Lakshyaa MPSC

@lakshyaampsc


Mpsc राज्यसेवा पूर्व- मुख्य

महत्त्वपूर्ण चालू घडामोडी

राज्यसेवा पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स

Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने
महत्त्वाच्या नोट्स

Test Series

Lakshyaa MPSC

23 Oct, 13:11


💎खरेच नक्षलवाद संपेल?

#Essay Topic (राज्यसेवा मुख्य)

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

23 Oct, 13:04


💎भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त : मृत्युंजय कुमार नारायण
(ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ)

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

23 Oct, 06:08


मला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार
राज्यसेवा 2024 तसेच combine 2024 जागावाढीसाठी दोन्ही पूर्व परीक्षांच्या निकालापर्यंत व्यवस्थित प्रयत्न केल्यास जागा वाढ शक्य आहे.

(चुटपूट प्रयत्न करून काही होणार नाही)

Lakshyaa MPSC

22 Oct, 04:38


💎उडे देश का आम नागरीक (उडान) :

सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016

उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे.

सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 04:37


राज्यघटनेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांकडे पाश्चिमात्य दृष्टीने पाहु नये...
42 व्या घटनादुरुस्ती अंतर्गत समाविष्ट शब्दांचा भारतीय संदर्भात वेगळा अर्थ
..
सर्वोच्च न्यायालयाचे मत 👆👆

Lakshyaa MPSC

22 Oct, 04:03


💎 ब्रिक्स परिषद

➡️ BRIC स्थापना : सप्टेंबर 2006
(2006 मध्ये न्यूयॉर्क शहरात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन (BRIC) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीसह BRIC ची स्थापना)

जून 2009 : रशियातील येकातेरिनबर्ग येथे ब्रिक्सची पहिली परिषद झाली. (औपचारिक स्थापना)

2010 - दक्षिण आफ्रिका BRIC मध्ये सहभागी
BRIC चे BRICS झाले.

➡️ यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार.


Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 03:06


दीपिकाचे पाचवे पदक

विश्वचषक तिरंदाजी (मेक्सिको)

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 03:03


ताईसाहेबांना यंदा मिळेल का संधी?

💎2019 विधानसभा : 24 महिला विधानसभेवर निवडून गेल्या. 288 आमदारांमध्ये हे प्रमाण 7%

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 03:02


💎NOTA - नोटा 💎

💎Evm वर नोटा पर्याय - 2013 (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार)
💎सुरुवात : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपासून

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:59


आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार!

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:58


राज्यमातेचा सन्मान करताना राज्यमावशीचा दुस्वास नको!

💎राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2024 रोजी देशी गाईंना 'राज्यमाता गोमाता' म्हणून घोषित केले💎

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:56


उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:56


पुरंदरच्या तहसीलदारांना ठेवले निवडणूक कामापासून दूर

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:12


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरण

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

ऑफर किंमत फक्त ₹ 199
(ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंतच असेल)

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹199 (249 रु) पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

22 Oct, 02:12


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

ऑफर किंमत फक्त ₹ 199
(ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंतच असेल)

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹199 (249 रु) पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

21 Oct, 04:24


हिवाळी अधिवेशन आणि खुर्चीचे तप्त राजकारण!

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

21 Oct, 04:22


पश्चिमेच्या पीछेहाटीचे पर्व

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

21 Oct, 04:20


बालविवाह

Join @LakshyaaMPSC

Lakshyaa MPSC

21 Oct, 03:13


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

Pravin Ade & Vaibhav Bhumkar (STI 2022/ राज्यसेवा 2023 Rank 97th)

दिवाळी ऑफर : एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण फक्त ₹199 मध्ये (249).

ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंत असेल.


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर 199 रुपये (249) पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

5,333

subscribers

3,521

photos

46

videos