𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥 @history188 Channel on Telegram

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

@history188


★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा

जॉईन करा @History188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥 (Marathi)

या Telegram चॅनलवर आपले स्वागत आहे! अशी मंजुरी प्राप्त करा @history188 आणि MPSC/PSI/STI/ASO च्या सर्व स्पर्धा परीक्षा दिलेल्या इतिहास विषयाच्या अद्वितीय संदर्भ ग्रंथातून अचूक माहिती प्राप्त करा. या चॅनलवर आपण पवन सरांच्या नोट्स वापरून परीक्षेत मर्यादित प्रदर्शन करू शकता. त्यासाठी आपले केवळ चॅनलवर जॉईन करणं आवश्यक आहे. इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा चॅनलचा एक अभ्यास आहे. तो विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास देऊ शकतो. तसेच, आपल्याला तलाठपेक्षा मर्यादित सराव प्राप्त करून देणारा चॅनल् जॉईन करा आणि आपल्या शैक्षणिक कार्याचं यश मिळवा!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

14 Nov, 18:05


शेवटच्या रिव्हिजन साठी...💐💐💐

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

14 Nov, 07:07


खूप खूप धन्यवाद सर्वांचे...तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया खूप मनाला समाधान देणाऱ्या आहेत....4592 प्रश्न सोडवल्या नंतर इतिहास विषयाचा confidence Boost होणारच.....प्रश्न अवघड काढण्यापेक्षा एरिया कव्हर करण्यावर पुस्तकात भर दिला आहे त्यामुळे टॉपिक पूर्ण कव्हर होणार आणि टॉपिक ची रिव्हिजन पण होणार.....😍😍😍

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

13 Nov, 18:23


आता पर्यंत 4 टेस्ट म्हणजे 8 टॉपिक आणि 4 समाजसुधारक कव्हर केलेत



MASTERCLASS TEST SERIES

पुढील नियोजन.....💐💐💐

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

11 Nov, 17:21


PYQ+MCQ BOOSTER ला दिलेल्या प्रतिसादा बद्दल
सर्वप्रथम तुम्हां सर्व विद्यार्थीमित्रांचे धन्यवाद...

प्रश्न सोडवताना काही प्रश्नांबद्दल अडचण किंवा शंका वाटली तर 8007001690 या माझ्या नंबर ला whatsapp किंवा Telegram ला प्रश्नांचा फोटो काढून नक्की पाठवा...
आपलाच
पवन सर

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

11 Nov, 14:44


🔥Super 20 Booster series..

🎯भूगोलात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी टेस्ट सिरीज..

👉जॉईन करा आपल्या ॲप मध्ये..
https://bit.ly/3uz8jHR

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

11 Nov, 09:29


masterClass Test Series
आज 11 नोव्हेंबर

Test No - 4

अँप वर अपलोड केली आहे
सोडवा....💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

10 Nov, 12:18


ऑफलाईन इतिहास बॅच 💐💐💐

दिनांक 11 नोव्हेंबर सोमवार पासून
बॅच सुरू होत आहेत.

9 ते 11 बॅच
11 ते 1 बॅच

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

10 Nov, 11:52


अभ्यासाला परीक्षा भिमुख बनवणारी
MASTERCLASS TEST SERIES

★ उद्या टेस्ट, 11 नोव्हेंबर

घटक:-
1) 1757 ते 1857 उठाव
2) 1857 उठाव
3) समाजसुधारक:- छत्रपती शाहू महाराज

★★ अँप साठी खाली लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

10 Nov, 08:47


म्हणून पुस्तकाच नाव Confidence Booster ....अभ्यास करताना एक दिशा देता येईल....4592 प्रश्न ....एवढं प्रश्न सोडवले तर इतिहास अवघड वाटणारच नाही.....❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

10 Nov, 08:29


तुम्ही सर्वांनी PYQ+MCQ BOOSTER या पुस्तकाला दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.... तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी राहिलात......❤️❤️❤️💐💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

10 Nov, 04:54


🟢  इतिहास विषयाचा अभ्यास करायचा तर तुमच्याकडे इतिहास PYQ+MCQ BOOSTER हे पुस्तक हवेच....

🟢
  प्रत्येक टॉपिक वाचून झाला की त्या टॉपिक वरील PYQ सोडवा ते पण UPSC पासून ते गट क पर्यंत...
त्यानंतर लगेच MCQ सोडवून त्या टॉपिक ची रिव्हिजन करा....

🟢 सगळ्यात शेवटी 100 प्रश्नांच्या 6 संपूर्ण Syllabus वर Comprehensive Test दिल्या आहेत त्या सोडवून एकत्रित रिव्हिजन करा....

🟢 इतिहास PYQ+MCQ BOOSTER
      पुस्तकावरील Coupon Code
      वापरून Online बेसिक फौंडेशन बॅच वर Batch वर Extra...25%
      Discount मिळवा.


 Call :  8007001690

🎯Whats app msg साठी 👇                  
https://wa.me/+918007001690/?text

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

09 Nov, 13:33


विद्यार्थी मित्र ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होते ते पुस्तक आजपासून उपलब्ध झाले आहे

इतिहास PYQ+MCQ BOOSTER हे पुस्तक तुमच्या अभ्यासाला दिशा देण्याचे काम करेल असा विश्वास वाटतो..

पुण्यात असाल तर Future Book सेंटर (ABC चौक) येथून पुस्तक घेऊ शकता...

घरपोच पुस्तक मागविण्यासाठी 9130332055 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता


💐💐💐❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

09 Nov, 07:44


🔥Super 20 Booster series..

🎯भूगोलात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी टेस्ट सिरीज..

👉जॉईन करा आपल्या ॲप मध्ये..
https://bit.ly/3uz8jHR

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

08 Nov, 17:31


ऑफलाईन इतिहास बॅच 💐💐💐

दिनांक 11 नोव्हेंबर सोमवार पासून
बॅच सुरू होत आहेत.

9 ते 11 बॅच
11 ते 1 बॅच

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

07 Nov, 03:08


इतिहास PYQ+MCQ BOOSTER

लवकरच येत आहे आपल्या भेटीला....10 नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असणार...
इतिहास म्हणलं की सगळं एकाच ठिकाण भेटणार...

एकून प्रश्न संख्या= 4592.....❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

06 Nov, 06:59


अभ्यासाला परीक्षा भिमुख बनवणारी
MASTERCLASS TEST SERIES

★ तिसरी टेस्ट अँप वर अपलोड झाली आहे..
व्हिडिओ सायंकाळी अपलोड होतील..

घटक:-
1) सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ
2) वर्तपत्र
3) समाजसुधारक- महात्मा फुले

★★ अँप साठी खाली लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

05 Nov, 10:54


इतिहास PYQ+MCQ BOOSTER

DEMO PDF

10 नोव्हेंबर ला सर्वत्र उपलब्ध💐💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

05 Nov, 09:00


★★ MPSC तसेच 2024 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक

★★ इतिहास PYQ+MCQ BOOSTER  ★★

★★ UPSC पूर्व व MPSC मधील सर्व परिक्षांमधील घटकानुसार PYQ आणि सरावासाठी परिक्षाभिमुख घटकांनुसार MCQ प्रश्न

◆◆ पुस्तकाची वैशिष्ट्ये◆◆

१) आयोगाने इतिहास विषयावर विचारलेले PYQ आणि त्याच आधारावर तयार केलेले MCQ एकाच ठिकाणी उपलब्ध.
२) बदलत्या पद्धतीनुसार रचना असल्यामुळे प्रश्नांबाबतची भीती मनात राहणार नाही.
३) MCQ चे विश्लेषण असल्यामुळे प्रश्नांद्वारे घटकांची व उपघटकांची Revision करणे देखील सहज सोपे होणार.
४) PYQ आणि MCQ द्वारे
परीक्षाभिमुख Confidence वाढावा अशी रचना
५) Content+Quality सह रचना.

1 ली आवृत्ती नोव्हेंबर 2024

📝Sample Copy📝
--------------------------------------
🎁 10 नोव्हेंबर ला महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📞अधिक माहितीसाठी संपर्क-
8007001690

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

04 Nov, 04:31


ऑफर चा आजचा शेवटचा दिवस असेल..

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

04 Nov, 04:30


Target Test Series: Combine Group B & C |

Polity
15+ MarksTest No 02|

Gopal Sir

Link: https://youtu.be/BNn3FL21_Vw

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

03 Nov, 06:09


MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..

👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

03 Nov, 04:29


अभ्यासाला परीक्षा भिमुख बनवणारी
MASTERCLASS TEST SERIES

★ तिसरी टेस्ट 6 नोव्हेंबर ला..

घटक:-
1) सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ
2) वर्तपत्र
3) समाजसुधारक- महात्मा फुले

★★ अँप साठी खाली लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

01 Nov, 06:31


https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

01 Nov, 05:39


💐💐💐निमित्त तिसऱ्या वर्धापनदिनाचं... 🥰🥰🥰💐💐💐

महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा माझ्यावर असलेला विश्वास, मला दिलेली साथ आणि माझ्यावर असलेलं प्रेम याचे फळ म्हणजेच अल्प काळामध्ये आपण "History By Pawan Sir" या नावाचे लावलेलं Online Digital Platform चं छोटंसं रोपटे तुम्हां सर्व मित्रांच्या प्रेमाच्या, आधाराच्या आणि आपुलकीच्या जोरावर आज वटवृक्ष झाला....

आजपर्यंत ऑनलाइन च्या माध्यमातून 78,000+  लोकांचा परिवार पुर्ण केला आहे. मागच्या संपूर्ण  3 वर्षाचा प्रवास पाहिला असता तो तुम्हां सर्वांच्या साथीने कधी पार झाला हे कळले सुद्धा नाही....

तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचा मी कायम ऋणी राहिल; असेच प्रेम आणि साथ कायम राहु दया....आजपर्यंत तुमची असलेली साथ हिच काम करण्याची ऊर्जा राहिलीय...Thank you so much...❤️❤️🥰🥰😍😍🙏🙏

तुमचाच,
पवन सर

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

31 Oct, 14:48


संपूर्ण भूगोल

Combine Group B & C - Super 20 Booster Series

Test No : 02

Avdhut Kalyane Sir

Link:
https://www.youtube.com/watch?v=_DQjFmtjlFw

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

31 Oct, 01:58


तुम्हां सर्वांसाठी ही दिवाळी दैदिप्यमान ठरो....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भरभरून जगा....! स्वतः वर प्रेम करा आणि स्वतः ला वेळ द्या....❣️
यशाची एक एक पायरी सर करत राहा...❣️❣️
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

30 Oct, 09:55


Diwali ऑफर...

Code - DIWALI


ॲप लिंक -https://bit.ly/3uz8jHR

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

30 Oct, 07:30


COMBINE
टार्गेट टेस्ट सिरीज
Polity

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

30 Oct, 03:34


🏆 History By Pawan Sir 🏆

कुपन कोड DIWALI

ऑफर फक्त 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत

📱 YouTube च्या लिंकवर जाऊन चॅनेल Subscribe नक्की करा. मोफत लेक्चर बघा👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

📲 खालील लिंकद्वारे अँप डाऊनलोड करा
👇👇👇👇👇
📱 Android App Link : ➡️https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

💬 संपर्क 👇👇
📱 https://wa.me/+918007001690/?text

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

29 Oct, 18:04


स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करताना हे पुस्तक बेंचमार्क ठरेल असा विश्वास वाटतो... लवकरच येत आहे...❣️❣️❣️🥰

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

29 Oct, 17:28


आपल्या अभ्यासाला परीक्षाभिमुख बनवणारी
MASTERCLASS TEST SERIES ची सुरवात झालेली आहे....
ज्यांनी अजून पण जॉईन केली नसेल तर त्यांनी जॉईन करून घ्या....

★ तिसरी टेस्ट 6 नोव्हेंबर ला..

★★ अँप साठी खाली लिंक दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

29 Oct, 12:54


Target Test Series: Combine Group B & C | Polity 15+ MarksTest No 01| Gopal Sir

Link: https://youtu.be/tQeYdiR85oE

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

28 Oct, 14:47


संपूर्ण भूगोल: Combine Group B & C - Super 20 Booster SeriesTest No : 01 | Avdhut Kalyane Sir

Link: https://www.youtube.com/watch?v=z_NOREosYxg

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

27 Oct, 19:08


Masterclass Test series चे दोनच पेपर झालेत...
तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद...मिळालेलं यश हे तुमच्या कष्टच असणार आहे..💐💐
तुमच्या सर्वांचे सकारात्मक प्रतिक्रिया अजून भारी काम करायला ऊर्जा देतात....❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

27 Oct, 06:28


💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

27 Oct, 06:27


कोसबाडच्या टेकडीवरून शिक्षणाचा प्रवाह आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत नेऊन विकास साधणार्‍या थोर शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज स्मृतिदिन!💐🙏

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

27 Oct, 05:11


कूपन कोड

DIWALI
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

26 Oct, 11:58


MPSC: History Combine Group B & C

MasterClass Test Series चे विश्लेषण कसे आहे हे बघण्यासाठी अजून एक विश्लेषण व्हिडिओ....

आज टेस्ट 2 री अपलोड केली आहे..
सगळे टेस्ट चे विश्लेषण असे होणार... सगळा अभ्यासक्रम असा कव्हर करू...❤️❤️💐💐💐


Link:
https://youtu.be/kmghtsfxDmg

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

26 Oct, 11:43


https://youtu.be/CTR93eiUqOc?si=LPfXWqO9sm2juACK

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

26 Oct, 11:23


Masterclass Test Series

■ टेस्ट क्रमांक 2 ■

टेस्ट पेपर अँप वर अपलोड केला आहे
पेपर सोडवा आणि
सोबत विश्लेषण व्हिडिओ
नक्की बघा
रिव्हिजन भारी होईल...💐💐💐

●अँप लिंक....

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

25 Oct, 12:58


💗💗Super -20 सुरू..💗💗

🎯पहिली टेस्ट. 28 ऑक्टोबर

👉🔥तारखेनुसार शेड्युल लवकरच कळवण्यात येईल..

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

25 Oct, 08:06


Masterclass Test Series

■ उद्या टेस्ट क्रमांक 2 ■
उद्या सकाळी 12.15 वा टेस्ट अँप वर अपलोड होईल...
घटक:-
● जमीन महसुल सुधारणा
● ब्रिटिशकालीन शिक्षण
● समाजसुधारक- बाळशास्त्री जांभेकर

- 50 प्रश्न
- सोबत रिव्हिजन साठी विश्लेषण व्हिडिओ

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

23 Oct, 17:24


https://youtu.be/xICZbmdy-Vo?si=S3F2mIurUS4vrfqX

लेक्चर जुनेच आहे,पण बऱ्याच पॉईंट चे रिव्हिजन होईल...💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 16:15


https://youtu.be/Qs3b2CuiA9I?si=Ycce50veok9GNSwT

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 12:18


अर्थव्यवस्था
Target Combine
Score Booster Series
टेस्ट च्या माध्यमातून करा 15+प्रश्नांची परिपूर्ण
प्लॅनिंग....
ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 12:18


अर्थव्यवस्था
Target Combine
Score Booster Series
टेस्ट च्या माध्यमातून करा 15+प्रश्नांची परिपूर्ण
प्लॅनिंग....
ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
नियोजन खालील प्रमाणे 👇👇

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 11:57


MasterClass Test Series

संपूर्ण वेळापत्रक
दुसरी टेस्ट 26 ऑक्टोबर ला..💐💐


Link: https://www.youtube.com/watch?v=xp2HVmPpVBU

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 01:09


https://youtu.be/pna1etST3zA?si=n68qh-A_QRH7B-Ip

ब्रिटीश कालीन घटनात्मक पदे..
Combine ला प्रश्न असतो...

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:54


राज्यसेवा पूर्व 2024
हेमाडपंथी मंदिर शैली
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:54


राज्यसेवा पूर्व 2024
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:53


वारली चित्रकला

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:53


राज्यसेवा पूर्व 2024
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:52


जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय....
राज्यसेवा पूर्व 2024

@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:26


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:26


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 16:19


❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 13:02


MPSC: History Combine Group B & C

MasterClass Test Series Test No: 01 Part : 01

अश्या पध्दतीने असणार विश्लेषण...
आज झालेली पहिली टेस्ट

Link:
https://youtu.be/VvtJMXlMjZw

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 08:37


MASTERCLASS TEST SERIES

= TEST NO 1...
= 50 प्रश्न

घटक:-
● यूरोपीयन लोकांचे भारतात आगमन
● घटनात्मक विकास( कायदे 1773 ते 1853)
● समाजसुधारक: जगनाथ शंकर शेठ

टेस्ट अँप वर अपलोड झालेली आहे..
★ सोबत टेस्ट चे विश्लेषण सायं. 5 पर्यंत अँप वर उपलब्ध असेल...

★★ अँप साठी खाली लिंक दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 06:13


आज सकाळपासून विद्यार्थी मित्र येऊन नाव नोंदणी करत आहेत

इतिहास ऑनलाईन बॅच आणि नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत

तरी आज दु 1 पर्यंत ऑफिस
ला येऊन आपले नाव द्यावे आणि नोट्स घेऊन जावे...
💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 06:09


ध्रुवतारा अभ्यासिकेत नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी आज सायंकाळी तयार होईल आणि त्यानुसार 22 ऑक्टोबर रोजी सर्वांना मदत केली जाईल

सर्व publications आणि स्पर्धा परीक्षा शिक्षक मित्रांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे

धन्यवाद 👆💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 19:47


★ आजपासून
MASTERCLASS TEST SERIES
सुरवात होत आहे

★ पहिली टेस्ट आज 21 ऑक्टोबर ,दु 12.15 वा अँप वर अपलोड होईल...

★ सोबत टेस्ट चे विश्लेषण सायं. 5 पर्यंत अँप वर उपलब्ध असेल...

★★ अँप साठी खाली लिंक दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 12:42


सगळे मुघल सम्राट क्रमशः

• B- बाबर 
• H- हुमायूं
• A- अकबर 
• Ji- जहांगीर 
• S- शाहजहाँ 
• A- औरंगजेब 
• B- बहादुरशाह 
• Ji- जहांदार शाह 
• For- फर्रुखसियर 
• M- मुहम्मद शाह 
• A- अहमद शाह 
• A- आलमगीर द्वितीय 
• S- शाह आलम द्वितीय 
• A- अकबर द्वितीय 
• B- बहादुर शाह जफ़र (1857 च्या उठावात)

◆◆ राज्यसेवा पूर्व 2024 साठी
( प्रश्न- क्रम लावा)
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 02:39


🔰विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग(NCW) च्या अध्यक्षपदी नियुक्ती

🔹विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग NCW च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸सुश्री रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि औरंगाबादच्या महापौर म्हणून काम पाहिले आहे.

🔹त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.

🔸मंत्रालयाने डॉ अर्चना मजुमदार यांची NCW सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत देखील अधिसूचित केले आहे.

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 02:37


DARSHANIK MPSC BY KADAM SIR
सामान्य अध्ययन पेपर ४
नीतिशास्त्र; विश्वासाहर्ता; अभियोग्यता ONLINE बॅच

नीतिशास्त्राच्या पेपर साठी "एकमेव" पर्याय

बॅचची ठळक वैशिष्ट्ये:
1) नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास
2) वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास
3) खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण
4) LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून  समजवण्यासाठी खूप साऱ्या  प्रतिमा आणि व्हिडिओंचा वापर.
5) प्रशासकीय दृष्टीकोनातून नैतिक संज्ञांची चांगली समज येण्यासाठी प्रशासकीय उदाहरणांची चर्चा.
6) वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत अनेक प्रश्न उत्तरातून सराव.
7) तत्वज्ञानी, महान नेते, सुधारक आणि प्रशासक यांच्या विचारांची निट  समज येण्यावर भर आणि त्यांच्या विचारांना दैनंदिन जीवनात कसे लागू करावे यावर भर.
8) नैतिक तर्कबुद्धीतून विचार कसा करावा आणि नितीशात्स्राच्या पेपर साठी लागणारी गतिशील विचारसरणी कशी विकसीत करावी यावर चर्चा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

19 Oct, 15:43


.
   🏆 पोलीस भरती 2024 करिता 🏆
            
         💥 मराठी  व्याकरण 💥

     🎥 ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच 📲
                  
                🔘 मार्गदर्शक 🔘
           यशवंत मारुतीराव सोलाट
         [ मायबोली प्रबोधिनी, पुणे ]

    📞    9763603597

👉 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
.

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

19 Oct, 09:42


MASTERCLASS TEST SERIES

नियोजन.....💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

19 Oct, 09:41


★★ संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024

■ MASTERCLASS TEST SERIES

◆ 21 ऑक्टोबर, सोमवार पासून सुरू


●● टेस्ट सिरीज चा उद्देश टॉपिकचा प्रश्नांच्या माध्यमातून सराव करणे

●● नंतर विश्लेषण व्हिडिओतुन त्या टॉपिकची पूर्ण रिव्हिजन करणे (तुम्हला तर आपले विश्लेषण माहिती आहेच किंवा you tube वर आहेच😊)

●● विश्लेषण करताना 2024 च्या परीक्षेत येणारे predication सांगणे

●● असा पद्धतीने इतिहास सोपा आहेच फक्त तो परिक्षाभिमुख करणे

●● टेस्ट सिरीज ऑनलाईन अँप वर असेल...टेस्ट ची pdf अँप ला असेल झेरॉक्स काढता येईल..विश्लेषण व्हिडिओ नंतर अँप वर बघता येईल..
लिंक खाली दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

19 Oct, 05:43


खरंतर आज सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.. परंतु दुर्दैवाने विद्यार्थी मित्रांचे प्रचंड अभ्यासाचे साहित्य नुकसान झाले आहे तरी परीक्षेच्या काळात त्या अभ्यासिकेतील विद्यार्थी मित्रांचे नुकसान होऊ नये यासाठी माझ्या वतीने ऑनलाइन बॅचेस उपलब्ध करून देणार आहे.
त्या अभ्यासिकेमधील विद्यार्थी मित्रांनी संपर्क साधावा ही विनंती...
आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असेल काळजी घ्या...👍❤️
स्वराज्य अकॅडमी, पुणे

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

18 Oct, 16:48


🥰🥰🥰
तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद....🙏🙏❤️❤️
लवकरच दुसरी एडिशन घेऊन येत आहे...

PYQ+MCQ Booster सुद्धा तुमच्या सर्वांच्या पसंतीस नक्कीच उतरेल यात शंका नाही...थोडा उशीर होतय पण चांगलं करून द्यायचं म्हणलं की उशीर लागतोच , पण एक नक्कीच असणार, इतिहास म्हणलं की सगळं एकाच ठिकाणी...
🥰😍😍

59,730

subscribers

5,487

photos

60

videos