🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 @setumpsc Channel on Telegram

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

@setumpsc


🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
By @Dysp77
Mk Sir.
@Ms3390
Shyam Sir.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 (English)

Are you looking to enhance your knowledge and skills in the field of Public Service Commission exams? Look no further, as the SETU MPSC channel is here to guide you on your journey to success! Led by knowledgeable admins such as @Dysp77, Mk Sir, @Ms3390, and Shyam Sir, this channel is dedicated to providing valuable resources, tips, and tricks to help you excel in your MPSC preparations. Whether you are a beginner or an experienced candidate, SETU MPSC has something for everyone. Join us today and take the first step towards achieving your goals! 🌟📚

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Jan, 03:14


#shortNotesGS1

⭕️राज्यसेवा मुख्य GS 1⭕️

#History
1.13-Cultural Heritage of Maharashtra

🛑Reference Books 🛑
     1) 11वी state Board
     2) YCMOU Notes
     3) समाधान महाजन सर Book
     4) Upsc culture Notes
     5) Spectrum Book
         (Indian Culture)

Notes by-
Bhushan Kadam (BDO 1 2022)

By- dcvinetshirke Sir

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 19:47


#Combine

Combine साठी शेवटचा आठवडा आहे. सगळ्या झालेल्या गोष्टी revise केल्या पाहिजेत. आपण already checklist शेअर केली आहेच.

Last moment ला नव्या गोष्टी add करायला नको.FOMO (Fear Of Missing Out) काही कामाचा नाही
सगळी पुस्तके ही बऱ्यापैकी सारखीच असतात. त्यामुळे तुमच्या झालेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा.

मानसिक दृष्ट्या विचलित करणारे व्यक्ती, प्रसंग, गोष्टी, telegram channel (वाटत असेल तर आपले channel सुद्धा ) यांच्यापासून लांबच रहा.

शांतपणे revise करत आपल्या syllabus आणि PYQ च्या bubble मध्ये राहणं imp आहे.

By - dcvinetshirke Sir..


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 15:21


# Opting out च महत्व..

जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा.. Please Do Opting out..👏 कारण तुमच्यामुळे या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य बदलणार असतं
💫💐

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 12:18


💐MPSC कडून प्रसिद्ध स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक 2025 नुसार

👨‍🏫2024 राज्यसेवा पूर्व निकाल अंदाजित महिना: मार्च 2025


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 12:16


2024 चे नोबेल पारितोषिक विजेते 

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)


शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 11:58


💐महत्वाचे पुरस्कार 2024 :-

❇️ विं. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 - डॉ. रवींद्र शोभणे

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024:-अमिताभ बच्चन

❇️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024:-अनुराधा पौडवाल

राजश्री शाहू पुरस्कार 2024:-पन्नालाल सुराणा

❇️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023:-अशोक सराफ

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024:-सुधा मूर्ती

❇️ 33 वा व्यास सन्मान पुरस्कार -2023 :-पुष्पा भारती

बाल साहित्य पुरस्कार 2024 :-भारत सासणे

❇️ दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2024 :-मिथुन चक्रवर्ती


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Jan, 06:10


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Jan, 17:40


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला @मंत्रालय🇮🇳

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Jan, 16:19


पद्म पुरस्कार 2025

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Jan, 09:35


💐 वर्षभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडी वनलाइन मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत....... एकदा व्यवस्थित रिविजन करा..☺️😊

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Jan, 17:31


#समाज सुधारक
#Rajyaseva_Mains _ 2024
#Combine_Pre_2024

🎯 पंडिता रमाबाई :-

★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.

★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)

★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.

★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.

★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.

★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.

★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,
 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.

★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष

★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.

★ आत्मचरित्र - माझी साक्ष

★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.

★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.

🎯 पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था

१) आर्य महिला समाज

२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी

३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी

४) बातमी सदन 👉 अंधांसाठी

५) प्रीतिसदन 👉 वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी

६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी

★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.
____@Set
uMpsc

🎯 सेवासदन :-

★ स्थापना-1908 (मुंबई)

★ संस्थापक - रमाबाई रानडे,

👉 बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने

★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

________

[संदर्भ : गाठाळ, मराठी विश्वकोश
       (भारत सरकार), विकिपीडिया]

╔════════════╗
▒ 
Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Jan, 15:52


Motivation मधून excitement. :
अभ्यास आणि PYQ मधून Boredum :


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Jan, 11:56


👨‍🏫 FRBM Act 2003

सुरुवात 5 जुलै 2004

2008-09 पर्यंत महसुली तूट GDP च्या तुलनेत शून्यावर आणणे तसेच राजकोषीय तूट 3% पर्यंत कमी करणे.

समिती:-
2003-04 ( विजय केळकर)
2016 (एन के सिंग)

FRBM लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक

By- स्वराज्य DM

वरील FRBM कायद्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो....👆👆👆👆
👆

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Jan, 06:41


Article 19 फक्त एवढेच करा

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Jan, 04:28


माणसांची *"वाणी"* बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे खिशातील
*"नाणी"*

*
@prasad🩷*

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 19:45


# इतिहास # Revision
📌✔️ गांधींचे पहिले तीन सत्याग्रह राज्यसेवा मुख्य, कम्बाईन पूर्व ,कंबाईन मुख्य परीक्षेला येणारा अत्यंत महत्वाचा घटक
🥇All The Best for Combined
# शेवटचा घाव🤾‍♂

╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 17:42


#GS4 #Mains2024

🔸1.1 ते 1.5 हा बऱ्यापैकी स्टॅटिक पार्ट आहे. येथे maximum score होऊ शकतो. येथे YCMOU व state board चा वापर करायला पाहिजे.
🔸2.1 ते 2.11 यामध्ये थोडा डायनॅमिक पार्ट आहे ज्याचा जो तुम्हाला इकॉनॉमिक्स सर्वे,बजेट यातून कव्हर होतो. इथेही बऱ्यापैकी score होऊ शकतो.
🔸3.1,3.3,3.5 व 3.6 यामधे score होतो. 3.2 आणि 3.4 मध्ये जास्त वेळ न घालवता कमीत कमी नुकसान होईल असा approach हवा.
🔸revision साठी factbook बनवायला हवी ज्यामधे विविध आकडेवारी, समित्या, योजना यांचा समावेश असेल.
🔸 अशा पद्धतीने अभ्यास केल्यास चांगला score GS 4 मध्ये होऊ शकतो.
🔸 Score होत नाही म्हणून अभ्यास न करणे यामुळे जास्त नुकसान होऊ शकते.

By - DC vinetshirke Sir


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 15:25


📕Math & Reasoning Fast-track बॅच

⚡️ गट B पूर्व परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning Fast-track बॅच मधून केवळ 8 दिवसात करा 17+ प्रश्न / मार्क ची तयारी. 🔥🔥
ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424

📱Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇👇

▪️25 टॉपिकचे कव्हरेज
▪️20+ तासांचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ टॉपिक नुसार 25+ लेक्चर्स
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ PDF workbooks डाऊनलोड करून प्रिंट करता येतील (SpardhaBook channel वर टाकलेल्या आहेत)
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
🅾 बॅच Launch ऑफर फी- ₹149
(मूळ फी 549)
ऑफर 20 जानेवारी पर्यंत

📲 ॲप लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 15:10


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 15:08


👨‍🏫आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी एमपीएससी ग्रुप बी चे हॉल तिकीट चे झेरॉक्स आपल्या सक्सेस टायपिंग इन्स्टिट्यूट मधून मोफत घेऊन जावे..... होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही यशस्वी व्हा.....all the best...💐💐👍

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 13:22


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 13:18


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024

👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

https://mpsconline.gov.in/candidate/login

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 11:24


https://t.me/+M1jLUvgl4KYyMmM1

जागा वाढीचे निवेदन देताना.
..

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 10:27


👨‍🏫सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 07:08


#FACTS
💫एक वेळेस स्वतःची किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाची तारीख विसरली तरी चालेल पण राष्ट्रीय उत्पन्न समितीची तारीख विसरू नका रे 4 ऑगस्ट 1949..
केवळ या तारखेवर तीन प्रश्न आहेत..👨‍🏫

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Jan, 05:37


💐GS4 ECONOMICS
Topic सहकार
& # Current

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Jan, 15:51


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Jan, 13:48


https://www.loksatta.com/nagpur/mpsc-reservation-of-17-principal-posts-dropped-after-a-year-of-completion-of-application-process-objection-to-amendment-dag-87-ssb-93-4824183/

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Jan, 12:23


राज्यकर निरीक्षक ( STI ) मुख्य परीक्षा-2023 उमेदवारांचे नियुक्ती आदेश


💫💐Happy संक्रांत

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Jan, 07:49


✳️भाषा लिहावी नेटकी✳️

शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह आणि शेवटची बॅच

⭐️भाषा पेपर संदर्भात विस्तृत माहिती
⭐️बॅच चे स्वरूप नेमके कसे असेल
⭐️तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे
⭐️मार्क वाढीसाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजेत
⭐️एकूण भाषा पेपरचा आवाका आणि आपण
⭐️तुमचे प्रश्न उत्तर आणि सखोल चर्चा

सर्वांसाठी मोफत

अधिक माहितीसाठी:-
https://t.me/mpscmainsgs_languagepaper

भेटूया:- आज सायंकाळी ठीक ५.१५ वाजता

ठिकाण :- Abhyas Mandal andal App
Link
https://rkxqo.on-app.in/app/oc/620392/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 15:40


🥷राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी ही अंतिम बॅच असेल...


भाषा पेपरवर सर्वसामावेशक चर्चा करणारी अंतिम बॅच

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 15:40


🛑 "भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम 🛑

✳️शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह शेवटची बॅच✳️

प्रत्येक पेपर हा अभिनव पद्धतीने सेट केलेला असेल


तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला घ्याल तेव्हा तुम्हाला नाविन्यपूर्ण अशा कल्पना मिळतील

प्रत्येक घटकावर कशा पद्धतीने डील करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर चर्चा उपलब्ध होईल

लिखाणात होणाऱ्या छोट्या चूका टाळून त्यावर उपाययोजना.

प्रभावी लेखन करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स

संदर्भ साहित्य नोटस (फक्त App मध्ये )

प्रत्येक घटकावर सखोल चर्चा

निबंधातील मूलभूत संकल्पना

निबंधाचे विविध प्रकार आणि मांडणी

सारांश लेखनाची स्वतंत्र परिभाषा आणि अपवाद

भाषांतराचे संक्षिप्त स्वरूपे PYQ पेपर आणि चर्चा.

लेखनिक नियमांसह ३५ + मार्क वाढीसाठी विशेष टिप्स


🛑 सूचना 🛑

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही देखील अंतिम बॅच असेल.


⭕️फी :- 1000 /- ( फक्त 499/- पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी )



टीप:- यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेपर तपासून मिळणार नाहीत

बॅच लिंक
https://rkxqo.on-app.in/app/oc/620392/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 14:34


💐💫6.4 Km सोनमर्ग बोगदा उद्घाघाटन 💫

🔥Z-MORH बोगदा..

👉प्रकल्पाची सुरुवात: 2012 (जानेवारी 2025 मध्ये पूर्ण)

👉• लांबी: 6.4-किमी मुख्य बोगदा,
👉• उंची: समुद्रसपाटीपासून ८,५०० फुटांपेक्षा जास्त.

👉• सामरिक महत्त्व: सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 13:37


🥷 Excise SP

# जागा वाढ 2024

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 09:20


महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🔥🔥🔥

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 09:08


शक्तीपीठ महामार्ग

यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा

समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय

यावरही येऊ शकतो

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 04:03


💐 नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपले 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे.....🔥🔥

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Jan, 04:03


आत्ताच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न या एका PDF मध्ये देत आहोत....👍👍👍

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Dec, 05:51


🥷सध्या मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली कृषीची एकमेव बॅच .... सर्वाधिक 30% डिस्काउंट..

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Dec, 05:47


💎आज ख्रिसमस स्पेशल Discount- 30% Off - Use Coupon Code- SUMAN30💎

🔴राज्यसेवा Mains GS-1 AGRICULTURE Video Batch with PYQ Analysis

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा- SUMAN30 हा Coupon code टाका -https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

☝️या लिंकवर 'राज्यसेवा Batches' या section मध्ये जा आणि लगेच Admission घ्या😇

💎आज Offer 30% Discount - use Coupon Code- SUMAN30💎

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Dec, 05:11


🎖लेखा व कोषागारे जाहिरात

👮‍♂पद: कनिष्ठ लेखापाल (S-10)🔥🔥

😍जागा: 75

अर्ज सुरू: 31/12/2024

शेवट: 30/01/2025

🔖शैक्षणिक अर्हता:

1) कोणत्याही शाखेची पदवी.😍😍

2) टायपिंग Certificate मराठी 30 किंवा English 40. (टायपिंगच एकच पाहिजे 🔥 🔥🔥)

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Dec, 14:20


🥷आज क्र. २८६ खानापुर आटपाडी
(जि.सांगली) मतदार संघाचे
आमदार मा. ना. सुहास अनिलराव बाबर यांना लिपिकटंकलेखक २०२३ निकालासंदर्भात भेटलो असता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटुन वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे
..

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Dec, 12:30


राज्यकर निरीक्षक (STI) To  राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Dec, 08:45


👍🥷Admit Card आले आहेत...
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Dec, 07:32


जा.क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-2023 लेखी परीक्षेचा निकाल व मुलाखत (उर्वरित उमेदवार) कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

24 Dec, 03:42


🛑🛑MENTORSHIP CUM GUIDANCE PROGRAM🛑🛑


❇️❇️FOR RAJYA SEVA MAINS 2⃣0⃣2⃣4⃣

जुन्या अभ्याक्रमावर आधारीत

Working Professional, तसेच महिलांसाठी विशेष लक्ष.

वेळेत flexibility विचार करण्यात आला आहे.

Early Birds साठी विशेष सवलत


📌 Genuine and Serious candidate always welcome


स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्याविषयीची रणनीती किंवा नियोजन.  MPSC परीक्षेचं प्रभावी रित्या नियोजन कशा प्रकारे करायचं याच मार्गदर्शन म्हणजे हा प्रोग्राम आहे.

एमपीएससीची तयारी करीत असताना थोड्या फार चुका ह्या खूप महागात पडू शकतात, त्या चुका टाळण्यासाठी आताच संपर्क करा....

📞 8999109022

🟠Telegram ID- 
@Ndmd11


   MENTOR CUM FRIEND
     MORE NITIN DESAI
     MPSC 2023 -RANK 70


🔴 Please hurry up limited seats available
╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Dec, 17:49


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Dec, 16:18


# राज्यसेवा 2024 जागावाढ

भव्य Twit War (X)

मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.

यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

💥💥💥🔥🔥🔥


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Dec, 11:13


जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁

म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा

*Spardhabook*  ॲप वर सगळे पेपर फ्री मध्ये सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.

App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Dec, 08:27


👉 वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

👉 महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

👉 महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

23 Dec, 08:27


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

22 Dec, 17:01


🛑🛑MENTORSHIP CUM GUIDANCE PROGRAM🛑🛑


❇️❇️FOR RAJYA SEVA MAINS 2⃣0⃣2⃣4⃣

जुन्या अभ्याक्रमावर आधारीत

Working Professional, तसेच महिलांसाठी विशेष लक्ष.

वेळेत flexibility विचार करण्यात आला आहे.

Early Birds साठी विशेष सवलत


📌 Genuine and Serious candidate always welcome


स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्याविषयीची रणनीती किंवा नियोजन.  MPSC परीक्षेचं प्रभावी रित्या नियोजन कशा प्रकारे करायचं याच मार्गदर्शन म्हणजे हा प्रोग्राम आहे.

एमपीएससीची तयारी करीत असताना थोड्या फार चुका ह्या खूप महागात पडू शकतात, त्या चुका टाळण्यासाठी आताच संपर्क करा....

📞 8999109022

🟠Telegram ID- 
@Ndmd11


   MENTOR CUM FRIEND
     MORE NITIN DESAI
     MPSC 2023 -RANK 70


🔴 Please hurry up limited seats available
╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

22 Dec, 06:38


🥷 आजचे अजून एक महत्वाचे सेशन - मराठी सामान्य माणसाची & प्रशासनातील मराठी भाषा..
मा. शेखर गायकवाड सर ,
काकडे सर
..
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 08:58


आरोग्य सेवक50% merit case

आरोग्य सेवक 50 अनुभव साठी प्रथम प्राधान्य या अशा मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग ने दिल्या जे की नियम बाह्य आहेत जाहिरातीतील तरतुदी च्या विसंगत आहे, जाहिरात मधे प्राधान्य शब्द आहे अणि याचं शब्दावर केस लढवत आहोत,समान मार्क असतिल तर अनुभव साठी प्राधान्य. प्राधान्य शब्दाचा अर्थ high court,  supreme court ने DVET( case order https://t.me/SETUMPSC/17593?single)मध्ये अगोदरच लावला आहे, DVET case नामांकित वकील adv barlinge sir लढले होते अणि त्यांच्या मार्फत  च आरोग्य सेवक 50 याचीका आम्ही mumbai High court Sambhaji Nagar bench मध्ये दखल केली आहे आमचा हा लढा कोणाच्या विरोधात नाही न तर प्रामाणिक पने मेहनत करून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या हक्कासाठी आहे
काल पहिलीच  hearing झाली पहिली hearing शक्यतो circulation ची असते पण कोर्ट ने केस मधील गांभीर्य अणि तथ्य बघुन पहिल्याच hearing मध्ये  ने stay दिला आहे

एक लढा मेरिट च्य हक्कासाठी
जे geniune merit   मुले  असतील ते संपर्क करू शकता
@Mpwcasehelpdeskk

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 08:56


अंतिम निवड सूची आरोग्य सेवक पुरुष 50 # MPW रायगड

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 06:53


♦️सहप्रवाशांना हेल्मेटसाठी सध्या तरी दंड नसणार...

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 06:34


पुणे येथे HELMET सक्ती केली आहे.
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 06:32


♦️👉PSI च्या मुख्य परीक्षेला एक वर्ष होऊनही
अंतिम निकाल नाही.

👉 दोन वर्षांपूर्वीची जाहिरात.

👉 न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करता आलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाल जाहीर करता येईल.

- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 04:39


SARTHI Students opting for H. V Desai (HVDCEC) for UPSC & MPSC Stateservices will get following Facilities

⁠1. Tab ( Good Quality like Lenovo or Acer or Samasang)
2.⁠ ⁠⁠Free Online access for combine classses, Rajyaseva old pattern & Rajyaseva New Pattern including Optional
3.⁠ ⁠⁠Test series for Prelims & Mains for Combine, Rajyaseva & UPSC
4.⁠ ⁠⁠Best Faculty like Nirav Sir, Arvind Sir & Ranjeet Sir (AiR 480)
5.⁠ ⁠⁠Free Library Facilty
6.⁠ ⁠⁠Best quality notes will be provided
7.⁠ ⁠⁠Mentorship
8.⁠ ⁠⁠Interview guidance with best panel mock interviews

9.⁠ ⁠⁠Positive feedback of more than 900 Sarthi students since 2021.
10. Result from SARTHI Batch includes DYSPs, & IRS (UPSC) etc

Contact: 9511635931 / 9168256825

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 02:45


इस्रो ची अंतराळात पहिली AI प्रयोगशाळा

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Nov, 02:45


280 km वेगाने धावणारी बुलेट ट्रेन भारतातच निर्मिती होणार..

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 20:50


परिक्षाभिमुख पुरस्कार :

▪️इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे.

▪️एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो.

▪️2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
▪️कर्पूरी ठाकूर
▪️लालकृष्ण आडवाणी
▪️पी व्ही नारसिंहराव
▪️चौधरी चरणसिंह
▪️एम एस स्वामींनाथन


▪️1999 ला 4 जणांना देन्यात आला होता.यामध्ये....
▪️समाजवादी नेता जयप्रकाश नारायण,
▪️सितारवादक पंडित रविशंकर,
▪️अर्थशास्त्री डॉ. अमर्त्य सेन व
▪️स्वतंत्रता सेनानी गोपीनाथ बोरदोलोई.

▪️महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-

• धोंडो केशव कर्वे (1958)
• पांडुरंग वामन काणे (1963)
• आचार्य विनोबा भावे (1983)
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
• जे.आर.डी. टाटा (1992)
• लता मंगेशकर (2001)
• भीमसेन जोशी(2008)
• सचिन तेंडुलकर (2014)
• नानाजी देशमुख (2019)

▪️महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 14:56


📚 भारतातील पहिले संविधान संग्रहालय - सोनिपत

📚 भारतातील पहिले संविधान भवन - पिंपरी चिंचवड

📚 भारतातील पहिले संविधान पार्क - जयपूर

📚 हर घर संविधान योजना राबवणारे पहिले राज्य - MH 🚩

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 14:54


पुरस्कार.pdf
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 14:52


जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 14:49


🚨BMC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी ही नोट्स प्रिंट करून वाचून घ्या......

..त्यात 2024 चे महत्वाचे चालू घडामोडी आहेत आणि त्यासोबतच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्याचे वनलायनर दिलेले आहेत...........👍👍

तुमच्या सर्व BMC ची तयारी करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना ही PDF शेअर करा....💐

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

28 Nov, 14:21


ही ऑक्टोबर महिन्याची नोट्स.....
तसेच टेस्ट सिरीज आणि उत्तर तालिका (explanation सहित) आहे......

सर्व एकदा वाचून जा.......👍👍

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

21 Nov, 07:00


९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

21 Nov, 02:28


➡️ 56 वा व्याघ्रप्रकल्प लवकरच...

👉 छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

20 Nov, 16:04


बुलढाणा जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

20 Nov, 16:03


नाशिक जिल्ह्याची मतदान आकडेवारी

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

20 Nov, 16:03


वर्धा जिल्ह्याची आकडेवारी
नागपूर जिल्ह्याची आकडेवारी
भंडारा जिल्ह्याचे आकडेवारी
गोंदिया जिल्ह्याची आकडेवारी

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

20 Nov, 14:00


भाजप 00-149
काँग्रेस 00-101
राष्ट्रवादी शरद पवार 00-86
राष्ट्रवादी अजित पवार 00-59
शिवसेना ठाकरे 00-95
शिवसेना शिंदे 00-81
इतर 00-2086

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 15:38


📌 #Voting

👉 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा # रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने हे पथक पोहोचले. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांच्याअंगी उत्साह दिसून आला.

👉तुम्हीही नक्की मतदान करा कारण प्रत्येक मत महत्वाचं आहे....🤝

©Election_Commission

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 15:34


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 15:31


राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

1) शंकरराव चव्हाण
2) ए. आर. अंतुले
3) मनोहर जोशी
4) शरदचंद्र पवार
5) नारायण राणे
6) पृथ्वीराज चव्हाण
7) अशोक चव्हाण

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:12


जा. क्र. ३३९/२०२३, २६९/२०२३, ०१७/२०२४, ०२५/२०२४, ०२७/२०२४, २७९/२०२३, ३२३/२०२३ व ३६७/२०२३ संवर्गांकरीता दि.२७ व २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:11


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:09


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:09


छत्तीगड लोकसेवा आयोगाच्या मा. अध्यक्ष यांना CBI ने भरती घोटाळ्या प्रकरणी अटक केली. मुलगा उपजिल्हाधिकारी, सुन उपजिल्हाधिकारी, पुतण्या DySp... सबको अधिकारी बनायेगा ये फैजल 🤣

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:08


♦️आचारसंहितेचा भंग?-'सी व्हिजील ॲप'

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:08


♦️चक्रीका अँप ठेवणार मतदान केंद्रावर वॉच

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

19 Nov, 14:06


पोस्टल बॅलेट म्हणजे काय ?

https://t.me/SETUMPSC

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 15:05


2022 चा PSI फायनल निकालाचा मार्ग या उमेदवारामुळे अडकून पडला आहे.
आणि तो मार्ग आत्ता ग्राऊंड आणि INTERVIEW झाल्यावर मोकळा होईल.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 12:46


♦️Advt No. 043/2022 #Steno-Typist (Marathi), Group-C - Final Recommendation List

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 12:45


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 11:38


♦️👉Normalisation नाहीच; उत्तर प्रदेशच्या विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश

♦️👉एकाच शिफ्ट मध्ये होणार परीक्षा

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 11:02


बुलढाणा येथे श्री भूषण गवई सर यांच्या हस्ते
24/08/2024

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 06:54


✔️✔️

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 06:47


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

Category wise अर्जाची माहिती आयोगाच्या टेबलावर उपलब्ध नाही 🥶

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 05:45


♦️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

14 Nov, 01:51


*माणसाला आयुष्यात पर्याय शिल्लक नसला
की मना विरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करावा लागत असतोʼʼ
...

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Nov, 10:52


#PSI 2022 ground 🏃‍♂️🏃‍♂️
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Nov, 06:50


☑️ आज कोर्ट ने सांगितले की :-

☑️ Contempt of court सिद्ध झाला आहे.....
त्यामुळे आयोगाला 9 डिसेंबर पर्यंत रिझल्ट लावता येणार नाही.....
आणि 9 डिसेंबरला केस फायनल बोर्डवर घेण्यात येणार आहे...

..99% चान्सेस आहेत की 9 तारखेला फायनल रिझल्ट येऊन जाईल अशी शक्यता .....

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Nov, 03:30


🚨Super-20 Booster Test series..

👉संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेत भूगोल विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन टेस्ट सिरीज..


🅾ॲप लिंक -
http://bit.ly/3uz8jHR

✳️ टेस्ट 1 चे लेक्चर पाहण्यासाठी...
You Tube चॅनेल लिंक..
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/RJNj4CCYavc

🟢 ऑफलाईन बॅचेस च्या अधिक माहितीसाठी संपर्क करा..
👇👇👇👇👇👇👇👇

🔺🔺🔜 8010893759🔺🔺

https://wa.me/+918010893759/?text

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Nov, 01:45


Dream big.... ✍️
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

13 Nov, 01:38


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 16:30


उदा सुनावणीनंतर GML साठी प्रयत्न करू.......

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 16:25


समाजकल्याण जागा

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 16:25


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जागा

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 16:04


एका मताची किंमत काय असते ते पहा

👆प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे🙏🙏╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 14:29


लिपिक टंकलेखक उद्या सुनावणी ☑️

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 14:28


☑️☑️

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 11:37


✔️✔️

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 11:37


💥💥Rs 2024 Mains ....☑️☑️👍👍

April 2025

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 11:21


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 11:19


YouTube 50K+ subscribers.. 🔥🔥

Thank you so much for your love and support...🥰

keep growing ..keep shining ✌️

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 11:19


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

12 Nov, 06:03


Dedicated to All School Teachers 😊👨‍🏫👨‍🏫
एकदा एका शिक्षकाची अपॉइंटमेंट ऑर्डर एका विहिरीत पडते... तो विहिरीच्या कडेला डोक्याला हात लावून रडत बसलेला असतो ..

इतक्यात विहिरीतून एक देवी प्रकट होते...!!

ती देवी त्याला विचारते...काय झालं ..??

तो शिक्षक देवीला सांगतो की माझी शिक्षकाची अपॉइंटमेंट ऑर्डर विहिरीत पडली आहे ...

देवी लगेचच विहिरीत उडी मारून सुपरवायझर ड्युटीची ऑर्डर काढते ...

शिक्षक प्रामाणिकपणे सांगतो .. ही ऑर्डर माझी नाही ..!!

देवी दुसरी इलेक्शन ड्युटीची ऑर्डर काढते ...!!

परत तो प्रामाणिकपणे सांगतो ... ही पण ऑर्डर माझी नाही ..!!

देवी परत विहिरीतून जनगणनेची ऑर्डर काढते.. !!

परत तो प्रामाणिकपणे सांगतो ... ही पण ऑर्डर माझी नाही ..!!

मग देवी परत विहिरीतून जात-निहाय जनगणनेची ऑर्डर काढते.. !!

परत तो प्रामाणिकपणे, ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो .....

देवी परत पोषण आहार ड्युटीची ऑर्डर काढते ...

परत तो प्रामाणिकपणे ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो...

देवी परत विहिरीतून लसीकरण कार्यक्रमाची ची ऑर्डर काढते.. !!

परत तो प्रामाणिकपणे ही पण ऑर्डर माझी नाही असे सांगतो ....

शेवटी ....!!

देवी त्याची शिक्षकाची अपॉइंटमेंट ऑर्डर काढते तेव्हा तो शिक्षक आनंदाने, म्हणतो हीच माझी ऑर्डर आहे ....

त्याचा हाच प्रामाणिकपणा पाहून देवी त्याच्यावर खुश होऊन अगोदर काढलेल्या सर्व ऑर्डर्स त्या शिक्षकाला देवून टाकते ..

तेव्हापासून महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक वरील सर्व कामे करतोय....
🙏🏼📚

🌻🌻🌻🌻


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

11 Nov, 13:52


💥💥समाजकल्याण निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे...

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

11 Nov, 11:12


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

11 Nov, 10:20


💥💥 ASO 2023 Joining Update...

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

31 Oct, 16:16


मराठीत १९०९ साली पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता.
तो प्रकाशित करणारे व्यक्ती होते का. र. मित्र अर्थात काशिनाथ रघुनाथ आजगावकर.
२३ जून १९२० रोजी काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचं निधन झालं पण त्यांनी दिवाळी अंकांची रोवलेली मुहूर्तमेढ आजही टिकून आहे.

GS1 1.11

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

31 Oct, 11:10


♦️ #TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल डोकमेंट्स सोबत लागतील..
https://t.me/mahajyotiinfo

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

31 Oct, 01:50


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

31 Oct, 01:34


"आपली ही दीपावली आनंदाची,हर्षाची, समाधानाची आणि नूतन वर्ष सुख-समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो"🚨💐🔥

स्पर्धा परीक्षा ही यश अपयशाची नसून जीवनाचा मार्ग दाखवणारी आहे.

2024 या वर्षांमध्ये तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच सदिच्छा💐💐💐🔥

🔥🚨नक्कीच तुम्ही यशाचे फटाके🔥 2024 च्या ऍड मध्ये फोडणार 🔥🔥याची मला खात्री आहे.🤝☑️

सर्व
@setumpsc बंधु आणि भगिनींना दीपावलीच्या💫🚀🎉🎊🔥 हार्दिक शुभेच्छा.💐🤝🙏🙏


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

31 Oct, 01:28


महिला व बालविकास भरती 2024

#ICDS

पद - मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) गट क

👉फक्त महिला साठी

शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी

वेतन श्रेणी - S13
जागा - 102

Last Date - 3 Nov 2024
अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

30 Oct, 16:38


♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

30 Oct, 02:45


बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

30 Oct, 02:45


👉 महाराष्ट्र गट क २०२४ पदे -१३३३

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Oct, 17:44


2024 Balloon D'OR

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Oct, 08:53


शुभ दीपावली 🌹

मंत्रालय 🔥

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

29 Oct, 06:04


पुढील तारीख पे तारीख 13 नोव्हेंबर

मुलांची दिवाळी गोड होऊ दिली नाही
😘😔💫😉😒😭🙈
त्यामुळेच म्हटलं जातं
Justice Delay is Justice Denies

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 17:35


MPSC, UPSC EXAM बद्दल प्रश्न 100%
सोडविणारा उमेदवार
विद्यार्थीसाठी झटणारा
युवकांचे प्रश्न सोडवणारा
बेरोजगारी, गरिबांचे प्रश्न सोडवणारा
महिला, वृद्ध, युवक व बालक यांचे प्रश्न सोडवणारा
शेतकरी, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ खरात.
सुशिक्षित उमेदवार सिद्धार्थ खरात
बदल हवा तर चेहरा नवा
आपल्या हक्काचा माणूस
यांना प्रचंड बहुमताने विजयी करा

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 17:02


निसर्गाची अद्भुत देणं..!
चंद्रपतंग फुलपाखरू....!!
आज सकाळी फिरायला गेलो तेव्हा कोर्ट परिसरात फिरत असताना माझ्या मुलीला हे फुलपाखरू दिसले अगोदर हे पानासारखे दिसले जवळ जाऊन बघितलं तर फार सुंदर अती सुंदर हे फुलपाखरू होत, एका काडीच्या साहाय्याने उचलून फोटो काढले नंतर एका बाजूला झाडावर नेऊन ठेवले, है बघितल्यावर असे वाटल या निसर्गाने आपल्याला काय काय दिलं त्यातील हे... एखाद्या फायटर विमानासारखे दिसणारे फुलपाखरू....!!

लेखक,संकलन:-adv संदीप मेहेत्रे

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 15:49


https://twitter.com/Dhananjay_AAP/status/1850406389530710125?t=kbYaY9N34WFTt5du71EQgA&s=19

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 15:41


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 15:40


Geotraphy Notes - Chapter 1.pdf
प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 14:03


बुद्धिबळात २८०० एलो गाठणारा अर्जुन एरिगाईसी हा दुसरा भारतीय ठरला.

➡️ विश्वनाथन आनंद नंतर फक्त दुसरा भारतीय.

➡️ अर्जुन एरिगेसीने २८०० क्लबमध्ये प्रवेश केला! इतिहासात केवळ १५ बुद्धिबळपटू हा टप्पा पार करू शकले आहेत

#sports

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 11:35


⭐️पुणे कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने
मोठं विधान केलं.💜

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 11:35


♦️मतदान नक्की कराच...

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 02:48


पंजाबची रहिवासी रेचेल गुप्ता हिने इतिहास रचला आहे. 20 वर्षीय रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये भाग घेणाऱ्या 69 स्पर्धकांपैकी रेचेल गुप्ता एक होती. रेचेल गुप्ताने फायनलमध्ये फिलिपाईन्स मॉडेलचा पराभव केला आहे.


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 02:45


➡️ भारतातील महत्वाची बंदरे ⬅️

💘 एन्नोर बंदर : तमिळनाडू
💘 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल
💘 पारादीप बंदर : ओरिसा
💘 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश
💘 कामराजर बंदर : तामिळनाडू
💘 चेन्नई बंदर : तामिळनाडू
💘 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू
💘 कोचीन बंदर : केरळ
💘 मंगलोर बंदर : कर्नाटक
💘मुरगाव बंदर : गोवा
💘 मुंबई बंदर : महाराष्ट्र
💘 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र
💘 कांडला बंदर : गुजरात
💘 गोपालपुर बंदर : ओडीसा
💘 मुंद्रा बंदर - गुजरात
💘 हाजीरा बंदर - गुजरात
💘 धामरा बंदर - ओडीसा
💘 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
💘 विझिंगम बंदर - केरळ
💘 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 02:45


आरोग्य सेवक निवड यादी लागायला सुरुवात झाली आहे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करत रहा..
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 02:18


# For 2025 Pattern UPSC+ MPSC करताना कोणता OPTIONAL निवडावा

UPSC EXAM

(i) उमेदवारांनी निवडलेल्या ऐच्छिक विषयांमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे सर्वाधिक पसंतीचे विषय होते, त्यानंतर मानवशास्त्र आणि समाजशास्त्र हे विषय होते.

(ii) 100 किंवा अधिक उमेदवारांनी निवडलेल्या विषयांपैकी, यशस्वी उमेदवारांच्या सर्वाधिक टक्केवारीने वाणिज्य आणि लेखा (15.0 टक्के) त्यानंतर अर्थशास्त्र (13.2 टक्के) आणि वैद्यकीय विज्ञान (12.2 टक्के) निवडले होते.

(iii) शिफारस केलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संबंध आहे,
60.4% अभियांत्रिकीचे होते, त्यानंतर 25.1%, 8.6% आणि 5.9% मानविकीतून होते.
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

27 Oct, 02:13


╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:19


👉 AB फॉर्म म्हणजे काय?

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:14


📌खूप जास्त चर्चेत असणाऱ्या ह्या योजना आहेत..... यांच्यावर 💯 टक्के परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहेत... त्यामुळे प्रश्न येण्याच्या आधी योजना करा ....नंतर करून फायदा नाही..

🔖महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील काही महत्त्वाच्या योजना

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:13


♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:06


♦️विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये..

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:02


चर्चेतील निवडणूक आयोग

⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950
⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका

◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्रचे निवडणूक अधिकारी

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:02


आत्ताच फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री ठरवून घ्या.... निवडून आल्यास वादविवाद नको.

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:02


संजीव खन्ना राष्ट्रपतीव्दारे नियुक्ती

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:01


#GS2

आठवी विधानसभा निवडणूक 1995

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 04:00


#GS2

सातवी विधानसभा निवडणूक 1990

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:59


#GS2

सहावी विधानसभा निवडणूक 1985

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:58


#GS2

पाचवी विधानसभा निवडणूक 1980

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:56


GS2

चौथी विधानसभा निवडणूक 1978
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:56


GS2

तिसरी विधानसभा निवडणूक 1972
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:55


GS2

दुसरी विधानसभा निवडणूक 1967
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:55


#GS2

पहिली विधानसभा निवडणूक 1962
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

26 Oct, 03:54


राज्यसेवा 2024

सध्याच्या 434 जागांपैकी EWS General, SEBC General & Open General ला असणारी पदे

By MpscGuidance

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Oct, 16:34


💥उद्या होणाऱ्या टायपिंग टेस्ट साठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐

💫डोके शांतपणे ठेवून कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार न करता आपला उत्तम देण्याचा प्रयत्न करा तुम्ही जे मागील काही दिवस जे प्रामाणिक प्रयत्न केले आहे त्यांना यश मिळो हीच आई तुळजाभवानी आणि दैवत शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो...🙏🙏


╔═════════╗
▒ 
@Setumpsc    ▒   
╚═════════╝

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Oct, 16:05


शासकीय कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबरचा पगार तसेच निवृत्तीवेतन 31 ऑक्टोबर ऐवजी 25 ऑक्टोबर रोजीच मिळणार

दिवाळी भेट💐🔥🚔
आजच भेट
ली

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

25 Oct, 13:49


🔥राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल...

╔═════════╗
▒  @Setumpsc    ▒   
╚═════════╝

14,746

subscribers

8,895

photos

340

videos