🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨 @saralsewa_exam Channel on Telegram

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

@saralsewa_exam


फक्त सरळसेवा भरती माहितीसाठी..

👉 #MPSC व इतर स्पर्धा परीक्षा च्या माहितीसाठी आपले @officer_club टेलिग्राम चॅनेल join करा..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨 (Marathi)

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨 या टेलिग्राम चॅनेलमध्ये तुम्हाला सरळसेवा भरती संदर्भातील सर्व माहिती मिळेल. जरा #MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या माहितीच्या शोधात असलात तर तुम्हाला नक्कीच आपले @officer_club टेलिग्राम चॅनेल join करावे. या चॅनेलमध्ये तुम्हाला सदैव नवीन माहिती मिळेल आणि सर्व तुमच्या संदर्भातील तयारी वाढवण्यात मदत करणारी सामग्री उपलब्ध असेल. सरळसेवा ऑफिसर्स क्लब टेलिग्राम चॅनेल जॉइन करा आणि तुमच्या सपनांच्या पगार जमवा.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

13 Jan, 04:23


♦️विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS


👉
#TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी आपण चॅनेल वर #PDF टाकलेली आहेच..

मागील #TCS ने घेतलेले पेपर..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4447

👉 मागील झालेले तलाठी सर्व शिफ्ट पेपर..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4475

➡️#BMC क्लार्क चालू महिण्यात झालेले सर्व पेपर..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4577

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

13 Jan, 04:23


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे..

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक पुणे विभाग:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 फॉर्म भरण्यासाठी नागपूर विभाग लिंक :
https://t.me/saralsewa_exam/4667

👉 संपूर्ण जाहिरात आणी इतर माहिती पुणे विभाग:
https://t.me/saralsewa_exam/4620

👉 लेखा कोषागारे भरती मागील झालेले पेपर..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4607

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

13 Jan, 03:22


#Advt.

🚇RRB ग्रुप D-32000
🚅NTPC-11558
पदांसाठी अतिशय उपयुक्त....

🔖रेल्वे भरती झालेले पेपर्स🔖

🚇रेल्वे भरतीच्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

पहिल्यांदाच मराठीत होणाऱ्या RRB-NTPC परीक्षेसाठी सर्व पेपर्स मराठीत असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश.

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025
--------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
--------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

12 Jan, 07:04


♦️आज झालेला मुंबई पोलीस लेखी परीक्षा पेपर..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

12 Jan, 03:10


♦️सांगली:- रिक्त पदे भरतीला मार्चचा मुहूर्त.

👉 दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती अंतिम टप्प्यात...

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 18:07


♦️चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक (CDCC)

👉 शिपाई पदासाठी qualify list

👉 Website link :
https://cdccbank.co.in/bank/recruitment.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 13:10


♦️ आरोग्य दिनदर्शिका..

👉 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन..

👉 येणाऱ्या आरोग्य भरतीसाठी कामाला येईल
#PDF

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 10:58


♦️ मुंबई कारागृह पोलीस भरती प्रश्नपत्रिका..

👉 11 जानेवारी 2025 रोजी झालेला..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 07:46


♦️मुंबई चालक पोलीस भरती पेपर 11.01.2025

👉 आज झालेला..

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 07:40


♦️जलसंपदा विभाग मध्ये दीड हजारावर पदे रिक्त...

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

11 Jan, 03:05


♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध..

♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या( गट ड )जागा आहेत

👉 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

👉 वय : 18 ते 38 वर्षे

👉 शेवटची तारीख : ३१/१/२०२५

👉
#IBPS exam घेणार..

👉 अर्ज सुरवात ११/०१/२०२५ पासून सुरू होईल..

👉 वेबसाईट :
https://rcsmgmc.ac.in/node/119

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 16:09


♦️ नगरपरिषद भरती कागदपत्रे तपासणी बाबतीत..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 14:03


♦️आदिवासी विभाग हॉलतिकीट आलेले आहेत लघुटंकलेखक व इतर पदे..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 11:09


♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - नागपूर

👉 परीक्षा
#TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

👉 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

👉 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 09:44


♦️ महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांच्या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

👉 अर्ज करण्याची लिंक :
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 02:38


♦️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे..

👉 भरती लवकर होण्याची दाट शक्यता..

👉 पोलीस भरती 2025 / PSI

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

10 Jan, 02:36


♦️ नागपूर महानगरपालिका भरती..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 14:55


♦️ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) महानगरपालिका जाहिरात 2000+ पदांची लवकरच..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 14:24


♦️ #CIDCO स्थापत्य अभियंता
👉 Exam pattern नोटिफिकेशन
09/01/2025

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 14:21


♦️शासकीय सेवेत असणाऱ्याला तिसरे अपत्ये असेल तर त्या बाबत माहिती..

👉 3 रे अपत्य असल्यास नोकरी करता येते का???

👉 महत्वाची माहिती आहे..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 11:29


♦️जिल्हा परिषद अमरावती आरोग्य सेवक

👉 माजी सैनिक न मिळाल्यामुळे त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्याबाबत

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 09:33


♦️#CTET निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 08:40


♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

👉 Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 03:13


♦️#MIDC सरळसेवा भरती सूचनापत्र..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

09 Jan, 03:08


♦️महाज्योती Registration फॉर्म..

👉 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड..

👉 लिंक:
👇👇👇👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

08 Jan, 15:29


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत..

👉 पाहून घ्या खालील लिंक वर..
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

07 Jan, 16:03


♦️#Mahatransco हॉलतिकीट आले आहेत..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

07 Jan, 06:15


♦️लेखा कोषागार, नागपूर जाहिरात आलेली आहे..

👉 सविस्तर जाहिरात आणी फॉर्म भरण्यासाठीची लिंक लवकरच share केली जाईल..

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

06 Jan, 11:26


♦️ मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

06 Jan, 02:38


♦️बँक अहील्यानगरची परीक्षा मात्र पुण्याला.. 🙄

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

06 Jan, 02:37


♦️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक(CDCC) Answer Key आलेली आहे.

👉 लिंक :
https://www.cdccrecruitment.in/dashboard/job/CLERK01

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

04 Jan, 16:45


♦️ अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर) (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत..

👉 परीक्षा: 9 जानेवारी पासून सुरु

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

04 Jan, 07:39


♦️15 हजार शिक्षकांची भरती...

👉 दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Jan, 07:19


♦️ #TET अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे..

👉 निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Jan, 03:55


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

👉 संपूर्ण जाहिरात आणी इतर माहिती :
https://t.me/saralsewa_exam/4620

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Jan, 03:55


♦️Forensic Science Revise Response Sheet Available

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Jan, 02:55


#Advt.

🔥अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
(महिला व बाल विकास विभाग)
Quick revision Booster Book & Batch

👉 Sample Copy

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 12:37


♦️ SSC GD 2025 Exam Dates Revised Notice

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 09:26


♦️आदिवासी विभागाचे परीक्षा वेळापत्रक आलेलं आहे पाहून घ्या..

👉16/01/2025 पासून exam सूरू..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 08:09


♦️Mahatransco exam date..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 05:28


♦️वनविभाग प्रसिद्धीपत्रक.. 🌳🌳🌿

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 03:16


♦️CET exam 2025 वेळापत्रक आहे.
तसेच NTPC CBT 1 exam पण होणार आहे..

👉 त्यामुळे आपले MIDC, महिला व बालकल्याण, लेखा विभाग, आदिवासी विकास विभाग व राहिलेले जाहिरात आलेले , हे पेपर 16 मार्च पूर्वीच होतील अशी दाट शक्यता आहे.. 🙏

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Jan, 03:12


♦️तलाठी यांनी सरकारी स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवला असेल तर कारवाई होणार..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 11:53


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

👉 संपूर्ण जाहिरात :
https://t.me/saralsewa_exam/4620

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 06:30


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

👉 फेब्रुवारी 2025 मध्ये डॉ. दिलीप पांढरपट्टे सर आणि डॉ. देवानंद शिंदे सर हे दोन सदस्य निवृत्त होत आहेत...

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 02:57


♦️ पुणे महापालिकेतील रखडलेली कनिष्ठ अभियंता भरती लवकरच..

👉 नव्याने जाहिरात प्रक्रिया..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 02:54


♦️ राहुरी कृषी विद्यापीठ

👉 जाहिरात पूर्ण नीट वाचावी नंतर अर्ज करावे..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 02:53


♦️राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

👉 अटी वाचून घ्या..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Jan, 02:52


♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

👉 190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल...

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

31 Dec, 18:25


2025 मध्ये आपल्याला जिंकायचंच आहे.. ❣️❣️

नवीन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

31 Dec, 03:17


♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://mpcb.gov.in/recruitment

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

30 Dec, 16:27


♦️ग्रामसेवकांची हजेरी आता मोबाईल अँप्लिकेशन वर..

👉 नववर्षापासून अंमलबजावणी...

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

26 Dec, 16:37


♦️नगरपरिषद DV साठी पुन्हा एकदा संधी..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

26 Dec, 14:08


♦️SBI PO जाहिरात..

👉 एकूण जागा : 600

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

26 Dec, 08:39


♦️ लेखा आणि कोषागार विभाग 2019 मध्ये झालेले 13 ऑनलाईन पेपर..

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

26 Dec, 08:33


♦️लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा TCS घेणार आहे..

👉 पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

👉 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

26 Dec, 02:23


♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध..

👉 पात्रता - Degree + typing पाहिजे

👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

👉 S10 पगार..सविस्तर जाहिरात दुपारपर्यंत येईल..
🙏🙏

👉 31 डिसेंबर पासून अर्ज सुरु होतील..परीक्षा
#TCS घेणार आहे.

👉 वेबसाईट :
https://mahakosh.maharashtra.gov.in/

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

25 Dec, 03:55


♦️#Railway मध्ये शिक्षक भरती..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

25 Dec, 03:55


♦️अभियंता पदभरती रखडलेलीच..

👉 महानिर्मितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

24 Dec, 09:14


♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

24 Dec, 05:42


♦️जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती..

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

24 Dec, 03:07


♦️नागपूर महानगरपालिका जाहिरात..

👉 एकुण 245 पदांसाठी.
👉 Exam TCS घेणार आहे.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

23 Dec, 14:12


♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे..

👉 एकूण 16,756 पदे रिक्त..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

23 Dec, 03:55


♦️विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS


👉
#TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी आपण चॅनेल वर #PDF टाकलेली आहेच..

मागील #TCS ने घेतलेले पेपर..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4447

👉 मागील झालेले तलाठी सर्व शिफ्ट पेपर..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4475

➡️#BMC क्लार्क चालू महिण्यात झालेले सर्व पेपर..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4577

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

22 Dec, 12:00


♦️महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदांची माहिती..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

22 Dec, 02:56


♦️#GMC नागपूर अंतिम निवड पात्र अपात्र यादी आणि वेटींग यादी..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

21 Dec, 03:58


♦️वनरक्षक भरती 2024- 25

👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..

👉 पुढील 2 ते 3 महिन्यात जाहिरात अपेक्षित..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

21 Dec, 03:58


♦️वनविभागात नवीन वनसेवक 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

👉 पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.


Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

20 Dec, 03:58


♦️ 🚂 #RRB Railway Group-D (Level-01) expected vacancy for upcoming notification :

👉  32,000+ जागा..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

20 Dec, 03:58


♦️समाजकल्याण विभाग मुदतवाढ फॉर्म भरण्यासाठी मिळाली आहे..

👉 last date: 31 डिसेंबर 2024

👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

👉 जाहिरात सविस्तर लिंक :
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4295

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

07 Dec, 07:25


♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक..

👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

07 Dec, 03:39


♦️ #TPA exam schedule

👉 31 डिसेंबर 2024
👉 01 जानेवारी 2025
👉 02 जानेवारी 2025

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

07 Dec, 03:12


♦️#IAS श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे सचिव..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

06 Dec, 13:02


♦️धुळे GMC group D निकाल जाहीर

👉 सर्व पदाचे निकाल एकाच PDF मध्ये आहेत..पाहून घ्या..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

06 Dec, 08:50


♦️ पनवेल महानगरपालिका...

👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 14:40


♦️जिल्हा न्यायालयाची लिपिक पदाचे रिझल्ट येत आहेत प्रत्येकाने खालील लिंक वर क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करत रहावे..👇👇

https://ecourts.gov.in/ecourts_home/index.php?p=dist_court/maharashtra

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 06:37


♦️RRB #ALP Answer Key Official Notice

लिंक Active - 10 AM

👉 लिंक:
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 03:55


♦️ #MIDC मधील सर्व 34 पदांचा अभ्यासक्रम..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 03:55


♦️ #BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

👉 परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2024

👉 लिंक :👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 03:55


♦️#BMC निरीक्षक परीक्षा साठी section wise वेळ आहे लक्षात असुद्या.

👉 बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” निरीक्षक गट-क जाहिरात..
👇👇
https://t.me/saralsewa_exam/4156

👉
#BMC ACT 1888 मराठी मधून.
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4182

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

05 Dec, 02:29


♦️आरोग्य सेवक 50% उमेदवारांची कागदपत्र तपासणी रखडली..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

04 Dec, 10:37


♦️कृषी सेवक पदभरती पेपर 🌿🌳🌳

👉 मागील झालेले पेपर आहेत हे पाहून घ्या

👉 ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्र्न आहेत ते पण यामध्ये कव्हर होतील वाचून घ्या
..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

04 Dec, 02:54


♦️#DMER DV SCHEDULE..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Dec, 06:56


♦️ #MIDC Category wise अर्ज संख्या..

👉SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे
लिंक :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

03 Dec, 03:55


♦️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

👉 2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

👉 महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Dec, 15:43


♦️ #MIDC सरळसेवा भरती - 2023 विकल्‍प सादर करणेबाबतचे सुचनापत्र

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Dec, 12:57


Updates
♦️
#BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे . परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2024

👉 लिंक :👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Dec, 12:53


♦️ग्रामविकास विभागाचे पत्रक..

👉
#ZP आरोग्यसेवक 50% चे 15 ऑक्टोबर 2024 च्या सूचनापत्रास आव्हान देण्यात आल्यामुळे स्थगिती मिळाली आहे...

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Dec, 08:46


#BMC क्लार्क..
♦️आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

02 Dec, 08:45


♦️#MIDC Category link उद्यापासून सुरु होईल...

👉 लिंक-
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Dec, 17:14


♦️उद्या पासून सुरू होणारे #BMC कार्यकारी सहायक (क्लार्क पेपर ) साठी सर्वांना शुभेच्छा💐💐

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Dec, 04:02


♦️सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

👉 परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

01 Dec, 04:01


♦️#BMC_SE_JE

👉 Detail Advertisement

👉 मुंबई महानगरपालिका जाहिरात..

➡️  एकूण पदे - 690

➡️पगार - 41800 ते 1 लाख 32 हजार+भत्ते

➡️ अर्ज करणे लिंक,👇

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

📲 Online अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024

➡️अभ्यासक्रम 👇
https://t.me/saralsewa_exam/4465

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

30 Nov, 15:39


♦️समाजकल्याण विभाग मुदतवाढ फॉर्म भरण्यासाठी मिळाली आहे..

👉 last date: 15 डिसेंबर 2024

👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

👉 जाहिरात सविस्तर लिंक :
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4295

Join
@officer_club ✔️

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

30 Nov, 10:11


♦️आदिवासी विभाग भरती 2023

👉 परीक्षा शुल्क परत बाबत जाहीर प्रकटन.

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

30 Nov, 04:30


♦️आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती झाली सुरू..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

30 Nov, 04:30


♦️ नाशिक महानगरपालिका नोकरभरती..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

29 Nov, 17:29


♦️Senior-Laboratory-Assistant

👉 Forensic lab निकाल लागला..

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

29 Nov, 17:28


♦️SENIOR-CLERK-STORE

👉 Forensic lab निकाल लागला..

231,062

subscribers

2,036

photos

18

videos