मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न) @kopnarsirmarathi Channel on Telegram

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

@kopnarsirmarathi


🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢

राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती
✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव
✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स
✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण)

♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर
(@dhanrajkopnarsir)

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न) (Marathi)

या कॅनलवर 'कोपनर सर ( लातूर पॅटर्न)' चा हार्दिक स्वागत आहे! या कॅनलवर तुम्हाला परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरणाचे सर्व अपडेट्स मिळतील. राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती या परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरणाचे अभ्यास करण्याचा अवसर मिळेल. दररोज 50 प्रश्नांचा सराव घेण्याची संधी आहे, परीक्षाकेंद्री नोट्स मिळतील, ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर्स (मराठी व्याकरण) सुरू आहेत. तुमच्याला संपर्कात राहण्याची आवड असल्यास, प्रा.धनराज कोपनर यांच्याशी संपर्क साधा, लातूर. जवळील सर्व तयारीसाठी या कॅनलवर जॉईन करा आणि आपल्या भविष्याची शपथ घ्या!

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

21 Nov, 15:39


जोपर्यंत परिस्थितीपासून पळत राहाल,
तोपर्यंत ती घाबरवतच राहील...
एकदा फक्त हिम्मत दाखवा आणि सामना करा
वेळ बदलल्याशिवाय राहणार नाही...

शुभ रात्री
💚

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

21 Nov, 08:37


♦️ RRB Modification Exam Date आली..

♦️ RRB वेळापत्रक जाहीर..

♦️ BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे ..



Join
https://t.me/kopnarsirmarathi
https://t.me/kopnarsirmarathi

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

21 Nov, 05:56


♦️समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक


https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

21 Nov, 03:16


1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

@रेवण..

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

19 Nov, 15:35


"लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे."
"तुमच्या मताने फरक पडू शकतो - हुशारीने निवडा."

👉 उद्या नक्की मतदान करा.. ❣️❣️

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

19 Nov, 14:39


♦️महिला व बालविकास विभाग गट_ क सरळसेवा भरती 2024 :

♦️अभ्यासक्रम

🎯 विषय :

👉 मराठी 25 प्रश्न 50 गुण

👉 इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण

👉 सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण

👉गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण

(प्रत्येकी एक प्रश्न दोन गुण
Total- 200 गुण )



JOIN
@kopnarsirmarathi

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

19 Nov, 14:32


♦️ #SSC Examination तारखा..

♦️SSC GD
4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

19 Nov, 02:36


ठेच लागली तरीही तु बेधडक चाल,
मोकळ्या आकाशाखाली छाती ठोकून चाल...🚶‍♂

हे आयुष्य आहे अडचणी येत राहतील.
तुला पडायच पण आहे आणि तेवढ्याच ताकदीने उठायचं पण आहे...🎯

शेवटी तुला जिंकायच आहे ही मनाशी गाठ बांधून चाल......😊✌️
शुभ सकाळ 💐💐

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

19 Nov, 02:35


🐯 गुरु घासीदास देशाचा 56 वा व्याघ्रप्रकल्प
🐯 राज्य - छत्तीसगड
🐯 क्षेत्रफळ - 2829 चौकिमी

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

18 Nov, 07:02


🚨महाराष्ट्र पोलिस भरती 2024 महासंग्राम 🚨

टेस्ट विषय - मराठी व्याकरण (No. 21)

◼️15 प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

◼️ प्रश्न - 25
◼️ गुण - 50

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या. 💯

👉 
https://spardhaweb.com/allquizes
👉 
https://spardhaweb.com/allquizes

34+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे सर्वांनी किमान दोन वेळा तरी सोडवावी 🎉🎉

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

18 Nov, 05:48


#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम..

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17 Nov, 16:35


मुबई शिपाई/चालक/कारागृह/ पेपर कधी होइल....?

पुणे कारागृह ग्राउंड कधी सुरू होईल.?


दोन दिवसात अपडेट आल्या ग्रुप वर येईल

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17 Nov, 13:48


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण

Combine गट-ब आणि गट-क 2024 साठी हेच अपेक्षित आहे.

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17 Nov, 07:58


♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

♦️यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

♦️हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.



https://t.me/kopnarsirmarathi

14,376

subscribers

2,289

photos

89

videos