𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 @s_b_academy Channel on Telegram

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

@s_b_academy


◼️ MPSC COMBINED
◼️ तलाठी भरती
◼️ पोलीस भरती
◼️ आरोग्य सेवक भरती
◼️आरोग्य सेविका भरती
◼️ ग्रामसेवक भरती
◼️ म्हाडा भरती
◼️ सहकार भरती
◼️ लिपिक भरती
◼️ शिपाई भरती

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 (Marathi)

🔲 MPSC COMBINED n🔲 तलाठी भरती n🔲 पोलीस भरती n🔲 आरोग्य सेवक भरती n🔲 आरोग्य सेविका भरती n🔲 ग्रामसेवक भरती n🔲 म्हाडा भरती n🔲 सहकार भरती n🔲 लिपिक भरती n🔲 शिपाई भरती nnजे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेलnnस्प्रिंग बोर्ड एकेडेमी चॅनेल म्हणजे MPSC संयुक्त पूर्व परीक्षा, तलाठी, पोलीस भरती, आरोग्य सेवक भरती, ग्रामसेवक भरती, म्हाडा भरती, सहकार भरती, लिपिक भरती, शिपाई भरती ह्या परीक्षांसाठी तयारी करणार्‍या विध्यार्थ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त चॅनेल आहे. या चॅनेलवर शिक्षकांचे उत्तम व्याख्यान, सवलती आणि प्रश्नपत्रिका असे महत्त्वाचे मॅटेरियल्स मिळतात. जेव्हा इतर साधारण पद्धतीत क्लासेस जाऊ शकत नाहीत त्याला या चॅनेलवर संग्रहित करायला हवं. तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी मदत करणंयाचे सर्वातम मार्ग शोधत असल्यास, तुमचं मंजूर नही झाल्यावर चॅनेलला तुम्हाला लिहावं किंवा इन्वायट करावं.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 12:29


🟪 महिला व बाल कल्याण विभाग / समाजकल्याण विभाग टेस्ट सिरिज

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )


✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

▪️ Test 1 - 3 डिसेंबर

▪️ Test 2 - 6 डिसेंबर

▪️ Test 3 - 9 डिसेंबर

▪️ Test 4 - 12 डिसेंबर

▪️ Test 5 - 15 डिसेंबर


✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150


टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल


✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 09:37


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

🟪 स्पेशल ICDS

▪️ एकूण - 10 TEST
▪️ प्रश्न - 40
▪️ गुण - 80

▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

फी - 155


एकूण 20 Test - 333 रुपये

20 टेस्ट म्हणजे 1 हजार 400 प्रश्नाचा सराव

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 09:14


Staff Selection (MTS) परीक्षेत काही परीक्षा केंद्र मॅनेज.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 09:10


✔️ वनविभागात नवीन 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

✔️ पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.


https://t.me/S_B_ACADEMY

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 04:00


रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसरा..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 04:00


ऑस्ट्रेलियाचं स्वागतार्ह पाऊल..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 03:59


नाशिक महापालिका रिक्त पदांची भरती

➡️ लवकरच भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

➡️जवळपास 2800 जागा.🔥

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Dec, 01:46


▪️ पोलीस भरती WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/BtWyJ66B9Na6FYnoUxSPF6

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

07 Dec, 16:35


🟦 SB ACADEMY Instagram Page आजच जॉईन करा.

चालूघडामोडी, नोकरीं अपडेट्स साठी अत्यंत उपयुक्त पेज


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 06:49


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 05:05


अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र के -४..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 05:05


#PSI 2022 नियुक्ती प्रलंबित..

👉 न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करता आलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाल जाहीर करता येईल..
- सुवर्णा खरात (सचिव MPSC )

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 05:04


सहप्रवाशांना हेल्मेटसाठी सध्या तरी दंड नसणार...

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 02:36


ZP नाशिक update

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 02:36


नागपूर :-पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी
सरकारची काय योजना आहे?

हायकोर्टाची विचारणा : चार आठवड्यांत
मागितले प्रतिज्ञापत्र.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 02:35


इस्रो ची अंतराळात पहिली AI प्रयोगशाळा

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

29 Nov, 02:35


ZP आरोग्य सेवक 50% वर काही मुलांनी केस केली आहे...

त्यानुसार पुढील निर्णय पर्यंत स्टे दिला आहे

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 15:59


#CET Exam #Schedule 2025-26

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 08:47


आरक्षणासाठी धर्म बदलणे चूक..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 06:28


500 रुपयाच्या नकली नोटा 317 टक्क्यांनी वाढल्या अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नकली नोटा आहेत..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 06:07


वयाच्या 77 व्या वर्षी झाले तरी आमदार

आपण काय करतोय 😜
आज नको उद्या

अभ्यास करा मित्रांनो

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 06:07


जिल्हा परिषद अकोला

आरोग्य सेवक 50 टक्के

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

28 Nov, 00:52


जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

✔️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

✔️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

✔️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

✔️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

✔️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

✔️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

✔️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

✔️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

✔️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

✔️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

27 Nov, 14:39


▪️ स्कॉलर अभ्यासिका कोरेगाव

🔵आपल्या आवडीनुसार बैठक व्यवस्था
टेबल + पॅड चेअर- 11 सीट्स

बेंच - 5 सीट्स
.
कम्पार्टमेंट - 12 सीट्स

🔵पिण्याचे पाणी
🔵wifi


https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

🟣 संपूर्ण पत्ता - नवीन एस. टी. स्टॅन्ड रोड

चौपाटी हॉटेल शेजारी तांदुळवाडकर हॉस्पिटलच्या बाजूला, कोरेगाव
( जिल्हा - सातारा )

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

27 Nov, 14:39


▪️ स्कॉलर अभ्यासिका कोरेगाव

🔵आपल्या आवडीनुसार बैठक व्यवस्था
टेबल + पॅड चेअर- 11 सीट्स

बेंच - 5 सीट्स
.
कम्पार्टमेंट - 12 सीट्स

🔵पिण्याचे पाणी
🔵wifi


https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

🟣 संपूर्ण पत्ता - नवीन एस. टी. स्टॅन्ड रोड

चौपाटी हॉटेल शेजारी तांदुळवाडकर हॉस्पिटलच्या बाजूला, कोरेगाव
( जिल्हा - सातारा )

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

15 Nov, 02:33


FSO Result!

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 17:57


◾️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 15:57


*अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका*

*Test Series*

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ *सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील*

▪️ *एक टेस्ट कितीपण वेळा सोडवू शकता*

▪️ *टेस्ट मोबाईल वरती पण सोडवता येईल*

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

*रुपये 222*

*Googlepey / phonepey - 8888176091*

*परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट*

*पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे*

*जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील*

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 15:10


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

Instagram

Join करा आपल्या page ला

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 10:42


#RTI

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 राज्यसेवा परीक्षा ची माहिती Category wise अर्जसंख्येची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही...

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 07:46


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️वेळ - 120 मी


  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️ Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 07:41


"सहायक कक्ष अधिकारी" यांच्या "कक्ष अधिकारी" पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


🚨संजीव खन्ना आहेत तरी कोण?

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


🚨एलॉन मस्क अमेरिकेच्या मंत्रिमंडळात🚨

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


➡️गरीब आणि श्रीमंत जिल्ह्याचे मतदान नेमके कोणाला

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


➡️न्या.चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?🚨

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


✍️गेल्या सहा वर्षात भारतात वसूल झालेला टोल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:54


➡️झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 65.30% मतदान

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:53


🛑नोकरीचे हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 03:25


👩‍🦰https://chat.whatsapp.com/CQdULPTL4rRCgRyU4hbrRs

TAIT EXAM 2025

मुलींच्या साठी ग्रुप ( Verified ) करून जॉईन केले जाईल



🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦

👨‍🦰https://chat.whatsapp.com/CeCVclPYKmx0PpgvGZmKtC

TAIT EXAM 2025

मुलांच्या साठी ग्रुप

D. ED, B. ED वाले join करा

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 02:56


One word Substitution

• Murder Related Previous Year Asked Words


📕 The killing of dogs -
Canicide  (कुत्तो की हत्या)

📕 The killing of one's brother -  Fratricide (भाई की हत्या)

📕 The killing of one's children -  Filicide (बच्चो की हत्या)

📕 The killing of a race of people -  Genocide (किसी जाति का सामूहिक संहार)

📕 The killing of germs - 
Germicide (कीटनाशक)

📕 The killing of human being -  Homicide (मानव हत्या)

📕 The killing of snakes -
 Herpeticide (सापो की हत्या)

📕 The killing of one's mother - Matricide (मातृ हत्या)

📕 The killing of one's infant - Infanticide (नवजात शिशु की हत्या)

📕 The killing of one's parents - Parricide (माता-पिता की हत्या)

📕 The killing of one's father - Patricide ( पितृ हत्या)

📕 The killing of king
- Regicide (राजहत्या)

📕 The killing of oneself
- Suicide (आत्महत्या)

📕 The killing of one's sister - Sororicide (बहन की हत्या)

📕 The killing of one's wife - Uxoricide (पत्नी हत्या)

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

14 Nov, 02:51


"कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी"
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कडून मार्गदर्शक तत्वे जारी...
🔥

https://t.me/S_B_ACADEMY

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

13 Nov, 08:37


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️वेळ - 120 मी


  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️ Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

13 Nov, 06:25


#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏🙏

👉 संपूर्ण 1846 जागा आहेत..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

13 Nov, 01:57


आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल?

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

13 Nov, 01:57


महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 11:36


ठाणे लिपिक मुलाखतीला पात्र उमेदवार यादी.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 09:50


🟦 अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका

Test Series

Test 1 - 15 नोव्हेंबर

Test 2 -18 नोव्हेंबर

Test 3 - 21 नोव्हेंबर

Test 4 - 24 नोव्हेंबर

Test 5 - 27 नोव्हेंबर

Test 6 - 30 नोव्हेंबर

Test 7 - 3 डिसेंबर

Test 8 - 6 डिसेंबर

Test 9 - 9 डिसेंबर

Test 10 - 12 डिसेंबर

▪️ सर्व टेस्ट ऑनलाईन स्वरूपात मिळतील

▪️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवू शकता

▪️ टेस्ट मोबाईल वरती पण सोडवता येईल

▪️ 100 प्रश्न व 200 गुण असतील.

रुपये 222

🟦 Googlepey / phonepey - 8888176091

✔️ परीक्षेचा पॅटर्न नुसार बनवलेल्या आहेत टेस्ट

✔️ पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट त्याच नंबर वरती पाठवणे

✔️ जे जॉईन करतील त्यांना ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल व त्यांना पर्सनल टेस्ट सिरीज Link वरील शेड्युल नुसार मिळतील राहतील


https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 08:03


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती[TCS Pattern]

BMC अभ्यासक्रम :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846 जागा)

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 04:08


Daily The Hindu Vocabulary | 12.11.2024


1. EMBLEMATIC (ADJECTIVE): (प्रतीकात्मक): symbolic 
Synonyms: representative, demonstrative 
Antonyms: representational 
Example Sentence:My case is emblematic of a larger issue. 


2. PAROCHIAL (ADJECTIVE): (संकीर्ण): narrow-minded 
Synonyms: small-minded, provincial 
Antonyms: cosmopolitan 
Example Sentence:Parochial attitudes seldom lead to distress. 


3. ENTANGLE (VERB): (जाल में फंसना/ फंसाना): involve 
Synonyms: implicate, embroil 
Antonyms: steer clear of 
Example Sentence:They were suspicious of becoming entangled in a civil war. 


4. EXQUISITE (ADJECTIVE): (अति सुंदर): beautiful 
Synonyms: lovely, elegant 
Antonyms: crude 
Example Sentence: She makes exquisite, jewel-like portraits. 


5. EXTRAVAGANT (ADJECTIVE): (फ़िजूल ख़र्च): spendthrift 
Synonyms: profligate, unthrifty 
Antonyms: thrifty 
Example Sentence: It was rather extravagant to buy both.


6. OBLITERATE (VERB): (नष्ट करना): destroy 
Synonyms: wipe out, annihilate 
Antonyms: create 
Example Sentence: The memory was so painful that he obliterated it from his mind. 


7. ARTICULATE (ADJECTIVE): (स्पष्ट): eloquent 
Synonyms: fluent, communicative 
Antonyms: inarticulate 
Example Sentence: He made an articulate account of his and her experiences. 


8. IMPETUS (NOUN): (प्रोत्साहन): motivation 
Synonyms: stimulus incitement 
Antonyms: discouragement 
Example Sentence:The ending of the Cold War gave new impetus to idealism. 


9. EGREGIOUS (ADJECTIVE): (चौंका देने वाला): shocking 
Synonyms: appalling, horrific 
Antonyms: marvellous 
Example Sentence: Egregious abuses of copyright take place. 


10. SPLENDOUR (NOUN): (भव्यता): magnificence 
Synonyms: grandeur, opulence 
Antonyms: modesty 
Example Sentence:The tiles of these roofs are of deep-blue colour adding an element of splendour. 

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 04:06


हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 03:51


उपअभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ, जलसंपदा विभाग - संवर्गाच्या चाळणी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 03:48


राज्यातील टीईटीला 93 टक्के उपस्थिती..

👉 परीक्षेला उपस्थित उमेदवारांची संख्या..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 03:47


सार्वजनिक पदभरती प्रकिया पारदर्शक हवी..

➡️ परीक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही; हायकोर्टाचा निर्वाळा..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

12 Nov, 01:34


भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे?

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 04:12


अंगणवाडी सेविका व मुख्य पर्यवेक्षिका

Exam Patarn


▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️English Grammar - 10 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️ बौद्धिक चाचणी - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास - 20 प्रश्न
▪️संगणक - 10 प्रश्न
▪️पोषण अभियान - 10 प्रश्न

https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 03:33


टीईटी परीक्षा केंद्रांवर AI ची राहिल नजर

OMR sheet 3 प्रतीत मिळणार

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 03:19


▪️ अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती.
व महिला व बालविकास विभाग भरती.
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल.


★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.


https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

फक्त मुलींच्यासाठी WhatsApp group आहे

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

Verified करून जॉईन केले जाईल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 03:18


Daily The Hindu Vocabulary | 09.11.2024


1. RATIFY (VERB): (पुष्टि करना): confirm 
Synonyms: approve, sanction 
Antonyms: reject 
Example Sentence:Both countries were due to ratify the treaty by the end of the year. 


2. NEFARIOUS (ADJECTIVE): (कुटिल): wicked 
Synonyms: evil, sinful 
Antonyms: good 
Example Sentence: The nefarious activities of the organized-crime syndicates. 


3. HEGEMONY (NOUN): (नायकत्व): leadership 
Synonyms: dominance, dominion 
Antonyms: self-government 
Example Sentence: Germany was united under Prussian hegemony after 1871. 


4. ENORMITY (NOUN): (दुष्टता): wickedness 
Synonyms: baseness, blackness 
Antonyms: goodness 
Example Sentence: The enormities of war are way too high as expected. 


5. APEX (NOUN): (चरम सीमा): climax 
Synonyms: culmination, apotheosis 
Antonyms: nadir 
Example Sentence:The apex of his career was in 1966 when he hosted aloft the World Cup. 


6. ABOLITION (NOUN): (उन्मूलन): scrapping 
Synonyms: ending, stopping 
Antonyms: retention 
Example Sentence: He was responsible for the abolition of the death penalty. 


7. CONCOMITANT (ADJECTIVE): (संगत करने वाला): attendant 
Synonyms: accompanying, associated 
Antonyms: unrelated 
Example Sentence: She loved travel, with all its concomitant worries. 


8. INTRANSIGENT (ADJECTIVE): (सैद्धांतिक): uncompromising 
Synonyms: inflexible, unbending 
Antonyms: compliant 
Example Sentence: Her father had tried persuasion, but she was intransigent. 


9. ORATORICAL (ADJECTIVE): (भाषण -संबंधी): rhetorical 
Synonyms: grandiloquent, magniloquent 
Antonyms: plain-spoken 
Example Sentence: He has plenty oratorical skills. 


10. SHUN (VERB): (किनारा करना): avoid 
Synonyms: evade eschew 
Antonyms: accept 
Example Sentence: He shunned fashionable society. 

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 02:46


◾️डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे.

https://t.me/S_B_ACADEMY

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

09 Nov, 01:23


🟦 कर्झन, लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल :

 (११ जानेवारी १८५९   –   २० मार्च १९२५).


▪️   ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८९८ ते १९०५ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. हा केडलस्टन हॉल(डर्बिशर) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. लहानपणी त्याच्यावर त्याची शिक्षिका व शिक्षक यांच्या शिस्तबद्ध वर्तणुकीचे फार मोठे संस्कार झाले. त्यामुळे भावी आयुष्यात तो एक शिस्तप्रिय प्रशासक म्हणून प्रसिद्ध पावला. ईटन स्कूल व बेल्यल(ऑक्सफर्ड विद्यापीठ) महाविद्यालयांत त्याचे शिक्षण झाले. पुढे त्यास काही दिवस ऑल सोल्स कॉलेजमध्ये अधिछात्रवृत्ती मिळाली.

▪️  विद्यार्थीदशेत तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता.१८८५ मध्ये लॉर्ड सॉल्झबरीचा तो दुय्यम चिटणीस झाला. १८८६ मध्ये लँकाशरच्या साउथपोर्ट विभागातर्फे तो पार्लमेंटवर निवडून आला. १८९१-९२ मध्ये त्याची भारताचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली.

▪️ १८९५ मध्ये परराष्ट्रीय खात्यात तो काम करू लागला. दरम्यानच्या काळात अमेरिका , मध्य आशिया , तुर्कस्तान , इराण , चीन , रशिया , अफगाणिस्तान , सयाम , इंडोचायना इ. प्रदेशांचे दौरे काढून त्याने आपले अनुभव ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले आणि त्यांत त्या त्या देशातील सामाजिक व राजकीय प्रश्नांचा ऊहापोह केला. १८९९ च्या जानेवारीत कर्झन जेव्हा हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून आला , त्यावेळी हिंदुस्थानात अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे कणखर परराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता होती. त्या दृष्टीने कर्झनने अनेक सुधारणा केल्या.

▪️   त्यांपैकी महसूल , शिक्षण , शेती व वायव्य सरहद्दीचे धोरण ह्या प्रमुख असून ह्यांशिवाय इतरही क्षेत्रांतील त्याच्या सुधारणा वाखाणण्यासारख्या आहेत. ह्या सुमारास वायव्य सरहद्द प्रांतावर संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च होत असत कारण त्या प्रदेशात वारंवार बंडे उद्‌भवत. अशी एक बंडाळी नुकतीच शमली होती , तेव्हा हा प्रश्न कायमचा मिटविण्याच्या दृष्टीने त्याने वायव्य सरहद्द प्रदेशातील स्वतंत्र टोळ्यांच्या प्रश्नात मुद्दाम लक्ष घातले आणि वायव्य सरहद्द प्रदेशाचा एक निराळा प्रांत तयार केला व तेथील लोकांशी मनमिळाऊ धोरण ठेवून त्यांच्यावर सदर प्रांताच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली.

▪️  रशियाच्या धोरणाबद्दल तो साशंक असल्यामुळे त्याने इराणबरोबरच्या ब्रिटिशांच्या व्यापारास उत्तेजन दिले व १९०३ मध्ये इराणच्या आखातास भेट दिली. त्याच वेळी ईशान्य सरहद्दीवरील १९०३ च्या तिबेट–मिशनद्वारा रशिया भारतात चंचूप्रवेश करील , अशी त्यास भीती वाटत होती. म्हणून त्याने इंग्रज वकिलांच्या संरक्षणासाठी सैन्याची योजना केली. तिबेटवर चीनची हुकमत असल्यामुळे तिबेट-मिशनला चीनचा आधार होता. म्हणून त्याने ल्हासापर्यंत प्रवेश केला आणि सप्टेंबर १९०४ मध्ये तह घडवून आणला.

▪️  पुढे आपल्या सुधारणावादी धोरणास अनुसरून त्याने शिक्षण , पाटबंधारे , पोलीस व राज्ययंत्रणेच्या निरनिराळ्या शाखा यांच्या चौकशीसाठी विविध समित्या नेमल्या आणि व्हाइसरॉय म्हणून दुसऱ्‍यांदा नेमणूक झाल्यावर वरील समित्यांच्या शिफारशींप्रमाणे त्याने कायदे केले.

▪️   १९०४ साली सहकारी पतपेढ्यांचा कायदा त्याने संमत करून घेतला. तसेच त्याने पुरातत्त्वखात्याची नव्याने कार्यक्षम रचना केली आणि पुराण स्मारक संरक्षण व भूमिगत निधी यांसंबंधी कायदे करून जुन्या संस्मरणीय वस्तू व वास्तू यांचा ऱ्‍हास व नाश थांबविण्याचा प्रयत्न केला.

▪️   शैक्षणिक बाबतीत त्याचे धोरण मात्र काहीसे प्रतिगामी स्वरूपाचे होते. त्याने विद्यापीठीय , माध्यमिक व तांत्रिक शिक्षणास उत्तेजन देऊन , प्राथमिक शिक्षणाचा जोराने पुरस्कार व प्रसार केला.

▪️  डायरेक्टर जनरल ऑफ एज्युकेशन हे उच्च शैक्षणिक पद त्याने शिक्षणाच्या सुधारणांसाठी निर्माण केले , तरी त्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे असंतोष निर्माण झाला. त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठांचा कायदाही संमत करण्यात आला

https://t.me/S_B_ACADEMY

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 17:31


🟦 नवीन आवर्ती पोस्टाने पुस्तक घरपोच मिळेल. किंमत फक्त 320 रु.
आज पर्यंत जुन्या आवर्तीने हजारो विद्यार्थी पोलीस बनवले तर तुम्ही नवीन आवर्ती वाचून तरी पोलीस बना.


▪️ 320 रुपये पुस्तक घर पोहच मिळेल

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 17:30


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 pinned Deleted message

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 14:38


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 13:21


TET ऑनलाईन टेस्ट

▪️ मराठी व्याकरण - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ इंग्लिश व्याकरण - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ विज्ञान - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 5 टेस्ट - 50 Rs


▪️ सामाजिकशास्त्रे - 5 टेस्ट - 101 Rs

Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्या नंतर 8888176091 याच नंबर वरती स्क्रीनशॉर्ट पाठवा

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 08:41


जिल्हा न्यायालय नांदेड

लिपिक मराठी टायपींग निकाल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

08 Nov, 04:51


▪️ अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती.
व महिला व बालविकास विभाग भरती.
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल.


★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.


https://t.me/ICDS_CDOP_Anganwadi

फक्त मुलींच्यासाठी WhatsApp group आहे

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

https://chat.whatsapp.com/CKG9vxAZOuHDOCdVcweYYM

Verified करून जॉईन केले जाईल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

01 Nov, 05:54


प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

01 Nov, 05:54


राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

01 Nov, 05:53


#IPL आयपीएल रिटेन्शन 🏏

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

01 Nov, 01:04


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक मागे जाहीर झालेले आहे पाहून घ्या.. 🙏🙏

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

31 Oct, 06:06


आरोग्य विभाग मधील 600 नियुक्त्याना स्थगिती

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

31 Oct, 04:04


Spotting Error MCQs
══════════════════

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

31 Oct, 04:03


निवडणूक आयोगाच्या आदेशाने 38 पोलीस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या‌...

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

31 Oct, 04:03


तांदूळ उत्पादनात वाढ..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

31 Oct, 04:02


भारत - चीन.. ❣️❣️

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

30 Oct, 19:02


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

30 Oct, 14:13


▪️ नवीन अवृत्ती बालाजी शेजूळ सर यांचे गणित हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल

349 रुपये मध्ये

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

26 Oct, 01:41


उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्ग निकाल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

26 Oct, 01:40


उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्ग निकाल

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 15:14


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 13:08


महानिर्मिती तंत्रज्ञ - 3 पदाचे ऑनलाईन अर्ज करायची दिनांक मध्ये बदल करण्यात आला आहे..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 11:32


https://t.me/S_B_ACADEMY

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 08:48


🖊️ आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यांत सूरू केलेलीं टेलिमानस टोल फ्री ही हेल्प लाईन नैराश्यग्रस्तांना खूप मोठा आधार ठरली आहे.
👉 आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढली
👉 कोल्हापुर , पुण्यात सर्वाधिक दूरध्वनी
👉सर्वात जास्त प्रेमसंबंध आणि विवाह संबंध हि कारणे आहेत

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 06:14


'एबी' फॉर्म म्हणजे काय ?

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 06:14


राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी..

👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 06:14


न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 05:57


GMC कोल्हापूर गट-ड जाहिरात प्रसिद्ध.

एकूण जागा : 102

शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल 

वेबसाईट 👇👇👇

https://rcsmgmc.ac.in/node/119

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

25 Oct, 01:48


🛑 RRB REVISED CALENDAR

RRB JE CBT-I EXAM DATE

13 TO 17 DECEMBER 2024

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

24 Oct, 12:32


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

24 Oct, 02:16


#CIDCO पदभरती लवकरच..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

19 Oct, 04:32


गिरीश कुबेर यांचा लेख 👆

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

19 Oct, 00:53


PSI 2021 Joining Date👍

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 12:43


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती [TCS Pattern]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 12:43


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती [अभ्यासक्रम]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 11:18


शिक्षकपात्रता परीक्षा TET 2024

🟪 TET पेपर -1

वर्ग 1 ली ते 5 वी


• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• English Grammar - 30 प्रश्न
• बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र - 30 प्रश्न
• गणित - 30 प्रश्न
• परिसर अभ्यास - 30 प्रश्न

एकूण - 5 TEST [ PDF ]

🟦 TET पेपर - 2

वर्ग 6 वी ते 8 वी

• मराठी व्याकरण - 30 प्रश्न
• ENGLISH Grammar - 30 प्रश्न
• बालशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 प्रश्न
• सामाजिकशास्त्र - 60 प्रश्न

एकूण - 5 टेस्ट [ PDF ]


टेस्ट सिरीज पेपर पॅटर्न असा राहील

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
https://wa.me/918888176091

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 08:34


#SIAC निकाल जाहीर.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 08:31


संस्था निवडीकारिता 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 08:31


आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

18 Oct, 08:30


न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

17 Oct, 15:16


NET EXAM कटऑफ

चेक स्कोर कार्ड -
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬

17 Oct, 06:25


Hey! Come and learn something new on BS Academy. Here’s a course you might like: पोलीस भरती वनलाइनर पुस्तक फक्त 320 रु by Balaji Govindrao Shejul.
https://rhmii.on-app.in/app/oc/481091/rhmii?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app


वरील लिंक वरून तुम्ही पुस्तक खरेदी करून घरपोच मिळवा.

अधिक माहिती साठी संपर्क 9226474372

38,036

subscribers

5,891

photos

58

videos