Aditya Garkal @adityagarkal Channel on Telegram

Aditya Garkal

@adityagarkal

स्पर्धापरीक्षा_RESTART
Download App :- https://clplearnol.page.link/Q8t6

WhatsApp Channel :- https://whatsapp.com/channel/0029VamsDsw4IBhJMZiavq2L/103

अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच!!
संपर्क :- @AdityaGAD 8422990085

स्पर्धापरीक्षा_RESTART (Marathi)

आपल्याला स्वागत आहे स्पर्धापरीक्षा_RESTART चॅनेलवर! या चॅनेलवर आपण परीक्षांसाठी अभ्यास करण्याची मदत मिळेल. जरा दुकानावर पुस्तकें विकत आणि वापर करुन अभ्यास करणे आपल्याला सोपे वाटत नसेल, तर तुम्हाला हा चॅनेल आवडेल. येथे विविध प्रकारच्या स्पर्धांसाठी तयारी मदत मिळेल, जसे की MPSC, UPSC, SSC, व इतर सर्व प्रमुख सरकारी परीक्षांसाठी. अधिक माहितीसाठी आणि अधिनियमकरणसाठी @AdityaGAD या संपर्कात संपर्क साधा. नक्कीच प्रयत्न करण्याची दिशा द्या आणि यशाच्या चरणी एकट्यास घ्या!

Aditya Garkal

14 Jan, 16:22

आज पदभार स्विकारला!

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Jan, 13:56

इतिहासाला वळण देणारी घटना!

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Jan, 12:13

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

गोड सोबत खरं आणि स्पष्ट सुद्धा बोला!

यानिमित्ताने आपल्या सर्व Content Special Batches वर 20% Discount!
Use Code :- TILGUL
ऑफर कालावधी :- 14 जानेवारी 2025

Application मध्ये जाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Jan, 12:13

आजच्या दिवस फक्त,
1) General Science Batch (Combined Pre and Mains)
2) Current Affairs Batch
3) Modern History Batch
4) Batch 05 आणि Batch 08

यांवर 20% Discount आहे.

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Jan, 09:11

Aditya Garkal pinned «आजच्या दिवस फक्त, 1) General Science Batch (Combined Pre and Mains) 2) Current Affairs Batch 3) Modern History Batch 4) Batch 05 आणि Batch 08 यांवर 20% Discount आहे. Application Link :- https://clplearnol.page.link/Q8t6 @AdityaGarkal»

Aditya Garkal

14 Jan, 07:58

आजच्या दिवस फक्त,
1) General Science Batch (Combined Pre and Mains)
2) Current Affairs Batch
3) Modern History Batch
4) Batch 05 आणि Batch 08

यांवर 20% Discount आहे.

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Jan, 05:53

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

गोड सोबत खरं आणि स्पष्ट सुद्धा बोला!

यानिमित्ताने आपल्या सर्व Content Special Batches वर 20% Discount!
Use Code :- TILGUL
ऑफर कालावधी :- 14 जानेवारी 2025

Application मध्ये जाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Jan, 07:25

Mains चा अभ्यास सुरु करण्यापूर्वी अतिशय महत्वाची आणि करावीच अशी Batch!✌🏻🔥

राज्यसेवा मुख्य 2024 #CPTPS बॅच
Content Planning Through PYQ Strategy😍

#Offline बॅच successfully
Completed in 06 Days
#Recorded स्वरूपात पूर्ण बॅच
एकत्रित उपलब्ध झाली आहे..!!😍

Online #CPTPS Batch Join करण्यासाठी या लिंक वर Click करा.

10% 20% Offer चा शेवटचा दिवस
100% Content चा प्रत्येक दिवस

Restart Platform's
#Flagship Batch..!!😍😍🔥🔥

#Trending All Over महाराष्ट्र 🔥🥳

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Jan, 06:01

Important for Current, GS I and GS IV

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Dec, 13:29

Food Security च्या प्रश्नात तुम्ही प्रयत्न करू शकतात!

Vegetables हे Stage IV मध्ये असतात!

बाकी तुम्ही प्रयत्न करा; अंतिम निर्णय आयोगाचाच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Dec, 12:40

Aditya Garkal pinned «‼️🔊Day 344 of 366 Cut Off हि फक्त आणि फक्त त्या 2 तासांमध्येच ठरत असते; पेपर नक्की कसा आहे हे फक्त त्या 2 तासांत बसलेल्यांनाच कळत असतो, बाहेरच्यांना नंतर पेपर सोप्पाच असतो. Score आल्यावर 120+ वाला चांगला गेला म्हणणार आणि 110- वाला कठीण म्हणणार! त्यामुळे…»

Aditya Garkal

09 Dec, 11:21

‼️🔊Day 344 of 366

Cut Off हि फक्त आणि फक्त त्या 2 तासांमध्येच ठरत असते; पेपर नक्की कसा आहे हे फक्त त्या 2 तासांत बसलेल्यांनाच कळत असतो, बाहेरच्यांना नंतर पेपर सोप्पाच असतो.

Score आल्यावर 120+ वाला चांगला गेला म्हणणार आणि 110- वाला कठीण म्हणणार!

त्यामुळे जसं मी बोललो आत्ताच त्याचा विचार करू नका; जे स्वतः Seriously पेपरला नव्हते त्यांचं जास्त मनावर घेऊ नका!

अनेक Factors Matter करतात Cut Off ठरण्यासाठी!
आधी माननीय आयोगाची अधिकृत अंतिम उत्तरतालिका आणि Final जागांचा आकडा कळूद्यात!

त्यामुळे गप आधी 05 जानेवारी करा आणि मग राज्यसेवा Mains!

Video :-
https://www.youtube.com/live/5j061B0g4Lc?si=4sTew3-CsuI2CiDw

👆🏻👆🏻
1) Cut Off कशी लागते?
2) Marks किती हवेत ?
3) संदिग्ध प्रश्न

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Dec, 09:34

Important Dates related to Constituent Assembly!

Important for Combined Prelims and GS II

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Dec, 06:05

लवकरात लवकर प्रकरण निकाली लागो आणि आपल्या भावा-बहिणींना Joining मिळो हिच ईच्छा! 🙏🏻

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 19:37

बिहार विधानसभेच्या Official Website वरच्या PDF

लावा ताकद!

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 19:32

4th Bihar Legislative Assembly

CM :- Mahamaya Prasad Sinha (Govt of Coalition)(Jan Kranti Dal)

Opposition Leader :- Mahesh Prasad Singh (INC)

थोडक्यात काय काँग्रेस Opposition मध्ये होती; म्हणजेच पहिले Non Congressi CM of Bihar was महामाया प्रसाद सिन्हा!

टाका दणकून 🔥

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 13:11

‼️🔊General Science Batch

संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्यसाठी
One Stop Solution!

एकूण तास :- 45+
Handwritten Notes
आणि 100% Pure Content!

Batch जॉईन करण्यासाठी यांवर Click करा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 10:36

याविषयी चर्चा थांबवून दुसऱ्या प्रश्नाच्या मागे लागा! असं मला वाटतं!

चर्चांमध्ये पडू नका!
आपल्याला आयोगाला पटवून द्यायचे आहे इतर मुलांना नाही

बाकी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सुज्ञ आहात!

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 09:24

‼️🔊Day 343 of 366

2nd key खूप Matter करणार आहे, आधी गट ब सगळ्यांनी करायची आहे.

Video मध्ये सांगितले तेवढे Marks असतील तर राज्यसेवा Mains केली पाहिजे!

Video :-
https://www.youtube.com/live/5j061B0g4Lc?si=4sTew3-CsuI2CiDw

👆🏻👆🏻
1) Cut Off कशी लागते?
2) Marks किती हवेत ?
3) संदिग्ध प्रश्न

@AdityaGarkal

Aditya Garkal

08 Dec, 05:08

स्टेट बोर्ड आणि एन.सी.ई.आर.टी का महत्वाचे आहेत!

@AdityaGarkal

Aditya Garkal

07 Dec, 17:37

12th पर्यावरण
पान क्रमांक 17

@AdityaGarkal

Aditya Garkal

07 Dec, 11:53

‼️🔊Day 342 of 366

मी माझं म्हणणं मांडलं आपल्या Video मध्ये; त्यात काही लोकांना ते पटेल काहींना नाही पटणार!

लोड नाही घ्यायचा; मला पटो अगर न पटो; आयोगाला आपलं पटलं पाहिजे!
त्यामुळे तुम्हाला जे वाटतं आहेत ते Objections घ्या बिनधास्त!

फक्त काहीही करायचं नाही आणि ओढून ताणून आपलं कसं बरोबर हे सांगायचं नाही!
उदा. आता 2012 च्या PSI च्या Pre मध्ये 82.91% आणि 925 आहे कारण त्यावेळेस फायनल आकडेवारी आलेली नव्हती; Final आकडे 2015-2016 ला आलेत आणि त्यानुसार 82.34% आणि 929 चं आहे! बघून घ्या तुम्ही स्वतः! तात्पुरते आकडे Matter करत नाहीत final आकडेच Matter करतात आणि 2016 नंतर प्रत्येक प्रश्नात Final आकडेवारीच आयोगाने योग्य दिली आहे.

मुद्दा एवढाच की रेटायचं तर काहीही नाही रेटायचं! प्रामाणिकपणा पाहिजे आपल्यात!

Video Link :-
https://www.youtube.com/live/5j061B0g4Lc?si=4sTew3-CsuI2CiDw

@AdityaGarkal

Aditya Garkal

07 Dec, 11:52

Aditya Garkal pinned «https://www.youtube.com/live/5j061B0g4Lc?si=4sTew3-CsuI2CiDw Live Now @AdityaGarkal»

Aditya Garkal

07 Dec, 06:12

https://www.youtube.com/live/5j061B0g4Lc?si=4sTew3-CsuI2CiDw

Live Now

@AdityaGarkal

Aditya Garkal

22 Nov, 16:48

राजकारण्यांच भारी आहे; त्यांना cut off माहिती असते तरीही टेन्शन असतं!

ते पण विचारतच असतील ना किती येतील, कोणते येतील, कोणते रद्द होतील!

तुम्ही कोणत्याही स्तरावर असा भिती असतेच! त्यामुळेच Panic व्हायचं नाही शांत राहायचं!

Panic झाल्यावर येणारंही येत नाही आणि शांत असल्यावर ज्याचा काही संबंध नाही तो पण फ्लूक लागतो!

बाकी उद्या एक दिवस मजा आहेच! तुम्ही काहीही करा उद्या तुमचं लक्ष News कडेच असणार आहे त्यामुळे उगाच मन मारून टाळण्यापेक्षा अश्या गोष्टीची Revision करा जी लवकर आणि Easy way ने news बघत होईल!

बाकी तुम्ही सुज्ञ आहातच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

22 Nov, 12:00

एकदा वाचून घ्याच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

22 Nov, 09:41

‼️🔊अतिमहत्त्वाचे दिनांक

राज्यसेवा मुख्य 2024 :- 26/27/28 April 2025
Group B मुख्य 2024 :- 1 June 2025
Group C मुख्य 2024 :- 29 June 2025

राज्यसेवा 2025 Prelims :- 28 September 2025
Group B Prelims 2025 :- 09 November 2025
Group C Prelims 2025 :- 30 November 2025

@AdityaGarkal

Aditya Garkal

22 Nov, 09:35

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

Aditya Garkal

22 Nov, 04:26

एकदा वाचून घ्याच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

21 Nov, 18:25

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

21 Nov, 15:14

‼️🔊चालू घडामोडी 'पुनरावलोकन' Batch

राज्यसेवा पूर्व 2024 & संयुक्त गट ब & क पूर्व 2024 साठी
(यातच नंतर संयुक्त गट ब आणि क साठीचा Content- एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 समाविष्ट केला जाईल)

एवढंच केलं तरी चालेल!

पहिल्या 200 मुलांना 20% OFF आहे.

Batch मधील Content :-
1) Agenda Setting :- 5 hrs
2) Test Series 420 questions with analysis
3) 30+ hours worksheet content (GK Today, मार्केटमधील पुस्तके, PIB, Official Websites)

एकूण Content :- 40hrs +

तुम्ही तुमचं करा ; तुमच्याकडून करून घेतलं जाईल .

Batch Access :- राज्यसेवा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क पर्यंत!
Views per lecture :- 3 times

Batch Link :-
जॉईन करण्यासाठी यांवर क्लिक करा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

21 Nov, 15:06

याचे Video स्पष्टीकरण बघण्यासाठी यांवर क्लिक करा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

21 Nov, 12:07

‼️🔊 Day 326 of 366

ज्यावर PYQ तेच मुद्दे 2-3 वेळेस वाचा!; Current आधी एकदा सगळे आणि नंतर फक्त आपले Monthly त्यात पण tick करून दिलेलेच 2 वेळेस वाचा!
सगळं होतंय!

@AdityaGarkal

Aditya Garkal

20 Nov, 15:10

आपल्या स्पर्धापरीक्षा करणाऱ्या मुलांना Exit Poll आणि Result चा फरक काही नवीन नाही!

आपण दर परीक्षेनंतर Answer Key-मग Cut Off चर्चा-मग Second Answer Key-मग अपेक्षित Cut Off-मग Result असं सगळं करून येतो!

@AdityaGarkal

Aditya Garkal

20 Nov, 11:48

‼️🔊 Day 325 of 366

आज वर्षाचा 325 वा दिवस, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांचे मतदान आणि अनुच्छेद 325 म्हणजे Election Commission ची स्थापना!
निव्वळ योगायोग!

मतदान केलेल्यांना सक्रिय नागरिक आणि महाराष्ट्र धर्म निभावल्याचं समाधान!

लवकरचं 6:30 पासून सर्व वृत्त संस्था आणि राजकीय पंडीत यांची Answer Key बाहेर येईल पण खरी Answer Key 23 तारखेलाच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

16 Nov, 08:05

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

15 Nov, 16:57

Aditya Garkal pinned «Interim Budget 2024-2025 | गरकल सर | राज्यसेवा पूर्व साठी! https://youtube.com/live/Q72fZCijai4?feature=share राज्यसेवा पूर्व 2024 ला देश आणि राज्याचे Interim Budget महत्वाचे आहे. देशाचे आणि राज्याचे सर्वसाधारण Budget जे जून-जुलै 2024 मध्ये मांडण्यात आले…»

Aditya Garkal

15 Nov, 16:56

‼️🔊Current Affairs

Sanju Samson + Tilak Verma = 210

Highest Partnership in t20 Internationals for India!

Earlier it was 190 by Rohit Sharma & Rinku Singh against Afghanistan in January 2024!

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 16:47

‼️🔊Current Affairs

पहिल्यांदाच एका T20 International Match मध्ये एकाच team च्या 2 खेळाडूंनी केले शतक!
Sanju Samson and Tilak Verma 🇮🇳

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 16:42

‼️🔊Current Affairs

Tilak Verma becomes Second Indian player to score back to back hundreds in T20 Internationals!

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 16:41

‼️🔊Current Affairs

Sanju Samson is the first player to score 3 hundreds in T20 International in a single calendar year!

खुद का time खुद लानेका!

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 15:27

Interim Budget 2024-2025 | गरकल सर | राज्यसेवा पूर्व साठी!

https://youtube.com/live/Q72fZCijai4?feature=share

राज्यसेवा पूर्व 2024 ला देश आणि राज्याचे Interim Budget महत्वाचे आहे.

देशाचे आणि राज्याचे सर्वसाधारण Budget जे जून-जुलै 2024 मध्ये मांडण्यात आले ते Combined Pre, राज्यासेवा Mains, Combined Mains ला महत्वाचे असेल.

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 12:55

‼️🔊Day 320 of 366

पेपर कसा येईल याचं Tension घेण्यापेक्षा; मी आत्ता सगळं वाचून काढेल आणि मग पेपर कसाही आला तरी त्याला तेवढ्याच शांततेत सामोरे जाईल!

हा विचार Overthinking पासून लांब ठेवायला मदत करेल!

#everything_matters

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 09:16

आज 15 नोव्हेंबर = जनजातीय गौरव दिवस!

एक वर्षांपूर्वीचा video आणि आपलं Syllabus Connection!
👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/NuXLwmgk88w?si=Pd-y9Vo_AkzwWWro

@AdityaGarkal

Aditya Garkal

15 Nov, 05:39

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

14 Nov, 16:13

हिंद के जवाहर!

❤️🫡 🌹

Aditya Garkal

14 Nov, 11:15

एकता 🤝🏻

Aditya Garkal

14 Nov, 10:19

‼️🔊Day 319 of 366

ज्या गोष्टीची भिती वाटते त्याच गोष्टी केल्याने प्रगती होते!

पढ़ते चलो; बढ़ते चलो!

#everything_matters

@AdityaGarkal

Aditya Garkal

14 Nov, 03:22

‼️🔊एकदा बघून घ्याच! (Prelims Oriented)

🔹Election Commission of India
🔸Union Public Service Commission
🔹State Public Service Commission
🔸Joint Public Service Commission

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Nov, 12:16

‼️🔊YouTube Demo Lectures

1) राज्यसेवा 2017-2023 इतिहास PYQ :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=-O3aciER_WQfXkKZ

2) General Science राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

3) भूगोल आणि पर्यावरण राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

4) General Science Special Batch :-
https://youtu.be/Z2o_cwa9QMw?si=tzG4VhtP_eQVYeaq

5) प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास :-
https://youtu.be/LV7RITPqyHY?si=gBAzO7HbLmHxLTDf

6) आधुनिक भारताचा इतिहास :-
https://youtu.be/a1-S6O_qe_k?si=Zz_KShwVGdMS3Zn6

7) चालू घडामोडी पुनरावलोकन (राज्यसेवा+ गट ब+ गट क) Batch :-
https://www.youtube.com/live/mWgK5kiGCHU?si=Hdrm3faem2TBDu2h

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Nov, 09:53

NITI Aayog 4th SDG Index!

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Nov, 07:30

‼️🔊Day 318 of 366

100 पैकी 75 प्रश्नच आपले असतात, उरलेले 25 प्रश्न हे त्याच वेळेत सगळ्यांना कळतात!
त्याही 25 पैकी 10-12 Subject Understanding वर depend असतात.

सगळं घ्यायला आपण जाऊ शकत नाही!
त्या 75 पैकी,
Polity मधले 12-13, इतिहास मधले 10-12, भूगोल & पर्यावरणाचे मिळून 14-16, Economy चे 10-12, विज्ञानाचे 12-13, चालू घडामोडीचे 10-12 यावर योग्य गोळा केला कि काम होतंच! (इथेच lower side 68 होते)
उरलेल्या 25 पैकी 5-6 सुटले तरी झालं!

त्यामुळे शांत राहायचं, Anxious व्हायचं नाही, Panic व्हायचं नाही! आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा!

लावून धरा; सगळं होतंय!

#everything_matters

@AdityaGarkal

Aditya Garkal

13 Nov, 06:14

एकदा वाचून घ्याच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

12 Nov, 14:03

1 ते 1.5 days मध्ये सगळं Ancient & Medieval ज्याला Pin Point कव्हर करायचं असेल त्याने नक्की जॉईन करा!

4 प्रश्न 8 marks हक्काचे होतील!

Handwritten Notes available जेणेकरून एकदा Lecture ऐकलं की 3 तासांमध्ये Ancient & Medieval ची Revision होणार!

Click here to join the batch!

@AdityaGarkal

Aditya Garkal

12 Nov, 12:50

दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Aditya Garkal

12 Nov, 10:34

‼️🔊Day 317 of 366

परीक्षेला शांततेत थोडं ताणलं की बरोबर आठवतंच; तुम्ही आता फक्त नीट वाचून घ्या!

#everything_matters

@AdityaGarkal

Aditya Garkal

12 Nov, 06:33

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

11 Nov, 15:25

माझा विषय कोणी मांडला :- महाविकास आघाडीने!

स्पर्धापरीक्षांच्या मुद्द्यांची दखल कोणी घेतली :- महाविकास आघाडीने!

Manifesto मध्ये पहिल्यांदाच स्पर्धापरीक्षा करणाऱ्या मुलांचा उच्चार कोणी केला :-महाविकास आघाडीने!

त्यामुळे माझं मत 20 November ला कोणाला तर महाविकास आघाडीला!
✋🏻🔥🎷

हि Post 100% राजकीय आणि थेट आहे, कोणाला वेगळं वाटायला नको!
कोणी म्हणेल मी राजकारण करतोय, त्याला उत्तर म्हणजे मित्रांनो आपण राजकीय व्यवस्थेचाच भाग आहोत! मग राजकारण हा शब्द Negatively का घेतो, मी 100% राजकीय व्यस्वथेचा भाग आहेच! आपण Positive राजकारण करायचं!

कोण जिंकेल मला माहित नाही; ते कळेलच 23 November ला!
आपला स्पर्धापरीक्षांचा मुद्दा मांडणाऱ्यांसोबत मी उभा राहणारच!

@AdityaGarkal

Aditya Garkal

10 Nov, 15:05

Approach च्या नादात Content करायचं विसरला नाहीत ना ?

General Science Batch

राज्यसेवा 2017-2023 General Science PYQ Batch

@AdityaGarkal

Aditya Garkal

10 Nov, 13:01

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

10 Nov, 12:14

‼️🔊Day 315 of 366

तुम्ही आत्तापर्यंत जे केलंय त्यातूनच आरामात 80 odd प्रश्न येतील! उरलेले 20 पैकी सुद्धा 10 आहे त्या अभ्यासावरच सुटतील!

त्यामुळे have trust on yourself, have faith on your teachers, have confidence on your content, PYQ and Test Series Discussions! And
It will be fine, eventually!

@AdityaGarkal

Aditya Garkal

10 Nov, 08:10

आणि म्हणूनच महाविकास आघाडी

✋🏻🔥🎷

@AdityaGarkal

Aditya Garkal

10 Nov, 07:22

‼️🔊आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्यांची ACP batch Renew करून घ्यायची आहे त्यांनी करून घ्यावे!

पुन्हा आता परत-परत आपण तेच करणार नाहीत!

आपआपल्या registered batch चं घ्या; ईतर Batches किंवा ईतर मुलांनी ACP batch घेतल्यास त्यांचे Admission automatic रद्द होईल!

टीप :- ईतर विद्यार्थी ईतर Courses जॉईन करू शकतात; त्यांना कोणताही Problem येणार नाही

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Nov, 15:04

‼️🔊आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये Revision करण्याचा सर्वोत्तम मार्ग!

आमची Test Series का करावी ? :-
1)
https://youtu.be/yjjPmT1Frms
2)
https://youtu.be/JefJOyXF3A4

Batch 07 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 06 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 04 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

09 Nov, 12:00

‼️🔊Day 314 of 366

तुम्हाला भिती वाटणाऱ्या Topics पैकी 70% Topics वर प्रश्न येणारच नाही आहेत! त्यामुळे आहे तेच चालुद्या; Extra काहीही नको'

Content-Test Series Discussion-PYQ हेच त्रिरत्न तुम्हाला मदत करतील!

@AdityaGarkal

Aditya Garkal

09 Nov, 09:53

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

02 Nov, 03:02

नवीन शुभारंभ, नवीन ऊर्जा आणि नवीन ताकद! 🔝

@AdityaGarkal

Aditya Garkal

01 Nov, 15:57

‼️🔊YouTube Demo Lectures

1) राज्यसेवा 2017-2023 इतिहास PYQ :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=-O3aciER_WQfXkKZ

2) General Science राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

3) भूगोल आणि पर्यावरण राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

4) General Science Special Batch :-
https://youtu.be/Z2o_cwa9QMw?si=tzG4VhtP_eQVYeaq

5) प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास :-
https://youtu.be/LV7RITPqyHY?si=gBAzO7HbLmHxLTDf

6) आधुनिक भारताचा इतिहास :-
https://youtu.be/a1-S6O_qe_k?si=Zz_KShwVGdMS3Zn6

7) चालू घडामोडी पुनरावलोकन (राज्यसेवा+ गट ब+ गट क) Batch :-
https://www.youtube.com/live/mWgK5kiGCHU?si=Hdrm3faem2TBDu2h

@AdityaGarkal

Aditya Garkal

01 Nov, 15:09

Mandatory Post for Diwali 🎆🎆😂
Jai Diwali 🤝🏻🙏🏻

@AdityaGarkal

Aditya Garkal

01 Nov, 13:35

Aditya Garkal pinned «‼️🔊YouTube Demo Lectures 1) राज्यसेवा 2017-2023 इतिहास PYQ :- https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=-O3aciER_WQfXkKZ 2) General Science राज्यसेवा (2017-2023) PYQ :- https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb- 3) भूगोल आणि पर्यावरण राज्यसेवा (2017-2023)…»

Aditya Garkal

01 Nov, 12:26

‼️🔊तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
शुभ दिपावली!

याच निमित्ताने आपल्या 'स्पर्धापरीक्षा_RESTART' वरील आदित्य गरकल सर आणि JD सरांच्या सर्व Batches वर थेट 20% Discount!

Use Code :- DINDINDIWALI

Offer कालावधी :- 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

01 Nov, 11:19

‼️🔊Day 306 of 366

आरोग्य, शांती, धनसंपदेसोबत आपल्या शुभेच्छा म्हणजे,

येणाऱ्या काळात सर्व संवर्गाच्या सर्व रिक्त जागा, पहिल्याच Answer Key ने Stability, Written Paper & Interview मध्ये अतिशय चांगले Marks, Physical मध्ये आरामात 80+, लवकरात लवकर Second Key, लवकरात लवकर Result, No Court Cases & लवकरात लवकर Joining लाभो याच तुम्हाला शुभेच्छा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

31 Oct, 17:10

कोणती Batch करू याचं उत्तर!

PYQ Analysis असा शब्द आहे आणि Paper Solving Technique असा शब्द आहे.

उदा. 2022 च्या राज्यसेवेचा प्रश्न ज्यात alpha, beta, gamma diversity काय आहे हे विचारलेलं!
PYQ analysis :- नक्की या 3 संकल्पना काय आहेत, यांचा एकमेकांशी संबंध काय हे बघून घेणे or Lecture मध्ये शिकवणे
Paper Solving Technique :- Elimination Method through उत्तर काढणे, Tips-Tricks-Logic वगरे वगरे

PYQ analysis तुम्हाला स्वतःच्या स्वतःच्या on the spot पेपर मध्ये अभ्यासाच्या जोरावर Paper Solving Technique तयार करून उत्तरापर्यंत जाण्यास मदत करतात!
Paper Solving Technique फक्त भारी वाटतात.

आपण आपल्या Batches मध्ये PYQ analysis सांगतो आणि शिकवतो (Unlike others!) In depth and Practical Analysis!

PS :- PYQ analysis आणि Paper Solving Technique मध्ये AMERICA आणि USA एवढाच फरक आहे! बाकी तुम्ही सुज्ञ आहात.

@AdityaGarkal

Aditya Garkal

31 Oct, 13:36

‼️🔊तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
शुभ दिपावली!

याच निमित्ताने आपल्या 'स्पर्धापरीक्षा_RESTART' वरील आदित्य गरकल सर आणि JD सरांच्या सर्व Batches वर थेट 20% Discount!

Use Code :- DINDINDIWALI

Offer कालावधी :- 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024

Application Link :-
https://clplearnol.page.link/Q8t6

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

31 Oct, 13:35

‼️🔊YouTube Demo Lectures

1) राज्यसेवा 2017-2023 इतिहास PYQ :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=-O3aciER_WQfXkKZ

2) General Science राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

3) भूगोल आणि पर्यावरण राज्यसेवा (2017-2023) PYQ :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

4) General Science Special Batch :-
https://youtu.be/Z2o_cwa9QMw?si=tzG4VhtP_eQVYeaq

5) प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास :-
https://youtu.be/LV7RITPqyHY?si=gBAzO7HbLmHxLTDf

6) आधुनिक भारताचा इतिहास :-
https://youtu.be/a1-S6O_qe_k?si=Zz_KShwVGdMS3Zn6

7) चालू घडामोडी पुनरावलोकन (राज्यसेवा+ गट ब+ गट क) Batch :-
https://www.youtube.com/live/mWgK5kiGCHU?si=Hdrm3faem2TBDu2h

@AdityaGarkal

Aditya Garkal

31 Oct, 07:25

‼️🔊Day 305 of 366

मागच्या दिवाळीला विचार केलेला या दिवाळीपर्यंत सगळं चांगलं होऊन जाईल, पण अनेक गोष्टी झाल्या त्यात; असो!
यापासून पुढे, त्यातल्या त्यात पुढचे 8 महिने Onwards & Upwards only!

#KeepPushing

@AdityaGarkal

Aditya Garkal

31 Oct, 06:43

Remembering Indira Gandhiji on her death Anniversary 💐🙏🏻

Even today ‘India is Indira & Indira is India’ 🇮🇳 🫡

@AdityaGarkal

Aditya Garkal

26 Oct, 05:02

‼️🔊संपूर्ण इतिहास एकाच ठिकाणी!

1) Chronology
2) Understanding of Subject
3) 100% Pure Content; No Tips-No Tricks-No Logic
4) 100% उत्तर काढण्यासाठीचा Content
5) कंटाळवाणा विषय ते हक्काचे 13/15 मार्क्स

Click here to join राज्यसेवा पूर्व 2017-2023 इतिहास PYQ Batch
YouTube :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=-O3aciER_WQfXkKZ

Click here to Join प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास - एकदा Lectures पाहिल्यावर 3-3.5 तासांत सगळ्याची Revision
YouTube :-
https://youtu.be/LV7RITPqyHY?si=gBAzO7HbLmHxLTDf

Click here to join आधुनिक भारताचा इतिहास; Minimum Input to Maximum Output
YouTube :-
https://youtu.be/a1-S6O_qe_k?si=Zz_KShwVGdMS3Zn6

@AdityaGarkal

Aditya Garkal

25 Oct, 16:39

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

25 Oct, 16:24

दिवाळीला घरी जायचा खरा उत्साह रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्डवरच!

आपण पेठेतच थांबलेलं बरं!

@AdityaGarkal

Aditya Garkal

25 Oct, 14:29

मित्रांनो अनेक जण Ancient & Medieval च्या Notes मागत आहेत!
त्यांना सांगणं राहील की,

1) नुसत्या Notes वाचून फायदा कधीच नसतो मग त्या माझ्या असो वा पार कोणाच्याही!
2) Lecture ऐकणं गरजेचं आहे कारण प्रत्येक Topic वर कसा प्रश्न येतो, कसा आला आहे आणि कसा येऊ शकतो हे कळणं Important आहे! आणि तेव्हांच प्रश्न सुटतो!
3) राहिला प्रश्न आत्ताच्या वेळेचा तर 1-2 days फक्त Ancient & Medieval चे Lecture ऐकणार असाल तर नंतर त्याची 3-3.5 तासांमध्ये Revision आपल्या notes through होईल हे नक्की! कारण आपण total 20 hrs चे त्याचे Lectures घेतले आहेत!

बाकी as usual तुम्ही सुज्ञ आहात!

@AdityaGarkal

Aditya Garkal

25 Oct, 13:33

जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Aditya Garkal

25 Oct, 11:31

‼️🔊Day 299 of 366

त्रास देणं, शिव्या घालणं, कमी लेखणं हे दुसऱ्यांच्या हातात आहे!

शांत बसून आपलं काम करत राहणं हे आपल्या हातात आहे!

#Head_Down & #KeepPushing

@AdityaGarkal

Aditya Garkal

25 Oct, 09:44

‼️🔊आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये Revision करण्याचा सर्वोत्तम मार्ग!

आमची Test Series का करावी ? :-
1)
https://youtu.be/yjjPmT1Frms
2)
https://youtu.be/JefJOyXF3A4

Batch 07 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 06 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 04 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

24 Oct, 16:53

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पुढील CJI म्हणून नियुक्तीला केंद्र सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
न्यायमूर्ती खन्ना, जे सध्या सर्वोच्च न्यायालयातील पहिले न्यायाधीश म्हणून काम करत आहेत, ते 11 नोव्हेंबर रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

कोण आहेत संजीव खन्ना, Image वर Click करून वाचा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

24 Oct, 15:40

https://youtu.be/LV7RITPqyHY?si=muo-gQPRoFjylbro

Aditya Garkal

24 Oct, 15:39

‼️🔊संपूर्ण इतिहास एकाच ठिकाणी!

1) Chronology
2) Understanding of Subject
3) 100% Pure Content; No Tips-No Tricks-No Logic
4) 100% उत्तर काढण्यासाठीचा Content
5) कंटाळवाणा विषय ते हक्काचे 13/15 मार्क्स

राज्यसेवा पूर्व 2017-2023 इतिहास PYQ Batch

प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास - एकदा Lectures पाहिल्यावर 3-3.5 तासांत सगळ्याची Revision

आधुनिक भारताचा इतिहास; Minimum Input to Maximum Output

@AdityaGarkal

Aditya Garkal

24 Oct, 13:51

Aditya Garkal pinned «‼️🔊Day 298 of 366 ते येणार होते; पण आलेच नाहीत. पण हे येऊन गेले, आपल्याला भेटून गेले; आपल्या मागण्या समजून घेऊन गेले त्या बद्दल श्री. नाना भाऊ पटोले यांचे आभार! @AdityaGarkal»

Aditya Garkal

22 Oct, 14:40

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

22 Oct, 09:31

‼️🔊आपल्या General Science Batches

02 Views; Offline Video Download

General Science Special Batch join करण्यासाठी यांवर Click करा!

General Science PYQ Batch join करण्यासाठी यांवर Click करा!

YouTube Videos:-
1)
https://youtu.be/Z2o_cwa9QMw?si=tzG4VhtP_eQVYeaq
2)
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

22 Oct, 08:28

🔶🔷🔶🔷🔶

#MPSC
👉माझ्यासहित आपल्या सर्वांचा
Last attempt राज्यसेवा रेकॉर्डब्रेक
होण्यासाठी

तसेच.....
👉PSI ,STI दशकातील सर्वांत मोठी
पदभरती होण्यासाठी आपण एकत्र येऊन विनंतीवजा मागणी करूया.

सर्वांनी आवर्जून उपस्थित राहू

admin sp ofce

@SpardhaAndolanBaliram

Aditya Garkal

22 Oct, 07:31

‼️🔊Day 296 of 366

Random कोणत्याही Notes ऐन परिस्थितीत मदतीला येत नाहीत!
Conceptual Clarity वर फोकस करा; वाचून दाखवणे आणि शिकवणे यांत फरक आहे!

पाठांतराने, Tips & Tricks ने 90 to 95 असणारे प्रश्न सुटतील ते ही 50:50 आणि तुक्का!
Conceptual Clarity हि एकमेव गोष्ट 1-90 प्रश्न सोडवून देईल with maximum Accuracy!

@AdityaGarkal

Aditya Garkal

21 Oct, 17:05

https://youtu.be/bKIk8f1gDm4

👆🏻👆🏻👆🏻
भूगोल आणि पर्यावरण राज्यसेवा (2017-2023) PYQ Batch का करायची ? याचं उत्तरं!!

Batch जॉईन करण्यासाठी यावर Click करा!

भूगोल आणि पर्यावरणाचे वेगवेगळे 7 असे एकूण 14 Video Lectures!
🔸Concept Clarity
🔹Practical Analysis
🔸Subject Understanding
🔹Purely Content Based Evaluation
🔸Maps, PDF’s, Diagrams
🔹सखोल & विस्तृत विश्लेषण

एकूण वेळ :- 12+ तास
एकूण Views :- 03
Offline Video Download Available

@AdityaGarkal

Aditya Garkal

21 Oct, 17:04

https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-

Aditya Garkal

21 Oct, 17:04

https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Aditya Garkal

17 Oct, 13:18

‼️🔊आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला किती Marks पडतात यापेक्षा तुमची Revision होते की नाही हे महत्वाचे!

आपल्या Test Series च्या 1200 प्रश्नांच्या माध्यमातून ती होते हे नक्कीच!
त्यामुळे वेगळी कोणतीही नवीन Test Series राज्यसेवा पूर्व 2024 साठी नसणार आहे.

आपल्या Test Series चा उद्देशच तुमची प्रत्येक Point, Topic-subtopic नुसार Revision करून घेणे हे आहे!

तुम्हाला Test Series ला किती Marks येतात यापेक्षा Actual परीक्षेत किती येतील यासाठी मी कार्यरत आहे.

आमची Test Series का करावी ? :-
1)
https://youtu.be/yjjPmT1Frms
2)
https://youtu.be/JefJOyXF3A4

Batch 07 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 06 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 04 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

Aditya Garkal

17 Oct, 12:48

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32

Aditya Garkal

17 Oct, 10:59

‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249

2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199

2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199

2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349

@AdityaGarkal

Aditya Garkal

17 Oct, 10:25

‼️🔊Day 291 of 366

कृपया Documents व्यवस्थित भरा, आधी Profile Update मग फॉर्म!

NCL minimum 31 March 2025 चं लागेल, 2026 & 2027 असेल तरी चालेल!

Domicile एकंच असतं!

आपापल्या Mentors ला विचारून पूर्ण पडताळणी करून Form भरा!

@AdityaGarkal

Aditya Garkal

17 Oct, 07:23

10 नोव्हेंबर 2024 रोजी 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रचूड सरांचा कालावधी संपुष्टात येईल!

51 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजय खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव!

@AdityaGarkal

Aditya Garkal

17 Oct, 06:36

DM & PM

आपले मुद्दे मांडा!- जागा वाढ

😎✊🏻

Aditya Garkal

17 Oct, 06:28

‼️🔊आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला किती Marks पडतात यापेक्षा तुमची Revision होते की नाही हे महत्वाचे!

आपल्या Test Series च्या 1200 प्रश्नांच्या माध्यमातून ती होते हे नक्कीच!
त्यामुळे वेगळी कोणतीही नवीन Test Series राज्यसेवा पूर्व 2024 साठी नसणार आहे.

आपल्या Test Series चा उद्देशच तुमची प्रत्येक Point, Topic-subtopic नुसार Revision करून घेणे हे आहे!

तुम्हाला Test Series ला किती Marks येतात यापेक्षा Actual परीक्षेत किती येतील यासाठी मी कार्यरत आहे.

आमची Test Series का करावी ? :-
1)
https://youtu.be/yjjPmT1Frms
2)
https://youtu.be/JefJOyXF3A4

Batch 07 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 06 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Batch 04 जॉईन करण्यासाठीची लिंक, यावर Click करा!

Aditya Garkal

17 Oct, 04:01

भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांचा ICC Hall of Fame मध्ये समावेश!

16 October 2024 च्या बातमीनुसार नीतू डेव्हिड यांसोबत दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी.डिव्हिलियर्स आणि इंग्लडच्या ॲलिस्टर कूक यांचा समावेश करण्यात आला आहे.

@AdityaGarkal

Aditya Garkal

16 Oct, 17:45

आपल्या पोरांनी कोजागिरी जरा जास्तंच मनावर घेतलेली दिसतेय!

जत्रे सारखी गर्दी @हरिश्चंद्र @नागनाथ_पार

आज पोरं दूध संपल्याशिवाय ऐकतच नाही 😅😅😅

कोजागिरीच्या शुभेच्छा! 🥛

@AdityaGarkal

Aditya Garkal

16 Oct, 16:18

Law is not Blind!!!

Great Decision by Chief Justice of India D.Y.Chandrachud sir

@AdityaGarkal

Aditya Garkal

16 Oct, 13:53

PYQ Batch मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि तेवढंच! त्यापेक्षा जास्त नको! (2022 RS PYQ)

Important for Mains also!

Geography & Environment PYQ Batch!

@AdityaGarkal

Aditya Garkal

16 Oct, 13:52

PYQ Batch मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि तेवढंच! त्यापेक्षा जास्त नको! (2022 RS PYQ)

Important for Mains also!

Geography & Environment PYQ Batch!

@AdityaGarkal

7,305

subscribers

2,131

photos

107

videos