जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️ @jidd_khaki_vardichich Channel on Telegram

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

@jidd_khaki_vardichich


जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे
पोलीस भरती प्रश्नांचा सराव


@Admin=प्रगती कोळी

जिद्द खाकी वर्दीचीच (Marathi)

जिद्द खाकी वर्दीचीच एक Telegram चॅनल आहे ज्याचा उद्देश आहे पोलीस भरती संबंधित मार्गदर्शन देणे. या चॅनलवर पोलीस भरती संबंधित प्रश्नांचा सराव केला जातो. जिद्द चॅनलवर तुमच्याला संबंधित प्रश्नांच्या उत्तर मिळतील आणि तुमची तयारी कसी करावी याबद्दल मार्गदर्शन मिळेल. चॅनलच्या Admin च्या नाव प्रगती कोळी आहे आणि त्याने जिद्द चॅनलच्या संचालनात उत्तम सगळे सहाय्य केले आहे. तुमची पोलीस भरतीची जिद्द केवळ जिद्द खाकी वर्दीचीच चॅनलवर!

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

17 Jan, 15:38


Maharashtra district test || महाराष्ट्रातील जिल्हे टेस्ट

आजची पहिली टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇
https://freeexampolice.com/maharashtra-district-test/

https://freeexampolice.com/maharashtra-district-test/

👮 दररोज नवनवीन टेस्ट सोडवण्यासाठी आपल्या वेबसाईट ला रोज व्हिसिट करा.

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

11 Jan, 08:06


आज झालेला मुंबई चालक पेपर 👆🏻👆🏻

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

10 Jan, 17:59


उद्या काय होईल काय नाही हा विचार डोक्यातून काढून टाका कोणत्याही प्रकारची भीती मनात ठेवू नका आपल्या मेहनतीवर पूर्णपणे विश्वास ठेवा उद्या तुमचे आयुष्य बदलवणारी तारीख आहे

प्रश्न पूर्ण वाचायचाच

आपल्या हातून घाई घाई मध्ये चूक होइल आपला एखादा मार्क कमी होईल अशी चूक करू नका तुमच्यासाठी एक एक मार्क महत्त्वाचा आहे

उद्या सर्वांनी शांततेत पेपर सोडवावा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💥
💥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

10 Jan, 05:15


१८ व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले
.


===============================

🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

10 Jan, 05:09


एचएमपीव्ही" टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ पल्लवी सापळे

===============================

🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

08 Jan, 03:50


➡️भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️१४ जानेवारी रोजी डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस. सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️मुख्यालय :बंगळुरू (कर्नाटक)
◾️ब्रीद वाक्य : "Space technology in the Service of humankind"
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

==========≠====≠===========
🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

08 Jan, 03:40


अँथलेटीक्कस चे नवे अध्यक्ष : बहादुर सिंग (माजी गोलाफेक पटू)

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

07 Jan, 19:05


👆🏻वरील प्रश्न #July 2024 ची आहे.

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

04 Jan, 20:00


👆🏻वरील प्रश्न #April 2024 चे आहे.

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

07 Dec, 04:51


लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

झारखंड - हेमंत सोरेन

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

दिल्ली - अतिशी मार्लोना

जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

ओडिशा - मोहन चरण माझी

सिक्कीम - प्रेम सिंह तमाग

अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

हरियाणा - नायब सिंह सैनी

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

छत्तीसगड - विष्णुदेव साय

राजस्थान - भजनलाला शर्मा

मध्यप्रदेश - मोहन यादव




🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

06 Dec, 07:27


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल परीक्षेला येणारी महत्त्वाची माहिती. ➡️

▫️जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▫️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▫️वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▫️आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▫️मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▫️२० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▫️३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▫️१९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी कडून डॉक्टरेट पदवी प्रधान
▫️१९२७ समता संघाची स्थापना.
▫️२० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▫️२५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन
▫️२ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▫️१९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▫️२४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
▫️१३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▫️१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▫️१८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▫️१९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▫️२९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▫️१९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▫️४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▫️१३ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▫️१४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▫️६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▫️डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

🔵 ग्रंथसंपदा -
शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ द रुपी (लंडन कॉलेज कडून डॉक्टरेट पदवी प्रधान), द अनटचेबल्स.



🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच
🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

26 Nov, 22:04


▶️ भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या तारखा :

घटना समीतीचे पहिले अधिवेशन – 9 डिसेंबर 1946
मसुदा समितीची निर्मीती – 29 ऑगस्ट 1947
राज्यघटना संमत झाली – 26 नोव्हेंबर 1949
राज्यघटनेची अंमलबजावणी – 26 जानेवारी 1950
राष्ट्र ध्वजाला घटना समितीची मान्यता – 22 जुलै 1947
राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता – 24 जानेवारी 1950
पहिल्या राष्ट्रपतीची निवड – 24 जानेवारी 1950
सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात – 26 जानेवारी 1950
राजमुद्रेला घटना समितीची मान्यता – 26 जानेवारी 1950




🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

26 Nov, 21:47


महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल


भाजप - 26.77%
शिवसेना - 12.38%
राष्ट्रवादी - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (उबाठा) - 9.96%
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
काशिराम पावरा - 1,59,044
शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124

सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
मुफ्ती मोहम्मद - 162
नाना पटोले - 207



🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

05 Nov, 18:23


नुकतीच निवृत्ती घेतलेले काही महत्वाचे खेळाडू

◾️राणी रामपालने : महिला हॉकी निवृत्ती
◾️राफेल नदालने : टेनिसमधून निवृत्ती
◾️आंद्रेस इनिएस्टा : फुलबॉलमधून निवृत्ती
◾️दीपा कर्माकर : जिम्नॅस्टिक मधून निवृत्ती
◾️ड्वेन ब्राव्हो : सर्व क्रिकेटमधून निवृत्ती
◾️शैनन गेब्रियल - क्रिकेट वेस्ट इंडीज
◾️लुइस सुआरेज - फुटबॉल - उरुग्वे
◾️महमूदुल्लाह : T20 क्रिकेट - बांग्लादेश
◾️मोईन अलीने : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
◾️शिखर धवन: सर्व क्रिकेटमधून निवृत्ती
◾️इल्के गुंडोगन : फुटबॉलमधून निवृत्तीची (जर्मनी)
◾️विनेश फोगट : कुस्तीमधून निवृत्ती
◾️रोहित , विराट , रवींद्र जडेजा - T20 मधून निवृत्त
◾️केदार जाधव : सर्व क्रिकेट मधून
◾️दिनेश कार्तिक : सर्व क्रिकेट मधून




🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

05 Nov, 18:21


नवीन नियुक्ती झालेले काही राष्ट्रपती/पंतप्रधान

◾️मैया सैंडू  : मोल्दोवा राष्ट्रपति
◾️डुमा बोको : बोत्सवाना देशाचे अध्यक्ष
◾️लुओंग कुओंग : व्हिएतनाम अध्यक्ष
◾️कैस सैद : ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष
◾️क्लॉडिया शेनबॉम  मेक्सिकोच्या पहिल्या
◾️श्रीलंकेचे पंतप्रधान  हरिणी अमरसूर्या
◾️श्रीलंका राष्ट्रपती : अनुरा कुमारा दिसानायके




🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

05 Nov, 11:11


महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

◾️संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
◾️यापूर्वी ते राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे ते DGP राहिले आहेत.
◾️एप्रिल 2028 मध्ये ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार आहेत.

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

01 Nov, 07:21


नुकतेच निधन झालेल्या काही व्यक्ती 👉

■ यामिनी कृष्णमूर्ती : शास्त्रीय नृत्य

■ अंशुमन गायकवाड : क्रिकेट

■ पंडित राजीव तरकानाथ : सरोद वादक

■ कमला बेनिवल : राजयस्थान पहिली महिला मुख्यमंत्री

■ डॉ आर नित्या आनंद : सहेली (गर्भनिरोधक गोळी शोधणाऱ्या)

■ सलाम बिन रजाक : उर्दू लेखक

■ पीटर हिग्ज: इंग्लंड शास्त्रज्ञ (हिग्ज पार्टीकल शोध)

■ दत्ताजीराव गायकवाड: सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू



🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥.....

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

01 Nov, 07:06


सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार

हे लक्षात ठेवा 👇

▫️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार : अनुराधा पौडवाल

▫️ भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर- टिकेकर

▫️नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार: प्रकाश बुध्दीसागर

▫️ अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2024 चा पुरस्कार: शुभदा दादरकर

▫️ ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 :संजय महाराज पाचपोर

▫️ विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार 2023: शशिकला झुंबर सुके

▫️ विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार 2024: जनार्दन वायदंडे

▫️ नाटक विभागासाठीचा पुरस्कार 2024 : विशाखा सुभेदार

▫️ उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये डॉ. विकास कशाळकर कंठसंगीत प्रकारातील पुरस्कार :सुदेश भोसले

▫️ लोककला क्षेत्राचा पुरस्कार : अभिमन्यू धर्माजी सावदेकर

▫️ शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार : शाहिर राजेंद्र कांबळे

▫️ नृत्य वर्गवारीत : सोनिया परचुरे

▫️ चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार : रोहिणी हटंगड़ी



🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥.....

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

30 Oct, 04:27


▶️ बॅलेन डि ओर 2024

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

28 Oct, 16:39


👌👉 चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2024

🎯गुण -10 पास -7+

🎯 सोडवण्यासाठी खालील क्लिक करा

👇👇👇👇👇👇
https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3MA==

https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3MA==

👍 वेळ फक्त पाच मिनिटे आहे सर्वांनी नक्की सोडवा 👍

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

26 Oct, 07:25


नवीन संसद भवन 🇮🇳

• बांधकाम सुरू झाले 10 डिसेंबर 2020

■ खर्च ८६२ कोटी

• एकूण आसन क्षमता-1,272 (लोकसभा-888, राज्यसभा-384)

• नवीन कॉम्प्लेक्स त्रिकोणी आकाराचे असेल

• या इमारतीची आयुष्य 150 वर्षापेक्षा जास्त

हे लक्षात ठेवा 👇

■ उद्घाटन 28 मे 2023 मध्ये

• उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोर्दीच्या हस्ते झाले

• वास्तुविशारद : बिमल पटेल

• लोकसभेत : 888 जागांची बैठक व्यवस्था

• राज्यसभेत : 384 जागांची बैठक व्यवस्था

• क्षेत्र: 65000 चौरस मीटर

• लोकसभा रचना - "मोर" म्हणजेच राष्ट्रीय पक्ष्याच्या वरती आधारित

• राज्यसभा रचना - " कमळ म्हणजेच राष्ट्रीय फुलावरती आधारित

• ग्रंथालय आवारात " वडाचे झाड" असेल ते म्हणजे राष्ट्रीय वृक्षाच्या आधारावर




🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥.....✍️

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

25 Oct, 07:40


महाराष्ट्र जलाशय व धरणे 👇

▫️  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

▫️  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर

▫️ भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

▫️ गंगापूर = (गोदावरी) नाशिक

▫️ राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

▫️ मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

▫️ उजनी = (भीमा) सोलापूर

▫️ तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

▫️ यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

▫️ खडकवासला = ( मुठा ) पुणे

▫️ येलदरी = ( पूर्णा ) परभणी

▫️बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड





🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥....

जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️

25 Oct, 06:45


साहित्यकृती लक्षात ठेवा 👉

संत तुलसीदास - रामचरितमानस

व्यास मुनी - महाभारत

नटसम्राट - वि वा शिरवाडकर

एकच प्याला - राम गणेश गडकरी

हस्ताचा पाऊस - व्यंकटेश माडगुळकर

ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर

व्यवहाराचा काळा घोडा - अजीम नवाज राही

वाल्मिकी - रामायण

अभंग गाथा - संत तुकाराम

पडघवली - गो नी दांडेकर

शारदा गोविंद - बल्लाळ देवल

बलुंत - दया पवार

श्यामची आई - साने गुरुजी

शिवाजी सावंत - मृत्युंजय

गावगाडा - त्रि ना अत्रे

पंचतंत्र - विष्णू शर्मा

करण्याचे पाणी - प्र के अत्रे

गरिबांचा बापू - श्री ना पेडसे

झोंबी - आनंद यादव


🔥🧑🏻‍✈️जिद्द खाकी वर्दीचीच🧑🏻‍✈️🔥....

36,409

subscribers

1,180

photos

66

videos