🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯 @police_math_reasoning Channel on Telegram

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

@police_math_reasoning


➡️ Admin - @sunilrithe29s
➡️ सर्व विषयांच्या शाॅट् नोट्स..
➡️ पोलीस भरती उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव...
➡️ मराठी व्याकरणावर विशेष भर....
➡️ दररोज विषयानुसार प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणासहीत...
➡️ प्रत्येक आठवड्याला टेस्ट....

YP MATH (Marathi)

YP MATH चॅनल एक मराठी टेलीग्राम चॅनल आहे ज्यातील व्यवस्थापक @RC100Police आहे. या चॅनलवर पोलीस भरतीसाठी उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव केल्या जातात. या चॅनलवर प्रकरण नुसार गणित बुद्धिमत्तेची तयारी केलेली जाते. तसेच, या चॅनलवर विविध गणित संबंधित मजकूर आणि माहिती प्रदान केली जाते. YP MATH चॅनल पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे ज्यांनी गणिताच्या लवकरात लवक धाडस करायची आहे.

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 15:54


उद्या संध्याकाळी 7 वाजता पहिल्या 20 मध्ये येणाऱ्या मुलांची यादी आपल्या ग्रुप वर टाकली जाईल...👍😊

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 15:53


मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका ...

https://www.rayvila.com/g.php/250211145711

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 15:50


आत्तापर्यंत झालेल्या घटकांवर एक 25 मार्काची सराव चाचणी तयार केली आहे त्याची लिंक देतो सर्वांनी सोडवा..

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 15:40


विधेय विभागात विधानपुरक...
असे वाचावे👍

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 15:22


चला करुया का सुरुवात....

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 07:21


उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत महाराष्ट्राचा भूगोल या विषयाची संपूर्ण माहिती आपल्या *YouTube channel वाटचाल खाकीकडे* यावर टाकुन पुर्ण होईल.

चालू व पुढच्या आठवड्यात महाराष्ट्राचा भूगोल विषयावर प्रत्येकी 100 याप्रमाणे
5 व्हिडिओमध्ये 500 पश्न आपल्या चैनल वर टाकण्यात येईल.
व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल यावर एक मोठा व्हिडिओ टाकेल.

https://youtube.com/@vatchal_khakikade?si=BTgrUZosyKQ8YwD1

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

11 Feb, 00:54


https://youtube.com/shorts/EJUygqC2V5s?feature=share

महाराष्ट्रातील पहिले गावे. एकुण 11 पहिले गावे दिली आहेत.

.

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

10 Feb, 15:50


संस्कृत व्यतिरिक्त असे वाचावे

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

10 Feb, 15:47


उद्याचा घटक वाक्य पृथक्करण


शुभ रात्री 😊👍

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

10 Feb, 15:29


‌Ready

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

10 Feb, 15:14


थोड्याच वेळात शब्दसिद्धी या घटकावर प्रश्न होतील..😊

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

09 Feb, 15:54


उद्याचा घटक *शब्दसिद्धी*

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

09 Feb, 15:50


मित्रांनो हा सराव आहे इथे चुकला तर काही फरक पडत नाही, उलट ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहते.

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

09 Feb, 15:48


आपल्यापैकी उत्तर देणारे बरेच मुलं सोबत पुस्तक घेऊन बसतात..
पण याचा तुम्हालाच तोटा होत आहे यात तुमचा काहीच फायदा नाही.
स्वतःला फसवण आजच बंद करा😊

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

28 Jan, 04:40


दि. 9 जानेवारी 2025 रोजीच रिक्त जागांची माहिती मागितली आहे.
लवकरच नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल.....
तयारीला लागा रे 👍😊

https://t.me/police_math_reasoning

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

27 Jan, 15:57


शुभ रात्री

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

27 Jan, 15:57


आजचे आपले प्रश्न आज होणार नाहीत..
आजचे प्रश्न उद्या सकाळी किंवा दुपारी देण्यात येतील 😊👍

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

27 Jan, 11:37


https://youtube.com/channel/UCPqRVvZAD919K-F9lY_ldyg?si=A4VGWeNctn1ABzOA

आपल्या या YouTube channel वर अतिशय अल्पावधीतच म्हणजे अवघ्या 10 दिवसांमध्ये 650+ सबस्क्राईबर, 110.K + व्हिव्ज पुर्ण झाले आहे..
आपण देत असलेल्या दर्जेदार मटेरियल मुळे हे शक्य झाले आहे. हि अजुन सुरुवात आहे.
आपल्या group मधील अनेक मुलांनी अजुन YouTube channel सबस्क्राईब केले नाही, त्यांनी करुन घ्या..
एक एक मार्क किती महत्त्वाचा असतो हे तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही.👍

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

26 Jan, 16:06


उद्याचा अभ्यासक्रम क्रियापदाचे अर्थ व आख्यातविकार यावर प्रश्न घेऊ..👍😊

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

22 Jan, 16:15


उद्याचा अभ्यासक्रम विशेषण 👍
शुभ रात्री मित्रांनो 😊

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

13 Jan, 15:18


पोलीस कारागृह दक्षिण विभाग मुंबई

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

13 Jan, 15:12


मुंबई पोलीस चालक भरती

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

13 Jan, 15:11


मुंबई पोलीस शिपाई भरती

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

13 Jan, 13:59


वरीलप्रमाणे बनविलेल्या PPT वर सर्व माहिती देणे शक्य होत नाही म्हणुन या PPT वर YouTube वर लेक्चर्स घेणार आहोत.. व आपल्या या ग्रुपमध्ये फक्त प्रश्नांचा सराव घेतला जाईल.. संपूर्ण मराठी व्याकरण शिकुन झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण व्याकरणाची एकच PDF देण्यात येईल..

🚨🚔 वाटचाल खाकीकडे 🎯🎯

13 Jan, 13:32


https://youtube.com/@itsgamingtime-g7o?si=h9pXXXBqMqhLmAij
वरील लिंक वर क्लिक करून आपल्या *वाटचाल खाकीकडे* या ग्रुपमध्ये सामील व्हा.. येथे आपण सर्वांसाठी उपयुक्त असे मराठी व्याकरण व जनरल नॉलेज या विषयावर लेक्चर्स घेणार आहोत👍🏻✌️

YP MATH

23 Mar, 02:52


आपल्या गणिताच्या Telegram Chennal वर खालीलप्रमाणे प्रकरण नुसार रोज Online क्विझ टाकले जाईल सर्वांनी त्या दिवशी त्या प्रकरणाचा अभ्यास करून क्विझ सोडवा.....

❇️ विभाज्य कसोट्या
❇️ संख्याज्ञान
❇️ घातांक
❇️ वर्ग आणि वर्गमूळ
❇️ घन आणि घनमूळ
❇️ लसावी & मसावी
❇️ पदावली
❇️ अपूर्णांक
❇️ गुणोत्तर & प्रमाण
❇️ सरासरी
❇️ शेकडेवारी
❇️ नफा & तोटा
❇️ सरळव्याज
❇️ चक्रवाढव्याज
❇️ वयवारी
❇️ काळ काम  
❇️ रेल्वे वेग
❇️ बोट प्रवाह
❇️ नळ टाकी
❇️ भागीदारी
❇️ सूट कमिशन
❇️ क्षेत्रफळ
❇️ घनफळ
❇️ हस्तांदोलन
❇️ दिनदर्शिका
❇️ घड्याळ  
❇️ दिशाज्ञान
❇️ व्हेन आकृत्या
❇️ अंकमलिका
❇️ अक्षरमालिका
❇️ अंकअक्षर संबंध
❇️ चौकोन व त्रिकोण मोजणे
❇️ नातेसंबंध
❇️ तर्क व अनुमान
❇️ रांगेतील स्थान
❇️ बैठकव्यवस्था

📚 याप्रकारे आपल्या Telegram Chennal वर दिलेल्या 35 टॉपिक नुसार प्रत्येकी 20 ते 30 असे एकूण जवळपास 1000+ प्रश्नांचा सराव होईल.....

❇️ पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या सर्व मित्रांना Telegram Chennal ची लिंक शेअर करा.....

📚 जॉईन - https://t.me/police_math_reasoning

YP MATH

22 Mar, 04:16


📚 साई अकॅडमी अभ्यासक्रम नुसार टेस्ट क्र - 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 टेस्ट एकदाच सोडवता येईल.
📚 रात्री 8 वाजेच्या आत टेस्ट सोडवा.
📚 स्वतःचे पूर्ण नाव टाकावे.
📚 टेस्ट खाली वर करताना उजव्या बाजूने करा.

🚨 टेस्टची लिंक -

https://quizzory.in/id/65fcf3e1f379d93ea77312e2

गुण - 100
वेळ - 90 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
टेस्ट सबमिट झाल्यावर व्ह्यू रिझल्ट वर क्लिक करा.
जे चुकले असतील तुमचे ते बघून लिहून घ्या.
Answer Key मिळणार नाही.
कुणीही कॉपी करून स्वत: ला फसवू नका.
आपल्या सर्व मित्रांना टेस्टची लिंक शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir

YP MATH

22 Mar, 02:47


✴️ पुढचे प्रकरण - क्षेत्रफळ..➡️

7,814

subscribers

43

photos

1

videos