🏆 जिल्हा परिषद भरती 🏆 @jilhaparishad_bharti Channel on Telegram

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

@jilhaparishad_bharti


🏆..जिल्हा परिषद भरती 2023🏆

⭕ सर्व Notes

⭕ पोलिस भरती महत्त्वाची माहिती

⭕ चालू घडामोडी

⭕ नक्कीच जॉईन व्हा

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆 (Marathi)

आमच्या Telegram चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! 🏆 जिल्हा परिषद भरती 🏆 याचे मुख्य उद्देश आहे जिल्ह्यातील विविध परिषदांमध्ये ज्या पदांसाठी भरती घेतली जाते त्या पदांची माहिती आणि त्यांच्यासाठी लागणारे सर्व Notes आपल्या भरतीसाठी मदत करणारे आहेत. या चॅनलवर आपण पोलिस भरतीची महत्त्वाची माहिती, चालू घडामोडी आणि नक्कीच जॉईन कसे करावे ह्याची माहिती सांगितली जाते. तसेच, या चॅनलवर आपल्याला परीक्षेची तयारी करण्यासाठी अपडेट्स आणि मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे, 🏆 जिल्हा परिषद भरती 🏆 आपल्याला उत्तम भरतीसाठी साहाय्य करणारे एक महत्वाचे स्रोत आहे. तुम्हाला जॉईन करण्याची इच्छा असल्यास आत्ताच जॉईन करा आणि तुमची भरती मार्गदर्शन करा!

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 14:35


📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे

फ्री टेस्ट सोडवा -Www.mpsccorner.com

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 12:56


⭐️ राज्यसेवा हॉलतिकीट आलेली आहेत

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

थोड्या वेळाने पहा सध्या दाखवत नाहीत ⭐️

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 12:36


संयुक्त राष्ट्र महासभेनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून केलं घोषित

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 10:30


◾️MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 10:25


आर्मेनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चा 104 वा पूर्ण सदस्य बनला आहे.

ISA ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी केली होती. जगभरात सौरऊर्जेचा वापर वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 08:47


🔖अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक अभ्यासक्रम बॅच

⚡️ अभ्यासक्रम कोणता
👉 पोषण अभियान, विविध कायदे योजना, संगणक, चालू घडामोडी

⚡️ किती गुणांचा अभ्यास कव्हर होईल
👉 80+ गुणांचा

⚡️ कोण शिकवणार
👉 विठ्ठल बडे (निवड PSI, राज्यसेवा मुलाखत)
👉 ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत)

⚡️ वेगळं काय मिळणार
👉 तांत्रिक अभ्यासक्रम, notes, अभ्यासाचा स्टडी प्लॅन.

⚡️ Batch कुठे मिळणार 😀
👉 Maharashtra Academy App वर

🗓 Batch कधीपासून - 18-11-2024 पासून Live

🔔 Fee - 200 रु.

📱 App link 📲 -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whats app link - https://wa.me/919158585909

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 07:42


⭕️ भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे..

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 06:40


♦️ भारतातील पहिली आणीबाणी

♦️ भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

22 Nov, 06:35


👍 जागतिक हवामान बदल परिषद (COP)

🪷 COP28 सन 2023 - युएई
🪷 COP29 सन 2024 - अझरबैजान
🪷 COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत


🔰◼️◼️🔰

🎯नीती आयोग SDG index 2023-24

👉India 2023-24=71*
               2021-22=66
               2019-20=60
               2018=57

👉States=1) uttrakhand
                   2)kerala

👉 Ut =1) chandigarh

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 15:00


# Syllabus

🔴महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

(मराठी आणि इंग्रजीतून)

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 12:09


💁‍♂️ BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक ( लिपिक )#TCS
BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यसेविका - TCS परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं

🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

👌 तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !


🥳 वैशिष्ट्ये

🔰 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🔰 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे
📚 Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती

😇 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

📣 आजच ऑर्डर करा
लिंक
https://amzn.eu/d/8hI2fh3
👉
https://lotusbookdepo.com/product/tcs-pattern-prashnpatrika-vargikarn-v-vishleshan-by-bee-publication-by-ajitkumar

📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.me/919579811399

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 12:09


🌟TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

TCS Prashnpatrika - Sample pdf

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 10:33


🔰स्वच्छ गंगा मिशनने विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका प्रकल्प सुरू केला.

🔹नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा रिव्हर डॉल्फिन यांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ₹ 1 कोटीच्या बजेटसह एक विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका सादर करत आहे.

🔸'अडव्हान्सिंग रेस्क्यू सिस्टम फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्ट्रँडेड गंगा नदी डॉल्फिन' या उपक्रमाचा उद्देश डॉल्फिन संवर्धनासाठी जागरूकता आणि सामुदायिक प्रशिक्षणाला चालना देणे हा आहे.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 08:48


शासकीय कर्मचारी - सेवा पुस्तक
माहिती विषयी

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 07:59


#IMPORTANT CURRENT #GK

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14. 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 06:45


📌पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

➡️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
:- 03 डिसेंबर 2024

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

18 Nov, 05:32


🚸 अंगणवाडी मुख्य सेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक सराव प्रश्न परिपूर्ण मार्गदर्शन

---------------------------------------------------------
➡️ एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे ऑनलाईन टेस्ट  ( 20 प्रश्न 40 गुण )

➡️ पोषण अभियान ऑनलाईन टेस्ट ( 10 प्रश्न 20 गुण )

➡️ संगणक ज्ञान  ऑनलाईन टेस्ट ( 10 प्रश्न 20 गुण )

➡️ मुख्यसेविका पदासंबधित तांत्रिक प्रश्नांचा सराव ऑनलाईन टेस्ट (Telegram Private Group)
---------------------------------------------------------
💘Batch 1 Full.
💘Batch 2 Start Today

🤳 Quiz Time :-  
⭐️ परिक्षा होईपर्यंत Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येते.

🔰बॅच Fees :- 199 रू आजसाठी 99 रू (Offer आजच फक्त)😍

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 8698318888 / 9823931827
🍁Telegram Id :- @SinghSushar
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🛍 Offer फक्त आजच राहील 🔥🔥
----------------------------------------------

📞 अधिक माहितीसाठी Call /WhatsApp : 9823931827

📱 Telegram : Https://t.me/smartexammarathi
@anganwadibharti

📱 YT : @SMARTEXAM

---------------------------------------------------------

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 14:49


🔥💥 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.

🔥🚨🚨 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज Exam नुसार घेण्यात येणार आहे.

🚨  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही

🎉 लागा तयारीला ...

  👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇


👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈

👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 12:48


देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे

💘 भारत - सिंहस्थ राजमुद्रा

💘 रशिया - विळा हातोडा

💘 इराण - गुलाब

💘 जर्मनी - मक्याचे कणीस

💘 इंग्लंड - गुलाब

💘 श्रीलंका  - सिंह

💘 इटली - पांढरी लिली

💘 स्पेन - गरूड

💘 ऑस्ट्रेलिया - कांगारू

💘 पाकिस्तान  - चंद्रकोर व तारा

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 10:19


♦️Notice Board – महाज्योती

👉 वेबसाईट :
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 09:32


आदिवासी विकास भरती परीक्षा 2024
लेखक के सागर सर आदिवासी विशेष प्रकरणासह

https://ksagar.com/product/adivasi-vikas-bharti-pariksha/

Ksagar house of book
02024483166 /
9923906500

Ksagar book centre
02024453065
/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 09:32


आदिवासी विकास भरती परीक्षा 2024
लेखक के सागर सर आदिवासी विशेष प्रकरणासह

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 08:45


⭕️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 07:03


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 07:03


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 07:02


'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' पुरुषोत्तम
बेर्डे यांना जाहीर.

👉 26 नोव्हेंबरला रंगणार 14 वा 'मृदगंध
पुरस्कार सोहळा'

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 06:23


👉 Combined Prelims Revision Batch Groupa B&C 2024👈

*Live + Recorded*

मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) व टीम
Combine पूर्व परीक्षा 2024 च्या सर्व विषयाची तयारी एकत्र

* प्रत्यके विषयाचे 18 तास रिविजन
* नवीन पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपात

* ऑनलाईन ला PDF नोट्स+ ऑफलाईन विद्यार्थ्यांना printed Notes मिळतील.
* पहिल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत.
* कालावधी - 12 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर
* वेळ - 4 ते 8.30pm
* Watch Time - 1 Live+2view
* Validity - 4month

Sharda Academy - MPSC/UPSC  app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 05:43


🚨MPSC,UPSC,TCS,IBPS
तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
.🚨

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

📣महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

10 Nov, 05:43


🚨MPSC,UPSC,TCS,IBPS
तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
.🚨

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

🔖Sample Copy 🔖
------------------------------------------------
📝पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

📣महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 15:17


🔥💥 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.

🔥🚨🚨 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज Exam नुसार घेण्यात येणार आहे.

🚨  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही

🎉 लागा तयारीला ...

  👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇


👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈

👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 15:14


आरोग्य विभाग भरती प्रकरण...

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 15:14


मंत्र्याची संपती..

सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे.
..

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 14:33


ऑफर ऑफर PW MPSC WALLAH ची ऑफर

🎯 PW MPSC WALLAH ची दिवाळी ऑफर 🎯

🏆 Sarv Saksham 2.0 Rajyseva Foundation 2025 Batch🔥 @4499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/gbgyb5vc

🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/ls3fhwy2

🏆 Samarthya 3.0 (सामर्थ्य) : MPSC Combined Prelims 2024 Batch @ 🔥 @799/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/exkdebxl

🏆 MPSC PSIR Optional 2025 Batch @🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/59zmrect

विशेष बाब ही आहे की, जर तुम्ही 🔥 MH500 हा कोड वापरला तर तुम्हाला 1000 रुपये आणखी सवलत देखील मिळेल.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 12:44


एक गोष्ट सांगतो , जी प्रत्येकाला गरजेची आहे

बिरबल जवळ एक व्यक्ती आला आणि बोलला
" मी या रस्त्याने चालल्यावर मला आजू बाजूचे सर्व लोक नावं ठेवतात काहीही बोलतात , काहीतरी उपाय सांगा?"

बिरबल त्याला , एक पूर्ण पाण्याने भरलेला ग्लास देतात आणि एक अट घालतात , "तू त्याच रस्त्याने जायचं पण या ग्लास मधील एकही पाण्याचा थेंब खाली पडला नाही पाहिजे "

तो व्यक्ती त्याच रस्त्याने तो पाण्याचा ग्लास एवढं व्यवस्थित घेऊन जातो की त्यातील एक थेंब पाणी खाली पडत नाही

ते पूर्ण झाल्यावर बिरबल त्याला विचारातात, " आजही तुंला त्या रस्त्यावरील लोकं काही बोलले का

तो व्यक्ती म्हणतो , "माझं लक्ष पूर्ण त्या ग्लास वर होत त्यामुळे मला माहितीही नाही की तो लोकं तिथं होती का नाही ते"

⚛️ व्यवस्थित वाचा...

बरंच काही यातून शिकायला मिळेल ....

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 11:17


ऐतिहासिक टप्यावर अमेरिका.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 10:31


💘वृत्तपत्रे व मासिके – संपादकाचे नाव💘


🔘तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर
🔘व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी
🔘न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल
🔘न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
🔘नवजीवन समाचार – महात्मा गांधी
🔘इंडियन मिरर – डी.डी. सेन
🔘द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ
🔘इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
🔘नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू
🔘इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू
🔘अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद
🔘भारतमाता – अजित सिंग
🔘हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर
🔘सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
🔘सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर
🔘वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय
🔘वंदे मातरम – मादाम कामा
🔘संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय
🔘मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय
🔘बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
🔘युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष
🔘संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय
🔘अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष
🔘वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
🔘बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
🔘हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा
🔘अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
🔘हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा
🔘कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली
🔘गदर – लाला हरदयाल
🔘व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय
🔘उद्बोधन – स्वामी विवेकानंद
🔘प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔘रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल
🔘ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त
🔘सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
🔘बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
🔘इंडिया – सुब्रमण्यम भारती
🔘लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय
🔘द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
🔘इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र
🔘अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली
🔘फ्री हिदुस्थान – तारकानाथ दास
🔘जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या
🔘मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 06:53


महत्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक 🧬



शोध                  👨‍🔬 संशोधक 👩‍🔬

◆ क्षयाचे जंतू               रॉबर्ट कॉक

◆ जीवनसत्त्वे               फूंक

◆ अनुवंशिकता            जॉन मेंडेल

◆ घटसर्प                    फ्रेडरीक लोफ्लर

◆ अँटी रेबीज               लुई पाश्चर

◆ पेनिसिलीन               फ्लेमिंग

◆ सिंथेटिक जीन          हरगोविंद खुराना

◆ मलेरियाचे जंतू          रोनाल्ड रॉस

◆ पोलिओ लस            साल्क

◆ उत्क्रांतिवाद             डार्विन

◆ होमिओपथी            हायेनमान

◆ इन्सुलीन                 फ्रेडरिक बेंटींग

◆ देवी लस                 एडवर्ड जेन्नर

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 06:08


⭕️महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 04:17


दिवाळी offer फक्त आज उद्या

🚘 स्वप्न खाकी संपूर्ण Batch - 100 रु.
🚘स्वप्न खाकी टेस्ट सिरीज - 100 रु.
🚘 SSC GD फास्ट्रॅक BATCH - 100 रु
🚘 स्वप्न खाकी - गणित व बुद्धिमत्ता - 50 रु.
🌠 मुंबई special batch - 10 रु.

❤️दिवाळी offer फक्त आज, उद्या.

💼 App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚘मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर (निवड PSI) व दर्जेदार टीम

🌠आता शिका, यशस्वी शिक्षकांकडून...

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 03:56


♦️ मंत्र्याची संपती..

👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 02:47


♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे..

👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

02 Nov, 02:47


😍 मराठी व्याकरण च्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्र

⭐️ सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा ,
▪️कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच
▪️गट_क मुख्य परीक्षा

या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका...

⚠️ महत्वाची PDF आहे

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 13:36


🟣 सर्व विषयांसाठी 21,060+ PYQ च्या माध्यमातून सराव करा!
📔📒📕📗📘📙📚📖


🟣
पुस्तके वाचून कंटाळा आला आहे का? मग, आता स्मार्ट पद्धतीने तयारी करा!

🎯
MPSC तयारीसाठी AI-सक्षम टेलिग्राम बॉट का निवडावा?

❇️
सोपं आणि सोयीस्कर:
साध्या पद्धतीत बॉटच्या माध्यमातून सराव करा!

कोणतेही नवीन ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही—सर्व सराव थेट टेलिग्रामवर.

संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज:
आता प्रत्येक विषया
चा सराव AI बॉटद्वारे.

प्रत्येक परीक्षेनंतर
PDF रिपोर्ट्स मिळवा, ज्यामध्ये तुमच्या गुणांची माहिती असेल.

कधीही, कुठेही सराव करा तुमच्या सोयीप्रमाणे.

पूर्वीच्या वर्षांचे प्रश्न (PYQ) सोडून
तपशीलवार PDF मिळवा, आणि हुशारीने तयारी करा.

सोपी आणि सरळ भाषा वापरून सर्व PYQs उपलब्ध आहेत.

संपूर्ण प्रश्नसंच थेट टेलिग्राम बॉटवर उपलब्ध.

❇️ आजच सुरुवात करा
MPSC PYQ by 2RE सोबत!

📲
येथे जॉईन करा:
@mpscpyq2re_bot
@mpscpyq2re_bot
https://t.me/mpscpyq2re_bot
https://t.me/mpscpyq2re_bot


📞
आमच्याशी टेलिग्रामवर संपर्क करा:
https://t.me/listen2re

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 13:12


🔰आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे

प्रश्न.1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न.2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच चर्चेत असलेले दाना(उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न.4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न.6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न.7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024

प्रश्न.8) नुकतेच भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा सीमावाद संपून "गस्त करार" ला मंजुरी देण्यात आली आहे ?

उत्तर - चीन

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 12:11


ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 11:44


🔰चर्चित पुस्तक आणि लेखक


जस्टीस फॉर द जज - रंजन गोगोई

पाचोळा - रा. रं. बोराडे

शालिमार द क्लाऊंड - सलमान रश्दी

नरेंद्र मोदी : द गेम चेंजर - सुदेश वर्मा

■ चिनी महासत्तेचा उदय - सतीश बागल

द लास्ट डायरी ऑफ कस्तुरबा - तुषार गांधी

■ इंडिया व्हर्सेस चायना- कांती बाजपेयी

पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी

अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड - दीप्ती नवल

हाऊ चीन सिज इंडिया अॅन्ड वर्ल्ड - श्याम सरण

द रिव्हेंज ऑफ पॉवर मोझेज नेईम चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन.के. सिंग

■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर

व्हेन द हार्ट स्पिक्स - भूपेंद्र कौल

तु एक मुसाफिर -डॉ. सुहास पेडनेकर

■ शी इज-वूमन इनस्टीम - सुप्रीत के. सिंग

■ The Struggle for Police Reforms in India- प्रकाश सिंह

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 10:31


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :-
असिस्टंट (क्लास III)
शैक्षणिक पात्रता
:- कोणत्याही शाखेतील पदवी.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 09:21


☑️👉 ऑक्टोबर महत्वाचे दिन ⬇️⬇️

➡️ 1 ऑक्टोबर - वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिन, जागतिक शाकाहारी दिन

➡️ 2 ऑक्टोबर - गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, लाल बहादूर शास्त्री जयंती

➡️ 5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन

➡️ 7 ऑक्टोबर - जागतिक कापूस दिन

➡️ 8 ऑक्टोबर - भारतीय वायुसेना दिन

➡️ 9 ऑक्टोबर - जागतिक पोस्टल दिन

➡️ 10 ऑक्टोबर - राष्ट्रीय पोस्टल दिन, जागतिक मानसिक आरोग्य दिन

➡️ 11 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बालिका दिन

➡️ 13 ऑक्टोबर - आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन

➡️ 14 ऑक्टोबर - जागतिक मानक दिन

➡️ 15 ऑक्टोबर - जागतिक विद्यार्थी दिन

➡️ 16 ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन

➡️ 17 ऑक्टोबर - गरीबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन

➡️ 20 ऑक्टोबर - जागतिक सांख्यिकी दिन

➡️ 21 ऑक्टोबर - पोलीस स्मृती दिन

➡️ 24 ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन, संयुक्त राष्ट्र दिन

➡️ 31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 08:35


Combine ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे COMBINE MENTOR OFFICIAL..!!❤️
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील वास्तव सांगणारे आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घेऊन जाणारं हे एकमेव चॅनेल असेल याची आम्हाला खात्री आहे..तुम्ही आत्ता एकटे राहिला नाहीत, आम्ही दोघे कायम तुमच्या सोबत उभे आहोत..सुखात आणि दुःखातसुद्धा..या एकत्र लढू !!

सोबत -  1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)

     2) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे..🌿

टीप- चॅनेलचा फायदा होईल असं वाटतं असेल तरचं जॉईन होऊ शकता 🌿

Join-
https://t.me/combinementortop

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 06:55


रतन टाटा यांच्याबदल थोडक्यात माहीती

▪️संपूर्ण नाव: रतन नवल टाटा
▪️जन्म: 28 डिसेंबर 1937
▪️ निधन: 9 ऑक्टोबर 2024 (वय: 86)
▪️मालक: टाटा उद्योगसमूह
▪️भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते.
▪️1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते.
रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार
▪️पद्मभूषण (2000)
▪️पद्मविभूषण (2008)
▪️महाराष्ट्र भूषण 2006
▪️महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार (2023)
▪️ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार 2023)
पुस्तके :-
▪️“The Wit & Wisdom of Ratan Tata”
▪️ “Ratan Tata: The Authorized Biography” - हे पुस्तक रतन टाटा यांच्या जीवनावरील चरित्र आहे,
▪️“Ratan N. Tata: Leadership, Business and Innovation”
▪️महाराष्ट्र उद्योग रत्न - 2023
▪️पद्म भूषण - 2000
▪️महाराष्ट्र भूषण - 2006
▪️पद्म विभूषण - 2008
▪️आसाम वैभव - 2021
▪️ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया - 2023
▪️Tata संस चे मानद अध्यक्ष - 2012
▪️Tata industry चे अध्यक्ष - 1981
▪️books - फ्रॉम स्टील टू सेल्युलर

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 05:37


लाहोर जगातील सर्वात प्रदूषित शहर.

सर्वांत प्रदूषित शहरे आणि सर्वात कमी प्रदूषण कुठे?

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 04:43


MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 04:30


आर्थिक संधीमुळे भारतीयांचे अमेरिकेत
स्थलांतरण.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 03:47


ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे.

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

23 Oct, 01:28


🚨आज पर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त 🚨 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर सध्याचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

10,404

subscribers

7,213

photos

342

videos