आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ @aarogyabharti Channel on Telegram

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

@aarogyabharti


. फ्री अपडेट आणि स्टडी नोट्स.

सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇
@aarogyabharti

Youtube.com/upmateofficial

आरोग्य विभाग मेगाभरती (Marathi)

आरोग्य विभाग मेगाभरती चॅनल म्हणजे काय? आरोग्य विभागांच्या सरकारी नोकरी अपडेट्स आणि स्टडी नोट्स सोबत तुमच्या पाठ्यक्रमातील मदत करण्यासाठी एक स्थानिक संग्रहण स्थळ आहे. या चॅनलच्या माध्यमातून, MPSC, UPSC, IBPS, SSC, रेल्वे सर्व सरकारी नोकर्यांच्या अपडेट्स मिळतील. महाराष्ट्रातील पोलीस भरतीच्या माहितीसाठीही या चॅनलवर भेट द्या. तुम्हाला अद्ययावत माहिती आणि सराव प्राप्त करण्याची क्षमता येईल. तसेच, तुमच्याकडून अध्ययन कसे करायचं यासाठी सुचना देण्यासाठी व्यावसायिक संग्रहण केलेले व्हिडिओ लिंक्स आहेत. आरोग्य विभाग मेगाभरती आणि तुमचे शैक्षणिक आवड जोडण्यासाठी या चॅनलला फॉलो करा आणि सुरू झाल्यानंतर काय मिळालं ते आमच्या संवादात लिहा. आरोग्य विभाग मेगाभरती - तुमच्या सर्वांसाठी हलाला!

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

16 Nov, 04:09


शाळेच्या सुट्टीबाबत सुधारित परिपत्रक

केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांनाच सुट्टी असेल. सरसकट शाळांना सुट्टी नाही.🙏

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 07:18


⭕️♦️⚠️ MHADA 19 Papers

👉 TCS ने घेतले होते.

👉 म्हाडा मागील पेपर..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@upmate

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/3yGu4LD

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/4dRLDHm

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/3Xf4nuQ

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/3WQ8xIk

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/4dUxXvd

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/4dyPMjP

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/46W6A1J

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/3Mhr8Il

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/3yGDQgP

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

15 Nov, 05:54


https://amzn.to/4fYouoE

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

12 Nov, 13:44


join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

12 Nov, 03:56


♦️Health Department Statistical Investigator
Total Posts : 117
Filled : 83
Vacant : 34

Educational Qualification: Bsc Statistics

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

12 Nov, 02:10


आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ pinned «https://youtu.be/hLjy5cmWUA4?si=fmu9MnxyGBOiT6zI»

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

11 Nov, 05:58


https://youtu.be/hLjy5cmWUA4?si=fmu9MnxyGBOiT6zI

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

10 Nov, 07:10


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

10 Nov, 04:22


♦️👉समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

♦️👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🍎👉जॉईन- @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

09 Nov, 07:43


आरोग्य विभाग परीक्षा महाराष्ट्र शासन . फ्री अपडेट आणि स्टडी नोट्स.

सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇
https://t.me/Aarogyabharti

Youtube.com/upmateofficial

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

07 Nov, 08:50


https://youtu.be/sM3lN7jjxV0?si=_ibNXm38PPgTu3Tk

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

07 Nov, 08:50


♦️आदिवासी विकास विभाग भरती संपूर्ण माहिती व्हिडिओ👇👇
10th Pass/Any Graduate and
Useful for Statistics background students


♦️Application Link is Active
given in comment as well as description box

https://youtu.be/Z-9gS-797AE?si=C1FPx27TqGANugO7

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

07 Nov, 08:02


♦️👉सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..⬇️

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 12 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html



♦️👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🍎👉जॉईन- @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

05 Nov, 10:57


आरोग्य विभाग परीक्षा महाराष्ट्र शासन . फ्री अपडेट आणि स्टडी नोट्स.

सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇
https://t.me/Aarogyabharti

Youtube.com/upmateofficial

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

05 Nov, 09:17


https://amzn.to/3UEuBFo

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

05 Nov, 09:16


https://amzn.to/3YCo8MA

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

04 Nov, 09:02


CDAC-Scientist-B-Recruitment-2024-Notification.pdf

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

04 Nov, 04:25


आरोग्य विभाग मेगाभरती ✍️ pinned «https://youtu.be/sM3lN7jjxV0?si=_ibNXm38PPgTu3Tk»

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

04 Nov, 04:24


➡️महिला व बालविकास करिता 10
नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ....

➡️लिंक:-👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html


join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

04 Nov, 04:24


https://youtu.be/sM3lN7jjxV0?si=_ibNXm38PPgTu3Tk

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

04 Nov, 04:23


(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁

(११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.

(१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.

(१३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

(१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.

(१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.

(१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.

(१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.

(१८) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.

(१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.

(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆

(२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.

(२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

(२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.

(२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.

(२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.

(२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.

(२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.

(२९) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.

(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.

(३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.

(३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.

(३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.

(३४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

(३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची

(३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप

(३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.

(३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर- प्र.के.अत्रे

(४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990

(४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.

(४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.

(४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.

(४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.

(४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

(४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.

(४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.

(४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.

(४९) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.

(५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

02 Nov, 13:08


https://t.me/Aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

01 Nov, 14:33


➡️महिला व बालविकास करिता 10
नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ....

➡️लिंक:-👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html


join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

31 Oct, 13:30


https://t.me/Aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

30 Oct, 04:05


➡️ #TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध..


👉 लिंक :

👇👇👇👇
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣🔣

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

28 Oct, 13:52


join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

28 Oct, 11:27


📌शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध

➡️https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login


Join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

27 Oct, 15:51


https://t.me/Aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 11:59


join us @aarogyabharti

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 11:30


♦️आदिवासी विकास विभाग भरती संपूर्ण माहिती व्हिडिओ👇👇
10th Pass/Any Graduate and
Useful for Statistics background students


♦️Application Link is Active
given in comment as well as description box

https://youtu.be/Z-9gS-797AE?si=C1FPx27TqGANugO7

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 11:30


https://youtu.be/cZoGZieRTeM?si=EGVUOANJfewNh05U

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 11:30


https://youtu.be/sM3lN7jjxV0?si=_ibNXm38PPgTu3Tk

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 05:25


https://amzn.to/3Mhr8Il

आरोग्य विभाग मेगाभरती ✍️

26 Oct, 05:25


https://amzn.to/4fYouoE

10,370

subscribers

1,324

photos

5

videos