*21 नोव्हेंबर 2024*
🔖 *प्रश्न.1) २०२४ मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या टी-२० अष्टपैलू क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले ?*
*उत्तर -* हार्दिक पांड्या
🔖 *प्रश्न.2) मिस युनिव्हर्स 2024 चा किताब कोणी पटकावला आहे ?*
*उत्तर -* विक्टोरिया केजर
🔖 *प्रश्न.3) महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारतीय संघ
🔖 *प्रश्न.4) ५० वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* गांधीनगर
🔖 *प्रश्न.5) केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?*
*उत्तर -* के. संजय मुर्ती
🔖 *प्रश्न.6) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा २०२४ कोठे होणार आहेत ?*
*उत्तर -* हैद्राबाद
🔖 *प्रश्न.7) Global soil conference २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.8) जगातील पहिल्या महिला बस डेपो ‘सखी डेपो’ चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* दिल्ली
🔖 *प्रश्न.9) जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह २०२४ कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १८ ते २४ नोव्हेंबर
🔖 *प्रश्न.10) World children’s day कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* २० नोव्हेंबर