भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔 @bhavi_adhikari Channel on Telegram

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

@bhavi_adhikari


भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल

महाराष्ट्रातील "ध्येयवेड्या तरुणाईसाठी" सुरु केलेलं प्रेरणादायी टेलिग्राम चॅनेल..

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔 (Marathi)

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔 चॅनेल हा महाराष्ट्रातील 'ध्येयवेड्या तरुणाईसाठी' सुरु केलेलं प्रेरणादायी टेलिग्राम चॅनेल आहे. या चॅनेलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या चॅनेलवर अधिक माहितीसाठी आणि परीक्षा साठी तयारी कस करावी, तसेच प्रेरणादायी विचारांसाठी सोबत येणारं आहे. भावी अधिकारी चॅनेलवर जाणून घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम एकाउंटवर @bhavi_adhikari चॅनेलला जॉईन करा आणि तयारीत एक सोबत चर्चा करा.

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

21 Nov, 12:32


🔴MPSC राज्य सेवा - दिलीप खाटेकर - माजी सह आयुक्त , संभाजीनगर मनपा तथा महाराष्ट्रतील MPSC परीक्षेचे सर्वोत्तम मार्गदर्शक🔴

‼️TRTI या संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या MPSC राज्यसेवा, गट ब /क याच्या मोफत प्रशिक्षणासाठी सगळ्यात जास्त विध्यार्थ्यानी संकल्प एज्युकेशन लाच पहिला पसंती क्रमांक दिला होता आता पुन्हा एकदा संस्था विकल्प निवडण्याची संधी TRTI ने उपलब्ध करून दिली आहेतर महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.‼️

पहिला पसंती क्रमांक संकल्पच 👇

🔵 तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)

https://cpetp.trti-maha.in/

🔵दिलेल्या लिंक वर क्लिक करा...☝️

🔵 फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

🔵कॅप्चर टाका

🔵 लॉगिन करा...

🔵 लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

🔵प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

🔵Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

🔵संकल्प एज्युकेशन चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

🔵 ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

🔵 सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

🔵पुढील प्रक्रियेच्या माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन ग्रुप जॉईंन करा

🌐 https://t.me/+loNBx6jsARkzMzZl

💁‍♂️अधिक माहितीसाठी 👇
📲 9172217440

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

21 Nov, 03:30


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

21 Nov, 03:30


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

32,874

subscribers

4,130

photos

146

videos