नवीन वर्षानिमित्त गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील दामरंचा गावातील जवळपास 200 लेकरांसाठी रयत कडून शालेय साहित्याची शिदोरी (पेन, पेन्सिल,वही पुस्तके, दप्तर )देण्यात आली...लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले.
रयतच्या कामाचा आवाका वाढत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत रयत काम करत आहे अशीच साथ राहू द्या 🙏🙏