𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥 @yourmpscmentorr Channel on Telegram

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

@yourmpscmentorr


Get updates about all MPSC related videos, notes by Nipun Manohar here.
Abt me :
MPSC- राज्यसेवा 2020
निवड- Assistant Commissioner Of State Tax

YouTube / telegram @yourmpscmentorr

Contact 7972433290 /UrmpscmentorHelp

YOUR MPSC MENTOR (English)

Are you aspiring to crack the Maharashtra Public Service Commission (MPSC) examinations? Look no further, as 'YOUR MPSC MENTOR' Telegram channel is here to guide you every step of the way. This channel, run by Nipun Manohar, provides updates on all MPSC-related videos and notes to help you ace your exams.

Nipun Manohar, the brains behind this channel, is an MPSC expert with a proven track record of success. With his guidance, you can stay updated on the latest exam patterns, syllabus changes, and expert tips to excel in your MPSC journey.

Whether you are preparing for the upcoming MPSC Rajyaseva 2020 exam or aiming for a specific position like Assistant Commissioner of State Tax, 'YOUR MPSC MENTOR' has got you covered. Nipun Manohar's in-depth knowledge and experience will help you navigate through the complexities of the MPSC exams with ease.

Join the 'YOUR MPSC MENTOR' Telegram channel today to access a treasure trove of resources that will boost your preparation. From video tutorials to detailed notes, this channel offers it all to ensure your success in the MPSC exams.

Don't miss out on this opportunity to learn from the best in the field. Subscribe to 'YOUR MPSC MENTOR' on YouTube and Telegram (@yourmpscmentorr) to kickstart your MPSC preparation today.

For any queries or assistance, feel free to contact Nipun Manohar at 7972433290 or reach out to UrmpscmentorHelp for personalized guidance. Take the first step towards your MPSC success journey with 'YOUR MPSC MENTOR' now!

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

27 Dec, 04:14


तेरे जीते जी जो न आये काम किसी के,
तेरी मौत के बाद क्यों दिलों में तू समाने लगे?
कभी न समझी जो तेरी अहमियत ज़िंदा रहते,
अब क्यों तेरी तारीफों के फूलों से महकने लगे?

#RIP #PM 💐💐💐

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥 pinned «https://t.me/NipunsRadioSciTechAgriEnv Science tech free lectures👆👆»

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥 pinned «https://t.me/nipunsRadioPolityPart2 Polity part 2 free revision lectures»

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥 pinned «https://t.me/NipunsRadioHrd Hr hrd free lectures👆👆»

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


https://t.me/NipunsRadioHrd

Hr hrd free lectures👆👆

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


https://t.me/nipunsRadioPolityPart2

Polity part 2 free revision lectures

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Dec, 05:44


https://t.me/NipunsRadioSciTechAgriEnv

Science tech free lectures👆👆

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

21 Dec, 10:38


https://www.youtube.com/live/m7LAlEp8PJw?si=RIUc3KFaw1wpCSZF

Pls listen to my dear friend Tanveer 😊

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Dec, 07:48


Majority scores received for BMC is ६५-७०..
Yamdhe पुढे normalization ने बरेच changes होतात..
Hence no cut off prediction

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

17 Dec, 12:28


"It is a must-read book by my friend Mr. Yunus Sayyad, sharing his inspiring life story of how he bravely fought cancer and emerged victorious."

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

17 Dec, 12:27


आनंदवार्ता...!!!

आणि अशाप्रकारे सांगायला अतिशय म्हणजे अतिशय आनंद होत आहे की ज्या कॉलेजमद्ये मी शिकलो आणि ज्याचा फोटो मी माझ्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरही काढलेला आहे. अशा "फर्ग्युसन कॉलेजमद्ये पुणे बुक फेस्टिवल" होणे आणि त्याच ठिकाणी माझे पुस्तकही प्रकाशित होणे यासारखा मोठा योगायोग अजून काय असू शकतो???

म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असतो की,
"Life is just a Coincidence of Good and Bad accidents!"

आपले पुस्तक "इनुची गोष्ट" आता "फर्ग्युसन कॉलेजमध्ये 15 ते 22 डिसेंबर New Era Publication च्या बुक स्टॉलवर उपलब्ध असेल. मी स्वतः 15 ते 22 डिसेंबर 2024 फर्ग्युसन कॉलेजमध्ये उपस्थित असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला नक्की भेटावे आणि पुस्तक विकत घेऊन वाचून अभिप्राय कळवावा!!!

🙏🏻📚📖📑🎉✌🏻🎗️❤️🌹🏫💕🥳😍📚📚✍🏻✍🏻

संपर्क-: ७३०४९२८८९७ (इनु)

#इनुची_गोष्ट #cancerjourney #cancerbook #marathibook #sahitya #biography #literature #cancerawareness #cancercare #cancertreatment #cancerwarrior #cancerfighter #bloodcancer #bloodycells

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

16 Dec, 10:22


Share your score

@urmpscmentorhelp

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

16 Dec, 10:21


🔰बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक

👉Response sheet  उपलब्ध 


🖇️ लिंक- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

16 Dec, 08:02


Last offer on Combine Tips & Tricks course

Use code LASTOFFER


BUY NOW
https://yourcompetitivementor.akamai.net.in/new-courses/7-combine-tips-tricks-group-b-c-telegram-batch

OR

DOWNLOAD THE APP
https://play.google.com/store/apps/details?id=com.carzol.jyhuek

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

15 Dec, 06:01


COMBINE PAPER कसा सोडवावा?

By Nipun

Visit @yourmpscmentorr Channel

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

09 Dec, 11:08


Mains Tips & tricks admission available from App.

यामध्ये 2020-22 paper discuss केले आहे..
2023 होणार नाही..
ज्यांना आवश्यक असेल त्यांनी ऍडमिशन ॲप वरून करून घ्यावी..

किंव्हा खालील लिंक वापरा

Admission link for MAINS Tips & Tricks

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

09 Dec, 08:44


Mains tips & tricks course already recorded आहे..अभिषेक सरांनी घेतला आहे..
त्यामध्ये 2022 पर्यंत paper discuss केले आहे..

तो app ला आज संध्याकाळी उपलब्ध होईल.

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

09 Dec, 08:34


चांगला score आहे पुण्याला शिफ्ट होऊ का?

Time - shifting मध्ये टाईम जाणार adjust व्यायल १५ दिवस..
त्यात वातावरण बदल्यांने आजारीही पण पडू शकता..म्हणून काय नवीन experiement करू नका..आणि आहे त्या वातावरणाचा आपल्या सोयीने बेस्ट उपयोग करा..


Test series -
कश्यासाठी?? Only for टाईम management ..आयोगाचे पेपर पॅटर्न कुणीच नाही काढू शकत त्यामुळे घरी पण सोडवू शकता..max २ papers सोडवा प्रत्येक विषयाचे..

क्लासेस - ऑनलाइन उपलब्ध आहेत..

ग्रुप study- चांगला ग्रुप study साठी ग्रुप तसा भेटणे तुमचे tuning जुळणे imp असते..त्या प्रोसेस ल वेळ लागतो.. त्यामुळे आता काही नवीन experiment करू नका... स्वतः चा स्वतः करा.. प्री ल केला ना..मग आत्ताच कशाला तुम्हाला नवीन experiement सुचतंय..
सेल्फ स्टडी किमान १० hours चे टार्गेट ठेवा.. जॉब housewife/househusband असेल तर ६ hrs..

स्पर्धा वातावरण साठी जाऊ का -
अभ्यास तुम्हाला तुमचाच करावा लागणार ..त्यामुळे तुमचा काय score वाढणार नाही..असे असते तर १००% result पुण्यातून असते.. पण अस काही चित्र दिसत नाही..बरेच रिझल्ट घरी राहून येत आहेत आता.

हा एक चांगला mentorship प्रोग्राम लावून घ्या..जो तुमच्यावर ट्रॅक ठेवायला मदत होईल..
तुमचे daily doubts solve होतील.

पुण्यातून घरी जाऊ का - जिथे आहे तिथेच करा आता..
वातावरण adjustments मध्ये टाईम घालवू नका..
४ and half month is limited time for mains.

निपुण

टीप - मी mains mentorship घेत नाही..
@yourmpscmentorr

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

08 Dec, 16:17


🌷🌷Officer's Show🌷🌷

1st Session

राज्यसेवा मुख्य परीक्षा
👉Strategy GS1 to 4
👉Booklist
👉Overall time Management
👉Score Improvement

By
Shubham Jadhav
State Rank 4th (2020)

Visit @yourmpscmentorr channel

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

08 Dec, 16:16


ENGLISH Tips & Tricks FREE Lecture.
For Combine Group B,C & rajyaseva

VISIT
@Yourmpscmentorr Channel

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Nov, 10:49


Exam भिती आणि आपण

-निपुण

@yourmpscmentorr

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Nov, 10:49


Exam भिती आणि आपण नोट्स

-by निपुण

@yourmpscmentorr

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

15 Nov, 10:11


Telegram काय फोनच बंद करा 15 दिवस..just be focussed

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

09 Nov, 09:31


राज्यसेवा फारच कमी दिवस बाकी अजिबात कुणाच्या फंदात पडू नका डोकं शांत ठेवा..

अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्याने तुम्ही distrub व्हाल.
आणि तुमचा focus आणि टाईम जाईल.

Csat किमान आयोगाचे 2017 नंतरचे पेपर्स सोडवा.
Current ignore होणार नाही याची काळजी घ्या.

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

02 Nov, 16:51


Current affairs course at 30% off

🪔Use code DIWALI 🪔

https://yourcompetitivementor.akamai.net.in/new-courses/5-current-affairs-revision-course-2024

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

01 Nov, 17:49


इलेक्शन आहे कामात येईल हा विचार😁😁👆👆

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

31 Oct, 14:12


आपल्या
RAJYASEVA TIPS & TRICKS
COMBINE TIPS & TRICKS
CURRENT AFFAIRS
courses वर दिवाळी निमित्य

30% ऑफ

🪔🪔Use Coupon Code DIWALI 🪔🪔

https://play.google.com/store/apps/details?id=com.carzol.jyhuek

JOIN NOW FROM APP

Contact @urmpscmentorhelp

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

31 Oct, 02:01


मृत्यूचेही कारण उच्च असावे..

1927 मध्ये सॉडर्स चा खून ..
1929 असेम्ब्ली हॉल मध्ये बॉम्ब स्फोट

त्यांनतर पोलिसांच्या हाती लागल्यास आपला मृत्यु अटळ आहे याची पूर्ण जाणीव असताना तिथून पळून न जाता पोलिसांना स्वतः हून स्वाधीन होणे हा म्हणजे शुद्ध वेडेपणाच असे कुणीही म्हणेल.

पण...
स्वतः चा जीव धोक्यात घालून हा वेडेपणा करायला कारणही तितकेच उच्च दर्जाचे होते..

23 वर्षाचा पण प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या भगतसिंगला स्वतः च्या बलिदानातून जगाला सांगायचे होते..

दहशतवाद आणि क्रांतीच्या तत्वज्ञानातील फरक
अहिंसा आणि आवश्यक हिंसा म्हणजे काय
लेनिन मार्क्सचा आणि त्याला अभिप्रेत असलेला समाजवाद

देशाला फक्त पारतंत्र्यातूनच मुक्त करणे नव्हे तर त्याला सांगायचा होता
भांडवलदारांच्या पिळवणुकीतून शेतकरी कामगाराना मुक्त करण्याचा मार्ग

स्वतः च्या बलीदानातून त्याला पेटवायच्या होत्या क्रांतीच्या मशाली
आणि जाळून खाक करायची होती इंग्रजांची राजवट..

716 तुरुंगातील दिवसात 300 च्या वर पुस्तके वाचून क्रांतीचे तत्वज्ञान
अजून प्रभावी पणे कोर्टाच्या माध्यमातून मांडून त्याला फोडायचे होते तरुणाच्या डोक्यात वैचारिक बॉम्ब

भारतीय कैद्याच्या न्याय हक्कासाठी जेल मध्ये 116 दिवसाचे रेकॉर्ड ब्रेक उपोषण करून त्याला दाखवून द्यायची होती क्रांतीकारकांकडे असलेली संयमी वृत्ती आणि वैचारिक अधिष्ठान

इंकलाब जिंदाबाद..
क्रांती चिराई हो... म्हणत म्हणत मृत्यूचे चुंबन घेणाऱ्या भगतचे
हे होते बलिदानाचे उच्च कारण..

- निपुण

https://t.me/appliedambedkar
https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

P.S. हा स्पेशल लेख ती/तो नाही म्हनला,आई वडिलांनी कुठली वस्तू दिली नाही,नौकरी लागत नाही अश्या छुटपुट कारणासाठी आत्महत्या करायला जानाऱ्यांसाठी आहे..

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

29 Oct, 15:22


दिवाळी मुळे आपला अभ्यासाचा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही...तरीही आपण त्यासाठी specific वेळ द्या..
अमर्याद वेळ नको जायला याची काळजी घ्या..

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

25 Oct, 04:02


*दीड दिवसाची शाळा शिकलेला साहित्यिक..*

शिक्षणातून माणूस मोठा होतो, तुकाराम(अण्णाभाऊ साठे) चांगला शिकला तर घरातील दारिद्र्य संपेल असे त्यांच्या वडिलांना कायम वाटायचे..म्हणून त्यांनी तुकारामाला शिकविण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत घातले..

दरिद्र्याशी झुंज देत हिंदू समाज व्यवस्थेतील सर्वात खालची जात मानल्या जात असलेल्या मांग समाजातून असल्याने त्यांनाही बाबासाहेबांप्रमाणे प्रमाणे शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असे..याचा तुकारामाला फार राग येत असे..

त्यामुळे एकेदिवशी या प्रथेविरुद्ध आपण बंड करावा म्हणून वर्ग सुरू झाला तेव्हा थेट तुकाराम वर्गात शिरला आणि स्पृश्य मुलांच्या रांगेत जाऊन बसला..
हे बघून गुरुजींचा राग अनावर झाला आणि स्वतः जवळ असलेला रुळ थेट
तुकारामावर भिरकावला.
मात्र तुकारामाने तो रुळ वरच्या वर पकडुन नेम धरून परत गुरुजींच्या अंगावर भिरकावला. जो गुरुजींच्या कपाळावर जाऊन आपटला..
याची आपल्याला मोठी शिक्षा होणार हे जाणून तो शाळेबाहेर पळाला व पुन्हा शाळेत पाय ठेवायचे नाही असा निश्चय त्याने केला.

मात्र तुकारामाने शिकण्याची इच्छा काही मरू दिली नाही.. पोट भरण्यासाठी मोल मजुरी करणे, डोअर कीपर, बूटपॉलिश करणे , सिनेमाचे पोस्टर चीटकविने अशी अनेक कामे त्यांना करावी लागली..

अश्यातच पोस्टर चिटकवितांना त्यांना जाणवले की आपण जर शिकलो असतो तर आपल्याला सिनेमाचे नावे वाचता आली असती. त्यामुळे त्यांनी अक्षर ओळख करून घ्यायला सुरवात केली.. त्यातच वरळी मध्ये कपडे विकत असताना ज्ञानु नावाच्या गृहस्थाशी ओळख झाली त्यांनी त्याला वाचायला लिहायला शिकविले..

पोस्टर चीटकवितांना त्याचे काही मित्र झाले त्यातून राजकारण, सिनेमा,कामगार चळवळ,धर्म अश्या अनेक विषयावर चर्चा होऊ लागली.
त्यातून त्यांना आपले ज्ञान वाढविण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी वाचन अजून वाढविले.. लेखनाचा सराव सुरू केला..
यातूनच एका मोठ्या सहित्यासूर्याचा जन्म झाला..

अण्णाभाऊ केवळ 50 वर्ष जगले..
त्यातील साहित्यिक कारकीर्द जवळ जवळ 20 वर्ष..त्यातही संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,गोवा मुक्ती संग्राम, कामगार चळवळ,स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
त्यांनी घेतला..
एवढ्या कमी कालावधीत केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसाने
भांडवलशाही विरुद्ध ,अन्यायाविरुद्ध ,गुलामिविरुद्ध, कामगारांचा व्यथा मांडणारे

चौदा लोकनाट्य,
बारा पोवाडे अनेक लावण्या,
अडीचशेचा वर कथा
पस्तीस कादंबऱ्या लिहल्या..

ज्याचे रशिया जर्मनी बंगाली सिंधी मल्याळी इत्यादी भाषेत भाषांतरही झाले..
आणि अनेक चित्रपटही तयार करण्यात आले..

तात्पर्य -
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे
Life should be great rather than long..
म्हणजेच आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे..

-निपुण

https://t.me/appliedambedkar

https://whatsapp.com/channel/0029VaavDzv6LwHg5No8sZ43

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

22 Oct, 17:22


This is our 2nd BAAK.. First in school #Mumbai 😊😊

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

22 Oct, 17:22


BAAK अभ्यास कट्टा म्हणजेच स्पेशल लहान मुलांची लायब्ररी.. प्रथमच शाळेत सुरू..

#mumbai #BMC

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

22 Oct, 17:19


HAPPY BIRTHDAY TO BAAK AT AMRAVATI 🥳🥳🥳😍😍
आपल्या पहिल्या बाक ला आज एक वर्ष पूर्ण झाले🥰🥰🥰

22 ऑक्टोबर 2023 🍫🍫🍫

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

22 Oct, 03:52


नव्याने तयारी कशी करावी?

सांगतो सांगतो .. धीर धरा...घाईत कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नका..

इकडे आल्यावर किमान ३ महिने तरी कुठलाही major decision घेऊ नका..

३ महीने काय करायचे मी कसे केले होते.. सगळं सांगतो..

Weekend ला.

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

21 Oct, 15:04


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥:
https://t.me/Nipunsradiopolitypart1

Enjoy Free Revision lectures for Indian Polity by Nipun Sir😊👍

https://t.me/NipunsRadioEconomics

Enjoy Free Revision lectures for Economics by Nipun Sir😊👍

https://t.me/+4mAO2R7UOYViMzE1

Radio Geography

https://t.me/+dsUbZE2Q7782MWRl
Radio history

https://t.me/+kS7KHvWwUHMzYjBl
Radio science

Radio english
https://t.me/+92s6zFYu5982Yzdl

सर्व Revision लेक्चर्स आता नाममात्र शुल्क आकारूनही नाही..

Enjoy for free.. 🔥🔥

https://t.me/+5EpIa6s36cw1Mzg1
Radio marathi

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+sSGtCBsB95w2Yzdl

Polity Revision through PYQ

Join for free🔥🔥

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+DO72DETv9gZlZDk1

Economics Revision Through PYQ
Join for free🔥🔥

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+ew67ibLrmOtiNzhl

CSAT Paper analysis(Tips & Tricks) By Nipun Sir for free🔥🔥

ज्यांनी CSAT तयारी केली नसेल त्यांनी किमान paper analysis बघून घ्या.

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+OsLhfpucL3s4NTRl

Geography Revision through PYQ
Join for free 🔥🔥

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+zDupBWxXfaFkNDM1

Science Revision Through PYQ

JOIN FOR FREE🔥🔥

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:58


https://t.me/+t1eSEROGCXI3NDk1

History Revision through PYQ

Join for Free🔥🔥

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:45


हे सर्व फ्री आहे..

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

19 Oct, 12:44


Tragic incident at Pune library..

ज्यांचे स्टडी मटेरियल संपूर्ण जळाले आहे..त्यांनी आपल्या नोट्स Revision lectures ऐका..एका महिन्यात होईल cover..

अभ्यासात आपल्या मित्र मैत्रीणीना मदत करा..

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

18 Oct, 14:22


आज काहीच चांगले झाले नाही..अभ्यास मनासारखा झाला नाही..चीड चीड होते..

ही तूमच्या साठी परीक्षेचे temperament management शिकायची संधी आहे...
परीक्षेत काय सर्व प्रश्न तुमच्या मनासारखे येणार नाही..
मग तिथे शांत चित्ताने पुढे जावे लागणारच ना..

मग इथे पण पुढे जाणे शिका...आणि पुढील क्षणावर आपले लक्ष केंद्रित करा..

@yourmpscmentorr


Dm @urmpscmentorhelp

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

18 Oct, 05:02


Scared of science??

Marks येत नाही.
Material वाढवू का?

My suggestions -
प्रश्न कुठले चुकतात चेक करा.
तुमच्या नेहमीच्या वाचानातील चुकत असतील तर जे वाचताय ते परफेक्ट करायची गरज आहे.

तसेच PYQ आणि सबंधित DATA ANALYSIS च्या पुस्तकातून करून घ्या.

लॉजिक DEVELOP करा..

एव्हढे करून 70% प्रश्न सुटतील.
पुरेसे आहेत. बाकी मेहनत तुमच्या STRONG SUBJECT वर घ्या..

MATERIAL वाढवून मार्क्स यायची GUARANTEE असेल तर वाढवा..

पण त्याची शक्यता फार कमी असते..
म्हणून शक्यतो नका करू..
तरीही तुमची इच्छा आहेच वाढवायची तर माझे
माझे
11TH PHYSICS CHEMISTRY LECTURES थोडे ऐकून घ्या..

Join Science Revision lectures channel

https://t.me/+SvlWxbcQO2UyODg9


@yourmpscmentorr

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

18 Oct, 01:52


ज्यांना भीती जास्त वाटत असेल or focus कमी वाटत असेल..frustated वाटत असेल त्यांनी हे ध्यान 10 min करा किमान.

2-3 वेळाही करू शकता.

सोबत 20 min running किंवा कुठलीही exercise जे तुम्हाला जमते ते केल्यास stress release होण्यास मदत होईल

ध्यानाच्या result साठी consistency लागते.
@yourmpscmentorr

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

17 Oct, 17:13


वाचतांना ब्लँक झाल्यासारखे होते काही आठवत नाही??

तुम्हाला आठवून लिहायचे कुठे आहे..

ऑप्शन आहे त्यापैकी एक tick करायचे आहे..
ऑप्शन बघून तर आठवतेच की..

chill..वाचा फक्त exam oriented वाचन व्हायला पाहिजे

@yourmpscmentorr

Dm @urmpscmentorhelp

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

17 Oct, 15:36


🛑SIAC निकाल जाहीर

22,755

subscribers

2,571

photos

56

videos