Polity by Samadhan kokate 🎯📚 @polity194 Channel on Telegram

Polity by Samadhan kokate 🎯📚

@polity194


राज्यव्यवस्था ,पंचायतराज , चालू घडामोडी यांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली आहे.. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा आणि मगच ठरवा जॉईन करायचे का नाही.
जॉईन करा @polity194
By-समाधान कोकाटे सर(पुणे)
➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚 (Marathi)

आपल्याला राज्यव्यवस्थेच्या विषयात संपूर्ण माहिती आणि तयारी करण्यासाठी 'Polity by Samadhan kokate 🎯📚' टेलिग्राम चॅनेल आपल्याला मदत करू शकतो. या चॅनेलवर आपण पंचायतराज, चालू घडामोडी इत्यादी विषयांवर माहिती प्राप्त करू शकता. सर्व नवीन माहितीसाठी आणि उत्तरप्रदेश मत्ताधिकारासाठी जॉईन करा @polity194. या चॅनेलवर समाधान कोकाटे सर(पुणे) यांचा मार्गदर्शन केला जातो. आपल्याला संपर्क करण्याची आवश्यकता असल्यास 8600960738 या नंबरवर संपर्क साधा.

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 17:01


उद्या दुपारी 2 वाजण्यापूर्वी सर्वांनी येऊन पास आणि नोटस घ्या.
म्हणजे आपल्याला लेक्चर वेळेवर सुरू करता येईल..👍

लाईव्हसाठी जे विद्यार्थि असतिल त्यांना उद्या वेळोवेळी टेलिग्रामला सूचना केले जातील.

मित्र हो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्कापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 13:49


संयुक्त गट ब आणि क पूर्वपरीक्षा
PYQ विश्लेषण बॅच (2017 ते 2023)
संपूर्ण बॅच मोफत (FREE)
( विविध अंगाने प्रश्न सोडवण्याची अफलातून पद्धत )
ऑफर कालावधी - 13 ते 16 जानेवारी.
व्हिडिओ संख्या - 11 (6 तास)
कोर्स कालावधी - 15 दिवस
व्ह्यूज - 3 वेळा
सर्व व्हिडिओ ॲप वरती अपलोड केलेले आहेत.
🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 13:18


मित्रहो तुमच्या सर्वांसाठी अशा प्रकारची
सराव प्रश्नांच्या माध्यमातून प्रेडिक्शन सिरीज आपल्या youtube ला सुरू करतोय.
याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुमची मतं कळवा.🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 12:25


Watermark Not Found अस app la दाखवत असेल. हा टेक्निकल इश्यू आहे. लवकरच सोडवला जाईल..👍

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 10:23


PPT मध्ये काम करणारा कोणी असेल तर संपर्क करा (Part time job उपलब्ध आहे.)
- या अगोदर काम केलं असेल तर DEMO पीपीटी व्हाट्सअप करा.

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 08:44


Offline साठी मर्यादित प्रवेश शिल्लक आहेत.👍

उद्याच्या वनडे ला ऑफिसला येऊन ज्यांना प्रवेश घेणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा तुमची सीट कन्फर्म केली जाईल.👍
Mob - 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 05:15


राज्यसेवा PYQ प्रमाणेच COMBINE PYQ बॅच आज रात्री APP LA अपलोड होईल.

B& C चे दोन्ही असे 11 पेपर सविस्तर एक एक्सप्लेन केली जातील.

BATCH सर्वांसाठी मोफत असेल.
कोर्स कालावधी - कम्बाईन ब पूर्व पर्यंत

APP डाऊनलोड करून ठेवा.

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Polity by Samadhan kokate 🎯📚

13 Jan, 05:07


उद्याच्या वनडे ला ऑफिसला येऊन ज्यांना प्रवेश घेणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा तुमची सीट कन्फर्म केली जाईल.👍
Mob - 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

12 Jan, 04:15


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

12 Jan, 01:55


Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Jan, 17:06


मित्रहो निस्वार्थपणे तुम्हाला रोज सराव प्रश्न पुरवतोय.तुम्हाला याचा फायदा होत असेल तर किमान तुमच्या एका मित्राला आपल्या चॅनेल ची लिंक शेअर करा. रोजच्या मेहनतीच्या बदल्यात एवढेच तुमच्याकडे आम्ही मागतोय दुसरं काहीच नाही ...🙏🙏🙏🙏🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Jan, 08:50


Full Response ❤️

# राज्यघटना # POLITY
One Day batch - 14 &15 जानेवारी
Batch - ऑनलाइन(LIVE)+OFFLINE

📢 App Link👇

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Jan, 08:43


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

08 Jan, 09:34


# राज्यघटना # POLITY
One Day batch - 14 &15 जानेवारी

📢 App Link👇

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

08 Jan, 05:10


Ans सागा बर पाहू.
उत्तर माहिती असून उपयोग नाही ते कसं आलं ते जास्त महत्त्वाचं.

Polity by Samadhan kokate 🎯📚

08 Jan, 03:21


https://youtu.be/dE5NjCr8Njs?si=WqczgodKep4WQ69e

Polity by Samadhan kokate 🎯📚

08 Jan, 03:18


आज 11.30 वाजता...👍
Foundation batch ची मोफत कार्यशाळा असेल.

Polity by Samadhan kokate 🎯📚

08 Jan, 01:07


Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

Polity by Samadhan kokate 🎯📚

07 Jan, 16:30


PPT मध्ये काम करणारा कोणी असेल तर संपर्क करा (Part time job उपलब्ध आहे.)

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Dec, 02:09


Good morning all of you student's

Polity by Samadhan kokate 🎯📚

23 Dec, 15:29


DPSI मेन्स विद्यार्थ्यांसाठी

उद्या आपल्या ॲपवरती खटले आणि सिद्धांत चा एक व्हिडीओ पोस्ट होइल. सर्वांना तो मोफत पाहत येईल.

पुढील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून ठेवा..👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Polity by Samadhan kokate 🎯📚

23 Dec, 11:58


🔶राज्यसेवा मुख्य परीक्षा 🔶
🔹मराठी व्याकरण बॅच 🔹

🎥Live + Recorded Batch

बॅच कालावधी 15 दिवस
🗓सुरूवात:- 23/12/2024
वेळ:-  9 ते 11 रात्री

🚥45+ गुणांची तयारी
One stop solution
पैकीच्यापैकी गुणाची तयारी

बॅचची वैशिष्ट्ये
🎯दररोज दोन तास लेक्चर असेल
🎯पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील
🎯शिकवताना मध्ये मध्ये PYQ चा संदर्भ
🎯सर्व महत्त्वाचे PYQ घटक निहाय घेतले जातील
🎯Logical Approach वर भर दिला जाईल
🎯5 Test होतील

App link 🖇️🖇️🔗 🔗https://udaykadamsmarathiacademy.page.link/4gufviDwYfsak5xx5

YouTube link 🔗🔗
https://youtu.be/jZ5zWEiVF10

संपर्क:- 8855802655

Polity by Samadhan kokate 🎯📚

23 Dec, 11:35


आपल्या सर्वांच्या विनंतीवरून ऑफलाईन POLITY one day बॅच क्रमांक 2 ची नाव नोंदणी सुरू केलेली आहे.लवकरच दिनांक कळविला जाईल.
बॅच क्र.1ला बऱ्याच विद्यार्थ्यांना जागे अभावी प्रवेश देत आला नव्हता. सो लवकरात लवकर ऑफिसला येऊन आपला प्रवेश कन्फर्म करा.

Polity by Samadhan kokate 🎯📚

07 Dec, 16:33


8600960738 या नंबरचा व्हाट्सअप डाटा फॉरमॅट झाला आहे. त्या मुळे बऱ्याचश्या मेसेज ला रिप्लाय करता आले नाहीत.अपान क्लास किंवा अजून कोणत्याही अडीअडचणी संदर्भात केलेल्या मेसेजला रिप्लाय भेटला नसेल कर कृपया तुम्ही केलेले रिसेंड करा.मी नक्की रिप्लाय करेल.
आपलेच समाधान कोकाटे सर 🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

07 Dec, 16:28


*👉परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे*

❇️ घटनेतील महत्वाची कलमे

● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


Polity by Samadhan kokate 🎯📚

07 Dec, 15:08


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

21 Nov, 11:14


COMBINE( ब & क) पूर्व 2017 ते 2023 प्रश्नपत्रिकांचे
घटक व उपघटकांनुसार मायक्रो विश्लेषण

By समाधान कोकाटे सर

Polity by Samadhan kokate 🎯📚

21 Nov, 05:05


एक्झिट पोल 👇👇

8 संस्थांचा महायुतीला तर 2 संस्थांचा महाविकास आघाडीला कौल.

मला असं वाटतं की एक्झिट पोल एक्झिट होऊन महाराष्ट्र धक्कादायक निकालाची नोंद करेल.

By समाधान कोकाटे सर

Polity by Samadhan kokate 🎯📚

21 Nov, 05:03


..

Polity by Samadhan kokate 🎯📚

21 Nov, 00:49


Good morning all of you student's 🌹🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

Polity by Samadhan kokate 🎯📚

12 Nov, 00:51


Good morning all of you student's..

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 16:01


टेस्ट 3 चा व्हिडिओ बनवला..
एडिटिंग करायला पाठवून दिला.
एडिटिंग ऑफिस मधून फोन आला सर व्हिडिओला व्हॉईस नाही,व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करा.
निष्कर्ष - मेहनत वाया गेली.
अपेक्षा - समजून घ्यावं उद्या व्हिडिओ दिला जाईल.
मित्रहो नवीन स्टुडिओ उभारणीचं काम सुरू असल्यामुळे इतर बॅचमधील व्हिडिओ थांबले होते. तेही व्हिडिओ प्राधान्याने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतोय.

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 11:14


यशोमार्ग Test Series
आज 11 नोव्हेंबर

Test No - 3
टॉपिक-  संघ व त्याची राजक्षेत्रे,
संघराज्यव्यवस्था ,नागरिकत्व
घटनादुरुस्ती.

रात्री YOU tube la आणि ॲप la व्हिडिओ देतो तो पाहून.प
सोडवा....💐💐💐

Note - पुढील सर्व टेस्ट व विश्लेषण व्हिडिओ ॲपवरती अपलोड होतील.

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 10:57


🟢  इतिहास विषयाचा अभ्यास करायचा तर तुमच्याकडे इतिहास PYQ+MCQ BOOSTER हे पुस्तक हवेच....

🟢  प्रत्येक टॉपिक वाचून झाला की त्या टॉपिक वरील PYQ सोडवा ते पण UPSC पासून ते गट क पर्यंत...
त्यानंतर लगेच MCQ सोडवून त्या टॉपिक ची रिव्हिजन करा....

🟢 सगळ्यात शेवटी 100 प्रश्नांच्या 6 संपूर्ण Syllabus वर Comprehensive Test दिल्या आहेत त्या सोडवून एकत्रित रिव्हिजन करा....

🟢 इतिहास PYQ+MCQ BOOSTER
      पुस्तकावरील Coupon Code
      वापरून Online बेसिक फौंडेशन बॅच वर Batch वर Extra...25%
      Discount मिळवा.


 Call :  8007001690

🎯Whats app msg साठी 👇                   https://wa.me/+918007001690/?text

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 07:57


घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग.
By समाधान कोकाटे सर

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 07:23


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

11 Nov, 01:15


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹🌹

Polity by Samadhan kokate 🎯📚

10 Nov, 09:27


नालसाचा संबंध मार्गदर्शक तत्व कलम 39A सोबत आहे..👍

Polity by Samadhan kokate 🎯📚

10 Nov, 06:56


👉 Combined Prelims Revision Batch Groupa B&C 2024👈
*Live + Recorded*
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) व टीम
Combine पूर्व परीक्षा 2024 च्या सर्व विषयाची तयारी एकत्र

* प्रत्यके विषयाचे 18 तास रिविजन
* नवीन पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपात

* ऑनलाईन ला PDF नोट्स+ ऑफलाईन विद्यार्थ्यांना printed Notes मिळतील.
* पहिल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत.
* कालावधी - 12 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर
* वेळ - 4 ते 8.30pm
* Watch Time - 1 Live+2view
* Validity - 4month

Sharda Academy - MPSC/UPSC  app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923

Polity by Samadhan kokate 🎯📚

10 Nov, 01:44


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹🌹🌅

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 15:58


राज्यव्यवस्था : Combine Group B & C | Test Series - Test No 02 | Samadhan Kokate Sir

Link: https://youtu.be/vpkj7pi72ms

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 14:22


Combine PYQ बॅच

App link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Call 9511652856 / 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 11:35


App link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Call 9511652856 / 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 11:29


App link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

Call 9511652856 / 8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 08:14


पहिल्या 3 टेस्ट वरती आधारित 4 No ची कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट होणार आहे.त्यात पहिल्या तीन टेस्ट मधील टॉपिकचा उर्वरित सर्व एरिया कव्हर केला जाणार आहे.
टेस्ट शेडूल ची वाट न बघता, जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला सर्व टेस्ट app la अपलोड करता येतील जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त वेळा त्याच रिविजन करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.

Polity by Samadhan kokate 🎯📚

09 Nov, 01:41


Good morning all of you student's.....

Polity by Samadhan kokate 🎯📚

06 Nov, 09:00


प्रिंट काढून सोबत ठेवा

Polity by Samadhan kokate 🎯📚

06 Nov, 04:24


उद्या पहिली व दुसरी टेस्ट एकत्रित पण ॲप la अपलोड केले जाईल.
मी आज रात्री टाईम कळवतो. टेस्ट अपलोड झाली की टेस्ट आणि अभ्यास कसा मेसेज करायचा या संदर्भामध्ये एक लाईव्ह सेशन घेऊन पुढील दिशा ठरवू.

Polity by Samadhan kokate 🎯📚

06 Nov, 04:21


आपली यशोमार्ग टेस्टसिरीजच का ?

1) प्रत्येक प्रश्न आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसारच डिझाईन केला जाणार.
2) प्रत्येक प्रश्नाचे डीप व मायक्रोविश्लेषण
जेणेकरून टॉपिक जागच्या जागी क्लिअर होणार.
3) मागील वर्षभरातील राज्यघटनाविषयक चालू घडामोडींचा प्रश्नांच्या माध्यमातून मागोवा.
4) सब्जेक्ट बिल्डिंग व सब्जेक्ट रिविजन करून घेण्यावरती भर.
5) टॉपिकवाईज + Mini Comprehensive + Full Comprehensive अशा तीन प्रकारात टेस्टची रचना.
6) 15 पैकी 15 गुणांची सायंटिफिक तयारी

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

All the best 💐💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

06 Nov, 04:21


यशोमार्ग TEST SERIES

नियोजन.....💐💐💐

Step 1
शेडूलनुसार संध्याकाळी ॲप वर
टेस्ट Pdf अपलोड होणार.

Step 2
Xerox काढून किंवा थेट pdf मधून टेस्ट सोडून घेणे.

Step 3
टेस्ट दिल्यानंतर Ans चेक करून सेल्फ ॲनलिसिस करणे व त्यानंतरच व्हिडिओ विश्लेषण पहाणे.

मग उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यव्यवस्था महासंग्रामात सहभागी होऊन हक्काचे मार्क्स फिक्स करताय ना.🙏💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

06 Nov, 02:00


Good morning all of you student's 👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

05 Nov, 09:48


ऑफरला एक दिवसाची मुदतवाढ दिलेले आहे, ज्यांना कोर्स घेत आले नाहीत त्यांनी घेऊन द्या.

Polity by Samadhan kokate 🎯📚

05 Nov, 09:47


..Big Offer Days..

💎💎 दिपावलीनिमित्त राज्यघटना ऑनलाईन बॅच वरती 30% सुट असेल...💎💎

☀️☀️ऑफर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल..☀️☀️ Use कूपन कोड - DIWALI

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

🛑 DEMO व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/r4a_4uYyqe8?si=2HL-11hhnWVrSL99

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

05 Nov, 04:51


आदिवासी उलगुलान..👆👆

Polity by Samadhan kokate 🎯📚

04 Nov, 15:43


ऑफरचे शेवटचे 3 तास उरलेले आहेत..
रात्री 12 नंतर कुपन कोड invalid होईल..

Polity by Samadhan kokate 🎯📚

04 Nov, 08:24


आज ऑफर चा लास्ट दिवस असेल.👍

Polity by Samadhan kokate 🎯📚

04 Nov, 08:24


..Big Offer Days..

💎💎 दिपावलीनिमित्त राज्यघटना ऑनलाईन बॅच वरती 30% सुट असेल...💎💎

☀️☀️ऑफर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल..☀️☀️ Use कूपन कोड - DIWALI

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

🛑 DEMO व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/r4a_4uYyqe8?si=2HL-11hhnWVrSL99

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

03 Nov, 05:24


उद्या ऑफर चा लास्ट दिवस असेल.👍

Polity by Samadhan kokate 🎯📚

01 Nov, 13:23


..Big Offer Days..

💎💎 दिपावलीनिमित्त राज्यघटना ऑनलाईन बॅच वरती 30% सुट असेल...💎💎

☀️☀️ऑफर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल..☀️☀️ Use कूपन कोड - DIWALI

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🛑 Apple app link 👇👇
https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494

🛑 DEMO व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/r4a_4uYyqe8?si=2HL-11hhnWVrSL99

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

Polity by Samadhan kokate 🎯📚

31 Oct, 02:05


Good morning all of you student's 🎆🎇🎇🎆🎆🎆

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 17:02


https://youtube.com/live/mr7HTkp0Hpc?feature=share

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 15:20


यशोमार्ग TEST SERIES

नियोजन.....💐💐💐

Step 1
शेडूलनुसार संध्याकाळी ॲप वर
टेस्ट Pdf अपलोड होणार.

Step 2
Xerox काढून किंवा थेट pdf मधून टेस्ट सोडून घेणे.

Step 3
टेस्ट दिल्यानंतर Ans चेक करून सेल्फ ॲनलिसिस करणे व त्यानंतरच व्हिडिओ विश्लेषण पहाणे.

मग उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यव्यवस्था महासंग्रामात सहभागी होऊन हक्काचे मार्क्स फिक्स करताय ना.🙏💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 15:20


आपली यशोमार्ग टेस्टसिरीजच का ?

1) प्रत्येक प्रश्न आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसारच डिझाईन केला जाणार.
2) प्रत्येक प्रश्नाचे डीप व मायक्रोविश्लेषण
जेणेकरून टॉपिक जागच्या जागी क्लिअर होणार.
3) मागील वर्षभरातील राज्यघटनाविषयक चालू घडामोडींचा प्रश्नांच्या माध्यमातून मागोवा.
4) सब्जेक्ट बिल्डिंग व सब्जेक्ट रिविजन करून घेण्यावरती भर.
5) टॉपिकवाईज + Mini Comprehensive + Full Comprehensive अशा तीन प्रकारात टेस्टची रचना.
6) 15 पैकी 15 गुणांची सायंटिफिक तयारी

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

All the best 💐💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 05:30


खरंतर या विश्वासच ओझं खूप मोठ आहे, पण माझ्या मेहनतीने आणि तुमच्या साथीने ते पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय ❤️

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 03:21


टेस्टसिरीज प्लॅनिंग.pdf
पहिली व दुसरी टेस्ट 7/11/2024 रोजी ॲप वरती उपलब्ध करून देण्यात येईल.
बाकी टेस्ट नियोजित शेडूलनुसार असतील.
फक्त शेड्युलनुसार स्टडी ठेवा 15 पैकी 15 प्रश्न टेस्ट मधूनच ट्रॅप होतील.

Polity by Samadhan kokate 🎯📚

30 Oct, 01:41


Good morning all of you student's.......

Polity by Samadhan kokate 🎯📚

29 Oct, 17:17


आपली यशोमार्ग टेस्टसिरीजच का ?

1) प्रत्येक प्रश्न आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसारच डिझाईन केला जाणार.
2) प्रत्येक प्रश्नाचे डीप व मायक्रोविश्लेषण
जेणेकरून टॉपिक जागच्या जागी क्लिअर होणार.
3) मागील वर्षभरातील राज्यघटनाविषयक चालू घडामोडींचा प्रश्नांच्या माध्यमातून मागोवा.
4) सब्जेक्ट बिल्डिंग व सब्जेक्ट रिविजन करून घेण्यावरती भर.
5) टॉपिकवाईज + Mini Comprehensive + Full Comprehensive अशा तीन प्रकारात टेस्टची रचना.

🔴Android Link 👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

All the best 💐💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

29 Oct, 15:37


DPSI पोलीस बांधवांचे फोन येत आहेत की सर आम्हाला या टेस्टसिरीजचा फायदा होईल का.
100% फायदा होणार याची मी लिखित गॅरंटी देतो.🙏💐

Polity by Samadhan kokate 🎯📚

29 Oct, 15:19


टेस्टसिरीज प्लॅनिंग.

सूचना
मित्रहो दिवाळीमुळे ऑफिस ला सुट्टी असल्याकारणाने पहिली टेस्ट नियोजित वेळापत्रकाप्रमाणे देऊ शकणार नाही परंतु दिवाळीनंतर पहिली व दुसरी टेस्ट एकत्रपणे उपलब्ध करून दिली जाईल.

तुम्ही प्लॅनिंग पाहून घ्या मी खूप विचार करून हा प्लॅन बनवला आहे.

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

By - समाधान कोकाटे सर..🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

29 Oct, 12:17


31 ऑक्टोबर पासून आपली
राज्यघटना +पंचायतराज +राज्यशास्त्र
यशोमार्ग टेस्ट सिरीज सुरू होतेय
20+ टेस्टच्या माध्यमातून दर्जेदार असे 500 पेक्षा जास्त संभाव्य प्रश्न व त्याचे व्हिडिओ स्वरूपात एक्सप्लेनेशन असा मेगा प्लान देतोय.
रात्री शेड्युल देतो.🙏

Polity by Samadhan kokate 🎯📚

28 Oct, 02:37


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹🌹

Polity by Samadhan kokate 🎯📚

27 Oct, 13:50


COMBINE( ब & क) पूर्व 2017 ते 2023 प्रश्नपत्रिकांचे
घटक व उपघटकांनुसार मायक्रो विश्लेषण

By समाधान कोकाटे सर

Polity by Samadhan kokate 🎯📚

27 Oct, 01:51


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹🌹

Polity by Samadhan kokate 🎯📚

26 Oct, 08:02


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 23:42


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 17:53


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 15:19


आपल्या राज्यघटना ग्रुपवरती आत्तापर्यंत 3 हजार पेक्षा जास्त सराव क्वेश्चन आपण पोस्ट केलेले आहेत.

तुम्हाला इतर सर्व विषयांचा सुद्धा सराव व्हावा म्हणून आपल्या टीमने स्पेशल क्विझ ग्रुप बनवला आहे, या ग्रुप वरती सुद्धा 3 हजार पेक्षा जास्त सराव प्रश्न पोस्ट झालेले आहेत याचा नक्की फायदा घ्या व आपल्या मित्रांनाही शेअर करा.👇👇

आपलेच समाधान कोकाटे सर.🙏

https://t.me/QuizbySamadhankokate

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 14:41


# रद्द झालेला प्रश्न आहे

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 14:38


Combine पुर्व 2021 जिल्हा परिषद बैठकी संदर्भात आलेला हा प्रश्न आहे.तो प्रश्न मी तुमच्यासाठी स्वतंत्रपणे खाली पोस्ट करतो.
मित्रहो प्रत्येक प्रश्नाचं बारकाईने विश्लेषण करून घ्या.त्याच्याशिवाय तुम्हाला अभ्यासाचा मार्ग सापडणार नाही. मला रोज असे मेसेज येत असतात तर याचे उत्तर काय त्याचे उत्तर काय.
म्हणून मी मित्रहो स्वतंत्र PYQ कोर्सेस बनवले आहेत. त्यात मी 4 ही प्रश्नाचा अगदी व्यवस्थित एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे.
शक्य झालं तर सर्वांनी ते कोर्सेस घ्या.
1) राज्यसेवा पूर्व PYQ (2017 ते 2023 पाहिलं टप्पा अपलोड)
2) Combine पूर्व PYQ(परवा सर्व व्हिडिओ अपलोड होतील.)
3) All PYQ (दिवाळीनंतर सर्व व्हिडिओ अपलोड होतील)

Polity by Samadhan kokate 🎯📚

24 Oct, 12:44


👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

42,898

subscribers

6,620

photos

238

videos