समाजकल्याण अधिकारी परीक्षा. @samajkalyanadhikari80 Channel on Telegram

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

@samajkalyanadhikari80


समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023

Join us : https://t.me/samajkalyanadhikari80

contact

💁 संपर्क 💌 : - @Vikas_80

"ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते"

समाजकल्याण अधिकारी परीक्षा (Hindi)

समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 के लिए तैयारी कर रहे छात्रों और छात्राओं के लिए एक महत्वपूर्ण टेलीग्राम चैनल है। यहाँ परीक्षा सम्बंधित महत्वपूर्ण सूचनाएं, पाठ्यक्रम, मॉडल पेपर्स, पिछले वर्ष के प्रश्न पत्र, और अन्य महत्वपूर्ण सामग्री साझा की जाती है। इस चैनल में आपको समाजकल्याण अधिकारी परीक्षा के लिए बेहतरीन स्टडी मैटेरियल और तैयारी के लक्षण मिलेंगे।nnइस चैनल में मोबाइल या कंप्यूटर से आसानी से जुड़ सकते हैं। जुड़ने के लिए आपको केवल इस लिंक पर क्लिक करना होगा: https://t.me/samajkalyanadhikari80nnअगर आपके पास कोई सवाल या सुझाव हैं, तो आप हमसे सीधे संपर्क कर सकते हैं। संपर्क करने के लिए आप चैनल के एडमिन @Vikas_80 से चैट कर सकते हैं।nnइस चैनल में हम मानते हैं कि 'ज्ञान दिलाने से ग्यान बढ़ता है', और हमें यह गर्व है कि हम छात्रों को सहायता और मार्गदर्शन प्रदान करने में सक्षम हैं। तो आइये, हमारे साथ जुड़ें और समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 की तैयारी में अपनी सफलता की दिशा बदलें।

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

20 Feb, 04:03


पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस विषुववृत्त म्हणतात. ही रेषा पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभाजित करते: उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. विषुववृत्ताच्या जवळच्या प्रदेशाला उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात, कारण येथे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात पडतो.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

20 Feb, 03:57


अजिंठा-वेरूळ येथील गुंफांची देखभाल भारतीय पुरातन वस्तू जतन विभाग (Archaeological Survey of India - ASI) मार्फत केली जाते. ASI ही भारत सरकारची संस्था आहे, जी देशातील ऐतिहासिक आणि पुरातन स्थळांच्या संरक्षणासाठी आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. अजिंठा आणि वेरूळ येथील गुंफा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहेत, परंतु त्यांची देखभाल ASI द्वारेच केली जाते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

20 Feb, 03:19


ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर मकराना येथून आणला गेला. मकराना हे राजस्थानमधील एक प्रसिद्ध संगमरवरी खाणकामाचे ठिकाण आहे. येथील संगमरवरी दग्दाचा वापर ताजमहलसह अनेक ऐतिहासिक इमारतींच्या बांधकामात करण्यात आला आहे.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

20 Feb, 03:16


राजस्थानमधील अंशत: शुष्क प्रदेशास बागर म्हणतात. बागर हा प्रदेश मुख्यत्वे राजस्थानच्या उत्तर भागात आढळतो आणि या प्रदेशात मृदा सुपीक असते, परंतु पाण्याची उपलब्धता कमी असते. या प्रदेशात शेतीसाठी सिंचनाची आवश्यकता असते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

20 Feb, 03:09


वर्षातील सर्वात मोठा दिवस, ज्याला समर सोल्स्टिस (Summer Solstice) म्हणतात, हा २१ जून रोजी येतो. या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर थेट डोक्यावर असतो, ज्यामुळे उत्तर गोलार्धात सर्वात जास्त काळ सूर्यप्रकाश मिळतो.

- दिवसाचा कालावधी:
- १३ तास १३ मिनिटे हा सर्वात मोठ्या दिवसाचा अंदाजे कालावधी आहे. हा कालावधी भौगोलिक स्थानानुसार थोडा बदलू शकतो. उदाहरणार्थ, मुंबईसारख्या शहरात दिवसाचा कालावधी सुमारे १३ तास १६ मिनिटे असतो, तर दिल्लीमध्ये तो १४ तासांपर्यंत जाऊ शकतो.
- कारण: पृथ्वीचा उत्तर ध्रुव या दिवशी सूर्याकडे सर्वाधिक झुकलेला असतो, ज्यामुळे सूर्यकिरणे जास्त वेळ पृथ्वीवर पडतात.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 22:51


🚀 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयतीच्या शुभ दिनी, 19 फेब्रुवारी 2025 रोजी, "AI & AGI Future" या चॅनलची सुरवात करत आहोत! 🚀 

🌟 नवीनतम तंत्रज्ञानाच्या जगात भविष्यात उडी घ्या! 

🧠 चॅनलचे उद्दिष्ट :  -

ज्ञानाचा विस्तार: AI आणि AGI याबद्दलचे ज्ञान वाढवणे. 

जागरूकता निर्माण: भविष्यातील तंत्रज्ञानाच्या परिणामांबद्दल समज विकसित करणे. 

विविध क्षेत्रांमध्ये वापर: समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये AI आणि AGI यांचा वापर आणि महत्त्व याविषयी माहिती देणे. 

विकसनशील प्रकल्प: AI आणि AGI तंत्रज्ञानांच्या विकसनशील आणि प्रायोगिक प्रकल्पांवर प्रकाश टाकणे. 

समस्या-समाधान: AI आणि AGI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठीच्या उपायांचे स्पष्टीकरण करणे. 

करिअर संधी: तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि आव्हाने यांची चर्चा करणे. 

🌐 आजच सामील व्हा आणि भविष्याचा भाग व्हा! 

👉 [ https://t.me/AIAGIFuture ] 👈 

AI च्या सहकार्याने, एक चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी आमच्या सोबत सामील व्हा! 

* ‛एआय’ शिकल तर स्पर्धेत टिकाल. *

🔥 जय शिवराय, जय विज्ञान! 🔥

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 22:48


"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🚩🚩

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 22:05


सामान्य एआय ( AGI ), जी मानवासारखी कोणतीही संज्ञानात्मक कार्य करू शकते, ती अजूनही एक सैद्धांतिक संकल्पना आहे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 22:00


क्षमतांवर आधारित एआयचे प्रकार म्हणजे नॅरो एआय, जनरल एआय आणि सुपर एआय. "पर्यवेक्षित एआय" ही श्रेणी नाही.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 21:57


"आर्टिफिशियल इंटेलिजेंस" हा शब्द पहिल्यांदा १९५६ मध्ये डार्टमाउथ कॉन्फरन्स दरम्यान जॉन मॅकार्थी यांनी वापरला होता.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Feb, 21:52


रिअ‍ॅक्टिव्ह मशीन्स ही एआय सिस्टीम आहेत जी मागील अनुभव साठवल्याशिवाय विशिष्ट इनपुटला प्रतिसाद देतात.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Jan, 04:06


लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही

स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जातील, पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत

मंत्री अदिती तटकरे

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Jan, 04:05


राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतच्या 3 हजारावर जागा रिक्त

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

22 Jan, 16:57


आदिवासी विकास विभाग मधील पदभरती बद्दल RTI द्वारे प्राप्त झालेली माहिती.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

22 Jan, 16:53


दिव्यांग कल्याण विभाग RTI.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Jan, 00:59


⭐️ एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना अधिनस्त 2024.  मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी टेस्ट.

       📌 Test क्रमांक : - 2
       
        TEST LINK : -

https://www.rayvila.com/g.php/250114061755

       💥  विषय : -  एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना.

      ☀️ प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण केल्याले आसेल.

      50 प्रश्न, 100 गुण , वेळ : - 60 मिनिट.

            ⭐️⭐️⭐️⭐️⭐️

💐💐💐 Join  :  -  💐💐💐

https://t.me/samajkalyanadhikari80

             💥💥💥💥💥💥💥

https://t.me/Anganwadisupervisor

                ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Jan, 00:56


✍️ एआय टास्क फोर्स स्थापन
महाराष्ट्र ठरले एआय धोरण राबविणारे पहिले राज्य

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Jan, 00:56


✍️ 21 जानेवारीला आकाशात एक विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Jan, 00:55


वेतन आयोगाचा 70 वर्षाचा इतिहास.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Jan, 13:48


⭐️ एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना अधिनस्त 2024.  मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी टेस्ट.

       📌 Test क्रमांक : - 2

         💥  विषय : -  एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना.

☀️ प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण केल्याले आसेल.

      50 प्रश्न, 100 गुण , वेळ : - 60 मिनिट.

            ⭐️⭐️⭐️⭐️⭐️

💐💐💐 Join  :  -  💐💐💐

https://t.me/samajkalyanadhikari80

             💥💥💥💥💥💥💥

https://t.me/Anganwadisupervisor

                ⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

18 Jan, 13:47


📌  एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना अधिनस्त 2024.  मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी MCQ + महत्त्वाच्या pdf + महत्त्वाची माहिती & Test आसणारी पेड बँच .

📚  वैशिष्ट्ये : -

👉 दररोज  मुख्य सेविका या परीक्षेसंबधित ( poll स्वरूपातील ) 10 ते 15 प्रश्न. ( सोमवार ते शनिवार.) परिक्षाभिमुख तसेच सर्व विषायावरील प्रश्नाचा व माहितीचा समावेश.

👉 आठवड्याला रविवारी टेस्ट घेतली  जाईल. काही टेस्ट अभ्यासक्रमातील घटकावर आणि काही टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमावर होतील.

⭐️ महिला व बाल विकास घटक, पोषण अभियान व संगणक ज्ञान ( 100 गुण ) यावर जास्तीत जास्त सराव प्रश्न.

बॅच VALIDITY : - मुख्य सेविका / पर्यवेक्षिका परीक्षा होईपर्यंत.

⚡️ तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥

    👇👇ॲडमिशनसाठी process 👇👇

⚡️ बँचची फी 👉 500 रु.

📱फोन पे
/Google pay Number 👉 9158104578

⭐️ वरील दिलेल्या Mo .No वरती Payment करून...

📌 Payment केल्यानंतर स्क्रीनशॉट व संपूर्ण नाव
@Vikas_80 या telegram username वर पाठवा.

🔰 Admission केल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट चॉनेल मध्ये add केलं जाईल.

💥 For Enquiry Contact  : -  
@Vikas_80 /
9158104578
--------------------------------

🛑 Visit : -

https://t.me/Anganwadisupervisor

https://t.me/samajkalyanadhikari80

Channel.

🙏🙏🙏🙏

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

15 Jan, 05:20


📍अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान ☑️

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

15 Jan, 04:13


विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य

A.ज्या राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आला असेल, अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व त्याने स्वेच्छेने सोडून दिले तर.

B.ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता, त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर.

C.पक्षाने दिलेल्या निर्देशाविरुद्ध जावून तो मतदानापासून दूर राहिला तर.

D.अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Jan, 03:46


आज  पासून मुख्य सेविका या परीक्षेविषयची सर्व माहिती , poll स्वरूपात प्रश्न आपल्या पेड बँच मध्ये अपलोड करण्यात सुरवात करणार आहोत.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

04 Jan, 12:57


Scam Alert!

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

04 Jan, 04:10


आज आपण “चालू घडामोडीशी संबधीत महिला व बालविकासाच्या योजना” या संबधित काही महत्त्वाचे mcq प्रश्नउत्तरे पाहाणार आहोत.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

03 Jan, 14:35


संरक्षण अधिकारी - महिला व बाल विकास विभाग या परीक्षेसंबधीत सर्वात महत्त्वाचा कायदा हा “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम, 2005” हा आहे. या परीक्षेत कमीत कमी या कायद्यावर 5 प्रश्न येवू शकतात.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

03 Jan, 14:29


*कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005*

स्त्रियांच्या होणा-या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ साली केला आणि त्याची अंमलबजावणी २६ ऑक्टोबर २००६ पासून देशात लागू झाली.

💁‍♀️ * कौटुंबिक हिंसाचार म्हणजे:*

👉 महिलेची शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ असा आहे.

हिंसामुक्त जीवन जगणे हा स्त्रीचा मानवी हक्क आहे. तिच्यावर होणा-या छळाविरुद्ध ती राज्य सरकार नियुक्त संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, सेवादायी पंजीकृत संस्था इ. ठिकाणी रितसर तक्रार देऊन तिला न्याय मागण्याचा अधिकार आहे.

👀 * आधिक माहिती*

▪️कोणतीही पीडित स्त्री जी कौटुंबिक हिंसाचारास बळी पडत आहे, पडली आहे, की जी प्रतिवादीसोबत विवाहासारख्या संबंधातून गेली आहे, ती या अधिनियमाखाली आपला नवरा किंवा नातेवाइकांविरुद्ध रितसर तक्रार दाखल करू शकते.

▪️त्यासाठी तिला स्थानिक पोलीस, राज्य सरकारी नियुक्त संरक्षण अधिकारी, सेवा देणारी पंजीकृत संस्था मदत करतात.

▪️सेवाभावी संस्था यांची नेमणूक या कायद्यांतर्गत अत्याचारीत स्त्रीच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आली आहे.

▪️अत्याचारग्रस्त स्त्रीला लवकरात लवकर न्याय मिळावा या हेतूने तशा प्रकारची तरतूद या कायद्यात केलेली आहे.

▪️पीडित महिलेला आता तिच्या हक्क बजावणीसाठी वेगवेगळ्या कायद्यांतर्गत निरनिराळे दावे करण्याची आता गरज नसून एकापेक्षा जास्त साह्याचे आदेश ती या कायद्याखाली मागू शकते.

▪️या कायद्यान्वये पीडित स्त्रीला मदत तर मिळेतच आणि कौटुंबिक हिंसाचारापासून प्रतिबंधित केले जाते.

▪️हे न्यायाधीशांचे आदेश म्हणजे निवाशी आदेश, आर्थिक बाबींसंबंधी आदेश, भरपाईचे आदेश इ. प्रतिवादीने जर का न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा उल्लंन केल्यास त्या व्यक्तीस नियमानुसार कैद, दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनाविण्यात येतात.

▪️या कायद्याखालील गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जातो आणि तो दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येतो.

▪️मात्र स्त्रीने जर का त्याचा गैरफायदा घेण्याचे ठरवून कृती केली तर मात्र तिला कायद्याने दोषी ठरवून शिक्षा होऊ शकते.

▪️या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम स्थानिक पोलीस स्टेशनचे असते. राज्यात विकास अधिकारी, प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी इ. संरक्षण अधिकारी म्हणून शासनाने नियुक्त केल्याने पीडितेला जलदगतीने न्याय मिळण्याची सोय आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

03 Jan, 14:26


कौटुंबिक हिंसाचार कायदा_ 2005.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

06 Dec, 08:16


लोकशाही राज्यघटना लिहून भारतात लोकांचे राज्य निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपले अमूल्य योगदान दिले. आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!🙏🙏

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

05 Dec, 13:42


मुख्यमंत्री पदी आज देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राजकरण बाजूला ठेवून या व्यक्तिमत्वा कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

            २०१९ ला मुख्यमंत्री पदाला हुलकावणी मिळाली. मात्र हार मानली नाही. २.५ वर्षा मध्ये पुन्हा सत्ता वापस आणि एक पाऊल मागे जात उपमुख्यमंत्री स्वीकारले. नंतर लोकसभा निवडणुकीत अपयश आले तरी जोमाने उठून विधान सभा गाजवली अणि पुन्हा मुख्यमंत्री पद काबीज केले. भविष्यात देशाच्या राजकारणतील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणुन देवेंद्र फडणवीस याचे नाव घेतले जाईल.

             आयुष्यात चढ उतार येत रहातात. फक्त जिद्द सोडता कामा नये. जो जिद्द अणि चिकाटी ठेवतो तोच विजयी होतो.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

05 Dec, 12:49


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

04 Dec, 08:26


देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री,उद्या शपथ घेतील 💐💐

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

04 Dec, 08:24


♦️नाताळ च्या दिवशी MPSC परीक्षेला विरोध.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

04 Dec, 05:36


भारताचा प्रजनन दर.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Nov, 13:11


⭐️ सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग या परीक्षेसाठी टेस्ट.

      🏆 Test क्रमांक : - 13

         विषय : -  संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट - 6

     ☀️प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण केल्याले आसेल.

      100 प्रश्न, 200 गुण , 1/4 नकारात्मक गुणदान असेल .

              💐💐💐 Join  :  -  💐💐💐

https://t.me/samajkalyanadhikari80

               ⭐️⭐️⭐️⭐️⭐️

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Nov, 13:11


👇👇👇

             @Vikas_80

या id वर स्किनशॉट पाठवा 👆👆👆

सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग या परीक्षे साठी MCQ + महत्त्वाच्या pdf + महत्त्वाची माहिती + Test आसणारी पेड बँच .

❤️❤️पेड बँच ची वैशिष्ट्य❤️❤️

🔰 Admission केल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट चॉनेल मध्ये add केलं जाईल.

🔰 प्रायव्हेट चॉनेल मध्ये दररोज poll स्वरूपात प्रश्नांचा सराव.

👉  परीक्षेसाठी आवश्यक pdf दिल्या जातील.

👉 प्रत्येक आठवड्याला रविवारी टेस्ट घेतली जाईल .

🔰 टेस्ट सोडवण्यासाठी कोणत्याही ॲपची गरज नाही. टेस्ट Pdf स्वरूपात हि मिळेल.

🔰 ऑनलाईन टेस्ट 3 वेळा सोडवता येईल.

🔰 कोर्स कालावधी सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग परीक्षा होईपर्यंत.

🔰 ऑनलाईन टेस्ट सोडवली की लगेच तुम्हाला तुमचे मार्कशीट दिसेल.


❤️❤️ॲडमिशनसाठी process ❤️❤️

बँचची फी 👉 केवळ 1500 रु. ( नवीन विद्यार्थ्यांना )

ज्या विद्यार्थ्यांनी आधी आपल्या समाज कल्याण अधिकारी परीक्षा बँचला अँडमिशन घेतले होते. त्या विद्यार्थ्यांना फक्त 1000 ₹. ( जुन्या विद्यार्थ्यांना )

फोन पे/Google pay👉 9158104578

🔋वरील दिलेल्या Mo .No वरती Payment करून.

Payment केल्यानंतर स्क्रीनशॉट व संपूर्ण नाव
@Vikas_80 या telegram username वर पाठवा.

Visit
: -
https://t.me/samajkalyanadhikari80
Channel


🙏🙏🙏

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Nov, 13:08


#Update
येत्या सोमवारी, नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी !

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Nov, 03:56


महाराष्ट्र विधानसभा निकालाला सुरुवात झाली आहे 🔥😍✌️

https://results.eci.gov.in/index.html

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

23 Nov, 01:48


महाराष्ट्र विधानसभा 2024 निकाल खालील लिंक वरती बघता येईल.

https://results.eci.gov.in/index.html

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Nov, 14:19


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Nov, 14:17


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

19 Nov, 12:58


♦️उत्सव लोकशाहीचा...
बजावू हक्क मतदानाचा♦️

मतदान : बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं. ६

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 12:53


♦️ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  च्या अनुषंगाने  18,19 व 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत..

👉 संबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरील तारखेला शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा..🙏

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 12:50


नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी..

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 12:48


14 नोव्हेंबर - बालदिन
💐

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 12:46


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट

नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11
महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर
सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 03:41


मुलाखतीत उमेदवाराची पुढील क्षमता तपासतात -

१) उमेदवाराचा सर्वसामान्य कल कसा आहे?

२) एखाद्या हेतूविषयी वैविध्य व सखोलता याबाबत उमेदवाराची तपासणी केली जाते.

३) उमेदवाराच्या बौद्धिक, सामाजिक, नैतिक वैशिष्ट्यासह, व्यक्तिमत्त्वाची समीक्षात्मक माहिती आत्मसात करण्याची त्याची शक्ती किती आहे?

४) उमेदवारास देशातील व देशाबाहेरील घटनांबाबत कितपत आस्था आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

५) एखादा प्रसंग सांगून त्यावर उमेदवाराची निर्णय घेण्याची क्षमता पाहिली जाते.

६) चाकोरीबाहेरील जीवनाविषयी उमेदवारास कितपत आस्था आहे, हे जाणून घेतले जाते.

७) उमेदवाराची एखाद्या विचारलेल्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व तार्किक स्पष्टीकरणासह उत्तर देण्याची क्षमता तपासतात.

वरील सर्व बाबींचा निकष लावला जात असल्याने प्रामुख्याने मुलाखतीवेळी विचारले गेलेले प्रश्न व उमेदवाराची तयारी यावरच मुलाखतीचे यशापयश अवलंबून असते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 03:37


मुलाखतीचे हेतूं खालीलप्रमाणे-

1) उमेदवाराने जेथे अर्ज केला आहे, त्या संस्थेत अथवा कार्यालयात त्या उमेदवाराचा किती उपयोग होईल हे पाहणे, हा मुलाखतीचा प्रमुख हेतू असतो.

२) नोकरीसाठी निवड होणाऱ्या संभाव्य उमेदवारांची मानसिक व शारीरिक कुवत, बौद्धिक क्षमता, सामाजिक वैशिष्ट्ये, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे घटक तसेच तो एखाद्या पदासाठी योग्य आहे की नाही- हे तपासण्याचा मुलाखतीचा एक मुख्य हेतू असतो.

३) MPSC, UPSC किंवा स्टाफ सिलेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या दोन्ही लेखी परीक्षांमध्ये उमेदवाराची बौद्धिक पातळी सिद्ध झालेली असते. बौद्धिक क्षमता सिद्ध झाल्यानंतर उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व प्रशासकीय कौशल्याने सयुक्तिक आहे की नाही हे तपासणे, तसेच उमेदवाराचे प्रत्यक्ष अस्तित्व, बोलणे, विचार करणे, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत तो कोणता निर्णय घेईल हे शोधणे, त्याच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे, किंवा निर्णय घेण्याची क्षमता किती आहे, हे शोधणे हा मुलाखतीचा मुख्य हेतू असतो.

४) लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची सामाजिक, मानसिक व व्यवस्थापकीय कौशल्ये तपासून त्याचा प्रशासकीय दृष्टिकोन तपासणे.

५) विशिष्ट पदावर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक बांधीलकी व वैज्ञानिकदृष्ट्या खात्रीशीर माहिती याबाबतची उमेदवाराची क्षमता
प्रत्यक्ष त्या उमेदवाराकडूनच मिळवून त्या संबंधित पदावर राहण्यासाठी योग्य आहे की नाही ते पाहणे.

६) पात्र उमेदवारांना विशिष्ट पद स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देऊन प्रशासनात चांगले उमेदवार निवडणे.

७) एखाद्या विशिष्ट पदासाठी आवश्यक असणारे संघटन कौशल्य आणि पर्याप्त ज्ञानाबाबतची सविस्तर माहिती उमेदवारास आहे की नाही हे तपासणे.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

14 Nov, 03:26


मुलाखत ही एखाद्या उमेदवाराकडे असणारी -

१) परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता,

२) त्याचे संवाद कौशल्य,

३) निर्णय शक्ती,

- यासारख्या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांची चाचणी घेण्याची एक परिणामकारक पद्धत मानली जाते.

प्रशासनात काम करताना उमेदवाराकडे सर्वांना कसोर्ट बरोबर घेऊन जायची कुवत आहे की नाही हे ज्ञानाचे तपासण्याबरोबर त्या व्यक्तीची कार्यक्षमता, सकारात्मक ये दृष्टिकोन, वैचारिक स्पष्टता, प्रामाणिकपणा, विनयशीलता, हे आज्ञाधारकपणा यासारख्या गुणवैशिष्ट्यांची खात्री करून घेतली जाते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

08 Nov, 23:15


क्रमाने लगतच्या दोन अक्षरांची जोड्यांची पदे दिली आहेत परंतु SR ही उलट क्रमाने आलेली अक्षर जोडी आहे म्हणून SR हे विजोड पद आहे.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

08 Nov, 23:13


25 जुन ला शुक्रवार होता 25 जुन पासून पुढे (26 तारखेपासून मोजायला सुरुवात करायची) 14 जुलै पर्यंत 19 दिवस भरतात एका आठवड्यात 7 दिवस असतात म्हणून त्याला 7 ने भाग द्यायचा म्हणजे तोच वार येईल.

19÷7= 2 आठवडे 5 दिवस

म्हणजे 2 आठवड्यांनी पुन्हा तोच वार येईल तो वार शुक्रवार होता आणि आणखी 5 दिवस पुढे म्हणून बुधवार येईल.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

08 Nov, 23:11


शिक्षक दिन 5 सप्टेंबर ला असतो आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर ला तर ते एकूण 27 दिवस भरतात

म्हणून 27÷7= 3 आठवडे 6 दिवस

म्हणून गांधी जयंतीला शनिवार येईल.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

08 Nov, 23:09


पहिल्या संख्येचा वर्ग - 1 = दुसरी संख्या

13 चा वर्ग = 169

169-1-168

त्याचप्रमाणे 224 म्हणजे.

225-1-224 225 हा 15 चा वर्ग आहे

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

08 Nov, 11:21


♦️भरतीचे नियम अचानक बदलता येणार नाही - सुप्रीम कोर्ट.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 14:29


⭐️ सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग या परीक्षेसाठी टेस्ट.

      🏆 Test क्रमांक : - 10.

       विषय : - भारतीय सामाजिक समस्या, कारणे व उपाय :

मागासवर्गीयांच्या समस्या व उपाय

शेतकरी, भूमीहीन शेतमजूर, स्थलांतरित शेतमजूर (विशेषतः ऊसतोड कामगार) यांच्या समस्या व उपाय महिलांच्या समस्या, सर्वांगीण विकास व सुरक्षितता, महिला सक्षमीकरण

शहरीकरण व बकालवस्त्या, सफाई कामगारांच्या समस्या व उपाय

असंघटीत कामगारांच्या समस्या व उपाय

तृतीयपंथी यांच्या समस्या व उपाय.

     💐💐💐 Join  :  -  💐💐💐

https://t.me/samajkalyanadhikari80

               ⭐️⭐️⭐️⭐️⭐️

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 14:24


Mpsc group b, C form भरताना खूप जणांना payment अडचण येत आहेत

लवकर च (उद्या पर्यंत notification येईल date वाढ होईल कि नाही ते try करत रहा तरी )


आयोगाने TCS, IBPS प्रमाणे UPI PHONE पे, G PAY ऑपशन दिल्यास अस्या समस्या येणार नाही

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 04:13


समाजशास्त्र समाज कार्यकर्त्याला ज्ञानाची बैठक देते, तर समाजकार्य ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून समस्यांचे समाधान शोधते.

व्यक्तींचा व समाजाचा अभ्यास करण्याचे ज्ञान समाजशास्त्राद्वारे होते.

समाजशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग समाजकार्यकर्त्याला समाज, समाजव्यवस्था, सामाजिक घटना यांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 04:10


केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या पहिल्या अध्यक्षा
दुर्गाबाई देशमुख होत्या.

दुर्गाबाई देशमुख या भारतीय स्वातंत्र्यसेनानी, वकील, समाजसेविका होत्या.

रिझर्व्ह बँकेचे तिसरे गव्हर्नर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या त्या पत्नी होत्या.

त्या भारतीय संविधान सभा व नियोजन आयोगाच्या देखील सदस्य होत्या.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता.

त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्य केले होते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 04:08


नेहरू युवा केंद्र संघटन ही युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाची एक स्वायत्त संघटना 1972 पासून कार्यरत आहे.

ही संघटना देशातील युवकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी कार्यरत असून तिची देशातील साधारणपणे 623 जिल्ह्यांत कार्यालये आहेत.

या संघटनेला केंद्र शासनाकडून वित्तीय साहाय्यता केली जाते.

नेहरू युवा केंद्र संघटनाअंतर्गत युवकांचे प्रशिक्षण, जनजागृती, कौशल्ये विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्य केले जाते.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

02 Nov, 04:06


प्राथमिक गटातील सदस्यांमध्ये संबंध जिव्हाळ्याचे व अनौपचारिक असतात.

ज्या समूहात अतिषय निकटचे समोरासमोरचे व जिव्हाळयाचे संबंध आहेत. व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात. हे समूह व्यक्तीचे सामाजिक स्वरूप निष्चित करण्यास मुख्य आधार असतात.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

26 Oct, 04:45


संरक्षण अधिकारी -महिला व बाल विकास संचालनालय पुणे,2012 चा पेपर.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

26 Oct, 02:44


पशुगणना 🦓 🐆 🐅

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

25 Oct, 12:41


♦️केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सारांश

  👉 स्रोत :- PIB (मराठी).

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

25 Oct, 12:40


🖊️ आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यांत सूरू केलेलीं टेलिमानस टोल फ्री ही हेल्प लाईन नैराश्यग्रस्तांना खूप मोठा आधार ठरली आहे.
👉 आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढली
👉 कोल्हापुर , पुण्यात सर्वाधिक दूरध्वनी
👉सर्वात जास्त प्रेमसंबंध आणि विवाह संबंध हि कारणे आहेत.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

21 Oct, 13:50


💥 सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग या परीक्षेसाठी टेस्ट.

  🏆 Test क्रमांक : - 8 निकाल.

   विषय : -  मानवी अभिरुद्धी व व्यक्तिमत्व विकास.

निवासी संस्थांतील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास.

दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास.

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

          💐💐💐 Join  :  -  💐💐💐

https://t.me/samajkalyanadhikari80

             💥💥💥💥💥💥💥

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

21 Oct, 13:49


👇👇👇

             @Vikas_80

या id वर स्किनशॉट पाठवा 👆👆👆

सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग या परीक्षे साठी MCQ + महत्त्वाच्या pdf + महत्त्वाची माहिती + Test आसणारी पेड बँच .

❤️❤️पेड बँच ची वैशिष्ट्य❤️❤️

🔰 Admission केल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट चॉनेल मध्ये add केलं जाईल.

🔰 प्रायव्हेट चॉनेल मध्ये दररोज poll स्वरूपात प्रश्नांचा सराव.

👉  परीक्षेसाठी आवश्यक pdf दिल्या जातील.

👉 प्रत्येक आठवड्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर 100 प्रश्नांची व 200 मार्काची रविवारी टेस्ट घेतली जाईल .

🔰 टेस्ट सोडवण्यासाठी कोणत्याही ॲपची गरज नाही. टेस्ट Pdf स्वरूपात हि मिळेल.

🔰 ऑनलाईन टेस्ट 3 वेळा सोडवता येईल.

🔰 कोर्स कालावधी सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ व प्रकल्प अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभाग परीक्षा होईपर्यंत.

🔰 ऑनलाईन टेस्ट सोडवली की लगेच तुम्हाला तुमचे मार्कशीट दिसेल.


❤️❤️ॲडमिशनसाठी process ❤️❤️

बँचची फी 👉 केवळ 1500 रु. ( नवीन विद्यार्थ्यांना )

ज्या विद्यार्थ्यांनी आधी आपल्या समाज कल्याण अधिकारी परीक्षा बँचला अँडमिशन घेतले होते. त्या विद्यार्थ्यांना फक्त 1000 ₹. ( जुन्या विद्यार्थ्यांना )

फोन पे/Google pay👉 9158104578

🔋वरील दिलेल्या Mo .No वरती Payment करून.

Payment केल्यानंतर स्क्रीनशॉट व संपूर्ण नाव
@Vikas_80 या telegram username वर पाठवा.

Visit
: -
https://t.me/samajkalyanadhikari80
Channel


🙏🙏🙏

18,154

subscribers

4,510

photos

15

videos