𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 @mpsc_vision Channel on Telegram

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

@mpsc_vision


👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin

विचार मपस्क (Marathi)

विचार मपस्क चॅनेल हा एक मराठी टेलीग्राम चॅनेल आहे ज्याच्यामाध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन, नोट्स आणि प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, एकूण 90,000 + MCQ आणि इतर संदेशांसाठी मोबाइल अ‍्यापवरिल व्हाट्सऐप चॅनेलवर येऊ शकता. याच चॅनेलच्या माध्यमातून टीसीएस, आयबीपीएस, यूपीएससी, राज्यसेवा, पीएसआय, एसआयआणि एएसओच्या परीक्षांसाठी तयारी करण्यास साहाय्य केले जाते. शेती, पोलीस उपनिरीक्षक, विक्री-टिकाण, सहकार, प्रशासन इत्यादी परीक्षा दिल्लीच्या विद्यापीठांतर्गत प्रवेशासाठी नक्कीच योग्य आहे. ज्वाइन करण्याच्या सर्व अद्वितीय मार्गांसाठी, व्हाट्सऐप चॅनेलवर क्लिक करा आणि तुमचे स्वप्न साकार करण्याची सुरवात करा! अधिक माहितीसाठी @spardha_admin यांच्याशी संपर्क साधा.

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 16:03


🟣19 January Update🟣

🚩 #GMC कोल्हापूर भरती..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7317

🚩 Combine प्रिलीम्स 2024 साठी Polity महत्वाचे Topics खालीलप्रमाणे....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7319

🚩 Combine 2024 Geography खालीलप्रमाणे...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7320

🚩 महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी 2025
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7321

🚩 General Science साठी checklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7322

🚩 Important Lakes in India
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7324

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 15:50


♦️👉खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली!
भारताचा  नेपाळ वर 18 गुणाचा विजयी  झाला आहे
भारतीय पुरूष खो खो संघाचे अभिनंदन
💐💐

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 14:21


➡️♦️👉येणाऱ्या Combine Mains आणि Combine पूर्व साठी महत्वाचे.

➡️♦️👉 Combine पुर्व गट ब 2012 ते 2022 सर्व गणित आणि बुद्धिमत्ता चे प्रश्न एकाच pdf मध्ये.

➡️♦️👉 गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे PYQ खूप महत्वाचे असतात. येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर सराव करा.


🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 14:20


पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून जाहिराती देण्यास सुरुवात होणार

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 12:33


📣 Combines PYQ
(अप्रोच बिल्डिंग)
💥💥

🔔Science PYQ Batch

⚠️Fee 149/-⚠️

✔️By Rahul Deshmukh

🔖वैशिष्टे

🙂2017 ते 2023 सर्व प्रश्न.
🙂आयोगाच्या काठिण्य पातळीच्या हटके इलिमीनेशन tricks.
🙂सर्व गणिताची उदाहरणे इलिमीनेशन tricks सोबत.
🙂उत्तरासोबत मह्त्वाचे options चे पण विश्लेषण.

‼️Download App. and course link:

📱https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus
https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus

📞Contact no
☑️➡️+919422745057

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 10:31


➡️एआय तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.

➡️माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातलं पहिलं कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान धोरण कृतीदल केलं स्थापन.

Join @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 10:23


📌मध्यप्रदेश लोकसेवा आयोग 2022 अंतिम निकाल

सर्वसमावेशक पद संख्या होत्या.

Join
@MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 09:13


➡️#Combine

📌 अर्थशास्त्र साठी checklist. मागील तीन वर्षाच्या पेपर वरुन तयार केली आहे.

🔸राष्ट्रीय उत्पन्न
🔸दारिद्र्य
🔸रोजगार (रोजगार निर्मितीच्या योजना)
🔸विकासाचे निर्देशांक - HDI इ.
🔸राजकोषीय धोरण - FRBM कायदा इ.
🔸पायाभूत सुविधा मधील योजना - वीज इ.
🔸विविध समित्या - कर सुधारणा इ.
🔸कृषी अर्थशास्त्र मधील योजना
🔸पैसा M1,M2 इ.
🔸अर्थसंकल्प
🔸वित्त आयोग
🔸कर - GST
🔸पंचवार्षिक योजना
🔸बँकिंग मधील मुलभूत संकल्पना - Repo,Reverse Repo इ.
🔸व्यापार

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 08:08


➡️Psi 2021,2022 Waiting list

➡️संदर्भात Gr change करण्याबाबत
निवेदन


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 06:59


📌 Sarata DCCB

➡️अंतिम उत्तरतालिका

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 05:56


➡️भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन समारंभ -

➡️दि. 26 जानेवारी, 2025

➡️ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंत्री/राज्यमंत्री हस्ते होणार आहे.

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 05:30


📌 महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी

➣ रायगड ➲ आदिती तटकरे
➣ सातारा ➲ शंभूराज देसाई
➣ लातूर ➲ शिवेंद्रसिंह भोसले
➣ नंदुरबार ➲ माणिकराव कोकाटे
➣ सोलापूर ➲ जयकुमार गोरे
➣ हिंगोली ➲ नरहरी झिरवाळ
➣ भंडारा ➲ संजय सावकारे
➣ छत्रपती संभाजीनगर ➲ संजय शिरसाट
➣ धाराशिव ➲ प्रताप सरनाईक
➣ बुलढाणा ➲ मकरंद जाधव

गडचिरोली ➲ देवेंद्र फडणवीस ➲आशिष जयस्वाल
➣ ठाणे ➲ एकनाथ शिंदे
➣ मुंबई शहर ➲ एकनाथ शिंदे
➣ पुणे ➲ अजित पवार
➣ बीड ➲ अजित पवार
➣ नागपूर ➲ चंद्रशेखर बावनकुळे
➣ अमरावती ➲ चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर ➲राधाकृष्ण विखे-पाटील
वाशिम ➲ हसन मुश्रीफ
➣ नाशिक ➲ गिरीश महाजन
➣ सांगली ➲ चंद्रकांत पाटील
➣ पालघर ➲ गणेश ननाई
➣ जळगाव ➲ गुलाबराव पाटील
➣ यवतमाळ ➲ संजय राठोड
➣ रत्नागिरी ➲ उदय सामंत
➣ धुळे ➲ जयकुमार रावल
➣ जालना ➲ पंकजा मुंडे
➣ नांदेड ➲अतुल सावे
➣ चंद्रपूर ➲ अशोक उईके

➣ अकोला ➲ आकाश फुंडकर
➣ सिंधुदुर्ग ➲ नितेश राणे
➣ गोंदिया ➲ बाबासाहेब पाटील
➣ वर्धा ➲ पंकज भोयर
➣ परभणी ➲ मेघना साकोरे-बोर्डीकर
➣ मुंबई उपनगर ➲आशिष शेलार. ➲मंगलप्रभात लोढा
➣ कोल्हापूर ➲प्रकाश आबिटकर ➲माधुरी मिसाळ


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 04:47


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠 सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कसबापेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 04:47


♦️ #Exam #countdown

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 03:37


🌟🚀 Crack UPSC Prelims 2025 with SRIRAM's IAS! 🚀🌟

Don't Waste Another Year in Blind Preparation!
Assess Yourself Before UPSC Does!

📢 SRIRAM's IAS brings you the ultimate UPSC Prelims Test Series Program starting 27th Jan 2025! 🗓️

74 Comprehensive Tests to sharpen your edge:

🎯 50 SRIRAM's Discipline Tests to cover Micro Topics

📚 12 Sectional Tests

🌍 8 Full-Length GS Tests

🧠 4 CSAT Tests

💡 Why Join?

🔎 Spot your weaknesses early – Don’t let UPSC surprise you*!
📊 Detailed Performance Analysis to track progress
🏆 All India Ranking to know your competition
🌐 Available in Hindi & English | Online & Offline

🕒 First Discipline Test FREE on 27th Jan (10:30 AM - 12:30 PM).

🚨This is Your Make-or-Break Moment

☑️ Align with the *New UPSC Question Pattern**
☑️ Cover the *Entire Syllabus Systematically*
☑️ Stay updated with *Current Affairs

💰 Fees: ₹3999/- (Full Program)

🎉 FREE Registration for the 1st Test!

📍 Location: SRIRAM’s IAS , Chandrashobha Apt, Near Modi Ganpati Mandir, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune.

📞 Contact: +919689000979

📝 Registration Link: https://forms.gle/CkuawezdXZj5SRqT9

🔥 Time is Running Out! 🔥

💡 Don’t Let 2025 Slip Away – Start Smart, Prepare Right! 💪

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 02:20


संपत्ती कार्ड

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 02:11


♦️#GMC कोल्हापूर भरती..

👉 अर्ज करायची लिंक :
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/


👉 शेवटची तारीख 31 जानेवारी 2025


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

19 Jan, 02:11


📌 MPSC मार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती.

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

18 Jan, 15:47


🟣18 January Update🟣

📌 शिक्षक भरती प्रक्रियेला वेग
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7304

📌 #Combine भूगोल ची checklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7307

📌 #NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7308

📌 संयुक्त गट-ब व गट-क मागील 3-4 वर्षातील जागा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7309

📌 भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7310

📌 तलाठी; आकडेवारी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7311

📌 लेखा कोषागारे भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7312

📌 Combine पूर्व परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7315

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 11:27


🚩Sample Copy
----------------------------------------------
🚨RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

🟢 प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
🟢किंमत : ₹ 500/-

👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
       
+919075381000
--------------------------------------------

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 11:27


🚨RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

🔴 रेल्वे ग्रुप D च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक

🔴 परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे

🔴 ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल

🛕एकूण जागा 32000
---------------------------------------------------
😀ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 10:11


📌 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 09:27


🔖महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार:

- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
- शहरी लोकसंख्या: 45.23%
- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
- एकूण साक्षरता: 82.3%
- पुरूष साक्षरता: 88.4%
- स्त्री साक्षरता: 75.9%
- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)

🔴विशेष माहिती:

- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 08:30


🚨🚨🚨

अंगणवाडी | TCS पॅटर्ननुसार

मुख्यसेविका / पर्यवेक्षिका

Live + Recorded Batch

Validity = 1 वर्ष

वैशिष्ट्ये

1️⃣.सर्व Lecture Live + रेकॉर्ड स्वरूपात असतील.
2️⃣.कोणतेही लेक्चर कितीही वेळा पाहू शकता.
3️⃣.तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्गाकडून मार्गदर्शन
4️⃣.सर्व विषयांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून घेतला जाईल.
5️⃣.प्रत्येक विषयाच्या नोट्स पीडीएफ स्वरूपात तात्काळ दिले जातील.
6️⃣.प्रत्येक टॉपिक शिकवून झाला कि टेस्ट घेतली जाईल.
7️⃣.प्रत्येक शिक्षक तुमच्या शंकानिरसनासाठी Available असेल.
8️⃣. तांत्रिक विषयासाठी विशेष तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन.

अंगणवाडी पर्यवेक्षिका मेगाभरती 2025 | मोठी अपडेट | 520 जागांची जाहिरात येणार | संधी सोडू नका
👇👇
https://youtu.be/abnO7L7caOQ

🔗APP Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.xxdpia.cmuecf

🔗 YouTube👇
https://youtube.com/@saralsevabycatalyst?si=HVvSLnnYCMu0kGyR

🔗Telegram 👇
https://t.me/combinesaralsevabycatalyst

🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇
https //
wa.me/+917620123190

📞- +917620123190

🚨🚨🚨

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 07:00


📌GMC Kolhapur भरती

➡️प्रयोगशाळा परिचर पदाबाबत शुद्धिपत्रक

➡️ पूर्ण जाहिरात
https://t.me/megabharti_75000/17931

✔️अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 06:59


◾️राज्यसेवा 2024

457 सोडून कालपर्यंत कोणत्याही जागांच मागणीपत्र अद्यापपर्यंत गेलेले नाही.

2025 साठीच मागणीपत्र सुरु आहेत
🙏

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 06:55


📌♦️ #RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट जाहीर.

👉 परीक्षेचा दिनांक : १८ आणि १९ जानेवारी

👉 हॉल तिकीट लिंक :
👇👇
https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 05:18


🚨➡️खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.

⭐️Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/41082

⭐️Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/41083

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 04:58


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠 सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कसबापेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠 औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 04:08


मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 04:08


📌शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे😍😍

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 04:07


♦️👉Good Governance Index 2024

♦️👉जिल्ह्यानुसार रँकिंग

1. नागपूर 2. नाशिक

36. नंदुरबार 35. बीड


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

14 Jan, 02:03


🎯📚इतिहासातील महत्वाच्या घटना :🚨

1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज
2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा
3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे
4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे
6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट
7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
10. रेग्युलेटिंग अँक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल., हा किताब देण्यात आला.
11. सतीबंदीचा कायदा 1829
12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
13. रेल्वेचा प्रारंभ (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी
14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी
15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा
16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी
17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता
18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी
22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
23. शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला.
24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला.
25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर
26. उमाजी नाईकांना फाशी 1832
27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)
28. मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 ‘हर हर महादेव, मारो फिरंगी का’ अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
31. गोंड जमातीचा उठाव – ओडिशा
32. संथाळांचा उठाव – बिहार
33. रामोशांचा उठाव – उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
34. गडकर्‍याचा उठाव – कोल्हापूर
35. कोळी व भिल्लाचा उठाव – महाराष्ट्र
36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व – बहादुरशाह
37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे
38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन
39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग
40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन
41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

13 Jan, 16:13


🟣13 January Update🟣

📌 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7226


📌 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7231

📌 विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7232

📌 लिपिक टंकलेखक 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7234


📌 विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7235

📌 आपण करत असलेला अभ्यास योग्य ट्रॅक वर आहे का हे कसे ओळखावे?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7236

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

13 Jan, 14:12


◾️2025 मधील शासकीय सुट्यांची यादी..

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

13 Jan, 13:45


✔️Share Data of Post Holder Students.pdf

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

13 Jan, 13:44


◾️IFoS (Main) 2024

◾️Result


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 09:57


➡️आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा 2025 ची जाहिरात याच महिन्यात येईल.

➡️परंतु‌ पूर्व परीक्षा सप्टेंबर मध्ये नियोजीत आहे मग एवढ्या लवकर जाहिरात कसकाय??😱

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 08:57


📌कोकण रेल्वे #Admit_card Available.

➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 08:44


पशुसंवर्धन व दुग्धव्यसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाची मंजुरी.....

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 07:37


📌मा मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर प्रक्रिया लवकर झाली तर भरपूर जागा रिक्त होऊ‌ शकतात.


✈️ @MPSC_vision ✔️

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 06:28


दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.🔥

15 हजार शिक्षकांची भरती.

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 05:20


🛑#Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 2
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 05:20


🛑#Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf.

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 1
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 04:20


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@rooms_admin

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 04:19


Combine अर्ज करण्यासाठी परवा शेवटची तारीख आहे 👍

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 04:17


👉नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक 👇

Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 Degree Holder's
#JE आणि #CEA दोन्ही साठी अर्ज करू शकता...!!


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 04:01


♦️ #Exam #countdown

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 03:32


📌Railway Group D Level 1 vacancy - 58,242 now

✔️Wait for officially confirmation

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

04 Jan, 02:05


💘 राज्यसेवा मुख्य 2024: काळजी घ्यावी अशा बाबी:💘

1️⃣) तुम्ही मेन्स साठी स्वतः चा रफ पूर्ण प्लॅन बनवा. निव्वळ सुचेल तसे टॉपिक किंवा कोणी सांगेल किंवा बाहेर रीतसर बॅच करत असाल तरी स्वतः कसे पुढे जाणार, अंदाजे कोणता विषय संपविण्याची डेड लाईन काय असणार याचा अंदाज तुम्हाला असला पाहिजे. तुम्ही तुम्हाला माहिती असता. बाकी कोणाला नाही. अन्यथा हे पुढे जावून एका ठिकाणी भरकटते. याबाबतीत खूप सावध असा. यामुळे प्रत्येक विषयातील सोपे सोपे मार्क्स ही सुटून जावून एक दिवस स्वतः आपण स्पर्धेत नाही अशी जाणीव होते.

2️⃣) मेन्स चा फार अनुभव नसणाऱ्या लोकांनी सर्व विषयातील सोपा पार्ट 50% ते 60% असा भाग असतो जो सरळ सोपा ज्यावर हमखास प्रश्न असतात तो भाग पहिले टार्गेट म्हणून बघायला हवा. तो सुरुवातीस जलद गतीने संपविणे अपेक्षित आहे. त्याचे एक "गाठोडे" व्हावे. हे नंतरच्या कालावधीत multiple times revision मद्ये ठेवणे अत्यावश्यक आहे. हे अगोदर हातात आणि नंतर टप्प्या टप्प्याने उरलेला भाग समांतर पद्धतीने न्यायला हवा.

3️⃣) मराठी objective तसे खूप सोपे आहे. चांगले लोक 43 ते 45 गुण घेताना दिसतात. मात्र त्यापाठीमागे मेहनत असते. 30 ते 32 गुण सहज सामान्य अभ्यासावर येतात. याला अगोदर करून सतत Revision ची गरज असतेच असे नाही. GS पद्धती येथे गरजेची नाही. मात्र अगोदर कधीच पाहिलेले सुध्दा नसल्यास हे सुप्त मनात घोंगावत राहते. अशा लोकांनी रोज ठराविक वेळ (2 तास, सातत्याने ) करत राहायला हवे. मात्र सपेपर्यंत थांबणे नाही. नंतर आयोगाच्या प्रश्न पत्रिका वेळ लावून सोडविणे अनिवार्य आहेत. प्रश्न पत्रिका सोडविल्या नाहीत आणि मो. रा.वाळिंबे पाठ आहे तर 32 गुणांच्या पार जाता येणार नाही. GS ला थोड्या कमी सोडविल्या पण PYQ वर पकड चालते मात्र Language Objective ला केवळ random PYQ पकड असून चालत नाही. हे अनेकांच्या लक्षात येत नाही. भाषा व GS तयारीत फरक करावा लागतो. इंग्लिश तुम्हाला जे सोपे वाटते ते प्रथम आणि नंतर Qu paper असे असावे. Vocabulary नीट नसेल तर इंग्लिश ला मार्क्स येत नाहीत. आणि vocabulary ही GS चा लोड असताना दोन महिन्यात संपण्याची अपेक्षा ठेवता येत नाही. त्यामुळे GS वीक असताना इंग्लिश ला प्रमाणापेक्षा जास्त वेळ देणे महागात पडू शकते. मात्र मराठी 43 ते 45 हवेच.

4️⃣) भाषा Descriptive साठी दर पंधरा दिवसातून full length पेपर वेळ लावून सोडविणे आवश्यक आहे. हे Pending ठेवता कामा नये. बाजारातील अवतरणे किंवा सुभाषिते वापरू नका. तुमची हवीत. इतरत्र शोधा. ज्यांना भीती वाटते किंवा जमत नाही त्यांनी नियमित लोकसत्ता वाचलाच पाहिजे. काही दिवस तरी. विशेष करून संदर्भ असणारे लेख वाचले पाहिजेत. Title काय असते आणि त्यात कोणते मुद्दे येतात हे शक्यतो पहा, समजून घ्या. आयोगाचे मागील पेपर्स ची answers ची structures ( निबंध ) तयार करून ठेवली तर नक्कीच लाभदायक असेल.

5️⃣) संपूर्ण अभ्यासक्रम समन्यायी पद्धती आणि input output कसे ते या दोन कोनातून पाहिला पाहिजे. मार्क्स देणारा भाग बिलकुल सुटता कामा नये तर तुलनेने कठीण विचित्र भाग केवळ PYQ पकड अशी रणनीती असू शकते. REVISION Cycles हा मुख्य परीक्षेच्या तयारीतील अत्यंत crucial मुद्दा आहे. याचा विचार शेवटचा महिना किंवा दीड महिना या पुरता मर्यादित नसून रोजच्या तुमच्या अभ्यासात दडलेला असतो. रोजच्या दिनक्रमात गडबड असेल तर शेवटच्या टप्प्यात सर्व गडगडणार हे ओघाने आलेच. त्यामुळं काय लक्षात ठेवायचे आणि कसे याचे दर दोन तासाला अवलोकन हवे.

मिथुन पवार, सर

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 17:15


📌 क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT

👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..

👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 16:18


🟣3 January Update🟣

📌 Digilocker आणि mParivahan ॲपद्वारे दाखवलेली डिजिटल कागदपत्रे ग्राह्य असतात
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7030

📌 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 विजेते संपूर्ण यादी :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7034

📌 राज्यसेवा पूर्व आणि Combine गट ब व क परीक्षासाठी MOST IMP TOPICS CHECKLIST
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7035

📌 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7039

📌 अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7040

📌 समाज कल्याण - वेतन ?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7041

📌 MAHATRANSCO Exam
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7042

📌 FDA Exam Response Sheets
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7045

📌 SARTHI MPSC (FOOD & DRUGS ADMINISTRATION SERVICES) INTERVIEW 2023 SPONSORSHIP
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7047

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 15:28


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त व्यक्तींची यादी (टप्पा ३)


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 15:19


Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


Waiting list..

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 14:01


➡️#clerk_2023


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 13:21


🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤*️⃣राज्यसेवा मुख्य परीक्षा*️⃣
(Last Objective exam)
🔤*️⃣TEST SERIES*️⃣🔤
By Ashok Avantkar Sir
(The Phoenix Academy,Pune)
(फक्त इंग्रजी भाषा पेपर)
(50 Questions 50 Marks)
(Grammar+ Vocab +Comprehension)
Live Test On App
1) आयोगाच्या पॅटर्न नुसारच तयार केलेली टेस्ट सिरीज
2) टेस्ट नंतर लगेच मार्क्स समजतील
3) प्रत्येक टेस्ट चे व्हिडिओ द्वारे सूक्ष्म विश्लेषण
4) व्हिडिओ साठी unlimited views
5) Test pdf स्वरूपात देखील उपलब्ध करून दिले जातील
6) Fast Track English Grammar batch तसेच Quick Revision Booklet App वर उपलब्ध आहे.
Call for more details
8669039814

This is the last Objective exam, So
Don't take risks until you get your name in the selection list...


Test Series साठी ॲप लिंक
Link - https://phoenixacademypune.page.link/JydUc4UjUKQwE3nB8

🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

03 Jan, 12:35


🎉 📢 नवीन वर्षानिमित्त आवंतकर सर (द फिनिक्स अकॅडमी पुणे)🏠🎁
यांच्या सर English Grammar Online batches वर
⚡️⚡️🏷️🥹 सुट देण्यात येत आहे🎉🎁🏷

📹 English Grammar Zero to Hero (RECORDED BATCHEAS)

🎉Coupon code- HAPPY40 🎁

🎉🛍(Offer 5 जानेवारी पर्यंत )🎉🎁

📩☎️अधिक माहितीसाठी call /what's up करा ☑️ 8669039814

🛍App Link :- 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

👨‍💻बॅचची वैशिष्ट्ये :-👇👇

1) सर्व बॅचेस नवीन पॅटर्न नुसार आहेत
2) एक व्हिडिओ 4 ते 8 वेळा  वेळा पाहू शकता
3) बॅच चा कालावधी 4 ते 8  महिने असेल
4) टेस्ट सिरीज मोफत असेल.

😔 Whatsapp Message 👇👇
https://wa.me/918669039814

Telegram link-
AvantkarENGLISH

👨‍💻बॅच घेण्यापूर्वी खालील YouTube वर आपले लेक्चर एकदा जरूर पहावे..

🌐For Demo lecture Watch our YouTube ChannelLink👇👇
https://youtu.be/x2Urjn8lMHs
https://youtu.be/x2Urjn8

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 18:09


♦️👉Forensic Science Revise Response Sheet Available 

♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 16:34


🎯 2 January Update 🎯

🚨 वनविभाग प्रसिद्धी पत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7013

🚨 MAHATRANSCO EXAM Timetable
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7020

🚨 आदिवासी विभाग वेळापत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7021

🚨 SSC GD 2025 Exam Dates Revised Notice
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7024

🚨 समाज कल्याण विभाग 2024-25
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7027

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 15:09


10th Pass

Eligible for RRB Level 1 Posts



✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 14:32


📌UPSC EPFO Result


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 13:44


🎯 समाज कल्याण विभाग 2024-25

📚Exam Pattern👇👇

🔺 25 प्रश्न मराठी
🔹 25 प्रश्न इंग्रजी
🔺 25 प्रश्न बौद्धिक चाचणी
🔹 25 प्रश्न सामान्य ज्ञान

🔹🔹🔹🔹🔺🔺🔺🔺🔺
🚨@MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 12:37


♦️ SSC GD 2025 Exam Dates Revised Notice


✈️ @MPSC_vision ✔️

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 12:33


जा. क्र ००९/२०२३ रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा, श्रेणी-1,गट-ब - SEBC/OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 20 जानेवारी 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 12:33


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखतीच्या सुधारित दिनांकासंदर्भात प्रसिद्धीपत्रक


✈️ @MPSC_vision ✔️

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 12:25


📚मनमोहन सिंग यांचे सात निर्णय🎖🏆

✳️ जून 1991 उदारीकरण

1991 च्या आर्थिक संकटातून देशाला सहजपणे बाहेर काढले. परवाना (लायसंस) शाही संपुष्टात. भारतीय बाजार खुला.

✳️ जून 2005 माहितीचा अधिकार

जनतेला सर्व सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार

✳️ सप्टेंबर 2005 मनरेगा

ग्रामीण भागातील लोकांना वर्षातील 100 दिवस कामाची हमी

✳️ 2008 आर्थिक संकटाचा सामना

आर्थिक मंदीचा जगातील अनेक राष्ट्रांना फटका बसला. भारतावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

✳️ 2009 आधार आणि आरटीई

भारतीयांना एक ओळखपत्र आणि शिक्षणाचा अधिकार दिला

✳️ मार्च 2006 न्यूक्लियर डील

अमेरिकेसोबत करार. आण्विक शक्ती म्हणूज भारताला मान्यता.

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 10:17


♦️👉राज्य उत्पादन शुल्क प्रलंबित नियुक्ती.

🍎👉जॉईन- @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 08:58


आदिवासी विभाग वेळापत्रक 🔥🔥


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 07:59


GST डिसेंबर २०२४ मध्ये जीएसटी संकलन ७.३% ने वाढून १,७६,८५७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे डिसेंबर २०२३ मध्ये १,६४,८८२ कोटी रुपये होते

: भारत सरकार


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 07:57


📌 MAHATRANSCO EXAM Timetable


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 06:58


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा खालील गोष्टीवरती काम करावे लागते:

Mental Health:

परत परत तेच तेच वाचून आपण Mentally थकून जातो. ज्या ज्या वेळेस थकल्यासारखे वाटेल त्यावेळी थोडीशी rest मेंदूला देणं गरजेचे असते. यावर चांगला उपाय म्हणजे थोडीशी झोप घेणे(Nap).काही Positive Songs ऐकणे.

Physical Health:

Continue Seating करून बऱ्याचदा आपल्याला Physically weak वाटते. त्यासाठी थोडं Work Out केले तर नक्कीच फायदेशीर ठरेलं.

Emotional Health:

बऱ्याचदा या process मध्ये खूप वेळ लागल्यामुळे किंवा इतर काही गोष्टी मुळे आपण emotionally weak होतो. यावर best उपाय म्हणजे आपल्या जवळच्या मित्रांना यावरती बोला. चांगले मित्र आपल्याला नक्कीच मदत करतात.काही गोष्टी आई वडिलांसोबत बोला.

एखाद्या झालेल्या Mistake मुळे स्वतःला जास्त Guilty feel नका करून घेऊ. Time is the best medicine.आयुष्यातील सगळे Problems आज आणि आत्ताच सोडवण्याचा अट्टहास नसावा.योग्यवेळी सगळ्या गोष्टी योग्य होतील.त्या योग्य वेळेसाठी थोडा वेळ जाऊद्या.

लक्षात ठेवा... Mentally, Physically आणि Emotionally या तिन्ही Front वरती जर आपण Strong असू तर आपला अभ्यास 100% खूप चांगला होईल.

#_Precise_To_The_Point

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 06:24


♦️राज्यसेवा -2024 मध्ये गृह विभागामार्फत DY.sp/ ACP पोस्ट साठी 17 च्या जवळपास MPSC कडे जागा गेल्याची माहिती मिळत आहे.. RTI नुसार #PSI च्या पण जागा खूप रिक्त आहेत गृह विभाग यांनी Combine मध्ये पण जास्तीत जास्त जागा पाठवाव्या ही विनंती.. 🙏🙏

👉 राज्यसेवा 2024 आणी #Combine पूर्व 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा ऍड करण्यासाठी होईल त्या मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांनी मिळून तुम्ही पण तुमच्या मार्गाने शासनाकडे प्रयत्न चालू राहूद्या..🙏

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 05:29


♦️👉राज्यसेवा -2024 खात्रीशीर

♦️👉Dy.Sp. च्या 17 जागा वाढणार आहेत

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 05:29


🤩 वनविभाग प्रसिद्धी पत्रक

📱 @MPSC_vision 🦙

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 05:28


महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन

कर्तव्यनिष्ठ खाकी!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस दलाला सलाम. पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 04:59


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@rooms_admin

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

02 Jan, 04:59


♦️👉स्पर्धा परीक्षा करत असताना ज्यांना आवड असेल त्यांनी लॉ ची CET नक्की द्या आणि ऍडमिशन घ्या

♦️👉प्लॅन B म्हणून चांगला पर्याय आहे


🍎👉जॉईन- @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

28 Dec, 04:11


📚 लेखा कोषागारे सेवाप्रवेश नियम

📱 @MPSC_vision 🦙

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

28 Dec, 04:10


♦️ #Exam #countdown

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

28 Dec, 02:09


महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, महानिर्मिती जाहिरात क्र. 17/2024

https://www.mahagenco.in/career-advertisement

🖼🔶@MPSC_vision✳️🖼

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

28 Dec, 02:04


💘 राज्यात भूमी अभिलेख ची 2528 पदे रिक्त

📱 @MPSC_vision 🦙

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 16:15


🔶❗️27 December Update❗️✳️

🟩1️⃣ CET परिक्षांच्या तारखा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6899

🟩2️⃣ सोलापूर महानगरपालिका - नियुक्ती आदेश
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6902

🟩3️⃣ PSI 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6905

🟩4️⃣ राज्य सामाईक प्रवेश परीक्षा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6908

🟩 5️⃣SARTHI जाहीरात.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6910

🟩6️⃣ SET EXAM
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6917

🟩7️⃣ Combine पूर्व परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6919

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 15:16


➡️Combine पूर्व परीक्षा 2024

1️⃣) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :-

         
✔️ Polity-         15
         
✔️Economic  15
         
✔️Geography 10
         
✔️History        10
                               ____
               
✔️Total       50

✔️ वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे.


2️⃣) मध्यम मार्क्स देणारे विषय:-
                 
      
✔️चालू घडामोडी-           15
       
✔️Science -                 15
       
✔️Math-Reasoning -  20
                                          ____
           
✔️  Total                     50

🖼 वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

🟩 नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..

❗️रेवण सर (PSI 2020) Rank 45

😀😀😀😀😀😀😀😀😀
✈️ @MPSC_vision 🔥

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 15:09


#learnings

📌शेवटच्या महिन्यात कोणत्या चुका होऊ शकतात...?

इकडे तिकडे फिरणाऱ्या notes value addition च्या नावाखाली basics मागे राहतं.

PYQs frequently पाहायचं विसरून जाणे

Current ला underestimate करणे.
Yearbook मधील सर्वच गोष्टी पाठ करत बसणे. Current चे काही topics खूपदा revise न करणे.

लक्ष्मीकांत,समाधान महाजन,11 वी इतिहास यासारखे basics book समजलेत म्हणून पळविणे.एक चांगली conscious reading हवीच

स्वतःला weak वाटणारे recall न होणारे topics seperate one page वर note बनवून न ठेवणे. असे weak topics last week मद्ये temperament हलवतात.

Last week मद्ये कोणते topics वाचणार आहे याच नियोजन न करणे. शेवटी शेवटी गोंधळ उडतो अशा गोष्टींमुळे.

भरघोस mock solve करण्याचा मोह टाळणे.

CSAT 3 ते 5 सोडवून न पाहणे

Pre चे प्रश्न सोडून mains च्या PYQ मध्ये जास्त गुंतून जाणे. इथे balancing हवं.

Recent MPSC mains चे प्रश्न न बघने.(repeat होतात)

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे days allot करून revision न करणे.
randomly गोष्टी केल्या की खूप मोठा blunder होऊ शकतो.

Toxic लोकांपासून दूर राहणे.

थोडी चंगळमंगळ झाल्यास काळजी न करता त्यातच वेळ घालविणे.. ( मार्क्स येणं म्हणजे खूप दिवसांची मेहनत असते.)

आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे स्वतः वर doubt घेणे.

या सर्व गोष्टी आपण सर्वांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

जनहित मे जारी
✌️✌️


🤩 @MPSC_vision 🤩

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 14:28


🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी.

🔸 उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स साठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇👇

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 14:25


◾️जा.क्र. 023/2023 सहायक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट-अ व जा.क्र. 132 /2023 सहायक संचालक/ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी -गट अ पदाच्या चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका

📝 पेपर दिनांक - 25 डिसेंबर


📱 @MPSC_vision 💙

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 13:34


🏛 आदिवासी विभाग जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आयोजित आहे.


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 13:33


🖼अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय

➡️ 27 डिसेंबर 2024


📱 @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 13:30


📌जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


✈️ @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 11:53


🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 11:53


🎃 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

📌 आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक प्रश्नसंच 🙂

📹 वनरक्षक भरतीच्या 24 प्रश्नपत्रिकांचा समावेश
📹 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS च्या प्रश्नपत्रिका

 
🎆🔶 सर्वत्र उपलब्ध झाले आहे ✳️ 

👉गणित बुद्धिमापन वर्गीकरण विश्लेषण
👉मराठी वर्गीकरण विश्लेषण
👉इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण
👉सामान्यज्ञान वर्गीकरण विश्लेषण
👉अद्यावत चालू घडामोडी 2024 (लोकराज्य मासिक) सह

❗️📖 Bee Publication 🐝❗️

लेखक व संपादक : अजितकुमार

🛒 ऑनलाइन खरेदी साठी ⤵️⤵️

🙃https://www.amazon.in/dp/B0DMKJVBQ6

🙃https://www.amazon.in/dp/B0DRD92P69

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 11:53


🎯 वनरक्षक प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)🌳🌲🍀

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 11:24


➡️⭕️♦️ MPSC ENGLISH VOCABULARY..

➡️मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ..
👆👆👆👆👆

🟣@MPSC_vision🟣

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 10:51


सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा 2025 साठी अर्ज करणेबाबत...

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

📱 @MPSC_vision

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

27 Dec, 10:16


❤️ SARTHI जाहीरात.

❗️ "महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत " 2024-25 साठी रिक्त राहिलेल्या जगांसाठी जाहिरात

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

✈️ @MPSC_vision

185,058

subscribers

13,982

photos

246

videos