SEBC TO EWS 🚩 @sebc2ews Channel on Telegram

SEBC TO EWS 🚩

@sebc2ews


SEBC TO EWS 🚩 (Marathi)

आपला हार्दिक स्वागत आहे! समाजातील विविध इतर वर्गांमध्ये बदलाचा संघर्ष हा बरोबर चालू आहे, पण स्वत:च्या अहमिया असलेल्या मुद्द्यांसाठी स्पष्ट मागणीसह आपली अभिवादन आहे! 'SEBC TO EWS' चॅनलच्या माध्यमातून, आपण आपल्याला SEBC ते EWS पर्यंत लॉगिन कसा करावं याबद्दल माहिती प्राप्त करू शकता

याशिवाय, आमच्या चॅनलवर आपले मत व्यक्त करा, आपल्याला कोणत्या विषयांवर बातचीत करावी, त्या सर्वांचे सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा विचार करा

आपण सीबीसी ते ईडब्ल्यूएस यापर्यंत विस्तारित सुचना प्राप्त करण्याच्या एका निर्देशांसह संपर्क साधू शकता. संपर्क साधण्याचा हा सर्वात मौल्यवान अवसर आहे, आमच्या चॅनलवर जॉइन करून सोशल मीडिया वर आपले भागग्रहण करा. संपर्क करण्याचा व सामाजिक बदलाच्या संकल्पनेचे सापेक्ष आपले स्वागत आहे

सविस्तर माहितीसाठी, संपर्क साधण्याच्या लिंकसाठी व अद्ययावत माहितीसाठी, आमच्याशी संपर्क साधा: [email protected]

SEBC TO EWS 🚩

27 Dec, 04:25


CHALLENGE TO SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
NEXT DATE :- 14/01/2025

SEBC TO EWS 🚩

22 Dec, 04:52


१. सार्वजनिक बांधकाम विभाग -
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे (कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक उपक्रम )

श्री.शिवेंद्रसिंहराजे अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले (कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक उपक्रम वगळून)

श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक (राज्यमंत्री)

२. जलसंपदा विभाग -
श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथ विखे-पाटील
(कॅबिनेट मंत्री, कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ )

श्री.गिरीष गीता दत्तात्रय महाजन
(कॅबिनेट मंत्री, तापी पाटबंधारे विकास महामंडळ,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ )

३. मृद व जलसंधारण विभाग
श्री. संजय प्रमिला दुलीचंद राठोड (कॅबिनेट मंत्री )

श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक (राज्यमंत्री)

SEBC TO EWS 🚩

22 Dec, 04:39


खातेवाटप

SEBC TO EWS 🚩

20 Dec, 05:46


SEBC TO EWS CASE
SUPREME COURT
CHALLENGE TO BOMBAY HC ORDER
PREVIOUS DATE:- 19/12/24

Not taken for hearing listing on next date

NEXT DATE :- 23/01/25

(Division Bench :- Hon.Justice Surya Kant & Hon.Justice Ujjal Bhuyan)

SEBC TO EWS 🚩

01 Dec, 15:52


1/12/22...Black Day....⚫️ (कटू आठवण)

SEBC TO EWS 🚩

30 Nov, 03:55


All the best to all Aspirants For MPSC Prelim (01/12/24)
First Step towards your Success

SEBC TO EWS 🚩

23 Nov, 12:52


🔥SARKAR 2.O🔥

SEBC TO EWS 🚩

20 Nov, 10:46


भविष्यात राज्य सरकारच्या विविध भरती मध्ये SEBC TO EWS पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही....

SEBC TO EWS 🚩

20 Nov, 06:46


SEBC ACT-2024
19 Nov.2024 HEARING
Court Underline Some Imp Points
Next date : 05/12/24

SEBC TO EWS 🚩

19 Nov, 15:34


Validity of SEBC ACT-2024
Bombay High Court
Larger Bench
Next Date :- 05/12/2024 @2:30 Pm
State Government Argument Commenced

SEBC TO EWS 🚩

17 Nov, 18:14


Forwarded..

SEBC TO EWS 🚩

17 Nov, 18:13


ध्रुव राठीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर Mission Swarajya व्हिडिओ बघितला, राजकारणाचा भाग सोडला तर महाराष्ट्रातील समस्या आणि महत्वाचे मुद्दे ज्यावर खरोखरच बोललं गेलं पाहिजे हे या व्हिडिओ मध्ये मांडण्यात आले आहे त्याबद्दल थोडक्यात.

🔸 शेतकऱ्यांना सक्षम करणे:
- शेतकऱ्यांना आधुनिक आणि टिकाऊ शेती पद्धती शिकवणे.
- बियाणे बँका आणि स्थानिक बाजारपेठा स्थापन करणे.
- पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती प्रोत्साहित करणे.
- शेतकरी सहकारी संस्था स्थापन करण्यास मदत करणे.

🔸 सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण:
- शिक्षकांची संख्या वाढवून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देणे.
- शाळांमध्ये प्रशासकीय कामांपेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे.
- सरकारी शाळांना खाजगी शाळांच्या पातळीवर आणण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे.

🔸 सर्वसुलभ आणि स्वस्त आरोग्य सेवा:
- सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी वाढवून, सुविधा उंचावणे आणि स्वच्छता राखणे.
- सर्व नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवणे.
- 2019 मध्ये महाराष्ट्रात 13,918 लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला.

🔸 स्वच्छ पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन:
- कंपोस्टिंग आणि रिसायक्लिंग सारख्या पद्धतींद्वारे कचरा व्यवस्थापन करणे.
- स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे.
- रवांडा देशाचा यशस्वी मॉडेल अंगीकारणे.

🔸 लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे:
- स्थानिक व्यवसाय, कुटीर उद्योग आणि हस्तकलाकारांना मदत करणे.
- लहान व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन अधिक रोजगार निर्मिती करणे.
- मोठ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता विकेंद्रीकृत आर्थिक विकास करणे.

🔸 कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा:
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पोलीस दलाची संख्या वाढवणे.
- गुन्हेगारीवर प्रभावी मात करण्यासाठी तज्ञ चौकशी पथके स्थापन करणे.
- सर्व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे.

Video link :- https://youtu.be/Du16-GsdBZg?si=8OoZkvwzRlVWZeM_

SEBC TO EWS 🚩

15 Nov, 02:19


VALIDITY OF SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
LARGER BENCH
HEARING DATE :- 19/11/2024 @ 2:30

SEBC TO EWS 🚩

11 Nov, 18:33


👆👆

SEBC TO EWS 🚩

11 Nov, 17:39


Seniority बाबत इतर विभागातील उमेदवारांकरिता

SEBC TO EWS Court केसमुळे नंतर नियुक्त झालेल्या EWS प्रवर्गातील मराठा/मुळ EWS उमेदवारांना Seniority करिता वेगळी लढाई लढण्याची गरज नाही..संबंधित विभागाला मा.उच्च न्यायालयाची १ डिसेंबर २०२२ ची order दाखवा तश्या प्रकारे अर्ज करा... 👍

SEBC TO EWS 🚩

11 Nov, 17:27


SEBC TO EWS CASE
SUPREME COURT
CHALLENGE TO BOMBAY HC ORDER
PREVIOUS DATE:- 14/10/24
NEXT DATE :- 17/12/24 (Tentative)

SEBC TO EWS 🚩

10 Nov, 04:17


The 51st and present Chief Justice is Sanjiv Khanna. He is to be sworn in as the 51st chief justice of India on 11 November 2024...

SEBC TO EWS 🚩

09 Nov, 07:08


MAT मध्ये निकाल काही लोकांच्या बाजू ने लागला तेव्हा काहीजण बोलले होते वाचा MAT ची ORDER आणि तोडा अकलेचे तार....
158 मार्क्स ❤️
लावा ताकत वाली संघटना 😅

त्यांच्या साठी त्यांचाच Dialogue
वाचा HC chi order आणि तोडा आपले अकलेचे तार...

😎😎 🔥SARKAR🔥😎😎


2019 2024 कोणताही सरकार येवो....
🇮🇳सत्यमेव जयते 🇮🇳 (Always)

SEBC TO EWS 🚩

08 Nov, 18:15


आर्थिक दुर्बल घटकातील लोकांकडून वर्गणी गोळा करून...Mes-२०१९ चा मुख्य परीक्षा निकाल आणि त्याच धर्तीवर MES -२०२० चा पूर्व परीक्षा निकाल रद्द करण्याचा मस्त बेत आखला जाणार..... वर्गणी दरानी विचार करून वर्गणी द्या.....वर्गणी दारांनी स्वतः केस च अभ्यास करावा HC चा judgement पुर्ण नीट वाचावे..नंतरच पैसे जमा करावे....
😂😂
वर्गण्या गोळा करून केस केस खेळण्या पेक्षा MES-2021,2022 ,23 गेली निदान MES -24 तरी हातातून घालवू नका हा एक प्रामाणिक सल्ला..नसेल पटत तर चालू द्या तारीख पे तारीख.. नंतर SC to ICJ to UNO with VISA😂😂😂
राज्यसरकार व आम्ही SC chya कायदेशीर लढाई ला पुर्ण तयार आहोत.....💯

SEBC TO EWS 🚩

08 Nov, 12:29


घ्या विकत ज्यांना ज्यांना विकत घेता येत असेल त्यांना.. असा काहीजण म्हणत आहे..

HC चा SEBC TO EWS प्रकरणी 22/12/23 चा निकाल काहींनी SC त challenge केला आहे... त्यांना SC मधील लढाई करता शुभेच्या SC चा निकाल आल्यानंतर तिथं मनाप्रमाणे निकाल नाही लागला तर आपल्याला
International Court Of Justice (Hague Netherlands) मध्ये परत MES-19 चा लढा चालवावा लागेल...😂
तिथं सुद्धा आपल्या मनाप्रमाणे निकाल नाही लागला तर पुन्हा न्याय विकला जातो बोलून
United Nations Organization (UNO, New York, US) मध्ये Appeal करावे....😂😂

MES-2019 नोकर भरती मध्ये धमाका होणार अशी अपेक्षा लावून बसलेल्याना यापुढील SC,ICJ, UNO अश्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लढाई करता advance मध्ये शुभेच्छा..

SEBC TO EWS 🚩

08 Nov, 03:47


Imp one for SEBC TO EWS CASE

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 17:23


MES-19 (1053 जणांची नियुक्ती 1/12/2022,94 जणांची नियुक्ती Dec/2023 मधेच झाली साधारण वर्ष उलटत आले)
MES-20 (217 जणांची नियुक्ती Dec. 23/jan24 मध्ये झाली )
MES-21 नियुक्ती झाली..
MES-22 नियुक्ती झाली
MES-23 (Mains Result Pending)
MES-24 (Prelim on 1/12/24)

आता पुन्हा MES-19 चा मुख्य परीक्षेचा निकाल बदलून मुलाखती व्हाव्या... Mes-2020 ची mains पुन्हा व्हावी...
अशी मागणी दिसत आहे.... 😂😂😂
लढते रहो.... जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नही.....😂😂

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 17:15


MES-19 चा Mains चा सुधारित लागलेला निकाल (23/07/2021 रोजी लागलेला निकाल) अवैध ठरवण्याचा विचार आहे.. तसेच MES-2020 चा prelim चा निकाल चुकीच्या पद्धतीने म्हणजेच SEBC TO EWS करून लावला म्हणून चूक आहे असा विचार आहे...
असा विचार असणाऱ्यांना SC मधील लढाई करता शुभेच्या...😂😂

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 17:09


सद्यस्थितीत SEBC TO EWS या केस करिता मा. उच्च न्यायालयाने दि. 22/12/23 रोजी दिलेला निकाल हा कायदा आहे.... 👍

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 17:04


Suprem Court
Tej Prakash Pathak Judgement :- 7/11/2024
5:0

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 17:01


👆👆Bombay HC Judgement :- 22/12/2023

मा.उच्च न्यायालयाने दि. 22 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट ता दिलेली आहे... POINT 77 & 78 मध्ये..
जाहिराती मध्ये भरती प्रक्रियेत बदल केला जाऊ शकतो असा स्पष्ट उल्लेख होता...
आणि आज मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तोब केला आहे.. जर जाहिराती मध्ये स्पष्ट उल्लेख असेल तर बदल करता येऊ शकतो... ELIGIBILITY CRITERIA मध्ये...
मुळात SEBC To EWS केस मध्ये ELIGIBILITY मध्ये कोठेही बदल झालेला नाही..... याबाबत ही उच्च न्यायालयानेही स्पष्टता दिलेली आहे...
SEBC आरक्षण रद्द झाल्यानंतर Rules not existence or Silent अशी स्थिती तयार झाली ति दूर फक्त केली गेली... या बाबत आज दिलेल्या judgement मध्ये 42 मधील point 5 हा देखील खुप imp आहे.....👍

SEBC TO EWS 🚩

07 Nov, 06:49


IMP Judgement For Recruitment Rules

SEBC TO EWS 🚩

25 Oct, 17:06


💯

SEBC TO EWS 🚩

24 Oct, 08:40


SEBC TO EWS CASE
Supreme Court
Next Date :- 12/11/24

SEBC TO EWS 🚩

17 Oct, 16:44


https://youtu.be/xLPK9en90Jw?si=v0RFh066FntUTAu3

SEBC TO EWS 🚩

17 Oct, 14:06


Constitutional Bench of Supreme Court Uphelds Validity of Section 6A of Citizenship Act 1955 (4:1)

SEBC TO EWS 🚩

15 Oct, 17:46


👉Social Justice & Special Assistance Department
👉Set up Committee For SC Reservation Sub-Categorization
👉Ref. - Supreme Court Judgement

SEBC TO EWS 🚩

14 Oct, 15:48


SEBC TO EWS CASE
Supreme Court
Next Date :- After Three Week

SEBC TO EWS 🚩

14 Oct, 15:47


Validity of SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
NEXT DATE :- 19/11/2024 @ 2:30

SEBC TO EWS 🚩

13 Oct, 02:47


Bombay High Court
PIL 11/2024
Maratha To OBC Kunbi Validity Case
Previous Date:-10/10/24
Next Date :- 27/11/24

SEBC TO EWS 🚩

13 Oct, 02:31


Bombay HC Hearing
Validity of SEBC Act-२०२४
11/10/24 Hearing 👆👆

SEBC TO EWS 🚩

11 Oct, 15:32


Validity of SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
NEXT DATE :- 14/10/2024 @ 2:30

SEBC TO EWS 🚩

06 Oct, 17:39


https://youtu.be/8fhYxmqTL68?si=N17PjBBKSDmAm_3b

SEBC TO EWS 🚩

05 Oct, 16:18


तुटेंगी तलवारे टकराके तुमसे हो जायंगे दुश्मनों के तर्कश खाली
हर मैदान-ए- जंग मे तुम बैखोप लढो वक्त से पहले मौत नही आती 🔥

SEBC TO EWS 🚩

05 Oct, 16:14


SEBC TO EWS Case
Challenge To Bombay HC Judgement
SUPREM COURT
Upcoming Hearing Date :- 14/10/24

SEBC TO EWS 🚩

03 Oct, 12:12


Validity of SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
NEXT DATE :- 11/10/2024 @ 2:30

SEBC TO EWS 🚩

25 Sep, 13:23


Validity of SEBC ACT-2024
BOMBAY HIGH COURT
NEXT DATE :- 03/10/2024 @ 2:30

SEBC TO EWS 🚩

23 Sep, 17:37


Validity of SEBC ACT-2024
बाबत पूर्ण पिठासमोर सुरु असलेल्या मा. उच्च न्यायालयातील सुनावण्या पूर्ण होऊन १ डिसेंबर २०२४ पर्यंत SEBC ACT-2024 च्या VALIDITY बाबत निकाल जाहीर होईल ही अपेक्षा....

1,467

subscribers

240

photos

30

videos