MPSC Grow Together @mpscgrowtogether Channel on Telegram

MPSC Grow Together

@mpscgrowtogether


⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
WhatsApp 9922657157 @MGTadmin1

MPSC Grow Together (Marathi)

एमपीएससी ग्रो टूगेदर आहे एक सर्वसाधारण स्पर्धा परीक्षेंसाठी मार्गदर्शन करणारा एक टेलीग्राम चॅनल आहे. या चॅनलमध्ये एमपीएससी, ग्रुप बी, सी, टीसीएस, आयबीपीएस ह्या सर्व परीक्षांसाठी संबंधित विषयांचे बॅच, नोट्स, चालू घडामोडी उपलब्ध आहेत. या चॅनलमध्ये एमपीजीटी टीम आपल्याला साहाय्य करण्यासाठी उपलब्ध आहे. चॅनलमध्ये सक्रिय सदस्य येमाजी धुमाळ, दीपक भराट, सागर शेलार, आणि रोहित शिंदे ह्यांचा समावेश आहे. सर्व संदेशांसाठी WhatsApp: 9922657157 वर संपर्क साधा @MGTadmin1

MPSC Grow Together

30 Nov, 17:13


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना शुभेच्छा💐💐

MPSC Grow Together

30 Nov, 03:38


ऑस्ट्रेलिया. मध्ये लहान मुलांच्या सोशल मीडियावर वापरावर बंदी आणणारे विधायक मंजूर.

MPSC Grow Together

28 Nov, 12:52


जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

MPSC Grow Together

28 Nov, 12:52


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC Grow Together

27 Nov, 11:03


जा. क्र. ००८/२०२४ सहायक ग्रंथालय संचालक / जिल्हा ग्रंथालय अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

MPSC Grow Together

27 Nov, 11:03


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

MPSC Grow Together

27 Nov, 11:02


दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC Grow Together

27 Nov, 11:01


जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

16,209

subscribers

3,606

photos

25

videos