𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 @umedmpsc Channel on Telegram

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

@umedmpsc


Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी

UMED-MPSC 🌱 (Marathi)

यात्रा सुरू करा आणि आपल्याला तयार करा राज्यसेवा परीक्षेच्या समोर! 'UMED-MPSC 🌱' हा टेलिग्राम चॅनेल मराठीतील सर्वात लोकप्रिय राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन देणारा चॅनेल आहे. या चॅनेलवर देताना सविता गार्जे (डीएसपी/एसीपी २०१९-२०) आणि प्रमोद वडवकर (प्रभाव) यांचा सहकार्य आहे. या चॅनेलवर राज्यसेवा परीक्षेच्या तयारी करणार्‍यांना विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी सुविधा दिली जाते. पुढील वर्गांसाठी संदेश नवीन मार्गदर्शकांचं वाचा आणि तुम्हाला राज्यसेवा परीक्षेच्या साथी बनवा!

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

29 Jan, 07:50


HELLO everyone👋🏻
Want to share something special with you all,
One of the most memorable days of my life! It was an honor to meet and interact with Shri Rakesh Maria Sir, renowned for his exceptional investigations into the 1993 Mumbai bomb blasts and the 26/11 Mumbai attacks, along with the gracious Maria Madam. The meeting was truly insightful and inspiring. I’m deeply grateful for the opportunity to share my thoughts and experiences on POCSO ACT with the students and teachers at Corvuss American Academy, Sir’s esteemed school.
Truly a day to remember.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

28 Jan, 04:38


URGENT_REQUIREMENT

मराठी टंकलेखक नेमणे आहे
( ONLY FEMALE )

कामाचे स्वरूप:- अर्धवेळ
( सकाळी ९.१५ ते १.१५ )

अनुभवी आणि वेगाने काम करणाऱ्या तथा संपूर्ण लेखनिक "ज्ञान"असलेल्या टंकलेखकाची नेमणूक करणे आहे .

शब्द वेग ३०/ ४० प्रति मिनिट अपेक्षित

आपले अनुभव पत्रक @samp_patil या टेलिग्राम आयडीवर पाठवा

भेटीची वेळ सकाळी :- ९ ते १ वा.

कामाचे ठिकाण:--
ABHYAS MANDAL PUNE OFFICE

अभ्यास मंडळ, पुणे.
" सहयोग-32 अ " पहिला मजला
वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ नक्षत्र बंगल्यासमोर नवी पेठ, पुणे.

भेटीचे ठिकाण https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7 https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7


संपर्क:--- 7507081414

कृपया पुढे पाठवा

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 13:55


.....

.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 11:44


एकही प्रश्न रद्द नाही,

Change
3

लोकसंख्या

Coal

Global Warming

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 11:42


राज्यसेवा पूर्व 2024

Final ans key

GS

Join
@UMEDMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 11:42


🔥

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 11:42


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

27 Jan, 02:55


GS-4 class notes

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

26 Jan, 14:11


💘💘💘💘💘💘💘🔘🔘🔘🔘

IN 🔤🔤4️⃣ बॅच

🔥🔥 🔥

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

26 Jan, 05:48


♦️ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त 🇮🇳🇮🇳🇮🇳

💘आज 💘

UMED MPSC च्या सर्व बॅचेस वर 15% Discount ऑफर असेल

Coupon code 👉 REPUBLIC


App link

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Join @UMEDMPSC

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

26 Jan, 01:34


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

25 Jan, 11:22


🔥 🔥 🔥

🔤🔤💘

GS-4 Economics Complete class Notes

(blank spaces असलेली file)

- MH Eco Survey highlight केलेली file वेगळी print करावी

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

24 Jan, 16:30


B. वरील उताऱ्याचे मराठीमध्ये भाषांतर (Translation) करा.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

24 Jan, 16:30


❇️ राज्यसेवा मुख्य

A. वरील उताऱ्याचे सारांश लेखन तुम्ही साधारणतः 38 ते 40 शब्दांत करायचे आहे.

तसेच योग्य शीर्षक द्यावे.

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

23 Jan, 07:01


GS-4 🔥🔥🔥

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

21 Jan, 16:47


इस बार कुछ बड़ा, n कुछ बढ़िया करना पड़ेगा, कुछ ऐसा ही 👆👆👆

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Jan, 14:47


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Jan, 10:20


App मध्ये Survey Pdf file available केली आहे. 👍
Open to all

जर pdf download करायला issue आलाच तर Google Drive link वरून सुद्धा file download करता येईल.

भेटू उद्या सकाळी 7 वाजता 👍😊

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Jan, 03:42


Exam साठी सगळ्यांकडे दिवस सारखे आहेत, कदाचित तास वेगवेगळे, कमी-जास्त आहेत.

Maximum hours utilise करता आले पाहिजेत...

#morningAdose

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Jan, 03:05


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Jan, 11:03


21k विद्यार्थ्यांपर्यंत App च्या माध्यमातून आपण पोचलो आहोत.

Thank you all of you 😍😍😊

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Jan, 06:34


♦️App Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Jan, 04:09


Combine Prelims

🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

Two Day Recorded Revision batch App मध्ये उपलब्ध आहे


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

08 Jan, 11:31


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

08 Jan, 03:24


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

06 Jan, 12:42


💘.⚡️⚡️⚡️

🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

🔠🔠🔠🔠🔠🔠

Loading🔣🔣🔣

येणारा शनिवार reserve ठेवा
💘💘💘
🔥 🔥 🔥 🔥

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

04 Jan, 13:01


Combine Prelims

🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

Two Day Recorded Revision batch App मध्ये उपलब्ध आहे


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

03 Jan, 21:04


https://www.instagram.com/reel/DEW_Qf7hdH8/?igsh=MXE5MWhpaGIxbWZuaA==



This extraordinary story remind us that miracles can happen when we least expect them 💖

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

03 Jan, 19:03


.
ही वाट जरी वळणाची बळ येवू दे हिमतीला...

रात्रौ 11.45, स्थळ पुणे-३०

आपले विद्यार्थी मित्र 😍😍

(माफ करा तुमच्या परवानगी शिवाय फोटो काढला अन् पोस्ट केला...)

भावले मनाला!!! Real motivation आहे हे... लढूया, जिंकूया 🤟🤟😍😊

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

03 Jan, 10:12


ICDS - Sample PDF - 2024- Final (1).pdf

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

01 Jan, 13:23


ऑफर आज रात्री पर्यंत असेल...

Next Offer 26 Jan रोजी असेल

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

01 Jan, 08:33


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

31 Dec, 10:48


🔶राज्यसेवा मुख्य परीक्षा 🔶
🔹मराठी व्याकरण बॅच 🔹

🎥Live + Recorded Batch

🚥45+ गुणांची तयारी
One stop solution
पैकीच्यापैकी गुणाची तयारी
मार्गदर्शक:-  उदय कदम
     (लेखक मो रा वांळबे आकलन माला)
बॅचची वैशिष्ट्ये
🎯दररोज दोन तास लेक्चर असेल
🎯पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील
🎯शिकवताना मध्ये मध्ये PYQ चा संदर्भ
🎯सर्व महत्त्वाचे PYQ घटक निहाय घेतले जातील
🎯Logical Approach वर भर दिला जाईल
🎯5 Test होतील

App link 🖇️🖇️🔗 🔗https://udaykadamsmarathiacademy.page.link/4gufviDwYfsak5xx5

YouTube link 🔗🔗
   https://youtu.be/jZ5zWEiVF10

संपर्क:- 8855802655

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

31 Dec, 04:59


♦️समावेशन (Inclusion)

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

31 Dec, 02:05


📣📣 ♦️ऑफर ऑफर 🎉🎊

नववर्षानिमित्त सर्वांसाठी 10% Discount ऑफर

Coupon 👉 NEW10

🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

UMED MPSC आपल्यासाठी घेऊन आले आहे,

Pure Exam Oriented batches

🔠🔡🔡🔡🔡🔡🔡

Prelims साठी
Economics ची One Day Revision बॅच 🔥 🔥 🔥 🔥


💘💘⚡️

मार्केट मध्ये सर्वाधिक चाललेली, सर्वाधिक पसंतीची, सर्वाधिक चर्चेत असलेली To the point Content असलेली आणि आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी केलेली बॅच

GS-4 2023 Q Paper चे Analysis एकदा पहाच 👇👇👇

https://umedmpsc.page.link/tP9xUNjZ5puAobmVA


💘 राज्यसेवा मुख्यसाठी मराठी/English Descriptive by निखिल पाटील सर (DDI, Rank 45, राज्यसेवा 2021, Descriptive Marks 66)


♦️बॅचेसची वैशिष्ट्ये ♦️

🟢 Exam Oriented Content देणाऱ्या बॅचेस, सर्वाधिक पसंतीच्या बॅचेस 🔥 🔥 🔥 🔥 🔥

🟢 App मध्ये Recorded Lectures उपलब्ध

🟢 Economics च्या One Stop Solution Printed Notes 📋📕📖

🟢 GS-4 बॅच मध्ये भारत आणि महाराष्ट्राचा Economic Survey in detail cover आहे.

🟢 PYQ चा 360° Approach

🔺 मराठी English Descriptive साठी Quality Content with Proper approach

आपल्या बॅचेस चे Demo Lectures, Sample Notes बघून आणि मार्केट मधून Feedback घेऊनच Batches Join करा 🙌🤝😊


👉 Android app link :

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app


iOS app link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902


🔴 अधिक माहितीसाठी: 🔴

📱 8828136507, 8828136507

@EconomicsMains - प्रभाव सर

@UMEDMPSC
@UMEDMPSC

हे Telegram चॅनेल अवश्य जॉईन करा

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Dec, 14:17


अभ्यास मंडळ पुणे

नव्या वर्षाचा नवा संकल्प...
चला स्वालंबी होऊयात...


अभ्यास मंडळ, पुणे.परिवाराच्यावतीने नव्या वर्षाच्या स्वागताला एक नवा संकल्प घेऊन येत आहोत "कमवा आणि शिका"

दैनंदिन अभ्यासाशी निगडित असणारे काम, जर तुम्ही शिकविण्यासाठी उत्सुक असाल तर अभ्यास मंडळ परिवार आपल्यासाठी घेऊन येत आहे "कमवा आणि शिक"  ही दर्जेदार योजना...

पात्रता:-
एखाद्या विशिष्ट विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि ते मांडण्याची हातोटी... शिकवण्यासाठी तुम्ही पोस्ट होल्डरच असावे असे काही नाही तर ते काम तुम्ही देखील चांगल्या प्रकारे करू शकता, फक्त आत्मविश्वासाने समोर जाता यायला हवे.

भेटीचे ठिकाण:-  अभ्यास मंडळ, पुणे.
सहयोग-32 पहिला मजला
वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे.

कृपया खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरावा
https://surveyheart.com/form/6772a5ee2b60a23c5507cd77 https://surveyheart.com/form/6772a5ee2b60a23c5507cd77

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Dec, 06:41


"We are now a family of 20K+! Thank you all for placing your trust in us.

Our collective efforts will undoubtedly shape a brighter future. I want to express my heartfelt gratitude to Mr. Niranjan Kadam Sir for his invaluable contributions in the initial phase and especially to Mr. Pramod Wadavkar Sir for his significant role in building this incredible group of aspirants.

You all embody the spirit of knowledge and hard work, serving as the true strength of tomorrow’s India.

Thank you, each one of you, for being a part of this journey!"


Savita Garje.🌱

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

29 Dec, 11:56


💘💘💘💘💘💘💘
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

📌 Blank spaces असलेली
Combine Two Day Revision batch Notes


🛫Recorded paid batch app मध्ये उपलब्ध आहे

New year Discount
Coupon 👉 NEW10

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

28 Dec, 13:38


⭕️Governance in India By M.Laxmikant

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

28 Dec, 02:03


सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खुशखबर...
नवीन वर्ष 2025 निमित आपण आपल्या सर्व Online बॅचेस वर 40 % सूट देत आहोत...
ही ऑफर आत्त्ता लगेच या वेळेपासून 1 जानेवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत सुरू राहील....
या संधीचा सर्व विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा....
शक्य असल्यास आपल्या मित्रांना share करा...
धन्यवाद...

ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

Free Demo On YouTube
https://www.youtube.com/channel/UCeyOEtze1rXHeJvbQQTDFFA

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

20 Nov, 04:32


लोकशाहीचा उत्सव, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 ✌️

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

13 Nov, 12:31


💘 शनिवार ऐवजी उद्यापासून (गुरुवार) ते शनिवार पर्यंत

11th History New State board Audio lectures App मध्ये उपलब्ध होतील.

♦️ रविवारी 17 Nov रोजी (एक दिवसासाठी)

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
चे Lectures उपलब्ध होतील.

👉 Android app link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app


👉 iOS app link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902

♦️ Join our telegram channel

@UmedMpsc
@UMEDMPSC

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

13 Nov, 07:52


♦️ नीती आयोग
SDG INDEX 2023-24


India avg score - 💘💘

Join @EconomicsbyPrabhav

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

12 Nov, 07:39


Dept. PSI 2024 आपल्या हक्काचे चॅनेल

🎯 भरपूर संदर्भ साहित्य आणि शॉर्ट नोट्स


🎯 Dept.PSI अभ्यास रणनिती

🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा

🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात

🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र

🎯 कमी दिवसात कश्या प्रकारे अभ्यास करावा

🎯PYQ आणि इतर प्रश्न/ TEST SERIES

https://t.me/deptpsi_pune

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Nov, 07:43


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Nov, 03:31


👆👆👆

Economics आज शेवटचा दिवस आहे, सर्व lectures पाहून घ्या.



♦️11th History New state board चे Audio available करून द्याचे का ⁉️

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

08 Nov, 12:05


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «♦️आपल्या 15 k ॲप डाऊनलोड च्या निमित्ताने UMED MPSC च्या सर्व बॅचेस वर उद्या 15% discount ऑफर राहील Coupon code 👉 UMED15»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

08 Nov, 11:30


👆👆👆

आज आणि उद्या

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

08 Nov, 04:41


👆👆👆Done

आज सर्व बॅचेस वर 15% डिस्काउंट आहे.

Coupon code 👉 UMED15

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

07 Nov, 15:27


♦️आपल्या 15 k ॲप डाऊनलोड च्या निमित्ताने UMED MPSC च्या सर्व बॅचेस वर उद्या 15% discount ऑफर राहील

Coupon code 👉 UMED15

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

07 Nov, 15:22


App downloads

1️⃣5️⃣ 🔤 पूर्ण 🔥 🔥

Thank you Everyone
😍😍🙏

आपण 15000th no. student ला cont. करण्याचा प्रयत्न केला (sms, call, app msg), त्यांचा cont होत नाही. त्याच्या next number ला try केला त्यांचा पण होत नाही😅...
उद्या सकाळी 10 पर्यंत wait करू. नाही झाला तर next number 😄😄

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

06 Nov, 16:17


..

👆👆

हेच Recorded Video Lectures उद्यापासून 3 दिवस सर्वांसाठी App मध्ये उपलब्ध असतील.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

06 Nov, 14:57


उद्यासाठी ready ना!!!!! 😍😍

शक्यतो एकाच दिवसात सर्व lectures पाहून घ्या... तुमचा वेळ वाचेल 👍👍 😊

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

06 Nov, 10:38


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

06 Nov, 07:49


....
🫡🔤🔤🔤

🔤🔤🔤🔤

🔤🔤🔤🔤


Economics Free One Day Revision batch (राज्यसेवा)

App मध्ये Notes & Lectures उपलब्ध केले आहेत.


Course Link - https://umedmpsc.page.link/fRDdk5RLev6Pi4Kg7


👉 Android app link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app


👉 iOS app link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902

♦️ Join our telegram channel

@UmedMpsc
@UMEDMPSC

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

05 Nov, 14:32


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned « UMED MPSC ♦️ Economics one day revision पुन्हा Live घेणे possible नाही होणार But 👉 याआधी आपण घेतलेल्या One Day Revision बॅचचे Lectures + Notes सर्वांसाठी (3 दिवस) अँप मधे मोफत Available करून दिले जाणार आहेत. दिनांक 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी ॲपमध्ये…»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

05 Nov, 08:13


UMED MPSC

♦️ Economics one day revision पुन्हा Live घेणे possible नाही होणार

But

👉 याआधी आपण घेतलेल्या One Day Revision बॅचचे Lectures + Notes सर्वांसाठी (3 दिवस) अँप मधे मोफत Available करून दिले जाणार आहेत.

दिनांक 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी ॲपमध्ये Lectures + Notes उपलब्ध राहतील.

App Download करून ठेवा. आपल्या frnds ना शेअर करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app


जॉईन @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

05 Nov, 06:51


♦️ iOS user साठी आपले seperet ॲप उपलब्ध झाले आहे.

👉 App store वर जाऊन UMED MPSC search केले की मिळून जाईल

खालील लिंक वर क्लिक करून app तुम्हाला install करता येईल.
आता org id टाकण्याची आवश्यकता नाही 👍👍


.

https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

01 Nov, 14:58


Umed-mpsc सर्व सदस्यास तसेच कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
ही दिवाळी आनंद, सुख-समृद्धी, आणि भरभराटीची असो! 🪔

सविता मारुती गर्जे
SDPO SHRIVARDHAN.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Oct, 08:29


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Oct, 07:43


iOS User ज्यांना कूपन कोड Apply साठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी
खालील वेबसाइट वर जाऊन कुपन apply करू शकता.

कोर्स Buy केल्यानंतर तो कोर्स app मध्ये दिसेल .

https://umedmpsc.classx.co.in/

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Oct, 04:10


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «🪔 🎇Happy Diwali All of You🪔 🎇 दिवाळी निमित्त UMED MPSC Platform वरील 🔤 सर्व Prelims बॅचेस वर 2️⃣0️⃣🔤 डिस्काउंट ऑफर Coupon code 👉 DIWALI20 सर्व MAINS बॅचेस वर 🚩🚩🚩 डिस्काउंट ऑफर Coupon code 👉 DIWALI15 App Link : https://play.google.com/sto…»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

30 Oct, 04:06


🪔 🎇Happy Diwali All of You🪔 🎇

दिवाळी निमित्त UMED MPSC Platform वरील

🔤 सर्व Prelims बॅचेस वर

2️⃣0️⃣🔤 डिस्काउंट ऑफर

Coupon code 👉 DIWALI20



सर्व MAINS बॅचेस वर

🚩🚩🚩 डिस्काउंट ऑफर

Coupon code 👉 DIWALI15

App Link :

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

26 Oct, 05:14


𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «🔤🔤🔤🔤 🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 One Day Revision Lecture 🔤🔤🔤🔤 Open to All... (No recording) दिवाळीनंतर लगेचच आपण घेणार आहोत... Updated गोष्टी त्यात cover केल्या जातील.. Stay tuned.... 😍😍☺️😇😇 Join @UmedMpsc @UmedMpsc»

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

26 Oct, 03:49


🔤🔤🔤🔤 🔠🔠🔠🔠

🔠🔠🔠🔠

🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

One Day Revision Lecture

🔤🔤🔤🔤 Open to All...

(No recording)

दिवाळीनंतर लगेचच आपण घेणार आहोत...
Updated गोष्टी त्यात cover केल्या जातील..

Stay tuned.... 😍😍☺️😇😇

Join
@UmedMpsc
@UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

22 Oct, 03:30


21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन. देशांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखताना जे पोलीस शहीद झाले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस. त्यांच्या स्मृतींना शतशः नमन करून त्यांचे आभार मानण्याचा दिवस.
त्यानिमित्ताने आयपीएस महेश भागवत सर यांच्या लेखणीतून उतरलेला लेख.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

20 Oct, 07:53


नमस्कार,
ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुःखद घटनेमध्ये जे जे विद्यार्थी affect झाले आहेत त्यांच्यासाठी आपल्या उमेद MPSC चॅनलकडून आपण बॅचेस संदर्भात मदत करत आहोत.
संबंधित विद्यार्थ्यांनी
@dhruvtarahelp77
@dhruvtarahelp77
या telegram id वर msg करावा.

काळजी करू नका, आपण पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करू... ☺️👍☺️

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

19 Oct, 04:39


https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

17 Oct, 06:14


📌महानगरपालिका कराधान कलम 139 ते 219 या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कलमांवर lecture (Taxes imposed under this Act)
📌 कलम 139 ते 219 स्वतःहून समजण्यास अवघड जात असतील तर हे lecture पाहून घ्या.

You Tube link 👇
https://youtu.be/8AEtjlYTM0Q

Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

16 Oct, 18:04


🎯 Prelims चा टप्पा यशस्वीरीत्या
कसा पार कराल?


वरील Audio ऐकताना खालील pdf समोर ठेवा. 👇👇

https://t.me/umedmpsc/4671


- 1 डिसेंबर 2024 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची रणनीती काय असावी?
- Content, Revision, Practice तसेच Mental Conditioning कसे करावे?
- Performance Pressure कसे Handle करावे?
- Planning, Goal Setting, Attempt किती हे कसे ठरवावे?
- Actual परीक्षेच्या दिवशी काय करावे? करू नये?

🏆 Strategy Lecture by -
Nikhil Patil
Deputy Director of Industries,
State Rank 45,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021


The Secret of Success👇👇

https://t.me/umedmpsc/4672


Join @UMEDMPSC @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

16 Oct, 17:54


https://youtu.be/ephm9s6eyoE

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

15 Oct, 14:13


#GS4

New GS-4 batch in market 😅😅

ता. क : गणेश कड सर 😊


जॉईन @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

13 Oct, 17:00


Ganesh Kad's Academy,Pune
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या साठी पात्र झालेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन.
👉  Ganesh Kads Academy ,Pune आपल्या योग्य मार्गदर्शानासाठी उत्तमोत्तम शिक्षकवृंद तसेच mentorship program राबवणार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👉Pre आणि Mains याचे  एक विशिष्ट आणि वेगळे  module देऊन व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत .

👉टीम मधील अनुभवी शिक्षकांचेonline class सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे.
👉 आपल्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी Ganesh kads academy ला आपण  1 नंबरचा preference देऊन पूर्ण concept based course शिकुया.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
♦️Booster Team♦️
🟢Ganesh kad sir (English)
संचालक
♦️N Shyam sir (Eco)
♦️Nayan Rathod sir(Geo)
♦️Mahesh Gharge sir(polity +पंचायतराज)
♦️Pramod Patil sir (History)
♦️Ashok pawar sir(science)
♦️Krishna patil(kp)sir( maths& reasoning )
♦️Pratik Babar sir(current affairs )
♦️Uday kadam sir &
♦️Sandip jadhav sir (Marathi)
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🔴🔴महत्वाचे 🔴🔴
वरील टीम मधील सर्व शिक्षकांची पुस्तके 👉आपल्याला अकॅडमी तर्फे मोफत दिली जाणार आहे.
👉याव्यतिरिक्त आपल्याकडून वेळोवेळी टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जाईल.आणि त्या पूर्णपणे मोफत असतील.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

आपल्याला विद्यावेतनासह concept based knowledge मिळण्याचे ठिकाण म्हणजेच Ganesh Kad's Academy,Pune
या नंबर वर संपर्क साधा 9763561761
Join
http://t.me/GaneshKadAcademyPune

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

12 Oct, 13:25


विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. 💐🌺
जीवनात असंख्य संकटांना सामोरे जाताना, सत्याची कास धरून नवीन भारताचा निर्माण करण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या सर्व योद्धांसाठी आजचा दिवस पुन्हा एकदा सत्याचा विजय होतो याचे स्मरण करण्यासाठीचा आहे.
MPSC च्या सर्व योद्धांना विजयादशमीच्या शुभेच्छा

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

12 Oct, 03:03


दसरा/विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🍀 ☘️🍀

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Oct, 10:30


Fast n Furious 🤟🤟😍
🔥

#GS4

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 18:17


Rest in peace, Ratan Tata Sir.

भारताचे खरे रत्न 💎

A visionary leader, a true humanitarian, and a legend who transformed India's business landscape.
You will be missed, but your legacy will live on forever.💐💐

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 14:18


तारखा स्पष्ट आहेत 💥💥

परीक्षा योजना स्पष्ट आहेत💥💥

Syllabus स्पष्ट आहे 💥💥

आता तयारी अधिक स्पष्ट अन् खतरनाक झाली पाहिजे 🔥 🔥 🔥 🔥

अभी नहीं तो कभी नहीं
🤟😍😍

जॉईन 👇👇👇

@UmedMpsc
@UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 14:04


Combine Gr. C

पूर्व परीक्षा

❤️ दिनांक 2 Feb 2025

उद्योग निरीक्षक - 39

कर सहायक - 482

लिपिक टंकलेखक - 786

बेलीफ व लिपिक, नगरपाल - 17

Total - 1333


Join
@UmedMpsc
@UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 13:54


Combine Gr.B prelims

5 जानेवारी 2025 रोजी पूर्व परीक्षा

🔥 ASO - 54

🔥 STI - 209

🔥 PSI - 216

Mpsc Aso - 1


@UmedMpsc
@UmedMpsc
@EconomicsByPrabhav

20,282

subscribers

792

photos

37

videos