MPSC INSIGHTS @mpscinsightss Channel on Telegram

MPSC INSIGHTS

@mpscinsightss


अधिकारी व्हायच्या तुमच्या धेय्यपूर्तीच्या प्रवासातील मितवा म्हणजे MPSC INSIGHTS.
अभ्यास, temperament, सातत्य, आत्मविश्वास अशी परिपूर्ण तयारी करुन घेणारे MPSC विश्वातील गुणवत्तापूर्ण चॅनेल.

We guide through Personal mentoring & action plan to ace MPSC

MPSC INSIGHTS (Marathi)

आपल्याला MPSC परीक्षेत सफळता मिळवण्याच्या हेतूने तुमच्या धेय्यावर अभ्यास करण्याचा व मोठ्या स्तरावर पोहोचण्याचा एक सोपा मार्ग असणारा MPSC INSIGHTS चॅनेल आहे. आम्ही आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून तसेच क्रियाप्लान तयार करून दिल्याने MPSC परीक्षेत सफळता मिळवायची संभावना वाढते. तुमच्या अभ्यासावर, temperament व सातत्यावर विश्वास ठेवून MPSC परीक्षांसाठी तयारी करण्याच्या संकल्पाची काळजी करणाऱ्या लोकांसाठी MPSC INSIGHTS चॅनेल हे उत्कृष्ट विकल्प आहे.

MPSC INSIGHTS

23 Dec, 03:12


Nitin Gadkari : आशियातील पहिल्या जैविक डांबरी रस्त्याचे उद्‍घाटन...अन्नदाता शेतकरी इंधनदाता व्हावा : नितीन गडकरी
http://dhunt.in/YbkBR

By सकाळ via Dailyhunt

MPSC INSIGHTS

23 Dec, 03:10


Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार 'Gen Beta' चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
http://dhunt.in/YbW6F

By लोकसत्ता via Dailyhunt

MPSC INSIGHTS

01 Aug, 15:01


https://www.facebook.com/share/p/YbPup5SQwc3kKtmU/?mibextid=qi2Omg

MPSC INSIGHTS

30 Jul, 05:02


विसरण्याचा अधिकार म्हणजे काय?
विसरल्या जाण्याचा अधिकार हा एक प्रकारे ऑनलाइन गोपनीयतेचा अधिकार आहे. या अधिकाराद्वारे कोणत्याही संस्थेला तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यास सांगता येते. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बर्ग कोर्ट ऑफ जस्टिस ऑफ युरोपियन युनियन नियमन कायद्याचा संदर्भ देऊन विसरण्याचा अधिकार हा वैयक्तिक अधिकार असल्याचे मान्य केले होते. ‘गूगल स्पेन केस’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या एका प्रकरणात न्यायालयाने स्पॅनिश वकील मारियो कॉस्टेजा गोन्झालेझ यांच्या याचिकेवर निर्णय दिला आणि सांगितले की, त्यांनी कर्ज फेडल्यानंतर त्यासंबंधीची माहिती गूगलने काढून टाकावी. मूलभूत अधिकारांवरील युरोपियन युनियनच्या अनुच्छेद ७ (खासगी आणि कौटुंबिक जीवनाचा आदर) आणि ८ (वैयक्तिक डेटाचे संरक्षण) चा उल्लेख करीत, सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की, शोध इंजिनांनी यापुढे चुकीची माहिती किंवा त्याद्वारे कोणतेही कायदेशीर हित साधले जात नसेल, अशी माहिती सिस्टीममधून काढून टाकण्याचा अधिकार आहे.
एखाद्या व्यक्तीचा तिची वैयक्तिक माहिती नियंत्रित करण्याचा आणि मर्यादित करण्याचा अधिकार आता युरोपियन युनियनच्या कायद्यामध्ये मान्यताप्राप्त आहे. युरोपियन युनियनच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) च्या कलम १७ मध्ये या अधिकाराविषयी सांगण्यात आले आहे. तथाकथित अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकणार्‍यांपासून ते ज्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर आहे, अशा सर्वांसाठीच हा अधिकार महत्त्वाचा आहे.
भारतात विसरण्याचा अधिकार आहे का?
भारतात विसरण्याचा अधिकार विहित करणारी कोणतीही वैधानिक चौकट नाही. न्यायमूर्ती के. एस. पुट्टास्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया मधील २०१७ च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. हा अधिकार जगणे, समानता व स्वातंत्र्य या अधिकारांतर्गत येत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या प्रकरणात नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने युरोपियन युनियन नियमन, २०१६ चा संदर्भ दिला आणि विसरण्याचा अधिकार हा वैयक्तिक अधिकार असल्याचे मान्य केले

सौजन्य : लोकसत्ता
https://chat.whatsapp.com/FzM3CZsnNNQKily3GqKSLb

https://www.facebook.com/profile.php?id=100066997391834&mibextid=ZbWKwL


◾️https://www.instagram.com/mpscinsightsss?igsh=bTBhYmZ5a2JyNnl6

◾️https://t.me/mpscinsightss

MPSC INSIGHTS

30 Jul, 04:23


https://www.loksatta.com/explained/what-is-right-to-forgotten-supreme-court-ruled-rac-97-4505436/

Click here to download Loksatta App

MPSC INSIGHTS

30 Jul, 04:23


READ: विसरण्याच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; काय आहे हा अधिकार? त्याविषयी कायदा काय सांगतो?

MPSC INSIGHTS

30 Jul, 04:23


https://loksatta.page.link/LS_app

MPSC INSIGHTS

29 Jul, 02:56


🤝 Join us 🤝

https://chat.whatsapp.com/FzM3CZsnNNQKily3GqKSLb

https://www.facebook.com/profile.php?id=100066997391834&mibextid=ZbWKwL


◾️https://www.instagram.com/mpscinsightsss?igsh=bTBhYmZ5a2JyNnl6

◾️https://t.me/mpscinsightss

MPSC INSIGHTS

28 Jul, 18:14


https://loksatta.page.link/LS_app

MPSC INSIGHTS

28 Jul, 18:14


READ: नवउद्यमींना ‘अच्छे दिन’? ‘एंजल टॅक्स’ रद्द करण्याचे कोणते फायदे?

MPSC INSIGHTS

28 Jul, 18:14


https://www.loksatta.com/explained/what-are-the-benefits-of-canceling-angel-tax-for-startups-print-exp-amy-95-4500513/

Click here to download Loksatta App

MPSC INSIGHTS

28 Jul, 16:54


🖍️केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२३- २४ अहवालात तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यात स्थापन केलेल्या स्टील ‘बर्तन बँक’ या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

🖍️या बँकेची संकल्पना ही प्लास्टिक कचरा नियोजनाशी संबंधित आहे.

🖍️त्याची सुरुवात २०२२ साली ‘कांती वेलुगु’ या कार्यक्रमादरम्यान झाली होती.

🖍️ या भांड्यांच्या बँकेची ही संकल्पना पर्यावरणस्नेही असून प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यास या प्रकल्पामुळे मदत झाल्यानेच त्याचे कौतुक होत आहे.

🖍️२०२२ साली तेलंगणातील तत्कालीन मंत्री आणि सिद्धीपेटचे आमदार टी हरीश राव यांनी जिल्ह्यात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला होता.

🖍️प्लास्टिकचा वाढता कचरा कमी करण्यासाठी एका बचत गटाद्वारे ही बर्तन बँक चालवली जाते.

🖍️या प्रकल्पाचा मूळ उद्देश्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक भांड्याच्या वापरावर नियंत्रण करणे होय. वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी डिस्पोजल प्लास्टिकची भांडी वापरली जातात. त्यामुळे प्रचंड कचरा होतो. म्हणूनच बर्तन बँक सामाजिक, धार्मिक, सरकारी किंवा इतर प्रकारच्या मेळाव्यासाठी नाममात्र शुल्कावर कर्जाने घेता येणारी स्टीलची भांडी पुरवते. त्यामुळे डिस्पोजेबल प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे.

Join us
https://chat.whatsapp.com/FzM3CZsnNNQKily3GqKSLb

https://www.facebook.com/profile.php?id=100066997391834&mibextid=ZbWKwL


◾️https://www.instagram.com/mpscinsightsss?igsh=bTBhYmZ5a2JyNnl6

◾️https://t.me/mpscinsightss

MPSC INSIGHTS

28 Jul, 09:36


पुन्हा पुन्हा उजळणी करुन saturation आल असेल

सातत्य राहत नसेल

शेवटची उजळणी effectively करून marks वाढवायचे आहेत तर

तुमच्या साठी उपयोगी असा action plan

अधिक माहितीसाठी whatsapp करा 9028136333

https://chat.whatsapp.com/FzM3CZsnNNQKily3GqKSLb

https://www.facebook.com/profile.php?id=100066997391834&mibextid=ZbWKwL


◾️https://www.instagram.com/mpscinsightsss?igsh=bTBhYmZ5a2JyNnl6

◾️https://t.me/mpscinsightss

MPSC INSIGHTS

26 Jul, 15:36


Join us for best results

MPSC INSIGHTS

25 Jul, 03:06


Greetings from MPSC INSIGHTS

MPSC INSIGHTS

23 Jul, 16:33


Indian Newspaper Society
Recently, the Prime Minister inaugurated INS Towers at the Indian Newspaper Society Secretariat in Bandra Kurla Complex, Mumbai.
The Indian Newspaper Society is an independent body authenticating circulation figures of newspapers and periodicals in India.
It is the central organization of the Press of India.
Founded in - 1939.
Headquarters- New Delhi.
Objectives- To promote Freedom of the Press by advocating for the rights and freedoms of newspapers.
To provide accreditation to advertising agencies and ensure they adhere to set standards.
Functions- It advocates lobbying with the government and other regulatory bodies on behalf of the print media industry.

MPSC INSIGHTS

23 Jul, 16:30


Photo from Mpsc Insights

2,297

subscribers

2,256

photos

3

videos