SAIMkatta @saimkatta Channel on Telegram

SAIMkatta

@saimkatta

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta (Marathi)

आपल्याला स्वागत आहे SAIMkatta चॅनेलमध्ये! या चॅनेलवरील सदस्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सर्वात उपयुक्त सामग्री उपलब्ध आहे. जरा वेगवेगळ्या प्रकारांच्या परिक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी हा चॅनेल अत्यंत उपयुक्त आहे. जॉइन करण्यासाठी क्लिक करा येथे: https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

14 Jan, 12:13

🎯STI 2023 नियुक्ती आदेश

SAIMkatta

14 Jan, 11:54

📌देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

क्रमवारी पहिले तीन राज्य

👉महाराष्ट्र(18459 (किमी)

👉उत्तर प्रदेश(12292 किमी)

👉राजस्थान(10706 किमी)

🎯राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी- 1,46,145 किमी

SAIMkatta

14 Jan, 11:43

🎯केंद्रीय मंत्रिमंडळ महिला मंत्री

1.श्रीमती निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री

2.अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री

3.सौ.अनुप्रिया पटेल - राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आणि रसायने आणि खते मंत्रालयातील राज्यमंत्री

4.रक्षा खडसे - राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री

5.श्रीमती सावित्री ठाकूर - राज्यमंत्री महिला आणि बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री

6.श्रीमती निमुबेन जयंतीभाई बांभनिया - राज्यमंत्री ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री

7.शोभा करंदलाजे - राज्यमंत्री सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री

✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

14 Jan, 11:13

🎯गरिबी निर्देशांकात नंदुरबार पहिल्या स्थानी

👉नीती आयोगाने देशभरात केलेल्या (2023) सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला.

👉महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक असल्याचे समोर आले आहे.

🔰गरीब जिल्हे क्रमवारी

1) नंदुरबार - 33.17
2) नाशिक - 13.46
3) धुळे - 21.44
4) जळगाव - 13.39
5) परभणी - 14.92
6) पालघर -13.30
7) वाशीम -14.54
8) बीड -13.0
9) जालना - 14.12
10) गडचिरोली - 12.75

✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

14 Jan, 08:35

आज घडीला 14 विद्यापीठांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे.

1) डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा

2) बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर

3) आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली

4) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ — सोनिपत, हरियाना

5)डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र

7)डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम

8 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र

9)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात

10) डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब

11) तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई

12) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश

13 डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश

14)डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ, जयपूर, राजस्थान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

नामविस्तारासाठी लढाई लढलेल्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन..

SAIMkatta

13 Jan, 05:56

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

SAIMkatta

12 Jan, 07:58

🔖 Mahavitaran Apprentice Bharti 2025: महावितरण अप्रेंटिस भरती 2025

👥 एकूण जागा - २०० जागा

👩‍💻 पदाचे नाव - (i) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) - १००

(ii) वायरमन (तारतंत्री) - १००

📚 शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

👨 वयाची अट : 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट].

🌐 नोकरी ठिकाण - नांदेड.

💰अर्जाची फी - फी नाही.

⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2025

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 10:51

मुंबई कारागृह पेपर

SAIMkatta

11 Jan, 08:52

भारतात शिक्षणात कौशल्य विकासाचा अंतर्भाव आणि शिक्षणाच्या लोकशाहीकरणाची मागणी सर्वांत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार हे कुशल भारताचे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा मुख्य आधार आहेत. आंबेडकरांचा सर्वाधिक भर प्रामुख्याने शैक्षणिक स्वातंत्र्य, उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण आणि शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य निर्मितीवर होता आणि हेच आजच्या भारतालाही अपेक्षित आहे. नव्या शिक्षण धोरणाचा आधार असणारे हे विचार एक शतकापूर्वी डॉ. आंबेडकरांनी मांडले होते. आज एक शतकानंतर बाबासाहेबांचे शिक्षणाविषयीचे विचार प्रत्यक्षात येताना दिसत आहेत.

SAIMkatta

11 Jan, 08:39

🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

Special edition 2025
------------------------------------------------------
📝पुस्तकाची वैशिष्ट्ये📝

🌲महाराष्ट्र वनविभाग तसेच TCS प्रश्नसंचाचा समावेश असलेला पहिला आणि एकमेव प्रश्नसंच.

🌲महाराष्ट्र वनविभागतर्फे घेण्यात घेणाऱ्या सर्व पदांसाठी अतिशय उपयुक्त.

🌲महाराष्ट्र वनविभाग व्यतिरिक्त इतर TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
----------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी -https://t.me/VanSevak

📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

11 Jan, 08:39

🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

📝Sample Copy📝
-----------------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

11 Jan, 08:28

खालीलपैकी अचुक जोडी ओळखा.

अ) पेशवा- सैन्याची व्यवस्था पाहणे.

ब) सुमंत- स्वराज्याचे सरन्यायाधीश.

क) सचिव- परराज्यसंबंध

ड) अमात्य- जमाखर्च पाहणे.

SAIMkatta

11 Jan, 07:50

अयोग्य जोडी ओळखा.

1. आंध्रप्रदेश- चंद्राबाबू नायडू

2. तामिळनाडू -एम. के. स्टॅलिन

3. ओडिशा-मोहन चरण मांझी

4. झारखंड-रघुवर दास

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:46

मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा.

1. करी रोड लालबाग

2. चर्नी रोड गिरगाव

3. मरीन लाईन्स मुंबादेवी

4. किंग्ज सर्कल माझगाव (तीर्थंकर पार्श्वनाथ)

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:44

योग्य जोडी ओळखा.

अ. प्रविण जाधव-तिरंदाज

ब. अविनाश साबळे -जलतरणपटू (धावपटू)

क. सर्वेश कुशारे -बॅडमिंटन (धावपटू)

ड. स्वप्नील कुसाळे -उंच उडी (नेमबाज)

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:42

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा.

1. लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कांतारा

2. सर्वोत्कृष्ट अभिनेता रिषभ शेट्टी

3. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गुलमोहोर (वाळवी)

4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बडजात्या

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:40

खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली ?

1. शांघाय

2. दिल्ली

3. शिकागो

4. मुंबई

अॅमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत ?

1. बिल गेट्स

2. जेफ बेझोस

3. मार्क झुकेरबर्ग

4. सुंदर पिचाई

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:38

खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून समिती स्थापन करण्यात आली ?

1. ज्ञानेश्वर मुळे

2. उमाकांत दांगट

3. किशोर राजे निंबाळकर

4. सुरेश प्रभू

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

11 Jan, 07:38

🔖मुंबई चालक पेपर 2022-23🔖

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

10 Jan, 12:24

PSI 2022 General merit list

जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

10 Jan, 12:18

PSI 2022 अंतिम निकाल..

जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

10 Jan, 11:45

♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - नागपूर

👉 परीक्षा
#TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

👉 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

👉 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

10 Jan, 10:11

महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांच्या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अर्ज करण्याची लिंक👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

SAIMkatta

10 Jan, 06:52

६३ कसोटी सामने... ३६०६ धावा... २४ अर्धशतक आणि ४ शतकं. कोट्यातून निवडला गेलेला खेळाडू टेम्बा बावुमा! दक्षिण आफ्रिकेत मूळ रहिवासी म्हणजेच कृष्णवर्णीय खेळाडूंमधून २ खेळाडूंना संघात स्थान देण्याचा नियम आहे. तेथे बऱ्याच काळापासून गोऱ्या आणि कृष्णवर्णीय लोकांमध्ये संघर्ष सुरू होता. याच कारणामुळे दक्षिण आफ्रिकन संघाला ICC चा बंदीचा फटका बसला होता. १९९२ साली दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

दक्षिण आफ्रिका भारताला मागे टाकून WTC फायनल खेळणार आहे. टेम्बा बावुमाने आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सर्व टीकाकारांना चुकीचे सिद्ध केले आहे. तो सतत शतकांच्या मालिकेत आहे. कर्णधार म्हणून त्याने ९ पैकी ८ सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. टेम्बाला त्यांच्या देशात आयोजित होणाऱ्या SA20 लीगमध्ये कुणीही खरेदी केले नाही, तरीही तो देशाचा खरा हिरो आहे.

मात्र, त्याच्या देशात त्याला "हिटमॅन," "प्रिन्स," किंवा "बादशाह" म्हणत नाहीत, ना त्याच्यासाठी चाहते गर्दी करतात. त्याच्या क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थितीही खूप हलाखीची आहे. पण बावुमाने दाखवून दिले आहे की कठोर मेहनतीच्या जोरावर काहीही साध्य करता येते. त्याने बोलताना अशी अपेक्षा व्यक्त केली की भविष्यात इतर देश दक्षिण आफ्रिकेत येऊन कसोटी क्रिकेट खेळतील.

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर ११ जूनपासून होणाऱ्या WTC फायनलपूर्वी दक्षिण आफ्रिका तिथे कोणत्याही देशाविरुद्ध एक कसोटी सामना खेळू इच्छित आहे. अफगाणिस्तानशी चर्चा सुरू आहे. टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेला पहिली ICC ट्रॉफी मिळवून द्यायचे स्वप्न बाळगून आहे. भारतात मात्र IPL च्या तयारीचा काळ आहे. टेम्बा बावुमाला सलाम.!

SAIMkatta

09 Jan, 08:01

🎯वन लाइनर

🔷 देशातील पहिले प्राणी नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले - पुणे

🔷देशातील पहिले पर्यावरण उत्पादन निर्देशांक जाहीर करणारे राज्य कोणते आहे - उत्तराखंड

🔷पोखरा ही कोणत्या देशाची पर्यटन राजधानी आहे- नेपाळ

🔷युपीआय लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे-फ्रान्स

🔷खेलरत्न पुरस्कार विजेता हर्मनप्रीत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे- हॉकी

🔷भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत- एअर मार्शल अमर प्रीत सिंग

🔷NATO चे मुख्यालय कोणत्या देशात आहे - बेल्जियम

🔷चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पाचवा देश कोणता ठरलेला आहे - जपान

SAIMkatta

08 Jan, 08:52

https://deccanbooks.com/products/vanrakshak-zalele-paper?sku_id=58602630

SAIMkatta

08 Jan, 07:57

⭕️☑️⚠️पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा Mains Exam 2023 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकतीसाठी

शेवटची तारीख - 12 जानेवारी 2024

👉Link-
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

SAIMkatta

08 Jan, 06:05

🚇RRB ग्रुप D-32000
🚅NTPC-11558
पदांसाठी अतिशय उपयुक्त....

🔖रेल्वे भरती झालेले पेपर्स🔖

🚇रेल्वे भरतीच्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

पहिल्यांदाच मराठीत होणाऱ्या RRB-NTPC परीक्षेसाठी सर्व पेपर्स मराठीत असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश.

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025
-------------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🔖Sample Copy🔖

07 Jan, 12:25

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

SAIMkatta

07 Jan, 11:26

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - अभ्यासक्रम...

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

07 Jan, 07:44

🚔🚨🚨पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

SAIMkatta

07 Jan, 07:23

#DPSI

🔷जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - प्रश्नपत्रिका

SAIMkatta

07 Jan, 07:21

महाराष्ट्रात होणार आणखीन नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती

SAIMkatta

07 Jan, 05:22

लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात

कनिष्ठ लेखापाल 56 जागा

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

07 Jan, 05:21

मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

SAIMkatta

06 Jan, 07:56

🔰 वन लाइनर

🔷मराठी पत्रकार दिन केव्हा असतो - 6 जानेवारी

🔷बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2024 विजेता देश कोणता आहे - ऑस्ट्रेलिया

🔷 कोणत्या देशात बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली - नेपाळ

🔷चीनमध्ये कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे - HMPV

🔷आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत- फ्रैंक लेसियस

🔷कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांमध्ये 15 दिवसांची वाचन मोहीम सुरु केली - महाराष्ट्र

🔷अलीकडे आनावरण करण्यात आलेले अक्षय व अमूल्य काय आहे- तट रक्षक दलाचे गस्ती जहाज

SAIMkatta

30 Dec, 10:52

🎯वन लाइनर

🔷तापमानाचे एमकेएस पद्धतीत एकक कोणते आहे- केल्विन

🔷निरपेक्ष आद्रतेचे मापन कोण कशात केले जाते- किलोग्रॅम पर मीटर घन

🔷समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो - अल्टीमिटर

🔷कलर ब्लाइंड व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही- लाल व हिरवा

🔷सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण कोणते - अपवर्तन

🔷धोनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते - अनुतरंग

🔷सोनार तंत्रज्ञान कोणत्या तत्त्वावर कार्य करते - प्रतिध्वनी

🔷समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारच्या असतात- अल्ट्रासोनिक

🔰सायन्स

SAIMkatta

30 Dec, 10:28

जा. क्र. १२७/२०२३ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, आयुष्य संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 16 जानेवारी 2025

SAIMkatta

30 Dec, 10:26

🎯🎯आजपर्यंत झालेले लोकसभा विरोधी पक्ष नेते

🔰लोकसभा/ विरोधी पक्षनेता/ पक्ष/ पंतप्रधान

1 )रिक्त (जवाहर लाल नेहरू -पंतप्रधान)

2)रिक्त(जवाहर लाल नेहरू)

3) रिक्त( जवाहर लाल नेहरू)

4)राम सुहाग सिंह(कांग्रेस ओ) - इंदिरा गांधी

5)रिक्त (इंदिरा गांधी)

6)यशवंतराव चव्हाण (कांग्रेस आय) - मोरारजी देसाई

सीएम स्टीफन (कांग्रेस आय) -मोरारजी देसाई

यशवंतराव चव्हाण(कांग्रेस आय) -मोरारजी देसाई

जगजीवन राम (जनता पार्टी) -चरण सिंह

7)रिक्त -इंदिरा गांधी

8)रिक्त- राजीव गांधी

9)राजीव गांधी (कांग्रेस आई) - वी.पी. सिंह

10)अटल बिहारी वाजपेयी (बीजेपी) -पी.वी. नरसिम्हा राव

11)पी.वी. नरसिम्हा राव (कांग्रेस आई) -अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी (बीजेपी ) -देवेगौडा

अटल बिहारी वाजपेयी (बीजेपी) -आईके गुजराल

12)शरद पवार (कांग्रेस आय) - अटल बिहारी वाजपेयी

13)सोनिया गांधी (कांग्रेस आय) -अटल बिहारी वाजपेयी

14)एलके आडवाणी (बीजेपी) -मनमोहन सिंह

15)सुषमा स्वराज(बीजेपी) - मनमोहन सिंह

16)रिक्त - नरेंद्र मोदी

17)रिक्त - नरेंद्र मोदी

18)राहुल गांधी ( कांग्रेस आय) - नरेंद्र मोदी

SAIMkatta

30 Dec, 09:45

🎯पॅरा ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवणारे भारतीय

👉1972 - मुरलीकांत पेटकर

👉2004 - देवेंद्र झाझरिया

👉2016 - मरियप्पन थांगवेलू

👉2016 - देवेंद्र झाझरिया

👉2020 - सुमीत अंतिल

👉2020 - अवनी लेखरा

👉2020 - मनीष नरवाल

👉2020 - प्रमोद भगत

👉2020 - कृष्णा नागर

👉2024 - अवनी लेखरा

🎯🎯🎯स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा 👉👉 https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

30 Dec, 08:48

🎯पहिली महासागर दशक परिषद

SAIMkatta

29 Dec, 08:02

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) मुख्य परीक्षा पेपर -29/12/2024

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

SAIMkatta

27 Dec, 12:06

🔷जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे..

SAIMkatta

27 Dec, 09:09

🎯 सरदार भी असरदार भी और दिलदार भी

"वो भी क्या दिन थे जब संसद मे अच्छे लोग हुवा करते थे, मगर आज कल के लोग संसद मे फॅशन की बात कर रहे है"

SAIMkatta

27 Dec, 08:55

वन लाइनर

सिमरन शेख कोणत्या खेळाशी संबंधित आहे- क्रिकेट

भारत स्वतःचे अंतराळ स्थानक केव्हा उभारणार आहे- २०३५

अलीकडेच जाहीर करण्यात आलेली विमा सखी योजना कोणत्या वयोगटातील महिलांसाठी लागू आहे- १८ ते ७०

चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे- माधवराव गाडगीळ

टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली आहे - १९२७

झाकीर हुसेन यांचे कोणत्या आजारामुळे निधन झाले- इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस

उदार शक्ती 2024 युद्धसराव कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आला होता- भारत व मलेशिया

बुकर पुरस्कार 2024 ऑर्बिटेल पुस्तकाच्या लेखक कोण आहेत- समंथा हार्वे

SAIMkatta

27 Dec, 08:53

🔰चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश

🔷1959 : सोव्हिएत रशिया -( लुना - 2)

🔷1966 : अमेरिका - (अपोलो 11)

🔷2013 : चीन - (चांग इ - 3)

🔷2023 : भारत -( चंद्रयान 3)

🔷2024 : जपान - (स्लिम मून मिशन)

🎯🎯🎯स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

28 Nov, 07:59

🔖प्रियंका गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ

🤑पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या प्रियांका गांधी केरळमधील मतदारसंघाच्या सदस्य असल्याने त्यांनी केरळमधील प्रसिध्द कसावू साडी नेसली होती. ही साडी तेथील पारंपरिक पोशाख म्हणून ओळखला जातो.

🤑सोनिया गांधी आणि राहुल यांच्यासोबत त्या संसदेत पोहचल्या.काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या बहुतेक खासदारांनी हातात संविधान घेऊन सदस्यत्वाची शपथ घेतली होती. प्रियांका यांनीही हातात संविधान घेत हिंदीतून सदस्यत्वाची शपथ घेतली.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

28 Nov, 07:48

🔖रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

🤑नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

🤑विद्यमान खासदार वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर विधानसभेसोबत निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र चव्हाणांनी महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्डेचा याचा पराभव करत विजय मिळवला.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

27 Nov, 14:44

🔖सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर आमदार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

27 Nov, 12:39

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

27 Nov, 12:39

🤑1 डिसेंबर 2024 - राज्यसेवा पूर्व परीक्षा
🤑5 जानेवारी 2025- Combine Gr B पूर्व परीक्षा
🤑2 फेब्रुवारी 2025 - Combine Gr C पूर्व परीक्षांसाठी......

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

📣महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

27 Nov, 12:39

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

26 Nov, 07:09

महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध....!!

अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

26 Nov, 02:51

📊 MAHARASHTRA STATE ASSEMBLY ELECTIONS 2024

PERFORMANCE OF POLITICAL PARTIES

Dominant Parties
🟠 BJP:
Seats Contested: 149
🎉 Seats Won: 132
⚠️ FD Seats: 0
📈 Vote Share (State): 26.77%

🌟 Shiv Sena (Eknath Shinde):
Seats Contested: 81
🎉 Seats Won: 57
⚠️ FD Seats: 1
📊 Vote Share (State): 12.38%

🌿 NCP (Ajit Pawar):
Seats Contested: 59
🎉 Seats Won: 41
⚠️ FD Seats: 5
📊 Vote Share (State): 9.01%

🟡 Shiv Sena (Uddhav Thackeray):
Seats Contested: 95
🚩 Seats Won: 20
⚠️ FD Seats: 10
📉 Vote Share (State): 9.96%

🔵 INC (Congress):
Seats Contested: 101
🔹 Seats Won: 16
⚠️ FD Seats: 9
📊 Vote Share (State): 12.41%

🌿 NCP (Sharad Pawar):
Seats Contested: 86
🔹 Seats Won: 10
⚠️ FD Seats: 3
📉 Vote Share (State): 11.28%

Emerging Parties
🚜 Jan Surajya Shakti:
Seats Contested: 6
Seats Won: 2
⚠️ FD Seats: 3
📊 Vote Share (State): 0.62%

🌹 Samajwadi Party (SP):
Seats Contested: 9
Seats Won: 2
⚠️ FD Seats: 6
📉 Vote Share (State): 0.38%

🕌 AIMIM:
Seats Contested: 17
🟢 Seats Won: 1
⚠️ FD Seats: 11
📉 Vote Share (State): 0.85%

Smaller Parties Missing Out
🟣 VBA (Vanchit Bahujan Aaghadi):
Seats Contested: 200
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 194
📉 Vote Share (State): 2.19%

MNS (Maharashtra Navnirman Sena):
Seats Contested: 125
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 119
📉 Vote Share (State): 1.55%

🟩 BSP (Bahujan Samaj Party):
Seats Contested: 237
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 237
📉 Vote Share (State): 0.48%

🌱 Swabhimani Paksha:
Seats Contested: 19
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 19
📉 Vote Share (State): 0.09%

🏛️ Maharashtra Swarajya Party:
Seats Contested: 32
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 32
📉 Vote Share (State): 0.08%

This consolidated information is being provided to the public based on election results. The transparent Election Commission of India (ECI) may release further details later.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

24 Nov, 16:33

महाराष्ट्र निर्वाचित आमदार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 16:23

🔖नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय🔖

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला आहे. रवींद्र चव्हाण यांचा 1457 मतांनी विजय झाला आहे. तर येथून भाजपचे संतूक हंबर्डे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या ठिकाणाहून संतूक हंबर्डे आघाडीवर होते. त्यांचाच विजय झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र यानंतर मोठा उलटफेर झाला असून आता रवींद्र चव्हाण यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 15:21

🔖सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार🔖

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 14:12

🔖रोहित पवारांनी मारली बाजी; राम शिंदेंचा पराभव🔖

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून अखेर शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी विजय मिळवला आहे. भाजपचे राम शिंदे यांचा पराभव झाला आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत सुरु होती.

26 व्या फेरीनंतर इथे मतमोजणी मशीनमध्ये बिघाड झाला होता. यानंतरच्या मतमोजणीत रोहित पवार यांनी 1243 मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 14:12

🔖बाळापूरमधून नितीन देशमुख विजयी🔖

बाळापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांचा विजय झाला आहे, 11 हजार 142 मतांनी त्यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 11:40

🔖राहुरीतून शिवाजीराव कर्डिले विजयी🔖

राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला आहे. तर इथून शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 11:40

🔖चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार विजयी🔖

चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे किशोर जोरगेवार यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 11:40

🔖काँग्रेसचे रामदास मसराम विजयी🔖

आरमोरी मतदारसंघात काँग्रेसने आघाडी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम विजयी झाले आहेत, तर भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे यांचा पराभव झाला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 11:40

🔖संजय राठोड जिंकले🔖

दिग्रस मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय राठोड यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

23 Nov, 11:40

🔖उमरेडमधून संजय मेश्राम विजयी🔖

उमरेड मतदारसंघात भाजपला धक्का बसला आहे. सुधीर पारवे यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम हे विजयी झाले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

SAIMkatta

21 Nov, 09:48

भारत सरकारने के संजय मूर्ती यांची भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून नियुक्ती केली आहे आंध्र प्रदेश केडरमधील 1989 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी मूर्ती सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

सचिव म्हणून त्यांच्या सध्याच्या भूमिकेत, मूर्ती यांनी उच्च शिक्षणाशी संबंधित धोरणांवर देखरेख करणे, सरकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांशी जवळून काम करणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

CAG म्हणून मूर्ती यांची नियुक्ती ऑगस्ट 2020 पासून या पदावर असलेले गिरीश चंद्र मुर्मू यांच्या कार्यकाळानंतर झाली आहे. CAG म्हणून नियुक्तीपूर्वी मुर्मू हे जम्मू आणि काश्मीरच्या नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले लेफ्टनंट-गव्हर्नर होते. मूर्ती यांच्या प्रशासन आणि प्रशासनातील अफाट अनुभवामुळे त्यांना भारत सरकार खात्यांचे लेखापरीक्षण आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था पारदर्शकता वाढवण्याच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या जातात.

SAIMkatta

21 Nov, 09:38

📌रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

SAIMkatta

21 Nov, 05:08

मा. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे एकूण 30 वे, तर व्यक्ती म्हणून 20 वे मुख्यमंत्री आहेत.

मा. वसंतराव नाईक, मा. वसंतदादा पाटील,
मा. शरद पवार यांनी प्रत्येकी 3 वेळा, मा. शंकरराव चव्हाण, मा. विलासराव देशमुख, मा. अशोक चव्हाण, मा. देवेंद्र फडणवीस यांनी
प्रत्येकी 2 वेळी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

या प्रत्येकाची स्वतंत्र टर्म गणल्यास एकनाथ शिंदे हे 30 वे मुख्यमंत्री ठरतात, अन्यथा ते 20
वे मुख्यमंत्री ठरतात.

SAIMkatta

21 Nov, 04:08

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

21 Nov, 04:08

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

SAIMkatta

21 Nov, 03:46

04 Nov, 15:47

#BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) : 233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) : 77
JE(Mech/Elec) : 130

👉 अर्ज भरणे प्रक्रिया 11 नोव्हेंबर पासून चालू होईल
..

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

04 Nov, 06:38

⚠️ आज शेवटचा दिवस आहे

◾️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

🌐 अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.

🖥 लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

💘Combine गट_ब जाहिरात 480 पदांची सविस्तर जाहिरात:-
https://t.me/ChaluGhadamodi2023/88297

💘Combine गट_क जाहिरात 1333 पदांची सविस्तर जाहिरात:-
https://t.me/ChaluGhadamodi2023/88298

➡️गट_ब पूर्व परीक्षा:- 5 जानेवारी 2025

➡️गट_क पूर्व परीक्षा:- 2 फेब्रुवारी 2025

💻 अर्ज करण्याचा कालावधी दोन्ही परीक्षांसाठी एकच आहे:▶️- 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

03 Nov, 03:51

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

03 Nov, 03:51

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

02 Nov, 04:33

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔

📝Sample Copy📝
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

02 Nov, 04:33

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

30 Oct, 06:43

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

30 Oct, 06:42

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

SAIMkatta

30 Oct, 03:54

📣नमस्कार मित्रांनो....

कर निर्धारण व संकलन निरीक्षक
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
अंगणवाडी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका
महिला व बालविकास विभाग भरती
समाज कल्याण विभाग भरती
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क
रेल्वे भरती
पदांची जाहिरात आली आहे

🤑परीक्षा TCS घेणार आहे

तर

‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत.

बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच
.

बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

SAIMkatta

30 Oct, 03:54

सविस्तर Pdf मध्ये बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

SAIMkatta

29 Oct, 10:13

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

29 Oct, 10:13

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔

📝Sample Copy📝
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

29 Oct, 07:47

2024 बॅलन डी'ओर हा बॅलन डी'ओरचा 68 वा वार्षिक समारंभ होता.

👉कॅलेंडर वर्षाच्या ऐवजी हंगामाच्या निकालावर आधारित हा पुरस्कार देण्यात आल्याची ही तिसरी वेळ आहे. (२०२२)

👉1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 हा कालावधी विचारात घेऊन

👉नामनिर्देशितांची घोषणा 4 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आणि 28 ऑक्टोबर 2024 रोजी समारंभ झाला.

👉दोन नवीन पुरस्कार प्रदान केले- पुरुष प्रशिक्षक व महिला प्रशिक्षक ऑफ द इयर.

👉UEFA ने प्रथमच बॅलोन डी'ओर उत्सवाचे सह- आयोजित केले.

👉प्रथमच, एकाच देशातील खेळाडूंना बॅलोन डी'ओर पुरूष आणि स्त्री दोन्ही पुरस्कार देण्यात आले

👉रॉड्रि आणि आयटाना बोनमाटी हे स्पेन चे खेळाडू आहेत

👉पुरस्कार सुरुवात -18 डिसेंबर 1956

👉सर्वाधिक पुरस्कार- लिओनेल मेस्सी अर्जेंटिना (8)

👉सर्वाधिक मानांकने- क्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल (18)

👉2007 पासून जागतिक पुरस्कार बनला पूर्वी युरोपियन खंडापुरता मर्यादित होता

SAIMkatta

28 Oct, 11:12

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

28 Oct, 11:12

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔

📝Sample Copy📝
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

SAIMkatta

25 Oct, 12:14

मध्य प्रदेश सरकारने आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड इंडिया (UNFPA) च्या सहकार्याने सामाजिक समस्या आणि लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार (SRHR) वर अचूक माहिती सामायिक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चालित चॅटबॉट आणले आहे.

👉चॅटबॉटला 'जस्ट आस्क' किंवा 'खुलके पूछो' असे नाव देण्यात आले आहे.

बहुभाषिक डिजिटल प्रतिबद्धता व्यासपीठाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी आणि UNFPA भारताचे प्रतिनिधी अँड्रिया एम वोजनर यांच्या हस्ते( जुलै 2024 ) भोपाळमध्ये करण्यात आले.

SAIMkatta

22 Oct, 08:01

✍️📚शिक्षणासंबंधी दिनविशेष

जागतिक शिक्षण दिवस- 24 जानेवारी

जागतिक शिक्षक दिवस- 5 ऑक्टोबर

जागतिक साक्षरता दिवस - 8 सप्टेंबर

जागतिक विद्यार्थी दिवस -15 ऑक्टोबर

राष्ट्रीय शिक्षक दिवस - 5 सप्टेंबर(डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस)

राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेंबर( भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस)

🔰 वाचन प्रेरणा दिवस (महाराष्ट्र ) -15 ऑक्टोंबर (भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती)

SAIMkatta

22 Oct, 06:34

👉 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर

SAIMkatta

22 Oct, 06:18

🤑अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..

परीक्षा TCS घेणार

अर्ज करणे साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

29,328

subscribers

14,081

photos

113

videos