फिनिक्स अकॅडमी,धुळे... @phoenixacadmy19 Channel on Telegram

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

@phoenixacadmy19


फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,धुळे.
संस्थापक - संचालक:प्रा. भूषण माळी सर..

फिनिक्स अकॅडमी,धुळे (Marathi)

फिनिक्स अकॅडमी,धुळे या टेलीग्राम चॅनलवर फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,धुळे याबाबतची सर्व माहिती मिळवा. या संस्थानाच्या संस्थापक आणि संचालक प्रा. भूषण माळी सर यांच्याकडून स्पर्धा परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्याची मार्गदर्शन मिळेल. या चॅनलवर सर्व प्रमुख परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, सिलेबस, नमुना प्रश्नांचा उत्तर, परीक्षेची तयारीसाठी विविध सुचना आणि मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी फिनिक्स अकॅडमी,धुळे या टेलीग्राम चॅनलवर जॉईन करा आणि तुमच्या स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करण्यासाठी सहाय्य करा.

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

31 Oct, 04:23


🛑 फिनिक्स ॲकॅडमी,धुळे.

पोलीस भरती सराव पेपर .
दि. 31/10/2024.

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

25 Oct, 05:08


फिनिक्स अकॅडमी, धुळे. पोलीस भरती पूर्व सराव पेपर क्रमांक :5..🎯🚨✌🏻

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

22 Oct, 15:34


Video from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

18 Oct, 06:54


फिनिक्स अकॅसी,धुळे. पोलीस भरती पूर्व सराव पेपर..क्रमांक :4

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

09 Oct, 18:37


अतिशय दुःखद बातमी 😭😭

एका युगाचा अंत. 💔

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.

एक खरा दंतकथा ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या कॉर्पोरेट परिदृश्याला बदलून टाकले.

भावपूर्ण आदरांजली 💐💐

एखादा कधीही हरला नाही म्हणून तो महान होत नाही तर हरून सुद्धा जो कधीही थांबला नाही तो खऱ्या अर्थाने महान ठरतो...!!

- रतन टाटा सर

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

08 Oct, 14:40


फिनिक्स अकॅडमी,धुळे.
"पोलीस/आर्मी स्पेशालिस्ट भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र."

महाराष्ट्रातील आगामी  येणाऱ्या पोलीस /वनरक्षक/आर्मी/SSC.GD भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
# फिनिक्स अकॅडमी,धुळे.
आपल्यासाठी  नवीन बॅच सुरू करत आहे.

👉फिनिक्स अकॅडमी,धुळे मध्येच प्रवेश का घ्यावा ?
अत्यंत माफक फी

परीक्षाभिमुख तयारी.

प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.

निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे सुरूआहे .

ग्राउंडची परिपूर्ण तयारी

प्रशस्त अभ्यासिका

घटक निहाय सराव पेपर.

प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर.

यशस्वी होण्याची 100% हमी.

आतापर्यंत अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत.

यावर्षी 12 वी पास तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित सुवर्ण संधी मिळेल.

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क - 9960228501/7498010339.
               

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

06 Oct, 08:49


Photo from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

06 Oct, 08:47


⭕️ पोलीस भरतीत (ST) अनुसूचित जमाती  विद्यार्थ्यांना उंची मध्ये सूट.

👉 अगोदर - 165

👉 आता - 160

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

03 Oct, 17:39


Document from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

03 Oct, 16:33


Video from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 17:59


Document from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 17:58


नंदूरबार उत्तरतालिका

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:21


⭕️ पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत रविवारी भारताचं पदकांचं खातं उघडलं.

👉भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदकावर नाव कोरले.

👉तिने महिला 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

👉मनू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे.

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:18


Document from BHUSHAN MALI⭕️ छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस
👉 प्रथम उत्तरतालिका

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:17


Document from BHUSHAN MALI⭕️ छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस
👉 आज झालेला पेपर

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:16


Document from BHUSHAN MALI⭕️ चंद्रपूर जिल्हा पोलीस
👉 आज झालेला पेपर

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:16


Document from BHUSHAN MALI⭕️ ठाणे ग्रामीण पोलीस
👉 आज झालेला पेपर

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 13:15


Document from BHUSHAN MALI⭕️ अमरावती ग्रामीण पोलीस
👉 आज झालेला पेपर

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 07:57


Video from BHUSHAN MALI

फिनिक्स अकॅडमी,धुळे...

28 Jul, 07:57


Document from BHUSHAN MALI

2,215

subscribers

365

photos

26

videos