वाढवाण चे वाधावण
या शब्दात झालेल्या चुका तुम्हाला पहिल्या दिवशी पेपर झाल्या झाल्या सांगितल्या होत्या...
तुम्हाला जो काही आक्षेप नोंदवायचा असेल तुम्ही तुमचे नाव, चेस्ट क्रमांक, तुमचा पेपरचा सेट क्रमांक व प्रश्न क्रमांक टाकून त्यात काय चूक आहे तुम्ही मेल करू शकता...
तुम्ही केलेल्या आक्षेपावर तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळून जाईल... 🙏
[email protected]