Swarajya Academy @swarajyaacademy Channel on Telegram

Swarajya Academy

@swarajyaacademy


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा @swarajyaacademy

Swarajya Academy (Marathi)

स्वराज्य अकादमीच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम साधन मिळतील. या चॅनेलवर आपण विविध विद्यार्थी परीक्षांसाठी तयारी, प्रश्नपत्रिका व अध्ययन सामग्री योग्य मार्गदर्शन मिळवू शकता. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्याची आहे त्यांसाठी ही चॅनेल फायदेशीर ठरेल. स्वराज्य अकादमीच्या सहभागांसोबत जॉइन करण्याचे लाभ घ्या @swarajyaacademy

Swarajya Academy

23 Nov, 17:51


योजना
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन योजना
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या योजना 👆👆
अपडेटेड 👆👆

Swarajya Academy

23 Nov, 08:53


विरोधी पक्षनेते पद मिळविणे अवघड झाले आहे 👆

Swarajya Academy

23 Nov, 04:42


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Swarajya Academy

23 Nov, 04:36


लाडकी बहीनीची कमाल 💐💐👆

Swarajya Academy

23 Nov, 01:59


Updated
आकडेवारी Combine
टार्गेट 2025

2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक महसूल
SGST
VAT/विक्री कर
मुद्रांक शुल्क
राज्य उत्पादन शुल्क
या पासून मिळाला आहे
.

आर्थिक पाहणी अहवाल...

Swarajya Academy

23 Nov, 01:44


रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवार साठी 10 ट्रेन👆👆

Swarajya Academy

22 Nov, 13:21


ऑफलाईन one day

Swarajya Academy

22 Nov, 13:03


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Swarajya Academy

22 Nov, 10:41


2025 मधील परीक्षा दिनांक

राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025

गट ब पूर्व - 9 Nov 2025

गट क पूर्व  - 30 Nov 2025


➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक..

राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025
गट ब मुख्य 1 जून
गट क मुख्य 29 जून

Swarajya Academy

22 Nov, 09:36


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Swarajya Academy

22 Nov, 08:37


संयुक्त राष्ट्र महासभेनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले.

2024 हे आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे.

2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते.

सहकार हा राज्य सूचीतील विषय असून केंद्राने देखील केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केलेले आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना 06 जुलै 2021 ला झाली आहे पहिले सहकार मंत्री अमित शहा हे होते तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाचे शीर्षक सहकार से समृद्धी हे आहे.

Swarajya Academy

22 Nov, 07:11


https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app

Swarajya Academy

22 Nov, 07:11


https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus

Swarajya Academy

22 Nov, 01:38


FDI आकडेवारी

Swarajya Academy

22 Nov, 01:33


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना आणि डोमिनिका या देशांनी सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी दि ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

डॉमिनीकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्वेनी बर्टन यांनी डॉमिनीका अवॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले..

Swarajya Academy

22 Nov, 01:32


भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे 👆👆

Swarajya Academy

22 Nov, 01:31


महाराष्ट्र मध्ये मतदान टक्केवारीनुसार झाली वाढ 👆👆

Swarajya Academy

21 Nov, 13:37


Dis investment 👆👆👆

Swarajya Academy

21 Nov, 12:32


HDI अहवाल 2023-24

29,344

subscribers

14,293

photos

155

videos