🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨 @officer_club Channel on Telegram

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

@officer_club


♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

🚨OFFICER'S CLUB (Marathi)

🚨OFFICER'S CLUB एक Telegram चॅनल आहे ज्यात स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती मिळेल. या चॅनलवर आपण विविध सरकारी परीक्षांचा तयारीसाठी उपयुक्त माहिती सोबतच प्राप्त करू शकता. याचा अभ्यास करण्याचा वेळ आणि उपयोगी सुचना मिळवायला व समृद्ध करण्याच्या आपल्या सोबतची सवय आज टेलीग्रामवर जॉईन करा. या चॅनलवर सदस्य व्हा आणि सर्वांनाच वेळोवेळी मिळणारी नवीन माहिती वाचा विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार तयारी करा आणि सर्व परीक्षा पास करा!

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Jan, 06:58


♦️जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉TOTAL : 7481 पदे GML पुढील काही दिवसात कोर्ट ऑर्डर आल्यावर अपेक्षित.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Jan, 03:55


♦️ आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस #UGC चा नकार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Jan, 03:55


♦️शक्तीपीठ महामार्गसाठी पुह्ना हालचाली..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown .

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Jan, 03:55


♦️ नव्या कायद्यानुसार प्रथमच होणार मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Jan, 03:03


🙏🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Jan, 07:50


♦️राज्यसेवेसाठी 2024 साठी पदसंख्या वाढवा : आमदार अभिमन्यू पवार.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Jan, 03:55


♦️नीरज चोप्रा 2024 चा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Jan, 03:55


♦️ कॅलिफोर्नियात दहा हजार इमारती पेटल्या..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Jan, 03:03


#Booklist
♦️राज्यसेवा पूर्व मुख्य , #Combine पूर्व मुख्य साठी #Topper's लोकांची #booklist 📖📚📔📔📖
खालील लिंक वर पाहून घ्या. SAVE असुद्या..
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26425

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 13:09


♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉 2025 राज्यसेवा मुख्य #syllabus लिंक :
https://t.me/officer_club/15248

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 10:41


#PSI 2022 #General merit list

♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 10:39


♦️जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 10:37


#PSI 2022 अंतिम निकाल..#selection

♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 09:55


👆👆👆

आपली गेल्या आठवडयातील पोस्ट.. DY.SP / ACP जागा बाबतीत..
https://t.me/officer_club/28833

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 09:53


♦️#PSI 2024 या जाहिरात मध्ये 500+ जागा जाण्याच्या दाट शक्यता..पूर्ण प्रयत्न चालूच आहेत आमचे त्या दृष्टीने..🔥🔥🔥💯💯

👉 आपण गेल्या आठवड्यात सांगितलं त्याप्रमाणे द्या. Dy.SP/ ACP 20 जागा आयोगाकडे GAD ने पाठवल्या अशी माहिती मिळत आहे..

👉 जागावाढ साठी जे प्रयत्न करत आहेत त्यांनी चालूच राहूद्या.. आम्ही पण आमच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहोत.. 🔥🔥

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 06:17


♦️ग्रीनलँड लवकरच स्वतंत्र ?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Jan, 14:10


♦️दुपारी आपण सांगितल्याप्रमाणे..

#Combine आणी राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये जागावाढ व्हावी यासाठी वरिष्ठ स्तरावरून सर्व जणांचा आपल्या आपल्या पद्धतीने पाठपुरावा चालू आहे.. या सर्वांच्याच आपल्या लढ्याला यश मिळो.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना..सर्वांनीच आपल्या आपल्या पद्धतीने होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू राहूद्या..🙏🙏👍👍

👉 एकीचे बळ.. शांतीत क्रांती होणार...💯💯

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Jan, 13:44


♦️ आमच्या सर्वांच्या विनंती ला मान देऊन.. तुम्ही दिलेल्या शब्दप्रमाणे राज्यसेवा आणी #Combine पूर्व 2024 जागावाढ साठी पाठपुरावा केला. त्या बद्दल धन्यवाद साहेब..🙏🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Jan, 09:50


♦️ क्लार्क #GML निकाल बाबतीत सांगणे..

👉 आम्हाला तरी वाटते..
जेव्हा केस pronounce साठी म्हणजेच final judgement साठी Display board वर येईल. आणी तेव्हा final निकाल जाहीर केल्यावरच आयोग कदाचित GML लावेल. त्यामुळे मुलांनी आज GML येणार,उद्या GML येणार अश्या Fake बातम्या पासून सावधान.. जेव्हा केस, बोर्ड वर येईल तेव्हा सर्वांना समजेलच..आम्हाला जशी बाकीच्या केस विषयी माहिती आहे त्यानुसार सांगतोय आम्ही..🙏🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Jan, 09:39


♦️#Combine आणी राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये जागावाढ व्हावी यासाठी वरिष्ठ स्तरावरून सर्व जणांचा आपल्या आपल्या पद्धतीने पाठपुरावा चालू आहे.. या सर्वांच्याच आपल्या लढ्याला यश मिळो.. 🙏🙏👍👍💯

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Jan, 12:09


#RTI
♦️राज्यसेवा 2024..

👉 2 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजे परवापर्यंत राज्यसेवा 2024 करिता 457 जागाच आहेत. अस समजते आहे
#RTI वरून. गृह विभाग कडून MPSC कडे DY.Sp / ACP च्या 17 ते 20 जागा या आठवड्यात जातील अशी अपेक्षा करूयात.. जागावाढ साठी सर्वांनी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवा.. 🙏🙏

👉
#Combine वाले पण प्रयत्न चालू ठेवा जागावाढ साठी.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Jan, 03:55


♦️ अणूशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Jan, 03:55


♦️दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15000 शिक्षकांची भरती..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Jan, 02:34


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

👉 संपूर्ण जाहिरात आणी इतर माहिती :
https://t.me/saralsewa_exam/4620

Join
@officer_club ✔️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Jan, 16:08


♦️ MH-22 खूप दिवसांनी एकत्रित भेट झाली 100K निम्मित insightmirror ला शुभेच्छा दिल्या.. 💐💐

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Jan, 03:55


♦️महत्वाच्या तारखा एका नजरेत..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Jan, 03:55


♦️चीनमध्ये HMPV विषाणूने घातला धुमाकूळ; भीती वाढली..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Jan, 03:08


#Advt.

▪️ ENGLISH ▪️

📝 Writing Skills and Objective 📝

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'

🏆 WE PRODUCE TOP SCORERS

👉 DOWNLOAD THE APP:
Mahesh Patil Shashwat Academy Pune

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Jan, 16:46


♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT

👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..

👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Jan, 03:55


♦️बेरोजगार तरुण,गृहिणी अन् विद्यार्थी टार्गेटवर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Jan, 02:54


♦️भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या  जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 12:38


♦️जा.क्र.125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 च्या मुलाखत क्रमांक 181 ते 200 व 561 ते 600 वरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 05:38


♦️राज्यसेवा -2024 मध्ये गृह विभागामार्फत DY.sp/ ACP पोस्ट साठी 17 च्या जवळपास MPSC कडे जागा गेल्याची माहिती मिळत आहे.. RTI नुसार #PSI च्या पण जागा खूप रिक्त आहेत गृह विभाग यांनी Combine मध्ये पण जास्तीत जास्त जागा पाठवाव्या ही विनंती.. 🙏🙏

👉 राज्यसेवा 2024 आणी #Combine पूर्व 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा ऍड करण्यासाठी होईल त्या मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांनी मिळून तुम्ही पण तुमच्या मार्गाने शासनाकडे प्रयत्न चालू राहूद्या..🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 03:55


♦️ प्रक्षेपकाचे होणार 100 वे उड्डाण..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 03:55


♦️राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च 2025 ला मांडणार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Jan, 03:07


♦️आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता पहिली कॅबिनेट बैठक..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 11:54


♦️लेखा कोषागारे भरती पुणे विभाग 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4630

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 04:06


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 03:55


♦️ कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 03:55


♦️ वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी नटलेले 2025..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Jan, 03:55


♦️ चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Dec, 18:26


2025 मध्ये आपल्याला जिंकायचंच आहे.. ❣️❣️

नवीन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Dec, 06:16


♦️ उद्या होणाऱ्या Departmental #PSI मुख्य परीक्षा 2023 साठी सूचना.. सर्वाना परीक्षासाठी शुभेच्छा. 💐💐

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Dec, 05:36


♦️#PSI रिक्त पदे.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Dec, 03:55


♦️राष्ट्रीय चिन्ह अवमानावर आता होणार पाच लाख रुपये दंड..

👉 राष्ट्रपती, पंतप्रधानांची नावे, छायाचित्रांचा गैरवापरही शिक्षेला पात्र..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Dec, 03:55


♦️सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Dec, 11:59


♦️जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Dec, 03:56


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Dec, 03:55


♦️सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Dec, 03:55


♦️सत्ताबदलाचे वर्ष... विविध घडामोडी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Dec, 03:55


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Dec, 02:31


♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध..

👉 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी..

👉 सविस्तर जाहिरात :

👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4604

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Dec, 03:55


♦️बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Dec, 03:55


♦️ अटेक्स... (डीआरडीओ निर्मित)
बर्फात लपलेल्या शत्रूचा क्षणात करेल नायनाट..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 12:52


♦️राज्यकर निरीक्षक (STI) To  राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 11:51


#interview
♦️जा. क्र. 125/2023 अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा - 2023- पात्र उमेदवारनिहाय यादी आणि मुलाखतीचे वेळापत्रक..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 03:55


♦️ श्याम बेनेगल कालवश..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 03:55


♦️राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Dec, 03:55


🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 12:15


♦️MPSC पूर्व 2024परिक्षेत आत्तापर्यंत आलेले अर्ज..🙏🙏

👉 राज्यसेवा 217375
👉 combine गट ब 280652
👉 combine गट क 212457

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 08:12


#Combine गट ब नवीन परीक्षा तारीख : 2 फेब्रुवारी
#Combine गट क नवीन परीक्षा तारीख : 4 मे

♦️जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


➡️वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 03:55


♦️वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे नव्याने अर्जाची संधी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 03:55


♦️पंतप्रधान कुवेत चा सर्वोच्च सन्मान..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Dec, 03:55


♦️उत्तरप्रदेश लोकसेवा आयोगाचा काल झालेला पेपर पाहून घ्या..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Dec, 12:12


♦️देशातील हरित क्षेत्र विस्तार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Dec, 03:55


♦️98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन - नवी दिल्ली..

👉 उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते..

👉 अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Dec, 03:55


♦️एक देश, एक निवडणूक..

👉 कशासाठी? कधी?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Dec, 12:41


♦️ 9 तारखेला सोमवारी क्लार्क टायपिंग केस बाबतीत #MAT मध्ये सुनावणी आहे.. 🙏🙏

👉 9 तारखेलाच अंतिम सुनावणी व्हावी.. आणी आयोगानी
#GML जाहीर करावी यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केलेले आहेत... 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Dec, 03:55


♦️दुसऱ्या उत्तरतालिका नुसार आयोग काही प्रश्न याची उत्तरे बदलून देऊ शकतो..

👉 10 डिसेंबर पर्यंत doubtful असलेल्या प्रश्न बाबतीत विद्यार्थ्यांनी MPSC ला आक्षेप पाठवावे.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Dec, 03:55


♦️फ्रान्समधील सरकार कोसळले..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Dec, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 12:39


♦️जा. क्र. 036/2016 कर सहायक मुख्य परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त 40 उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 07:46


♦️2025 मधील शासकीय सुट्यांची यादी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 03:56


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 03:56


♦️नागरी सेवा पूर्व परीक्षेचे उत्तरतालिका जाहीर..

👉 प्रश्नपत्रिका GS 1
https://t.me/officer_club/28550

👉 प्रश्नपत्रिका CSAT
https://t.me/officer_club/28551

👉 उत्तरतालिका GS 1
https://t.me/officer_club/28572

👉 उत्तरतालिका CSAT
https://t.me/officer_club/28573

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 03:56


♦️तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 03:56


♦️ मुख्यमंत्री पदाची तिसरी इनिंग सुरू..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

06 Dec, 03:06


🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 10:58


♦️आयोगाची पहिली उत्तरतालिका आली..
आयोगाने टाकलेल्या प्रश्नपत्रिका लिंक..

🔴Gs पेपर 1
https://t.me/officer_club/28550

🔴CSAT पेपर 2
https://t.me/officer_club/28551

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 10:43


उत्तरतालिका पेपर 2 CSAT राज्यसेवा पेपर..
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 10:42


उत्तरतालिका पेपर 1 राज्यसेवा पेपर
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 03:55


♦️ एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई..

👉 लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 03:55


♦️एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

05 Dec, 03:55


♦️ प्राध्यापक भरतीसाठी आणखी विलंब नको..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 11:07


♦️ #BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )
पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत खालील लिंक वरून पाहू शकता..

👇👇
https://t.me/saralsewa_exam/4462

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 10:09


♦️निवडणुकीमुळे राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आज संपल्याचे निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 08:59


♦️महाज्योती परिपत्रक..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 03:55


♦️#MPSC च्या 16 पैकी 11 परीक्षा प्रलंबितच!

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Nov, 03:08


#Advt.

🌺 मार्गदर्शक:
ज्ञानेश्वर पाटील सर
(सुप्रसिद्ध लेखक; BSL.LLB; LLM; NET)

🚨 Online Batch(100 गुणांसाठी)
निरीक्षक (कर निर्धारण) परीक्षा
मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1988

✍️ ऑनलाइन बॅच आपल्या एप्लीकेशन वर सुरू. (Mega Discount For Group Admission)

🚨BMC ऑनलाइन बॅच व पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून आभार...
....................***.......................

🚨 अर्थव्यवस्था या विषयासाठी
'One Stop Solution'
✍️ राज्यसेवा पूर्व (IMP Focus Batch)
✍️ संयुक्त पूर्व (IMP Focus Batch)
✍️ संयुक्त पूर्व (Full Detail Batch)
✍️ राज्यसेवा मुख्य (Full Detail Batch)
✍️ UPSC(Full Detail Batch)

⭕️ Discount साठी संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Nov, 15:04


♦️ महाराष्ट्र 15 वी विधानसभा निवडणूक

👉 निवडून आलेले संपूर्ण उमेदवार यादी राजपत्रात प्रसिध्द.. 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Nov, 03:59


♦️1 डिसेंबर साठी..राज्यसेवा #CSAT चे दोन किंवा तीन पेपर सोडवा. मागील CSAT 2016 ते 2020 पेपर..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/11256

#CSAT पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
👇👇👇
https://t.me/officer_club/20603

👉
#CSAT स्टॅटर्जी by प्राणिल सर
👇👇👇
https://t.me/officer_club/20484

👉
#CSAT 2022 पेपर
👇👇👇
https://t.me/officer_club/14403

👉
#CSAT 2021 पेपर
👇👇👇
https://t.me/officer_club/11682

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Nov, 03:58


♦️ #MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Nov, 03:58


♦️ फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Nov, 13:20


🙏🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Nov, 03:56


♦️महाराष्ट्र विधानसभा 2024 आजचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

👉 लिंक :

https://results.eci.gov.in/index.html

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Nov, 03:55


♦️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर #FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Nov, 03:55


♦️ १९ देशांनी मोदींना दिला सर्वोच्च सन्मान..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 14:26


♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे..
जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत..
🙏🙏

👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेले आहे. MPSC PROFILE LOG in करून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता..

👉 वेबसाईट :
https://mpsconline.gov.in/candidate/login

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 12:45


हॉलतिकीट आले..
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 10:36


#Important
♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे...

👉 आजच्या 2025 मधल्या अंदाजित वेळापत्रक मध्ये हा उल्लेख असल्याने आयोगाने दिलेल्या तारखेलाच परीक्षा होतील यात काही शंका नाही..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 10:15


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🌟🌟🌟🌟🌟

2025 मधील परीक्षा दिनांक

राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025

गट ब पूर्व - 9 Nov 2025

गट क पूर्व  - 30 Nov 2025


➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक..

राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025
गट ब मुख्य 1 जून
गट क मुख्य 29 जून

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 05:16


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 03:55


♦️थेट परकीय गुंतवणुक कोणत्या राज्यात सर्वाधिक?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Nov, 03:55


♦️UGC #NET परीक्षा जानेवारीत होणार.. 10 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत..

👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

21 Nov, 13:10


♦️ बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना..

👉 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

21 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 15:12


1 डिसेंबर ला आपली राज्यसेवा परीक्षा आहे लक्षात असुद्या.. 😀

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 03:56


❣️❣️ मतदान करा.. ❣️❣️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 03:55


♦️ ब्राझील G-20 शिखर परीषद..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 03:55


♦️ग्रँप -4 नियम म्हणजे काय?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 03:55


♦️#BMC #JE #AE साठी 26 नोव्हेंबर पासून अर्ज करा..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Nov, 03:08


#Advt.

.....Big Offer....
सामान्य विज्ञान च्या सर्व बॅचेस वर 30% डिस्काउंट
--------------------------------------
Coupon Code : AP30 👈वापरा
---------------------------------
🥇सर्वाधिक खरेदी केलेली कम्बाईन साठी Super-60 Batch डिस्काउंट मध्ये उपलब्ध(Fees-490).

🥇राज्यसेवासाठी Final Touch Batch उपलब्ध(Fees-170)

🥇कम्बाईन साठी विज्ञानची स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध.. एकूण 19 टेस्ट विश्लेषण सहित.(Fees- 140)

🥇राज्यसेवा व संयुक्त गट ब व क पूर्व+ मुख्य परीक्षेसाठी Foundation Batchउपलब्ध

🥇बॅच घेण्यासाठी खालील एप्लीकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा
App: Science By Ashok Pawar

🥇डेमो साठी You Tube: Science By Ashok Pawar

🥇ऑनलाइन पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
CLICK HERE

डिस्काउंट ऑफर 20 ते 22 नोव्हेंबर पर्यंत असेल.

मार्गदर्शक: अशोक पवार सर

📞अधिक माहितीसाठी संपर्क-
8766992459 / 7875329274
📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+917875329274/?text

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Nov, 13:31


♦️1 डिसेंबर साठी..राज्यसेवा #CSAT चे दोन किंवा तीन पेपर सोडवा. मागील CSAT 2016 ते 2020 पेपर..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/11256

#CSAT पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
👇👇👇
https://t.me/officer_club/20603

👉
#CSAT स्टॅटर्जी by प्राणिल सर
👇👇👇
https://t.me/officer_club/20484

👉
#CSAT 2022 पेपर
👇👇👇
https://t.me/officer_club/14403

👉
#CSAT 2021 पेपर
👇👇👇
https://t.me/officer_club/11682

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Nov, 07:20


"लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे."
"तुमच्या मताने फरक पडू शकतो - हुशारीने निवडा."

👉 उद्या नक्की मतदान करा.. ❣️❣️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Nov, 03:55


♦️मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Nov, 03:55


♦️सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर..

👉 एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Nov, 03:55


♦️समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Nov, 03:55


♦️ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायजरने पंतप्रधान मोदी सन्मानित..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Nov, 03:55


♦️हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Nov, 03:55


♦️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Nov, 03:55


♦️मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन भत्ता..

👉आज ट्रायल पेमेंट साठी एक रुपया..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

👉 राज्यसेवा 1 डिसेंबर आयोजित परीक्षा चे हॉलतिकीट 20 तारीख च्या आसपास उपलब्ध होतील.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 13:22


#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम
..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 13:20


#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम
..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 13:19


#Syllabus
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

👉 (मराठी आणि इंग्रजीतून)

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 03:55


♦️इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 03:55


♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Nov, 03:55


♦️ट्रस्ट Index 2024..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

16 Nov, 03:58


#TPA
♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

16 Nov, 03:55


♦️संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल.

👉 9 डिसेंबरपासून परीक्षा...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

16 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

👉 राज्यसेवा 1 डिसेंबर आयोजित परीक्षा चे हॉलतिकीट 20 तारीख च्या आसपास उपलब्ध होतील.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

15 Nov, 10:53


#UPDATE
♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग परीक्षा बाबतीत
#update..
👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4437

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

15 Nov, 03:55


♦️द बुकर पुरस्कार 2024 समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

15 Nov, 03:55


#FSO
♦️अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

👉 एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

15 Nov, 03:55


🛑♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा, बँकिंग चा पेपर एकाच दिवशी आयोजन

👉 परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात.

👉
#MPSC नवीन नोटिफिकेशन मधील 16 नंबर पॉईंट वाचून घ्या..त्यामध्ये सरळ आयोगाने indirectly सांगितले की परीक्षा वेळेवरच होणार आहे..

👉 अंदाजित 10 दिवस अगोदर हॉलतिकीट आयोग टाकत असते त्यामुळे अभ्यास वर लक्ष असुद्या.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

15 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 12:42


♦️ #PSI 2023 GROUND

👉 नावानुसार यादी, तुमचे ग्राउंड कोणत्या तारखेला आहे पाहून घ्या.. 🙏🙏

👉 ग्राउंड 17 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान आहे. Event आणी त्याला वेळेनुसार मार्क्स खालील लिंक वरील
#PDF मध्ये आहेत पाहून घ्या.
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28410

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 12:26


♦️Advt No. 043/2022 #MPSC #Steno-Typist (Marathi), Group-C - Final Recommendation List.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 11:18


♦️ उत्तरप्रदेश मध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले.. 🙏🙏

👉 आंदोलन किती तीव्र स्वरूपाचे होते हे खालील you tube video बघितल्यावरच कळेल..👇👇
https://youtu.be/VZ7bhqJ-IPw?si=f04NPrSiE7KNS2Ra

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 06:43


#RTI

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 राज्यसेवा परीक्षा ची माहिती Category wise अर्जसंख्येची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 05:26


♦️नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 03:55


♦️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 03:55


♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️ #Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26505

➡️ मागील cut off, OMR, TOPPER'S booklist
👇👇
https://t.me/officer_club/26472

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
https://t.me/officer_club/26447

👉
#OMR ची प्रिंट काढून सराव करा.. 🙏

⚠️ वरील महत्वाच्या
#PDF तसेच चॅनेल वरील IMPORTANT मोबाईल मध्ये SAVE राहुद्या.. 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

14 Nov, 03:08


#Advt.

🟢 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी आता Topicwise Solved PYQ Books सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत.    
     
🟢 पुण्यात ज्या किंमतीत Book    
      मिळते त्याच किंमतीत पुस्तक
      Online मागणीसाठी 👇
CLICK HERE

🟢 आपले हे ग्रंथ घ्या आणि  
      पुस्तकावरील Coupon Code
      वापरून कोणत्याही Online
      Batch वर Extra... Extra... Extra 50% Discount मिळवा.

🟢 तसेच नुकतीच अंकगणित व बुद्धिमत्ता ची Online Booster Test Series सुरु झाली आहे...
(Total Test 60+ होतील.... Fees फक्त 110 रुपये)

🟢वरील Test Series तुम्हाला Sandip Argade's Institute या App वर मिळेल..(Test वेळापत्रक माहिती साठी Sandip Argade सरांच्या Youtube channel वर video पहावा..

 Call :  9823860110 /
            9923860110

🎯Whats app msg साठी 👇                  
https://wa.me/+918308110110/?text

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 17:17


♦️ क्लार्क मुख्य 2023 निकाल बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे..

👉 पुढील तारीख : 9/12/2024

👉 9 डिसेंबर 2024 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता वाटत नाही कोर्टात केस असल्यामुळे.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 11:30


♦️ #PSI 2023 GROUND सविस्तर #PDF

👉 event आणी मार्क्स पाहून घ्या.. 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 10:23


#PSI 2023 ground 🏃‍♂️🏃‍♂️
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 06:11


♦️ क्लार्क बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे अशी माहिती मिळाली आहे..

👉 पुढील तारीख : 9/12/2024

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 03:55


♦️आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

13 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Nov, 14:56


♦️राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 नियुक्तीसाठी शिफारशी करण्याबाबत; निवड झालेल्या उमेदवार यांना ई-मेल येत आहेत.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Nov, 13:37


♦️उद्या लिपिक टंकलेखक सुनावणी...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Nov, 13:18


#Scribe list
♦️दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Nov, 12:01


♦️इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ प्रसिद्धीपत्रक.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

12 Nov, 11:58


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 11:37


♦️ आयोगाचे अंदाजित वेळापत्रक पुढील वर्ष चे या आठवड्यात तरी पडेल का??

👉
#UPSC ने त्यांचे 2025 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर केलेले आहे.

👉 मागील वर्ष 2024 चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने 10 नोव्हेंबर 2023 ला जाहीर झाले होते यावर्षी 2025 चे आयोग कधी करणार???🙏🙏
👇👇👇
https://t.me/officer_club/28255

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 10:56


♦️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 10:15


♦️#ASO 2023 Joining Update..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 03:55


♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 03:55


♦️जिल्ह्यातील लष्करी जवानांना ईमेल द्वारे करता येईल मतदान..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 03:55


♦️जाहीरनामे. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

11 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 08:35


♦️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1

👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

Join
@officer_club ✔️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 04:58


♦️प्रयत्न नेहमी गुपचुप करावेत कारण लोकांना तुमच्या, परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो...!!
🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️

👉
#MPSC च्या राज्यसेवा आणी इतर परीक्षा साठी मोजकेच दिवस बाकी आहेत. मौका सोडू नका.. 🔥✌️✌️✌️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 03:55


♦️ सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे..

👉 आज 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 03:55


♦️ #UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..

👉 संपूर्ण वेळापत्रक
#PDF पाहण्यासाठी..
👇👇👇
https://t.me/officer_club/28367

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 03:55


♦️हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 03:08


#Advt.

▪️ ENGLISH ▪️

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'
🏆 WE PRODUCE TOP SCORERS
🏆 OUR TRADEMARK IS 'ZERO ERROR,' AND OUR IDENTITY IS SUCCESSFUL TOPPERS.

👉 DOWNLOAD THE APP:
SHASHWAT ACADEMY PUNE

🚚 पुस्तक ऑनलाईन घरपोच मिळवण्यासाठी Shashwat Academy Pune हे ॲप डाऊनलोड करा.

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

10 Nov, 02:35


♦️आज होणाऱ्या #MAHATET २०२४ परीक्षा साठी सर्वांना शुभेच्छा.. वेळेअगोदर परीक्षा स्थळी पोहोचा.. 🙏💐💐

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Nov, 05:11


♦️ अधिसूचना जारी..

👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Nov, 03:55


♦️ #TET students ना आता तीन उत्तर पत्रिका..

👉 परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Nov, 03:55


♦️ #BMC_SE_JE Update

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन तारीख २६/११/२०२४ ते १६/१२/२०२४

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

09 Nov, 03:55


♦️#Metrology inspector पदावर नियुक्ती साठी साक्षांकन नमुना व कागदपत्रे शासनास सादर करणे बाबत पत्रक..

👉 आयोगाचा साक्षांकन नमुना
#PDF
👇👇👇
https://t.me/officer_club/22084

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

08 Nov, 11:35


♦️जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

08 Nov, 03:55


♦️#UPSC Revised - II Annual Calendar 2025

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

08 Nov, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

08 Nov, 03:55


♦️ अमेरिकेचे आतापर्यंत चे अध्यक्ष..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Nov, 13:38


♦️ बघता बघता आपला परिवार 333333 सदस्य चा झाला.. ❣️❣️
असेच प्रेम राहूद्या.. धन्यवाद..❣️❣️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Nov, 13:13


♦️ 17 डिसेंबर 2023 पासून MPSC खालीलप्रमाणे #OMR शीट देत आहे त्यावर प्रॅक्टिस चालू राहूद्या. खालील लिंक वर क्लिक करून नक्की पाहून घ्या.
👇👇👇
https://t.me/officer_club/24241

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

07 Nov, 06:45


♦️#MPSC Original #OMR sheet

➡️याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..

👉 Without watermark

Join
@officer_club ✔️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Nov, 05:45


♦️#Combined फॉर्म चे payment करताना शक्यतो possible असेल तर ONLINE internet banking चा use करा. Payment unsuccessful होण्याचे chances कमी आहेत.

👉 आणी payment करून पैसे कटले असतील तर खालील लिंक वरील प्रोसेस करून पाहा.. किंवा आयोगाला संपर्क करा.
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28337

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Nov, 03:55


आज शेवटची तारीख आहे..
♦️#Combine गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी ची वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेली आहे. फॉर्म भरून घ्या.. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी, fees status paid आहे का पाहून घ्या..🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Nov, 03:55


♦️पाच वर्षात राष्ट्रपती राजवट, तीन सरकारे अन दोन पक्षांमध्ये फुट..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Nov, 03:55


♦️आजपर्यंत 25 हजार उमेदवारांचे
डिपॉझिट जप्त.

👉 अनामत रक्कम जप्त होणे म्हणजे
काय ?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

04 Nov, 03:08


#Advt.

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------
पुस्तकाची Sample Copy पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा-
CLICK HERE
-----------------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 12:04


♦️ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल...

👉 पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे.. त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला..

👉 Check Payment Status वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात याव.

त्यानंतर पेमेंट पेड दाखवले  जाते.

👉 रिफ्रेश केल्यावर पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही. Fees paid दाखवली तर.. प्रॉब्लेम येत असेल तर आयोगाला कॉल आणी ई-मेल करा.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 06:06


♦️#MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..

👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 06:04


♦️#Combine गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी ची वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेली आहे. फॉर्म भरून घ्या.. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी, fees status paid आहे का पाहून घ्या.. उद्या शेवटची तारीख आहे..🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 04:01


♦️ #COMBINE MPSC बाबतीत फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत त्याबाबत आयोगाला ई-मेल आणी कॉल द्वारे कळवलं आहेच. रात्री पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर ट्विट द्वारे पुह्ना आयोगाकडे प्रॉब्लेम बाबतीत कळवलं जाईल. ज्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी वेबसाईट ला दर तासांनी visit करत चला. वेबसाईट प्रॉब्लेम लवकर सॉल्व होईल अशी अपेक्षा करूयात .. 🙏🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 03:55


⚠️फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख

♦️
#Combine गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28129

👉
#Combine गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28133

👉
#MPSC गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
https://t.me/officer_club/28122

👉
#MPSC गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28125

👉
#Syllabus गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
https://t.me/officer_club/28121?single


⚠️ फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख

👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.


👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक, MPSC profile log in करा..

👇👇👇
https://t.me/officer_club/28240

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

03 Nov, 03:55


♦️ #GST संकलन वाढले, सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.

👉 जीएसटी मध्ये सर्वाधिक हिस्सा IGST चा आहे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Nov, 03:54


♦️हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Nov, 03:54


♦️महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

02 Nov, 03:54


♦️ मंत्र्याची संपती..

👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Nov, 04:06


♦️ #IPL आयपीएल रिटेन्शन 🏏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Nov, 04:00


♦️प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Nov, 04:00


♦️राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

01 Nov, 04:00


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 16:21


♦️शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 10:26


♦️ #TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल डोकमेंट्स सोबत लागतील..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 04:27


♦️ विविध परीक्षा च्या जाहिराती आणी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या तारखा नक्की पाहून घ्या. कोणाचा फॉर्म भरणे बाकी असेल तर नक्की भरा..
👇👇👇👇

https://t.me/saralsewa_exam/4377

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 03:55


♦️ तांदूळ उत्पादनात वाढ..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 03:55


♦️भारत - चीन.. ❣️❣️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

31 Oct, 03:55


♦️ निवडणूक आयोगाच्या आदेशाने 38 पोलीस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या‌...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 16:31


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 13:06


#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 10:15


#ATP
♦️
#MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या
सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 03:55


♦️बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 03:55


♦️महाराष्ट्राच्या निकालानंतर संसदेचे
हिवाळी अधिवेशन..

👉 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत
चालणार सत्र..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 03:55


♦️केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

30 Oct, 03:55


♦️इस्रो कडून पुढच्या १५ वर्षाचा रोडमॅप तयार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 11:10


♦️ क्लार्क टायपिंग MAT केस पुढील तारीख 13 नोव्हेंबर 2024..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 06:02


पुढील तारीख 13 नोव्हेंबर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 04:28


♦️ लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज..

👉 आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 03:55


♦️जनगणना पुढील वर्षी..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 03:55


♦️ बडोद्यात युद्धविमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 03:55


♦️चिराग चिक्कारा हा 23 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत युवा विश्व चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय मल्ल ठरला..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 03:55


♦️पशुगणनेचे नेमके प्रयोजन काय?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

29 Oct, 03:08


#Advt.

🚨 Dilip Sirs STEP UP Academy for MPSC - UPSC,Pune.🚨

#Combine_Approach_Building Batch ❤️

🔥Combine पूर्व परीक्षा 2024 साठी मार्क वाढवण्याची सर्वोत्तम संधी ❤️

महाराष्ट्रात सर्वाधिक गाजलेली Batch...
STEP UP ACADEMY च्या संपूर्ण टीम सोबत Approach Building करून मार्क वाढवण्याची संधी...🥳🥳🥳

आम्ही घेऊन आलो आहोत...
Approach + Test series

#Combine पूर्व परीक्षेसाठी ONE STOP SOLUTION ❤️❤️❤️

🚨🚨यशाची त्रिसूत्री🚨🚨
🔥 संयम
🔥 सातत्य
🔥 शिस्त

#From_Here_Its_Possible

👤 दिलीप खाटेकर सर
सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका

➡️ Online Batch Join करण्यासाठी ‌"Dilip Sir's Step Up Academy" हे Application Play Store वरून Download करा.

📞 संपर्क : 9503908354 / 8623908354

👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर मेसेज करा.
https://wa.me/919503908354

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 16:35


♦️ आरोग्य भरती जाहिरात. माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झालेल्या जागा लवकरच OPEN general मध्ये convert होणार.. 🔥

👉 आरोग्य विभाग मागील जाहिराती आणी संपूर्ण जागा खालील लिंक वरून पाहून घ्या..

👉 आरोग्य विभाग गट क जाहिरात लिंक
👇👇
https://t.me/saralsewa_exam/926

👉 आरोग्य विभाग गट ड जाहिरात लिंक.
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/927

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 10:44


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO)

👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling)

👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024

👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 10:26


♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध..

👉 लिंक :
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 03:55


♦️ #MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

28 Oct, 03:55


♦️ जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सहमत.

👉 कलम 370 नंतर केंद्राचा मोठा निर्णय, हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Oct, 11:07


♦️मतदान नक्की कराच...

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Oct, 03:55


♦️69 वर्षांनी किवी जिंकले मालिका..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Oct, 03:55


♦️ संविधान दिनी संसदीय अधिवेशन..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Oct, 03:55


♦️ भारत चीन सीमेवर 2020 प्रमाणे ग्रस्त सुरू राहणार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

27 Oct, 03:55


♦️ऑनलाईन खरेदी करतांना काळजी घ्या..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Oct, 03:55


♦️भारत, चीन सैन्य एलएसीमधून माघारी

👉 28-29 ऑक्टोबर पर्यंत स्थिती पूर्ववत होणार.?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Oct, 03:55


♦️विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

26 Oct, 03:55


♦️डी-डॉलरायझेशन..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 14:07


♦️जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 14:05


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 14:03


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षा मेरिट लिस्ट..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 14:02


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 03:55


♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 03:55


♦️'एबी' फॉर्म म्हणजे काय ?

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 03:55


♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी..

👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

25 Oct, 01:23


♦️ सारथी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.

👉 लिंक :
https://sarthi-maharashtragov.in/announcement/page;2

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 09:05


♦️जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 03:55


♦️झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 मधील धावसंख्या.. 🏏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 03:55


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 03:55


#ATP
♦️ नगररचनाकारसाठी MPSC तर्फे
भरती..


👉 ऑनलाइन अर्जासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत
मुदत

👉 सविस्तर जाहिरात लिंक :
👇👇👇
https://t.me/officer_club/28148

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 03:55


♦️ ब्रिक्स शिखर परिषद 2024

👉 आवृत्ती - 16 वी

👉 कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024

👉 ठिकाण - कझान (रशिया)

👉 भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

24 Oct, 03:08


#Advt.

MPSC Made Easy Official

★★ An Online Learning Platform Recommended by Rankers

★★ Providing High Quality Courses at an Affordable Price

★★ आज 24 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या संयुक्त राष्ट्रे ( United Nations ) स्थापना दिनानिमित्त App वरील सर्व कोर्सेस वर सन 2024 अखेरपर्यंत Flat 24 % सवलत उपलब्ध राहील.

★ ★ Demo Lectures , Student's Reviews/Feedback , Course Enquiry आणि अकादमीच्या आगामी परीक्षाभिमुख उपक्रमांविषयी माहिती मिळवण्यासाठी संपर्क :

What's App :
https://wa.me/message/MUKUNVSRKXU5G1

📞 Mob : 8485863386

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 12:14


♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️
#Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/26505

➡️ मागील cut off,
#OMR, TOPPER'S booklist
👇👇
https://t.me/officer_club/26472

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
https://t.me/officer_club/26447

👉
#OMR ची प्रिंट काढून सराव करा.. 🙏

⚠️ वरील महत्वाच्या
#PDF तसेच चॅनेल वरील IMPORTANT मोबाईल मध्ये SAVE राहुद्या.. 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 07:05


♦️ 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलेले होते.. याचा विचार केला असता 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोग येणाऱ्या 10 ते 15 दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे..

👉 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने असे जाहीर केले होते खालील लिंक वरून पाहू शकता. नंतर वेळापत्रक नुसार काहिच परीक्षा झाल्या. काही मागे पुढे गेल्या..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/23642

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 03:56


♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 03:55


♦️हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 03:55


♦️कंपनी कर मधून सर्वाधिक कर भरणा.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

23 Oct, 03:55


♦️भारत चीन दरम्यान करार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Oct, 12:05


♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Oct, 03:55


♦️उडान योजना..✈️✈️✈️

👉21 ऑक्टोबर 2016 ला सुरू झाली होती.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Oct, 03:55


♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Oct, 03:55


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

22 Oct, 03:55


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

21 Oct, 12:38


♦️जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

21 Oct, 09:20


♦️ #PSI 2021 joining #PDF in detail...

👉 Batch: 376
#PSI

👉 Joining date : 23 Dec 2024

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

21 Oct, 09:20


#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..

♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024


➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.


➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024

👉
#Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/28169

➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
https://t.me/officer_club/28098


⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये
#Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Oct, 11:31


♦️ #MPSC combine परीक्षा चा फॉर्म भरताना खूप जणांना सध्या प्रॉब्लेम येतोय. प्रोफाइल log in होत नाही. झाली तर my account मध्ये Gender, nationality, marital status ठिकाणी अंक दाखवत आहे. Online application वर गेले कि blank दाखवत आहे. असं खूप प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी आयोगाला कॉल आणी ई-मेल करून दोन दिवस थांबा. प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावरच #Combine फॉर्म भरा.. गरबड करू नका..🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Oct, 04:06


♦️ #Exam #countdown

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Oct, 03:55


♦️अडकू नका गळाला..

👉 फसवेगिरी चे विविध मार्ग हॅकर कडून वापरले जात आहेत बळी पडू नका.. 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Oct, 03:55


♦️तात्याचा ठोकळा ! लेख by गिरीश कुबेर.

👉
#MPSC मुलामुलींच्या विविध समस्या, विशेषतः आरोग्य समस्यावर हा लेख प्रकाश टाकतो.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या... 🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

20 Oct, 03:55


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 14:46


#RTI
♦️
#AMVI 68 पदे रिक्त आहेत.. 🙏🙏

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 12:03


♦️27 ऑक्टोबर पर्यंत सारथी फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 05:22


♦️आज सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही..परंतु दुर्दैवाने विद्यार्थी मित्रांचे प्रचंड अभ्यासाचे साहित्य नुकसान झाले.. 😥😥 🙏🙏

मित्रांनो काळजी घ्या.
#Staysafe

https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 05:17


♦️ भारतीय अर्थव्यवस्था वेग..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 05:16


♦️जगातील 1.1 अब्ज लोक अत्यंत गरीब..

👉 भारतातील 23.4 कोटी लोकांचा समावेश..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 05:15


♦️न्यायदेवता.. न्यायप्रियता ! विशेष लेख.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

19 Oct, 03:55


♦️#PSI 2021 - Joining Date..

👉 23/12/2024 वार सोमवार..

Join
@officer_club ✔️

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Oct, 07:22


♦️ #SIAC preference form link

👉 लिंक :
https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Oct, 03:55


♦️आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Oct, 03:55


♦️न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

18 Oct, 03:55


♦️संस्था निवडीकारिता 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Oct, 15:57


♦️#UGC #NET RESULT लागला..

👉 Subject wise Cut Off

👉 UGC-NET June 2024 Results Announced!

👉 Link:
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Oct, 14:39


♦️#SIAC निकाल जाहीर.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Oct, 14:38


♦️#SIAC निकाल जाहीर.

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

17 Oct, 13:59


♦️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

342,029

subscribers

6,998

photos

21

videos