Q१) कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी हरेकृष्ण महताब यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) ओडिसा
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) ओडिसा
(Q२) स्वातंत्र सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या कितव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) १२०
(B) १३०
(C) १२५
(D) १४०
Ans-(C) १२५
(Q३) स्वातंत्र सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मुर्मु
(C) राजनाथ सिंह
(D) रामनाथ कोविंद
Ans-(B) द्रौपदी मुर्मु
(Q४) गयाना देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) द्रौपदी मुर्मु
(B) धनंजय चंद्रचूड
(C) एस. जयशंकर
(D) नरेंद मोदी
Ans-(D) नरेंद मोदी
(Q५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) इराक
(B) तुर्की
(C) गयाना
(D) फ्रान्स
Ans-(C) गयाना
(Q६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या किती झाली आहे?
(A) २०
(B) १९
(C) १८
(D) १७
Ans-(B) १९
(Q७) ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) सिंगापुर
Ans-(A) ऑस्ट्रेलिया
(Q८) आंतरराष्ट्रीय सहकार
संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात जागतिक सहकार संमेलन होत आहे?
(A) १२५
(B) १३५
(C) १४०
(D) १३०
Ans-(D) १३०
(Q९) जागतिक सहकार संमेलन २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) दुबई
(B) नवी दिल्ली
(C) पॅरिस
(D) न्यूयॉर्क
Ans-(B) नवी दिल्ली
(Q१०) पहिल्या खेलो इंडिया युवा गेम्स आणि पॅरा गेम्स चे आयोजन पुढील वर्षी कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) बिहार
Ans-(D) बिहार
(Q११) समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) भारत
(D) रशिया
Ans-(C) भारत
(Q१२) २०२५ वर्षाचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील ने कोणत्या देशाकडे सोपवले आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) फ्रान्स
(C) रशिया
(D) ब्रिटन
Ans-(A) दक्षिण आफ्रिका
(Q१३) जागतिक वारसा सप्ताह २०२४ आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येत आहे?
(A) १८ ते २४ नोव्हेंबर
(B) २१ ते २७ नोव्हेंबर
(C) २० ते २६ नोव्हेंबर
(D) १९ ते २५ नोव्हेंबर
Ans-(D) १९ ते २५ नोव्हेंबर
(Q१४) कोणत्या दोन देशांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही कसोटी क्रिकेट मालिका खेळण्यात येते?
(A) इंग्लंड आणि भारत
(B) भारत आणि ऑस्ट्रेलिया
(C) न्यूझीलंड आणि भारत
(D) भारत आणि पाकिस्तान
Ans-(B) भारत आणि ऑस्ट्रेलिया
(Q१५) लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) कोल इंडिया लिमिटेड
(B) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) रिलायन्स इंडस्ट्री
(D) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड
Ans-(A) कोल इंडिया लिमिटेड
(Q१६) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ११
(B) १५
(C) १०
(D) १४
Ans-(C) १०
(Q१७) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता?
(A) ७
(B) ९
(C) ५
(D) ३
Ans-(A) ७
(Q१८) जस्टीस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) नागालँड
(B) राजस्थान
(C) मणिपूर
(D) बिहार
Ans-(C) मणिपूर
(Q१९) मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) जस्टिस राज तिवारी
(B) जस्टीस कृष्ण कुमार
(C) जस्टीस पंकज कपूर
(D) जस्टीस पूनम अगरवाल
Ans-(B) जस्टीस कृष्ण कुमार
(Q२०) RBI च्या आकडेवारीनुसार कोणते राज्य थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Telegram वर ! - जॉईन व्हा* 👇
Join.https://t.me/zillhaparishadbharti2023