🎯♻️UpMate♻️🎯 @upmate Channel on Telegram

🎯♻️UpMate♻️🎯

@upmate


महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे New अपडेट
🔴महाराष्ट्र पोलीस भरती#MPSC#SSC#IBPS#RRB#All Govt.Job Alert#
👇फ्री पोलीस भरती क्लासेस👇
YouTube.com/upmateofficial

Admin @upmateofficial

@Aarogyabharti

UpMate (Marathi)

UpMate चॅनल म्हणजे एक विशेष ठिकाण आपल्या मोबाईलवर प्राप्त करावं. या चॅनलवर आपण महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीसाठीची सर्व अपडेट्स मिळवू शकता. त्यात महाराष्ट्र पोलीस भरती, MPSC, SSC, IBPS, RRB यांच्या सर्व सरकारी नोकरीची माहिती मिळेल. असे नोकरीसाठीसाठी तयारी करण्याच्या सुचनांसह समर्थन करण्यासाठी विविध प्रशिक्षण क्लासेस उपलब्ध आहेत. त्यासाठी YouTube चॅनल द्वारे विशेष प्रशिक्षण मिळविण्याची संधी आहे. तसेच, एक्मेव एडमिन द्वारे संचालित हे चॅनल आपल्याला सर्व ताज्या अपडेट्स देणार आहे. तुमच्याला सर्व सरकारी नोकरीस संबंधित माहिती आणि सर्व अपडेट्स मिळविण्याची इच्छा असल्यास, व्हाट्सअप ग्रुप व Telegram चॅनलवर जॉईन करा. नवीन सरकारी भरतीसाठी तत्पर कितपत आहात तरी तुमच्या आत नेटवर्कवर या चॅनलला फॉलो करा आणि अद्यातनांची शेअर करा. जो इतरांना सार्थक व सवयी असेल, त्यांना हे चॅनल जरूर शेर करावं. तुमच्याला सर्व जागतिक व सरकारी नोकरींची माहिती मिळविण्याची आवड असल्यास, हे चॅनल तुमच्याला नक्की आवडेल. आपल्याला जॉईन करण्याची वेळ आली आहे, असे काहीतरी असल्यास, त्याच वेळी किंवा इतरांनाच्या सुचनांसह माहिती कमीत कमी सांगण्यासाठी हे चॅनल आपल्याला मदत करू शकतं. सोशल मीडियावर जॉईन करा आणि एक सरकारी नोकरीसाठी तयार राहा. सरकारी भरतीसंबंधित सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहितीसाठी, अपडेटेड राहा आणि ताज्या अपडेटसाठी अलर्ट रहा. या सर्व महत्वाच्या सुचनांसाठी जॉईन करा UpMate चॅनल आणि तयार रहा सर्व सरकारी नोकरीसाठी.

🎯♻️UpMate♻️🎯

11 Jun, 09:30


❇️ आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024 : जेनी एरपेनबॅच

◆ जर्मन लेखिका जेनी एरपेनबॅच आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांनी 21 मे 2024 रोजी पूर्व जर्मनीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या वर्षांतील एका वेधक प्रेमप्रकरणाची कथा "कैरोस" साठी फिक्शनसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकले.

◆ आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारी जेनी एरपेनबॅच ही पहिली जर्मन लेखिका आहे आणि 2016 मध्ये सध्याच्या स्वरूपाची स्थापना झाल्यापासून हा पुरस्कार मिळवणारे मायकेल हॉफमन हे पहिले पुरुष अनुवादक आहेत.

◆ याशिवाय, पुरस्कार जिंकणारे 'कैरोस' हे जर्मनमधून इंग्रजीत अनुवादित केलेले पहिले पुस्तक आहे.

❇️ या पूर्वीचे विजेते :

◆ 2019: जोका अल-हर्थी

◆ 2020 : एम. लुकास

◆ 2021 : डेविस डायोप

◆ 2022 : गीतांजलि श्री

◆ पहिले विजेतेपद : 2005 इस्माइल कादरी

🎯♻️UpMate♻️🎯

10 Jun, 11:21


#ZP EXAM पॅटर्न..🔥

♦️आज झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेतील तांत्रिक आणी इतर प्रश्न पॅटर्न

➡️ तांत्रिक

1. अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला?
2. डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढतं जाते
3. रेडॉक्स reaction
4. Reduction
5. जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्व्हर्ट होते
6. प्रथिन संसलेशनातून ऊर्जा ans ATP
7. डोळ्याच्या बाहुलीचे कार्य.
8. बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय
9. five Kingdom system कोणाची
10. दव बिंदू साथी हवेतील आद्रता कीती पहिजे


➡️ आरोग्य सेवक 40 % 1st Shift

मराठी आणि इंग्रजी मध्ये Paragraph विचारले नाही.

तांत्रिक 40 Q Syllabus नुसार State Board 10 वी भाग - 1 & भाग - 2 वर आधारितच विचारले आहे.

Marathi
• 15 पैकी 10 काल आणि व्याकरण
• 2 म्हण 2 वाक्यप्रचार

English
• Total Chhota 💣 bomb,
Error/ spell check /one word substitution
• Parajumble

GK
• New current affairs
• 1958 history of India
• जिल्हा विशेषांक

Math and reasoning
• Both on basic and equal questions
• Geometry 2 questions
• seating arrangement
• average
• discount

➡️ चालू घडामोडी :
आतापर्यंत #IBPS चा पॅटर्न बघता चालूं घडामोडी मागच्या 2-3 महिन्यावरच विचारलेल्या दिसत आहेत.


join @aarogyabharti

🎯♻️UpMate♻️🎯

08 Jun, 05:26


➡️जलसंपदा विभाग निवड याद्या घोषित

लिंक:-👇👇

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

☝️राहिलेल्या याद्या हळूहळू अपलोड होतील.
ईथे जाऊन चेक करा सर्वांनी.


🎯♻️UpMate♻️🎯

08 Jun, 05:26


🔥 ट्विटर वॉर 🔥
♦️
#Combine संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीसाठी सर्व Admin यांनी ठरवल्या प्रमाणे सोमवार, 10 जून रोजी ट्विटर वॉर घ्यायचा ठरल आहे. त्यानुसार सर्व जण तयार राहा..🙏
आम्ही जाहिरात लवकर येण्यासाठी आमच्या लेवल वर मागील काही दिवसापासून पाठपुरावा करतच आहोत.. 🙏


👉 इतर सर्व टेलिग्राम ग्रुप च्या Admin यांनी पण सहकार्य असुद्या..🙏🙏

🎯♻️UpMate♻️🎯

08 Jun, 05:26


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

5 जून 2024


🔖 प्रश्न.1) भारतात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली ?

उत्तर – ४४.४३ अब्ज डॉलर

🔖 प्रश्न.2) केदार जाधव ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

उत्तर – महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली ?

उत्तर– चंद्रशेखर करहाडकर

🔖 प्रश्न.4) हल्ला टॉमसडॉटिर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली ?

उत्तर – आइसलँड

🔖 प्रश्न.5) जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर – ३ जून

🔖 प्रश्न.6) देशात २०२३-२४ हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले ?

उत्तर – ३१६

🔖 प्रश्न.7) हेलेन मैरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या ?

उत्तर – पाकिस्तान

🔖 प्रश्न.8) कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आला ?

उत्तर – केरळ

🔖 प्रश्न.9) भारतात २०२३-२४ मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकिय गुंतवणुक झाली ?

उत्तर – सिंगापूर

🔖 प्रश्न.10) क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार ?

उत्तर – मेक्सिको

🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.

🎯♻️UpMate♻️🎯

17 May, 10:47


https://youtube.com/shorts/qdr-wK1ZEGg?si=lTPIhCUlQ9xcF5NL

🎯♻️UpMate♻️🎯

11 May, 05:38


📌♦️#Booklist, राज्यसेवा , #Combine




@upmate

🎯♻️UpMate♻️🎯

09 May, 14:31


♦️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1
(GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर

♦️👉एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित

♦️👉उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत



Join us @upmate

🎯♻️UpMate♻️🎯

24 Apr, 08:19


➡️◾️पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध

➡️◾️पद - Fire Department Recruitment

➡️◾️26 एप्रिल पासून अर्ज सुरू


📱 join us @aarogyabharti

2,433

subscribers

2,608

photos

7

videos