𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆 @grow_academy123 Channel on Telegram

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

@grow_academy123

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ....

✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ अचूक व खात्रीशीर माहिती
✔️ चालू घडामोडी
✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

The Grow Academy (Marathi)

आम्ही गर्वान्वित आहोत की आपण 'ग्रो अकॅडेमी'च्या संदेशात आलात. हे एक अद्वितीय संकेतन आहे ज्याचा मुख्य ध्येय अधिकाऱ्यांनी जन्माच्या अधिकाऱ्यांसाठी समृद्ध करणे आहे. या चॅनलवर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, अचूक आणि विश्वसनीय माहिती, चालू घडामोडी, Cutoff Predictionसाठी विश्वासार्ह नाव मिळवा. 'ग्रो अकॅडेमी'च्या माध्यमातून आपण आपल्या परीक्षांच्या प्रिपरेशनमध्ये सक्षम व्हाल तरी ही चानल आपल्याला नक्की उपयोगी ठरेल.

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

15 Jan, 03:06

♦️चालता बोलता PYQ सराव...

💥EXAM MCQ, PRACTICE PYQ💥

☑️2015 ते 2025 पर्यंत आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश
☑️ सर्व प्रश्न Quiz स्वरूपात...click केल्यावर लगेच उत्तर flash होणार...
☑️ सर्व प्रश्न घटकानुसार वेगवेगळे केलेले आहेत...( Topic - Sub Topic )
☑️ तसेच Quiz submit केल्यानंतर Topic नुसार score सुद्धा दिसणार ...
☑️ चालता - बोलता, चहा पिताना, फावल्या वेळेत तुम्ही जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा प्रश्न सोडवू शकता...
☑️ Demo Quiz Available...

💰Fees - 35/- ( प्रती विषय )
Offer valid for today only

Download App and solve topicwise questions 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.brown.zstdn

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

14 Jan, 11:11

♦️ मुख्य सेविका, महिला व बाल कल्याण विभाग♦️

💥 ऑनलाईन टेस्ट सिरीज💥

☑️बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेली टेस्ट सिरीज..
☑️संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्टची मांडणी...
☑️एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न)
☑️एकात्मिक बालविकास योजना व कायदे तसेच पोषण या घटकासाठी authentic sources चा वापर ( Govt. Website, अंगणवाडी book, प्रशिक्षण Hand book, Bare Act )
☑️ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card उपलब्ध होणार ..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक students नी लगेच प्रवेश घ्यावा...

Test Series Made By....👇
Ganesh Sahane Sir
( बाल विकास प्रकल्प अधिकारी)

Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

14 Jan, 03:18

13 Jan, 12:25

Combine prelim Test Series -2024

TEST-1 (A) (3rd Round)

The Grow Academy

Join-
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

12 Jan, 08:36

TEST -2(B) Result 👇

https://t.me/growtest_combine/558

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

12 Jan, 03:47

स्पर्धा परीक्षेची कटू कहाणी...

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

12 Jan, 03:47

🙏🙏💐💐🙏🙏

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Jan, 12:23

💥खास तुमच्यासाठी संधीचा लाभ घ्या.. आणि आपल्या अभ्यासाला दर्जेदार सरावाची जोड द्या..
आगामी टेस्ट पेपर हे आयोगाच्या पेपर चे सखोल विश्लेण व अभ्यास करून पुन्हा एकदा Prediction च्या line वर काढण्यासाठी आमची टीम काम करत आहे.

संधीचा नक्की फायदा घेवूया.
चला आपण Mains ला जावूया ☺️👍

अभी नहीं तो कभी नहीं....
More practice, more marks👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

10 Jan, 10:37

https://youtube.com/live/J8K2AhOBT0k?feature=share

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

10 Jan, 10:35

समाजकल्याण अधिकारी गट ब कटऑफ

The Grow Academy cut off prediction -99.99% accurate👍👍

Cross verify नमूद प्रश्न संख्या x 2👍

#growacademyprediction

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

09 Jan, 14:08

☑️ राज्यसेवा पूर्व -2024
Special राज्यसेवा करणारे विद्यार्थी......ज्यांचा स्कोअर 105+ आहे...अशा विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करणे हा निर्णय नक्कीच योग्य राहील.....

उर्वरित विद्यार्थ्यांनी तूर्तास combine पूर्व परीक्षा focus करणे उचित राहील....

राज्यसेवा भरघोस जागा वाढ होण्याची दाट शक्यता....👍👍👍

Join -
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

09 Jan, 12:19

📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - ONLINE Test Series

✍️Total 17 Test with Explanation ( All test uploaded)

👉  तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून साकारलेली व विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज...

☑️नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आमच्या टेस्ट सिरिजमधून 28 प्रश्न जसेच्या तसे आले आहेत...(With proof -pdf)

👉 प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण , 17 टेस्ट ( 1700 quality question )

👉 Printable Paper & quality Explanation PDF uploaded...

🤞Fees :  Offer Prize 149 /-

For more details join telegram :-
@grow_academy123

For Admission👇👇👇
Download App :-
https://zstdn.on-app.in/app/oc/462122/zstdn?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
   
Contact 8668838588

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

09 Jan, 10:45

Clerk GML

निकाल ready आहे, पण
Court order आल्याशिवाय निकाल लागणार नाही...अद्याप order आलेली नाही....

Still focus on Combine 👍👍👍

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 12:29

Focus on Combine prelim...👍👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 12:23

Oral order and judgement order मध्ये फरक असतो....
अद्याप judgement order आलेली नाही...👍

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 12:03

Grow prediction...
दाट शक्यता....उद्याच....👍👍
Be relaxed...focus on combine pre...🙏

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 11:54

Reality .....
1) आज काम पूर्ण झाले तरच, 7 वाजेपर्यंत लागेल....
नाहीतर
2) उद्या दुपारी..लवकरच....गुलाल...

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 11:47

सगळी गाणी वाजणार..... 🥳🔥
🕺😁

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 11:43

आज दाट शक्यता...थोड्याच वेळात👍👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 06:45

👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 06:33

गोड बातमी येण्याची दाट शक्यता🥳 💥

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 06:07

15 मिनिट पासून सुनावणी सुरु आहे.... 🔥

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 05:23

Court room housfull💫

आतुरता सुनावणीची
🥳

🔥clerk

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Jan, 04:18

♦️ मुख्य सेविका, महिला व बाल कल्याण विभाग♦️

💥 ऑनलाईन टेस्ट सिरीज💥

☑️बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेली टेस्ट सिरीज..
☑️संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्टची मांडणी...
☑️एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न)
☑️एकात्मिक बालविकास योजना व कायदे तसेच पोषण या घटकासाठी authentic sources चा वापर ( Govt. Website, अंगणवाडी book, प्रशिक्षण Hand book, Bare Act )
☑️ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card उपलब्ध होणार ..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक students नी लगेच प्रवेश घ्यावा...

Test Series Made By....👇
Ganesh Sahane Sir
( बाल विकास प्रकल्प अधिकारी)

Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

07 Jan, 13:42

कटू सत्य

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

07 Jan, 03:57

Here are some of the top-performing states in the 2023-24 SDG India Index: 
Kerala and Uttarakhand: Joint top-performing states with a score of 79
Tamil Nadu: Scored 78
Goa: Scored 77
Himachal Pradesh: One of the top-performing states
The worst performing states in the 2023-24 SDG India Index were: Bihar (57), Jharkhand (62), and Nagaland (63). 
The SDG India Index is a report released by NITI Aayog that evaluates the progress of states and union territories on the United Nations' Sustainable Development Goals (SDGs). The index scores range from 0 to 100, with higher scores indicating greater progress toward the targets. 
Here are some other highlights from the 2023-24 SDG India Index:
India's overall SDG score increased to 71 in 2023-24, compared to 66 in 2020-21 
Uttar Pradesh was the fastest moving state, increasing its score by 25 between 2018 and 2023-24 
The top five performing union territories were Chandigarh, Jammu and Kashmir, Puducherry, Andaman & Nicobar Islands, and Delhi 
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

05 Jan, 09:56

Test Result declared 👇

https://t.me/growtest_combine

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

05 Jan, 07:20

Test 1 ( third round )
Ans key 👇
https://t.me/growtest_combine/531

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

27 Dec, 18:06

💥जा.क्र. 023/2023 सहायक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट-अ व जा.क्र. 132 /2023 सहायक संचालक/ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी -गट अ पदाच्या चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका

पेपर दिनांक - 25 डिसेंबर

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

27 Dec, 15:40

📌Combine prelim -2024

☑️Test -17 with Explanation

💥The Grow Academy💥

Join-
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

27 Dec, 10:34

♦️ मुख्य सेविका, महिला व बाल कल्याण विभाग♦️

💥 ऑनलाईन टेस्ट सिरीज💥

☑️बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेली टेस्ट सिरीज..
☑️संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्टची मांडणी...
☑️एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न)
☑️एकात्मिक बालविकास योजना व कायदे तसेच पोषण या घटकासाठी authentic sources चा वापर ( Govt. Website, अंगणवाडी book, प्रशिक्षण Hand book, Bare Act )
☑️ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card उपलब्ध होणार ..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक students नी लगेच प्रवेश घ्यावा...

Test Series Made By....👇
Ganesh Sahane Sir
( बाल विकास प्रकल्प अधिकारी)

Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

27 Dec, 05:43

☑️COMBINE strategy Open seminar
Date:- 27/12/2024
Time:- 5 to 6pm
Place :- The Grow Academy, Mahatma Phule Chauk, Chh. Sambhajinagar

Topics :-
1) उर्वरित 40 दिवसांचे नियोजन कसे असावे...
2) Focus subjects/ sub topics
3) Scoring subject
4) PYQ's
5)Number of attempt
6) Science, Math and Reasoning Strategy
7) तुमच्या मनातील सर्व प्रश्न निराकरण
8) सर्वात महत्वाचे GROW Mantra for prelims...

ज्या विद्यार्थ्यांना Seminar साठी यायचे आहे, त्यांनी आज दुपारी 1 वाजेपर्यंत खालील नंबरवर आपले नाव whatsapp/ Text msg करा 👇.... त्या नंतर आलेले msg ग्राह्य धरण्यात येणार नाही....

8668838588

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Dec, 17:14

हजारों जवाबों से अच्छी है मेरी ख़ामोशी,
न जाने कितने सवालों की आब्रु रखी...
--डॉ. मनमोहन सिंह
अलविदा सर...
REST IN PEACE… 💔
🕉️ शांति
India will never forget you.

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Dec, 11:40

♦️ मुख्य सेविका, महिला व बाल कल्याण विभाग♦️

💥 ऑनलाईन टेस्ट सिरीज💥

☑️बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेली टेस्ट सिरीज..
☑️संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्टची मांडणी...
☑️एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न)
☑️एकात्मिक बालविकास योजना व कायदे तसेच पोषण या घटकासाठी authentic sources चा वापर ( Govt. Website, अंगणवाडी book, प्रशिक्षण Hand book, Bare Act )
☑️ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card उपलब्ध होणार ..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक students नी लगेच प्रवेश घ्यावा...

Test Series Made By....👇
Ganesh Sahane Sir
( बाल विकास प्रकल्प अधिकारी)

Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Dec, 02:16

लेखा व कोषागारे जाहिरात प्रसिद्ध...
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

25 Dec, 02:52

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆 pinned «💥💥टेस्ट -9 (दिनांक 25/12/2024 ( बुधवार) वेळ - सकाळी 11 ते 12 ☑️Exam Centre -1 आ. कृ. वाघमारे विद्यालय, शारदा कन्या प्रशालेच्या बाजूला, औरंगपुरा, छ. संभाजीनगर ☑️Exam Centre -2 शिशु विहार विद्यालय, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर संपर्क -8668838588 उद्या…»

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

24 Dec, 14:01

💥💥टेस्ट -9
(दिनांक 25/12/2024 ( बुधवार)
वेळ - सकाळी 11 ते 12

☑️Exam Centre -1
आ. कृ. वाघमारे विद्यालय, शारदा कन्या प्रशालेच्या बाजूला, औरंगपुरा, छ. संभाजीनगर

☑️Exam Centre -2
शिशु विहार विद्यालय, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

संपर्क -8668838588

उद्या सर्वांनी वेळेवर हजर राहावे....सहकार्य अपेक्षित🙏

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

24 Dec, 03:42

Combine update -
सर्वांचा आवडता संवर्ग SR जागा याच जाहिरातीमध्ये Confirm add होणार आहेत....
जागा किमान लढाई लढण्यासारख्या असणार आहेत.....
लागा जोरात अभ्यासाला
👍👍👍

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Dec, 17:58

Combine update ( Good News).... tomorrow morning 👍👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Dec, 17:55

Target Combine-

प्रश्न तुमचे उत्तर /मार्गदर्शन आमचे सिरीज

Combine पूर्व परीक्षेसाठी strategy ठरविण्यासाठी उर्वरित दिवसाचे नियोजन कसे असावे...
काय focus करावे...
नेमके मार्क्स कसे वाढवावेत.... व बरेच काही..

या सर्व बाबी व तुमच्या मनातील इतर सर्व प्रश्न नक्की कळवा....उद्या त्यावर सविस्तर youtube video घेऊ....
तुमच्या मनातील कोणताही प्रश्न असो..खालील नंबरला WhatsApp msg करून नक्की कळवा...

WhatsApp / Text msg on 👇

8668838588

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Dec, 08:01

दोन शक्यता सांगितल्या होत्या...त्यातील पहिली 👍👍👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Dec, 08:01

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Dec, 07:33

💥Combine pre -2024 updates

सध्या तरी Group -B confirm postponed होणार आहे...

Grp-B बाबत अजून एक Good News आहे....अभ्यास जोरात सुरू ठेवा...👍👍👍

Join - @grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

22 Dec, 12:10

https://youtube.com/shorts/nqejzNnC6Eg?feature=share

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

22 Dec, 02:57

Test-8 Seating arrangement

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

22 Dec, 02:56

Exam centre...
PES College of Engineering

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

16 Nov, 05:01

Seating arrangement for Test -4

महत्त्वाची सूचना :-
📌ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत येऊन प्रवेश घ्यावा....नंतर किंवा उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही..याची नोंद घ्यावी....

📌तसेच ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु अद्याप receipt घेतलेली नाही, त्यांनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत क्लासला प्रत्यक्ष उपस्थित राहून receipt घ्यावी...अन्यथा उद्या टेस्टसाठी प्रवेश दिला जाणार नाही...👍👍

☑️संपर्क :- 8668838588 / 9137373153

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

15 Nov, 11:57

💥Combine Group B and C prelim Test SERIES -2024

📌 आज रात्री 9 वाजेपर्यंत नवीन admission सुरू आहेत..उद्यापासून नवीन ॲडमिशन घेतले जाणार नाहीत..इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच येऊन प्रवेश घ्यावा...आपल्या मित्रांना कळवावे...👍

💰 Fees -499/- only

प्रवेशासाठी ठिकाण :- The Grow Academy
पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

संपर्क -8668838588
Join -
https://t.me/grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

14 Nov, 03:58

💥Combine Group B and C prelim Offline Test SERIES -2024

☑️ एकूण टेस्ट -7
☑️ सर्वच्या सर्व टेस्ट शाळेमध्ये घेतल्या जाणार
☑️ शेवटच्या दोन टेस्ट आयोगाच्या धर्तीवर वेगवेगळ्या शाळेमध्ये घेतल्या जातील..( One bench one candidates )
☑️ टेस्टचा Rankingwise निकाल त्याचदिवशी 3 वाजता..
☑️ Limited seats available
☑️ इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा...

💰 Fees -499/- only

प्रवेशासाठी ठिकाण :- The Grow Academy
पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

संपर्क -8668838588
Join -
https://t.me/grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Nov, 10:25

जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Nov, 06:06

Next Hearing 9-December

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

12 Nov, 11:12

समाजकल्याण अधिकारी निकाल...
पुन्हा एकदा expected Cut off बरोबर ठरले आहेत....सांगितल्यानुसार 1-2 questions रद्द होऊन cut off..2 questions नी कमी होऊ शकतो...असे सांगितले होते...त्यानुसारच थोड्याफार फरकाने cut off लागले आहेत ...👍👍👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Nov, 15:12

https://www.youtube.com/live/CLV3z-XwedA?si=d94IGnabb-dPrjm4

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Nov, 11:47

आपल्या The Grow Academy चे संस्थापक सदस्य, मार्गदर्शक तथा MPSC Express चे Admin श्री धीरज पाटील चव्हाण सर (STI तथा सनियंत्रण अधिकारी ,मनपा छ.संभाजीनगर) आपली सहायक कक्ष अधिकारी ,महसूल व वन विभाग ,मंत्रालय पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि सदिच्छा 💐💐💐

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Nov, 08:33

https://www.youtube.com/live/CLV3z-XwedA?si=-J8jpf3gFYZvOGTa

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Nov, 03:21

📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - ONLINE Test Series

✍️Total 17 Test with Explanation ( All test uploaded)

👉  तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून साकारलेली व विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज...

👉 प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण , 17 टेस्ट ( 1700 quality question )

👉 Printable Paper & quality Explanation PDF

🤞Fees :  Offer Prize 149 /- ( Only for today and first 200 students )
For more details join telegram :-
@grow_academy123

For Admission👇👇👇
Download App :-
https://zstdn.on-app.in/app/oc/462122/zstdn?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
   
Contact 8668838588

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

08 Nov, 07:57

https://www.youtube.com/live/mnrm1Z9t3qg?si=doHRiO_atdwpfalj

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

07 Nov, 04:25

💥Combine Group B and C prelim Test SERIES -2024

☑️ एकूण टेस्ट -7
☑️ सर्वच्या सर्व टेस्ट शाळेमध्ये घेतल्या जाणार
☑️ शेवटच्या दोन टेस्ट आयोगाच्या धर्तीवर वेगवेगळ्या शाळेमध्ये घेतल्या जातील..( One bench one candidates )
☑️ टेस्टचा Rankingwise निकाल त्याचदिवशी 3 वाजता..
☑️ Limited seats available
☑️ इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा...

💰 Fees -499/- only

प्रवेशासाठी ठिकाण :- The Grow Academy
पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

संपर्क -8668838588
Join - https://t.me/grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

06 Nov, 10:46

♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

03 Nov, 14:15

03 Nov, 03:50

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब व क परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - उद्या
4 Nov. आहे 👍

ज्यांनी अजुन form भरले नसतील दिवाळीच्या ह्या आनंदमय वातावरणात अगदी न चुकता सर्वांनी profile Cheque करून update करून घ्या.

Technical अडचणी येत असतील तर अर्ज भरण्याची तारीख पुढे जाण्या संदर्भात आपणांस आयोगाकडून रितसर कळवले जाईल त्या आधीच मात्र विलंब न करता अर्ज भरून घ्या.
@grow_academy123
👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

02 Nov, 13:57

https://youtube.com/live/xzpuJpy_HDw?feature=share

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

02 Nov, 04:04

खालील सर्व कोर्ससवर दिवाळीनिमित्त खास ऑफर 👇

1⃣ पर्यावरण नोट्स
https://t.me/grow_academy123/3382

2⃣ BMC टेस्ट सिरीज
https://t.me/grow_academy123/3384

3⃣ BMC नोट्स फक्त 1 रू.
https://t.me/grow_academy123/3385

4⃣ Combine Test series ( first round -17 test )
https://t.me/grow_academy123/3294

Download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

29 Oct, 07:54

आपल्या Grow Academy चे संस्थापक सदस्य तथा प्रमुख मार्गदर्शक तसेच सद्यस्थितीत बालविकास प्रकल्प अधिकारी -1 या पदावर कार्यरत असलेले श्री गणेश टी. सहाणे सर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमध्ये Chief Administrative Officer, General State Insurance Service, Group-A या पदासाठी गुणानुक्रमे राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल Grow Academy परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

29 Oct, 06:31

आपल्या Grow Academy च्या विद्यार्थिनी शिल्पा सोळंके यांची Inspector, Legal Metrology या पदावर निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

29 Oct, 05:59

Court update :-
Next hearing 13 Nov

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

29 Oct, 04:18

💥💥धनत्रयोदशी व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

♦️दीपावली निमित्ताने आजपासून दिनांक 5 नोव्हे. पर्यंत Grow Academy सर्व ऑनलाईन कोर्सेस वर 50% सूट

Download Now: http://zstdn.on-app.in/app/home/app/home?orgCode=zstdn

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

29 Oct, 02:58

खालील सर्व कोर्ससवर आज ऑफर 👇

1⃣ पर्यावरण नोट्स
https://t.me/grow_academy123/3382

2⃣ BMC टेस्ट सिरीज
https://t.me/grow_academy123/3384

3⃣ BMC नोट्स फक्त 1 रू.
https://t.me/grow_academy123/3385

4⃣ Combine Test series ( first round -17 test )
https://t.me/grow_academy123/3294

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

28 Oct, 15:09

💥फक्त 1 रू. मध्ये सर्व BMC स्थानिक नोट्स + BMC कायदा नोट्स.. ( offer Valid for today only)

☑️मुंबई मनपा अधिनियम, 1888
अभ्यासक्रमानुसार (फक्त 75 pages)

☑️मुंबई स्थानिक वैशिष्ट्ये नोट्स

अधिक माहिती /नोट्ससाठी
Join - @grow_academy123

For admission download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

28 Oct, 05:12

🖊️पंजाबची रहिवासी रेचेल गुप्ता हिने इतिहास रचला आहे. 20 वर्षीय रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये भाग घेणाऱ्या 69 स्पर्धकांपैकी रेचेल गुप्ता एक होती. रेचेल गुप्ताने फायनलमध्ये फिलिपाईन्स मॉडेलचा पराभव केला आहे.
@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

27 Oct, 10:00

Test -3 Result and Ans Key

https://t.me/growtest_combine

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Oct, 08:21

♦️आपला अनमोल वेळ काढून नक्की वाचा 👍

नमस्कार, मित्रांनो

👉स्पर्धा परीक्षा करताना मी सराव पेपर (Test Series)देतोय का...?

♦️की मला टेस्ट वर ऑफर पाहिजे ? होय! तर आजच्या दिवस सूरु आहे 👇

♦️पहिला गट: 
                     मी प्रामाणिकपणे  अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर Test series जॉइन करतो. त्यांच्यासाठी - मित्रांनो,  ह्याच Exam साठीचा अभ्यास आपणं किमान (काहींचे अनेक वर्ष) नजीकच्या वर्षभरापासून करत आहोत. तरी देखील कालच्या टेस्ट ला आपला performance आपल्या स्वतः ला डोकावून बघण्याजोगा आहे. अर्थात समाधान कारक नाही.

त्यामुळे आपला अभ्यास हा परीक्षेपूर्वीच्या स्वप्न उजळू पाहणाऱ्या शेवटच्या रात्री देखील पूर्ण होत नसतो.

♦️दुसरा गट:
                  काही पेपर झाल्यावर बाकी पेपर साठी फिस कमी होईल त्यानंतर जॉइन करू. मित्रांनो 100 रुपयासाठी अर्थात  (रविवारच्या थाळी सम) तुम्ही विचार करत आहात असे तुम्हाला प्रथमदर्शनी वाटत असावं परंतु  वास्तविकता तुम्ही तुमचा करिअर सोबत Compromised करत आहात. ह्याची जाणीव बहुधा आपणास तत्कालीन वेळेत होत नाहीं.

♦️तिसरा गट:
                  क्लास वाल्यांचा पेपर आणि आयोगाचं पेपर -
तुमचं 100% खरं आहे त्यात असणाऱ्या  प्रश्नांमध्ये खरचं महत्तम समानता नसते.
परंतू ते वातावरण, परीक्षेचे दडपण, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मानसिक मापदंड , एका तासाचे वेळेचे नियोजन सोबतच
आपला केलेला 12-12 तासाचा अभ्सास ह्या सर्व बाबींचे रिझल्ट मध्ये परिवर्तन करण्याचं काम ( एक विश्वासू आरसा)केवळ Proper टेस्ट सिरीजच करु शकते हे मात्र आपणं डोळेझाक करतो.

Reading मध्ये बसून 10 रुपयाला  पेपर xerox काढून सोडवण्यात आणि आलेले मार्क लपवण्यात आपणं धन्यता मानतो. आणि पैसै वाचल्याचे समाधानही अनुभवतो ( हो ना..!☺️)

♦️चौथा गट:
                 काहीही झाले तरी टेस्ट सिरीज लावायची नाही.
आपण खूप वर्षापासून अभ्यास करतो. आयोगाचे पेपर खूप महत्त्वाचे आहेत. बाकी ह्यात काही पडल नाही. डायरेक्ट जावून पेपर देवू. उगी वेळ घालवा , पैसै घालवा जा - या पूर्ण रविवार निकामी होतो. ( खरं आहे ना...! 😊)

तर अशा बांधवांना  मनापासून विशेष शुभेच्छा.💐 तुम्हाला  कोणत्याही टप्प्यावर मदत लागली मार्गदर्शन लागेल ( जे की आपणास लागणारही नाही.) तर तुमचा वेळेनुसार या. आम्ही आपल्या सेवेत आहोत.

मिञांनो, एवढच तळमळीने आपणास सांगतो की वास्तविकता स्पर्धा  खरचं खूप मोठी आहे.
One Exam one Cut off हे दृश्य ऐकतानाच कानाला गोड वाटेल. ( यावर सविस्तर बोलू कधी....)

परीक्षा पद्धतीत नवा बदल - नवा बदल हे काहीच नाही जोवर तुम्ही Combine Pree Pass होत नाही. कारण झालेले ते सगळे बदल त्यानंतरच तुमच्या आमच्या वाटेला येणार आहेत. हाच तेवढा नविन बदल तुमच्यासाठी आहे हे लक्षात घ्या.

खुप चांगला अभ्यास करा, पूर्वी पेक्षा परिस्तिथीही वेगळी आहे पणं आपणास वेळ आहे संधी आहे.

Combine पूर्व पास व्ह्याचे प्रामाणिकपने कोणती का होईना Offline किमान एक तरी टेस्ट सीरिज जॉइन करा.
                 शेवटची संधी म्हणून बघा.The Grow Academy  प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत आहे ❤️🤝

📌 आपल्या सर्वांचा आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस सुरू ठेवत आहोत (599/-)

📌 दिव्यांग व अनाथ अशा विद्यार्थी बांधवांसाठी नेहमी प्रमाणे मोफत प्रवेश.

♦️प्रवेश सूरु आहेत.👇👇

प्रवेशासाठी ठिकाण : The Grow Academy, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.

प्रवेशासाठी संपर्क:  🤙
8668838588

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Oct, 05:38

Combine Exam focus करत असाल तर video नक्की बघा....👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

26 Oct, 05:37

https://youtube.com/live/xzpuJpy_HDw?feature=share

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

25 Oct, 07:02

FSO update ....result अंतीम टप्प्यात....पुढील काही दिवसात निकाल लागू शकतो....

Join - @grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

24 Oct, 11:57

💥फक्त 1 रू. मध्ये सर्व BMC स्थानिक नोट्स + BMC कायदा नोट्स.. ( offer Valid for today only)

☑️मुंबई मनपा अधिनियम, 1888
अभ्यासक्रमानुसार (फक्त 75 pages)

☑️मुंबई स्थानिक वैशिष्ट्ये नोट्स

अधिक माहिती /नोट्ससाठी
Join - @grow_academy123

For admission download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

24 Oct, 07:39

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

24 Oct, 02:37

💥फक्त 1 रू. मध्ये सर्व BMC स्थानिक नोट्स + BMC कायदा नोट्स.. ( offer Valid for today only)

☑️मुंबई मनपा अधिनियम, 1888
अभ्यासक्रमानुसार (फक्त 75 pages)

☑️मुंबई स्थानिक वैशिष्ट्ये नोट्स

अधिक माहिती /नोट्ससाठी
Join - @grow_academy123

For admission download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

23 Oct, 10:52

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

♦️BMC 'कार्यकारी सहायक' एकूण पदे -1846

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...

📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf

📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...

📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

For more details:-join
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

22 Oct, 05:32

COMBINE PRELIMINARY टेस्ट सिरीज -2024
♦️First Round Total 17 Test पूर्ण केल्यानंतर .

♦️आपण पून्हा नव्याने Second Round टेस्ट सीरिज सूरु केली आहे.
♦️ ऑफलाईन+ ऑनलाईन दोन्ही साठी डिस्काउंट मध्ये Admission सुरू आहे.

TEST -1 ( SECOND ROUND)
(THE GROW ACADEMY)

संपर्क: 8668838588
JOIN- @grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

22 Oct, 03:33

💥राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024💥

♦️फक्त दोन तासात संपूर्ण  पर्यावरण Revision करा...
पर्यावरणासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थ्यांकडून वाचली जाणारी पर्यावरण नोट्स...

♦️Notes फक्त 53 पेजेस मध्ये ( या notes व्यतिरिक्त पर्यावरणासाठी काहीही वाचण्याची गरज भासणार नाही)

📗 या Notes ची प्रमुख वैशिष्ट्ये :
✍️अधिकाऱ्यांनी काढलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी परिपूर्ण नोट्स

✍️ सर्व Authentic Sources चा वापर...(Eg. 11 वी 12 वी स्टेट बोर्ड, NCERT, तसेच MPSC साठी वापरल्या जाणारी इतर पुस्तके)

✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला संकल्पना (Term) - नंतर थोडक्यात स्पष्टीकरण , आवश्यक तेथे CHART

✍️  17 डिसेंबर च्या परीक्षेत पर्यावरणाचे 5 पैकी 5 प्रश्न या नोट्स मधूनच....

✍️ Printable pdf download करता येणार.....

✍️ Sample copy attached
✍️ एकूण pages -53
🔰 For Admission Download App-
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join- @grow_academy123

➡️ offer price -49/- (Offer valid for today only)

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

21 Oct, 03:15

♦️स्पर्धा परीक्षेतील एक उभरते नेतृत्त्व, अत्यंत कमी कालावधीत  विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्र ठरून नावा रूपाला आलेल एक विश्वसनीय नाव-
The Grow Academy आणि  मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा व प्रशासनाचा प्रंचड अनुभव असणारे व्यक्तीमत्व गणेश पाटिल सर
छ.संभाजीनगर मध्ये आयोगाच्या धर्तीवर 600+ विद्यार्थ्यांना मोफ
टेस्ट आणि मार्गदर्शन करताना..🔥🔥👍

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

20 Oct, 12:10

Test -2 Result and explanation uploaded👇

https://t.me/growtest_combine

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

17 Oct, 13:18

📌 सर्व विद्यार्थी मित्रांना विशेष सूचना

♦️अजूनही कुणी टेस्ट साठी प्रवेश घेण्यास इच्छुक असेल त्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश पूर्ण करावा .
♦️जेवढे Admissions असतील आवश्यकतेनुसार तेवढेच पेपर प्रिंट केले जाणार आहेत .

♦️कुणालाही जागेअभावी  अतिरिक्त बसवले जाणार नाही आपली गैरसोय होवू नये याकरिता आपणास विनंती करत आहोत.

🤙 लगेचच खालिल क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करु शकता. (मोजकेच प्रवेश बाकी)

📌 मोफतच्या दरात ( 599/-)
मध्ये संपूर्ण 10 टेस्ट  आयोगाप्रमाणेच शाळेमध्ये घेतल्या जातील.
♦️ शेवटच्या दोन टेस्ट ह्या वेगवेगळ्या शाळा, कॉलेज मध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून आपला अधिक सर्वोत्तम सराव होईल.
♦️संपूर्ण टेस्ट पेपर आणि OMR sheet हे आयोगाच्या पेपर सारखेच प्रिंट असतील. ( Xerox नसेल )

♦️ पेपरचे संपूर्ण विश्लेषण Pdf  Telgram channel वर लगेचच टाकले जाईल.

♦️ गणित -बुद्धिमत्ता आणि अर्थशास्त्र विषयाचे विश्लेषण 📸 व्हिडिओ The Grow Academy च्या ॲप वर उपलब्ध असेल.

♦️कुठलाही विलंब न करता पुढील 3-4 तासात Rankwise निकाल उपलब्ध करण्यात येईल.

♦️ आपल्या वेळेनुसार , आपल्याला मार्गदर्शनासाठी ,
आम्ही संपूर्ण प्रवासात आपल्या सोबत आहोत.🤝✌️❣️

👇👇👇
संपर्क : 8668838588

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

17 Oct, 02:49

🎯 BARTI / TRTI- शिष्यवृत्ती योजना📣

@पुणे @छ. संभाजीनगर

Priority - 1

Ignite Academy, Chh. Sambhajinagar / Pune

बाकी तर सर्व सुविधा आहेच …..

पण Ignite चे इतरही कोर्स फ्रि
2 बूट
2 फिजिकल किट

आणि

टॅबलेट फ्रि 🛑🛑🛑🛑🛑

अधिक माहितीसाठी

8888996116

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

16 Oct, 10:48

जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

14 Oct, 14:56

Test -1 Explanation video uploaded 👇

https://t.me/growtest_combine

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

14 Oct, 05:40

♦️आपला अनमोल वेळ काढून नक्की वाचा 👍

नमस्कार, मित्रांनो

👉स्पर्धा परीक्षा करताना मी सराव पेपर (Test Series)देतोय का...?

♦️की मला टेस्ट वर ऑफर पाहिजे ? होय! तर आजच्या दिवस सूरु आहे 👇

♦️पहिला गट: 
                     मी प्रामाणिकपणे  अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर Test series जॉइन करतो. त्यांच्यासाठी - मित्रांनो,  ह्याच Exam साठीचा अभ्यास आपणं किमान (काहींचे अनेक वर्ष) नजीकच्या वर्षभरापासून करत आहोत. तरी देखील कालच्या टेस्ट ला आपला performance आपल्या स्वतः ला डोकावून बघण्याजोगा आहे. अर्थात समाधान कारक नाही.

त्यामुळे आपला अभ्यास हा परीक्षेपूर्वीच्या स्वप्न उजळू पाहणाऱ्या शेवटच्या रात्री देखील पूर्ण होत नसतो.

♦️दुसरा गट:
                  काही पेपर झाल्यावर बाकी पेपर साठी फिस कमी होईल त्यानंतर जॉइन करू. मित्रांनो 100 रुपयासाठी अर्थात  (रविवारच्या थाळी सम) तुम्ही विचार करत आहात असे तुम्हाला प्रथमदर्शनी वाटत असावं परंतु  वास्तविकता तुम्ही तुमचा करिअर सोबत Compromised करत आहात. ह्याची जाणीव बहुधा आपणास तत्कालीन वेळेत होत नाहीं.

♦️तिसरा गट:
                  क्लास वाल्यांचा पेपर आणि आयोगाचं पेपर -
तुमचं 100% खरं आहे त्यात असणाऱ्या  प्रश्नांमध्ये खरचं महत्तम समानता नसते.
परंतू ते वातावरण, परीक्षेचे दडपण, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मानसिक मापदंड , एका तासाचे वेळेचे नियोजन सोबतच
आपला केलेला 12-12 तासाचा अभ्सास ह्या सर्व बाबींचे रिझल्ट मध्ये परिवर्तन करण्याचं काम ( एक विश्वासू आरसा)केवळ Proper टेस्ट सिरीजच करु शकते हे मात्र आपणं डोळेझाक करतो.

Reading मध्ये बसून 10 रुपयाला  पेपर xerox काढून सोडवण्यात आणि आलेले मार्क लपवण्यात आपणं धन्यता मानतो. आणि पैसै वाचल्याचे समाधानही अनुभवतो ( हो ना..!☺️)

♦️चौथा गट:
                 काहीही झाले तरी टेस्ट सिरीज लावायची नाही.
आपण खूप वर्षापासून अभ्यास करतो. आयोगाचे पेपर खूप महत्त्वाचे आहेत. बाकी ह्यात काही पडल नाही. डायरेक्ट जावून पेपर देवू. उगी वेळ घालवा , पैसै घालवा जा - या पूर्ण रविवार निकामी होतो. ( खरं आहे ना...! 😊)

तर अशा बांधवांना  मनापासून विशेष शुभेच्छा.💐 तुम्हाला  कोणत्याही टप्प्यावर मदत लागली मार्गदर्शन लागेल ( जे की आपणास लागणारही नाही.) तर तुमचा वेळेनुसार या. आम्ही आपल्या सेवेत आहोत.

मिञांनो, एवढच तळमळीने आपणास सांगतो की वास्तविकता स्पर्धा  खरचं खूप मोठी आहे.
One Exam one Cut off हे दृश्य ऐकतानाच कानाला गोड वाटेल. ( यावर सविस्तर बोलू कधी....)

परीक्षा पद्धतीत नवा बदल - नवा बदल हे काहीच नाही जोवर तुम्ही Combine Pree Pass होत नाही. कारण झालेले ते सगळे बदल त्यानंतरच तुमच्या आमच्या वाटेला येणार आहेत. हाच तेवढा नविन बदल तुमच्यासाठी आहे हे लक्षात घ्या.

खुप चांगला अभ्यास करा, पूर्वी पेक्षा परिस्तिथीही वेगळी आहे पणं आपणास वेळ आहे संधी आहे.

Combine पूर्व पास व्ह्याचे प्रामाणिकपने कोणती का होईना Offline किमान एक तरी टेस्ट सीरिज जॉइन करा.
                 शेवटची संधी म्हणून बघा.The Grow Academy  प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत आहे ❤️🤝

📌 आपल्या सर्वांचा आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस सुरू ठेवत आहोत (599/-)

📌 दिव्यांग व अनाथ अशा विद्यार्थी बांधवांसाठी नेहमी प्रमाणे मोफत प्रवेश.

♦️प्रवेश सूरु आहेत.👇👇

प्रवेशासाठी ठिकाण : The Grow Academy, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.

प्रवेशासाठी संपर्क:  🤙
8668838588

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 15:32

♦️छत्रपती संभाजी नगर मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठया संख्येने टेस्ट सिरीज साठीचा अभूतपूर्व  असा प्रतिसाद..🔥

♦️The Grow Academy आयोजीत शिशु विहार विद्यालय  म.फुले चौक येथे  संयुक्त गट ब व क 2024 टेस्ट सिरीज 600+ विद्यार्थ्यांनी आज दिली आहे.

♦️जागे अभावी जवळपास 100  विद्यार्थी येऊन परत गेली आहेत त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 🙏

♦️विद्यार्थी मित्रांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.❣️🙏

♦️ आयोगाच्या पेपरचा एक तास मॅनेज न करणे,  त्या परिस्थितीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने The Grow Academy हा उपक्रम पुन्हा एकदा राबवित  आहे.

👉यापुढील सर्व पेपर हे आयोगाच्या धर्तीवर त्याच वातावरणात व मानसिकतेत देता यावे यासाठी आम्ही संपूर्ण काटेकोरपणे नियोजन करणार आहोत .

👉 एका तासाचे नियोजन,
आयोग प्रमाणे बैठक व्यवस्था,
प्रिंटिंग पेपर, OMR ,
पर्यवेक्षक
आणि The Grow Academy
विशेष पुढील तीन- चार तासात 
Rankwise Result.🔥

  त्वरा करा, आपला प्रवेश लगेच निश्चित करा 👇

♦️प्रवेशासाठी ठिकाण : The Grow Academy, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर,  म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

🤙 प्रवेशासाठी संपर्क: 8668838588

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 13:49

Must watch video

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 13:48

https://youtube.com/shorts/wp7e32QFV8U?feature=share

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 12:28

Test -1 Result

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 09:08

Test -1 Explanation uploaded on following channel..PlZ join

https://t.me/growtest_combine

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

13 Oct, 04:07

वेळापत्रक
Test -1 (offline)
दिनांक - 13 oct 2024
वेळ - सकाळी 11 ते 12
परीक्षा कक्षातील शेवटची वेळ :- सकाळी 10:40am

परीक्षेचे ठिकाण :- शिशु विहार विद्यालय, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर
संपर्क :- 8668838588

सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे..👍👍

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

12 Oct, 11:12

पहिली टेस्ट नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत...
सर्व जुने/नवीन/ओळखितील विद्यार्थ्यांनी आज दुपारपर्यंत नोंदणी अवश्य करावी....नोंदणीसाठी खालील क्रमांकावर आपले नाव whatsapp/text करा...
8668838588

फक्त 50 seats बाकी आहेत....लवकर नोंदणी करा....नोंदणी केलेला msg दाखविल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही...
Reg झाले तितकेच पेपर print केले जाणार आहेत....

तसेच Offer मध्ये आजच्या दिवस प्रवेश सुरू आहेत (Rs. 599/- only.) ..क्लासला येऊन किंवा online payment करून प्रवेश घेऊ शकता....

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Oct, 14:57

♦️आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव पहिली टेस्ट मोफत देत आहोत.
♦️ आपल्या जवळच्या मित्रांना आर्वजून कळवा.
♦️शक्य झाल्यास Status ठेवून सहकार्य करा.
♦️पूर्व नोंदणी करीता खालील क्रमांकावर आपले नाव Whatsup करा.
(मर्यादित प्रवेश)

♦️संपर्क : 8668838588
Join- @grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Oct, 07:05

अद्याप राज्यसेवा पूर्व साठी जुनेच पेपर राहणार की नवीन पेपर असणार याबाबत निर्णय झालेला नाही.....

सद्यातरी चालू घडामोडी किमान 15 मार्च पर्यंत करून ठेवा....
काही update असल्यास कळविली जाईल...👍👍

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

11 Oct, 03:59

https://youtube.com/shorts/Yct51jaBS-c?si=zKc3na8WOvGCML5g

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

10 Oct, 11:27

☑️मुंबई मनपा अधिनियम, 1888
अभ्यासक्रमानुसार (फक्त 75 pages)

☑️मुंबई स्थानिक वैशिष्ट्ये नोट्स

💰फक्त 21 रुपयात ( offer Valid for today only)

Join - @grow_academy123

For admission download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

10 Oct, 02:56

https://youtube.com/shorts/zmVajFVhvUI?feature=share

पुन्हा लढूया आयोगाच्या नियोजित तारखेसह 2025
मधील सर्वात भारी 😊 5 जानेवारी 🔥
खूप खूप आभार 🙏❣️

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

10 Oct, 02:20

👉 गट ब व क पूर्व - 2024  सराव परीक्षा
🎯  विद्यार्थी हित हेच आमचं ब्रीद

♦️पुन्हा एकदा आयोगाच्या धर्तीवर , त्याच वातावरणात आणि मानसिकतेत सराव व्हावा ह्याच उद्देशाने The Grow Accdmey घेवून येत
छ. संभाजीनगर मधील सर्वोत्तम टेस्ट सिरीज

📌 सर्वच्या सर्व ( 10 टेस्ट ) आयोगाच्या धर्तीवर शाळेमध्ये आयोजित करण्यात येतील....

♦️ ठिकाण : शिशू विहार विद्यालय,
म. फुले चौक, छत्रपती संभाजीनगर.

👍पाहिल्या 100 लाडक्या बहिणींना आणि भावांना विशेष सूट. (Only 599/-)

आतापर्यंत 57+ ऍडमिशन पूर्ण झाल्या आहेत. त्वरा करा, आपला प्रवेश लगेच निश्चित करा 👇

प्रवेशासाठी ठिकाण : The Grow Academy, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर

जिथे आहात तिथूनच
ह्या क्रमांकावर संपर्क करा. ✍️
8668838588

@grow_academy123

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

09 Oct, 18:31

Bharat has lost Real Ratan...
Rest in peace sir🙏 🕊️...

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

09 Oct, 18:03

https://x.com/RRPSpeaks/status/1844070189379486144?t=gg0v5GVsMpICVoaiMdosVQ&s=35

7,297

subscribers

996

photos

12

videos