📚 साई अकॅडमी चोपडा 📚 @saiacademychopda_prabhusir Channel on Telegram

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

@saiacademychopda_prabhusir


✍️ श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चोपडा
✍️ संचालक - श्री प्रभाकर पाटील सर
✍️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व माहिती मिळेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚 (Marathi)

साई अकॅडमी चोपडा खासगी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्याची एक विशेष स्थानिक माध्यमिका आहे. या चॅनेलवर स्पर्धा परीक्षा सोडवण्याच्या तंत्रज्ञानाचे टिप्स, मार्गदर्शन, व्याख्यान, आणि परीक्षेत सफळता मिळवण्याच्या मार्गाची माहिती मिळेल. या चॅनेलवर साप्ताहिक लेखकांचे विशेष व्याख्यान दिले जातात, ज्यांनी स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रभुसिर, श्री. प्रभाकर पाटील सर, अशा कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चॅनेलची सर्वांगीण संचेतना देण्यात येते. साई अकॅडमीचा हा चॅनेल तुमच्या स्पर्धा परीक्षेत सफळता प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी दर्जा प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यांना या चॅनेलवर जाऊन तयारी करावी लागेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:42


🛑 सूचना

👍 आपल्या Action Khaki ॲप वरील चालू घडामोडी 25 गुणांची Weekly Test दर सोमवारी असेल यांची सर्वांनी नोंद घ्यावी.

https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

👍 एकूण 52 Weekly टेस्ट होणार आहेत.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:21


💰महसूल सचिव पदी तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती.

💰
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:14


🚛 महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृह कांदिवली येथे सुरू करण्यात आले.

🚛
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:07


🪁 आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2025 - अहमदाबाद

🪁
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:05


https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 06:03


https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 05:53


https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 05:52


https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 05:46


📚 HMPV टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी जे जे रुग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 04:31


942 मित्रांनी ॲप मध्ये टेस्ट सोडवली आहे.

👍 Weekly Test No 1 Rank नुसार निकाल 👇

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 04:29


आता हे परीक्षेचे 3 दिवस ग्रूप वर जास्त काही Msg टाकले जाणार नाहीत काही महत्वाचे असेल तर ते सोडून ज्यांचा मुंबई शहरला पेपर नाही त्यांनी पुढील भरतीसाठी आता पासून नियोजन करून Study करा सोबत मैदानी चाचणी सुरू ठेवा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

रिकाम्या वेळात मोबाईल मध्ये नोट्स Read करण्यासाठी आपले Action khaki ॲप मोबाईल मध्ये असू द्या वेळ भेटेल तसा एक एक विषय वाचून पुर्ण करा.

👍 लवकरच आपली Weekly Test No 2 ॲप वर येईल

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Jan, 04:01


१८ व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे
9 जानेवारी गुरुवारी ओडिशा ची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Jan, 04:35


ज्यांनी या GS टेस्ट सोडवल्या नसतील त्यांनी आपल्या ACTION KHAKI APP मध्ये मोफत नोट्स मध्ये जाऊन साई अकॅडमी नोट्स मध्ये सर्वात शेवटी बघा सर्व 6 विषयाच्या Answer सहित Pdf टाकल्या आहेत तुम्ही परीक्षेला जाता जाता वाचू शकता मोबाईल मध्ये प्रवासात.

https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd

👍

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Jan, 04:25


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Jan, 04:17


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

05 Jan, 01:20


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 18:16


मुंबई पोलीस हॉल तिकीट उपलब्ध करून देणेबाबत

मुंबई पोलीस शिपाई पेपर 12 जानेवारी 2025 ला


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 16:05


🚨 तयार आहात ना ......🔥

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 16:00


👍 उद्या देखील पोलीस भरती टेस्ट असेल.

👍 उद्या Cast नुसार मेरिट लावले जाईल.

👍 लेखी + मैदानी 150 पैकी मेरिट लावू

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 15:57


काही लोकांना 100 गुण देखील आहेत आणि आजच्या टेस्ट मध्ये ते अशक्य होते काही लोकांनी दोनदा टेस्ट सोडली आहे त्यामुळे स्कोअर जास्त आला आहे त्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी जास्त लोड घेऊ नका

आज च्या टेस्ट मध्ये 80+ Safe Score आहे.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 15:55


📚 आजच्या टेस्टचा Rank Wise निकाल

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 15:04


📚 साई अकॅडमी चोपडा 📚 pinned «🚔 वाहन चालक उपयुक्त PDF नोट्स सर्व महत्वाची कलमे 🚸 वाहतूक चिन्हे 🚨 मोटार वाहन अधिनियम 1988 🚙 मोटार वाहन नियम»

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

04 Jan, 15:01


👍 7400+ लोकांनी टेस्ट दिली आहे

👍 रिझल्ट 9:30 वाजता.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 17:49


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 15:21


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 13:54


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 13:20


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 13:17


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 12:41


📚 भारत नेपाळ दरम्यान 18 वा सूर्यकिरण युद्ध सराव.

📚 UIDAI चे सीईओ पदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती.

📚 1 जानेवारी पासून वन नेशन, वन सब्‍सक्रिप्‍शन योजना सुरू

📚 संतोष ट्रॉफी 2024 विजेता - प. बंगाल (33 व्यांदा)

📚 वितूल कुमार चे CRPF चे नवीन महासंचालक पदी नियुक्त.

📚 चंद्रबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले.

📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 12:31


🏹 खेलरत्न पुरस्कार - 4
🏹 अर्जुन पुरस्कार - 32
🏹 द्रोणाचार्य पुरस्कार - 5

🏹
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 09:49


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 04:31


👍 उद्या All Maharashtra Police Bharti Test असेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 03:08


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

03 Jan, 02:49


राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

02 Jan, 12:56


1 मनू भाकर-महिला नेमबाज
2 हरमनप्रीत सिंग-हॉकी कर्णधार
3 डी गुकेश -बुद्धिबळ चॅम्पियन
4 प्रवीण कुमार- पॅरा ॲथलेटिक्स

https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

02 Jan, 08:05


मुंबई पोलीस पेपर च्या तारखा घ्या बघून.

10 जानेवारी:-मुंबई शहर पोलीस शिपाई

11 जानेवारी:-मुंबई शहर पोलीस शिपाई चालक

12 जानेवारी:-मुंबई शहर कारागृह व ब्रँड्समन

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

01 Jan, 03:21


🚨 HAPPY NEW YEAR 🚔 2⃣0⃣2⃣5⃣ 🚨

👍 Best Of Luck.....❤️

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

30 Dec, 07:18


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

30 Dec, 02:33


प्रो कब्बडी लीग 2024

विजेता - हरयाणा स्टीलर्स
उपविजेता - पाटणा पायरेट्स

https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

28 Dec, 12:46


GDP साठी नवीन आधार वर्ष : 2022-23

26 सदस्यीय समिती

अध्यक्ष : विश्वनाथ गोल्डार

आधारभूत वर्ष आणि अध्यक्ष पाठ ठेवा

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

28 Dec, 03:15


26 जानेवारी 2025 चे प्रमुख पाहुणे

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

24 Dec, 00:18


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

22 Dec, 07:19


भारतीय राज्य वन अहवाल 2023
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 04:26


रिझर्व बँकेच्या गव्हर्नर चा कार्यकाळ किती वर्ष असतो

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 04:26


👍 अशाच महत्वपूर्ण माहिती तसेच गट ब/ क राज्यसेवा पूर्व/मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी तसेच Study Material साठी चालू घडामोडी महत्त्वपूर्ण GS क्विझ साठी खालील ग्रूप जॉईन करून घ्या.

👍
https://t.me/PratishthanAcademy

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 04:16


हिवाळी अधिवेशनात आपलं मुद्धा निघाला पाहिजे या साठी सर्वांनी प्रयत्न करा.... म्हणजे भरती लवकर निघेल ....👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 03:40


📚 देवजीत सैकिया BCCI चे प्रभारी सचिव म्हणून नियुक्त

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 03:25


🎙 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन

👍 निवेदन सत्र सुरू करा पोलीस भरतीसाठी 🔥

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

10 Dec, 02:31


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 23:03


https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 12:40


📚 संजय मल्होत्रा RBI चे 26 वे गव्हर्नर पदी नियुक्त.

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 04:01


✳️ अंडर 19 आशिया क्रिकेट चषक 2024

✳️ एकूण संघ - 8 ✳️ विजेता - बांगलादेश
✳️ आयोजन - युएई ✳️ उपविजेता - भारत

✳️ https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 03:37


परीक्षाभिमुख AI बाबत महत्वाची माहिती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका
➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतावरी
➡️ मिस AI 2024 - केंझा झायली
➡️ भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ संकलन - Yogesh P. Pawar.......🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 01:49


👍 भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Dec, 01:38


👍सर्वाधिक काळ विधानसभा अध्यक्ष पद बाळासाहेब भारदे ....
👍सर्वात कमी काळ प्राणलाल व्होरा
👍 सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणारे राहुल नॉर्वे दुसरे व्यक्ती
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 08:28


👍 नोट्स ची पुढील Update परीक्षेच्या तारखेनुसार 6 ते 7 दिवस आधी मिळेल. ज्यात या वर्षाच्या सुरुवातीपासून ते पेपर च्या आदल्या दिवशी पर्यंतचे सर्व चालू घडामोडी कव्हर केलेले असेल.

👍 आणि एक 100 गुणांची अतीसंभाव्य चालू घडामोडी टेस्ट देखील होईल जीचे तुम्ही कधीच पहिले नसेल असे स्पषटीकरण देण्यात येईल.

🔥 100 प्रश्नात सर्व वार्षिक चालू घडामोडी कव्हर केले असेल

🙏 प्रवेश घेऊन जी तयार नोट्स आहे ती लगेच मिळेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 08:28


प्रवेश होताच लगेच नोट्स मिळेल...

🔥 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2024 पूर्ण Update नोट्स

👍 पुढील Update साठी ग्रूप मध्ये Add केले जाईल

👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

👍 फी 100 रुपये

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 03:50


🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष 🎓
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी विवाह.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन" हा प्रबंध Ph.D साठी सादर.
▪️वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.
📚 ग्रंथसंपदा -
शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.
🗣 गौरवोद्गार (टोपणनावे) -
बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Yogesh P. Pawar...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 03:27


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 03:26


👍 राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

👍 ओडिशा आणि त्रिपुरा प्रथम क्रमांकावर

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Dec, 03:24


🚈 पॉड टॅक्सी पहिला टप्पा वांद्रे ते कुर्ला

🚈 पॉड टॅक्सी दुसरा टप्पा बीकेसी ते सायन

🚈
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 14:08


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 12:56


📚 भारतीय राज्यघटना महत्वाची कलमे नोट्स.

📚 PDF -
https://t.me/Policebharti_quizzer/3387
.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:59


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:58


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:29


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:27


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:26


📚 भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

26 Nov, 04:25


💐 26/11 दहशतवादी हल्ल्याचा 16 वा स्मृती दिवस.

💐
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 15:05


🔥 आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू.

👍 वैभव सूर्यवंशी वय 13 वर्ष (बिहार)

👍 1.10 करोड मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणार

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 05:30


🛑 साई अकॅडमी चोपडा चे फक्त 2 च ग्रूप आहेत.

📚 साई अकॅडमी चोपडा
📚 सर्व महत्वाच्या Update, Notes,Free Test
👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir


💠 POLICE BHARTI QUIZ
💠 GS चे फ्कत MCQ प्रश्न सोडवण्यासाठी आहे
👍
https://t.me/Policebharti_quizzer

.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 04:37


🔥 आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 04:16


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 04:11


👍 15 व्या विधानसभेत 22 महिला आमदार
👍 महिला आमदारांचे प्रमाण 8.8 टक्के
👉 एकही महिला आमदार नाही 1972 मद्ये
👉 सर्वात कमी महिला आमदार 1990 मद्ये. 6 महिला फक्त
👉 सर्वात जास्त महिला 2019 मद्ये 24 महिला

📚
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

25 Nov, 04:10


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

24 Nov, 16:39


👉महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक

👉 निवडून आलेले संपूर्ण उमेदवार यादी

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

24 Nov, 11:32


🔥 ऋषभ पंत - 27 करोड 🔥

टीम - लखनौ

श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला.

IPL आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू..

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 07:34


🪷 देवा भाऊ आलेत आता भरती पण येईल.....🔥

🚨 मिशन 2025 तयारी सुरू ठेवा.....

❤️ अबकी बार खाकी वार......💪

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 07:21


प्रवेश होताच लगेच नोट्स मिळेल...

👍 पुढील Update साठी ग्रूप मध्ये Add केले जाईल

👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 02:55


📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 02:54


📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 02:48


📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

23 Nov, 02:29


📚 साई अकॅडमी चोपडा 📚 pinned Deleted message

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

22 Nov, 01:04


🥋 पहिल्या खेलो इंडिया युवा गेम्स व पॅरा गेम्सचे आयोजन बिहार मध्ये केले जाणार आहे.

🥋 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

22 Nov, 00:59


🛑 गगनयान मोहीमेत भारताला ऑस्ट्रेलियाची मदत ....🦘

🛑 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

22 Nov, 00:57


🛑 मोदींना आतापर्यंत 19 देशांचे पुरस्कार मिळाले आहेत.

🛑 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:38


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:32


👍 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा

👍 गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

👍 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:24


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:24


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:23


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:16


🇮🇳 आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप 2024

🇮🇳 विजेता - भारत
🇨🇳 उपविजेता - चीन

📚 आयोजन - राजगिर (बिहार)
📚 संस्करण - 8 वे
📚 एकूण सहभागी संघ/देश - 6
📚 सर्वाधिक गोल - दीपिका सेहरावत
🇮🇳 भारताने तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकली 2016,2023,2024

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:05


👍 शेवटचा मतदार संघ - जत (सांगली)
👍 शेवटचा मतदार - कुमा4 संजय लोणार

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 03:02


👍 राज्याच्या पहिला मतदार संघ - अक्कलकुवा
👍 राज्याच्या पहिल्या मतदार - रविता तडवी

👍
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 02:59


👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Nov, 02:54


🛑 महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान.......

🔥 सर्वात जास्त - कोल्हापूर 76.25%
🛑 सर्वात कमी - मुंबई शहर 52.07%

🛑
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:48


👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:48


👍 प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे आज ....

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:30


🇮🇳 भारताचे परराष्ट्रमंत्री - एस जयशंकर
🇮🇳 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह

🇺🇸 अमेरिकेचे पररष्ट्रमंत्री - मार्को रुबियो
🇺🇸 अमेरिकेचे संरक्षणमंत्री - पीट हेगसेथ

🏁 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:22


🔥 असा विक्रम करणारा जगात 8 वा आणि भारतात 2 रा

📚 पहिला - सूर्यकुमार यादव

👍 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:19


👍 जागतिक ब्लूमबर्ग अहवालनुसार - 13 वे
👍 जागतिक फॉर्चून अहवालानुसार - 10 वे

👍
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 05:11


👍 जनजाती गौरव दिवस - 15 नोव्हेंबर

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 03:29


6000 लोकांनी टेस्ट दिली आहे अजून कुणी बाकी असेल त्यांनी 12 वाजेच्या आत टेस्ट सोडवा.....

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 03:27


👍 प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे आज ....

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

15 Nov, 03:27


👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

14 Nov, 14:54


🇲🇺 नवीन रामगुलाम चौथ्यांदा मॉरिशसचे प्रधानमंत्री ठरले.

📚 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

14 Nov, 10:57


ज्यांनी चालू घडामोडी टेस्ट सोडवली नसेल सोडून घ्या रात्री 8 वाजता टेस्ट ची लिंक बंद होईल.......👍

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

14 Nov, 10:56


🔥 संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 2024

🚨 मुंबई पोलीस उपयुक्त
🚨 वेळ - सकाळी 8 ते रात्री 8
🚨 गुण - 50
🚨 वेळ - 30 मिनिट

https://www.rayvila.com/g.php/240415005254

👍 टेस्ट तीन वेळा सोडवता येईल
👍 स्कोअर लगेच समजेल.
👍 सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा
👍 तसेच मित्रांना लिंक शेअर करा.

https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

14 Nov, 06:49


👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 16:55


⚠️ सावधान .....!

🚫 जवळच्या मित्राकडून निळ्या रंगात येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका. तसे केल्याने आपल्या Contact मधील लोकांना Automatic Link शेअर होत आहे त्यामुळे तुमचे Telegram हॅक होऊन तुमचे नुकसान होऊ शकते.

🚫 कुणीही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका....

🙏 जास्तीत जास्त मित्रांना माहिती शेअर करा...

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 16:41


❤️ मराठी व्याकरण नोट्स उद्या टाकेल....👍

📚 वेळ - 9 वाजता

🔥 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 13:12


💜 Colors Of Cities - शहरांचे रंग 💜
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤍 White City - उदयपूर
🖤 Black City - कोलकता
🩷 Pink City - जयपूर
💛 Yellow City - जैसलमेर
💙 Blue City - जोधपूर
💚 Green City - चंदीगड
🧡 Orange City - नागपूर
🩵 Evergreen City - तिरुअनंतपुरम
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ T.Y.Pawar...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 05:51


📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 05:18


QR CODE स्कॅन PROBLEM होता म्हणून नवीन QR दिला आहे तुम्ही पे करुन प्रवेश घेऊ शकता.....👍

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 05:17


🛑 साई अकॅडमी चालू घडामोडी नोट्स साठी प्रवेश सुरू

📚 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी नोट्स.

🚨 मुंबई पोलीस पेपर होईपर्यंत नोट्स Update करून मिळेल
🚨 जानेवारी ते ऑक्टोंबर एकूण 10 चालू घडामोडी टेस्ट
🚨 नियुक्त्या, युद्धासराव, पुरस्कार, क्रीडा सर्व Update नोट्स
🚨 पोलीस भरती 2024 आलेले 225 प्रश्नांचा समावेश

💰 फी - 100/- रुपये....

👍 जे विद्यार्थी प्रवेश घेतली त्यांना एकदाच फी भरल्यानंतर एका ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल त्या ठिकाणी लेटेस्ट व नंतरच्या सर्व Update नोट्स मिळतील.

👍 पूर्ण Update नोट्स 16 Nov 2024 रोजी ग्रूप वर मिळेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 05:17


👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 05:17


🔥 UPDATES नोट्स डेमो पेजेस बघून घ्या सर्वांनी

👍 मुंबईचा पेपर होईपर्यंत नोट्स Update करून मिळेल

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 02:44


📚 नोबेल पुरस्कार 2024 विजेते यादी

📚 वैद्यकशास्त्र - व्हिक्टोरिया ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन
📚 भौतिकशास्त्र - जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन
📚 रसायनशास्त्र - डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर
📚 साहित्य - हान कांग (द. कोरिया)
📚 शांतता - निहोन हिडांक्यो, संघटना
📚 अर्थशास्त्र - डेरॉन ऐसमोग्लू, साइमन जॉनसन, जेम्स रॉबिन्सन

📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 02:13


👍 जागतिक हवामान बदल परिषद (COP)

🪷 COP28 सन 2023 - युएई
🪷 COP29 सन 2024 - अझरबैजान
🪷 COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत

📚 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

13 Nov, 02:07


🇮🇳 भारताचे परराष्ट्रमंत्री - विक्रम मिस्त्री
🇺🇸 अमेरिकेचे पररष्ट्रमंत्री - मार्को रुबियो

🏁 जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

12 Nov, 16:35


👍 आज ग्रूप वर टाकलेली प्रतेक नोट्स 1000 जणांनी शेअर केली आहे त्याबद्दल सर्वाचे आभार......🔥

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

12 Nov, 16:22


.
📚 साई अकॅडमी चोपडा......🔥

🛑 पोलीस भरती संभाव्य GS भाग - 1

https://youtu.be/pzZQCMwHBRs?si=MGTY2rHy66MPcYPj

🛑 पोलीस भरती संभाव्य GS भाग - 2

https://youtu.be/YdzOzQX1I-k?si=0fYg2Mr0hSmyn5TT

🛑 पोलीस भरती संभाव्य GS भाग - 3

https://youtu.be/g6qmO61CaAU?si=lawwsM2xaCEy9lLb

🛑 पोलीस भरती संभाव्य GS भाग - 4

https://youtu.be/5tj69_n-XKM?si=9WlEI5OUYCi7QnYI

👍 झोपण्याआधी सर्वांनी एकदा सर्व व्हिडिओ बघून घ्या नक्कीच फायदा होईल......

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

11 Nov, 12:34


.

ज्यांनी ज्यांनी स्क्रीनशॉट टाकले आहेत सर्वांना ग्रूप मध्ये Add केले जाईल खूप सारे Msg असल्याने fkt थोडा उशीर लागू शकतो तेवढ समजून घ्या.....

.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

11 Nov, 08:12


👍 QR CODE स्कॅन करून फी भरल्यानंतर Screenshot खालील आयडी वर पाठवा.

Screenshot - @Sai_Academy_ebook

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

11 Nov, 08:12


🛑 साई अकॅडमी चालू घडामोडी नोट्स साठी प्रवेश सुरू

📚 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी नोट्स.

🚨 मुंबई पोलीस पेपर होईपर्यंत नोट्स Update करून मिळेल
🚨 जानेवारी ते ऑक्टोंबर एकूण 10 चालू घडामोडी टेस्ट
🚨 नियुक्त्या, युद्धासराव, पुरस्कार, क्रीडा सर्व Update नोट्स
🚨 पोलीस भरती 2024 आलेले 225 प्रश्नांचा समावेश

💰 फी - 100/- रुपये....

👍 जे विद्यार्थी प्रवेश घेतली त्यांना एकदाच फी भरल्यानंतर एका ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल त्या ठिकाणी लेटेस्ट व नंतरच्या सर्व Update नोट्स मिळतील.

👍 पूर्ण Update नोट्स 16 Nov 2024 रोजी ग्रूप वर मिळेल.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Nov, 05:18


✍️ Answer

https://t.me/YP_Future_Cops/832

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

09 Nov, 00:57


📚 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Nov, 06:47


👍 कालच्या टेस्टचा निकाल अपलोड झाला खालील लिंक वर क्लिक करून तुमची Rank चेक करून घ्या तसेच निकाल इतर मित्रांना शेअर करा.

📚
https://t.me/Policebharti_quizzer/2823

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Nov, 06:01


1 वाजता रिझल्ट टाकेल.....

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Nov, 05:29


👍 नवीन सदस्यांनी प्रश्न क्रमांक 1 पासून क्विझ सोडवा.

👍 प्रश्न क्रमांक 1 ची लिंक खाली दिलेली आहे.

https://t.me/Policebharti_quizzer/2325

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

08 Nov, 04:28


.

टेस्ट चा निकाल खालील ग्रूप वर टाकेल

https://t.me/Policebharti_quizzer
.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

07 Nov, 16:03


🔥 All Maharashtra Police Bharti Ranking Test

🚨 मुंबई पोलीस 2024 उपयुक्त सराव टेस्ट
🚨 दिनांक - 7 Nov 2024
🚨 वेळ - सकाळी 10 ते 5
🚨 गुण - 100 ( 25×4 )

https://www.rayvila.com/g.php/241107085525

👍 टेस्ट एकदाच सोडवता येईल
👍 स्कोअर लगेच समजेल.
👍 सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा
👍 आपल्या मित्रांना लिंक शेअर करा.

💪 जिसमे हैं दम फक्त बाजीराव सिंघम ......🔥🔥🔥🔥


🛑 जॉईन - https://t.me/Policebharti_quizzer

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

07 Nov, 12:33


रात्री 8 वाजता तेस्टची लिंक बंद होईल ज्यांनी अजून टेस्ट सोडवली नसेल त्यांनी लवकरात लवकर टेस्ट सोडवा.

निकाल ठीक 9 वाजत खालील वर टाकेल

https://t.me/Policebharti_quizzer
.

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

27 Oct, 02:22


👉 आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य : इस्रायल

👉आशियाई विकास बँक स्थापना : 1966
👉 मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

24 Oct, 03:14


मुंबई शहर पोलिस,जेल, चालक ला ज्यांना ग्राउंड मध्ये चांगली मार्क असतील त्या मुलांनी मुलींनी अभ्यास चांगला करा तुमचे पुडच्या महिन्यात पेपर आहेत जास्त telegram वर बसू नका जास्तीत जास्त रीविजन कडे फोकस करा वेळ आहे तो पर्यन्त......
👉 स्टेट बोर्ड तसेच महाराष्ट्रातील नामांकित लेखक यांचे बुक्स एक वेळेस रिविजण करा अजून तुमच्या कडे दिवस आहेत,कारणं परीक्षा ही परीक्षा असते शेवटी माणसाची कोणीच काही सांगू शकत नाही की पेपर ला काय येणार म्हणून.आपलं जिथं विचार एंड होतात तिथं त्यांची विचार चालू होतात म्हणून टॉप टू एंड study सोबत घेऊन जा केलेले काहीच वाया जात नाही...वेळेला
वेळ
द्या
तरचं
ती
तुम्हाला
वेळ
देईल
नाही
दिला
तिला
वेळ
तर
तुमचं
अख्खा
आयुष्य
बरबाद
करून
निगुन
जाईल.... तुमचा शुभ चिंतक संघर्ष धनगर

🫵 जेवढं पेपर लेट होईल तेवढं कट ऑफ जास्त जाईल म्हणून वेळ आहे सोन करा...🙏

👉पेपर आपण सांगीतले आहे त्या नंतरच होणार आहे...
🫵 कारण आपण हवेत बाम फेकत नाही आणि ग्रुप डिलिट करा सांगत नाही...🙏

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

24 Oct, 01:52


👉 झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 धाव संख्या

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

22 Oct, 04:50


ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

📚 साई अकॅडमी चोपडा 📚

21 Oct, 01:50


अशाच पोलीस भरती उपयुक्त चालू घडामोडी साठी खालील Telegram चॅनल जॉईन करा.

https://t.me/Policebharti_quizzer
.

98,547

subscribers

2,636

photos

69

videos