📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️ @garudjehpchalughadamodi Channel on Telegram

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

@garudjehpchalughadamodi


गरुडझेप चालू घडामोडी या चॅनल द्वारे पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी करीत असलेल्या विद्यार्थांसाठी सुरु केलेला एक छोटा उपक्रम...

चालू घडामोडी 2024 सबंधित नवीन माहिती मिळणार

🌹💫गरुड झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाच बळ💫🌹

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️ (Marathi)

आपल्याला प्रवासाच्या राहांमध्ये असताना सपादलेल्या पोलीस लग्नांचा काहीतरी अनुभव करू इच्छिता? चालू घडामोडी 2024 चा चॅनल आपल्याला पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा मार्गदर्शन व प्रेरणा पुरवणारा आहे. या चॅनलवर आपण तयारी कसे करावी, पेपर्स सोडवण्याची कसी तयारी करावी, महत्त्वाच्या विचारांची कसी सुरूवात करावी हे सर्व माहिती आपल्याला इथे मिळेल. तसेच, विभिन्न सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासाचे टिप्स आणि तक्रारी अद्याप सापडतात. तसेच, छोट्या व्यायामांच नवीन व्यायाम, मानवी विकासासाठी उपकारी टिप्स हे सर्वच तुमच्या इच्छा अनुसार तयार करण्यात येतो. चालू घडामोडी 2024 आपल्या तयारीची दिशा बदलण्याची संधी देतो, तर त्यातील सफलता तुमच्या पायांच्या चपले अधूर राहू शकत नाही. ज्याचा मालक गरुड झेप आहे तो जाणतो कि अच्छमन आणि ज्ञानाचे पंख चेहर्यावर फडकतात.

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

05 Feb, 11:16


▶️ भारताने 4 नवीन रामसर साइट्स

➡️ एकूण संख्या आत्ता 89 झाली

⭕️ 🌍 Wetlands Day : 2feb

1 सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
2 थेरथंगल पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
3 खेचोपल्री वेटलँड, सिक्कीम
4 उधवा तलाव झारखंड

⭕️ तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स (20) असलेले राज्य बनले आहे.

⭕️ सिक्कीम आणि झारखंडने त्यांची पहिली रामसर साइट जोडली आहे.

⭕️ भारतामध्ये आशियातील अशा रामसर पाणथळ प्रदेशांची संख्या सर्वाधिक आहे.

1) UK 🇬🇧 = 176
2) मेक्सिको =144 न

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

04 Feb, 03:50


बोललेला शब्द खरा करता यावा इतके सामर्थ्य आपल्यात असावे,
होईल तुझ्याही नावाचा इतिहास वेगळा फक्त तुझ्यासाठी काही अशक्य नसावे !

💯💯

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

02 Feb, 17:28


🛑 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025

⭐️ विजेता - पृथ्वीराज मोहोळ

🥈 उपविजेता - महेंद्र गायकवाड

👉 यावर्षीची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मध्ये पार पडली

👉 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क या मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.

👉 यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 840 मल्ल सहभागी झाले

👉 यावर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे.

🎯66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
ठिकाण :- पुणे, फुलगाव

🎯65 व्या महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
ठिकाण - पुणे 

प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील

सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी (1974) :- युवराज पाटील (वय :- 17)

🎯 सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 

1) नरसिंग यादव 
2) विजय चौधरी 

पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष - संजय सिंह
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष - रामदास तडस

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

02 Feb, 17:24


▶️ भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवून सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे💐💐🎊

⭕️ कर्णधार : निकी प्रसाद

▶️ 2023 मध्ये झालेल्या UNDER 19 T-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता.

◾️ नुकतेच भारतीय पुरुष संघाने टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T-20 विश्वचषक जिंकलेली आहे.

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

02 Feb, 05:04


एकदा वाचून घ्या👆👆

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

02 Feb, 05:04


संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024.... साठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा..
💐💐💐💐💐💐💐

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

01 Feb, 01:07


📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️ pinned «🌷सुंदर विचार🌷 परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही...!!»

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

01 Feb, 01:05


🌷सुंदर विचार🌷

परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही...!!

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

31 Jan, 11:26


मुंबई पोलीस शिपाई कास्ट नुसार अंदाजित मेरीट👆👆

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

30 Jan, 06:27


महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त :- दिनेश वाघमारे

महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक   :- श्री. डी.एन.चौधरी

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त :- श्रीमती. नीला सत्यनारायण

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

30 Jan, 06:18


पदे व राजीनामा कोणाकडे देतात 
👉 राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
👉 उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
👉 पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
👉 केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
👉 राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
👉 संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
👉 महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
👉 महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
👉 राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
👉 लोकपाल - राष्ट्रपतीकडे
👉 लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
👉 मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
👉 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
👉 लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
👉 लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
👉 लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
👉 राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
👉 राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
👉 मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
👉 राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
👉 महाधिवक्ता - राज्यपालाकडे
👉 महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
👉 महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
👉 राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
👉 विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
👉 विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष

━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjhepmunch
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

30 Jan, 06:02


▶️ प्रजासत्ताक दिन चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेशचा 'महाकुंभ' प्रथम

⭕️ निकालानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वर्गात :

1) उत्तर प्रदेशला महाकुंभ 2025 चित्ररथासाठी प्रथम

2)त्रिपुरा मधील शाश्वत श्रद्धाः त्रिपुरातील 14 देवांची पूजा या चित्ररथाला दुसरा

3) आंध्र प्रदेशच्या पर्यावरणपूरक लाकडी खेळणी चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला.

⭕️ केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या चित्ररथा मध्ये : आदिवासी व्यवहार मंत्रालय विजेते ठरले. त्यांनी सादर केलेल्या आदिवासी गौरव वर्ष चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

⭕️ तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या 'जनजातीय गौरव वर्ष' या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार जाहीर झाला.

⭕️ संचलन पथकांमध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सची तुकडी ही सेवेतील सर्वोत्कृष्ट तुकडी ठरली.

💠76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तर 10 केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ कर्तव्य पथावर सादर केले गेले.

⭕️ प्रजासत्ताक दिनाची थीम :'सुवर्ण भारतः वारसा आणि विकास'

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

29 Jan, 18:14


नांदेड जिल्हा पोलीस शिपाई रिक्त जागा 129

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

29 Jan, 16:40


पुणे कारागृह भरती हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येत आहेत

डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या व त्याची एक एक्स्ट्रा झेरॉक्स काढून ठेवा.
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

29 Jan, 08:49


पद्म पुरस्कार 2025

1️⃣पद्मविभूषण  पुरस्कार - 7 जणांना
2️⃣पद्मभूषण पुरस्कार - 19 पुरस्कार
3️⃣पद्मश्री पुरस्कार - 113 पुरस्कार

एकूण 139 पद्म पुरस्कार
महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार
महाराष्ट्रात पद्मविभूषण कोणालाच मिळाला नाही

महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते
1)मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर
2)पंकज उदास (मरणोत्तर)  - कला
3)शेखर कपूर - कला

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते

1)अच्युत रामचंद्र पालव - कला
2)अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग)
3)अशोक सराफ - कला
4)अश्विनी भिडे देशपांडे - कला
5)चित्राम पवार - सामाजिक सेवा
6)जसपिंदर नरुला - कला
7)मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण
8)राणेंद्र भाऊ मजुमदार - कला
9)सुभाष शर्मा - कृषी
10)वासुदेव कामत - कला
11डॉ विलास डांगरे - औषध

महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले
👉 पद्मविभूषण - एकही नाही
👉 पद्मभूषण - 3 पुरस्कार
👉 पद्मश्री - 11 पुरस्कार

━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjhepmunch
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2025 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️

29 Jan, 06:41


🚂 RPF परीक्षा तारीख जाहीर 2 मार्च 20 मार्च पर्यंत
━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjhepmunch
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 14:22


देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

➡️ महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बद्दल माहिती
⭐️महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री - शरद पवार (38 वर्षे)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री - वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री - शरद पवार ( 4 वेळा)
⭐️महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री - आतापर्यंत नाहीत
⭐️काँग्रेस चे पाहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
⭐️शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री - मनोहर जोशी
⭐️भाजपा चे पाहिले मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

➡️ महाराष्ट्रातील काही पक्ष आणि स्थपणा

◾️काँग्रेस - 28 डिसेंबर 1885
◾️शिवसेना - 19 जून 1966
◾️भाजपा - 6 एप्रिल 1980
◾️राष्ट्रवादी काँग्रेस स्थपणा - 10 जून 1999
◾️प्रहार जनशक्ती पक्ष- 1999
◾️वंचित बहुजन आघाडी - 20 मार्च 2018

➡️ महाराष्ट्रात 3 राष्ट्रपती राजवट लागली आह

🚩पहिली  : 17 फेब्रुवारी - 08 जून 1980
🚩 दुसरी    : 28 सप्टें ते 30 ऑक्टोबर 2014
🚩 तिसरी  : 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019
➡️ हे पण पाहून घ्या
◾️आता होणारी निवणूक - 15 वी विधानसभा आहे
◾️एकनाथ शिंदे - 20 वे मुख्यमंत्री आहेत
◾️सीपी राधाकृष्णन - महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल
◾️महाराष्ट्र लोकसभा जागा - 48 जागा
◾️महाराष्ट्र विधानसभा जागा - 288 जागा
◾️महाराष्ट्र विधानपरिषद जागा - 78 जागा
💘 ह्या गोष्टी पण लक्षा
त ठेवा
◾️महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल - श्री प्रकाश(UP)
◾️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल - विजया लक्ष्मी पंडित(1962 ते 64)
◾️महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री - नाशिकराव तिरपुडे
◾️2 वेळा महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री - छगन भुजबळ आणि अजित पवार
◾️महाराष्ट्र विधानसभे चे पाहिले अध्यक्ष - सयाजी लक्ष्मण सिलम
◾️महाराष्ट्र विधानसभे वर एकही महिला अध्यक्ष झाल्या नाहीत
◾️महाराष्ट्र विधानसभेचे पाहिले विरोधी पक्षनेते - रामचंद्र धोंडिबा भंडारे
◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले अध्यक्ष - विठ्ठल सखाराम पागे
◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले महिला अध्यक्ष - नीलम गोऱ्हे
◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले विरोधी पक्षनेते - माधवराव बयाजी गायकवाड

मा. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
हे उद्या
दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

वर दिलेले सर्व वाचून घ्या ⭐️

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 14:20


देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 11:32


🐯 भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प - रातापाणी (मध्यप्रदेश)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🐯 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. 
🐯 जागतिक व्याघ्र दिवस - 29 जुलै
🐯 जगातील 80% वाघ हे भारतात आहेत.
🐯 भारतात सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश मध्ये आहेत.
🐯 महाराष्ट्राचा वाघांच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे

🐯 भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प - नागार्जुनसागर
🐯 भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प - बोर
🐯 देशात एकूण 57  व्याघ्र प्रकल्प आहेत.
🐯 महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत
🐯 सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प - मध्यप्रदेश (8)
🐯 महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प - मेळघाट
🐯 महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प - बोर
🐯 भारतातील पहिला - जिम कॉर्बेट
🐯 महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प - ताडोबा

🐯 54 वा - वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प
🐯 55 वा - ढोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प
🐯 56 वा - गुरूघसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प
🐯 57 वा - रातापाणी व्याघ्र प्रकल्प

━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjehpchalughadamodi
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 05:19


🎯महान कार्याशी संबंधित व्यक्ती :

संस्कृत व्याकरणाचे जनक : पाणिनी

रेड गार्ड्सची स्थापना : गॅरिबाल्डी

रेड क्रॉसची स्थापना : हेन्री ड्यूनेट

शांतीनिकेतनची स्थापना : रवींद्रनाथ टागोर

राष्ट्रसंघाचे संस्थापक : वुड्रो विल्सन

पवनार आश्रमाची स्थापना : विनोबा भावे

खालसा पंथाचे संस्थापक : गुरू गोविंद सिंग

आनंदवनाची स्थापना : बाबा आमटे

विश्व भारतीची स्थापना : रवींद्रनाथ टागोर

भूदान आंदोलनाचे प्रवर्तक : विनोबा भावे

सुवर्ण मंदिराची निर्मिती : गुरू अर्जुन देव

निर्मळ हृदयाचे संस्थापक : मदर तेरेसा

https://t.me/Garudjhepmunch

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 05:14


⚓️ भारतीय नौदल दिवस - 4 डिसेंबर

👍 थीम - नावीन्य ; स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती.

👍 नौदल प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी
👍 नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामीनाथन

━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029Vai2oaRGehELp1uFJW3L
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨───────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 05:13


♦️ माधव राष्ट्रीय उद्यान बनले नववा व्याघ्र प्रकल्प..

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

04 Dec, 00:50


कशी हार मानू संकटांपुढे या...
माझ्या प्रगतीच्या आशेवर माझी माय वाट बघत बसली आहे.
🔥🔥

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

03 Dec, 13:54


मुंबई शहर पोलीस चालक बँड्स मन कारागृह पोलीस लेखी परीक्षेच्या संभावित तारखा आलेल्या आहेत लागा तयारीला

14 डिसेंबर
15 डिसेंबर
21 डिसेंबर
22 डिसेंबर
28 डिसेंबर
29 डिसेंबर
वरील तारखांना शाळा कॉलेज उपलब्ध आहेत का याची विचारणा करण्यात आली आहे म्हणजे वरील तारखेपैकी ज्या दिवशी कॉलेज व शाळा उपलब्ध असतील त्या दिवशी पेपर होणारं आहे वरील तारखा गृहीत धरून अभ्यास करावा👍🔥
🔥👆

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

03 Dec, 07:55


"जीवन सुंदर आहे... फक्त दृष्टीकोन सुंदर ठेवा"
      -तुमच्या मनाचं नियंत्रण तुमच्या हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा...
      -आपण जे ऐकतो ती दुसऱ्याची मतं असतात, वास्तव नसतं. त्यामुळे कोणी काही म्हटले तर अस्वस्थ होऊ नका...
       -दुसऱ्याची मतं ऐकूण टेन्शन घेऊ नका, अति विचार करु नका कारण त्यामुळे तुमचा ताण तणाव वाढतो...
        -तुमचं भलं कशात आहे, हे तुमच्या पेक्षा जास्त कोणालाही माहीत नसते, त्यामुळे स्वतःच्या मनाचं ऐका...
        -लोकांच्या टिका- टिप्पण्या ऐकण्यात आणि काळजी करण्यात आपले अमुल्य जीवन वाया घालवू नका...
        "जीवन सुंदर आहे, फक्त दृष्टीकोन सुंदर ठेवा"... 🌷💐🌷💐

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

03 Dec, 06:36


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - अशोक सराफ

🔖 प्रश्न.2) अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - काश पटेल

🔖 प्रश्न.3) सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तर - पी व्ही सिंधू

🔖 प्रश्न.4) सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तर - लक्ष्य सेन

🔖 प्रश्न.5) भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे. त्याला काय नाव दिले आहे ?

उत्तर - हरीमाऊ शक्ती 2024

🔖 प्रश्न.6) भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरवात कोठे झाली आहे ?

उत्तर - पुणे

🔖 प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.8) कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे ?

उत्तर - 2025-26

🔖 प्रश्न.9) WTO संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - Ngozi Okonjo iweala

🔖 प्रश्न.10) जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 1 डिसेंबर

दररोज चालू घडामोडी वरील प्रश्नांसाठी जॉइन करा 👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029Vai2oaRGehELp1uFJW3L
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨───────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

03 Dec, 06:27


🛑 पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले..
━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjehpchalughadamodi
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

03 Dec, 03:36


महाराष्ट्र राज्यात 33,000 पोलिंसाची पदे रिक्त आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर लवकर पोलीस भरती वर निर्णय घेण्यात येणार आहे...🔥🔥👆🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━
https://t.me/Garudjehpchalughadamodi
╭─❀ गरुड झेप मंच👨‍✈️📚🌷⊰╯ 
╨────────────────

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

02 Dec, 17:25


📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️ pinned «आपल्या ग्रुपमध्ये पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी किती आहेत त्या विद्यार्थांसाठी स्टडी प्लॅन सुरू होत आहे सर्वांनी लाईक करून सांगा 👇👇»

📚चालू घडामोडी 2024 📚👨‍✈️🌹🚖👨‍✈️👨‍✈️

02 Dec, 11:46


आपल्या ग्रुपमध्ये पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी किती आहेत त्या विद्यार्थांसाठी स्टडी प्लॅन सुरू होत आहे सर्वांनी लाईक करून सांगा 👇👇

3,380

subscribers

1,479

photos

33

videos