नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 @udaybookaurangabad Channel on Telegram

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

@udaybookaurangabad


नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क 9762178178

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮र (Marathi)

उदय बुक औरंगाबाद या चॅनलवर नोकरीच्या जाहिराती व नौकरीच्या संदर्भातील माहिती मोफत मिळवण्याचा आणि नवीन नवीन पुस्तकांच्या PDF फॉर्मॅट मध्ये मोफत प्राप्त करण्याचा सर्वात उत्तम स्थळ आहे. या चॅनलच्या सदस्यता घेतल्यावर आपल्याला दररोज शासकीय नोकरीच्या नवीन अद्यावत जाहिराती मिळतील. चॅनलवर जॉईन होण्याचे मार्ग सोपे आहे, फक्त खालील लिंकवर क्लिक करा आणि आपल्याला रोज नवीन जाहिराती मिळेल.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

12 Jan, 05:02


_एरोबिक जिम्नॅस्टिक *नॅशनल चॅम्पियनशिप 2024 -25 जम्मू* येथे झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये. *प्रणित बोडखे* ने महाराष्ट्रासाठी *गोल्ड मेडल* मिळवले_💐💐🍫🍫

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

12 Jan, 05:00


_एरोबिक जिम्नॅस्टिक *नॅशनल चॅम्पियनशिप 2024 -25 जम्मू* येथे झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये. *प्रणित बोडखे* ने महाराष्ट्रासाठी *गोल्ड मेडल* मिळवले_💐💐🍫🍫

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

10 Jan, 15:45


💙 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका नवीन पुस्तक

🛒 आजच ऑर्डर करा लिंक
https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N

🔴Online Link 👇👇
https://www.lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikaran-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar-sir

🕹Amazon Link 👇👇

https://www.amazon.in/gp/product/8193115236/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_0210d2ed-889a-4677-a49a-dc735ff0a317

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

10 Jan, 15:45


🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

❗️ तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !❗️

👀🏆वैशिष्ट्ये🏆:-

🧑‍🎄 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🧑‍🎄 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

📖Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती 🆕

📚ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

🛒 आजच ऑर्डर करा लिंक 🔗
https://www.amazon.in/dp/B0DQ5F796N

📱अधिक माहितीसाठी संपर्क -👇 https://wa.me/919579811399

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

10 Jan, 06:01


🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩
📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥

📔 पोलीस भरती यावर्षी झालेले पेपर
📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा
📔 रेल्वे पोलीस /NTPC/लोकोपायलट/
📔 सीटीईटी व नेट सेट/पेट
📔 SSC CGL,10+2, मल्टी टास्क,
📔  समाज कल्याण, महिला बालविकास, अंगणवाडी सेविका,
📔 , जिल्हा मध्यवर्ती बँक, TCS /आयबीपीएस प्रश्नपत्रिका,
📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान
व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 04:18


🚨 अधिकारी व्हायचंय..? मग आजच संपर्क करा...

📭 श्री. महागणपती करिअर अकॅडमी

MPSC | UPSC | PSI | STI | तलाठी | सरळसेवा | SSC | TAX Assi.

📚 आमची वैशिष्ट्ये

24 तास इन्व्हर्टर व MSEDC महावितरण लाईट पाणी व अभ्यासिका उपलब्ध
वर्तमानपत्रे मासिके उपलब्ध
मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था
संपुर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत
महागणपती मंदिराच्या सानिध्यात 300 मी.अंतरावर पुणे-नगर रोड टच निसर्गरम्य असा 7 एकरचा कॅम्प
स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवण
राहण्यासाठी टॉयलेट बाथरुम सहित सुसज सूट (रुम) झोपण्यासाठी गादी स्टडी टेबल फॅन कपाट इ.(कॉट बेससाठी)
अंघोळीसाठी गरम पाणी
पिण्याचे RO फिल्टर पाणी
खेळण्यासाठी तीन एकरचे भव्य असे मैदान 400 मीटर रनिंग टक खेळाचे साहित्य उपलब्ध,
पुण्यापासुन 50 कि.मी.अंतरावर पुण्यातील सर्व सोयीसुविधा युक्त एकाच ठिकाणी
एका सुट (रुम)मध्ये दोन मुले(कॉट बेससाठी)
प्रत्येक रुम मध्ये विशिष्ट अंतर गार्डन व शांतता
वर्षभराची फीस एकत्र भरल्यास फीस मध्ये सवलत देण्यात येईल.
पोलीस वाहनचालक पदाची संपुर्ण तयारी.
ज्या मुलांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे,अशा मुलांना रांजणगाव MIDC मध्ये जॉब लाऊन देण्याची हमी.

📍पत्ता: पुणे-नगर रोड,  रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे

📍 Location Link👇👇

https://maps.app.goo.gl/F3ZgmJsVdbs5q41X8

📲 9130460656 📲 7020900071

📱 What's app Link👇👇

https://wa.me/qr/XMAQDN4SM3N5M1

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 04:13


VIMP QUESTION

⭕️ ISRO चे ते खालील पैकी कितवे अध्यक्ष बनले आहेत?

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 02:52


वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करुन त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावे.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 02:52


YCMOU economic नोट्स

◾️संकलन: महेश बोईनवाड

◾️संपादन:डॉ. किरण देसले

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 02:52


▪️क्लर्क उमेदवार GML आल्यावर काय पाहायचे?

समजा तुम्ही EWS (Economically Weaker Section) प्रवर्गातील उमेदवार आहात
Open: 875 जागा
EWS: 384 जागा

तुम्ही Pre आणि Mains Open कोट्यातून पात्र (Pass) असाल, तरच तुमचा विचार Open जागांसाठी केला जातो. जर तुम्ही Open मधून पात्र नसाल, तर तुमचा विचार फक्त EWS जागांसाठी होईल. GML (General Merit List) मध्ये तुमच्या नावासमोर तुम्ही कश्यातून पास आहात हे नमूद केलेल असते.
---

1. रँक 875 पेक्षा वर (Rank ≤ 875):
तुमचा रँक 875 पेक्षा वर (उच्च) असेल, तर तुमची जागा फिक्स आहे.
यात कोणतीही शंका नाही.
---
2. रँक 875 पेक्षा खाली (Rank > 875):
जर तुमचा रँक 875 पेक्षा खाली (उच्चांकावर) असेल, तर पुढील पद्धतीने तुमच्या संधीचे विश्लेषण करा:
Step 1: तुमच्या नावावर जा आणि Find फंक्शन वापरून 'EWS' सर्च करा.
यामध्ये तुम्ही EWS Type असलेल्या उमेदवारांचा आकडा पाहू शकता.
या आकड्याला आपण P म्हणू.
Step 2: 875 व्या क्रमांकावर जा आणि तिथेही 'EWS' सर्च करा.
तिथे तुम्हाला 875 पर्यंत EWS Type असलेल्या उमेदवारांचा आकडा समजेल.
या आकड्याला आपण Q म्हणू.
Step 3: आता P - Q हा आकडा काढा.
जर P - Q ≤ 384 असेल, तर तुम्ही EWS कोट्यातून निश्चित पात्र आहे.
जर P - Q > 384 असेल, तरीही तुम्हाला संधी असेल
---

3. P - Q > 384 असतानाही संधी कशी?
तुमच्या रँक वरील NCL (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र नसणे, Pre Open मधून पात्र न होणे, इतर कागदपत्रांच्या त्रुटी, या आणि इतर काही कारणांमुळे तुमच्यासाठी संधी निर्माण होऊ शकते.
---
4. साधारण अंदाज (Tentative Range):
Open जागा + 2 Category जागा = 875 + (2 × 384) = 1,643
जर तुमचा रँक 1,643 च्या आत असेल, तर तुम्हाला संधी मिळू शकते. हा केवळ एक ठोकताळा (Approximation) आहे, नियम नाही.
---
5. Opt-Out चा परिणाम:
Opt-Out प्रक्रियेनंतर GML आणि Category Merit List (CML) मध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात.त्यामुळे अंतिम निष्कर्ष साठी Opt-Out प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबणे महत्त्वाचे आहे.
---
प्रक्रिया थोडी जरी गुंतागुंतीची असली तरी, थोड simplify करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या कॅटेगरी साठी योग्य पद्धतीने निरीक्षण केल्यास तुम्हाला तुमचा निकाल आहे का नाही, गुलाल उधळला पाहिजे, की जरा वाट पाहायची, किंवा पुढच्या मार्गास लागायचे याचा निर्णय घेता येईल.

सर्व उमेदवारांना शुभेच्छा!
विजयी भव

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 01:45


📕 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1
(
#GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर

एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित

उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 01:44


सयूंक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

सयूंक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

आयोगाचे झालेले पेपर तसेच अंतिम उत्तरतालिका सोबत

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 01:44


काल झालेल्या समाज कल्याण सराव पेपर चे गुणवंत विद्यार्थी

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

अशीच प्रगती करत रहा काही अडचण आली तर खालील नंबर वरती संपर्क करा.

http://wa.me/+917350037272

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 01:44


समाज कल्याण विभाग 2024-25

📚Exam Pattern👇👇

25 प्रश्न मराठी
25 प्रश्न इंग्रजी
25 प्रश्न बौद्धिक चाचणी
25 प्रश्न सामान्य ज्ञान

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

09 Jan, 01:44


जाहीर सूचना.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र
राज्य, मुंबई.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

05 Jan, 16:09


🚂 रेल्वे भरती बोर्ड

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

05 Jan, 15:27


💐💐 मो.रा.वाळंबे मराठी  रीविजन 💐💐

🚨जॉइन करून ठेवा 5 वाजता LIVE AUDIO LECTURE चालू होईल.....

☑️चॅनल:- सरळसेवा मराठी व्याकरण

                     👇👇🔥

VALIMBE_व्याकरण RIVISION SHINDE


👆 कोणतीही फसवणूक नाही लवकर REQUEST करून जॉईन व्हा.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

05 Jan, 15:21


◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1
(
#GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर

◾️एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित

◾️उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.


━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

05 Jan, 13:45


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

05 Jan, 00:39


फॉर्म भरणे चालू झाले आहे

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 28/01/2025.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

03 Jan, 04:56


जाहीर झालेल्या नवीन तारखेनुसार 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.

चालू घडामोडी PDF 10 MB

⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.

👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

____

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

03 Jan, 02:35


===========
https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ
===========

❝ स्त्री शिक्षणाची खरी
सावित्री तूच कैवारी
तुझ्यामुळेच शिकते आहे
आज प्रत्येक नारी ❞

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिम्मित विनम्र
अभिवादन
!💐💐🙏
__

संपूर्ण जीवनपट
प्रत्येकाने पाहावा

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

02 Jan, 10:44


🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩
📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥

📔 पोलीस भरती यावर्षी झालेले पेपर
📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा
📔 रेल्वे पोलीस /NTPC/लोकोपायलट/
📔 सीटीईटी व नेट सेट/पेट
📔 SSC CGL,10+2, मल्टी टास्क,
📔  समाज कल्याण, महिला बालविकास, अंगणवाडी सेविका,
📔 , जिल्हा मध्यवर्ती बँक, TCS /आयबीपीएस प्रश्नपत्रिका,
📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान
व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

02 Jan, 07:23


नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿 pinned Deleted message

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Nov, 07:00


💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

वेळ - 60 मिनीटे
प्रश्नसंख्या - 100

  💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये

😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा


👉 लवकर जॉईन करा:-


JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Nov, 05:41


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Nov, 03:12


1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

@रेवण..

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

20 Nov, 14:42


लिमिटेड सीट उपलब्ध जे लवकर येऊन बुक करेल त्याला चॉईस सीट मिळेल......

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

20 Nov, 14:42


         
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

Combine परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️नोहेबार महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 07:59


💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

वेळ - 60 मिनीटे
प्रश्नसंख्या - 100

  💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये

😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा


👉 लवकर जॉईन करा:-


JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 05:43


बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक कर निर्धारण व संकलन मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 सुधारित 5 जुलै 2015
अधिनियमांवरील 100 गुणांची तयारी तसेच अधिनियमांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांसह प्रथमच
मुंबई जनरल नॉलेजसह...

लेखक श्रीकांत क्षीरसागर
पोलीस उपअधीक्षक (निवृत्त)

आपल्या यशाची तयारी करा अनुभवी व यशस्वी अधिकारी घडवणाऱ्या पुस्तकांसह..

https://ksagar.com/product/bmc-nirikshak-karnirdharan-sankalan-mumbai-mahanagarpalika-adhiniyam-1888/


Ksagar house of book
02024483166 / 9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 05:43


आदिवासी विकास भरती परीक्षा 2024
लेखक के सागर सर आदिवासी विशेष प्रकरणासह

https://ksagar.com/product/adivasi-vikas-bharti-pariksha/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065
/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 05:18


खूप IMP प्रश्न ◀️
संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद COP-29 खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात आलेली आहे?

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

15 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

14 Nov, 15:48


🎖️🎖️🥇🥇 स्टेट बोर्ड ठोकळा.. 📚📚  आणि स्टेट बोर्ड प्रश्नसंच -12000+

(पूर्णतः सुधारित आवृत्ती )

📚 लेखन - गणेश काळे सर [ संचालक - GK Publication ]

🔹 पुस्तकाची वैशिष्ट्ये -

🎖️ इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश

🎖 परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर

🎖 प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर
----------------------------------------------------------------------

📚📚📚2024-25 मध्ये होणाऱ्या सर्व MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
--------------------------------------------------------------------------

📞 संपर्क- 7741920953 | 7741920953

🎖️ घरपोच पुस्तकासाठी -
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

📚 Online Amazon वर महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विक्रम #1
📚 Amazon  साठी लिंक-👇👇👇

https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

14 Nov, 08:43


🔔 पोलीस भरती ग्रंथ 🔔

Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

14 Nov, 08:43


⚡️ पोलीस भरतीच्या झालेल्या प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण ⚡️

🔖 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले सर्वात दर्जेदार पुस्तक

🆕  यावर्षी गाजलेल्या 44,000 या पुस्तकाची नवे रूप 👑

🔝 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीत सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून आले.
प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह.

➡️1 प्रश्नाच्या विश्लेषणातून 10 प्रश्नांचा अभ्यास.

➡️ आधीच्या पुस्तकापेक्षा अधिक अपडेटेड आणि जास्तीची माहिती.

✒️ आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या जवळच्या निवड झालेल्या किंवा हुशार विद्यार्थ्याला विचारा.

🏆  पोलीस भरती ग्रंथ  🏆

🔔 भाग 1 - मराठी व GK
⭐️ पाने - 1056
⭐️ MRP - 680

💘दुकानात - 400- 450 रु. ला मिळते.

🚨 स्वप्न खाकी बॅच ऑफर - नोव्हेंबर शेवट ऑफर - फक्त 200 रुपये - 
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

14 Nov, 05:49


🌺अभ्यास करूनही मार्क पडत नाहीत, अनेक क्लासेस करूनही फायदा होत नाही, परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात...

🌼आयोगाचा प्रश्नांचा नेमका सोर्स काय?
कट ऑफ पेक्षा 20-25 मार्क जास्त कसे मिळवावे?
Silly Mistakes कशा टाळाव्या?
आयोगाच्या पेपरच्या वेळेचे नियोजन कसे असावे?

🔶राज्यात प्रथम येण्यासाठी मी कसा अभ्यास केला?
माझ्या अभ्यासाच्या अनुभवातून तयार झालेली एक आगळी वेगळी टेक्निक मी तुमच्यासमोर घेऊन आलोय..

आता ही शेवटची संधी हातातून जाऊ द्यायची नाही..

😊 नमस्कार मी महेश घाटुळे, MPSC राज्यसेवेमधून माझी प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे. माझ्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा माझ्या सर्व सहकारी मित्रांना व्हावा यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न..

🔶मी Telegram वर Audio स्वरूपात घेणारे सर्व सेशन तुम्ही लक्षपूर्वक बारकाईने ऐका.. नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही..

संपर्क- 7722039009

नाव नोंदणीसाठी WhatsApp वर मेसेज करा-
http://wa.me/+917722039009

Join Telegram-
Inspire_Officers_Guidence

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

13 Nov, 15:07


🔤🔤🔤🔤  🔤🔤🔤🔤6️⃣9️⃣9️⃣

💥 *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!*

सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका

* आजची ऑफर* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम - 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२-4)

               उदय अभ्यासिका 💯


◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : अंजली कॉम्प्लेक्स,*अंजली च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520

📍 Location👇👇

https://maps.app.goo.gl/ePVqRYUMQWEpd3Lu5

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 11:19


SPECIAL BATCH FOR NTPC 2024-25


📌 By Saarthi Education.

📌 Complete batch details साठी संपूर्ण video नक्की बघा.

https://youtu.be/KFtUKVGQ73g?si=hXBjwKsohMlS7y0C

📌Demo Lectures Thursday, 7 Nov 2024 पासून सुरू होतील.

📌अधिक माहितीसाठी:-
t.me/saarthieducation

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:47


🛑 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ( तात्या )

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी हे आहे.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:47


हे पण लक्षात ठेवा...

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्रध्यक्ष पण होते.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:47


गुगली प्रश्न आहे विचार करून सोडवा... 👆

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:43


पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती करणार

- एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री )


नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:37


🔥 अमेरिकेचे 47 वे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

🖊️अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे.

⚠️रिपब्लिकन पक्ष = डोनाल्ड ट्रम्प
⚠️डेमोक्रेटिक पक्ष =कमला हॅरिस

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:29


🔰चर्चित पुस्तक व लेखक

🔷लिसन टू योर हार्ट : द लंडन एडव्हेंचर- रस्किन बॉण्ड

🔷द बॅटल ऑफ बीलॉगीन - उदय पहूरकर

🔷सिंटिझन अँड सोसायटी - हमीद अन्सारी

🔷द ग्रेट टेक गेम - अनिरुद्ध सुरी

🔷द इसेंशियल आंबेडकर - डॉ. भालचंद्र मुणगेकर

🔷द टाईगर ऑफ द्रास- मीना नय्यर

🔷मॅजिक ऑफ मंगला जोडी-अविनाश खेमका

🔷शीख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया - अविनाश खेमका

🔷बॉय हू रोट ए कॉन्ट्रिब्युशन - राजेश तलवार

🔷 समानतेकडून विकासाकडे - डॉ. नीलम गोहे


❗️❗️👉स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

06 Nov, 10:29


📌2024 चे भारतरत्न विजेते व पुरस्कार क्रमांक

👉कर्पूरी ठाकूर (बिहार माजी मुख्यमंत्री) - 49वे

👉लालकृष्ण अडवाणी (भाजप ज्येष्ठ नेते) - 50वे

👉पी.व्ही.नरसिंह राव (माजी पंतप्रधान) - 51वे

👉चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

👉डॉ.एम.एस.स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)- 53 वे

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 16:31


💥 सर्व नामांकित क्लासेस च्या free Combine_Test.2024  . 👉 Join Now

💥 चालू घडामोडी 2024 : 👉 Join Now

💥सुगम मराठी व्याकरण : 👉Join Now

💥Mpsc target 2024 👉 Join Now

💥गणित आणि बुद्धिमत्ता. 👉 Join Now

💥 महाराष्ट्र पोलिस भरती      👉 Join Now

💥 TET शिक्षक पात्रता परीक्षा 👉 Join Now

💥नोकरीच्या जाहिराती : 👉 Join Now

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 16:25


🔴बरोबर उत्तर: बी [सहा].


🟢टिपा:


🟤33वे उन्हाळी ऑलिंपिक 11 ऑगस्ट 2024 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे संपले आणि ऑलिम्पिकची ज्योत IOC अध्यक्ष थॉमस बाख आणि फ्रेंच जलतरणपटू लिओन मार्चंड यांनी विझवली. ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजेलिस, यूएसएकडे सुपूर्द करण्यात आला,


⚫️ जो 2028 मध्ये 34 व्या उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन करेल.


🔵 भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी 117 सदस्यीय संघ पाठवला आणि सहा पदके जिंकली: एक रौप्य आणि पाच कांस्य. पदक विजेत्यांमध्ये मनू भाकर (कांस्य, दोन स्पर्धा), स्वप्नील कुसळे (कांस्य), पुरुष हॉकी संघ (कांस्य), नीरज चोप्रा (भालाफेकीत रौप्य) आणि अमन सेहरावत (कुस्तीमध्ये कांस्य) यांचा समावेश होता.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 16:25


🔴बरोबर उत्तर: A [IIT मद्रास].


🟢नोट्स:


⚫️नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) वर आधारित,


🟤 भारत रँकिंग 2024 केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जारी केले.


🔵 आयआयटी मद्रास सहाव्या वर्षी एकूण श्रेणीमध्ये आणि नवव्या वर्षी अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.


🔵IISc बेंगळुरूने नवव्या वर्षी विद्यापीठ श्रेणी आणि चौथ्या वर्षी संशोधन संस्थांमध्ये अव्वल स्थान पटकावले.


🟤 आयआयएम अहमदाबाद पाचव्या वर्षी व्यवस्थापनात प्रथम क्रमांकावर आहे.


🔵 AIIMS दिल्ली सातव्या वर्षी वैद्यकीय श्रेणीत अव्वल स्थानावर आहे. जामिया हमदर्द, दिल्ली, फार्मसीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.


🟤NLSIU बेंगळुरूने कायद्यात पहिले स्थान कायम ठेवले आहे.


⚫️ NIRF 2015 मध्ये लाँच करण्यात आले आणि रँकिंगसाठी पाच विस्तृत पॅरामीटर्स वापरते.


🟢 2024 च्या आवृत्तीने तीन नवीन श्रेणी सादर केल्या: राज्य सार्वजनिक विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठे आणि एकात्मिक “इनोव्हेशन” क्रमवारी.

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 13:40


छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.✌️✌️✌️

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 12:58


युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- स्थानिक बँक अधिकारी (LBO)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :- 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 नोव्हेंबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ubilbooct24/

अधिकृत वेबसाईट :- https://www.unionbankofindia.co.in/

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

27 Oct, 11:40


गरज नसेल तरी विकत घ्या अशा लोकांकडून, कारण ते श्रीमंत होण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी धडपडत असतात🙏🏻

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

26 Oct, 04:23


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

26 Oct, 04:23


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

25 Oct, 23:57


🌺शुभ प्रभात 🍀😇

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

25 Oct, 16:31


💥 सर्व नामांकित क्लासेस च्या free Combine_Test.2024  . 👉 Join Now

💥 चालू घडामोडी 2024 : 👉 Join Now

💥सुगम मराठी व्याकरण : 👉Join Now

💥Mpsc target 2024 👉 Join Now

💥गणित आणि बुद्धिमत्ता. 👉 Join Now

💥 महाराष्ट्र पोलिस भरती      👉 Join Now

💥 TET शिक्षक पात्रता परीक्षा 👉 Join Now

💥नोकरीच्या जाहिराती : 👉 Join Now

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

25 Oct, 14:48


🟢 तुम्ही कोणत्या POST साठी तयारी करत आहात?

तुमची DREAM POST असलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर तुमचे  ध्येय साध्य करा..👇👇
🌸 आपले दुसरे चॅनेल जॉईन करा🌸

💁‍♂
🚨 कर सहायक(TAX)

💁‍♂🚨उत्पादन शुल्क निरीक्षक (ESI)

💁‍♂🚨पोलीस उपनिरीक्षक (PSI)

💁‍♂🚨राज्य विक्रीकर निरीक्षक (STI)

💁‍♂🚨 मंत्रालय कक्ष अधिकारी (ASO)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰

नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

25 Oct, 14:05


MATHS NOTES 2024 UPDATED

SACHIN DHAWALE SIR

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 16:25


         
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "

संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

TET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️ ऑक्टोबर महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 15:22


⭐️⭐️ Combine गट_क सेवा संयुक्त परीक्षा.

उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय:
➡️- वेतनसंरचना (35400 ते 112400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क:
➡️- वेतनसंरचना (32000 ते 101600 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

तांत्रिक सहायक,विमा संचालनालय:
➡️- वेतनसंरचना (29200 ते 92300 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

कर सहायक:
➡️- वेतनसंरचना (25500 ते 81100 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

बेलिफ व लिपिक:
➡️- वेतनसंरचना ( 19900 ते 63200 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

लिपिक -टंकलेखक:
➡️- वेतनसंरचना ( 19900 ते 63200 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

सहायक मोटार वाहन निरीक्षक:
➡️- वेतनसंरचना (38600 ते 122800 ) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

❤️ त्याचबरोबर नियुक्तीचे ठिकाण व उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी सर्व दिलेलं आहे. व्यवस्थित पाहून घ्या.

🎏🎏🎏🎏🎏🎏🎏🎏🎏

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 15:03


एकात्मिक बालविकास सेवा योजना
अंगणवाडी सेविका (मुख्यसेविका) जाहिरात
फक्त महिलांसाठी
Tcs घेईल
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Join:- @udaybookaurangabad

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 15:02


महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करायची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html


Join:-udaybookaurangabad

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 14:28


Ganesh Kad's Academy,Pune
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या साठी पात्र झालेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन.
👉  Ganesh Kads Academy ,Pune आपल्या योग्य मार्गदर्शानासाठी उत्तमोत्तम शिक्षकवृंद तसेच mentorship program राबवणार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👉Pre आणि Mains याचे  एक विशिष्ट आणि वेगळे  module देऊन व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत .

👉टीम मधील अनुभवी शिक्षकांचेonline class सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे.
👉 आपल्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी Ganesh kads academy ला आपण  1 नंबरचा preference देऊन पूर्ण concept based course शिकुया.

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
♦️Booster Team♦️
🟢Ganesh kad sir (English)
संचालक
♦️N Shyam sir (Eco)
♦️Nayan Rathod sir(Geo)
♦️Mahesh Gharge sir(polity +पंचायतराज)
♦️Pramod Patil sir (History)
♦️Ashok pawar sir(science)
♦️Krishna patil(kp)sir( maths& reasoning )
♦️Pratik Babar sir(current affairs )
♦️Uday kadam sir &
♦️Sandip jadhav sir (Marathi)


🔴🔴महत्वाचे 🔴🔴
वरील टीम मधील सर्व शिक्षकांची पुस्तके 👉आपल्याला अकॅडमी तर्फे मोफत दिली जाणार आहे.
👉याव्यतिरिक्त आपल्याकडून वेळोवेळी टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जाईल.आणि त्या पूर्णपणे मोफत असतील.

🌺सर्व विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका प्रवेश मिळेल.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

आपल्याला विद्यावेतनासह concept based knowledge मिळण्याचे ठिकाण म्हणजेच Ganesh Kad's Academy,Pune
या नंबर वर संपर्क साधा 9175602501
9763561761

Join- GaneshKadAcademyPune

📞संपर्क : 9763561761


➡️ Download The App Ganesh kad's Academy
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 14:11


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका..

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 14:05


टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका..
👆👆👆👆

नोकरीच्या जाहिराती. 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿

21 Oct, 13:47


Item Name: Icds अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
Price: ₹450
Place your order here: https://mydukaan.io/uday17/products/icds-angnnvaaddii-mukhy-sevikaa-pryvekssikaa-snpuurnn-maargdrshk
Feel free to contact us if you need any help with ordering online.

Thank you Uday Book https://dms.mydukaan.io/original/jpeg/media/052d5e38-a91b-48fe-9f1a-d5fb849c7d5d.jpg

67,931

subscribers

25,284

photos

389

videos