𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓] @vidyarthipoint Channel on Telegram

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

@vidyarthipoint


𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त.
"वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".

𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

CURRĒNT AFFAĪRS 2023-24 [VIDYĀRTHI POINT] (Marathi)

विद्यार्थी पॉईंट चॅनलचा हा नाव स्पष्टपणे सांगतो कि या चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी वर्तमान घटना, परीक्षा, उपक्रमांच्या सविस्तर माहिती आणि बुद्धिमत्ता क्षमतावर बद्दल चर्चा सामंजस्यता सोपविण्यात येते. या चॅनलवर मिळणारी जिवंत, सोप्पी आणि सरळ सेवा व्याप्त जाणकारी विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दिशेने राहवून मदत करणारी आहे. nविद्यार्थी पॉईंटला आपलं प्रवास सुरुवात करण्यासाठी सोडलं आहे, एका अद्वितीय धाग्याबद्दल चर्चा करणे आणि आपल्या ज्ञानाची वृद्धी करण्याचा स्थान देणारं. त्याचबरोबर, विद्यार्थी पॉईंट चॅनलवर वाचताना जे महत्वाच्या मुद्दे आपल्या लक्षात येतात ते परीक्षेसाठी महत्त्वाच्या मुद्दे आहेत आणि आपण त्यांवर केंद्रित होतो. nअगदी सोप्पी, उपयुक्त आणि सरळ सेवेच्या संदर्भात, विद्यार्थी पॉईंट चॅनल एक अद्वितीय संचाराची किंमत आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या योग्यता वाढवण्याचा मार्ग प्रस्तावित करतो. चांगले काम करणारे व्यवस्थापक आणि सदस्य, या चॅनलवर उपलब्ध पुस्तके, लेख, विडिओ आणि अद्यापत्ती, सर्व माहिती आपल्या लक्षात घेतात आणि शाळा किव्हा कॉलेज अथवा सरकारी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ते मदत करणारं आहे. या चॅनलला जाहिरात काढणारे आणि सोप्पे वापरकर्ते, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचार्य, सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला आत्मविश्वास पुनर्जागरून टाकण्याची संधी देतील.

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

27 Dec, 02:15


महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024
👉 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025
Apply Link :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

27 Dec, 01:31


🔷 25 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68647

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

27 Dec, 01:31


भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती[महाराष्ट्रासाठी जागा :- 1,163]

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी 2025

पूर्व परीक्षा :- फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा :- मार्च/एप्रिल 2025

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/
अधिकृत वेबसाईट :-
https://bank.sbi/

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

27 Dec, 00:01


🔷 24 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68647

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 23:31


🔷 22 & 23 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68647

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 13:59


फक्त पोस्ट साठी😊

आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय का घेतला हे कधीच विसरू नका...

आपल्या निर्णयावर ठाम रहा,
जे होईल ते बघून घेऊ पण घेतलेला निर्णय आता माघार नाही घेणार... 🔥💯

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 12:36


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम🔥🔥🔥

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 11:00


🔥 MPSC तयारीसाठी 2RE च्या AI टेलिग्राम बॉटद्वारे


🎯 21,060+ Bilingual PYQs (📘 इंग्रजी आणि 📗 मराठी) चा सराव करा!
📲 कोणत्याही APP ची गरज नाही—थेट टेलिग्रामवर सहज अभ्यास करा.

📚 सर्व विषयांचा समावेश
, 📊 तपशीलवार PDF रिपोर्ट्स (प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण समाविष्ट), आणि 📝 मागील वर्षांचे प्रश्न तुमच्या तयारीला बळकट करतात.

🎁 दररोज 55+ PYQs मोफत सोडवा आणि तुमची तयारी अधिक प्रभावी बनवा.

🤖 AI बॉट तुमचा सराव ट्रॅक करून कमजोर विषयांवर लक्ष केंद्रित करतो, 🌟 संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतो, आणि 🧭 अचूक मार्गदर्शन प्रदान करतो.
वेळ वाया घालवू नका—आत्ताच सुरुवात करा आणि 🏆 यशाकडे वाटचाल करा!

👉 जॉईन करा:

[https://t.me/mpscpyq2re_bot?start=1768431550]
https://t.me/mpscpyq2re_bot?start=1768431550

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 10:30


लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.
👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी]

1) मराठी :- 25 प्रश्न
2) इंग्रजी :- 25 प्रश्न
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :- 25 प्रश्न
4) सामान्य ज्ञान :- 25 प्रश्न

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 05:10


नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

अर्ज कालावधी
:- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

सविस्तर जाहिरात👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68665

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

26 Dec, 01:56


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 23:31


🔷 चालू घडामोडी :- 25 डिसेंबर 2024

◆ भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह कसोटी गोलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहचला आहे.

◆ बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' हा पुरस्कार जाहीर झाला. ['जम्बो फ्रेम'ला]

भारतात दरवर्षी 25 डिसेंबरला 'सुशासन दिन' पाळला जातो. [25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे.]

◆ ICC-19 वर्षाखालील महिला टी-20 विश्वचसक क्रिकेट स्पर्धा 2025 मलेशिया देशात होणार आहेत.

न्या.व्ही.रामासुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांची शिफारस केली आहे.

◆ परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांना साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे सार्वजनिक नेतृत्वासाठी श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये पथसंचलनात 11 राज्याचा सहभाग असणार आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोलकाता विमानतळावर "उडान यात्री कॅफे" सुरू केले आहे. [उद्देश :- विमान प्रवाशांना स्वस्त दरात अन्न आणि पेये उपलब्ध करून देणे"]

जस्टिस जी. एस. संधवालिया यांची हिमाचल उच्च न्यायालयाचे 30वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.

◆ प्रजासत्ताक दिन 2025 साठी चित्ररथासाठी "स्वर्णिम भारत वारसा आणि विकास" ही थीम ठेवण्यात आली आहे.

न्या.व्ही.रामासुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.[कार्यकाल :- 03 वर्ष]

◆ नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स 2024 मध्ये USA हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

नेटवर्क रेडीनेक्स इंडेक्स 2024 मध्ये भारत देश 60व्या क्रमांकावर आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 13:31


फक्त पोस्ट मिळवा...!!

आज हसणारे उद्या म्हणतील पोराने आई-बापाचं नाव मोठं केलं... 🔥


➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 12:00


आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती 2024 [अभ्यासक्रम]

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 11:00


🔥 MPSC तयारीसाठी 2RE च्या AI टेलिग्राम बॉटद्वारे


🎯 21,060+ Bilingual PYQs (📘 इंग्रजी आणि 📗 मराठी) चा सराव करा!
📲 कोणत्याही APP ची गरज नाही—थेट टेलिग्रामवर सहज अभ्यास करा.

📚 सर्व विषयांचा समावेश
, 📊 तपशीलवार PDF रिपोर्ट्स (प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण समाविष्ट), आणि 📝 मागील वर्षांचे प्रश्न तुमच्या तयारीला बळकट करतात.

🎁 दररोज 55+ PYQs मोफत सोडवा आणि तुमची तयारी अधिक प्रभावी बनवा.

🤖 AI बॉट तुमचा सराव ट्रॅक करून कमजोर विषयांवर लक्ष केंद्रित करतो, 🌟 संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतो, आणि 🧭 अचूक मार्गदर्शन प्रदान करतो.
वेळ वाया घालवू नका—आत्ताच सुरुवात करा आणि 🏆 यशाकडे वाटचाल करा!

👉 जॉईन करा:

[https://t.me/mpscpyq2re_bot?start=1768431550]
https://t.me/mpscpyq2re_bot?start=1768431550

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 09:56


मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा]

Fee :- खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 
पूर्व परीक्षा :- 04 मे 2025

Apply Link :- https://mpsconline.gov.in/candidate

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 09:51


MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024[मुदतवाढ]

पदाचे नाव :-
1] सहायक कक्ष अधिकारी,गट ब :- 55 जागा
2] राज्य कर निरीक्षक,गट ब :- 209 जागा
3] पोलीस उपनिरीक्षक,गट ब :- 216 जागा

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 :- पदवीधर
पद क्र.2 :- पदवीधर
पद क्र.3 :- पदवीधर, पुरुष उंची(165 सेमी), महिला उंची(157 सेमी) & पुरुष छाती (79 सेमी)

वयाची अट :-
01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.2 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.3 :- 19 ते 31 वर्षे

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 
पूर्व परीक्षा :- 02 फेब्रुवारी 2025

Apply Link :- https://mpsconline.gov.in/candidate

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 07:40


भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती[महाराष्ट्रासाठी जागा :- 1,163]

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट :- 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 जानेवारी 2025

पूर्व परीक्षा :- फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा :- मार्च/एप्रिल 2025

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24/
अधिकृत वेबसाईट :-
https://bank.sbi/

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 03:29


🔷 चालू घडामोडी :- 24 डिसेंबर 2024

◆ 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात शाहू तुषार मानेने सुवर्णपदक पटकावले आहे.[धनुष श्रीकांत(रौप्य पदक) & यशवर्धन(कांस्यपदक)]

◆ पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला कांस्यपदक जिंकून देणारा हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पॅरालिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत चार पदके जिंकणाऱ्या सुभाष राणा यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती(राष्ट्रपतीद्वारे) करण्यात आली आहे. [NHRC:- स्थापना 12 ऑक्टोबर 1993]

समांतर चित्रपट चळवळीतील अग्रणी आणि द्रष्टे दिग्दर्शक-निर्माते पद्मभूषण पुरस्कार विजेते श्याम बेनेगल(कला क्षेत्र) यांचे निधन झाले.[पद्मश्री(1976), पद्मभूषण(1991) & दादासाहेब फाळके पुरस्कार(2005)]

◆ राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. [जागतिक ग्राहक दिवस :- 15 मार्च]

ग्राहक व्यवहार विभाग 24 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो अ‍ॅप', 'जागृती अ‍ॅप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ करणार आहे.

◆ माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या दोन युध्दनौका सुपूर्द केल्या असून त्यांची नावे निलगिरी आणि सुरत आहेत.

नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून डॉ. शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ हैद्राबाद शहरात 200 एकरावर AI सिटी उभारण्यात येणार आहे.

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या internal justice Council च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ आंध्रप्रदेश राज्यातील अमरावती च्या विकासासाठी वर्ल्ड बँक ने 800 मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे.

निलगिरी आणि सुरत या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या असून त्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमीटेड कंपनीने बनवल्या आहेत.

◆ विश्व पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे आयोजन भारत देश करणार आहे.

केली हॉजकिन्सन यांना बीबीसी स्पोर्ट्स Personality ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे.

◆ क्रिसटर्न फ्रोस्टाडोटिर यांची आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान आणि युएई देशात आयोजीत करण्यात येणार आहे.

◆ नवी दिल्ली राज्य सरकार संजीवनी योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना दवाखान्यात मोफत उपचार देणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री पदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 02:57


नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध[Exam TCS घेणार आहे]

जागा :- 245
अर्ज :- 26 डिसेंबर पासून

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

25 Dec, 01:31


🔷 21 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68647

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 23:31


🔷 20 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68647

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 15:00


मी कधीच अपयशी होणार नाही या असत्यासह जगण्यापेक्षा, मी जेव्हाही अपयशी होईन त्यानंतर पुन्हा पुन्हा उठून चालायला लागेन हे अनुभवण्यात आयुष्याचं खरं सौंदर्य आहे... 💯

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 13:30


➡️ टीम मराठीमय घेऊन येत आहे ...

🔥 संपूर्ण मराठी व्याकरण 🔥

Batch validity - 6 months
(मुख्य परिक्षांच्या तारखांनुसार वाढविण्यात येईल)

Watchtime - 3 times

Demo Lecture App वर उपलब्ध

नोटस् प्रिंट काढता येतील

शब्दांच्या जातींशी संबंधित 13 Lectures Upload केलेली असुन दि. 5 जानेवारी 2025 पर्यंत उरलेले Topic upload केले जातील.

Fees -499/-

मार्गदर्शक - राजेंद्र वाबळे सर ( निवड - PSI व STI )

📱 ॲप लिंक :-  https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy

📱YouTube link - https://youtube.com/@marathimay45plus?si=WK3r8ut1CCRUwBJo

📱Telegram - @Marathimay

Demo notes - https://t.me/Marathimay/2865

https://t.me/Marathimay/2868

https://t.me/Marathimay/2863

https://t.me/Marathimay/2857

आज आणि उद्या - 25 % discount
Coupon code - SRW07

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 06:44


अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 01:31


🔷 चालू घडामोडी :- 22 & 23 डिसेंबर 2024

◆ दरवर्षी 22 डिसेंबर रोजी भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते.[
सुरुवात :- 2012]

◆ भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो.[सुरुवात :- 2001]

◆ जेष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे. [पद्मश्री(1976) & पद्मभूषण(1991)]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतचा 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. [कुवेतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या हस्ते]

◆ आधुनिक पद्धतीने उभारलेले भारतातील पहिले थर्माकोल म्युझियम सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे होत आहे.[माण(दहिवडी) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका आहे.]

उदगीर महाराष्ट्रातील 37वा जिल्हा होणार असून त्याचा RTO क्रमांक MH-55 आहे.

◆ पर्यटनासाठी अनुकूल असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 39 वा आहे. [जागतिक पर्यटन दिवस(27 सप्टेंबर) & राष्ट्रीय पर्यटन दिवस (25 जानेवारी)

भूपेंद्र यादव यांच्या हस्ते डेहराडून येथे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 चे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ संतोष अजमेरा या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील मिझोरम राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे.

◆ इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार महाराष्ट्र राज्यात 65,383 चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष क्षेत्र आहे.

भारत देशाला नेमबाजी ज्युनिअर विश्वचसक 2025 चे यजमानपद देण्यात आले आहे.

◆ इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे.

GST परिषदेची 55वी बैठक राजस्थान राज्यातील जैसलमेर येथे पार पडली.

◆ भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेश देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.

◆ भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल जम्मू आणि काश्मीर राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे.

ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन अगरतळा येथे आयोजित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

24 Dec, 00:01


🔷 19 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68382

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

23 Dec, 23:31


🔷 18 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68382

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

23 Dec, 13:42


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...

थोडा तरी वेळ लागतोच आपला वेळ यायला फक्त आपण न थांबता, न हारता पुढे चालत राहिले पाहिजे...💯

Join 👉 :- @Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

23 Dec, 12:01


🔷 17 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68382

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

23 Dec, 11:01


कोणत्याही 6 महिन्याची Onelinner Pdf फक्त 125₹ मध्ये उपलब्ध.[ऑफर फक्त आज रात्री 10 वाजेपर्यंत असेल]🔥🔥🔥

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 8000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.💥💥

Phone Pay/G-Pay/Paytm
‼️‼️
Avinash chumble👇👇👇
Payment No :- 9881388635

Per Month :- 25₹
All Pdf :- 371₹. 279₹.[
ऑफर फक्त आज रात्री 10 वाजेपर्यंत असेल]🔥🔥🔥
Telegram Contact Id :-
@Every0neCan17
WhatsApp :-
http://wa.me/+919881388635

Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID वर Screenshot पाठवा. 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल.👇👇👇

कोणत्याही महिन्याची Onelinner Pdf फक्त 25₹ मध्ये उपलब्ध.👇👇👇
1] ऑक्टोबर 2023  :- 25₹
2] नोव्हेंबर 2023     :- 25₹
3] डिसेंबर 2023     :- 25₹
4] जानेवारी 2024   :- 25₹
5] फेब्रुवारी 2024    :- 25₹
6] मार्च 2024         :- 25₹
7] एप्रिल 2024        :- 25₹
8] मे 2024              :- 25₹
9] जून 2024          :- 25₹
10] जुलै 2024       :- 25₹
11] ऑगस्ट 2024  :- 25₹
12] सप्टेंबर 2024  :- 25₹
13] ऑक्टोबर 2024 :- 25₹
14] नोव्हेंबर 2024 :- 25₹
15] 01 ते 21 डिसेंबर 2024 :- 21₹

📞
अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :-
@Every0neCan17

Onelinner Pdf मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/65920
https://t.me/Vidyarthipoint/65965
https://t.me/Vidyarthipoint/65984
https://t.me/Vidyarthipoint/66392

पुरवठा निरीक्षक, आरोग्यसेवक 40 & 50, ग्रामसेवक, पोलीसभराती, समाजकल्याण, TCS & IBPS, RRB, SSC, MPSC या सर्व स्पर्धा परीक्षेत आपल्या Onelinner मधून प्रश्न आलेले आहेत. Regular ज्यांनी आपल्या pdf चा व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे.🔥🔥

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68364
https://t.me/Vidyarthipoint/68366?single
https://t.me/Vidyarthipoint/68370?single
https://t.me/Vidyarthipoint/68375?single
https://t.me/Vidyarthipoint/68379
https://t.me/Vidyarthipoint/68380

Combine Group B & C साठी सुध्दा उपयुक्त🔥

Click Here for Pdf Sample Copy👇👇
https://t.me/Vidyarthipoint/67851

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐3-𝟐4[𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

23 Dec, 10:58


🔷 15 & 16 डिसेंबर 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥

👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥

Paid Onelinner Pdf Available 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68382

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

116,377

subscribers

8,619

photos

51

videos