Balaji books islampur @balajibooksislampur Channel on Telegram

Balaji books islampur

@balajibooksislampur


Mpsc चे सर्व बुक्स सवलतीच्या दरात भेटतील तसेच नवीन बुक्स ची माहिती, PDF Xerox notes, सर्व mpsc परीक्षांचे नामवंत अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मिळतील, जॉईन करा टेलिग्राम चॅनेल @balajibooksislampur
Shop time:-daily 10 am to 7 pm
Mob.no-8600028249

Balaji books islampur (Marathi)

बालाजी बुक्स इस्लामपुर टेलिग्राम चॅनेल हा अन्य महत्वाच्या महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (एमपीएससी) परीक्षांसाठी सर्व प्रकारची पुस्तके, पीडीएफ जेनक्स नोट्स, एमपीएससी परीक्षांचे नाववंत अकॅडमीच्या टेस्ट सिरीज सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. ह्या चॅनेलवर नवीन बुक्सची माहिती मिळवा. बालाजी बुक्स इस्लामपुर चे दुकान रोज 10 वाजता सकाळी 7 वाजता संध्याकाळी काम करते. टेलिग्राम चॅनेलवर जॉईन करण्यासाठी मोबाईल नंबर ८६०००२८२४९ वर कॉल करा.

Balaji books islampur

21 Nov, 04:01


Re available MRP 850 Discount available

Balaji books islampur

20 Nov, 15:05


Both mrp 235
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 15:05


MRP 425
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 15:05


MRP 380
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 14:47


MRP 599
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 14:47


MRP 549
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 14:46


MRP 595
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 14:45


MRP 675
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 14:43


MRP 450
Discount available

Balaji books islampur

20 Nov, 02:18


आज बुक शॉप 4 वाजता ओपन होईल......

Balaji books islampur

19 Nov, 11:06


पाणीपुरी......

Balaji books islampur

19 Nov, 11:06


रगडा पॅटीस......

Balaji books islampur

19 Nov, 10:25


कर्मवीर भेळ........

Balaji books islampur

19 Nov, 04:04


Good mornnig

Balaji books islampur

19 Nov, 04:03


१९६० चा काळ. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. त्यापैकी एक, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच विद्यापीठ उभारण्याचा. यशवंतरावांचं मत हे विद्यापीठ साताऱ्यात व्हाव, वसंतदादांची इच्छा होती हे विद्यापीठ सांगलीत व्हावं. हा वाद चिघळणार अशी शक्यता निर्माण झाली.

तत्कालीन राज्याचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये होते. हा वाद कानावर पडला तेव्हा अंगावर शाल ओढून मंत्रीमंडळ बैठकीला आले आणि सांगितले,
“कोल्हापूरची शाहू महाराजांनी केलेली शैक्षणिक प्रगती, कार्य, तेथील बोर्डिंग्ज् हे पाहता कोल्हापूर ही पुण्यानंतरची विद्यानगरी आहे, कुठला सातारा आणि सांगली घेऊन बसलाय…?”

यशवंतराव आणि वसंतदादा या दोन्ही दिग्गज नेत्यांनी माघार घेतली आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला होणार हे नक्की झालं. ‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी ६२ वर्षांपूर्वी दि. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली.

2,707

subscribers

4,725

photos

74

videos