Sahyadri IAS @sahyadriias Channel on Telegram

Sahyadri IAS

@sahyadriias


Mpsc/Upsc preparation

Quality Enrichment Material on Daily basis.
-------------------------------------
Contact Admin
@Ganga53


अनुभव
राज्यसेवा मुख्य 2022
3 PSI मुख्य
2 STI मुख्य
Excise SI मुख्य
MA Pol. Science (SET NET)

Sahyadri IAS (English)

Are you aspiring to crack the prestigious MPSC/UPSC exams and looking for top-quality study material to help you achieve your goals? Look no further than Sahyadri IAS! This Telegram channel is dedicated to providing daily enriching content that will guide you through your exam preparation journey. With a focus on MPSC/UPSC preparation, Sahyadri IAS offers a range of resources to help you succeed. From study material for Rajyaseva Mukhya 2022 to guidance for PSI Mukhya, STI Mukhya, excise SI Mukhya, and even assistance for MA Political Science (SET NET) exams, this channel has got you covered. The admin, @Ganga53, is ready to provide support and answer any questions you may have. Join Sahyadri IAS today and take the first step towards achieving your dream of becoming a civil servant!

Sahyadri IAS

11 Jan, 02:46


♦️ पुढील वर्षी पासून सरळ सेवेच्या सर्व पदांची परीक्षा MPSC मार्फत होणार आहे. त्यासाठी आजपासून आपल्याला MPSC च्या पद्धती नुसार अभ्यास करणे आवश्यक आहे.

MPSC आणि सरळसेवा भरती साठी उपयुक्त साहित्य आणि माहिती साठी आताच आमच्या सोबत जोडा...

➯ MPSC उपयुक्त 👇
https://t.me/mpsc_bc/7250

➯ सरळसेवा भरती उपयुक्त 👇
https://t.me/mpsc_bc/550

🌐 Click here & join Now
https://t.me/mpsc_bc

Sahyadri IAS

11 Jan, 02:35


♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 18:09


♦️BRICS चा नवीन सदस्य देश - इंडोनेशिया

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 12:56


♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 11:13


♦️समाज कल्याण अधिकारी कटऑफ

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 10:35


♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम शिफारस यादी

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 10:19


♦️जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 09:58


#CSE_PT_2024

♦️Due to the Delhi election on 5th Feb 2025, Personality test of 5th Feb has been shifted to 8th Feb 2025(Saturday). The rest of the schedule shall remain as it is.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 09:29


♦️महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांच्या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

👉अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 08:21


♦️श्रम आणि रोजगार मंत्रालय - वार्षिक आढावा 2024

👉राज्यसेवा मुख्य 2024 : GS-3

👉स्रोत : PIB (मराठी)

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 06:29


♦️रेल्वे मंत्रालय - वार्षिक आढावा 2024

👉राज्यसेवा मुख्य 2024 : GS-4 (पायाभूत सुविधा)

👉स्रोत : PIB (मराठी)

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 04:53


If you don't sacrifice for what you want, what you want becomes the sacrifice.

Sahyadri IAS

10 Jan, 03:33


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 03:32


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 03:29


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

10 Jan, 03:28


♦️18 व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 12:07


♦️Todays MCQ

👉 Sub - Economy

#Daily10MCQ

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 09:06


♦️UPSC prelims 2024 पेपर 1

👉GS -1

👉Polity - 20
👉International Relations - 14
👉भूगोल - 18
👉पर्यावरण- 13
👉अर्थव्यवस्था- 11
👉Science & Technology - 11
👉प्राचीन, मध्ययुगीन इतिहास- 4
👉कला आणि संस्कृती - 3
👉आधुनिक इतिहास - 1
👉इतर- 5 (सैन्य, पुस्तके, संरक्षण)

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 08:51


♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

👉Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉  अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 08:50


♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV

👉कालावधी - 2024-25 ते 2028-29

👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये

👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.


♦️👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-

👉सुरुवात - 25 डिसेंबर 2000

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक (आदिवासी) भागात 250 व अधिक) लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.


👉स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

09 Jan, 07:48


♦️ MPSC 2024 मुख्य परीक्षा तारखा

👉राज्यसेवा मुख्य 2024 - 26, 27 & 28 एप्रिल 2025

👉वनसेवा मुख्य परीक्षा - 10 ते 15 मे 2025

👉गट ब मुख्य 2024 - 1 जून 2025

👉गट क मुख्य 2024 - 29 जून 2025

♦️MPSC 2025 पूर्व परीक्षा तारखा

👉राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

👉अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

👉गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 07:28


♦️स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

👉पेज क्रमांक 13 ते 24 मध्ये सर्व प्रकारच्या आरक्षणाविषयी इत्यंभूत माहिती दिली आहे.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 04:50


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

09 Jan, 04:22


♦️जाहीर सूचना.

👉 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 04:21


♦️व्ही. नारायणन इस्त्रोचे नवे अध्यक्ष.

👉 14 जानेवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारतील..

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

09 Jan, 04:21


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

06 Jan, 03:38


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

06 Jan, 02:02


♦️पालकमंत्री पद नेमके काय असते ?

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

05 Jan, 14:19


♦️दृष्टीक्षेप 2024

👉 2024 मधील प्रमुख घडामोडी सह्याद्री वाहिनीवर आहेत.

👉 सर्वांनी बघा Combine साठी महत्वाचे आहे.

👉 लिंक
https://youtube.com/playlist?list=PL4LJvvb3AbvFjiZrChw8WGX6v-FVGY9zY&si=iSYYDBCPBCqmziGN

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

05 Jan, 09:46


♦️2024 खरचं उष्ण वर्ष होते का?

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

05 Jan, 07:44


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

05 Jan, 07:43


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

05 Jan, 06:42


♦️ देशात अतिदारिद्र्याचे अस्तित्व नाममात्रच...

👉दारिद्र्याची व्याख्या काय?

यासाठी २०११-१२ मध्ये परिभाषित केलेली दारिद्र्यरेषेची कार्यपद्धती वापरली जाते. ती ठरविताना दशकातील महागाई दर विचारात घेतला जातो. वर्ष २०२३-२४ साठी नवीन दारिद्र्यरेषा ग्रामीण भागासाठी १,६३२ रुपये आणि शहरी भागांसाठी १,९४४ रुपये आहे. . म्हणजेच एका महिन्यात दैनदिन मूलभूत गरजा पूर्ण करता येण्यासाठी ठरविलेली ही उत्पन्न पातळी आहे.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

05 Jan, 04:02


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 11:43


♦️लोकसत्ता - 4 जानेवारी 2025

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 09:50


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 08:55


♦️भारतीय राज्य घटनेतील सर्व कलमे, अनुसूची व भाग मराठीमध्ये एकत्र संकलित करून PDF दिली आहे

👉सर्वच परीक्षेला यावर एक ते दोन प्रश्न विचारतात त्यामुळे कलमे, अनुसूची व भाग यांची PDF तुम्ही सोबत ठेऊ शकता.

👉संपूर्ण PDF डाऊनलोड करण्यासाठी

https://dvfgcy.on-app.in/app/oc/592190/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Sahyadri IAS

04 Jan, 08:41


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 08:07


.♦️ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017

👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्यात येत आहे.

👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.

👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.

👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 07:46


♦️मा. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

👉 सदर प्रक्रिया लवकर झाली तर भरपूर जागा रिक्त होऊ‌ शकतात.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 06:35


♦️15 हजार शिक्षकांची भरती.

👉दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 03:21


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

04 Jan, 03:19


♦️परिक्षेविरोधात बिहारमध्ये तरुण उतरले रस्त्यांवर

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

04 Jan, 02:34


♦️राज्यात ‘निम्हन्स’च्या धर्तीवर चार प्रादेशिक मनोरुग्णालये.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

03 Jan, 12:41


♦️ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त व्यक्तींची यादी (टप्पा ३)

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

02 Jan, 04:38


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

02 Jan, 03:47


♦️तलाठी यांना स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवता येणार नाही.

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 12:26


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 12:25


♦️जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 11:13


👉JOIN » @SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 11:07


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 10:53


♦️CTET उत्तरतलिका

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 07:48


♦️दृष्टीक्षेप 2024

👉 2024 मधील प्रमुख घडामोडी सह्याद्री वाहिनीवर आहेत.

👉 सर्वांनी बघा Combine साठी महत्वाचे आहे.

👉 लिंक
https://youtube.com/playlist?list=PL4LJvvb3AbvFjiZrChw8WGX6v-FVGY9zY&si=iSYYDBCPBCqmziGN

👉JOIN »
@SahyadriIAS

Sahyadri IAS

01 Jan, 07:46


♦️BOOK

STUMPED life behind and beyond the twenty two yards - भारताचे माजी विकेटकीपर सय्यद किरमाणी यांचे आत्मचरित्र

Sahyadri IAS

01 Jan, 07:12


♦️राज्याचा अर्थसंकल्प - 3 मार्च 2025

Sahyadri IAS

01 Jan, 03:48


365 पानी नवी कोरी वही तुमच्या हातात आहे..
आता त्या प्रत्येक पानावर काय लिहायचं हे तुम्ही ठरवा..
Happy new year to all..

Sahyadri IAS

08 Dec, 03:50


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

08 Dec, 02:09


♦️सशस्त्र सेना ध्वजाने पंतप्रधानांचा सन्मान

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 18:42


♦️12th पर्यावरण

पान क्रमांक 17

Sahyadri IAS

07 Dec, 18:15


♦️वनसेवक भरती 2024-25 प्रशासकीय स्थरावर हालचाली सुरु.

👉जानेवारी मध्ये जाहिरात 12991 पदे येण्याची शक्यता.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 08:37


♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक

👉हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 04:47


♦️ आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन..

👉 हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर देणार सदस्यांना शपथ.

👉 Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 04:26


♦️UPSC ESSENTIALS

👉October 2024 Issue


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 04:08


♦️योजना नोव्हेंबर 2024

👉SUB - OUR CONSTITUTION AND LEGAL REFORMS


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 04:00


♦️योजना नोव्हेंबर 2024

Sahyadri IAS

07 Dec, 03:58


♦️मान्याची वाडी ठरली सर्वोत्तम ग्रामपंचायत

👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 03:58


♦️RBI ने हमी मुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढविली

👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 03:57


♦️मुख्यमंत्रीपदानंतर हे नेते झाले मंत्री

👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

07 Dec, 03:24


♦️एमपीएससीमध्ये तीन प्रश्नांची उत्तरे चुकीची; आक्षेप नोंदवण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत

👉 विज्ञान, अर्थशास्त्रासह अन्य विषयांचे गुण मिळणार की नाही याची विद्यार्थ्यांना चिंता

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

06 Dec, 13:22


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब - चाळणी परीक्षेचा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Sahyadri IAS

06 Dec, 12:42


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

06 Dec, 12:38


♦️जा. क्र. 036/2016 कर सहायक मुख्य परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त 40 उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

06 Dec, 11:09


♦️ कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असणार.

👉 Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

06 Dec, 08:59


♦️IBPS SO Mains Admit Card Out

👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/oeclax1_nove24/login.php?appid=0e7f8a82ee59489e3ad1ac0717a8242b

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

20 Nov, 12:16


♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.

👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.

👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.

👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.

👉 Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

20 Nov, 11:38


👉Join @SahyadriIAS

Sahyadri IAS

20 Nov, 10:51


👉Join @SahyadriIAS

Sahyadri IAS

20 Nov, 05:42


♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV

👉कालावधी - 2024-25 ते 2028-29

👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये

👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.


♦️👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-

👉सुरुवात - 25 डिसेंबर 2000

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक (आदिवासी) भागात 250 व अधिक) लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.

👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.


👉स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

20 Nov, 04:39


♦️भारतीय राज्य घटनेतील सर्व कलमे, अनुसूची व भाग मराठीमध्ये एकत्र संकलित करून PDF दिली आहे

👉सर्वच परीक्षेला यावर एक ते दोन प्रश्न विचारतात त्यामुळे कलमे, अनुसूची व भाग यांची PDF तुम्ही सोबत ठेऊ शकता.

👉संपूर्ण PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक 👇👇

https://dvfgcy.on-app.in/app/oc/592190/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Sahyadri IAS

19 Nov, 14:11


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे

👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 02:39


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

19 Nov, 02:38


♦️मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध-पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Sahyadri IAS

19 Nov, 02:30


♦️ ओळखपत्रा व्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे...

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 02:29


♦️चक्रीका अँप ठेवणार मतदान केंद्रावर वॉच

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 02:29


♦️आचारसंहितेचा भंग?-'सी व्हिजील ॲप'

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 01:48


♦️अर्थसंकल्प 2024-2025

👉नवी कररचना


👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 01:47


♦️अमृत काळासाठीची सहा विकास क्षेत्रे

👉 खासगी गुंतवणुकीला चालना देण्यावर भर हवा


👉 एमएसएमई उद्योगांची वाढ आणि प्रगती यांना धोरणात्मक प्राधान्य हवे


👉 अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक म्हणून शेती क्षेत्राला मान्यता हवी, त्यानुसार धोरणात्मक अडथळे दूर व्हावेत


👉हरित ऊर्जेसाठी निधीची सुनिश्चितता आवश्यक

👉 शिक्षण आणि रोजगार यातील दरी दूर करणे गरजेचे

👉भारताचा आर्थिक माहिती अहवाल 2023-24



👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

19 Nov, 01:40


♦️केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले

👉 विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
👉महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
👉सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
👉 पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
👉 महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
👉 MUTP-3 : 908 कोटी
👉 मुंबई मेट्रो: 1087 कोटी
👉 दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
👉 MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
👉 नागपूर मेट्रो: 683 कोटी
👉 नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
👉 पुणे मेट्रो: 814 कोटी
👉मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी


👉Join
@SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 14:01


♦️शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

👉नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 12:57


♦️जा. क्र. ०६६/२०२३ विविध विषयांतील विभाग प्रमुख, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 11:55


♦️जा. क्र. ०६७/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 08:50


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 07:42


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

18 Nov, 07:20


♦️मुख्यसेविका अभ्यासक्रम

Sahyadri IAS

26 Oct, 08:02


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

26 Oct, 04:43


♦️अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर

👉 स्पर्धेतील 'ग्रँड प्राईज' या मुख्य पुरस्काराने सन्मान

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

26 Oct, 04:39


♦️नासाचं “युरोपा क्लिपर” यान अंतराळात झेपावले

👉गुरु गृहाच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

26 Oct, 04:39


♦️आठवी विधानसभा निवडणूक 1995

#GS2

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

26 Oct, 04:37


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

26 Oct, 04:37


♦️भारत, चीन सैन्य एलएसीमधून माघारी

👉28-29 ऑक्टोबर पर्यंत स्थिती पूर्ववत होणार

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

26 Oct, 04:22


♦️ AB फॉर्म म्हणजे काय?

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 14:06


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 14:05


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षा मेरिट लिस्ट..

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 14:04


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 14:01


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 07:11


♦️रेल्वे विद्युतीकरणात भारत चीन, जपान आणि रशिया च्या पण पुढे.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 07:09


♦️अमेरिकन डॉलरचा दबदबा कमी करणार ब्रिक्स समूह ?

👉रशिया-चीनची संयुक्त योजना; भारताची भूमिका काय ?

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 04:45


♦️विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 04:44


♦️सातवी विधानसभा निवडणूक 1990

#MPSC GS2

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 04:42


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

25 Oct, 04:40


♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 04:40


♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी..

👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

25 Oct, 04:08


♦️भारतीय हॉकीच्या राणीने जाहीर केली निवृत्ती


👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

24 Oct, 15:34


♦️SUVIDHA 2.0 मोबाईल ॲप

👉राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारासाठी परवानग्या मिळवण्याचे अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने SUVIDHA 2.0 मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 06:32


♦️संयुक्त पूर्व परीक्षा गट ब & क 2024

♦️👉APPROACH BUILDING & PYQ ANALYSIS BATCH

♦️👉Batch ची वैशिष्टे :-

👉Combine Group B & C 2017 ते 2023 च्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण

👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण.

👉प्रत्येक घटकावरील येणाऱ्या प्रश्नांचे prediction

👉 Basic to advance content

👉 महाराष्ट्राचा आणि भारताचा आर्थिक पाहणी 2023-24 च्या परीक्षाभिमुख नोट्स व videoलेक्चर

👉 महाराष्ट्राचा आणि भारताचा अर्थसंकल्प 2024-25 च्या परीक्षाभिमुख नोट्स व video लेक्चर.

👉 Elimination व tricks पद्धत कशी वापरावी याचे मार्गदर्शन.

👉 प्रत्येक विषयाचे कोणते Topic Read करायचे याचे Micro Analysis सांगितले जाईल.

👉 Free Mentorship

👉Batch चे स्वरूप recorded video असा असेल.

👉Batch एकदा जॉईन केल्यावर प्रत्येक व्हिडिओ चार वेळेस बघता येणार.

👉 Batch ची validity Combine पूर्व परीक्षेपर्यंत असेल.

👉 फिस 1499 /- 40 % OFF

👉Use coupon code- AARAMBH2024

👉Contact - 9209224272


लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

22 Oct, 04:11


♦️उडे देश का आम नागरीक (उडान) :-

👉सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016

👉उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.


स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - 2023-24

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

22 Oct, 04:05


♦️चौथी विधानसभा निवडणूक 1978

#GS2 #MPSC

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 04:04


♦️राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कारांचे आज वितरण

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 04:03


♦️भारत-रशिया-चीन ही जगाची त्रिमूर्ती!

👉ब्रिक्स परिषदेच्या पूर्वसंध्येला रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 04:02


♦️2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी खेळाचा समावेश नसणार.

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 03:34


♦️ताईसाहेबांना यंदा मिळेल का संधी?

👉2019 विधानसभा : 24 महिला विधानसभेवर निवडून गेल्या. 288 आमदारांमध्ये हे प्रमाण 7%


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 02:35


♦️उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

#MPSC #COMBINE

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

22 Oct, 02:31


♦️प्राध्यापक भरतीसाठी साडेसहा हजार अर्ज

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 13:18


#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Sahyadri IAS

21 Oct, 12:47


👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 11:55


♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

👉लिंक
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 10:04


♦️1950 नंतर किती झाले मुख्य निवडणूक आयुक्त

👉सुकुमार, सुंदरम यांचा सर्वाधिक कार्यकाळ

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 09:23


♦️Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..

♦️👉महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

👉 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉 शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024


👉 फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये
#Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा..

👉 JOIN @SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 07:19


♦️संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

👉 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

👉2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

👉 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

👉 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

👉2023 : भरडधन्य वर्ष

👉2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

👉2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 06:14


♦️समाजकल्याण ची दीड वर्षापासून परीक्षाच नाही

👉एमपीएससी ची दिरंगाई, तब्बल बारा वर्षानंतर पदभरती

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 04:42


#GS2

♦️तिसरी विधानसभा निवडणूक 1972

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 02:56


♦️केंद्र लोकसेवा आयोग

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 02:55


♦️ऍडमिन ग्रुपचे सेटिंग बदला!

👉आचारसंहिता मुळे पोलिसांच्या सूचना :सोशल मीडियावर करडी नजर

👉 JOIN
@SahyadriIAS

Sahyadri IAS

21 Oct, 02:51


♦️न्यूझीलंडचा 36 वर्षांनी भारतात विजय

👉 JOIN
@SahyadriIAS