𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

@mpsc_hub_official


कम्युनीटी अकादमी present by MPSC HUB
--------------------------------------
MPSC/PSI/STI/ASO/AGRI MPSC/तांत्रिक /पोलीस भर्ती / सरळ सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असा एकमेव मार्गदर्शनाचा पाया म्हणजे MPSC HUB «वैचारिक लडाई साठी शिक्षण खूप आवश्यक»

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

21 Oct, 12:03


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात MPSC 2025 चे वेळापत्रक प्रसिद्ध करेल .....

• MPSC HUB

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

21 Oct, 12:02


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🔔दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात


📱[email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

20 Oct, 12:42


अजून ही वेळ गेलेली नाही सार्वत उत्तम मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा आणि पूर्व परीक्षा पास व्हा..

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Oct, 16:18


Live stream finished (48 minutes)

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Oct, 16:16


Admission open

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Oct, 15:29


Live stream started

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

18 Oct, 06:32


MPSC HUB प्लॅटफॉर्मची व्हाट्सप लिंक जर तुमच्या मित्रांना आणि गरजू वेक्तींना पाठवायची असेल तर खालील लिंक पाठवू शकता..

👉🏻 लिंक :-

https://chat.whatsapp.com/JKASETioCpz8iJUURZJnW5

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Oct, 15:30


Live stream scheduled for

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

17 Oct, 09:45


LIVE COMBINE B & C मार्गदर्शन...

जाहिरात आली पण अभ्यास होतं नाही काय करावं काही कळेना..

👉🏻 अभ्यासाची पद्धत आणि योग्य नियोजन

👉🏻 75 दिवसाचे नियोजिन

👉🏻 कोणत्या विषयाला जास्त भर द्यावे

👉🏻 PYQ कसे करावे व कोणत्या पुस्तकातून आयोग प्रश्न विचारतो

👉🏻 नेमक नोट्स वाचावे की सदर्भ पुस्तक रिव्हीजन कशी करावी.

👉🏻 फक्त अभ्यास करून परीक्षा पास होतं नाही त्यात लॉजिक आणि ट्रिक्स पण आवश्यक आहे ते कसे डेव्हलप करायचे

सर्व प्रश्नाचे उत्तर अखिल सर यांना विचारू शकता..

🗓️ शनिवार : 19 ऑक्टोबर 2024

वेळ : रात्री 9 वाजता

मार्गदर्शक : अखिल सर


लिंक :
https://t.me/mpsc_hub_official

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

16 Oct, 06:45


अजून पण वेळ गेलेली नाही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता.....

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

10 Oct, 02:59


𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖 pinned Deleted message

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

09 Oct, 12:32


महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित व गट-क परीक्षा सेवा योजनेतील सुधारणेसंदर्भात

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

06 Oct, 05:48


LECTURES NO 1

SUBJ : संयुक्त गट ब व क 2024 अभ्यासक्रम विश्लेषण आणि सामान्य माहिती


♦️ मार्गदर्शक : अखिल सर
(संचालक MPSC HUB)


मेंटरशिप बॅच जॉईन करायची असेल
व पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर नक्कीच बॅच करा..

अधिक माहिती साठी संपर्क :
9623272804

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

23 Sep, 12:09


राज्यसेवा 1 डिसेंबर
♦️जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

23 Sep, 03:53


BMC जाहिरात..🔥🔥

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

23 Sep, 03:52


रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकला आहे.

जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली. या सोहळ्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती, ज्यामध्ये देशभरातील सुंदरता आणि व्यक्तिमत्त्वाची उत्तम उदाहरणं असलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.

रियाच्या या विजयामुळे ती आता भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 मध्ये करणार आहे

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Sep, 03:33


डॉ. सुवर्णा खरात, सचिव,

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

19 Sep, 03:32


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

संयुक्त गट ब व क combine 2024 ची पूर्व परीक्षा ही 2025 मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे अशी परिस्थिती दिसत आहे आत आयोग काय निर्णय घेतो बघायलाच पाहिजे...

👉🏻 अजून जाहिरात नाही वेळापत्रक नाही समोरच्या काही दिवसात सेंट्रलच्या परीक्षा आहेत मग होणार आहेत विधानसभा निवडकणूक सर्व पोलीस यंत्रणा व प्रशासन निवडणूकित मग्न असेल त्यात परीक्षा घेणे अजून पण कठीण आहे...

👉🏻 आता राहिली गोष्ट अभ्यासाची तर काय अभ्यास होत आहे की नाही हे मला माहिती नाही तुमचं पण हा अभ्यासात रुची निर्माण करण्याची जबाबदारी माझी म्हणजे तुमच्या अखिल सरांची असेल. परीक्षेचे नियोजना पासून ते सर्व टास्क, टार्गेट व लॉजिक तुमच्यात डेव्हलोप करून देईल तर आजच संयुक्त गट ब व क मेंटरशिप बॅच करा आणि तुमच्या स्वप्नातील पद मिळवा...

अधिक माहिती साठी व्हाटस करा : 9623272804

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

17 Sep, 01:26


ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे पडघम ❗️

➡️15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मतदान होण्याचा अंदाज

➡️2 टप्प्यात होणार निवडणूक

𝗠𝗣𝗦𝗖 𝗛𝗨𝗕 📖

17 Sep, 01:17


💥 पढो, लिखो,लढो, हसो, रोओ, कुछ भी करो लेकिन जो सपना देखा हैं उसे हर हाल मे पुरा करो!
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

3,883

subscribers

1,420

photos

27

videos