@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔 @finixsatara Channel on Telegram

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

@finixsatara


तुमच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ........

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔 (Marathi)

आपल्या स्वप्नांना दिशा देणारी एक नवीन अकादमी, फिनिक्स ॲकॅडमी, सातारा आपल्याला हा अद्वितीय संदेश आहे. या अकादमीच्या उद्देशाने आहे पोलीस भरती सेतूची प्रशिक्षणे देणे आणि त्यांना संपूर्ण समर्थ आणि तत्परता किती काढावी हे शिकवणे. अकादमीमध्ये उच्च शैक्षिक स्तराच्या अध्यापकांनी शिकवावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या लक्ष्याकडे पोहोचु शकता. तुमच्याच घरात बसून, तुमच्या स्वप्नांसाठी आपल्याला तयार करण्यासाठी, फिनिक्स ॲकॅडमी सातारा आपल्याला अद्वितीय अवसरे देणारी आहेत. त्यांनी पोलीस भरती सेतूमध्ये आपल्याला सहज व मजबूत बनवण्यात मदत करणारी आहेत. त्यांच्या अनुभवाच्या मार्गदर्शनाखाली, आपण तुमच्या लक्ष्यांच्या दिशेने प्रगती करू शकता. तसेच, तुमची उत्साही व संघर्षी मार्गदर्शने अकादमीच्या संचालकांवरून मिळतील. आपल्याला आपल्या स्वप्नांच्या साध्यावर नेणाऱ्या जागा देण्यासाठी, फिनिक्स ॲकॅडमी, सातारा आपल्याला संघर्षाला साथ देणारी आहे.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

04 Jan, 19:04


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

👉दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

👉दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

👉दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

Join👉 @finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

04 Jan, 10:10


⭕️ फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉 उत्तरतालिका

👉दि. 4/1/2025

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

04 Jan, 08:29


⭕️ फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉दि. 4/1/2025

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

04 Jan, 06:59


आगामी पोलीस भरतीसाठी नवीन बॅच सुरू झालेली आहे👍✌️

मित्रांनो आतापर्यंत झालेल्या या वर्षीच्या भरतीमध्ये अकॅडमीचे 130 + विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत अजून मुंबई जिंकणे बाकी आहे जर आपणाला देखील आगामी काही दिवसांमध्ये आपले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर लवकरात लवकर आम्ही तुमच्यासाठी जी नवीन बॅच सुरू केली आहे ती बॅच जॉईन करा👍✌️
9175786903
9762159574

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

03 Jan, 06:52


⭕️ आदिवासी विभाग वेळापत्रक


👉परीक्षा दिनांक 16 जानेवारी 2025.

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

03 Jan, 06:20


⭕️ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर


Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

03 Jan, 05:41


⭕️ भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या  जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
💐💐💐🙏

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

02 Jan, 06:06


ज्यांना टायपिंग लावायचे आहे त्यांनी या नंबर वर संपर्क करा - 9552416983

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

09 Dec, 13:38


⭕️ UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

09 Dec, 13:37


⭕️ UPSC मुख्य परीक्षा 2024 निकाल जाहीर.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

09 Dec, 08:58


♦️पोलिस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी राज्यभरातील उमेदवारांचे सरकारला पत्र.

पोलिस भरतीच्या सर्व उमेदवारांनी ट्विट शेयर करावे आणि कृपया रिट्विट करावे :👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1865962161618706580

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join👉@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

09 Dec, 05:08


खरंच असे मेसेज वाचल्यानंतर आपण इतरांच्या कामी येत आहे याचा खरच खूप अभिमान वाटतो फिनिक्सचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा यासाठीच आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत असतो व आमचे विद्यार्थी देखील त्याच तळमळतणे स्वतःला झोकून देऊन यशाला गवसणी घालतात व आपल्या आई-वडिलांचे नाव व गुरुजनांचे नाव मोठे करतात यापेक्षा आनंद कोणता✌️🙏

Thanks Suraj🙏

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

08 Dec, 08:25


⭕️ इंग्लंड 5 लाख कसोटी धावा करणारा इतिहासातील पहिला संघ आहे.

👉या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलिया 428,000 हून अधिक धावांसह दुसऱ्या,
👉तर भारत 586 कसोटी सामन्यांमध्ये 278,751 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

08 Dec, 07:11


आगामी 12000/- + पदांच्या भरतीसाठी नवीन बॅच सुरू👍✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Dec, 17:56


महाराष्ट्रातील  आगामी  येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी  नवीन बॅच सुरू करत आहे.

👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ?

नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 130+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल
अत्यंत माफक फी

परीक्षाभिमुख तयारी

निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे

ग्राउंडची परिपूर्ण तयारी

प्रशस्त अभ्यासिका

घटक निहाय सराव पेपर

प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर

यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल

आजच आपला प्रवेश निश्चित करा

संपर्क -
9175786903
                 
9762159574

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Dec, 17:54


डिसेंबर दिनविशेष :-

1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4 डिसेंबर - नौदल दिन

7 डिसेंबर - ध्वज दिन

10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11 डिसेंबर - युनिसेफ दिन

16 डिसेंबर - विजय दिवस

22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर - किसान दिन (चौधरी चरणसिंग यांची जयंती)

24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन

🔶Join👉 @finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Dec, 16:13


वनविभाग आकृतीबंध

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Dec, 13:40


https://www.instagram.com/reel/DDRrcZGTjKo/?igsh=cm1oZW44Zm04dWJ2

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Dec, 10:38


✌️👉फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉 उत्तरतालिका

👉दि. 7/12/2024

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

02 Dec, 04:54


⭕️ 1जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती mpsc मार्फत होणार म्हणजे 2026 combine गट क परीक्षेत तलाठी, नगर परिषद सारखे पदे येतील.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 16:24


⭕️ SRPF - 9 अमरावती निवड यादी व प्रतिक्षा यादी.✌️

👉JOIN
👉 @finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 16:22


🔰भारतीय लष्कराने 'एकलव्य' ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले

🔹भारतीय लष्कराने अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी "एकलव्य" ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म सादर केला, जो लष्कराच्या तांत्रिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

🔸
BISAG-N द्वारे विकसित आणि आर्मी डेटा नेटवर्कवर होस्ट केलेले, प्लॅटफॉर्म 17 श्रेणी 'A' प्रशिक्षण आस्थापनांमध्ये 96 अभ्यासक्रम ऑफर करते.

🔹"एकलव्य" मध्ये पूर्वतयारी अभ्यासक्रमांचा समावेश होतो आणि अधिकाऱ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची परवानगी मिळते.

Join👉@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 16:21


🛑 लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

झारखंड - हेमंत सोरेन

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

दिल्ली - अतिशी मार्लोना

जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

ओडिशा - मोहन चरण माझी

सिक्कीम  - प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

हरियाणा - नायब सिंह सैनी

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

छत्तीसगड - विष्णुदेव साय

राजस्थान - भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश - मोहन यादव

Join Telegram👉 @finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 10:36


👉फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉 उत्तरतालिका

👉दि. 30/11/2024

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 08:34


👉फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉दि. 30/11/2024

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 06:20


महाराष्ट्रातील  आगामी  येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी  नवीन बॅच सुरू करत आहे.

👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ?

नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 120+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल
अत्यंत माफक फी

परीक्षाभिमुख तयारी

निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे

ग्राउंडची परिपूर्ण तयारी

प्रशस्त अभ्यासिका

घटक निहाय सराव पेपर

प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर

यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल

आजच आपला प्रवेश निश्चित करा

संपर्क -
9175786903
                 
9762159574

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Nov, 03:57


✌️❤️💐💐


काम प्रामाणिक असेल की मुलं त्याची आपोआप दखल घेतात व त्यांनी केलेल्या मेहनतीचे श्रेय देखील आपणाला देतात

Thanks Rohit .....!👍✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

29 Nov, 09:32


⭕️ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर

👉 5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत


Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

29 Nov, 06:07


⭕️ छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस

👉 तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

29 Nov, 06:02


⭕️ झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

19 Nov, 14:30


पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

फिनिक्स अकॅडमीचा विद्यार्थी
संदीप चव्हाण (नवी मुंबई पोलीस)

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

18 Nov, 09:01


गड अगोदरच आला होता आता सिंह पण आला👍✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

18 Nov, 09:00


फिनिक्स अकॅडमी, सातारचा विद्यार्थी भागवत मांडवे याची SRPF गट क्रमांक -2 महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन✌️💐💐🎂

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

16 Nov, 10:08


👉फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉पोलीस भरती सराव पेपर

👉 उत्तरतालिका

👉दि. 16/11/2024

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

07 Nov, 05:47


भंडारदरा जलाशय आता "आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" या नावाने ओळखले जाणार

महत्वाचे :-

1]  1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
2]  भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही म्हणतात.
3]  भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.
Join👉@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

01 Nov, 17:47


✌️❤️✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

01 Nov, 17:45


✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

31 Oct, 08:06


https://www.instagram.com/reel/DBx7Z1YIChQ/?igsh=cTd5eW41d25rMWNv



फिनिक्सच्या पोरांचा वर्दीसाठी केलेला त्याग✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Oct, 16:23


👉ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी लक्षात ठेवा दिवाळी पुढच्या वर्षीही येणार आहे परंतु तुम्हाला मिळालेली संधी पुन्हा येणार नाही म्हणून थोडासा संयम ठेवा आगामी काही दिवसांमध्येच तुमचे नशीब बदलेल👍

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Oct, 15:54


महाराष्ट्रातील  आगामी  येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी  नवीन बॅच सुरू करत आहे.

👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ?

नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 100+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल
अत्यंत माफक फी

परीक्षाभिमुख तयारी

निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे

ग्राउंडची परिपूर्ण तयारी

प्रशस्त अभ्यासिका

घटक निहाय सराव पेपर

प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर

यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल

आजच आपला प्रवेश निश्चित करा

संपर्क -
9175786903
                 
9762159574

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Oct, 15:53


5 नोव्हेंबर पासून नवीन बॅच सुरु✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

30 Oct, 15:36


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

ALP परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

RPF SI ही परीक्षा 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

TECHNICIAN परीक्षा 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

JE AND OTHERS ही परीक्षा 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

Join 👉
@dinixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

25 Oct, 10:23


ऑक्टोंबर 2024 परिक्रमा उपलब्ध
स्टडी सेंटर बुक डेपो सातारा
https://t.me/studycenterbooksatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 11:04


⭕️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर 2024

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार आहेत.

Join 👉
@finixsatara

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

22 Oct, 10:56


⭕️ न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली

👉विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
👉उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
👉ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
👉न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
👉दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
👉अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
👉32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
👉सुरवात : 2009
👉आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
👉पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
👉आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
👉6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
👉1 वेळा : इंग्लंड
👉1 वेळा : वेस्ट इंडिज
👉1 वेळा :न्यूझीलंड
👉भारत एकदाही जिंकला नाही.

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 06:40


महाराष्ट्रातील  आगामी  येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी  नवीन बॅच सुरू करत आहे.

👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ?

नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 100+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल
अत्यंत माफक फी

परीक्षाभिमुख तयारी

निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे

ग्राउंडची परिपूर्ण तयारी

प्रशस्त अभ्यासिका

घटक निहाय सराव पेपर

प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर

यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल

आजच आपला प्रवेश निश्चित करा

संपर्क -
9175786903
                 
9762159574

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

21 Oct, 05:37


फिनिक्स ॲकॅडमीची विद्यार्थिनी अनिता उमाजी मलमे हीची राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन✌️💐💐

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

20 Oct, 16:40


https://www.instagram.com/reel/DBWlEC8N2Ta/?igsh=MTVxejd1aXVtbDM5Nw==



स्वतःच अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय दुनिया सलाम करत नाही मित्रांनो.... !
पडलेल्या घराच्या माणसं विटा पण सोडत नाहीत म्हणून स्वतः कधीच खचू नका स्वतःचं मन कठोर करा व आगामी भरतीची तयारी करा
👍✌️

@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा 🚔पोलीस भरती🚔

19 Oct, 11:23


⭕️ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Join 👉
@finixsatara

63,513

subscribers

16,830

photos

810

videos