विजयपथ प्रबोधिनी, पुणे ® @vijaypath_prabodhini Channel on Telegram

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

@vijaypath_prabodhini


🚨 स्पर्धा परीक्षा One Stop Solution

🔺 IMP pdf नोट्स 🔺 सराव प्रश्न/पेपर
🔺 दर्जेदार लेक्चर्स    🔺 इतर सर्व काही

🔥मार्गदर्शक - सचिन कुरुंद (राज्यकर निरीक्षक-STI)

App लिंक - https://bit.ly/3WUxYqD
संपर्क लिंक - https://wa.me/9075381000

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ® (Hindi)

विजयपथ प्रबोधिनी, पुणे टेलीग्राम चैनल एक उत्कृष्ट स्पर्धा परीक्षा समाधान है। यहाँ पर आपको महत्वपूर्ण पीडीएफ नोट्स, पिछले साल के प्रश्न पत्र, और दर्जेदार लेक्चर्स प्राप्त होंगे। यहाँ पर सभी जानकारी सचिन कुरुंद (राज्यकर निरीक्षक-STI) के मार्गदर्शन में है। इस चैनल का उद्देश्य छात्रों को आवश्यक सामग्री और मार्गदर्शन प्रदान करना है ताकि उन्हें अपनी स्पर्धा परीक्षाओं में सफलता मिले। इस चैनल को ज्वाइन करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आप हमसे संपर्क करने के लिए भी दिए गए लिंक का उपयोग कर सकते हैं।

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

13 Jan, 10:57


आनंदाची बातमी...

रत्नागिरी रेल्वे पोलीस येथे लोहमार्ग पोलीस निर्माण झाले असून 142 पदे निर्माण करण्यात आले आहेत..

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

12 Jan, 15:25


https://www.youtube.com/live/JMBEiCKp1A8?si=50Kewk1UBFetMrOB
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Railway bharti 2025 | 58242 जागा | पात्रता 10वी पास | परीक्षा पद्धत | Vijaypath Prabodhini Live 9 PM

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

12 Jan, 13:33


126 +  निवांत रहा...मुंबई. मुले OPEN.
115+ निवांत रहा मुली OPEN...

बाकी कास्ट खाली येईल...
2 /3/4 मार्क्स नी.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 14:18


https://www.youtube.com/live/1Ow2OrtwuCg?si=HBob0pTOTntYjBsq
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
अंगणवाडी मुख्यसेविका पर्यवेक्षिका | तांत्रिक प्रश्न भाग 30 | Vijaypath Prabodhini Sachin Kurund Sir (STI) | Manish Mankar sir Live 08:00 PM

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 09:10


मुंबई चालक A set ची ans key आम्ही काढलेली आहे
यात जवळपास काहीही बदल होणार नाही
चेक करून घ्या

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 08:59


सर्वांनी विडिओ पहा व तुमच्या मित्रांना नक्की share करा

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 08:59


https://youtu.be/ZW24eNTZrfk?si=Q-8Ht8Btx9_dJJ-z

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 08:43


थोड्याच वेळात आपल्या चॅनेलवर आज झालेल्या चालक पेपर मधील वाहन चालक व वाहतुकीबाबतच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण मिळणार आहे.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 07:42


या राज्यकर्त्यांचा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम खालीलप्रमाणे आहे:

ख) २, ३, १, ४

1. गियासुद्दीन बलबन (Ghiyasuddin Balban): 1266 – 1287
2. रझिया सुलतान (Razia Sultan): 1236 – 1240
3. जलालुद्दीन खिल्जी (Jalaluddin Khilji): 1290 – 1296
4. अलाउद्दीन खिल्जी (Alauddin Khilji): 1296 – 1316

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 07:32


भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ड) साम्यवादी (Communist) ही संकल्पना अंतर्भूत नाही.

उद्देशिकेमध्ये समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular) आणि सार्वभौम (Sovereign) या संकल्पनांचा समावेश आहे. 1976 साली 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द उद्देशिकेत समाविष्ट करण्यात आले.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Jan, 06:55


मुंबई चालक पेपर.pdf

दिनांक - 11 जानेवारी 2025

---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Hindavi_Prabodhini

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

10 Jan, 17:10


🎯 विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®
 
◆ मोफत चालू घडामोडी
   📁 PDF स्वरूपात
कालावधी - डिसेंबर 2024
● लेखन व संकलन
      सचिन कुरुंद सर (STI)
👉 Pdf तुमच्या सर्व मित्रांना whatsapp ला Share करा
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Hindavi_Prabodhini

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

10 Jan, 17:09


🎯 विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®
 
◆ मोफत चालू घडामोडी
   📁 PDF स्वरूपात
कालावधी - नोव्हेंबर2024
● लेखन व संकलन
      सचिन कुरुंद सर (STI)
👉 Pdf तुमच्या सर्व मित्रांना whatsapp ला Share करा
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Hindavi_Prabodhini

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

10 Jan, 15:01


कोल्हापूर भरती फॉर्म परत भरणे सुरु

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Jan, 15:34


https://www.youtube.com/live/lXvQlyh7ViM?si=eQ-n6cEAU7PeugRD
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
अंगणवाडी मुख्यसेविका पर्यवेक्षिका | तांत्रिक प्रश्न भाग 27 | Vijaypath Prabodhini Sachin Kurund Sir (STI) | Manish Mankar sir Live 09:05 PM

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Jan, 13:26


📕 इस्रोचे नवीन अध्यक्ष - डॉ. व्ही नारायणन

14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.एस. सोमनाथ हे त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत.

🛑 इस्रो बद्दल माहिती

ISRO :- Indian Space Research Organisatio

मराठीत: राष्ट्रीय अंतराळ संस्था

◾️इस्रोचे सध्याचे अध्यक्ष: एस. सोमनाथ

◾️स्थापना: 15 ऑगस्ट, 1969

संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

◾️मुख्यालय :बंगळुरू (कर्नाटक)

◾️ब्रीद वाक्य : "Space technology in the Service of humankind"

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Jan, 13:22


कॉन्फयुज्ड होऊ नका

🔥भारताला सागरीकिनारा 🔥

समुद्रकिनारा मुख्यभूमी -6100
समुद्रकिनारा एकूण - 7517
एकूण जिल्ह्याला समुद्र किनारा - 73

9 राज्याला व 4 केंद्रशासित प्रदेश
7 देशाना समुद्रकिनारा

बेटसमूह समुद्रकिनारा - 1417 km
सर्वात जास्त - गुजरात
सर्वात कमी - गोवा

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Jan, 12:38


पुढील राज्यांना कोणत्याही देशाच्या अथवा सागराची सीमा भिडलेले / लागून नाही
1. हरियाणा
2. मध्यप्रदेश
3. छत्तीसगड
4. झारखंड
5. तेलंगणा

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Jan, 16:49


https://www.youtube.com/live/UNHIHKsoN7E?si=N0BxWyYiK2vmeP7x
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
सुवर्णसंधी - Railway Bharti 2025 | 32000 जागांसाठी आता ITI ची अट रद्द | Manish Mankar

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Jan, 13:21


https://www.youtube.com/live/rKNBwXGJjkU?si=S6fbElaV00Pmj35Q
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
अंगणवाडी मुख्यसेविका पर्यवेक्षिका | तांत्रिक प्रश्न भाग 24 | Vijaypath Prabodhini Sachin Kurund Sir (STI) | Manish Mankar sir Live 08:15 PM

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Jan, 13:18


https://www.youtube.com/live/8K15YvZ9Dg4?si=1z3mvTLZq5rvbORh
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
अंगणवाडी मुख्यसेविका पर्यवेक्षिका | तांत्रिक प्रश्न भाग 23 | Vijaypath Prabodhini Sachin Kurund Sir (STI) | Manish Mankar sir Live 07:00 PM

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

02 Jan, 11:04


युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे.

1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

05 Dec, 09:36


👉 43 वी ज्युनिअर खो - खो चॅम्पियनशिप 2024☑️

👉विजेता - महाराष्ट्र
◾️तारीख - 17 ते 21 नोव्हेंबर 2024
👉ठिकाण -महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियम - अलिघढ (उत्तरप्रदेश)
👉महिला विजेता - महाराष्ट्र
👉पुरुष विजेता -  महाराष्ट्र
◾️आयोजन -  खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली
◾️मुलांच्या संघाने - सलग 19 वे सुवर्णपदक जिंकले ( एकूण 35 वे पदक आहे)
◾️मुलींच्या संघाने - सलग 10 वे सुवर्णपदक जिंकले ( एकूण 26 वे पदक आहे)

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

05 Dec, 09:27


एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते...

👉 शरद पवार - 4 वेळा
👉 वसंतराव नाईक - 3 वेळा
👉 वसंत दादा पाटील - 3 वेळा
👉 देवेंद्र फडणवीस - 3 वेळा
👉 शंकरराव चव्हाण - 2 वेळा
👉 अशोक चव्हाण - 2 वेळा
👉 विलासराव देशमुख - 2 वेळा

🔥सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणारे नेते
- वसंतराव नाईक 11 वर्ष 78 दिवस
🔥सर्वाधिक कमी दिवस मुख्यमंत्री पदी राहणारे नेते - देवेंद्र फडणवीस 5 दिवस (1 टर्म )

🔥पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री
- वसंतराव नाईक , देवेंद्र फडणवीस
🔥 महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔥 महाराष्ट्रात तीनदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. - 1980,2014,2019
🔥 अजित पवार विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

⭐️ देवेंद्र फडणवीस -
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री
तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Dec, 14:22


🥳 मुंबई अग्निशमन दलात थोडया दिवसांत भरती होणार आहे .
👉फायर ब्रिगेड साठी .
👉 550 जवान ची भरती.
👉जे विध्यार्थी तयारी करणार आहेत त्यांनी आता पासूनच तयारीत राहावे...
👉यावेळी भरती प्रक्रिया खासगी संस्थेकडे सोपवण्याची जबाबदारी आहे..
👉गेल्या वर्षी भरती मध्ये गोंधळ, घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Dec, 14:19


🔥मुंबई पोलीस पेपर लवकर 🔥

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

03 Dec, 09:18


🔥नुकतेच उत्तराखंड राज्यात खेळ महाकुंभ 2024 चे आयोजन केले गेले आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
हे पण लक्षात ठेवा...👇👇👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 राजधानी :- उत्तराखंड
👉 मुख्यमंत्री:- पुष्कर सिंह धामी
👉 राज्यपाल:- गुर्मीत सिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

17 Nov, 09:05


https://youtu.be/uhloOEzrtgc

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

13 Nov, 16:12


प्रश्न आवडत असतील तर एक तरी लाईक देत चला 🔥

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

10 Nov, 07:01


Dt 10.11.2024

Youtube विडिओ लिंक
https://youtu.be/TUQzSv8eE_g

विडिओ नक्की पहा व चॅनेल subscribe करा

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

09 Nov, 07:56


🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨

TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना

मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश

FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य  वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
-------------------------------------------
👉 ऑनलाइन खरेदी लिंक 
https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
-------------------------------------------

अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
https://wa.me/9075381000

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

09 Nov, 07:56


Sample Copy
----------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 450/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Nov, 08:52


*महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :*

- आलमगीर संग्रहालय - *अहमदनगर*

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - *छ. संभाजीनगर*

- श्री भवानी संग्रहालय - *औंध (सातारा)*

- चंद्रकांत मांडरे कलादालन - *कोल्हापूर*

- सिद्धगिरी म्युझियम - *कोल्हापूर*

- आगाखान पॅलेस संग्रहालय - *पुणे*

- राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - *पुणे*

- रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - *तेर (धाराशिव)*

- नाणे संग्रहालय - *अंजनेरी (नाशिक* )

- कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - *अहमदनगर*

- सोनेरी महाल संग्रहालय - *छ. संभाजीनगर*

- छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - *सातारा*

- टाऊन हॉल संग्रहालय - *कोल्हापूर*

- गणेश संग्रहालय, सारसबाग - *पुणे*

- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - *पुणे*

- नॅशनल मेरिटाइम म्युझियम - *मुंबई*

- डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - *मुंबई*

- मध्यवर्ती संग्रहालय - *नागपूर*

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

07 Nov, 15:59


❇️क्षार व त्याअभावी होणारे रोग

1. लोह = पंडूरोग (अॅनेमिया)

2. आयोडिन = गलगंड (गॉयटर)

3. तांबे = न्यूट्रोपेनिआ

4. सोडियम क्लोराईड = स्नायूंना पेटके येणे

5. कॅल्शियम = हाडे ठिसूळ होणे, दातांची झिज होणे

6. फॉस्फरस = वजनात घट, वाढ खुंटणे

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

07 Nov, 11:46


🔥भारताचे पहिले राष्ट्रपती: राजेंद्र प्रसाद
🔥भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील
🔥भारताचे पहिले उपराष्ट्रपती :सर्वपल्ली राधाकृष्णन
🔥भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेश चंद्र बॅनर्जी
🔥भारताचे पहिले सरन्यायाधीश : एच जे कानिया

🔥भारताचे पहिले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू
🔥भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
🔥भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
🔥भारताचे पहिले व्हाईसरॉय : लॉर्ड कॅनिंग
🔥भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक
🔥भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू
🔥पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी
🔥लोकसभेचे पहिले सभापती : जी.व्ही.मावळणकर
🔥भारताचे पहिले गृहमंत्री सरदार : वल्लभभाई पटेल
🔥भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : पिनाकी चंद्र घोष
🔥भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : निर्मला सीताराम

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

25 Oct, 10:32


संसदेने 24 प्रमुख समित्या स्थापन करून स्थायी समित्यांची पुनर्रचना केली.त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✔️उत्तर=भाजप खासदार राधामोहन सिंह

▪️कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✔️उत्तर=भाजप खासदार निशिकांत दुबे

▪️परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✔️उत्तर= काँग्रेस खासदार शशी थरूर


▪️महिला, शिक्षण, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✔️उत्तर=काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

▪️आरोग्यविषयक समितीचे अध्यक्षपद कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✔️उत्तर=समाजवादी पक्षाचेनेते राम गोपाल यादव

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

25 Oct, 10:25


सर्वाधिक वारसास्थळे 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️इटली=60
▪️चीन=59
▪️जर्मनी=54
▪️फ्रांस=53
▪️स्पेन=50
▪️भारत=43

भारतात 43 वारसास्थळे

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

25 Oct, 10:23


🔯 महाराष्ट्रातील जलदुर्ग व प्रमुख समुद्रततटीय किल्ले. 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) खांदेरी उंदेरी = रायगड

2) जंजिरा= रायगड

3) कासा= रायगड

5) विजयदुर्ग= सिंधुदुर्ग

6) सिंधुदुर्ग= सिंधुदुर्ग

7) अर्नाळा = पालघर

8) वसई = पालघर

9) द्रोणगिरी= रायगड

10) चौल= रायगड

4)सुवर्णदुर्ग= रत्नागिरी

11) जयगड = रत्नागिरी

12) रत्नगड= रत्नागिरी

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

25 Oct, 09:17


🔯 पाचगणी पठार : -

▶️ महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात पाचगणी ( Tableland ) हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या सपाट पठाराची उंची 1293 मी. आहे.

🔰या सपाट प्रदेशाभोवती पाच खेडी
1) दांडेघर
2) गोदावली
3) अंबराल
4) किंगर
5) ताईघाट

🔰यावरुनच या सपाट प्रदेशाचे नामकरण पाचगणी ( Tableland ) असे करण्यात आले.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

25 Oct, 09:16


🔯 महाराष्ट्रातील प्रमुख कृषी बाजारपेठा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*️⃣ ज्वारी= सोलापूर

*️⃣ तांदूळ= तुमसर, भंडारा

*️⃣ कापूस= अकोला

*️⃣ केळी= जळगाव

*️⃣ तेलबिया= जळगाव

*️⃣ द्राक्षे= नाशिक

*️⃣ डाळिंब= सांगोला

*️⃣ संत्री= नागपूर

*️⃣ मोसंबी= जालना

*️⃣ हळद= सांगली

*️⃣ कांदा व लसूण= लासलगाव ( नाशिक )

*️⃣ बटाटा= इंदापूर ( पुणे )

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

22 Oct, 15:07


NTPC प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

● रेल्वे NTPC च्या 2016 2020 व 2021 मध्ये झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
● परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
● NTPC परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल
● NTPC बुक बद्दल विडिओ पहा
https://youtu.be/KQ9tDC50Ovk
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/product/railway-ntpc/

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

22 Oct, 15:07


Sample Copy
----------------------------------------------
NTPC प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 300/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

22 Oct, 12:15


💐 पहिल्या महिला संपूर्ण यादी :- 2024

🔷सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव

🔶लिंडी कैमरून :भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त  

🔷फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर

🔶जूडिथ सुमिनवा तुलुका  : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान

🔷भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)

🔶रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी

🔷अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट

🔶'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष 

🔷इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक

🔶नीना सिंह :  CISF ची पहली महिला DGP

🔷पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री

🔶नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति

🔷साधना सक्सेना नायर  :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला

🔶सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला

🔷आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची  पहली महिला मुख्य न्यायधीश

🔶मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)

🔷रेचल रीव्स :  ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री

🔶प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'

🔷साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर

🔶अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS

🔷मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

🔶सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर

🔷नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन

🔶मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट

🔷पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर.

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

20 Oct, 15:28


🔰 पॅरिस पॅरालिम्पिक 2024

🥇 अवनी लेखरा : सुवर्ण पदक

🥈 निषाद कुमार : रौप्य पदक

🥈 मनीष नरवाल : रौप्य पदक

🥉 मोना अग्रवाल : कांस्य पदक

🥉 प्रीती पाल : कांस्य पदक

🥉 रुबिना फ्रान्सिस : कांस्यपदक

🥉 प्रीती पाल : कांस्य पदक

→ पॅरिस पॅरा ऑलिंपिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 7 पदके जिंकलेली आहेत...

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

19 Oct, 11:14


कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 

■  1901➨ नोबेल पुरस्कार
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न

■  1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार

■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार

■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨  सरस्वती सम्मान

■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न

■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

19 Oct, 06:51


🛑 मुंबई पोलीस भरतीसाठी महत्वाचे RTO नंबर

MH-01 - दक्षिण मुंबई

MH-02- पश्चिम मुंबई

MH-03- पूर्व मुंबई

MH-04- ठाणे

MH-05- कल्याण

MH-46- नवी, मुंबई

MH-47- उत्तर मुंबई

MH-48- वसई विरार

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

17 Oct, 16:16


हे पुस्तक मुंबई चालक पोलीसचे मिरीट ठरवणार

● आ
तापर्यंत वाचले नसेल तर नक्की वाचा 20 पैकी 20 बरोबर येतील.
● मागच्या वेळी ज्यांनी वाचले ते बऱ्यापैकी भरती झाले
● एकदा विडिओ पहा आवडले तर नक्की घ्या

https://youtu.be/lmZP2UKKUC8

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

17 Oct, 11:06


भारतातील प्रमुख धबधबे 👇

◾️जोग धबधबा 
  नदी: शरावती 
  राज्य: कर्नाटक
◾️मंधार धबधबा 
  नदी: नर्मदा 
  राज्य: मध्य प्रदेश

◾️टॉस धबधबा 
  नदी: बिहार 
  राज्य: बिहार

◾️ शिवसमुद्र धबधबा 
  नदी: कावेरी 
  राज्य: तामिळनाडू

◾️ हंडरू धबधबा 
  नदी: सुवर्णरखा 
  राज्य: झारखंड

◾️गोकक धबधबा 
  नदी: घटप्रभा 
  राज्य: कर्नाटक

◾️चुलिया धबधबा 
  नदी: चंबळ 
  राज्य: राजस्थान

◾️पुनासा धबधबा 
  नदी: चंबळ 
  राज्य: मध्य प्रदेश

◾️धुवांधार धबधबा 
  नदी: नर्मदा 
  राज्य: मध्य प्रदेश

◾️केव धबधबा 
  नदी: महानदी 
  राज्य: ओरिसा

◾️गिरसप्पा धबधबा 
  नदी: शरावती 
  राज्य: कर्नाटक

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

12 Oct, 16:04


नवी आशा नवी उमेद बाळगून आव्हानांना सामोरं जाऊया. सत्याचे तत्व अविरतपणे जपून दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवूया. एकजुटीने नकारात्मकतेचे सीमोल्लंघन करूया. आपणाला दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Oct, 03:48


विडिओ व्यवस्थित वाटला तर तुमच्या मित्रांना नक्की share करा.

तुमचे काही प्रश्न असतील तर comments करा त्याचे उत्तर नक्की देईन

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

11 Oct, 03:47


https://youtu.be/MYbW7-M4rYg?si=NnzmBigwzL213LaA

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Oct, 16:12


मुंबई पोलीस cut off
-------------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Vijaypath_Prabodhini

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Oct, 16:12


मुंबई जेल cut off
-------------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Vijaypath_Prabodhini

विजयपथ प्रबोधिनी, पुणे ®

08 Oct, 15:16


Sample Copy
----------------------------------------------
NTPC प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 300/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

18,719

subscribers

1,343

photos

33

videos