Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात) @mhnaukri007 Channel on Telegram

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

@mhnaukri007


आमच्या चॅनल मध्ये तुम्हाला दररोज नवनवीन सरकारी नौकरी च्या जाहिराती, पोलिस भरती साठी चालू घडामोडी व रोजगार नौकरी संदर्भ पेपर आणि इतर पेपर व माहिती मिळेल,
त्यासाठी आमचे चॅनल join करा.
CONTACT :- @mh_naukri

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात) (Marathi)

आमच्या चॅनल मध्ये तुम्हाला दररोज नवनवीन सरकारी नौकरी च्या जाहिराती, पोलिस भरती साठी चालू घडामोडी व रोजगार नौकरी संदर्भ पेपर आणि इतर पेपर व माहिती मिळेल, त्यासाठी आमचे चॅनल join करा.
CONTACT :- @mh_naukrinnआमच्या 'Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)' चॅनलमध्ये तुम्हाला मिळणार आहे सरकारी नौकरी संबंधित सर्व जाहिराती आणि माहिती. या चॅनलमध्ये तुम्हाला पोलिस भरती साठी चालू घडामोडी, रोजगार संदर्भ पेपर, आणि इतर पेपर व माहिती मिळेल. तुम्ही नौकरीच्या जागा शोधत असल्यास, आमच्या चॅनलमध्ये सामायिक होऊन सर्व नवीन जाहिरातीची माहिती प्राप्त करा. आमच्या 'Maharashtra naukri' चॅनलमध्ये सर्वांची सलग आणि सुचना आहे. या आप्यायणात भाग घेण्यासाठी, आमचे चॅनल join करा आणि तुमच्या करिअरची अद्याप मदत करा. तुमचा भविष्य सर्वसाधारण नोकरीच्या जाहिरातीतून सुरू होतो, आणि त्याची मदताने आमच्या 'Maharashtra naukri' चॅनलमध्ये मिळणारी माहिती आपल्या भविष्याची यशस्वी आणि आरोग्यसंपूर्ण मार्गाने सुद्धा मार्गदर्शन करेल. आमच्यात सामील होऊन, तुमच्या भविष्याचं स्वप्न साकार करा.

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

08 Jan, 06:39


Share Market News: सरकार का एक फैसला और ये शेयर बना रॉकेट !

https://majhinokari.net/one-decision-of-the-government-and-this-stock-became-a-rocket/

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

05 Jan, 02:26


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा


🔥दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

🔥दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

🔥दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

25 Dec, 07:48


Tax Assistant रिक्त जागा

मुंबई - 595
ठाणे - 227
पुणे - 246
नाशिक - 144
कोल्हापूर - 155
नागपूर - 170

एकूण - 1537

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

22 Dec, 03:38


📣 पुणे महानगरपालिका भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

21 Dec, 06:57


भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

19 Dec, 16:02


🚂RRB Railway Group-D (Level-01) expected vacancy for upcoming notification :

🤵 32,000+ vacancies

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

19 Dec, 11:52


सिडको महामंडळात भरती 2024

1 सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) 24
2 क्षेत्राधिकारी (सामान्य) 05

Total 29

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) पदव्युत्तर पदवी (HR/Marketing/Administration) (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2025

https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

19 Dec, 09:03


मराठी - समानार्थी शब्द


कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज 
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा 
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

19 Dec, 04:22


भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती

1 अग्निवीरवायु इनटेक 01/2026 —
Total —

शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025

परीक्षा (Online): 22 मार्च 2025 पासून

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

18 Dec, 16:08


लेखा कोषागार भरती

कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल

नवीन सेवा प्रवेश नियमानुसार

Any degree + आणि टायपिंग लागेल..

लवकरच जाहिरात पण येईल

⭐️अगोदर BA, Bcom, Bsc with 55% तसेच Marathi Typing 30 & English Typing 40 होत

⭐️आता MPSC Clerk सारखं Any Graduate आणि Typing पाहिजे
(Marathi 30 किंवा English 40 यापैकी कोणतंही एक)

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

18 Dec, 02:55


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*18 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) पहिले राज्यस्तरीय ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चा कार्यकाळ किती वर्षे होणार आहे ?*

*उत्तर -* 5 वर्षे

🔖 *प्रश्न.3) कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग ५ सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* केन विल्यमसन

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रिडा अजिंक्यपद स्पर्धेत एकून किती पदके मिळवली आहेत ?*

उत्तर - 8 पदके

🔖 *प्रश्न.5) Trans pacific partnership मध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे ?*

*उत्तर -* ब्रिटन

🔖 *प्रश्न.6) मिखाइल कावेला शविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* जॉर्जिया

🔖 *प्रश्न.7) फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशिया च्या महासचिव पदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?*

*उत्तर -* राजीव मेहता

🔖 *प्रश्न.8) नुकतेच मंजूर झालेले 'वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत कोणी सादर केले ?*

*उत्तर -* अर्जुन राम मेघवाल

🔖 *प्रश्न.9) कोणता दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी "अल्पसंख्यांक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* 18 डिसेंबर

🔖 *प्रश्न.10) पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच 'एनसायक्लोपेडिया ऑफ द फॉरेस्ट' अशी ओळख असणाऱ्या तुलसी गौडा यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे ?*

*उत्तर -* 86व्या

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

17 Dec, 13:48


♦️Railway RPF SI Answer Key Out

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

17 Dec, 03:54


📢 अजून ज्यांनी आपले रेग्युलर टेलीग्राम चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी जॉईन करा.

कारण या चॅनेल वर दररोज नवीन सरकारी नौकरी च्या जाहिराती व इतर अभ्यास साहीत्य आपण टाकत असतो.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

16 Dec, 15:19


📣 केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

16 Dec, 07:10


नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

⭐️30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
⭐️गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

16 Dec, 05:16


कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: कनिष्ठ लिपीक.
⇒ रिक्त पदे: 10 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: कोल्हापूर.
⇒ वयोमर्यादा: किमान २२ ते कमाल ३५ वर्षे.
⇒ शैक्षणिक पात्रता: १) पदवी. २) MS-CIT / (equivalent Certification Course).
⇒ परीक्षा शुल्क: रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची)
⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2024 सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत..pd

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

16 Dec, 02:32


♦️पशुसंवर्धन विभाग आकृतीबंध..

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

14 Dec, 10:37


SSC GD 2024 FINAL RESULT
Out..💐👆

UR cut off
Bsf=124.99
Crpf=127.63
Ar=131.73
Ssb=134.44
Cisf=136.63

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

13 Dec, 16:04


▶️ सार्वजनिक आरोग्य विभाग

जाहिरात पुढील महिन्यात येण्याची दाट शक्यता...


गट 'क'
आणि

गट 'ड'

१०००० + जागा..

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

30 Nov, 00:45


मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर 2024

मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर 2024

मुंबई जेल पोलिस व पुणे पोलिस 12 जानेवारी 2025

अश्या प्रकारे मुंबई पोलीस चे पेपर होणार आहे.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

29 Nov, 07:23


📣 RPF SI हॉल तिकीट उपलब्ध

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

29 Nov, 03:43


मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे...👍👍

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

28 Nov, 15:05


🔥💥 कारागृह संभाजीनगर पोलीस भरती मेरिट लिस्ट..

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

28 Nov, 12:34


♦️👉जलसंपदा भरती 2023

♦️👉प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक


♦️👉लिंक
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

27 Nov, 16:18


महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती साठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2 संशोधन सहाय्यक 19
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4 आदिवासी विकास निरीक्षक 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6 लघुटंकलेखक 10
7 अधीक्षक (पुरुष) 29
8 अधीक्षक (स्त्री) 55
9 गृहपाल (पुरुष) 62
10 गृहपाल (स्त्री) 29
11 ग्रंथपाल 48
12 सहाय्यक ग्रंथपाल 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक 30
14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16 उच्चश्रेणी लघुलेखक 03
17 निम्नश्रेणी लघुलेखक 14

Total 611

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

12 Nov, 11:27


राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती

1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
2 असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
3 मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
4 मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
5 मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
6 सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
7 ट्रेनी (Agriculture) 49
8 ट्रेनी (Quality Control) 11
9 ट्रेनी (Marketing) 33
10 ट्रेनी (Human Resources) 16
11 ट्रेनी (Stenographer) 15
12 ट्रेनी (Accounts) 08
13 ट्रेनी (Agriculture Stores) 19
14 ट्रेनी (Engineering Stores) 07
15 ट्रेनी (Technician) 21

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3: 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)

पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)

पद क्र.5: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)

पद क्र.6: 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB

पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.10: (i) पदवीधर (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स (ii) MS ऑफिस (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.12: (i) 60% गुणांसह B.Com (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.14: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)

पद क्र.15: ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

वयाची अट:
30 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

12 Nov, 01:39


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 802 जागांसाठी भरती

1 डिप्लोमा ट्रेनी (Electrical) 600
2 डिप्लोमा ट्रेनी (Civil) 66
3 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) 79
4 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) 35
5 असिस्टंट ट्रेनी (F&A) 22
Total 802

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS
पद क्र.4: Inter CA/Inter CMA
पद क्र.5: 60% गुणांसह [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]


वयाची अट:

06 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee:
पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.5: General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

04 Nov, 02:08


📣 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

22 Oct, 05:17


रेल्वे मंत्रालयाकडून 12 वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर!

🏷️ https://majhinokari.net/rrb-ntpc-undergraduate-posts-bharti-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

21 Oct, 08:06


Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

🔛 https://majhinokari.net/adivasi-vikas-vibhag-bharti-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

14 Oct, 03:00


👉महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात नौकरीची संधी! Maharashtra State FDA Recruitment 2024

🔛 https://majhinokari.net/maharashtra-state-fda-recruitment-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

05 Oct, 06:30


धुळे SRPF अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

05 Oct, 02:42


ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्यांना मिळणार ५ कोटी

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

04 Oct, 13:55


🚨 मुंबई शहर पोलीसचे मेरीट अंदाजे ८ ऑक्टोबर पर्यंत लागण्याची शक्यता

मुंबई शहर लेखी परीक्षा १३ ऑक्टोंबर च्या आसपास होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तयारी जोरदार करा.


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

04 Oct, 11:11


जलसंपदा विभाग सुधारित प्रतीक्षा यादी 2.0

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

04 Oct, 07:41


MPSC जाहिरात बाबतीत

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

04 Oct, 02:20


नाबार्ड ऑफिस अटेंडेंट भरती 2024

शिक्षण - 10 वी पास

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

03 Oct, 09:29


WRD waiting list मधून select list लागणार आहेत....सध्या सुधारित प्रतीक्षा याद्या लागणे सुरु

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023


वेबसाईट चेक करत रहा 🔥🔥🔥

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

03 Oct, 02:50


🚨 अमरावती ग्रामीण पोलीस अंतिम निवड यादी.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 16:42


अहिल्यानगर/अहमदनगर(#ADCC)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात

पात्र उमेदवार यादी
.

लिंक
https://www.adccbanknagar.in/

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 14:39


Oct आणि Nov चे पैसे एकत्रित येणार..
# मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 10:13


मुंबई पोलीस शिपाई चालक भरती - २०२२-२३ - वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०२-१०-२०२४.


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 06:26


साहित्यिकांची टोपणनावे


● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप

● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे

● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले

● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे

● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण

● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर

● आनंद     -----------------वि.ल.बर्वे

● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे

● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल

● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर

● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी

● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे

● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक

● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले

● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर

● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर

● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे

● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर

● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर

● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी

● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे

● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले

● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे

● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस

● जीवन    ---------------------संजीवनी मराठे

● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी

● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले

● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी

● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे

● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार

● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार

● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे

● दादुमिया ---------------------दा.वि.नेने

● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे

● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे

● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर

● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर

● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर

● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे

● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके


● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग

● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी

● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे

● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई

● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील

● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी

● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार

● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस

● फरिश्ता ------------------न. रा. फाटक

● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर

● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम

● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण

● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे

● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी

● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते

● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी



● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)

● भटक्या ------------------प्रमोद नवलकर

● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये

● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे

● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत

● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे

● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर

● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर

● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू

● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर

● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन

● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक

● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर

● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे

● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे



👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 03:38


IBPS Clerk 2024 prelims result declaired.

Link :

https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/aresta_sept24/login.php?appid=fcf990f9518facbb0b7de6d4e64d4ef0


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

02 Oct, 01:46


🛑 नवीन पोलीस भरतीसाठी रिक्त जागा :-

👉 अमरावती ग्रामीण - 104 जागा

👉 वर्धा जिल्हा - 33 जागा

👉 गोंदिया जिल्हा - 49 जागा

👉 मीरा-भाईंदर - 689 जागा


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

01 Oct, 12:11


मीरा भाईंदर दुसऱ्या टप्यातील पोलीस पदे मंजूर आजचा शासन निर्णय

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

01 Oct, 11:25


MPSC मार्फत होणाऱ्या combine परीक्षा (PSI/STI/ASO/Ex.SI) आगामी काळात होणार आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स.*

•पुढील 2-3 महिन्यात तयारी कशी करावी ?
•कोणत्या विषयावरती जास्त Focus ठेवावा ??
•आता सुरुवात केली तर Pri निघेल का ?

✍🏼 *Upcoming MPSC Combine Exam 2024 Strategy*

🗃️ *विषय* - इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, Science, Maths and Reasoning, Current Affairs.

- पुढील 2 ते 3 महिन्याचा व्यवस्थित plan तयार ठेवा.
- दररोज किमान 8 तास अभ्यास करा.
- Daily Target base study plan ठेवा.
- Daily दोन GS subject घ्या. उदा. इतिहास आणि राज्यशास्त्र
- 3 तास एक GS विषय सकाळी आणि 3 तास एक GS विषय संध्याकाळी
- दररोज 1 तास चालू घडामोडी साठी आणि 1 तास गणित-बुद्धिमत्तासाठी द्या.
- Daily 50 ते 100 MCQ Solve करा.
- पेपरच्या आधी कमीत कमी 10 ते 15 टेस्ट सिरीज द्या.
- Basic वरती जास्त लक्ष द्या.
- Applied base knowledge Gain करा.
- मागील 10-15 वर्षाच्या PYQ चा बेस घ्या, पण लास्ट 2-3 वर्षाच्या PYQ वरून trend कुठे चाललाय तो थोडा clear होईल.
- Daily जो अभ्यास करायला तू रात्री 20-25 मिनिटं revision करा.


*Combine पूर्व परीक्षा 2024*

1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :-

Polity- 15
Economic 15
Geography 10
History 10
____
Total 50

वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे.


2) मध्यम मार्क्स देणारे विषय:-

चालू घडामोडी- 15
Science - 15
Math-Reasoning - 20
____
Total 50

वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका....

*Jayant Sawant Sir*
DYSP-CAPF, RTO Inspector.
3 Times UPSC Interview.


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

Maharashtra naukri (सरकारी नौकरी जाहिरात)

01 Oct, 10:06


नगररचना मूल्य आणि निर्धारण विभाग अपडेट
(प्रसिद्धीपत्रक.... )

➡️परीक्षेचे तारखा खालील प्रमाणे

🔴25/11/2024
🔘26/11/2024
🔴27/11/2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari