गणित क्लब @ganitclub Channel on Telegram

गणित क्लब

@ganitclub


🏆 राज्यसेवा ,combine, पोलिस भरती सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय.

दररोज मोफत गणित सराव टेस्ट.
◾️ रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न.
◾️ योग्य विश्लेषण.
◾️ गणित विषयाच्या संपूर्ण मार्गदर्शन.

गणित क्लब (Marathi)

गणित क्लब एक अद्वितीय टेलीग्राम चॅनल आहे ज्यात राज्यसेवा, combine, पोलिस भरती सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे गणित वर्गास विषय समाविष्ट केला जातो. विशेषत: आपल्याला प्रतिदिन मोफत गणित सराव टेस्ट मिळतो. यामध्ये रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न, योग्य विश्लेषण आणि गणित विषयाच्या संपूर्ण मार्गदर्शन दिले जातात. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यात मदत मिळेल आणि तुमच्या गणित क्षमतेला वाढवायला मदत मिळेल. नक्कीच तुम्हाला ह्या विशेष टेलीग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला आवडेल.

गणित क्लब

03 Dec, 13:31


📚 द युनिक अॅकॅडमी, चा नवीन उपक्रम.

〽️ UNIQUE MODULE SERIES

📑 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025

🔍 A STRATEGICALLY DESIGNED COURSE.

📙 भारतीय समाज (सामान्य अध्ययन - 1)
🎙️मार्गदर्शक : शिवाजी काळे
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ दुपारी - 3:00 ते 5:00 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 2990/-

📓 नीतिशास्त्र (सामान्य अध्ययन - 4)
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ सायंकाळी - 5:30 ते 7:30 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 4990/-

📘 राज्यव्यवस्था (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📔 निबंध लेखन
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📗 पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन (सामान्य अध्ययन - 3)
🎙️मार्गदर्शक : हर्षल लवंगारे
🆕 Starts Form - 3 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 2990/-

📕 कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय व अंतर्गत सुरक्षा (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 10 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📝 वैशिष्ट्ये.
🔸संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा.
🔸संकल्पनांचे सखोल स्पष्टीकरण.
🔸समकालीन व चालू घडामोडींची चर्चा व नोट्स.
🔸उत्तरलेखनाचा भरपूर सराव.
🔸पुढील अभ्यासासाठी प्रिंटेड नोट्स.
🔸प्रकरणनिहाय नमुना उत्तरांची चर्चा.
🔸लेखन कौशल्यासाठी विशेष टिप्स.
🔸तयारीची रणनीती ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.

📲 द युनिक अॅकॅडमी चे ॲप डाउनलोड करा -
https://goo.gl/AXuvpj

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा uniquepunempscbatch

🏬 (केवळ ऑफलाईन स्वरूपात) स्थळ - द युनिक अॅकॅडमी, 4 था मजला गुरुकृपा कॉम्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍
https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917

गणित क्लब

03 Dec, 10:01


🏆 स्वप्न खाकी बॅच - मेगा पोलीस भरतीसाठी परिपूर्ण बॅच

🚨 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.

🔥 महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच.✌️

💘 44,000 (पोलीस भरती ग्रंथ) या पुस्तकापेक्षाही जबरदस्त तयारी

💘 500 + Live lectures.

📹 Recorded 6 वेळा पाहता येणार.

🤳 दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टच्या 5 टॉपरला पुस्तके बक्षीस

👨‍🦱 जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचे साठी जबरदस्त स्टडी प्लॅन आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी.

🤳 App link 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link 👇
https://wa.me/919158585909

😍 300 रु. ऑफर मध्ये संपूर्ण बॅच फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.

➡️ नंतर रडण्यापेक्षा, आता लढायला शिका.

गणित क्लब

03 Dec, 04:42


🟣 गट ब व क परीक्षा 2025

🟣 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | CLERK | BELIF | AMVI

🟣 वरील सर्व पदांकरिता

🟣 INTEGRATED BATCH ( एकिकृत बॅच )

🟣 पूर्व | मुख्य | मुलाखत

🟣 परीक्षेच्या सर्व टप्प्यांचे व सर्व विषयांचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

🟣 सुरुवात : बुधवार , 4 डिसेंबर 2024

🟣 वेळ : संध्याकाळी 6 वाजता.

🟣 दररोज दोन तासांची दोन lectures

🟣 बॅच कालावधी : 1 वर्ष

🟣 पुण्यातील नावाजलेल्या, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 विद्यार्थ्यांना मुख्य ( अंतिम )परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे ध्येय असलेली बॅच

🟣 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन

🟣 मार्गदर्शक टीम : एन. श्याम | अभिजीत राठोड | अमोल पाटील | सचिन गुळीग | संदीप जगदाळे | राहुल देशमुख | सुरेश बागल | राणी जैन | भूषण धूत | प्रतिक बाबर |

🟣 2025 ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात नक्की पोहचवा.

🟣 आमचा पत्ता : बी. एन. अकॅडमी , इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 आमचा संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

गणित क्लब

03 Dec, 03:29


💐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपले 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे.....🔥🔥

गणित क्लब

03 Dec, 03:29


👀😮 आत्ताच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न या एका PDF मध्ये देत आहोत....👍👍👍