✍️📝 MPSC मोफत मार्गदर्शन
MPSC साठी पूर्णतः नवीन असलेला विषय म्हणजे ETHICS..
या विषयाचा अभ्यास कसा करावा, या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, पुस्तकं कोणती वाचावीत हे सगळं जाणून घ्या, या विशेष सत्रात:
मार्गदर्शक: श्री. स्वप्नील मुंगळे
CEO & Senior faculty, चाणक्य मंडल परिवार
🔸दिनांक 16 जानेवारी 2025
🔸सायं 6 वाजता
🔸Offline + Online - Google Meet
Offline: चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
📝 नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/409x6CP
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा: 080-69015454 / 080-69015455