण 1 पोलीस आयुक्तालय

नागपूर प्रशासकीय विभाग
एकूण 1 पोलीस आयुक्तालय

कोकण प्रशासकीय विभाग
1) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय
2) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय
3) मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय
4) ठाणे पोलीस आयुक्तालय
5) मीरा - भयंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालय

नाशिक प्रशासकीय विभाग
1) नाशिक पोलीस आयुक्तालय

पुणे प्रशासकीय विभाग
1) पुणे पोलीस आयुक्तालय
2) पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय
3) सोलापूर पोलीस आयुक्तालय

छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
1) छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय

अमरावती प्रशासकीय विभाग
1) अमरावती पोलीस आयुक्तालय

नागपूर प्रशासकीय विभाग
1) नागपूर पोलीस आयुक्तालय

कोकण विभाग = 5 पोलीस आयुक्तालय
पुणे विभाग = 3 पोलीस आयुक्तालय
नाशिक विभाग = 1 पोलीस आयुक्तालय
संभाजीनगर = 1 पोलीस आयुक्तालय
अमरावती विभाग = 1 पोलीस आयुक्तालय
नागपूर = 1 पोलीस आयुक्तालय

5 + 3 + 1 + 1 + 1 + 1  = 12 पोलीस आयुक्तालय

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 02:35


संसदेचे कनिष्ट व वरिष्ठ सभागृह
संसदेचे कनिष्ट सभागृह - लोकसभा
संसदेचे वरिष्ठ सभागृह - राज्यसभा

घटकराज्याचे कनिष्ट व वरिष्ठ सभागृह
घटकराज्याचे कनिष्ट सभागृह - विधानसभा आणि
घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह - विधान परिषद

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 02:33


गुजरात सरकारने उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याचे विभाजन करून वाव-थराड हा 34 वा नवीन जिल्हा निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय थराड येथे असेल.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 02:32


भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 'सूर्य किरण' नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील सालझंडी इथं आयोजित.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

02 Jan, 02:32


कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

01 Jan, 23:01


Channel name was changed to «🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र»

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

29 Dec, 15:31


Shared by convenient and free Image to PDF Converter: https://st.simpledesign.ltd/7ziEnq

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

29 Dec, 08:52


💐 *डॉ.मनमोहन सिंग - निधन* 💐

◾️ *भारताचे 13 वे पंतप्रधान*
◾️ *पंतप्रधान कार्यकाळ -* 22 मे 2004 - 26 मे 2014
◾️ *2 वेळा भारताचे पंतप्रधान -* 2004 आणि 2009
◾️ *मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान*
◾️ *जन्म -* 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)

◾️ *निधन -* 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली

◾️ *भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे* गव्हर्नर (1982 ते 85)
◾️ *1954 -* पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण
◾️ *1957 ते 1959* या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते.
◾️ *1957 - केम्ब्रिज* विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी
◾️ *1962 -* *ऑक्सफर्ड* विद्यापीठात त्यांच्या डीफिल (डॉक्टरेट) केले
◾️ *1966-1969* दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले
◾️ *1969 ते 1971* पर्यंत, सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते .
◾️ *1972 ते 1976 -* भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार
◾️ *1980-1982* मध्ये ते नियोजन आयोगात होते
◾️ *1982 - RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती (82 ते 85)*
◾️ *1985 ते 1987* पर्यंत नियोजन आयोगाचे (भारत) उपाध्यक्ष
◾️ *1987 ते 1990* दरम्यान जिनिव्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
◾️ *1987 ते 1990* या काळात *विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष*
◾️ *1957* मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले
◾️पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले
◾️ *1991* मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले
◾️ *1991 ते 1996 -* 22 वे केंद्रीय अर्थमंत्री (पी वी नरसिंहराव पंतप्रधान)
◾️ *1991 ते 2019 -* राजसभा सदस्य (आसाम राज्य)
◾️ *1991* मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि विचारधारा होते.
◾️ *24 जुलै 1991* रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली
◾️ *1998 ते 2004 -* 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
◾️ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी
◾️मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते
◾️ *'इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ- ड्रिव्हन ग्रोथ' हे पुस्तकही लिहिले*
◾️ *2019 ते 2024* राज्यसभा सदस्य ( राज्यस्थान राज्य)

*मिळालेले पुरस्कार*
◾️ *1987 -* पद्मविभूषण पुरस्कार
◾️ *1995 -* भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार
◾️ *1993 आणि 1994* चा आशिया मनी पुरस्कार
◾️ *1995 -* केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक
◾️ *1996* केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक
◾️ *2002* मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
◾️ *2010 -* ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाझीझ (सौदी अरेबिया चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)
◾️ *फोर्ब्स मॅगझिनच्या मते, डॉ सिंग*
⭐️ *2011 -* जगातील 19 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️ *2012 -* जगातील 22 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
⭐️ *2013 -* जगातील 28 व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती
◾️ *2014 -* ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स' याला ग्रँड कॉर्डन म्हणतात ( जपान चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार)

🔰 *मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी*
◾️ *2005 -* नरेगा योजना
◾️ *2005 -* माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️ *2013 -* भूमी अधिग्रहण कायदा
◾️ *2013 -* राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
.
*भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻💐💐

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 16:10


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज 23 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेतला आहे. 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करण्यात आली आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकणार नाहीत.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 16:10


लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे - कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात 🔥🔥

एकूण 75 पदे

पात्रता - पदवी व मराठी- इंग्रजी टंकलेखन

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 16:09


जानेवारी, फेब्रुवारी & मार्च मध्ये होणार्‍या सरळसेवा परीक्षा

महिला व बालविकास विभाग - TCS
आदिवासी विभाग - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
MIDC - IBPS

आदिवासी विभागाला संपर्क केला असता परीक्षा शुल्क या आठवड्यात उमेदवारांना परत मिळण्याची शक्यता आहे.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 13:07


मी नेहमी सांगतो की आपली महत्वाची वेळ सुरु असते तेव्हाच काहीतरी अवघड आणि त्रासदायक गोष्टी आपल्यासोबत होत असतात... खरंतर अशा परिस्थितीमध्ये टिकणं खूप कठीण जातं पण अशक्य नसतं...अशा परिस्थितीत संयम सोडायचा नसतो... जिंकण्याचा अट्टाहास कायम ठेवावा लागतो..मन खंबीर ठेवून चालवं लागतं.. बरेचदा सगळं संपलंय याची जाणीव होत असते पण नेहमी अशाच परिस्थिती मधून यश उभं राहतं..हे सगळं होण्यासाठी आपल्याला फक्त प्रवास सातत्याने करावा लागतो.. थांबून चालत नाही.. मला फक्त एकचं सांगायचं आहे की परीक्षा तोंडावर आहे आणि कितीही खराब परिस्थिती असुद्या हतबल न होता मार्ग शोधून चालत रहा बस्स.. एवढं केलंत ना तर जिंकणं लांब नाहीये..!!🌿❤️#अनुभव

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 11:58


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

➡️मणिपूर - अजय कुमार भल्ला

➡️बिहार - आरिफ मोहम्मद खान

➡️ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

➡️मिझोरम - विके सिंह

➡️केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

26 Dec, 11:52


📌अयोध्येतील श्री राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थापनाची बांधिलकी ओळखून ब्रिटिश सुरक्षा परिषदेने 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने केले सन्मानित


🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

04 Dec, 05:26


Shared by convenient and free Image to PDF Converter: https://st.simpledesign.ltd/7ziEnq

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

22 Nov, 02:58


महाराष्ट्रातील अणूविद्युत प्रकल्प
तारापूर (ठाणे )
जैतापूर (रत्नागिरी )
उमरेड (नागपूर ) नियोजित

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

21 Nov, 04:30


🔖 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा

⭐️ गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

🎯 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

20 Nov, 04:03


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

18 Nov, 01:24


👸 मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया शार थेल्विग (डेन्मार्क)

👍 73 वी मिस युनिव्हर्स

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

16 Nov, 00:37


🇲🇺 नवीन रामगुलाम चौथ्यांदा मॉरिशसचे प्रधानमंत्री ठरले.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

16 Nov, 00:34


♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.

👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.

👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.

👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

07 Nov, 01:30


🛑नविन नियुक्त्या लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून  कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजय वर्मा

▪️होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे .
🟰रितेश कुमार

▪️ महाराष्ट्रांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजीव कुमार सिंघल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

07 Nov, 01:30


अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे..👍

⚠️रिपब्लिकन पक्ष = डोनाल्ड ट्रम्प
⚠️डेमोक्रेटिक पक्ष =कमला हॅरिस

🛑टिपः अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील

▪️राजधानी=वॉशिंगटन डी॰ सी
▪️राष्ट्राध्यक्ष=डोनाल्ड ट्रम्प (४वर्ष )
▪️स्वतंत्र=४ जुलै १७७६
▪️एकूण राज्य=५०
▪️सरकार=संघीय संसदीय लोकतंत्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

01 Nov, 03:06


🛑 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👉 पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदार.

👉 मुंबई उपनगर दुसऱ्या क्रमांकावर

👉 सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

29 Oct, 14:07


भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.
▪️रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.
▪️लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.
▪️गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

27 Oct, 15:21


ब्रिक्स (इंग्लिश: BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.

🛑16 वी ब्रिक्स शिखर परिषद. 2024 BRICS शिखर परिषद
▪️ठिकाण=रशियाच्या कझान
▪️अध्यक्ष=रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन
▪️ब्रिक्स परिषदेचे मुख्यालय नाही.👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

27 Oct, 15:21


राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे..👍

🛑लक्ष्यात ठेवा

▪️पशुगणना =5 वर्षांनी केली जाते
▪️कृषी गणना = 5 वर्षांनी केली जाते,
▪️ व्याघ्र गणना =4 वर्षांनी केली जाते.
▪️लोकसंख्या जनगणना =10 वर्षांनी होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

27 Oct, 15:20


इस्रायल हा ६९ वा सदस्य देश म्हणून आशियाई विकास बँकेत (ADB) सामील झाला आहे..👍

🛑आशियाई विकास बँक(ABD)

▪️स्थापना =१९ डिसेंबर १९६६
▪️मुख्यालय=मनिला, फिलीपिन्स
▪️उद्देश=सामाजिक आणि आर्थिक विकास
▪️ सदस्य=69
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

27 Oct, 15:20


अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर..👍

➡️कोल्हापूर : येथील निसर्गप्रेमी छायाचित्रकार मंगेश देसाई यांनी ताडोबा अभयारण्यातील माया वाघिणीच्या टिपलेल्या छायाचित्राला पुरस्कार जाहीर झाला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

22 Oct, 04:35


➡️ आठवड्याभरात लाहोर दुसऱ्यांदा ठरले सर्वाधिक प्रदूषित.

➡️ लाहोर (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 208)
प्रथम क्रमांकावर

➡️ दिल्ली (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 164)
दुसऱ्या क्रमांकावर

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

21 Oct, 10:50


*संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष*

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधन्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

20 Oct, 14:05


🛑 विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास...

कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठराला आहे.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

20 Oct, 05:14


9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये

▪️2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.

परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत

◾️ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे

SCO म्हणजे काय?

▪️स्थापना : 15 जून 2001 रोजी
▪️चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.
▪️1996 मध्ये स्थापन झालेल्या "शांघाय फाइव्ह" पासून SCO चा उगम झाला.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

20 Oct, 05:14


राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

▪️भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
▪️राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
▪️त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
▪️त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
▪️जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.


राष्ट्रीय महिला आयोग :
▪️भारत सरकारची वैधानिक संस्था
▪️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
▪️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

19 Oct, 06:04


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला

▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
▪️आता महारत्न कंपन्यांची एकूण संख्या १४ झाली आहे.
▪️HAL ही सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे.
▪️हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
▪️त्याची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी झाली.
▪️याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.
▪️सध्या ते विमान, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि त्यांचे बदलण्याचे भाग यांच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये गुंतलेले आहे.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

18 Oct, 17:16


वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
▪️भंडा-यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.
▪️नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे.
▪️या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार  आहे.
▪️राज्यातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव :- जळगाव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

18 Oct, 17:14


७३ वी ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर लखनऊ उत्तरप्रदेश या ठिकाणी झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी (PTC मरोळ) यांनी ९० किलो गटामध्ये रौप्य पदक मिळवले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

18 Oct, 17:03


‼️भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड एंबडर - रश्मिका मंदाना

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

17 Oct, 23:36


Miss India 2024: निकिता पोरवाल फेमिना मिस इंडिया २०२४ ची विजेती ठरली आहे...👍

▪️विजेती=निकिता पोरवाल🥇(मध्य प्रदेश)
▪️उपविजेती=रेखा पांडे🥈(केंद्रशासित प्रदेश)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

17 Oct, 23:34


सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारतील.

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

17 Oct, 06:05


➡️ जम्मू कश्मीर चे मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला यांची निवड झाली आहे.

➡️ हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह यांची निवड झाली आहे.

लक्षात ठेवा...
imp

🚨सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामती🚔

16 Oct, 13:35


मराठीतील 'दुडिया'ला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार !
नक्षलवादावरील पुस्तकाचा बहुमान
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

2,696

subscribers

1,859

photos

97

videos