✍गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓 @ganitmargdarshan Channel on Telegram

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

@ganitmargdarshan


👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151



🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓 (Hindi)

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓 टेलीग्राम चैनल एक ज्ञानवर्धक स्रोत है जो आपको गणित के विभिन्न पहलुओं पर मार्गदर्शन प्रदान करता है। यहां आप गणित के विभिन्न विषयों पर जानकारी प्राप्त कर सकते हैं, जैसे कि गणितीय समस्याओं का हल, गणित के महत्व, और अन्य महत्वपूर्ण विषय।nइस चैनल का उद्देश्य गणित को सरल और आकर्षक बनाना है ताकि लोग इसे आसानी से समझ सकें और अपनी संभावनाओं को बढ़ा सकें। चैनल में नियमित रूप से गणित से संबंधित अपडेट और टिप्स साझा किए जाते हैं जो आपके गणितीय ज्ञान को बढ़ाने में मदद कर सकते हैं।nयदि आप गणित के माहिर बनना चाहते हैं तो यह चैनल आपके लिए एक अच्छा स्रोत हो सकता है। इसे अभी सब्सक्राइब करें और अपने गणितीय ज्ञान को नई ऊँचाइयों तक ले जाने के लिए तैयार रहें।

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Jan, 04:39


स्पष्टिकरण:54

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Jan, 04:38


स्पष्टिकरण:53

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Jan, 04:38


स्पष्टिकरण:52

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Jan, 04:38


स्पष्टिकरण:51

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

12 Jan, 08:47


मुंबई पोलीस पेपर_250112_121704.pdf

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

11 Jan, 15:46


👆 अभ्यासात मागे तर पडत नाही ना? 120+ चालू घडामोडी प्रश्न टाकले आहेत..दररोज टाकत आहोत...

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

11 Jan, 08:29


👆पेमेंट करण्यासाठी
Screenshot पाठवा
@shreekendre

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

11 Jan, 08:28


👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...

👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...

🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇

येथे पाठवा:
@Shreekendre

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

11 Jan, 07:24


मुंबई चालक पेपर.pdf

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

11 Jan, 04:43


शुद्धीपत्रक - प्रयोगशाळा परिचर च्या जागा कमी झाल्या

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Jan, 16:03


#IMP 🔴

लाडका भावाच्या रूपाने सरकारला कमी पैशांमध्ये मनुष्यबळ भेटत आहे + त्यांची मुदत वाढवा , पगार (मानधन ) वाढवा म्हणून त्यांनी प्रयत्न चालू केली आहेत.

आमच्या अंदाजानुसार 80-90,000 लाडका भाऊ म्हणून नोकरी करत आहेत. सरकारला जर कमी पैशांमध्ये मनुष्यबळ भेटत असेल तर सरकार नवीन भरती करेल का...?

आणि जरी केली तर रिक्त जागेच्या तुलनेत किती जागांची भरती येईल...?

उदा. आदिवासी विभागाचा 1 फोटो ग्रुप वरती फिरत आहे. 4400+ रिक्त जागा दाखवत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र 611 जागांची जाहिरात आली आहे.

त्यामुळे तो लाडका बंद , कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करून नवीन कायमस्वरूपी भरती होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कॉन्ट्रॅक्ट भरती, लाडका भाऊ बंद होऊन कायमस्वरूपी भरती होण्यासाठी सर्व टेलिग्राम चॅनेल, क्लासेस वाल्यांनी प्रयत्न केले पाहिजे एकट्याने करून काही होणार नाही.

नम्र विनंती....🙏🙏

#Forwarded

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Jan, 13:56


आदिवासी विभाग हॉलतिकीट
प्रवेश पत्र लघु टंकलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Jan, 12:30


➡️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - नागपूर

➡️ परीक्षा
#TCS घेणार आहे..

👉पात्रता
पदवी +टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40

👉 कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

👉 अर्ज  लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

09 Jan, 17:31


👆आपल्या चालू घडामोडी चा खुप चांगला response येत आहे..thanks 🙏

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 14:47


सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत

पाहून घ्या
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 06:22


👆Daily चालू घडामोडीच्या वर्षभर अशाच नोट्स येतील ... पाहिजे असेल तर सम्पर्क करा...

सम्पर्क :-
@shreekendre

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 06:22


👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...

👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...

🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇

येथे पाठवा
@Shreekendre

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 04:14


🔰 इस्त्रो चे नवीन अध्यक्ष - डॉ व्ही.नारायणन

11 वे

👉14 जानेवारी पासून कार्यरत

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 02:52


स्पष्टिकरण:48

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Jan, 02:52


स्पष्टिकरण:47

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

07 Jan, 16:14


👆भारतपोल नेमकं काय?

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

07 Jan, 15:54


➡️आदिवासी विभाग रिक्त पदे
#tribal

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

07 Jan, 14:01


👆खुप छान notes आहेत.. फुकट देत होतो पण... फुकटाची किंमत राहत नाही आणि माणूस अभ्यास पण करत नाही आणि मला पण मेहनत घ्यावी लागते ना.. 120 मध्ये 12 महिने

सम्पर्क:- @shreekendre

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

07 Jan, 03:56


लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात

कनिष्ठ लेखापाल 56 जागा

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Jan, 07:15


स्पष्टिकरण:46

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Jan, 07:11


🔰 चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.

भारतात देखील HMPV व्हायरसचा रूग्ण सापडला आहे. पहिला रूग्ण बेंगळुरूमध्ये आढळला असल्याची माहिती आहे. एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
...

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Jan, 05:32


🔰 देशातील पहिला काचेचा पुल:- कन्याकुमारी (तमिळनाडू)

● पुलाची लांबी:- 77 मीटर
● रुंदी :- 10 मीटर
● उद्घाटन :- मुख्यमंत्री स्टॅलीन यांच्या हस्ते
...
● ठिकाण :- स्वामी विवेकानंद स्मारक पासून श्री संत तिरूवल्लूवर यांच्या पुतळ्या दरम्यान..
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Jan, 04:30


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-36

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/6.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 18:23


⚠️ मुंबई पोलीस हॉल तिकीट उपलब्ध..

👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा.

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 09:28


कोकण रेल्वे #Admit_card Available.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 07:29


👆2 जानेवारी 2025 चालू घडामोडी

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 06:53


👆1 जानेवारी 2025 चालू घडामोडी

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 06:52


🔰 टेस्ट-34

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/03/31.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 06:48


⚠️शिक्षक भरती अपडेट्स

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 06:45


⚠️ राज्य उत्पादन शुल्क विभाग शिपाई पदाची प्रतिक्षायादीतून निवड झालेल्या उमेदवारांची यादी.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 05:08


⚠️रेल्वे ग्रुप-डी (लेवल-०१) जागांमध्ये वाढ.🔥

32000 च्या जागी 58000+ जागा भरल्या जाणार.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 04:33


⚠️नाशिक महानगरपालिका

👉सिहंस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर जलद सेवेसाठी मदत होणार

👉24 वर्षानंतर होणार 761 पदांची भरती


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 04:13


👉नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक 👇

Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 Degree Holder's
#JE आणि #CEA दोन्ही साठी अर्ज करू शकता...!!

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

04 Jan, 03:02


स्पष्टिकरण:40

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 16:44


➡️ Waiting list

➡️Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023

➡️ 36 उमेदवार नियुक्ती आदेश

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 13:58


🔰 वनसेवक भरती सराव टेस्ट-33

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/33-2025-vanasevak.html...

🔰 विषय - English vocabulary
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 09:04


3:00 वाजता वनसेवक सराव टेस्ट विषय English

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 08:20


स्पष्टिकरण:39

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 06:32


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-32

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/02/31.html...

🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 06:30


⚠️अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क परिक्षा

1st रिस्पॉन्स शीट

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

03 Jan, 04:04


स्पष्टिकरण;38

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 12:37


⚠️ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जून पुरस्कार जाहीर..

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 11:14


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-31

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/31.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 09:36


⚠️आदिवासी विकास विभाग....काही पदांची परीक्षा...16 तारखेला.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 09:35


⚠️वनविभाग प्रसिद्धीपत्रक.. 🌳🌳🌿

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 06:13


https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html
👆
⚠️लेखा कोषागार कार्यालयात कनिष्ठ लेखापाल अर्ज लिंक

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Jan, 02:23


⚠️तलाठी कार्यालयातील प्रकाराबाबत जाहीर सूचना.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Jan, 13:24


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

कृषी विद्यापीठ जाहिरात

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Jan, 13:03


🔰पोलीस भरती सराव टेस्ट-30

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2024/12/30-marathi-vyakaran.html...

🔰 विषय - मराठी
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Jan, 08:08


⚠️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

👉190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Dec, 13:02


⚠️पोस्ट ऑफिस निकाल जाहीर.

👉Maharashtra Circle - List IV


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Dec, 11:33


https://youtu.be/k0Oem49LT-I?si=GupUEOrg5U5Gs8YB

आदिवासी, समाजकल्याण आणि IBPS, TCS च्या इतर परीक्षांसाठी
- कोर्सेस
- टेस्ट सिरीज
- e Books
- Question Bank
ABC Education या ॲपवर अल्प फी मध्ये उपलब्ध आहेत.
1 व 2 जानेवारी 2025 ला सर्व कोर्सेस वर भरघोस सवलती दिल्या जाणार आहेत.

ॲपची लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.rlrjp

PDF आणि प्रश्न फ्री मिळण्यासाठी टेलिग्राम Join करा. लिंक 👇
https://t.me/ABCEducationApp 

ऑफिस -
7620905929
(कॉल किंवा व्हॉट्सॲप)

मार्गदर्शक : आशिष भाकरे सर
9923738136
(सरांना शक्यतो केवळ मेसेज करावा ही विनंती.🙏)

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Dec, 05:29


37) एका राजमार्गावर दोन स्थळे A आणि B एक दुसऱ्या पासून 100 किमी. च्या अंतरावर आहेत. एक कार A पासून आणि एक दुसरी कार B पासून निघतात. जर दोन्ही कार एकाच दिशेने चालल्या तर एकमेकींना 5 तासात भेटतात, जर त्या एकमेकांकडे विपरीत दिशेत चालल्या तर 1 तासात एकमेकांना भेटतात. जोरात चालणाऱ्या कार चा वेग काय आहे

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Dec, 05:28


स्पष्टिकरण:36

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Dec, 03:41


👆या ॲपमध्ये १ व २ जानेवारीला भरघोस सवलती आहेत.

अनु. क्र. | कोर्सची नावे | रेग्युलर फी | सवलत फी
1. MPSC English (राज्यसेवा, संयुक्त ब व क) 5000 - 3500
2. आदिवासी Live कोर्स 1600 - 1200
3. IBPS Package 1200 - 900
4. TCS Package 1200 - 900
5. IBPS मराठी इंग्लिश एकत्र 900 - 700
6. TCS मराठी इंग्लिश एकत्र 900 - 700
7. IBPS मराठी कोर्स 600 - 450
8. IBPS मराठी टेस्ट सिरीज 300 - 190
9. IBPS मराठी e Book 260 - 160
10. IBPS मराठी Question Bank 250 - 150
11. IBPS इंग्लिश कोर्स 600 - 450
12. IBPS इंग्लिश टेस्ट सिरीज 300 - 190
13. IBPS इंग्लिश e Book 260 - 160
14. TCS मराठी कोर्स 600 - 450
15. TCS मराठी टेस्ट सिरीज 300 - 190
16. TCS मराठी Question Bank 250 - 150
17. चालू घडामोडी 200 - 100
18. टेक्निकल मराठी 600 - 450

हुबेहूब IBPS, TCS पॅटर्न शिकवणारे महाराष्ट्रातील एकमेव ॲप
📚 ABC Education
ॲप लिंक 👇
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

डेमोसाठी यूट्यूबवर लेक्चर्स बघू शकता. 👇
https://youtu.be/ZLcEKms6LS0
फ्री मटेरियलसाठी Telegram जॉईन करा. 👇
https://t.me/ABCEducationApp

अधिक माहितीकरिता संपर्क :
7620905929
(कॉल लागला नाही तर व्हॉटस्अॅप वर मेसेज पाठवावा.)

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

30 Dec, 04:32


स्पष्टिकरण: 35

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

30 Dec, 04:31


स्पष्टिकरण: 34

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

30 Dec, 03:54


आदिवासी विभाग ऑनलाईन कोर्स

ॲप लिंक 👇
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
आदिवासी विभागासाठी असलेल्या या कोर्समध्ये
- IBPS मराठी कोर्स
- IBPS इंग्लिश कोर्स
- IBPS मराठी टेस्ट सिरिज
- IBPS इंग्लिश टेस्ट सिरिज
- अप्लाइड मराठी e Book
- अप्लाइड इंग्लिश e Book
आणि 'डेली लाईव्ह बॅच' यांचा समावेश आहे.
रेकॉर्डेड कोर्सेस + लाईव्ह बॅच आहेत. ॲपवर लाईव्ह रोज रात्री ९ वाजता असतो.
मराठी आदिवासी विभाग तसेच IBPS घेत असलेल्या सर्व परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
डेमोसाठी यूट्यूबवर लेक्चर्स बघू शकता. 👇
https://youtu.be/ZLcEKms6LS0
अधिक माहितीकरिता संपर्क :
7620905929
(कॉल लागला नाही तर व्हॉटस्अॅप वर मेसेज पाठवावा.)

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

29 Dec, 08:27


⚠️आज झालेला Dept.PSI मेन्स चा पेपर.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

29 Dec, 05:46


तलाठी रिक्त पदे - 2471

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

28 Dec, 12:08


⚠️शिक्षक भरती update

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

28 Dec, 06:06


स्पष्टिकरण: 33

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Dec, 15:30


⚠️आदिवासी विभाग जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आयोजित आहे.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Dec, 14:48


⚠️RRB L-1 2024 short notification

👉Group D

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

21 Nov, 13:17


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

21 Nov, 07:28


short tricks स्पष्टीकरण

जॉईन: @ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

21 Nov, 07:28


short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

20 Nov, 11:06


मतदारांनो घराबाहेर पडा आणि मतदान करा🙏

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

20 Nov, 03:55


वेळात वेळ काढून हक्काने मतदान करा🔥🔥

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

19 Nov, 07:23


उत्सव लोकशाहीचा...
बजावू हक्क मतदानाचा


मतदान : बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं. ६

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

19 Nov, 04:39


मतदान करा, लोकशाही मजबूत करा. 🙏

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

18 Nov, 09:12


⚠️ शासकीय कर्मचारी - सेवा पुस्तक माहिती विषयी..

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

18 Nov, 07:02


आदिवासी विकास विभाग अभ्यासक्रम

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

18 Nov, 06:55


🖊️ मतदान केंद्रावर विध्यार्थी स्वयंसेवक
राज्यांतील पहिलाच प्रयोग

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

16 Nov, 06:07


➡️RRB #ALP Exam City & Date Out

Link-
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

16 Nov, 06:07


#TPA
➡️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

16 Nov, 03:49


⚠️ रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

16 Nov, 03:46


🔰 स्पष्टीकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

15 Nov, 02:06


मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

14 Nov, 12:06


जलसंपदा विभाग वेटींग लिस्ट अपडेट्स

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

14 Nov, 05:52


⚠️ महत्वाची सूत्रे

● नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत

● तोटा = खरेदी किंमत - विक्री किमत

● खरेदी किंमत = विक्री किंमत - नफा

● 1 खरेदी किंमत = विक्री किंमत + तोटा

● विक्री किंमत = खरेदी किंमत + नफा

• विक्री किंमत = खरेदी किंमत तोटा

प्रत्यक्ष नफा
शेकडा नफा = ------------------ × 100
खरेदी किंमत


प्रत्यक्ष तोटा
शेकडा तोटा = ------------------ × 100
खरेदी किंमत
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

14 Nov, 05:45


🔰 स्पष्टीकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

14 Nov, 04:52


⚠️शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Nov, 04:14


#forwarded from telegram

🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

13 Nov, 03:16


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

12 Nov, 04:01


🔰 स्पष्टीकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Nov, 10:02


राज्य शासनात अडीच लाख सरकारी पदे भरणार - महविकास आघाडी.

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Nov, 07:42


सार्वजनिक आरोग्य विभाग सद्यस्थितीत रिक्त पदांचा तपशील. #rti #health

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

10 Nov, 04:13


आरोग्य सेवक 50%
यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

09 Nov, 05:37


⚠️Central Railway Mumbai document verification 3rd list

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

09 Nov, 05:36


⚠️ अधिसूचना जारी..

👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Nov, 07:39


आदिवासी विभागची जुनी फिस परत यायला सुरुवात झाली आहे 👍

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Nov, 07:34


⚠️जिल्हा न्यायालय नांदेड

लिपिक मराठी टायपींग निकाल

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Nov, 07:34


महाराष्ट्र मधील सर्व PHC आणि त्या अंतर्गत येणारे subcentre ची यादी

ZP मध्ये समुपदेशन होणार असेल तर निवड करायला सोपे जाईल..

समुपदेशन करूनच नियुक्ती देणे असे काही जाहिरात दिले नाही त्यामुळे काही ZP थेट नियुक्ती देवू शकतात

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Nov, 06:09


स्पष्टिकरण:

Join:
@ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

08 Nov, 06:09


🔰स्पष्टिकरण:

https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Nov, 14:16


जिल्हा न्यायालय, ठाणे.

👉लिपिक मराठी टायपींग निकाल.

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

06 Nov, 10:02


🔥 अमेरिकेचे 47 वे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प💐

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

02 Nov, 04:23


ABC Education 🎯

दिवाळी निमित्त सर्व ऑनलाईन कोर्सेस वर विशेष सूट.....

🔴 'IBPS मराठी' Special Recorded New Batch 🎯

आदिवासी विभाग IBPS
BMC - TCS

व तसेच इतर बॅचेस वरही विशेष सूट....

By Ashish Bhakare Sir
------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय हा हुबेहूब IBPS Pattern

या व्हिडोओला एकवेळ अवश्य भेट द्या 👇
https://youtu.be/BHK77M-1MZc?si=yXOzf3-pw9H9ttZH

बॅचबाबत महत्वाचे  👇
➡️ संपूर्ण IBPS Pattern ला धरुन प्रश्नांची रचना 
➡️ व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून विश्लेषण
➡️ PDF स्वरूपात नोट्स
➡️ 25 गुणांची संपूर्ण तयारी
▶️ Unlimited views


ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी
ABC Education हे ॲप डाऊनलोड करावे.
App Link: 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.rlrjp

PDF साठी टेलिग्राम जॉईन करावे.👇
https://t.me/ABCEducationApp

👉 अधिक माहितीसाठी संपर्क:
9923738136 (Call & WhatsApp)
8087276857 (Only WhatsApp)

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Nov, 13:20


♦️ मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग

👉 10 नोव्हेंबर पर्यंत

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Nov, 03:43


👉 TCS | IBPS मराठी व इंग्लिशसाठी महाराष्ट्रातील दर्जेदार ऑनलाईन क्लासेस ABC Education ॲपवर उपलब्ध.
कोर्ससाठी ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👉 अप्लाइड मराठी व अप्लाइड इंग्लिश ही दोन्ही गाजलेली पुस्तके महाराष्ट्रभर उपलब्ध
संपर्क : 7620905929

शुभदिपावली...💐 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिवाळीनिमित्त सर्व कोर्सेसवर 25% विशेष सूट

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

01 Nov, 03:21


👉 TCS | IBPS मराठी व इंग्लिशसाठी महाराष्ट्रातील दर्जेदार ऑनलाईन क्लासेस ABC Education ॲपवर उपलब्ध.
कोर्ससाठी ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

👉 अप्लाइड मराठी व अप्लाइड इंग्लिश ही दोन्ही गाजलेली पुस्तके महाराष्ट्रभर उपलब्ध
संपर्क : 7620905929

शुभदिपावली...💐 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिवाळीनिमित्त सर्व कोर्सेसवर 25% विशेष सूट

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

31 Oct, 06:01


आरोग्य विभाग मधील 600 नियुक्त्याना स्थगिती

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

29 Oct, 12:28


😢 अश्यात एखादा निकाल घोषित करायला 2 ते 3 वर्ष लागत असतील तर परिस्थिती आणखी नाजूक बनते.

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

29 Oct, 05:28


⚠️यंदा देशात होणार जनगणना

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

28 Oct, 15:15


📢 ⚠️महत्वाची सूचना 👇

आपला जुना गणित मार्गदर्शन चा paid ग्रुप बंद पडला होता.. त्यामुळे गणित मार्गदर्शन paid ग्रुप-2 नव्याने(1st chapter संख्या ) पासून  ओपन करण्यात आला आहे.. याची नोंद घ्यावी...

टीप: जुन्या मेंबरने ऍडमिशन देण्याची गरज नाही.. लिंक जुन्या paid group वर टाकली आहे...
(नवीन लोकांच्या admission साठी लवकरच माहिती टाकली जाईल.. )

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

28 Oct, 06:09


➡️आदिवासी विकास विभाग भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्यांना फीस Refund साठी खालील लिंक वर जाऊन बँक डिटेल द्यायचे आहे..

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

ज्यांनी आतापर्यंत दिले नाही त्यांनी माहिती भरून घ्या.
#tribal

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Oct, 11:09


मतदान नक्की कराच... कारण⚡️
Last point

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Oct, 10:36


⚠️Town Planning Department सेवाप्रवेश नियम २०२४... #rr #gr

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Oct, 04:38


❇️ ऑनलाईन सराव टेस्ट-28

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2024/10/28-marathi-vyakaran.html...

🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Oct, 04:21


14

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

27 Oct, 04:21


15

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

26 Oct, 16:50


"उमेदवार"...कोणते उभे करायचे हे तुम्ही ठरवले... आता पाडायचे कोणला हे आम्ही ठरवू #जनत

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

26 Oct, 04:09


🔰 BMC ऑनलाईन सराव टेस्ट-27

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2024/11/test-27-mathematics-and-reasoning.html...

🔰 विषय - English
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

24 Oct, 03:51


🔰 एकदम short स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 09:45


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 09:44


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 09:44


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 07:44


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 07:44


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 07:44


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 07:39


🔰 स्पष्टिकरण

गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓

23 Oct, 02:35


🔰 स्पष्टिकरण

88,375

subscribers

5,364

photos

30

videos