🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴 @talathi_margdarshan Channel on Telegram

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

@talathi_margdarshan


🔴 Channel By .

🌱 सचिन गायकवाड व टीम , पुणे.

📞 टीम संपर्क : @SGTeamPune

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴 (Marathi)

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴 या चॅनलची सुरुवात केली आहे. ह्या चॅनलवर सरकारी योजना, सेवा तसेच सरकारी कामगारांच्या मार्गदर्शनावर अद्ययावत समाचार आणि मार्गदर्शन मिळवू शकता. याच्या माध्यमातून लोकांना सरकारी सेवांच्या बारेमध्ये माहिती मिळवून त्यांची सलग सेवा प्राप्त करण्यात मदत केली जाते. त्यामुळे या चॅनलवर सहभागिता घेणे खूप महत्वाचे आहे. तुमच्यातील काही सविस्तर माहितीच अभिप्राय विचारण्यात येणार नाही तर जागरूकता न देता तुम्हाला अधिक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात मदत करू शकते. सरळसेवा मार्गदर्शन चॅनलला जॉईन करण्यासाठी @SGTeamPune या टीमला संपर्क साधा.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

19 Jan, 16:42


🚨 मुंबई पोलीस लेखी परीक्षा पेपर अंदाजित कट ऑफ पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl

पेपरचं पूर्णपणे analysis वरील चॅनेल उपलब्ध होईल.

टीम तयार आहे तुम्ही तयार आहात का लगेच जॉईन करून ठेवा.🔥🔥🔥

🚨सगळे मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

19 Jan, 12:59


🔥 पोलीस दलात 33,000 पदे रिक्त

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

19 Jan, 06:29


🔥भरपूर विद्यार्थ्यांचा निकाल ठरवणारा विषय 🔥.

🔥 अर्थशास्त्र 🔥

आज पासून दररोज एक आयोग पॅटर्न टेस्ट आणि त्यावर Discussion Lecture..
#Quality

https://sachingaikwadteam.page.link/cdY2Bn5tgez2A4nEA

♦️👉
कूपन कोड - ECO11+
[ पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी असेल ]

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Jan, 11:50


लेखा कोषागारे भरती 2024

“छत्रपती संभाजीनगर” विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

◾️लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

◾️अर्ज कालावधी - 18 जानेवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Jan, 08:03


पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त..
महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Jan, 03:58


♦️दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती..
-शिक्षणमंत्री.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Jan, 03:46


#NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.

👉 NEET UG परीक्षा दिनांक : 4 मे 2025

👉
#MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 दिनांक : 4 मे 2025

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Jan, 17:46


तलाठी Order, जालना.

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Jan, 14:41


♦️पुरवठा निरीक्षक सरळसेवा भरती-2023
पदवीधर अंशकालीन उमेदवार कागदपत्रे पडताळणी..

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Jan, 12:45


♦️ #TCS ने परीक्षा घेतल्यावर उमेदवार यांना समान गुण असतील तर selection साठी कोणता criteria वापरतात पाहून घ्या.. 🙏🙏🙏

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Jan, 07:17


वनरक्षक रिक्त पदे मार्च 2024 अखेर

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Jan, 15:30


♦️पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Jan, 07:34


♦️👉नवीन पोलीस भरती लवकरच होण्याची चिन्हे

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

15 Jan, 13:57


💐 Thank you guys 💐

ग्रामीण भागातून ( बीड ) पुणे या ठिकाणी येऊन स्वतःचे विश्व शून्यातून निर्माण करण्यासाठी घेतलेली अपार मेहनत आज इथपर्यंत येऊन पोहोचली आहे..हे यश फक्त मागील 18 महिन्यात मिळालेले आहे.. पुढील काही दिवसात सचिन गायकवाड & टीम हे हे नाव स्पर्धा परीक्षे च्या क्षेत्रात एकदम टॉपचे नाव असेल..
#Challenge

हे मी व माझ्या टीमने विद्यार्थ्यांना केलेल्या योग्य मार्गदर्शनाची पावती आहे.. असेच इथून पुढे देखील विद्यार्थ्यांना योग्य तेच मार्गदर्शन करत राहू. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा निकाल देण्याचा प्रयत्न करू.🤝

❤️ मैं अकेला ही चला था ,
जानिब-ए-मंज़िल मगर...
लोग साथ आते गए
और कारवाँ बनता गया..❤️🙏


https://www.instagram.com/share/reel/_qNLwAc0N

आपलाच ,
मित्र / मार्गदर्शक
सचिन गायकवाड सर

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

15 Jan, 12:25


⚠️ #Fake जाहिरात
♦️महसूल मधील महाभरतीचा संदेश खोटा..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

15 Jan, 05:18


लवकरच मेगा भरती जाहिराती येतील 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

13 Jan, 17:17


मुंबई चालक व कारागृह पोलीस लेखी परीक्षा पेपरचे ची उत्तरपत्रिका खालील चॅनल वर टाकली आहे सर्वांनी चॅनल जॉईन करा ...

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl

👉 लिंक फक्त 30 मिनिटे उपलब्ध राहिल.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

13 Jan, 14:47


♦️मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ लेखी परीक्षा..

👉 उत्तरतालिका
..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

13 Jan, 14:46


♦️ दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा..

👉 उत्तरतालिका

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

13 Jan, 13:19


🔥 स्पेशल 2 Feb 2025 पूर्व परीक्षा 🔥

🎯 चालू घडामोडी टेस्ट सिरीज 🎯


✓ एकूण 20 टेस्ट.
✓ प्रत्येक टेस्ट 50 मार्क्स ची.
✓ एकूण 1000+ प्रश्नांचा सराव.
✓ एक टेस्ट दिवसभरात दोन वेळेस होणार.

🩸👇 51 विद्यार्थ्यांसाठी ऑफर 👇🩸

👉 Fee - फक्त 99 Rs.
[ Payment No :- 8308336002 ( Onkar Narkar Sir )

👉 Telegram I'd -
@SG_Team1

Payment Screenshot वरील I'd वर देऊन Private Group ची लिंक घ्या.👍

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

12 Jan, 03:23


♦️सांगली:- रिक्त पदे भरतीला मार्चचा मुहूर्त.

👉 दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती अंतिम टप्प्यात...

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Jan, 13:51


🔥 Special Combine B&C 🔥

2] भूगोल आयोग पॅटर्न Revision.

👉 कूपन कोड - SACHINSIR
https://sachingaikwadteam.page.link/Qdz7zi93kWSys6g38

2] इतिहास आयोग पॅटर्न Revision.

👉 कूपन कोड - SACHINSIR
https://sachingaikwadteam.page.link/koSr6LtAfZ1FN2bE9

♦️प्लॅन मध्ये सांगितले तेवढे नक्की करा..खूप चांगले Revision होईल.♦️

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Jan, 13:14


♦️ आरोग्य दिनदर्शिका..

👉 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन..

👉 येणाऱ्या आरोग्य भरतीसाठी कामाला येईल
#PDF

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Jan, 07:05


⭕️ आज झालेला मुंबई चालक पोलीस पेपर.

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Jan, 17:19


♦️ नगरपरिषद भरती कागदपत्रे तपासणी बाबतीत..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Jan, 11:08


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

➡️विभाग - नागपूर

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

➡️अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

➡️अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Jan, 10:36


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Jan, 04:41


18 वे प्रवासी भारतीय संमेलन
भुवनेश्वर ओडीसा या ठिकाणी आयोजित केले होते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Jan, 02:48


♦️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे..

👉 भरती लवकर होण्याची दाट शक्यता..

👉 पोलीस भरती 2025 / PSI

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Jan, 14:46


🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Jan, 14:44


♦️जिल्हा परिषद अमरावती आरोग्य सेवक

👉 माजी सैनिक न मिळाल्यामुळे त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्याबाबत

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Jan, 08:41


♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

👉 Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Jan, 03:30


♦️#MIDC सरळसेवा भरती सूचनापत्र..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

08 Jan, 07:20


शासकीय विभागात 560 पदे रिक्त असून पदभरती कमी, कामावर होतोय परिणाम.

रिक्त जागा:-

उपजिल्हाधिकारी:- 16
पोलीस उपायुक्त:- 161
तहसीलदार:- 66
नायब तहसीलदार:- 281
मुख्याधिकारी अ):- 44
मुख्याधिकारी (ब):- 75
उपशिक्षणाधिकारी:- 347

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

08 Jan, 03:19


◾️पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा

◾️ उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Jan, 12:21


♦️👉पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका


🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Jan, 05:21


लेखा कोषागार, नागपूर जाहिरात 🔥☑️

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Jan, 03:51


राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे

गट अ - 15,615
गट ब - 29,898
गट क - 1,35,057
गट ड - 58,733


🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Jan, 15:19


ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.....

टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा

👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Jan, 13:09


🔥 महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद 🔥

एक दिवस 215+ Admission पूर्ण.

♦️👉 Admission Details.👇
https://t.me/SachinGaikwad_Team/360

♦️👉 Plan मधील डेमो प्रश्न .👇
https://t.me/SachinGaikwad_Team/354

🔥 चालू घडामोडी Quality Revision 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Jan, 11:48


♦️ मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Jan, 04:44


मिझोराममध्ये पहिले जनरेशन बिटा मूल जन्माला आले.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Jan, 04:08


♦️बँक अहील्यानगरची परीक्षा मात्र पुण्याला.. 🙄

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Jan, 18:20


🔥👆हे सर्वांनी नक्की न चुकता कराच 🔥

2 फेब्रुवारी 2025 Combine पूर्व परीक्षेसाठी राज्यघटनेसाठी या प्लॅनमध्ये सांगितले तेवढेच करा.

https://sachingaikwadteam.page.link/6CMoWEFePEv6LUXD6

🔥 100% Quality Revision होणार 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Jan, 07:13


♦️👉 चालू घडामोडी आयोग पॅटर्न सराव प्रश्न प्लॅन मधील .

🔥👇 काही डेमो प्रश्न 👇🔥

https://www.instagram.com/share/reel/_0pQm-nXk

🔥 बघून घ्या.👍

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Jan, 04:28


🔥 स्पर्धा परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आमचा प्लॅन सुरू झालेला आहे 🔥

√ प्लॅन बाबतची सर्व माहिती वरील फोटो मध्ये दिली आहे वाचून घ्या.

🩸 Fee Structure 🩸

1] New Student पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी फी - 149 Rs.
2] आमच्याकडे 2024 मध्ये कोणतीही बॅच केलेल्या विद्यार्थ्यांसाठी फी - 99 Rs.

🩸 सहभागी कसे व्हायचे 🩸
1] Payment No - 8308336002 ( Onkar Narkar Sir )
2] वरील No वर Fee pay करून

♦️👉
Screenshot :- @SG_Team1

वरील I'd वर Screenshot Send करून Telegram Private Group ची लिंक घ्यावी.

वरील Fee Structure पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठीचे आहे याची नोंद घ्या..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Jan, 18:53


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30


https://t.me/SG_AcademyPune

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Jan, 15:00


◾️अहिल्यादेवीनगर (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत

◾️परीक्षा 👉 9 जानेवारीपासून सुरु

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Jan, 08:29


♦️15 हजार शिक्षकांची भरती...

👉 दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Jan, 12:10


आदिवासी विभाग वेळापत्रक 🔥🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Jan, 08:13


♦️Mahatransco exam date..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Jan, 05:35


♦️वनविभाग प्रसिद्धीपत्रक.. 🌳🌳🌿

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Jan, 03:31


तलाठी यांना स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवता येणार नाही.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

01 Jan, 18:04


🔥 Last 30 Days : Quality Revision 🔥

https://sachingaikwadteam.page.link/6CMoWEFePEv6LUXD6

♦️ कूपन कोड - SACHINSIR
  [ ऑफर = 50%+20% ]


🔥 Target Polity 15 पैकी 12 मार्क्स 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

01 Jan, 14:07


🔥 सरळसेवा तयारी करणारे हे बघून घ्या 🔥

https://www.instagram.com/share/reel/BA3OBSX-1Y

🔥
#Like & #Follow करा.🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

01 Jan, 13:48


🚨 मुंबई लेखी परीक्षा बाबत 🚨

मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई बँड्समन/कारागृह या लेखी परीक्षेसाठी तारीख.

10/01/2025
11/01/2025
12/01/2025

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

31 Dec, 09:14


◾️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

⭐️आज अर्ज करणे शेवटची तारीख आहे

⭐️अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

29 Dec, 04:48


🔥🔥 PSI आणि तलाठी रिक्त पदे बघा..🥳

https://www.instagram.com/share/reel/BBMgtr0cxv

2025 मध्ये परत एकदा मोठी तलाठी भरती निघायला हवी.👍

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

29 Dec, 03:30


♦️शिक्षक भरती #update

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Dec, 05:54


🔥🔥PSI जागा

◾️एकूण - 9,845
◾️कार्यरत - 6,886
◾️रिक्त - 2,959


जाहिरात 216 जागांसाठी; विद्यार्थ्यांमध्ये रोष, सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Dec, 07:06


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

उमेदवारांकरिता ठळक सूचना

परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024


🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Dec, 04:31


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

S10 पगार ❤️

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

25 Dec, 12:59


♦️👉 सर्व नियुक्त्या एकाच ठिकाणी.

https://www.instagram.com/share/reel/BAUMaAGhnz

एक तरी प्रश्न असू शकतो
आवडले तर
#Like & #Follow नक्की करा.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

25 Dec, 04:54


♦️अभियंता पदभरती रखडलेलीच..

👉 महानिर्मितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

24 Dec, 13:59


♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

24 Dec, 06:30


नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

24 Dec, 05:47


जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती ⭐️

https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Dec, 11:38


♦️ #TPA exam schedule

👉 31 डिसेंबर 2024
👉 01 जानेवारी 2025
👉 02 जानेवारी 2025

🚨जॉईन: @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Dec, 03:55


♦️दुसऱ्या उत्तरतालिका नुसार आयोग काही प्रश्न याची उत्तरे बदलून देऊ शकतो..

👉 10 डिसेंबर पर्यंत doubtful असलेल्या प्रश्न बाबतीत विद्यार्थ्यांनी MPSC ला आक्षेप पाठवावे.. 🙏🙏

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Dec, 15:07


💐 Congratulations सायली mm 💐

सोबतचा माझ्या सर्वात जवळचा विद्यार्थी सौरभ याची नुकतीच राज्य उत्पादन शुल्क मध्ये निवड होऊन जॉइनिंग झाली आहे...सौरभ मुळे 2023 मध्ये आमच्या Combine Target 65+ Mentorship ला जॉईन होऊन अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या आणि पहिल्याच प्रयत्नात Combine मुख्य परीक्षा पात्र ठरलेल्या आमच्या विद्यार्थिनी सायली मॅम यांची आज जिल्हा न्यायालय क्लर्क पदी निवड झाली आहे..सायली मॅम तुमचे खूप खूप अभिनंदन

कुटुंब सांभाळून अभ्यास करणे सोपे नाही परंतु योग्य मार्गदर्शक असेल तर नक्कीच सोपे आहे.याचे उत्तम उदाहरण.

1- पारस पाटील - ASO & क्रीडा अधिकारी.
https://t.me/Combine_guidance/6268
2- सौरभ गोसावी - राज्य उत्पादन शुल्क.
https://t.me/Combine_guidance/7343
3- सायली गोसावी - जिल्ह्या न्यायालय लिपिक.

एकाच कुटुंबातील तीन विद्यार्थी आम्ही घडवले याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.


✍️ मार्गदर्शक - सचिन सर & टीम , पुणे

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Dec, 07:49


पनवेल महानगरपालिका भरती 2023

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सूचना

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Dec, 06:22


भारतानं कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

अंतिम फेरीत भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 अ केला पराभव

या विजयासह भारतानं पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Dec, 04:51


♦️कृषी सेवक पदभरती पेपर 🌿🌳🌳

👉 मागील झालेले पेपर आहेत हे पाहून घ्या

👉 ग्रामसेवक पदासाठी जे तांत्रिक प्रश्र्न आहेत ते पण यामध्ये कव्हर होतील वाचून घ्या
..


https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

🚨जॉईन:
@Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Dec, 12:46


उद्या श्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Dec, 03:16


♦️#DMER DV SCHEDULE..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

03 Dec, 15:33


⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

03 Dec, 11:53


♦️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

👉 2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

👉 महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.


🚨जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

03 Dec, 08:09


🔥शेवटचे 32 दिवस Quality सोबत 🔥

• स्पेशल भूगोल आयोग पॅटर्न MCQ सिरीज.
• एकूण 10 Test + Lecture.

👇सविस्तर माहिती 12 min च्या व्हिडिओत👇

https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

👇व्हिडिओ बघूनच Admission करा.💪

https://sachingaikwadteam.page.link/Qdz7zi93kWSys6g38

Live + Recorded Batch. 💯% फायदेशीर ठरणार याची खात्री

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Dec, 12:38


#BMC क्लार्क..
♦️आज BMC FIRST SHIFT QUESTION

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 =
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न

🚨जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Dec, 12:32


जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50% संदर्भात अपडेट

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

01 Dec, 05:46


♦️सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

👉 परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

01 Dec, 04:00


https://www.instagram.com/reel/DDAUoALogVn/?igsh=MWswb2VmMDYwenE5Mw==

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

29 Nov, 09:34


♦️दुचाकी वाहन चालवणा-याला व पाठीमागे बसलेला दोघंही हेल्मेट घालण्याची सक्तीचे आदेश..🙏

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

29 Nov, 02:58


♦️छत्रपती संभाजीनगर कारागृह निवड व प्रतिक्षा यादी पोलीस कॉन्स्टेबल भरती..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Nov, 15:18


♦️जलसंपदा भरती 2023

👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक..

👉 लिंक :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Nov, 15:17


♦️👉झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ...

झारखंड आणि महाराष्ट्र निवडणूक एकदाच झाल्या आहेत त्यामुळं प्रश्न येण्याची शक्यता आहे ⭐️

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Nov, 06:39


🔥🔥BMC परीक्षा तारखा👍

➡️कार्यकारी सहायक- 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर(21 Shift)

➡️ निरीक्षक - 10 डिसेंबर (3 Shift)

🚨जॉईन : @Combine_guidance
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

27 Nov, 14:51


♦️सार्वजनिक आरोग्य विभागाच्या #ExServiceman ( माजी सैनिक ) ची रिक्त पद संबधित प्रवर्गातील उमेदवाराना दिल्या आहेत.

👉 इतर विभागाकडेसुद्धा उमेदवारानी पाठपुरावा केला पाहिजे....

🚨जॉईन : @Combine_guidance
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

27 Nov, 08:10


🔥 BMC साठी VIMP 🔥

सर्व सरळसेवासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामान्य ज्ञान च्या नोट्स शेवटच्या टप्प्यात तुम्हाला BMC Quality Revision साठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

https://sachingaikwadteam.page.link/jMBDfa3u15qXk58SA

ऑफर कूपन कोड - GS24

🔥 सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Nov, 15:29


10 डिसेंबर

🚨जॉईन : @Combine_guidance
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Nov, 12:05


♦️सार्वजनिक आरोग्य विभागाच्या #ExServiceman ( माजी सैनिक ) ची रिक्त पद संबधित प्रवर्गातील उमेदवाराना दिल्या आहेत.

👉 इतर विभागाकडेसुद्धा उमेदवारानी पाठपुरावा केला पाहिजे....

🚨जॉईन : @Combine_guidance
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Nov, 05:18


🔥 BMC साठी VIMP 🔥

सर्व सरळसेवासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामान्य ज्ञान च्या नोट्स शेवटच्या टप्प्यात तुम्हाला BMC Quality Revision साठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

https://sachingaikwadteam.page.link/jMBDfa3u15qXk58SA

ऑफर कूपन कोड - GS24

🔥 सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Nov, 05:08


13 वर्षीय वैभव सुर्यवंशी ठरला IPL मध्ये कोणत्याही IPL फ्रँचायझीने करारबद्ध केलेला सर्वात तरुण खेळाडू

सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Nov, 17:54


1] Combine 2025 साठी अपेक्षित .

https://www.instagram.com/reel/DCI5FYqoO-6/?igsh=MTA2bGhzZzJsMWc4ag==

2] सरळसेवा मध्ये 💯% येणारच.

https://www.instagram.com/reel/DCM2wg6u2Gb/?igsh=MWNoemIyejZybXV5Zw==

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Nov, 14:44


♦️जिल्हा न्यायालय भरती..

👉 मुलाखतीला जाताना वरील कागदपत्रे सोबत घेऊन जा.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Nov, 06:26


♦️👉सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🚨जॉईन : @Combine_guidance
.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

11 Nov, 01:58


♦️👉 येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेत यातून एक प्रश्न येणारच.

https://www.instagram.com/reel/DCM2wg6u2Gb/?igsh=MWNoemIyejZybXV5Zw==

💯% ( सर्वांनी लिहून घ्या )

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Nov, 13:35


#court_Update
♦️मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार कोर्ट इंग्रजी टायपिंग निकाल थांबवले आहे.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Nov, 07:01


📌#BMC_GS

◾️"मुंबई सिटी बुक"

◾️ स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

◾️ नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.


🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

10 Nov, 06:34


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Nov, 12:46


♦️👉 2024-25 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सचिन गायकवाड & टीम , पुणे App लिंक.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sachin.gaikwad.team

🔥 सर्व परीक्षेसाठी उपयुक्त 2024-25 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Nov, 12:22


♦️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC) परीक्षा #Update

👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Nov, 11:39


🎯 आयोगाकडून वारंवार विचारला जाणारा पॉईंट...मुकपाठ असू द्या.

https://www.instagram.com/reel/DCI5FYqoO-6/?igsh=MTA2bGhzZzJsMWc4ag==

🔥 एक मार्क फिक्स 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Nov, 03:19


💐 अभिनंदन अमोल .💐

आमच्या Combine Target 65+ Mentorship
plan चे विद्यार्थी अमोल यांची नुकतीच जालना SRPF मध्ये निवड झाली आहे त्यांचे माझ्या पूर्ण टीमकडून खूप खूप अभिनंदन..येणाऱ्या Combine परीक्षेतून त्यांना त्यांची ड्रीम पोस्ट मिळवून देण्यासाठी माझी पूर्ण टीम त्यांच्या सदैव सोबत❤️💪

https://www.instagram.com/sachingaikwad.96

✍️ मार्गदर्शक - सचिन सर & टीम , पुणे

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

09 Nov, 01:50


♦️👉 काही महत्त्वाचे दिवस व त्यांच्या संकल्पना.

16 मे - आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस

राष्ट्रीय डेंग्यू दिन :- 16 मे
2024 ची थीम :- "डेंग्यू प्रतिबंध : सुरक्षित उद्याची आपली जबाबदारी" (Dengue Prevention: Our Responsibility for a Safer Tomorrow)

*आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन :- 17 मे 2024*
थीम :- "शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन" (Digital Innovation for Sustainable Development)

जागतिक एड्स लस दिन :- 18 मे
उद्देश :- "लोकांमध्ये एचआयव्हीबद्दल जनजागृती करणे आणि लसीकरण करणे"

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन :- 18 मे
2024 ची थीम :- “शिक्षण आणि संशोधनासाठी संग्रहालये” (Museums for Education and Research)

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

08 Nov, 13:01


🔥🔥 uplod 🔥🔥💯

♦️ 10th PDF अपलोड - जुलै 2024

https://sachingaikwadteam.page.link/89SRHanEp3jEtJhn9

💯Target CA 12+ ( शांतीत क्रांती )

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

08 Nov, 03:33


♦️भरतीचे नियम अचानक बदलता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Nov, 14:06


भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार

◾️रौफ : काश्मीर
◾️भांगडा/गिट्टा : पंजाब
◾️भरतनाट्यम : तामिळनाडू
◾️घुमर : राज्यस्थान
◾️गरबा : गुजरात
◾️लावणी : महाराष्ट्र
◾️कथ्थक उत्तर प्रदेश
◾️कुचीपुडी : आंध्र प्रदेश
◾️ओडिसी : ओडिशा
◾️सातरिया नृत्य - आसाम
◾️बिहू : आसाम
◾️कथकली : केरळ
◾️मोहिनी अट्टम : केरळ
◾️सत्तरीया : आसाम
◾️मणिपुरी : मणिपूर
------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

♦️टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

07 Nov, 09:54


समाजकल्याण घोषणापत्र

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

06 Nov, 06:08


➡️पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती करणार

- एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री )

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

05 Nov, 15:36


आदिवासी विकास विभाग भरती 2024

अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

Link
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Nov, 12:47


कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात

पगार - 25500 ते 81100

एकूण जागा : 28

अर्ज सुरावात : 18 ऑक्टोबर

अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर

परीक्षा फी : 1000₹ ( मागासवर्गीय 900₹)

वय : 18 ते 38 वर्षे ( + 5 वर्षे मागासवर्गीय )

https://dtp.maharashtra.gov.in/

♦️टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Nov, 03:39


♦️स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जाहीरनाम्यात विविध मागण्या..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

04 Nov, 03:39


♦️सैनिकी शाळांत पवित्र मधूनच शिक्षक भरती बंधनकारक..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

02 Nov, 03:13


आरोग्य विभाग भरती प्रकरण..
♦️10 ऑक्टोबर तारीख रोजी काढलेल्या आरोग्य विभाग पत्रक नुसार नियुक्ती दिली त्यावर MAT ने 29 ऑक्टोबर रोजी सुनावणी दरम्यान stay दिला होता. काहींनी विविध वकील मार्फत याला high court मध्ये challenge केले होते त्यांना आता high court ने पुढील सुनावणी पर्यंत आता दिलासा दिला आहे.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

31 Oct, 14:44


♦️रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक मागे जाहीर झालेले आहे पाहून घ्या.. 🙏🙏

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

31 Oct, 07:06


🔥💐 दिवाळी ऑफर सुरू केली आहे....🔥

💰 कूपन कोड - DIWALI
[ हा कूपन कोड सुरुवातीच्या 25 विद्यार्थ्यांसाठीच वापरता येईल, नंतर बंद होईल ]

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

1] 3 Study Target पूर्ण झाले आहे.त्यावरील 3 टेस्ट देखील पूर्ण.
2] एकूण 7 व्हिडिओ Lecture पूर्ण झाली आहे हे तुम्हाला मिळतील.

🔥Daily Study Target Mentorship 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Oct, 11:49


♦️ आरोग्य विभाग भरती.

👉 माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास लवकरच त्या जागा कन्व्हर्ट होणार..
गुणवत्ता नुसार घेणार..🔥🔥

👉 आचारसंहिता झाल्यावर प्रोसेस सुरु होईल.. 🙏🙏

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Oct, 10:04


शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

28 Oct, 05:36


💘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

💎पदाचे नाव :-
असिस्टंट (क्लास III)

💎 शैक्षणिक पात्रता
:- कोणत्याही शाखेतील पदवी.

🚨 जॉईन : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Oct, 05:44


♦️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...

BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS

👉
#forwarded 🙏

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

26 Oct, 03:57


#court
♦️जिल्हा न्यायालय लिपिक पुणे संदर्भात सुचना..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

25 Oct, 12:57


♦️GMC कोल्हापूर गट-ड जाहिरात प्रसिद्ध.

एकूण जागा : 102

शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल 

वेबसाईट
https://rcsmgmc.ac.in/node/119

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

25 Oct, 05:04


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

25 Oct, 05:04


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

24 Oct, 02:21


♦️ #CIDCO पदभरती लवकरच..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

23 Oct, 12:19


🔥💐 सुरुवात झाली आहे....🔥🔥🔥

🔥 Combine Target 65+ 🔥


          ‼️ अंतिम Batch - ‼️

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

1- एक Study Target पूर्ण झाले आहे.
2- इतिहास & भूगोल मागील 5 पूर्व परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे Analysis Lecture पूर्ण.
3- झालेले 4 व्हिडिओ Lecture तुम्हाला मिळेल.

🔥Daily Study Target Mentorship 🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

22 Oct, 04:44


♦️ #PCMC Clerk Question Paper,

👉 Part 3

👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित..

👉
#TCS चा मराठीतून Latest Pattern
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

21 Oct, 16:57


मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

21 Oct, 08:28


♦️ #MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

👉 लिंक :

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

20 Oct, 12:53


AMVI 68 पदे रिक्त आहेत..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

20 Oct, 07:55


💐🔥 भरपूर विद्यार्थ्यांचे जरा थोडे वेगळेच असते... Admission Close केले की वारंवार कॉल करतात Admission द्या म्हणून..

अशा विद्यार्थ्यांसाठी , 25 Admission Open करत आहोत.

1] 3 Lecture पूर्ण झाली आहे. ते तुम्हाला Recorded स्वरूपात बघता येतात.
2] Study Target 1 दिले आहे.यावर 22 October रोजी पहिली टेस्ट होणार आहे

   Admission खालील लिंक वरून करा

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

‼️ कूपन कोड -  Target65+
[ शेवटच्या 25 विद्यार्थ्यांसाठी ]

♦️👉Note - शेवटच्या 25 विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन सुरू केले आहेत.

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

19 Oct, 05:02


♦️#PSI 2021 - Joining Date..

👉 23/12/2024 वार सोमवार..


🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Oct, 12:23


🩸👉 Combine 65+ विद्यार्थ्यांना सूचना :-

🔥🔥 625 Admission पूर्ण 🔥🔥

Combine Target 65+ Mentorship Plan ला Admission झाले आहे मात्र Target Plan च्या वरील Telegram Private ग्रुप ला Add झालेला नाहित अशा विद्यार्थ्यांनी तुमची Admission Deatils खालील I'd वर पाठवा.

♦️👉 सचिन सर -
@SMG1996

🩸 Note - कोणीही कॉल करू नये फक्त MSG करून ठेवा..7 PM ला पहिले Live Lecture आहे.

2020 पासून पूर्ण महाराष्ट्रातून Combine चा सर्वाधिक निकाल देणारा Mentorship Plan - सचिन गायकवाड सर & टीम , पुणे.
🔥🔥🔥🔥

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Oct, 07:32


💐🔥 आजपासून . Opration 65+ Start

🎯 आज पहिले Lecture - 7 PM Live

          ‼️ अंतिम Batch - ‼️

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

‼️ कूपन कोडTarget65+

[ शेवटच्या 25 विद्यार्थ्यांसाठी ]

🔥100% पूर्वपरीक्षेचा निकाल आणणारा plan

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Oct, 07:15


♦️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...

BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS

👉
#forwarded 🙏

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Oct, 07:03


BARTI मध्ये निवड झाली आहे, तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)

https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

१) दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

२) फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

३) कॅपचा टाका

४) लॉगिन करा...

५) लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

६) प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

७) Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

८) संकल्प एज्युकेशन चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

९) ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

१०) सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
संकल्प एज्युकेशन...

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

18 Oct, 06:51


♦️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...

BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS

👉
#forwarded 🙏

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Oct, 14:43


#SIAC निकाल जाहीर यादी

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Oct, 13:27


समाजकल्याण सुधारित सेवाप्रवेश नियम

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Oct, 08:25


जिल्हा न्यायालय भरती, बुलढाणा & वर्धा

लिपिक टंकलेखक

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

17 Oct, 05:45


💐🔥 उद्यापासून सुरु होत आहे... उद्या सर्वात IMP पहिले Lecture होणार आहे🔥

🔥 Combine Target 65+ 🔥


          ‼️ अंतिम Batch - ‼️

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

‼️ कूपन कोडTarget65+

[ शेवटच्या दिवशी 25 विद्यार्थ्यांसाठी ]

🔥100% पूर्वपरीक्षेचा निकाल आणणारा plan

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Oct, 11:59


♦️नगररचना विभाग परीक्षा तारीख..

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Oct, 08:41


कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात

◾️पगार - 25500 ते 81100
◾️एकूण जागा : 28

⭐️अर्ज सुरावात : 18 ऑक्टोबर
⭐️अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर

◾️परीक्षा फी : 1000₹ ( मागासवर्गीय 900₹)

👉 वय : 18 ते 38 वर्षे ( + 5 वर्षे मागासवर्गीय )

📱 अर्ज करणे 18 ऑक्टोबर पासून सुरू होईल

https://dtp.maharashtra.gov.in/

🚨टीम : @Combine_guidance

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Oct, 06:35


जिल्हा न्यायालय संकेतस्थळ चालू झाले आहे. आपल्या अर्जाची प्रत, HALLTICKET DOWNLOAD करून घ्यावे.

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

🔴 सरळसेवा मार्गदर्शन 🔴

16 Oct, 06:23


🔥 Combine Target 65+🔥

https://www.instagram.com/reel/DBG8TU6IxGm/?igsh=MWZpYW14N3l5NjhmNw==

🔥🔥 5 जानेवारी 2025 🔥🔥

94,405

subscribers

3,806

photos

63

videos