Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz @dreampost_academy_mpsc_upsc Channel on Telegram

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

@dreampost_academy_mpsc_upsc

Faculty:
1.लेखक Nilesh Sir: Asst.Prof, B.Tech, M.A.(PSIR), 2 NET/JRF; 14 Mains(2014-2023:UPSC+MPSC), 3 Interviews (2019 ते 2023); Faculty: 25+ Institutes (Pune & New Delhi), Mentored 2000+ Aspirants, 20+ Selections 2.STI/PSI 3.तलाठी
@Dream_Post_Official

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz (Marathi)

ड्रीम पोस्ट अकॅडेमी MPSC/UPSC/कॉम्बाईंड/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS टार्गेट २०२४: मेंटरशिप/साहित्य/रणनीती/टीप/क्विझ
@dreampost_academy_mpsc_upsc

ड्रीम पोस्ट अकॅडेमी, या टेलिग्राम चॅनेलमध्ये MPSC, UPSC, सरळसेवा, पोलिस भरती, TCS, IBPS जसे परीक्षांसाठी तयारी करणारे उमेदवारांसाठी मेंटरशिप, साहित्य, रणनीती, टीप आणि क्विझचा संग्रह उपलब्ध करून देते. या चॅनेलमध्ये लेखक Nilesh Sir, ज्यांचा सहकार्य करतो, एक अस्त्र.प्रा., बी.टेक, एम.ए.(जागतिक राज्यशास्त्र), २ नेट/जेआरएफ; १४ मेन्स (२०१४-२०२३: यूपीएससी+एमपीएससी), ३ साक्षात्कार (२०१९ ते २०२३); फॅकल्टी: २५+ संस्थाने (पुणे आणि नवी दिल्ली), २०००+ उमेदवारांची मार्गदर्शन केला, २०+ निवडकी झाली २.एस.टी.आय./पी.आय.आय.एस.आय. ३.तलाठी
सो जा, टेलिग्राम स्टार्ट करा आणि तुमच्या परीक्षेवरून विजयी होण्यासाठी ड्रीम पोस्ट अकॅडेमीचा सहभागी व्हा!

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

04 Dec, 01:31

"अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर म्हणजेच संघर्ष, आणि हा संघर्षच तुमचं यश अद्वितीय बनवतो."

© निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने

#mpsc #upsc

#परीक्षा
#आयुष्य
#दुनियादारी

जॉईन
@AspirantsWisdom

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 17:32

😂😂Just for fun😂😂

जिकडे तिकडे चोहीकडे याच प्रश्नाची चर्चा

👇👇👇
https://youtu.be/ErWlHbj0rfs?si=fp42ak5JzKvMcdPx

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 16:33

🛑अखेर प्रतीक्षा संपली🛑

🔥🔥दूध का दूध और पानी का पानी🔥🔥

🔰उघडा डोळे वाचा नीट🔰

1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या MPSC पूर्व परीक्षा मध्ये निलेश सरांच्या
"अर्थशास्त्र , अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास" (The Unique Publication Pune)
या पुस्तकातून Economics+ Polity+ Geography+ Environment + चालू घडामोडी या विषयांचे मिळून जवळपास 😍 22-25 😍 प्रश्न आले आहेत.
पुस्तक इकॉनॉमिक्स चे असूनही बाकी विषयाचे ही प्रश्न आले आहेत हा धक्कादायक सुखद अनुभव (आणि ते पुढील परिक्षांमध्येही दिसेल यात शंका नाही!). 🤩🤩🤩

जॉईन:
@MPSCEcnomicsTricks

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 15:54

Loading soon...
Stay tuned...

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 15:15

🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024🔥

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 15:15

12 व्या पंचवार्षिक योजनेचे चलनवाढीचे टार्गेट
☝️☝️☝️
बऱ्याच जणांना याचा सोर्स सापडत नव्हता. तो टाकला आहे

🙈पण तरीही आयोग काय उत्तर देते त्याच्यावर अवलंबून आहे.
9% Growth rate ने 4.5%-5% चलनवाढ दर
9.5% Growth rate ने 5%-5.5% चलनवाढ दर
आणि range विचारात घेतली तर 4.5%-5.5% चलनवाढ दर

😱सगळ्यांना pituitary gland चा अनुभव आहेच.

जॉईन:
@MPSCEcnomicsTricks

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

03 Dec, 10:10

🤩Feedbacks🤩

ज्यांनी निलेश सरांचे Economics चे पुस्तक वाचले त्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये जवळपास 25-50 मार्कांचा फायदा झालेला आहे. एकच विषयाच्या पुस्तकातून एवढे आऊटपुट! अजून काय हवे ?
😊🙏

@Combined गट ब आणि क फोकस असणारी जनता

बघून घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही. एकच दिवसात इकॉनॉमिक्स वाचून पैकीच्या पैकी घ्यायचे असेल तर निलेश सरांच्या "अर्थशास्त्र अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास", The Unique Publication Pune पुस्तकाला पर्याय नाही🔥

बाकी लोक तुम्हाला सांगतील ऐनवेळी सोर्स बदलू नका म्हणून. पण Economics हा विषय वाचायला तुम्हाला एक पेक्षा जास्त दिवस लागत असेल तर तुमचा mentor किंवा तुमचा strategy चुकत आहे मग.

यावर्षी जागा किती कमी आल्या आहेत तुम्हाला माहीत आहेतच आणि अर्ज जास्त. (महाराष्ट्र गट-ब पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त, महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा-2024  एकूण 212457 अर्ज प्राप्त)

एक परीक्षा एक कट ऑफ जरी लागणार असेल तरी कट ऑफ आजकाल वाढत चालला आहे. तुम्ही गाफील राहू नका.

निलेश सरांनी या पुस्तकावर आधारित बॅच ही "फ्री" दिली होती. अजून काय हवे मित्रांनो?

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 08:32

🛑अशाप्रकारे सर्व GS विषयांच्या एकेक दिवसात संपूर्ण विषय वाचून पूर्ण करता येणाऱ्या नोट्ससाठी (प्रिंट काढता येणाऱ्या) आपले ॲप डाउनलोड करा🛑
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 08:30

🛑 लोकसत्ता महत्त्वाच्या Highlighted बातम्या व संपादकीय 🛑
☝️☝️☝️

Join Channel:
--------------------------------------------------- @DreamPost_Academy_MPSC_UPSC
---------------------------------------------------

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 07:54

🔥हेच MCQ बाकी अकॅडमी विषयानुसार ₹250-₹500 ने विकत आहेत. तिकडे विद्यार्थी बॅच फुल्ल करून टाकतात. आपल्याकडे फ्री MCQ आहेत. मोफत वस्तूंची किंमत नसते म्हणतात.🔥

अर्थशास्त्र संपूर्ण विषय Topic wise MCQ

🛑राष्ट्रीय उत्पन्न topics चे MCQ सुरू झाले आहेत.🛑

Telegram जॉईन करा:
👇👇👇
https://t.me/MPSCEcnomicsTricks

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 06:16

21 Nov, 05:30

🛑 FREE 🔴 FREE 🔴 FREE🛑

🔰वैशिष्ट्ये:
टेस्ट कितीही वेळा सोडवता येते
मार्कांनुसार रँकिंग उपलब्ध
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण उपलब्ध

🟣Dream Post Academy ॲप वर सप्टेंबर ची टेस्ट क्रमांक 1 टाकली आहे.

🟡ॲप मध्ये login केल्यानंतर Test Series folder मध्ये जा. त्यात "ब्रह्मास्त्र चालू घडामोडी टेस्ट सिरीज" दिसेल. त्यावर क्लिक केले की टेस्ट क्रमांक 1 दिसेल. ती सोडवा.

🟠बाकी टेस्ट लवकरच अपलोड होतील

🔰Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

🔴iOS App: (Organisation id : 6658640)
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 05:30

🛑फ्री टेस्ट कशी सोडवावी🛑

🔰या स्टेप्स फॉलो करा👇👇👇

ॲप मध्ये टेस्ट सीरिज फोल्डर वर क्लिक करा.
त्यात चालू घडामोडी टेस्ट सिरीज वर क्लिक करा.
View Demo मध्ये गेलात की फ्री टेस्ट आहे. ती सोडवा

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

21 Nov, 03:28

🔰चालू घडामोडी :- 20 NOVEMBER 2024

1) दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी 'जागतिक बाल दिन' आंतरराष्ट्रीय एकता वाढवण्यासाठी, जगभरातील मुलांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आणि मुलांचे कल्याण सुधारण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.

2) भारताच्या 'जोगा पूर्ती' ने आशियाई युवा गिर्यारोहण चॅम्पियनशिपमध्ये 18 वर्षांखालील महिलांच्या स्पीड क्लाइंबिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

3) चीनमधील शेनझेन येथे 'चायना ओपन मास्टर्स टूर्नामेंट' सुरू झाली आहे.

4) भारताने जपानचा पराभव करत 'महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी'च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. (टीम इंडियाचा अंतिम सामना चीनशी होणार आहे.)

5) अबुधाबीमध्ये 19 नोव्हेंबरपासून 'एअर एक्स्पो 2024' सुरू झाला आहे.

6) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेंगळुरू येथे आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान परिषदेचे, 27व्या बेंगळुरू टेक समिटचे उ‌द्घाटन केले.

7) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्त गुजरातमधील गांधीनगर येथे 50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेचे उद्द्घाटन करण्यात आले.

8) 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद, व्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय रक्षा शक्ती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

9) बिहार मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे नाव महिला संवाद असे आहे.

10) जागतिक शौचालय दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 11) जागतिक शौचालय दिन 2024 ची थीम 'शौचालय - शांततेची ठिकाणे' ही आहेmble

12) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पीएम इंटर्नशिप योजना लागू केली आहे.

13) भारत राष्ट्रीय सायबर सुरक्षा व्यायाम (इंडिया NCX 2024) चे उ‌द्घाटन राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) द्वारे करण्यात आले.

14) गुंतवणूक आणि भांडवली मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.

15) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) संस्थेने अलीकडेच तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक (GRAI) 2023 जारी केले.

16) शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये भारत 23 व्या क्रमांकावर आहे. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) जागतिक स्पर्धात्मकता केंद्र आणि हेनरिक फाउंडेशन द्वारे 2022 मध्ये हा निर्देशांक तयार केला गेला.)

17) 4थी राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती
.

https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 12:33

🛑खुशखबर🔥 खुशखबर🔥 खुशखबर🛑

😍Economics Fast-track Revision बॅच पूर्णपणे मोफत😍

https://youtube.com/@dream_post_academy?si=_uI0UfUJqC7ja-Tu
👆👆👆

हे आपले You Tube चॅनेल आहे. याला Subscribe करणाऱ्या विद्यार्थ्यांना Economics ची बॅच पूर्णपणे 😍मोफत मोफत 😍मोफत😍

Dream Post Academy च्या You Tube चॅनेल ला Subscribe केल्याचा Screenshot आम्हाला
@Dream_Post_Official या telegram id वर पाठवा.

तुम्हाला फ्री बॅच साठी कूपन कोड दिला जाईल.
@Dream_Post_Official या telegram id वर मेसेज करा.
तो टाकून बॅच ॲक्सेस करू शकता.

🌐 अँड्रॉइड ॲप लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

🌐iOS ॲप लिंक:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(खालील आयडी टाकून Login करा Organisation id : 6658640)

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 12:33

🛑 फ्री ऑफर चा लाभ घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.🛑

फक्त वाचून दाखवणारी नव्हे
अर्थशास्त्र सोप्या भाषेत शिकवणारी बॅच

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 12:07

आपल्या चॅनल वर "लोकसत्ता" वृत्तपत्रातील महत्त्वाच्या highlighted news दुपारनंतर अपलोड केले जातील.

तसेच दररोज सायंकाळी 6 नंतर "चालू घडामोडी क्विझ 2024" अपलोड होईल.

GS/ GK चे क्विझ आपण दिवसभरात नियमितपणे टाकत असतो

🎖वेळ देऊन सर्व क्विझ solve करत चला. सर्व परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल.
😍

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 12:07

विद्यार्थी मित्रांनो, Dream Post Academy तर्फे नि:स्वार्थपणे तुम्हाला रोज सराव प्रश्न (GS/चालू घडामोडी) पुरवत आहोत.👇👇👇
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC/10593
तुम्हाला याचा खरंच फायदा होत असेल तर किमान तुमच्या एका मित्र/मैत्रिणीला आपल्या चॅनेल ची लिंक शेअर करा. रोजच्या मेहनतीच्या बदल्यात एवढेच तुमच्याकडे आम्ही मागत आहोत. दुसरं काहीच नाही ...

तसेच आपली क्विझ आवडत असेल तर emoji च्या माध्यमातून रिएक्शन देत चला ( मेसेज वर एकदा tap केलं की वेगवेगळ्या रिएक्शन येतात, तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता)

🙏🙏🙏

जॉईन👇👇👇
@DreamPost_Academy_MPSC_UPSC

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 09:33

🛑फ्री टेस्ट कशी सोडवावी🛑

🔰या स्टेप्स फॉलो करा👇👇👇

ॲप मध्ये टेस्ट सीरिज फोल्डर वर क्लिक करा.
त्यात चालू घडामोडी टेस्ट सिरीज वर क्लिक करा.
View Demo मध्ये गेलात की फ्री टेस्ट आहे. ती सोडवा

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 09:33

🛑 FREE 🔴 FREE 🔴 FREE🛑

🔰वैशिष्ट्ये:
टेस्ट कितीही वेळा सोडवता येते
मार्कांनुसार रँकिंग उपलब्ध
सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण उपलब्ध

🟣Dream Post Academy ॲप वर सप्टेंबर ची टेस्ट क्रमांक 1 टाकली आहे.

🟡ॲप मध्ये login केल्यानंतर Test Series folder मध्ये जा. त्यात "ब्रह्मास्त्र चालू घडामोडी टेस्ट सिरीज" दिसेल. त्यावर क्लिक केले की टेस्ट क्रमांक 1 दिसेल. ती सोडवा.

🟠बाकी टेस्ट लवकरच अपलोड होतील

🔰Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

🔴iOS App: (Organisation id : 6658640)
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 09:04

🍀Join🍀
https://t.me/addlist/f5hmDPkjIYA4MTA1

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 09:01

The Indian express 16/11/2024  Important Highlighted Articles
👇👇👇

🔴Dear All🔴

Subscribe Our Youtube Channel: https://www.youtube.com/@Dream_Post_Academy

🌐Join Telegram Channel:
@Dream_Post_Hindu_News_Editorial

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 08:31

🛑 लोकसत्ता महत्त्वाच्या Highlighted बातम्या व संपादकीय 🛑
☝️☝️☝️

Join Channel:
--------------------------------------------------- @DreamPost_Academy_MPSC_UPSC
---------------------------------------------------

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

16 Nov, 08:17

स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका; कारण हा प्रवास जितका तुमच्या यशाचा आहे...तितकाच तुमच्या आत्मविश्वासाचादेखील आहे...

#mpsc #upsc

© मंतरलेल्या मनाची स्पंदने

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

09 Nov, 05:38

🛑अशाप्रकारे सर्व GS विषयांच्या एकेक दिवसात संपूर्ण विषय वाचून पूर्ण करता येणाऱ्या नोट्ससाठी (प्रिंट काढता येणाऱ्या) आपले ॲप डाउनलोड करा🛑
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

09 Nov, 05:03

हे चॅनल अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास यासाठी बनविले आहे.

येथे संपूर्ण syllabus topics नुसार Quiz स्वरुपात MCQ टाकले जातील
तसेच आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प इत्यादी चे नोट्स टाकले जातील
Economics चे चालू घडामोडी टाकले जातील
👇👇👇

https://t.me/MPSCEcnomicsTricks

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

09 Nov, 04:53

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz pinned «🔰चालू घडामोडी :- 08 NOVEMBER 2024 1) दरवर्षी 8 नोव्हेंबर रोजी जगभरात 'जागतिक रेडियोग्राफी दिन' साजरा केला जातो. 2) अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'सुझी वाइल्स' यांची व्हाईट हाऊसच्या…»

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

09 Nov, 04:07

काही महत्त्वाचे 👇👇👇
धरण - नदी - स्थळ

भंडारदरा - प्रवरा - अहमदनगर

सिध्देश्वर - दक्षिण पूर्णा - हिंगोली

कान्हेर - वेण्णा - सातारा

वडीवळे - कुंडलिका - मावळ(पुणे)

माजलगाव - सिंधफणा - बीड

मोडकसागर - वैतरणा - ठाणे

पुरमेपाडा - बोरी - धुळे

डिंभे - घोडनदी - आंबेगाव(पुणे)

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

26 Oct, 10:31

🛑 Want to work while studying? 🛑

🔰We are hiring🔰

Vacancy:
Coordinators for Telegram Channels

Compulsory to send pdf of your Resume:
👇👇👇
Send resume to id: @Dream_Post_Official

Preference for UPSC / State PCS candidates. Special preference for those having Laptop/PC.

Perks:/Benefits Free access to our PAID batches (as long as working with us)

Note: No queries will be Entertained without your Resume/CV pdf

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

26 Oct, 08:30

🛑 लोकसत्ता महत्त्वाच्या Highlighted बातम्या व संपादकीय 🛑
☝️☝️☝️

Join Channel:
--------------------------------------------------- @DreamPost_Academy_MPSC_UPSC
---------------------------------------------------

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

26 Oct, 02:55

🔰भारत-जर्मनी प्रथम सागरी भागीदारी व्यायाम (MPX) आयोजित केला.

🔹भारतीय नौदलाच्या आयएनएस दिल्ली आणि जर्मन नौदलाचे फ्रिगेट बॅडेन-वुर्टेमबर्ग, टँकर फ्रँकफर्ट ॲम मेनसह, हिंदी महासागरात त्यांचा पहिला सागरी भागीदारी सराव केला.

🔸या सरावात क्रॉस-डेक फ्लाइंग, चालू भरपाई, शस्त्रास्त्रे गोळीबार आणि नौदलाची आंतरकार्यक्षमता वाढवणारे सामरिक युक्ती यांचा समावेश होता.

🔹MPX चे उद्दिष्ट भारत आणि जर्मनीमधील सागरी संबंध मजबूत करणे हे आहे.

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

26 Oct, 02:55

🔰दाना चक्रीवादळाने बंगाल आणि ओडिशामध्ये कहर केला आहे

🔸दाना चक्रीवादळाचा ओडिशा आणि पश्चिम बंगालवर परिणाम झाला आहे.

🔹प्रभाव : मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि पूर, पायाभूत सुविधांचा नाश आणि समुदायांचे विस्थापन.

🔸दाना’ हे नाव कतारने सुचवले होते. याचा अर्थ अरबी भाषेत "उदारता" असा होतो.

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

26 Oct, 02:55

🔰चालू घडामोडी :- 25 OCT 2024

1) दरवर्षी 25 ऑक्टोबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बौनेवाद जागरूकता दिवस साजरा केला जातो.

2) केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री मुद्रा लोन स्कीम' अंतर्गत कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये केली आहे.

3) भारतीय महिला हॉकी संघाची दिग्गज खेळाडू 'राणी रामपाल' हिने निवृत्ती जाहीर केली आहे.

4) 17 वी इंडिया अर्बन मोबिलिटी कॉन्फरन्स आणि प्रदर्शन गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरात होणार आहे.

5) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह नवी दिल्ली येथे '21 व्या पशुगणना मोहिमेचा' शुभारंभ केला.

6) सरकारी ई-मार्केटप्लेस-GEM ने सिक्कीम सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

7) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीने 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जय प्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा सेंटर येथे पाच अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (OT) चे उद्‌घाटन केले.

8) हिमाचल प्रदेशातील बियास नदीवर बांधलेले पोंग धरण 1961 मध्ये राजस्थानमध्ये सिंचनासाठी सुरू करण्यात आले होते. त्याच्या बांधकामामुळे महाराणा प्रताप सागर हा कृत्रिम तलाव तयार झाला, ज्याला 1983 मध्ये पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. 2002 मध्ये हे सरोवर रामसर पाणथळ प्रदेश बनले]

9) दिल्ली राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अपंग व्यक्तींसाठी विशेष न्यायालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

10) RII चळवळीचे जन्मस्थान असलेल्या बेवारात माहिती अधिकार (RTI) संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली.

11) राजस्थानमधील जैसलमेर येथील सुदासारी ग्रेट इंडियन बस्टर्ड ब्रीडिंग सेंटरने कृत्रिम रेतन वापरून ग्रेट इंडियन बस्टर्डचे यशस्वी प्रजनन केले. (हे प्रजनन केंद्र 2016 मध्ये सुरू झालेल्या बस्टर्ड रिकव्हरी प्रोग्रामचा एक भाग आहे]

12) 23 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस साजरा केला जातो. [हिम बिबट्याला "डोंगराचे भूत" म्हणून देखील ओळखले जाते]

13) दिल्लीत लागू करण्यात आलेली PM SHRI योजना शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे.

14) नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव "गृह आरोग्य" आहे.

15) भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) ऑस्ट्रेलिया देशाला 'फोकस कंट्री' म्हणून नाव देण्यात आले आहे.

16) बिहारच्या पहिल्या ड्राय पोर्टचे 'बिहता' येथे उद्घाटन करण्यात आले.

17) ऑक्सफॅम आणि डेव्हलपमेंट फायनान्स इंटरनॅशनल (DFI) संस्थेने असमानता निर्देशांक (CRI) 2024 कमी करण्यासाठी वचनबद्धता प्रकाशित केली आहे
.

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

25 Oct, 18:29

आपले इतर महत्वाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन ठेवा :

1. PSIR वैकल्पिक विषय
https://t.me/Dream_Post_Academy_PSIR

2.द हिंदू / इंडियन एक्सप्रेस महत्वाचे Highlighted Articles
https://t.me/Dream_Post_Hindu_News_Editorial

3. Prelim Strategy & Tricks
https://t.me/Dream_Post_Academy_Prelim

4.Free Essay/निबंध लेखन Strategy & Quotes
https://t.me/Dream_Post_Academy_Essay

5.MPSC (MH) News/MCQs Quiz
@DM_IAS_Academy_MPSC_UPSC

6. GS Daily Answer Writing
https://t.me/Dream_Post_Academy_GS_Mains

7. MPSC वर्णनात्मक पॅटर्न 2025
https://t.me/Descriptive_MPSC

8.MPSC अर्थशास्त्र
https://t.me/MPSCEcnomicsTricks

9. नोकरी अलर्ट
https://t.me/Dream_Naukaria_Jobs

10.MPSC टॉपर्स नोट्स https://t.me/MPSC_Toppers_Notes_Strategy

Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz

25 Oct, 17:03

🛑Mentorship Batch 1.0🛑

@All

दिवाळी ची आपल्या targets ना सुट्टी नाही.

आयुष्यभर सुखाने दिवाळी साजरी करायची असेल तर ही दिवाळी त्याग करायची तयारी ठेवा. पोस्ट मिळेल तेव्हाच आपली दिवाळी. काय फटाके फोडायचे ते तेव्हा फोडा. नाहीतर मग लोक टोमणे मारायला तयार असतील " काय दिवे लावले एवढा अभ्यास करून?"
असो...
बाकी तुमची मर्जी...

7,149

subscribers

4,784

photos

77

videos