OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING @omkarcareeracademy Channel on Telegram

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

@omkarcareeracademy


OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING (English)

Are you looking to excel in your career and crack competitive exams such as MPSC, UPSC, SSC, RRB, and Banking? Look no further than Omkar Career Academy! @omkarcareeracademy is your one-stop destination for all your exam preparation needs. Established with the mission to help aspiring individuals achieve their career goals, this Telegram channel offers a wide range of study materials, practice tests, expert tips, and guidance from experienced mentors. Whether you are a beginner or an experienced candidate, Omkar Career Academy has something for everyone. Join our channel today and take the first step towards a successful career. Who is it? - Omkar Career Academy is a renowned name in the field of competitive exam preparation, providing comprehensive guidance and resources to help students succeed in exams like MPSC, UPSC, SSC, RRB, and Banking. What is it? - Omkar Career Academy's Telegram channel is a valuable resource for individuals looking to prepare for competitive exams effectively and efficiently. From study materials to expert guidance, this channel has everything you need to ace your exams. Don't miss out on this opportunity to boost your career prospects with Omkar Career Academy!

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:38


🖊️ हायपर सॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी भारतासाठी का महत्वाची?

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:37


🖊️ सर्वोत्कृष्ट वेब मालिकांच्या स्पर्धेत निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित लंपन चित्रपट

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:37


परदेशी शिक्षणाचे आकर्षण ✌️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:37


🖊️ महीला उमेदवारांचे त्रिशतक

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:37


मतदान विशेष👍

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:36


*👆G 20 परिषद 👍*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:36


💐गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांना गयानाचे पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "द ऑर्डर ऑफ एक्सलन्स" प्रदान करणार आहेत.

बार्बाडोस देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना "ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस" या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:36


🖊️ देशांतील ५६ वा व्याघ्र प्रकल्प म्हनून छत्तीसगढ मधील गुरू घासिदास तमोर पिंगळा याचे नाव ✓✓

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:36


👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर*

👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.*
🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा रिपिटेड प्रश्न*
*प्र.मतदानाची शाई कशापासून बनवली जाते?*

👆 मतदान केल्याचा पुरावा म्हणून *डाव्या तर्जनी* वर लावतात

👆 *म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी* शाई तयार करते.

👆या शाईला *Indelible Ink (न मिटणारी)* असेही म्हणतात.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:36


General studies - III

📚 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग.....📚

◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पादक देश आहे.

◻️ देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.

◼️ देशातील कृषी आधारित क्रमांक दोनचा हा उद्योग आहे.

◻️ भारतातील पहिला साखर कारखाना सरना (बिहार)

◼️ महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सन 1920 बेलापूर (अहमदनगर)

◻️ भारतात सहकारी कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला.

◼️ महाराष्ट्रात केंद्रीकरण : गोदावरी, प्रवरा, कृष्णा, पंचगंगा,

◻️ भिमा, तापी, पूर्णा नदी खोऱ्यात एकवटले आहे

◼️ जगातील 15% (सध्या 20%) साखरेचे उत्पादन एकट्या भारतात आहे.

📚 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने 📚

◻️ पुणे प्रशासकीय विभाग - 55 साखर कारखाने

◼️ नाशिक प्रशासकीय विभाग - 32 साखर कारखाने

◻️ औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 34 साखर कारखाने

◼️ अमरावती प्रशासकीय विभाग - 9 साखर कारखाने

◻️ नागपुर प्रशासकीय विभाग - 5 साखर कारखाने

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:34


🛑 डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब पटकावला आहे.

21 वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे.

मेक्सिको सिटी मध्ये हि स्पर्धा आयोजित केली होती.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:34


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

संजय मूर्ती हे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

21 Nov, 02:34


♦️ #SSC Examination तारखा..👆

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 17:02


*🖊️ हायपर सॉनिक क्षेपणास्त्र चाचणी👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 17:02


👆समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश🖊️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 17:02


👆सर्वोत्कृष्ट हॉकीपटू 🖊️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 17:00


🖊️ डेन्मार्क ची व्हिकोटरिया केजर थेलविग यंदाची मिस युनिव्हर्स ठरली

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 17:00


*#NewsBooster👆*

💘 गॅबॉन देशात नवीन संविधान लागू होणार
◾️आफ्रिकेतील एक देश
◾️तेल संपन्न देश
◾️बोंगो घराण्याची 55 वर्षांची सत्ता संपली
◾️लष्करी अधिकाऱ्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सत्ता हस्तगत करून, माजी अध्यक्ष अली बोंगो ओंडिंबा यांची हकालपट्टी केली
◾️गॅबॉनमधील मतदारांनी नवीन संविधानाला मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली
◾️91% पेक्षा जास्त मतदारांनी नवीन संविधानाला मान्यता दिली
◾️अधिकृत भाषा - फ्रेंच
◾️लोकसंख्या - 2,397,368 (अंदाजे)
◾️क्षेत्रफळ - 267,668 किमी2

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:25


इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर👍

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:25


✌️मतदान केंद्रावर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:24


परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दुबई, यूएई येथील मोहम्मद बिन रशीद लायब्ररीत त्यांचे नवीन पुस्तक WHY BHARAT MATTERS चे अनावरण केले.

जागतिक परिवर्तन, जागतिक व्यवस्था बदलण्यात भारताची भूमिका, आत्मनिर्भरता, जागतिक कथनांचे गंभीर मूल्यांकन यात केलेले आहे.

भारतीय समाजाचा अस्सल, विकसित होणारा आवाज प्रतिबिंबित करण्यासाठी “INDIA” ऐवजी “भारत” हा शब्द त्यांनी निवडला.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:24


*🔖ब्रिक्सच्या राष्ट्रप्रमुखांना महाराष्ट्रातील कलाकृतींची भेट👆*

➡️मोदींकडून जागतिक मंचावर पाच हजार वर्षांपूर्वीच्या समृद्ध वारशाला उजाळा

🔖भेटवस्तू पाहून ब्रिक्समधील राष्ट्रप्रमुख अचंबित

📌आदिवासी समुदायातील परंपरा, सण, उत्सव आणि सहजीवनाची या कलाकृतींमधून प्रचिती येते.

📌२०१४ साली वारली समुदातील पेंटिंग्जला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा समृद्ध वारसा जतन करणाऱ्या प्राचीन कलाकृतींची भेट देऊन ब्रिक्समधील राष्ट्रप्रमुखांना अचंबित केले

📌 खालील Points चांगले करुन ठेवा... प्रश्न 101% येणार...👇

🔖16 वी ब्रिक्स शिखर परिषद🔴

🔖BRICS The New Development Bank (NDB)🔴

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:24


*पीएनबी चे नवे कार्ड पलाश 👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:24


🔖आधीपासूनच नव्हते २८८ मतदारसंघ !

■ १९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंबई प्रांतात होता. २६४ जागांसाठी मतदान झाले.

■ स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात १९६२ साली पहिल्या निवडणुका पार पडल्या. त्याही २६४ मतदारसंघांतच झाल्या. १९६२ मध्ये २६४ मतदारसंघ मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमध्ये विभागलेले होते.

■ १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांची संख्या २६४ वरून २७० वर गेली.

■ १९७३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या २८८ वर गेली.

■ १९७८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांमधून जवळपास १८००हून जास्त उमेदवार रिंगणात होते.

🔖असं आहे आरक्षण👇

📌२९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी, तर उरलेले २३४ मतदारसंघ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

🔖२०२६ मध्ये पुनर्रचना होणार

📌देशभरात २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. २०२९ च्या निवडणुका नव्या मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबरोबरच महिलांसाठ

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:23


*♦️संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल.👆*

👉 9 डिसेंबरपासून परीक्षा...

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:23


*👆 जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्ट*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:23


*👆 पिनाका चाचणी*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:23


*🗞️ राष्ट्रीय पत्रकार दिन - 16 नोव्हेंबर👆*

◾️दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो
◾️16 नोव्हेंबर 1966 ला प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ने आपले काम सुरू केले होते
◾️2024 ची थीम : प्रेसचे बदलते स्वरूप (Changing Nature of the Press)
◾️1966 :भारतीय प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ची स्थापना
◾️समितीत 28 सदस्य असतात : परिषदेत अध्यक्ष (सामान्यत: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) आणि पत्रकार, मीडिया मालक आणि संसद, शिक्षण, कायदा आणि साहित्यातील प्रतिनिधी
◾️1975 : आणीबाणीच्या काळात परिषद विसर्जित करण्यात आली
◾️1979 मध्ये PCI ची पुनर्स्थापना झाली, वैधानिक अधिकार असलेली अर्ध-न्यायिक संस्था बनली

*💘 हे लक्षात ठेवा👇*
✒️जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन -3 मे
✒️राष्ट्रीय पत्रकार दिन - 16 नोव्हेंबर

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:22


➡️ पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा!

👉 180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:22


➡️ असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:22


*भारताचा ऐतिहासिक सामना...!👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:21


#TPA
♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

18 Nov, 06:21


*👉 भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या - 283👆*

👉 टिलक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक

👉 बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध 23 षटकार मारून मोडला आहे.

👉 टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

10 Nov, 03:30


डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

10 Nov, 03:30


➡️समान नागरी कायदा लवकरच...
एक देश एक निवडणूक ल देखील लवकरच मंजुरी..

⭐️कलम 44 नुसार समान नागरी कायदा 1867 गोवा प्रथम राज्य समान नागरी कायदा असलेले

⭐️2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला (स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

07 Nov, 15:50


५५ वा इप्फी फिल्म महोत्सव 🖊️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

07 Nov, 15:49


➡️ फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार;
13 हजार भावी शिक्षक टीईटी देणार.

👉 प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी पूर्ण;
90 मिनिटं केंद्रावर अगोदर येणे बंधनकारक.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

07 Nov, 15:49


*♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

07 Nov, 15:48


*📌2024 चे भारतरत्न विजेते व पुरस्कार क्रमांक👆*

👉कर्पूरी ठाकूर (बिहार माजी मुख्यमंत्री) - 49वे

👉लालकृष्ण अडवाणी (भाजप ज्येष्ठ नेते) - 50वे

👉पी.व्ही.नरसिंह राव (माजी पंतप्रधान) - 51वे

👉चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

👉डॉ.एम.एस.स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)- 53 वे

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

07 Nov, 15:48


*🔥सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाही:SC👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

03 Nov, 15:41


📚 मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉 इंग्लिश - 20 गुण

👉 मराठी - 20 गुण

👉 GS - 40 गुण

👉 एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉 पोषण अभियान - 20 गुण

👉 गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉 संगणक ज्ञान - 20 गुण

👉 एकूण 200 गुण (100 प्रश्न)

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

02 Nov, 10:22


राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला

दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक थीम निश्चित केली जाते.

यावर्षी "रायगड किल्ल्याची थीम" आयोजित करण्यात आली आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

02 Nov, 10:22


*🇦🇺अमेरिका निवडणूक👆*

◾️5 नोव्हेंबर ला निवडणूक आहे
◾️47 वे राष्ट्राध्यक्ष निवडले जाणार आहेत
◾️राष्ट्राध्यक्ष/उपराष्ट्राध्यक्ष - कार्यकाळ 4 वर्षे असतो
◾️एका व्यक्तीला फक्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष बनता येते ( भारतात कितीही वेळा)
◾️ अध्यक्षीय शासन प्रणाली (भारतात संसदीय)
◾️आतापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या नाहीत

रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅट पक्ष

💘 रिपब्लिकन पक्ष उमेदवार
⭐️अध्यक्ष : कमला हरिस
⭐️उपाध्यक्ष : टीम वॉल्स
⭐️चिन्ह : गाढव (अधिकृत मान्यता नाही)

💘 डेमोक्रॅट पक्ष उमेदवार
⭐️अध्यक्ष : डोनाल्ड ट्रम्प
⭐️उपाध्यक्ष : जे. डी. व्हान्स
⭐️चिन्ह : हत्ती (पक्षाची अधिकृत मान्यता)

💘 काही महत्वाचे
◾️एकमताने निवडलेले जॉर्ज वॉशिंग्टन हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत.

💘 अमेरिकेत 2 सभागृहे आहेत

⭐️House of Representative (लोकसभे प्रमाणे)
⭐️Senate (राज्यसभे प्रमाणे)

💘 538 सदस्यांचे इलेक्टोरल कॉलेज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करणार
⭐️House of Representative : 435 जागा
⭐️Senate : 100 जागा
⭐️वशिंग्टन DC : 3 जागा ( हे दिल्ली प्रमाणे आहे)

*👉एकूण जागा 435 + 100 + 3 = 538 जागा*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 18:23


BANKING
RBI|SBI|IBPS
PO|CLERK

EXPERIENCED FACULTIES
SPECIAL DOUBT CLASSES
SUNDAY SPECIAL CLASS
TOPIC WISE TEST & PATTERN WISE TEST
WEEKLY TEST

ADMISSIONS OPEN


NEW BATCHES STARTING FROM
4TH NOVEMBER, 2024

ओमकार करिअर अकादमी
098704 80875

https://g.co/kgs/EV8SdWK

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:43


Air Quality Index
नुसार सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.
हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये..

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:43


👉महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

👉संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

👉अश्मयुगीन काळापासून शेती व्यवसायातील महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला आहे. पण आता महिला शेतकऱ्यांना जगात ओळख मिळणार असून संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

👉संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळणार असून त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार आहे.

👉स्त्रिया पारंपारिक काळापासूनच शेतीमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आल्या आहेत. देशातील धान्य आणि इतर पदार्थांच्या उत्पादनात महिलांचा वाटा हा ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महिलांचे हे योगदान महत्त्वाचे असून अनेक महिलांच्या नावावर त्यांच्या हक्काची शेतजमीन नसते. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयामुळे या महिलांच्या प्रश्नाला हात घातला जाणार आहे.

👉 शेती व्यवसायातील शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार असून महिला शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:43


#Department #PSI
👉पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:42


वितीय तूट वार्षिक उद्दिष्टांच्या 29.4 टक्क्यांवर 🖊️

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:42


🖊️राज्यांतील मतदारांचे चित्र 30 ऑक्टोंबर पर्यंत
👉पुणे जिल्हात राज्यांत सर्वाधिक मतदार
👉 मुंबई उपनगर दुसऱ्या क्रमांकावर
👉 सिंधुदुर्ग सर्वात कमी मतदार

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:42


🖊️ आचारसंहितेच्या कालावधीत 187 कोटींची मालमत्ता जप्त 😳

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:42


🖊️ भारताचे सोने ब्रिटन मध्ये का? सोन्याचे महत्व काय?

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:41


🖊️ पालकांशीवाय कीलीमांजरो शिखर सर करणारी देशांतील पहिली मुलगी धैर्या कुलकर्णी

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:41


🖊️देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 149 वी जयंती.

सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण ठेवण्यासाठी पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:41


*जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024👆*

▪️जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकाची ही पहिली आवृत्ती आहे
▪️या निर्देशांकात लक्झेंबर्ग पहिल्या क्रमांकावर आहे.
▪️यामध्ये किरिबाती सर्वात खालच्या स्थानावर आहे.
▪️या निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत 176 व्या क्रमांकावर आहे.
▪️भारताचा स्कोअर 100 पैकी 45.5 आहे.
▪️गोल्डमन सोनेनफेल्ड स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी अँड क्लायमेट चेंज, बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव्ह, इस्रायल आणि ना-नफा वेबसाइट BioDB.com यांनी संयुक्तपणे पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक तयार केला आहे आणि प्रसिद्ध केला आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

31 Oct, 10:40


*🚂 रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.👆*

💘 ALP परीक्षा : 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

💘 RPF SI परीक्षा : 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

💘 TECHNICIAN परीक्षा : 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

💘 JE AND OTHERS परीक्षा : 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

29 Oct, 13:34


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*29 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चिराग चिगक्काने कोणते पदक पटकावले ?*

*उत्तर -* सुवर्णपदक

🔖 *प्रश्न.2) बुद्धिबळ खेळात 2800 येलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण ठरला ?*

*उत्तर –* अर्जुन इरिगाइसी

🔖 *प्रश्न.3) कोणते राज्य दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य ठरले ?*

*उत्तर –* हरियाणा

🔖 *प्रश्न.4) 18 वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ?*

*उत्तर –* भारत

🔖 *प्रश्न.5) सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला ?*

*उत्तर –* सिंगापूर

🔖 *प्रश्न.6) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा दहा लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आली ?*

*उत्तर –* 20 लाख रुपये

🔖 *प्रश्न.7) अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*

*उत्तर –* हॉकी

🔖 *प्रश्न.8) लीडरशिप समित 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले ?*

*उत्तर –* आयआयटी गुवाहाटी

🔖 *प्रश्न.9) नवीतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे ?*

*उत्तर –* 125

🔖 *प्रश्न.10) अलीकडेच, आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर आढळली ?*

*उत्तर –* मानस राष्ट्रीय उद्यान

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

29 Oct, 13:33


🖊️दक्षिण पॅसिफिक राष्ट्र फिजीने जागतिक आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना मानवी भावनांच्या उन्नतीसाठी आणि विविध समुदायांना शांतता व सौहार्दाने एकत्र आणण्याच्या त्यांच्या अथक योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

❇️ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन फिजी हा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणारा जगातील सहावा देश ठरला आहे

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

29 Oct, 13:31


ब्रिक्स (इंग्लिश: BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.

🛑16 वी ब्रिक्स शिखर परिषद. 2024 BRICS शिखर परिषद
▪️ठिकाण=रशियाच्या कझान
▪️अध्यक्ष=रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

29 Oct, 13:31


🖊️भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.

👉रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.

👉लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.

👉गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

29 Oct, 13:30


🖊️चित्रपट निर्मात्याचा मुलगा अग्नी चोप्रा
चार प्रथम श्रेणी सामन्यांत चार शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

27 Oct, 06:58


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

27 Oct, 06:58


सेंट्रल बँक प्रगती अहवाल-2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी A Plus श्रेणी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आलं.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं ग्लोबल फायनान्सच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात दास यांना हा पुरस्कार देण्यात आला.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

24 Oct, 05:15


Photo from Omkar Career Academyनमस्कार

सर्व माजी विद्यार्थ्यांना कम्बाईन ग्रुप बी व सी टेस्ट सिरीज फी मध्ये 50% सूट असेल. प्रत्येक टेस्टनंतर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल. या रविवारपासून प्रत्येक रविवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत टेस्ट होतील. तसेच जे विद्यार्थी टेस्ट सिरीजला प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता व चालू घडामोडी या विषयांचे रिविजन लेक्चर देखील अटेंड करता येतील. टेस्ट सिरीजची फी 1500/- रुपये आहे. माजी विद्यार्थ्यांना रुपये 750/- फी भरावी लागेल. टेस्ट सिरीजला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज फी उद्या संध्याकाळपर्यंत 9870480875 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे करावी व आपले नाव व फोन नंबर मेसेज करावा. सोबत दिलेल्या बारकोड स्कॅन करून देखील आपण पेमेंट करू शकता.

धन्यवाद

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

24 Oct, 05:01


*न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली👆*

◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

24 Oct, 05:01


हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर.
▪️दोन वर्षांनंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पाडण्यासाठी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल 2026 ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
या खेळांचा समावेश असणार :-
▪️ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, पॅरा जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा वेटलिफ्टिंग, बॉक्सिग, ज्युडो, बाऊल्स, पॅरा बाऊल्स, 3 बाय 3बास्केटबॉल, 3 बाय 3 व्हीलचेअर बास्केटबॉल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

24 Oct, 05:00


*👆 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026 *

आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

🇮🇳 भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

🇮🇳 भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

🇮🇳 भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👩🏻भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

24 Oct, 05:00


*💥 आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा :-👇*

🇷🇺 २००९ : येकातेरिनबर्ग , रशिया
🇧🇷 २०१० : ब्रासीलिया , ब्राझील
🇨🇳 २०११ : सान्या , चीन
🇮🇳 २०१२ : नवी दिल्ली , भारत
🇿🇦 २०१३ : डरबन , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१४ : फोर्टालेज़ा , ब्राझील
🇷🇺 २०१५ : उफ़ा , रशिया
🇮🇳 २०१६ : गोवा , भारत
🇨🇳 २०१७ : ज़ियामेन , चीन
🇿🇦 २०१८ : जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१९ : ब्रासिलिया , ब्राजील
🇷🇺 २०२० : सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम)
🇮🇳२०२१ : नवी दिल्ली, भारत (आ. माध्यम)
🇨🇳 २०२२ :बीजिंग, चीन
🇿🇦 २०२३ :  जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
🇷🇺 २०२४ : कझान, राशिया

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

23 Oct, 15:40


BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

23 Oct, 15:40


BMC - कार्यकारी सहायक
जागा 1846
अर्ज - 1 लाख 11 हजार 358

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

23 Oct, 10:23


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

23 Oct, 05:31


Photo from Omkar Career Academy

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

22 Oct, 13:20


MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

ONLINE AND OFFLINE TEST SERIES

TOTAL 10 TESTS

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका सविस्तर विश्लेषणासह

27 ऑक्टोबर 2024 ते 29 डिसेंबर 2024

वेळ सकाळी 11 ते 12

आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार तज्ज्ञ शिक्षकांनी बनविलेली एकमेव Result Oriented Test Series

दादर पुणे सातारा

9870480875 / 8070903232

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

22 Oct, 13:20


MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

ONLINE AND OFFLINE TEST SERIES

TOTAL 10 TESTS

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका सविस्तर विश्लेषणासह

27 ऑक्टोबर 2024 ते 29 डिसेंबर 2024

वेळ सकाळी 11 ते 12

आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार तज्ज्ञ शिक्षकांनी बनविलेली एकमेव Result Oriented Test Series

दादर पुणे सातारा

9870480875 / 8070903232

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 12:55


🖊️ महीला बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची निवड

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 12:55


निकीता पोरवाल ठरली मिस इंडिया

👉मध्य प्रदेशातील निकीता पोरवाल फेमिना मिस इंडिया ठरली आहे.

👉 ती आता वर्ल्ड पेजेंट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

👉 मिस इंडियाचा मुकूट नंदिनी गुप्ताच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

👉 रेखा पांडे आणि आयुषी ढोलकिया उपविजेत्या ठरल्या आहेत.

👉पहिली मिस इंडिया कलकत्ता येथील एस्थर अब्राहम होती, जी 1947 मध्ये जिंकली होती

👉या स्पर्धेचे आयोजन स्थानिक पत्रकारांनी केले होते

👉1952 मध्ये, दोन मिस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
इंद्राणी रहमान आणि नूतन या स्पर्धेच्या विजेत्या होत्या. नूतनला मिस मसूरी म्हणून मुकुट देण्यात आला. 

ही स्पर्धा स्थानिक पत्रकारांनी आयोजित केली होती.

👉रेहमानला एप्रिल 1952 मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये मुकुट घातला गेला.

👉 रेहमानने नंतर मिस युनिव्हर्स 1952 च्या उद्घाटन आवृत्तीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 12:55


🖊️ रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ

👉राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेत यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 12:54


शीतल राज ✌️ ऐतिहासिक विक्रम

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 12:54


भारताची सर्वात कमी धावसंख्या

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला.

👉 टीम इंडियाची सर्वात कमी धावसंख्या किती असा प्रश्न विचारला जात आहे.

👉36 धावसंख्या ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भारताने या धावा केल्या होत्या.

👉त्यानंतर 42 ही धावसंख्या दुसरा सर्वात कमी स्कोर आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारत एवढ्या धावांवर आऊट झाला होता.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

17 Oct, 04:23


♦️👉मा.सरन्यायाधीश चंद्रचूडसिंग यांचा मोठा निर्णय

♦️👉न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली

♦️👉न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी भारतीय संविधान

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 15:28


🚨MPSC GROUP B & C EXAM 2024🚨

🗓️MENTORSHIP PROGRAM

📄PRE & MAIN EXAM

💯100 % SUCCESS ORIENTED MENTORING

♟️Strategy of every week with micro planning

👉Concept Clearing Sessions

👉Topic wise and Comprehensive Test Series with analysis

👉One to one mentoring from Successful Aspirants

📆Batch starts on 21 October , 2024

👉Online & Offline batches

📞 9870480875,8070903232

📍https://maps.app.goo.gl/h9YsEnneV748qZhe9?g_st=com.google.maps.preview.copy

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:37


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला

▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
▪️आता महारत्न कंपन्यांची एकूण संख्या १४ झाली आहे.
▪️HAL ही सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे.
▪️हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
▪️त्याची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी झाली.
▪️याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.
▪️सध्या ते विमान, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि त्यांचे बदलण्याचे भाग यांच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये गुंतलेले आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:36


Photo from Omkar Career Academy

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:36


झारखंड विधानसभा निवडणूक 2024

• आदर्श आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

• मतदान  - 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर 2024

• एकूण टप्पे - 02

• निकाल -  23 नोव्हेंबर 2024

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:36


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

• आदर्श आचारसंहिता - 15 ऑक्टोबर 2024

• मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

• एकूण टप्पे - 01

• निकाल -  23 नोव्हेंबर 2024

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:36


*निवडणूक आयोग*

▪️स्थापना : 25 जानेवारी 1950
▪️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे

▪️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
▪️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
▪️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
▪️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
▪️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका

*हे लक्षात ठेवा*

◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

16 Oct, 13:35


भारताचा ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रज्ञानंदची शानदार कामगिरी सुरुच आहे. प्रज्ञानंदने डब्ल्यूआर चेस मास्टर 2024 स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना प्रज्ञानंद आणि वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यात पार पडला. या सामन्यात प्रज्ञानंद विश्वनाथन आनंद यांच्यावर भारी पडल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंद यांना पराभूत करत सेमीफायनमध्ये प्रवेश केला आहे.

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:22


▪️ *महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024* ▪️

🔸 *PSI |STI |ASO 480 पदे_* 🔸

🔸 *TAX ASST |लिपिक |उद्योग निरीक्षक_ _तांत्रिक सहायक| 1333 पदे_*🔸

*विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ गुरुवार दिनांक *17 ऑक्टोबर 2024*
🕙सकाळी *10.00* वाजता

✳️ प्रमुख मार्गदर्शक ✳️
▫️ *संतोष पवार सर* ▫️
MPSC STI ASO परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम

📝नवीन बॅचेस रविवार दिनांक *21 ऑक्टोबर 2024* पासून सुरू

📌 *Address*
ओमकार करिअर अकादमी
098704 80875

https://g.co/kgs/oTFPdQf

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:21


Document from Omkar Career Academy

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:21


महिला व बालविकास अंतर्गत संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क या संवर्गाच्या जिल्हानिहाय पदांच्या माहितीचे विवरणपत्र सन २०२४👆

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:19


*🏏 झंझावाती शतकवीर👆*

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:19


*🎬आयफा अवॉर्ड्स 2024🎬*

▪️ सर्वात्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान

▪️ सर्वात्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी

▪️ सर्वात्कृष्ट चित्रपट - ॲनिमल

▪️ सर्वात्कृष्ट दिग्दर्शक - विधू विनोद चोप्रा

▪️ निगेटिव्ह रोल - बॉबी देओल

*खालील तीन्ही पदाचे पदनाम बदललेले आहेत. 👇*
*📑GR- आजपासून अधिकृत :👇*
👉तलाठी ग्राम महसूल अधिकारी
👉कोतवाल महसूल सेवक
👉अव्वल कारकून AK सहायक महसूल अधिकारी

OMKAR CAREER ACADEMY MPSC UPSC SSC RRB BANKING

14 Oct, 16:18


♦️2024 चे नोबेल पारितोषिक विजेते..

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

👉 साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)

👉 शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

3,612

subscribers

7,269

photos

39

videos