History By Sachin Gulig @history4all Channel on Telegram

History By Sachin Gulig

@history4all


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त

🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

History By Sachin Gulig (Marathi)

आपलं इतिहास विषयाचं प्रेम कसं आहे? आपल्या विद्यार्थी आणि परीक्षार्थ्यांसाठी 'History By Sachin Gulig' चॅनल हा एक अद्वितीय स्थान आहे. या चॅनलच्या माध्यमातून, MPSC /UPSC/ PSI /STI/ASO परीक्षांसाठी उपयुक्त इतिहास विषयाची माहिती मिळेल. दररोज तयारीसाठी प्रश्नांचा सराव, शॉर्ट नोट्स आणि Pdf साहित्य मिळेल. तसेच, वरिल सर्व घटकांची अचूक माहिती तुम्हाला मिळवायला मिळेल. या चॅनलच्या मार्गदर्शक म्हणजे सचिन गुळीग, पुणे. त्यांचा कार्य वास्तविक आणि उच्च स्तरीय आहे. ज्यात तुम्हाला 9545600535 किव्हा @india123 यांच्याशी संपर्क साधू शकता.

History By Sachin Gulig

14 Jan, 04:30


Live stream scheduled for

History By Sachin Gulig

13 Jan, 17:48


🔴 प्रश्न विश्लेषण भाग-4

इतिहास अवघड कसा जातोय बघूच


10/10 घ्यायचीच आता
👇🏻👇🏻
https://youtu.be/y7V1vD7vsps?si=iwbPB1X1uveNhGU9

History By Sachin Gulig

13 Jan, 14:08


🟣 इतिहास प्रश्न-विश्लेषण तुम्ही पाहताय कां?🟣

Lecture पाहण्यासाठी क्लिक करा
👇🏻👇🏻
https://youtu.be/y7V1vD7vsps?si=QgdWTUjE4LsXAcsg

History By Sachin Gulig

13 Jan, 13:34


🔴Live Lecture सुरू आहे 🔴

🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-4

🎯 तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


लिंक -
https://youtu.be/y7V1vD7vsps?si=QgdWTUjE4LsXAcsg
========

History By Sachin Gulig

13 Jan, 11:00


🟢 गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न भाग: 4
प्रिंट काढा आणि सोडवा.🔥🚩

विश्लेषण 7 वाजता मिळेल.
👇👇
https://youtu.be/y7V1vD7vsps?si=QgdWTUjE4LsXAcsg

History By Sachin Gulig

13 Jan, 06:07


गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची Lecture Series

🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-4

✍🏻 इतिहास सोपा करा !

🗓 दिनांक:- आज 13 जानेवारी
वेळ:- सायंकाळी 7 वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक -
https://youtu.be/y7V1vD7vsps
https://youtu.be/y7V1vD7vsps
========
🎯 Like, Share & Subscribe

History By Sachin Gulig

13 Jan, 05:05


Live stream finished (30 minutes)

History By Sachin Gulig

13 Jan, 04:36


चर्चेसाठी खालील ग्रुप जॉईन करा

👇🏻👇🏻
https://t.me/HistoryBySachinGulig

History By Sachin Gulig

13 Jan, 04:35


Live stream started

History By Sachin Gulig

13 Jan, 04:34


Target 2 February
Time:-10am
Live Voice Chat
👇🏻👇🏻
https://t.me/History4all?livestream=8cdf9962dc0e1d0461

=========

History By Sachin Gulig

13 Jan, 04:30


Live stream scheduled for

History By Sachin Gulig

13 Jan, 01:36


✍️

एकदा ध्येयाच्या दिशेने टाकलेले पाऊल परत
मागे घ्यायचे नसते!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

12 Jan, 20:15


Target 2 February
Time:-10am
Live Voice Chat

👇🏻👇🏻
https://t.me/History4all?livestream=8cdf9962dc0e1d0461

History By Sachin Gulig

12 Jan, 11:06


✍️ छत्रपती शिवाजी महाराजांचे
अष्टप्रधान मंडळ

History By Sachin Gulig

12 Jan, 11:05


प्रश्न 88
उत्तर क्रमांक 2

प्रश्न 89
उत्तर क्रमांक 1

प्रश्न 90
उत्तर क्रमांक 1
राझिया सुल्तान (1236-40)
गियासुद्दीन बल्बक (1266-87)
जलालुद्दीन खिलजी (1290-1296)
अल्लाउद्दीन खिलजी (1296-1316)

प्रश्न 91
उत्तर क्रमांक 4

प्रश्न 92
उत्तर क्रमांक 2

History By Sachin Gulig

12 Jan, 11:04


प्रश्न 1
उत्तर क्रमांक 3
(गोपाळ गणेश आगरकर जन्म 14 जुलै 1856 टेंभू,कऱ्हाड जि.सातारा)

प्रश्न 2
उत्तर क्रमांक 3

History By Sachin Gulig

12 Jan, 04:48


✍️ "मानव हाच कर्ता आहे" असे तत्व अधोरेखित करणाऱ्या सकलजनवादी राजमाता जिजाऊ! 🚩

History By Sachin Gulig

12 Jan, 04:23


📌12 जानेवारी

💁🏻‍♂स्वराज्याचा विधाता घडविण्याऱ्या थोर स्वराज्य जननी राजमाता व

धैर्य आणि निश्चयाची शिकवण जगासमोर मांडणारे स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिम्मित विनम्र
अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

12 Jan, 01:32


🔴राज्यघटना /अर्थ व्यवस्था 2 दिवस 50 % विशेष सूट

🔥राज्यघटना आणि अर्थव्यवस्था दोन्ही फक्त ऑनलाईन बॅचवर 50% विशेष सूट आहे


🔥 राज्यघटना आणि अर्थव्यवस्था या दोन्ही ऑनलाईन बॅचेस संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आहेत

🔔संयुक्त पूर्व आणि मुख्य चा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे

▶️राज्यघटना अर्थव्यवस्था दोन्ही विषयाचे pdf नोट्स उपलब्ध आहेत


🟢बॅच पाहण्याचा कालावधी
✔️राज्यघटना 6 महिने
✔️ अर्थव्यवस्था - 6 महिने


➡️बॅच लेक्चर किती वेळा पाहता येतील एकूण चार वेळा


🚨कोर्स लिंक

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral


▶️Ph- 9209230915/90046119
32

History By Sachin Gulig

11 Jan, 23:40


✍️

मेहनती व्यक्तीला अलार्म नाही,
जबाबदाऱ्या सकाळी लवकर उठायला
भाग पाडतात!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

11 Jan, 06:06


*पाशवी प्रचारतंत्राच्या माध्यमातून खोट्याचे खरे, होत्याचे नव्हते.*
_आज फातिमा, उद्या मुक्ता नंतर सावित्रीने काहीच केले पुराव्यासह सिद्ध होईल._


✍🏻 नव्याने इतिहासाची रचना: सावधान

History By Sachin Gulig

07 Jan, 05:03


📌7 जानेवारी 1892

💁🏻‍♂स्वतंत्र भारताच्या रणसंग्रामातील महान क्रांतिकारक व अभिनव भारत संघटनेचे सदस्य अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना जयंतीनिमित्त विनम्र
अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

07 Jan, 04:07


तुम्हें किसने रोका है ?

तुम भी हो जाओ कामयाब...
🌸❤️

History By Sachin Gulig

06 Jan, 23:32


✍️

कठिन परिस्थितीयां डराती रहेगी लेकिन मेहनत से हौसले और निखरते
रहेंगे!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

06 Jan, 10:39


उत्तर क्रमांक 1

History By Sachin Gulig

06 Jan, 04:19


✍️ मराठी पत्रकारितेची वाटचाल!
मराठी पत्रकार दिन 6 जानेवारी 💐

History By Sachin Gulig

06 Jan, 04:14


📌6 जानेवारी 1812

💁🏻‍♂मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिम्मित विनम्र
अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

06 Jan, 02:36


🔥नवीन संपूर्ण राज्यघटना ONE DAY REVISION

🔴TARGET - 2 फेब्रुवारी परीक्षा गट ब

➡️VIDEO- एकूण 10

➡️एकूण तास - 14 plus

💥(संपूर्ण राज्यघटना आणि पंचायतराजसह व्हिडिओ अपलोड केलेले आहेत)

💥Notes- राज्यघटना आणि पंचायतराज दोन्हीचेही नोट्स अपलोड केलेले आहेत

📍Download- नोट्स आणि व्हिडिओ ॲप मध्ये डाऊनलोड करून पाहत आहेत तसेच नोट्स प्रिंटही काढून घेता येतील

🥇किती वेळा पाहू शकतो- एकूण 4 वेळा

🚨कोर्स लिंक-

https://qtref.on-app.in/app/oc/616407/qtref?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

History By Sachin Gulig

06 Jan, 02:29


💁‍♂ आजच्या दिवशी इतिहासात:-

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी म्हणजे आजच्या दिवशी सुरू केले.....,

🗞सुरुवात : 6 जानेवारी 1832

🗞ठिकाण : मुंबई

🗞 संस्थापक : बाळशास्त्री जांभेकर

🗞पहिला अंक : 6 जानेवारी 1832

🗞प्रकार : 6 जानेवारी 1832 - एप्रिल 1832 पर्यंत (पाक्षिक )

🗞में 1832 पासून 1 जुलै 1840 पर्यंत साप्ताहिक

🗞उद्देश : लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे.

🗞स्वरूप :- इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित.

🗞कारण:-- मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता. इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.

💁‍♂ विशेष :--

🗞 महाराष्ट्रात दरवर्षी 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

👆Click Here to read msg 👆
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Join
@History4all
@HistoryBySachinGulig

History By Sachin Gulig

03 Jan, 23:33


✍️

नशिबात काहीच नसते सर्व खेळ कष्टाच्या जोरावर खेळायचा असतो!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

03 Jan, 07:08


जि. प .शाळा देवसडे
तालुका- खेड
जिल्हा -रत्नागिरी
------------------
Tr खिळे मॅडम यांनी त्यांच्या शाळेतील मुला-मुलींना माझा "सावित्रीबाई फुले" जीवनपट हा व्हिडीओ दाखवला.

History By Sachin Gulig

03 Jan, 01:55


स्त्री शिक्षणाची खरी
सावित्री तूच कैवारी
तुझ्यामुळेच शिकते आहे
आज प्रत्येक नारी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले
यांना जयंतीनिम्मित विनम्र
अभिवादन!
💐💐🙏

=============
https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ

History By Sachin Gulig

03 Jan, 01:53


#PDF

🔺सावित्रीबाई फुले

माहीती संकलनः- सचिन गुळीग

🔴 माहिती पाहा :
https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ

🟢 खालील लिंक वरून आजच अँड्रॉइड App डाउनलोड करा:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

02 Jan, 23:31


✍️

गर्वाने नव्हे तर आत्मविश्वासाने जगा हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

02 Jan, 17:47


🟢 "अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ज्ञानज्योत"

💁‍♀ सावित्रीबाई फुले

🔴 जयंती विशेष - गौरव दिन 🔴

Link-

https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ

🛎 Subscribe

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ

History By Sachin Gulig

02 Jan, 14:50


🟣 जानेवारी 2025 कंबाईन क्रॉनिकल मासिकाचा अंक प्रसिद्ध झाला आहे.

🟣 डिसेंबरमधील घडमोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण

🟣 परीक्षेस उपयोगी विशेष लेखमाला

🟣 ज्या विद्यार्थ्यानी app वरून मासिक विकत घेतले आहे त्यांना उद्या पाठवण्यात येईल.

🟣 पुण्यातील विद्यार्थ्यांना विनय झेरॉक्स इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे मिळेल.

🟣 स्वागत मूल्य : 15 /- फक्त

🟣 संपर्क : 7517345810

History By Sachin Gulig

02 Jan, 09:55


Mpsc forest
या वर्षी वनसेवेच्या 48 post ची चांगली ऍड आलेली आहे. त्यात ACF class 1 च्या 32 post तर RFO च्या 16 post आहेत.

मित्रांनो माझा COMPETITION बाबतीत खूप मोठा अनुभव आहे. तुमच्या साठी ही खूप मोठी संधी आहे. थोड्याशा मेहनतीवर तुम्हाला ACF CLASS 1 POST मिळू शकते.

MAINS मध्ये फक्त 2 OPTIONAL आहेत त्या व्यतिरिक्त त्यात काहीच नाही.
फक्त 2 OPTIONAL म्हणजे 2 PAPER लिहायचे आहेत.

राज्यसेवा पूर्व मध्ये ज्यांचा decent score आहे त्यांनी हा attempt घेतला पाहिजे तुम्हाला post मिळण्याचे chance 100% आहे. आयुष्यात असा पुन्हा कधीच chance मिळणार नाही.

ज्यांना competition मध्ये संधीचे सोने कुठे होते ते कळाले त्यांनी इतिहास रचला.

मुळात एवढ्या चांगल्या पोस्ट असून सुद्धा मुलांना नक्की राज्यसेवा करावी की फॉरेस्ट यात संभ्रम होत आहे.त्याबाबत मला खूप जणांची विचारणा होत आहे नक्की काय करावे .बहुतांश मुले राज्यसेवा करणार असल्याने जो फॉरेस्ट करायचा निर्णय घेईल त्यासाठी कदाचित हा राईट कॉल ठरू शकतो.

                             
                              प्रताप जगताप
                          RFO (2016 Batch)
                           Interview topper


अधिक माहितीसाठी संपर्क 7448047047

History By Sachin Gulig

02 Jan, 05:48


📌2 जानेवारी 1944

💁🏻‍♂समाजात मानवी महत्व रुजवण्यासाठी स्वतःचे जीवन वेचणारे व ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना विनम्र
अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

01 Jan, 23:43


✍️

नशिबात नसलेली गोष्ट मिळविण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते
ती फक्त जिद्द!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

01 Jan, 12:39


प्रश्न सोडवा

🔰सत्यशोधक समाजाच्या झेंडा मिरवणूकीचे वर्णन कोणत्या वृत्तपत्रात केले होते?

1) दीनबंधू
2) दिनमित्र
3) अंबालहरी
4) सत्यप्रकाश


उत्तर खालील Link वर द्या..
https://t.me/HistoryBySachinGulig

History By Sachin Gulig

01 Jan, 11:10


🛡️ इतिहास भीमा कोरेगाव: विजयस्तंभाचा

आत्मसन्मानाची लढाई 🙏
1 जानेवारी 1818 ⚔️

Link-
https://youtu.be/qwUE4teeEtw
https://youtu.be/qwUE4teeEtw

History By Sachin Gulig

01 Jan, 04:25


𝐻𝑎𝑝𝑝𝑦 𝑁𝑒𝑤 𝑌𝑒𝑎𝑟
2️⃣0️⃣2️⃣5️⃣
🎊
𝑊𝑖𝑠𝒉𝑖𝑛𝑔 𝑦𝑜𝑢 𝑎 𝑦𝑒𝑎𝑟 𝑓𝑢𝑙𝑙𝑦 𝑙𝑜𝑎𝑑𝑒𝑑 𝑤𝑖𝑡𝒉 𝒉𝑎𝑝𝑝𝑖𝑛𝑒𝑠𝑠"

History By Sachin Gulig

01 Jan, 03:57


✍️ आजच्या दिवशी इतिहासात
स्वराज्य पक्ष स्थापना (1 जानेवारी 1923)

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

31 Dec, 23:31


✍️

ठोकरें कब तक रोक रोक पाएगी अगर कोशिश में जान है तो किस्मत भी
पलट जाएगी!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

31 Dec, 18:56


Happy New Year 2025
❤️❤️❤️❤️

History By Sachin Gulig

31 Dec, 14:32


🔰 भीमा कोरेगाव: विजयस्तंभाचा इतिहास

🎯 संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ पहा
👇🏻
https://youtu.be/qwUE4teeEtw?si=G94Nbzy9eFXTBcsS

History By Sachin Gulig

28 Dec, 12:57


🔰 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : स्थापना दिन

हमखास प्रश्न विचारला जातो...

VIDEO पहा.... मार्क्स मिळवा
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/JQ8SnEZSE2Q?si=OzbsRK4j67TL_9JP

=======
Subscribe & Share

History By Sachin Gulig

28 Dec, 01:22


INC स्थापना दिन विशेष

🟢 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

🔴 संपूर्ण माहिती 🔴

लिंक -
https://youtu.be/JQ8SnEZSE2Q?si=rXrY1x1f-owb1lNC

─❀⊰ Subscribe
♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ

History By Sachin Gulig

27 Dec, 23:31


✍️

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते!

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

27 Dec, 12:49


सरावासाठी प्रश्न दिले आहेत.
सर्वजण सोडवा 🔥🚩

History By Sachin Gulig

27 Dec, 11:18


आज पुण्यात 1857 चा उठावच
😄🤣

✍🏻 माझ्या जगण्याला *इतिहास* महत्त्व प्राप्त करून देत असेल तर मी त्याला कधीच न सोडलेल बरं ....😊

History By Sachin Gulig

27 Dec, 08:50


#1857
सकाळी सहजच काढलेला फोटो...
✍🏻 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी त्रास देणारे हे वर्ष...
✍🏻 पण या गाडी मालकाला कमाई करून देणाऱ्या गाडीचा नंबर आहे.

#1857_उठाव

History By Sachin Gulig

27 Dec, 06:37


🛡 History Lecture Series 🛡

🔴 गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण

⚔️ भाग-1
लिंक -
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp

⚔️ भाग-2
लिंक -
https://youtu.be/cXyShc7l3Vw?si=yaocUk_bXunDWm4h

========
Like & Subscribe
========

History By Sachin Gulig

27 Dec, 04:49


⭕️☑️⚠️महाराष्ट्र गट ब आणि गट क Prelims Exam 2024 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक

शेवटची तारीख - 6 जानेवारी 2025

👉Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login

History By Sachin Gulig

27 Dec, 00:21


आपको किस ने रोका हैं आप भी इतिहास
रच सकते हो! 🫵

शिवसकाळ 🔥🚩

History By Sachin Gulig

26 Dec, 14:22


आजची ग्रेट भेट: @AM College

👤 डॉ. किरण रणदिवे सर


★ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ,
★ अमेरिकेचा मार्टिन बेकर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय
★ भारत सरकारच्या अनेक संस्थांचे सल्लागार.
★ रशियातील बुरशीला यांचे नाव दिले आहे.
★ Motivational Speaker
★ आमचे मार्गदर्शक.
🤗 आयोग यांच्यावर प्रश्न विचारेल.

History By Sachin Gulig

29 Nov, 06:24


Exam जशी जवळ येईल तशी एक वेगळीच भीती वाटेल.

🔺सर्व वाचन झाले नाही असे वाटेल.
🔺हॉलमधील वातावरण भीतीदायक वाटेल.
🔺स्वतःवरील विश्वास कमी होईल आता.
🔺ताणतणावात असाल.
🔺दबाव वाढेल.

पण
👇👇👇
मोठा श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायचे आता नाही तर कधीच नाही..

In short

History By Sachin Gulig

29 Nov, 04:22


✍️ अखिल भारतीय किसान सभा (1936)

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

29 Nov, 04:18


#State Common Entrance Test
Cell, Mumbai Tentative Scheduled Of CET A.Y. 2025-2026

History By Sachin Gulig

28 Nov, 23:31


✍️

पीछे देखकर अफसोस करने से बेहतर है कि आगे देखकर अपने लक्ष्य की ओर
बढा जाए!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

28 Nov, 14:36


#PSI 2021

⭕️☑️⚠️जा. क्र.049/2022 गट ब Mains Exam 2021 पोलीस उपनिरीक्षक- अंतिम शिफारस यादी व अंतिम निकाल यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

History By Sachin Gulig

28 Nov, 13:13


🔤🔤🔤🔤  🔤🔤🔤🔤6️⃣9️⃣9️⃣

💥 *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*


सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका

* आजची ऑफर* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम - 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२-4)

               उदय अभ्यासिका 💯


◾️ अवश्य 2/3 दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : अंजली कॉम्प्लेक्स,*अंजली च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520

📍 Location👇👇

https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5

History By Sachin Gulig

28 Nov, 13:13


त्वरा करा ..लिमिटेड सीट ऑफर फक्त सीट असेपर्यंत आजच आपल् सीट बुक करा

History By Sachin Gulig

28 Nov, 11:08


✍️

पीसी रे यांनी 1892 मध्ये बंगाल केमिकल वर्क्सची स्थापना केली, जी नंतर बंगाल केमिकल स्वदेशी स्टोअर्स बनली.

History By Sachin Gulig

28 Nov, 10:38


📌28 नोव्हेंबर 1967

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार हा भारताचा!

💁🏻‍♂सशस्त्र क्रांतिकारक व फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष सेनापती बापट यांना विनम्र अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

28 Nov, 04:57


🔴 28 नोव्हेंबर

🔰 आज स्मृतिदिन:

🟢 महात्मा फुले: संपूर्ण जीवनपट

लिंक -

https://youtu.be/LrOQ-mPHm_Q?si=tpYcyYLWUbrep-KT
--------------------------------------------
नक्की पहा...

History By Sachin Gulig

28 Nov, 03:55


थॉमस पेन आणि महात्मा
छान लेख आहे नक्की वाचा👆

History By Sachin Gulig

28 Nov, 01:13


✍️

वेळेला जर वेळेवर सिरीयसली घेतलं नाही तर हे जीवन प्रत्येक वेळेस आपली चेष्टा
करत राहील!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

21 Nov, 08:32


🟣 free For All

🟣 super fast revision batch

🟣 Group B & Group C pre Exam 2024

🟣 आजपासून 10 दिवस

🟣 विषय : गणित व इतिहास

🟣 वेळ : संध्या. 5 : 00 ते 6 : 00

🟣 विषय : गणित

🟣 मार्गदर्शक : संदीप जगदाळे सर

🟣 वेळ : संध्या. 6 : 00 ते 7 : 00

🟣 विषय : इतिहास

🟣 मार्गदर्शक : सचिन गुळीग सर

🟣 संपर्क : 7517345810

History By Sachin Gulig

21 Nov, 04:14


✍️ भारतीय रेल्वे

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

20 Nov, 23:11


✍️

समय को समझना समझदारी होती है
और समय पर समझ जाना जिम्मेदारी
होती है!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

20 Nov, 02:33


चला,उद्या सर्वजण राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊया!🤝

जबाबदारी आणि दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करूया.

(जस्ट एक स्टेटस ला गाणं ऐकलं मी)
"अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही." आवडलं ❤️

History By Sachin Gulig

19 Nov, 23:31


✍️

आप अपना भविष्य नहीं बदल सकते, लेकिन अपनी आदतें बदल सकते हैं और निश्चित रूप से आपकी आदतें आपका भविष्य
बदल देंगी!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

19 Nov, 14:25


🟢 एका मताची किंमत
स्वाभिमानाने अवश्य मतदान करा.

https://youtu.be/GVaTdj5xCIA?si=WPi-4LOgwcB13eho

History By Sachin Gulig

19 Nov, 08:19


📌19 नोव्हेंबर 1828

💁🏻‍♀1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ब्रिटिश साम्राज्याला जेरीस आणणाऱ्या महापराक्रमी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
💐🙏

History By Sachin Gulig

19 Nov, 08:15


📌19 नोव्हेंबर 1917

💁🏻‍♀स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी,भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र
अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

19 Nov, 02:57


🟢 एका मताची किंमत
स्वाभिमानाने अवश्य मतदान करा.

https://youtu.be/GVaTdj5xCIA?si=WPi-4LOgwcB13eho

History By Sachin Gulig

18 Nov, 23:31


✍️

परिस्थिती कह रही है कर नहीं पाओगे और हौसले कह रहे है कि एक दिन
सारा जहां जीत लोगे!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

18 Nov, 16:42


👍🏻 मी माझे कर्तव्य बजावले आहे. तुम्हीही नक्की मतदान करा.

संविधानाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी.


#_राष्ट्रकार्यास_तत्पर
#ElectionDuty

History By Sachin Gulig

18 Nov, 04:09


सोडवा प्रश्न👆
लक्षात ठेवा वाराणसी शहराला काशी आणि बनारस या नावानेही ओळखले
जाते.

History By Sachin Gulig

18 Nov, 04:02


✍️राजा सवाई जयसिंग यांनी बांधलेले
पाच जंतर मंतर

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

17 Nov, 23:35


✍️

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठया गोष्टीचे नियोजन करत असतो तोच खरा आत्मविश्वास!

#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

17 Nov, 19:08


मुजरा या नरविराला 🙏🏻
वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा *कोंढाणा* किल्ला *सिंहगड* बनला...

🛡️ तानाजी मालुसरे यांच्याकडून काय शिकाल?
1) समर्पण आणि निष्ठा
2) आपत्ती हाताळण्याचे कोशल्य
3) इतरांपेक्षा वेगळे करायचे.
4) कमी संसाधनांत चांगला परिणाम मिळवणे
5) वाईट परिस्थितीचा सामना करणे.

=====
जय शिवराय

History By Sachin Gulig

17 Nov, 18:56


नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ दर्शन

4 फेब्रुवारी 1670 ची घटना
"गड आला पण सिह गेला"

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
=========

History By Sachin Gulig

17 Nov, 06:37


महर्षी वि.रा.शिंदे यांच्या कार्याचा आढावा नक्की वाचा परीक्षेसाठी महत्वाची असणारी माहिती या कात्रणात आहे👆

History By Sachin Gulig

17 Nov, 04:34


📌17 नोव्हेंबर 1928

💁🏻‍♂ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी व कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष पंजाबकेसरी लाला लजपतराय यांना
विनम्र अभिवादन!💐🙏

History By Sachin Gulig

17 Nov, 03:49


⭕️☑️⚠️Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)

👉Link-
https://www.sarthi-maharashtragov.in/announcement

History By Sachin Gulig

16 Nov, 23:32


✍️


प्रत्येक यशाच्या मागे अगणित आणि अविरत मेहनतीचा इतिहास असतो!


#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

16 Nov, 07:51


मराठा वार मेमोरियल: 103 वर्ष पूर्ण
Imp in Short

👇🏻👇🏻
https://youtube.com/shorts/hO9w4ld9xrA?si=BKhFLb9VEu0d2kJH

History By Sachin Gulig

26 Oct, 04:54


🛡️वयवारी :- आयोगाचे प्रश्न

लिंक:👇🏻👇🏻
https://youtu.be/UplVXhYZBu4?si=PJieEVEGdXBwEfOJ

Live@10am
=========

History By Sachin Gulig

26 Oct, 03:31


🔰 सेंगोल राजदंडाचा इतिहास

✍️ प्रा. सचिन गुळीग सर, पुणे

----------------------------------------------

अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

26 Oct, 00:01


✍️


संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा
सर्वात महत्त्वाचा घटक आहे.


#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

25 Oct, 07:39


📚महाराष्ट्र गट-क सेवा Combine प्रिलियम Exam अभ्यासक्रम

History By Sachin Gulig

25 Oct, 07:34


📚महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा प्रिलियम Exam अभ्यासक्रम

History By Sachin Gulig

25 Oct, 07:30


📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा प्रिलीयम Exam अभ्यासक्रम

👉(Marathi & English)

History By Sachin Gulig

25 Oct, 07:16


⭕️☑️⚠️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, आणि गट क सर्विसेस कम्बाईन प्रिलिमरी एक्झामिनेशन 2024

👉Apply Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख
04 नोव्हेंबर 2024

History By Sachin Gulig

25 Oct, 04:13


वाचा महत्वाचे आहे👆

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

25 Oct, 00:35


✍️


जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए
वरना उम्मीद लगाकर तो हर कोई
बैठता हैं!


#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

24 Oct, 14:03


👋 Hello Everyone
प्रश्न सोडवा महत्वाचे आहेत
थोड्या दिवस प्राचीन भारताचा इतिहास!

History By Sachin Gulig

22 Oct, 11:03


🟢 सॅन्डलर आयोग
👇🏻
https://youtube.com/shorts/t8UYH5BqJpk?si=XWwF1NMcC2ZUEZ6t
👇🏻
Imp in Short..

History By Sachin Gulig

22 Oct, 06:59


📌22 ऑक्टोबर 1900

कस ली हैं कमर,अब तो करके दिखायेंगे आझाद ही हो लेंगे या सर ही कटा देंगे!

💁🏻‍♂भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिक अश्फाक उल्ला खान यांना जयंतीनिम्मित विनम्र अभिवादन!
💐🙏

History By Sachin Gulig

22 Oct, 04:08


वाचा महत्वाचे आहे👆

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

22 Oct, 00:07


✍️

आत्मविश्वास और कडी मेहनत
असफलता नामक बिमारी को मारने के लिए सबसे बढिया दवाई हैं!


#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

21 Oct, 17:47


कुछ तस्वीरें खामोशी से बहुत
कुछ बयां करती है!

History By Sachin Gulig

21 Oct, 04:03


💁🏻‍♂आदिवासी चळवळीतील प्रसिद्ध व्यक्ती

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

21 Oct, 01:32


✍️


अपने संघर्ष पर यकीन रखो दोस्त,
समय जरुर बदलेगा!


#Good Morning Officers🚨

History By Sachin Gulig

20 Oct, 12:39


🔴 महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक

1) महात्मा फुले:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q

2) छत्रपती शाहू महाराज : संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/W3PwX72XlLg

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर :- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/VfRm0ba6_o8

4) अण्णा भाऊ साठे: संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/n0sEJTxdeAQ

5) छत्रपती शिवाजी महाराज:- जयंती विशेष
https://youtu.be/GQivqMWLois

6) लोकहितवादी:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/UZcuXoeVc1Q

7) सावित्रीबाई फुले:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/TM2hVf9rnfI

8) रमाबाई आंबेडकर:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/OMSGC8IHOJY

9) न्या. रानडे:- संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/71Oe6jW7mf0

10) नाना जगन्नाथ शंकरशेठ: संपूर्ण जीवनपट
https://youtu.be/KJfUaqEE2kM

Download "History By Sachin Gulig" App Now:
https://rb.gy/uzv4xq

संपर्क : 9545600535

History By Sachin Gulig

20 Oct, 08:24


🤝🏻🤝🏻🤝🏻
काल सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ही दुर्दैवी घटना आहे.
सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही परंतु विद्यार्थी मित्रांच्या अभ्यास साहित्याचे खूप नुकसान झाले आहे.
अभ्यासिकेतील विद्यार्थी मित्रांचे आगामी परीक्षेत नुकसान होऊ नये यासाठी त्यांना "इतिहास" विषयाच्या "ऑनलाईन बॅचेस" मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अभ्यासिकेतील गरजू विद्यार्थी मित्रांनी "History By Sachin Gulig" हे अँप डाउनलोड करून "Register" केलेला नंबर मला पाठवावा.

🔴 फक्त दुर्घटनाग्रस्त अभ्यासिकेतील मुलांसाठी आहे 🔴

🔰 अँप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

- सचिन गुळीग, पुणे
9545600535

History By Sachin Gulig

20 Oct, 04:20


✍️ इंडिया हाऊस

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

18 Oct, 14:03


▶️POLITY FASTRACK REVISION BATCH

🔴(Offline + online दोन्ही स्वरूपात )

🔔लेक्चर्स - दररोज 2 ते 6 ( 4 तास )
( मंगळवार ते रविवार )

💵Online जॉईन करण्यासाठी-

https://qtref.on-app.in/app/oc/582635/qtref?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%

History By Sachin Gulig

18 Oct, 06:12


✍🏻 Combined Planner
(पूर्ण माहिती)

🔴 कलर प्रिंट करून घ्या 🔴

🟢 प्रत्येकाकडे हे असायलाच पाहिजे 🟢

History By Sachin Gulig

18 Oct, 04:12


✍️ संगम परिषदा

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड
करा:👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

History By Sachin Gulig

18 Oct, 00:35


✍️


ज्याला बापाच्या मौनाची आणि कष्टाची
भाषा कळते त्यांना जबाबदारी
शिकवावी लागत नाही!


#Good Morning Officer🚨

History By Sachin Gulig

17 Oct, 15:54


⭕️☑️⚠️UGC NET RESULT
Subject Wise Cut Off

👉UGC-NET June 2024 Results Announced

👉Link-

https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

History By Sachin Gulig

17 Oct, 10:57


🟢 वर्तमानपत्र वाचनाचे महत्व
✍️UPSC-MPSC परीक्षेसाठी महत्वाचे

शेवटपर्यंत पाहा नक्कीच आवडेल.❤️

Link -
https://youtu.be/GK4bRCnBbm0
https://youtu.be/GK4bRCnBbm0

History By Sachin Gulig

17 Oct, 07:43


📌17 ऑक्टोबर 1882

💁🏻‍♂मराठी भाषेचे पाणिनी व प्रार्थना समाजाचे संस्थापक अध्यक्ष व कार्यकर्ते दादोबा तर्खडकर यांना

🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏

History By Sachin Gulig

17 Oct, 05:17


✍️ आजच्या दिवशी इतिहासात
17 ऑक्टोबर 1979 रोजी मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल प्रदान करण्यात आले.

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

54,653

subscribers

6,177

photos

66

videos