Civil Info © @civinfo Channel on Telegram

Civil Info ©

@civinfo


Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo

Civil Info © (Marathi)

या टेलीग्राम चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व नागरी आणि ग्रामीण भागातील सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित नौकरीच्या घडामोडी, माहिती, आणि अद्यायावत बातम्या सामायिक केल्या जातात. या चॅनलवर सोपवा अशी माहिती आपल्याला मिळेल आणि आपल्याला करिअरच्या दिशेने वाढवण्याची मदत होईल. 'सिव्हिल इंफो' या चॅनलची मुख्य उद्दिष्ट आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नौकरीच्या घडामोडी आपल्याकडे येतील. जेव्हा ते इतकी महत्त्वाची आहेत तेव्हा ती या चॅनलवर अपडेट केली जातात. आपल्याला आधाराने काम करण्यास मदत मिळेल आणि आपली करिअर समृद्ध होईल. त्यासाठी आपल्याला 'सिव्हिल इंफो' याच्यातून मदत मिळेल. आपल्याला अद्यायावत बातम्या एवढ्या महत्त्वाच्या आणि नवीन घडामोडीच्या माहितीच्या भेटी होईल की आपल्याला सर्व नौकरीच्या अद्याप जाणून घेण्यास मदत होईल. आपल्याला आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग करिअरची योजना कशी करावी, कोणत्या क्षेत्रात रुजू होण्यास लागेल, अशी सर्व माहिती या चॅनलवर उपलब्ध आहे. आपली सिव्हिल इंजिनिअरिंग करिअरसम्बंधित कोणतीही सविस्तर माहिती किंवा सल्ला या चॅनलवर उपलब्ध आहे. जरा चॅनलवर जॉईन करा आणि आपल्या करिअरला एक नवी दिशा द्या.

Civil Info ©

19 Feb, 04:32


🙏🚩🙏

Civil Info ©

14 Feb, 14:12


स्वतःहून शिक्षक ,प्राध्यापक व्हायची इच्छा हल्लीच्या तरुणांमध्ये दिसत नाही.
त्यामुळे आगामी काळात उत्तम शिक्षक भेटणे मुश्किल आहे.

जे शिक्षकी पेशा कडे वळत आहे त्यातले ६०% हून जास्त हे मजबुरी असल्यामुळे जात आहे.

Civil Info ©

14 Feb, 14:09


आगामी काळात सरकारी शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार आहे.

फक्त अणि फक्त धनिकांच्या शिक्षण संस्था चालणार आहे..खास करून राजकीय लोकांच्या.

शिक्षण हे सर्वात महाग होणार आहे.


माझ्या मते मानवाच्या मूलभूत गरजा
अन्न , वस्त्र , निवारा सोबत योग्य दर्जेदार शिक्षण असले पाहिजे.
@civinfo

Civil Info ©

14 Feb, 14:07


या वर उपाय काय तर MCQ पद्धत लागू करून वेळात निकाल लावणे.

१२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात जर पेपर योग्य प्रकारे पारदर्शक पद्धतीने विहित मुदतीत पेपर चेक करण्याकरीता मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर शोकांतिका आहे.

Civil Info ©

14 Feb, 14:04


वर्णनात्मक पद्धत वाईट नाही.
उलट उत्तम पद्धत आहे .
शासकीय नोकरी करिता गुणवंत विद्यार्थी निवड करण्याकरीता.

UPSC हीच पद्धत वापरत आहे.

प्रश्न येतो तो तुमची इच्छाशक्तीचा आणि नियत.

नियत साफ असेल तर कोणताच गोंधळ आणि गैरप्रकार होत नाही.

Civil Info ©

14 Feb, 14:01


बिहार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग याचे निकाल वर्षानुवर्षे रखडले असतात. त्यांचे कारण म्हणजे मुख्य परीक्षा मध्ये वर्णनात्मक पद्धतीचे पेपर .
आता तोच पॅटर्न इकडे सुद्धा लागू होऊ शकतो ...
विहित मुदतीत निकाल लागणार नाही तर एकच उमेदवार वारंवार अर्ज सादर करणार त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने बेरोजगारीचा बॅकलॉग क्लिअर होणार नाही.
@civinfo

Civil Info ©

14 Feb, 13:56


110 गुण पेपर - २ मध्ये अणि पेपर - १ मध्ये फक्त २० मार्क हे कुठे तरी पचनी पडत नाही.
कुठे तरी काही तर चूक झाल्याची शंका आहे.

Civil Info ©

10 Feb, 10:47


ऑक्टोबर मधील आमची पोस्ट

Civil Info ©

10 Feb, 10:43


ATP अणि TP पदाची परीक्षा कधी होणार ?

लक्षात घ्या ४ नोव्हेंबर पर्यंत परीक्षा अर्ज सादर करायचा आहे. सरळसेवा असल्यामुळे परीक्षा तारीख किंवा परीक्षा घेण्यात येणार किंवा नाही हे आधीच फिक्स नसते.
आलेले अर्ज बघून हा निर्णय घेतात.
परंतु अर्ज मोठ्या प्रमाणात येणारं असल्याने परीक्षा होणारं हे मात्र निश्चित . साधारण पणे डिसेंबर मध्ये परीक्षा तारीख व अभ्यासक्रम प्रसिध्द होणार.
२०२२ चा अभ्यासक्रम ९०% तोच रहाणार. १०% त्यात थोडा बदल किंवा अतिरिक्त मुद्दे जोडले जातील.

एप्रिल- मे मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.
@civinfo

Civil Info ©

10 Feb, 10:43


👆👆

Civil Info ©

08 Feb, 04:34


शासकीय नोकरी म्हणजे दुरुन डोंगर साजरे

Civil Info ©

08 Feb, 04:30


आप अखेर सत्तेबाहेर कदाचित अरविंद केजरीवाल याची राजकारणात उतरती कळा लागू सुरू होऊ शकते.
केंद्रीय राजकारणात अस्तित्व ठीकुन ठेवण्यासाठी ही निवडणूक केजरीवाल साठी जिंकणे आवश्यक होती.

Civil Info ©

08 Feb, 04:27


दिल्ली विधानसभा निवडणुकीत सरळ लढत हि बीजेपी विरुद्ध आप होती.
जर या दोन पक्षातच निवडणूक झाली असती अणि काँग्रेस पक्ष बाजूला असता तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते.

Civil Info ©

05 Feb, 17:06


https://youtube.com/shorts/fNgeeGqQFc0?si=UeyNFFN2bL_OdAz4

Civil Info ©

04 Feb, 09:53


अनेक उमेदवार याचे ईमेल येत आहे की किती मार्क ची लीड असेल तर MES मध्ये निवड होणारं?
लक्षात घ्या वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही परीक्षा असल्याने कोणाला किती आघाडी आहे हे कोणीच सांगू शकत नाही.
तसेच ज्यांना वाटत असेल की आपला का प्रश्न बरोबर आहे तेथे कधी कधी आकडेमोड चुकू होऊन तो प्रश्न चुकू शकतो किंवा थेरी प्रश्न मध्ये अक्षर बरोबर नसेल किंवा काही मुद्दे सुटले असेल तर कमी गुण मिळू शकतात.

त्यामुळे तुमच्या अंदाज पेक्ष कमी जास्त मार्क प्राप्त होऊ शकतात.
त्यामुळे गुणाची आघडीचा तूर्तास विचार करू नका.
मुलाखत छान द्या अणि अनेपक्षित असा निकाल लागणार आहे याचे साक्षीदार व्हा.
@civinfo

Civil Info ©

03 Feb, 01:49


https://t.me/FFCLICKER_bot?start=_tgr_5y7-R8I1OWFl

Civil Info ©

27 Jan, 07:44


👆

Civil Info ©

23 Jan, 08:38


🙏

Civil Info ©

22 Jan, 16:10


सद्या राज्यातील सरकार हे सत्तेतील घटक पक्ष यांच्यात समन्वय साधण्यात मग्न आहे.
ज्या प्रकारे स्पष्ट बहुमत असून सुद्धा पाहिजे तसे धडाकेबाज निर्णय तृतास होताना दिसत नाही आहे.
आशा करू की आगामी काळात सरकार लोकाभिमुख निर्णय लवकरच घेणार.

Civil Info ©

07 Jan, 09:29


MES निकाल लवकरच जाहीर होणार असून खूप दिवसाची प्रतिक्षा आता संपणार आहे.

Civil Info ©

29 Dec, 15:15


TPA च्या परीक्षा साठी all the best 👍👍

Civil Info ©

27 Dec, 02:27


🙏

Civil Info ©

26 Dec, 17:21


भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

Civil Info ©

25 Dec, 03:49


नवीन दारू विक्रीचे परवाने सरकार देऊ शकते

Civil Info ©

25 Dec, 03:48


बदल्या मध्ये पारदर्शकता येणे गरजेचे आहे.

Civil Info ©

11 Dec, 16:36


प्राप्त डाटा नुसार विश्लेषण केले असता सद्यस्थिती जाहीरातील पद संख्या नुसार खुल्या व इतर राखीव प्रवर्ग करिता कटऑफ ८४.५ ते ८६इतका लागू शकतो.
@civilinfomaza

Civil Info ©

07 Dec, 15:01


🛑 ब्रेकिंग न्युज 🛑
सद्या जो डाटा प्राप्त झाला त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते की साधरण सरासरी गुण ७०-८५ दरम्यान आहे.

आमच्या मते कटऑफ ८५-९० वर जाऊ शकणार नाही.
@civinfo

Civil Info ©

07 Dec, 14:59


रात्री १० नंतर पोल बंद होईल.

Civil Info ©

07 Dec, 14:58


कोणाचे बाकी असल्यास लवकरात लवकर फॉर्म भरा.

Civil Info ©

07 Dec, 14:58


https://forms.gle/X1GCfLxJm3xVmXWM9

Civil Info ©

06 Dec, 03:30


📚💙

Civil Info ©

06 Dec, 03:25


🙏🙏💐💐

Civil Info ©

05 Dec, 17:37


Exit poll चा निकाल ७ डिसेंबर रोजी रात्री लावण्यात येईल.
मतदान ७ डिसेंबर ला दुपारी ४ वाजे पर्यंत करता येईल.

Civil Info ©

05 Dec, 17:28


Civil Info © pinned «https://forms.gle/X1GCfLxJm3xVmXWM9»

Civil Info ©

16 Nov, 06:06


बातमीचे स्थान बघा वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सदर बातमी आहे. या वरून सदर निर्णयाचे महत्व कळते.

Civil Info ©

15 Nov, 17:20


परीक्षा समोर गेली तेव्हा आता सर्वांनी आपापल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावा.

Civil Info ©

15 Nov, 13:57


वन टाईम वन शिफ्ट वन एक्साम ही काळाची गरज आहे.
अन्यथा normalization नादात बोंबा बोंब होईल.

Civil Info ©

14 Nov, 02:20


२० तारखेला सर्वांनी न चुकता योग्य विचार करून मतदान करा.

Civil Info ©

13 Nov, 17:58


विद्यार्थी यांनी कोचिंग क्लास बाबत फसव्या जाहिरात, live sessions पासून सावध रहावे.

Civil Info ©

09 Nov, 16:37


TPA करिता उजळणी जोमात असू द्या.
लक्षात घ्या
रिव्हीजन करोगे तो सेफ रहोगे

Civil Info ©

08 Nov, 13:45


११ नोव्हेंबर ला बँकेत जमा करता येईल.
उद्या दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहील.

Civil Info ©

08 Nov, 13:43


ATP फॉर्म चे पेमेंट स्थिती एकदा चेक करून घ्या सर्वांनी.
नसेल झाल पेमेंट तर बँक चलन डाऊनलोड करून बँकेत फी भरा.

Civil Info ©

06 Nov, 17:49


ट्रम्प यांची पुनरागमन हे जागतिक राजकारण मध्ये हलचल निर्माण करणार आहे.
त्यांची भूमिका आगामी काळात विश्वशांती , जागतिक अर्थव्यवस्था चे भवितव्य ठरवणार हे मात्र निश्चित.

Civil Info ©

06 Nov, 17:44


ट्रम्प तात्या याचं दिवशी निवडणूक जिंकले होते.
त्यांचा वर हल्ला झाल्यानंतर एक सहानुभूती एक लहर निर्माण झाली होती.

Civil Info ©

06 Nov, 03:50


अमेरिका राष्ट्रपती निवडणूक मतमोजणी मध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडी वर

Civil Info ©

05 Nov, 15:37


📌 अधिकृत #TCS_ION_Centre

👉 25 नोव्हेंबर पासून नगरविकास विभागाची रचना सहायक आणि इतर पदाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याच दिवसापासून #RRB ची #ALP ची देखील परीक्षा देखील सुरू होणारं आहे.

👉 माहितीसाठी सांगू इच्छितो की #RRB ची #ALP ची परीक्षा ही कोणत्याही खासगी केंद्रावर होत नाही ती अधिकृत #TCS_ION_Digital केंद्रावरच होते आणि त्याच दिवशी आपली #Planning_Asst ची देखील परीक्षा आहे त्यामुळं आपली परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावर होणार की इतर ठिकाणी अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेलं नाही.

👉 #Engineer's_Association तर्फे आम्ही फक्त एकच मागणी करत आहोत की होणारी #Planning_Asst ची परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीत अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे कारण 1000 रुपये परीक्षा फी भरून पारदर्शक परीक्षा होणे आणि अधिकृत परीक्षा केंद्रावर होणे ही मागणी अत्यंत रास्त आहे....!!

👉 परत काही गैरप्रकार झाला (होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे)तर याला सर्वस्वी जबाबदार नगरविकास विभाग आणि निवड समिती असणार आहे....!!

👉 #Civil_Engineering चे सर्व क्लासेस, #Telegram_Channel आणि इतर मंडळी आमच्या मागणीला पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवावे.....!!

Forwarded

Civil Info ©

02 Nov, 03:23


4 😍

Civil Info ©

01 Nov, 03:46


सिव्हिल इन्फोच्या सर्व परिवार सदस्य यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभ दीपावली 🪔🪔🪔🪔🪔
@civinfo

Civil Info ©

30 Oct, 03:15


नगर रचनाकार पदा साठी शासकिय कर्मचारी यांनी अर्ज सादर करण्याकरीता आजच अनुभव प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
उद्या पासून शासकीय कार्यालय यांना सुट्या असल्याने सरळ ४ नोव्हेंबर सोमवारी अनुभव प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास शेवटच्या दिवशी संकेतस्थळ योग्य प्रकारे चालत नाही . त्यामुळे अर्ज सादर करण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
@civinfo

Civil Info ©

29 Oct, 17:53


ATP अणि TP करिता लवकरात लवकर अर्ज सादर करून टाका. ४ नोव्हेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
परंतु या आठवड्यात दिवाळी असल्याने उद्या पासून काही अडचण आल्यास मदत केंद्र सोबत संपर्क होणार नाही. तसेच बँक सुद्धा बंद रहाणार .
त्यामुळे उद्या परवा अर्ज सादर करून घ्या.
@civinfo

Civil Info ©

29 Oct, 03:20


आज पासुन सुरु होत असलेल्या दिवाळी सणाच्या व धनत्रयोदशीच्या खुप खुप शुभेच्छा.
सर्वाची दिवाळी आनंदात व उत्साहात पार पडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🪔🪔🪔🪔🪔

Civil Info ©

27 Oct, 17:17


या वर्षी ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे परीसिमन
म्हणजे काय तर ठराविक वर्षा नंतर लोकसभा व विधान सभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात येते. यापूर्वी ची पुनर्रचना ही २००८ मध्ये झाली होती.
सदर पुनर्रचना२०२६ पर्यंत किंवा नवीन जनगणाना चा डाटा प्राप्त होत पर्यंत लागू असणार आहे.

नवीन जनगणना २०२०-२०२१ मध्ये प्रस्तावित होती परंतु कोरोना मुळे ती पुढे ढकलण्यात आली.
आता नव्याने जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

याचे आकडे अंतीम आकडे २०२६ मध्ये प्राप्त होऊ शकतात अणि त्यानुसार नव्याने देशात लोकसभा अणि विधान सभा मतदार संघ यांची पुनर्रचना अणि नविन मतदार संघ सुद्धा स्थापना होऊ शकते.
तसेच जे मतदार संघ राखीव आहे अनुसूचित जाती व जमाती करिता त्यांचे आरक्षण रोटेशेन नुसार बदलून दुसऱ्या मतदार संघात जाणार म्हणजे आता जे मतदार संघ राखीव आहे ते अराखीव होणार तर काही मतदारसंघ अराखीव मधून राखीव होणार.


या सर्व बदल मुळे राजकीय समीकरण तसेच अनेकांचे राजकीय कारकीर्द यात मोठा फरक पडणार आहे.

यामुळे या वर्षी तिकीट वाटप करताना काही नेत्यांनी पुढील निवडणूक विचार करून तिकीट वाटप केले आहे.

कारण राजकरण मध्ये मोठे व्हायचे असेल आपल्या पेक्षा दुसऱ्याला मोठे होताना रोखणे आवश्यक असते.

तूर्तास मीडिया मध्ये हा मतदार संघातील पुनर्रचना मुद्दा तितका चर्चिला जात नाही आहे परंतु हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे
-लेखक -civil info Admin
@civinfo

Civil Info ©

24 Oct, 03:08


निवड प्रक्रिया

Civil Info ©

24 Oct, 03:05


मार्च फेब्रुवारी मध्ये १०-१२ वी परीक्षा आहे.
तसेच आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात याचा सुद्धा फरक परीक्षा वर पडू शकतो.
ZP , महानगर पालिका , नगर परिषद यांच्या निवडणुका अनेक दिवसापासून रखडलेल्या आहे. विधान सभा नंतर याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

Civil Info ©

24 Oct, 03:03


नगर रचनाकार पदाची परीक्षा ऑनलाईन मुंबई तर सहायक नगर रचनाकार पदाची परीक्षा ऑफलाईन मुंबई , पुणे, नाशिक , औरंगाबाद व नागपूर येथे होणार.

Civil Info ©

24 Oct, 03:02


ATP अणि TP पदाची परीक्षा कधी होणार ?

लक्षात घ्या ४ नोव्हेंबर पर्यंत परीक्षा अर्ज सादर करायचा आहे. सरळसेवा असल्यामुळे परीक्षा तारीख किंवा परीक्षा घेण्यात येणार किंवा नाही हे आधीच फिक्स नसते.
आलेले अर्ज बघून हा निर्णय घेतात.
परंतु अर्ज मोठ्या प्रमाणात येणारं असल्याने परीक्षा होणारं हे मात्र निश्चित . साधारण पणे डिसेंबर मध्ये परीक्षा तारीख व अभ्यासक्रम प्रसिध्द होणार.
२०२२ चा अभ्यासक्रम ९०% तोच रहाणार. १०% त्यात थोडा बदल किंवा अतिरिक्त मुद्दे जोडले जातील.

एप्रिल- मे मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.
@civinfo

Civil Info ©

20 Oct, 17:37


MPSC चे अर्ज सादर करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असल्याची माहिती अनेक उमेदवार यांनी दिलेली आहे.
संकेतस्थळ लवकरच updated होईल. सोमवारी MPSC ला या बाबत अवगत करण्याकरिता ईमेल अणि call करा.
सर्व सुरळीत झाल्यानंतरच अर्ज सादर करा.

Civil Info ©

19 Oct, 13:45


४ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्याच्या अभ्यासक्रम आधारित स्पर्धा परीक्षा करिता सरकार खाजगी क्लास लावण्याकरिता अनुदान देत असेल म्हणजे सरळ सरळ ४ वर्ष च्या शिक्षणावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आहे.

Civil Info ©

19 Oct, 13:43


सद्या कोंचिग क्लास, अभ्यासिका एक व्यापार झालेला आहे.
त्यातच राज्यसरकारच्या विविध संस्था उदा. सारथी , महाज्योती या सारखा संस्था MPSC , UPSC परीक्षा यांचे प्रशिक्षण देण्याकरिता खाजगी क्लास लावण्या करिता अनुदान देत आहे ..
सदर संस्था च्या पॅनल वर येण्या करिता काय केले जात आहे हे आम्हाला माहिती आहे. मोठा प्रमाणात यात उलाढाल होत आहे.

Civil Info ©

19 Oct, 13:39


२८ जुलै रोजी आम्ही पोस्ट केले होते की राज्यातील अभ्यासिका यांचे ऑडिट झाले पाहिजे म्हणून

Civil Info ©

19 Oct, 13:38


👆👆

Civil Info ©

19 Oct, 13:38


नोट्स पेक्षा मूल्यवान काहीच नाही.

Civil Info ©

19 Oct, 13:37


आमचा एक सल्ला आहे की रोज अभ्यासिका मध्ये जाताना आपले पुस्तके नोट्स सोबात नेण्यात यावे व सोबतच घरी वापस आणण्यात यावे.
शाळेचे मुले जसे दप्तर नेतात सोबत त्या प्रमाणे.

Civil Info ©

19 Oct, 13:35


पुण्यातील अभ्यासिकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसान बद्दल दुःख अणि वाईट वाटत आहे. मेहनत करून तयार केलेल्या नोट्स अश्या आगीत भस्म होणे कोणत्याही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवाराला पाहवत नाही.
भविष्यात अश्या घटना टाळण्या साठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Civil Info ©

16 Oct, 18:31


काही उमेदवार याचे ईमेल येत आहे की ATP आणि TP पदांसाठी अर्ज सादर करतांना अडचण निर्माण होत आहे .
लक्षात घ्या लवकरच ही अडचण software मधील आवश्यक दुरुस्ती नंतर दूर होईल.

Civil Info ©

16 Oct, 12:24


10 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आले होते

Civil Info ©

16 Oct, 06:45


तूर्तास ATP व TP पदासाठी अर्ज सादर करण्याकरिता लिंक सुरू झालेली नाही

Civil Info ©

16 Oct, 06:43


नगर रचनाकार पदासाठी अनुभवाच्या अट मधील वेतन श्रेणी बाबत ४४०० ग्रेड पे ची अट ४३०० होणे बाबत चे शुध्दी पत्रक हे लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सदर शुध्दीपत्रक जाहीर झाल्या नंतर अर्ज सादर करण्याच्या प्रणाली मध्ये आवश्यक ते बदल झाल्यानंतरच अर्जदार यांनी अर्ज सादर करावे.
@civinfo

Civil Info ©

15 Oct, 10:31


20 नोव्हेंबर रोजी मतदान

27,323

subscribers

2,825

photos

35

videos