वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी पुस्तक/ संदर्भ वाचन महत्त्वाचे आणि
Descriptive Pattern म्हणजे K'sagar च !!
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बुकलिस्ट
राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार
खास विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम बुक लिस्ट..
विद्यार्थी मित्रहो tension घेऊ नका, नवीन अभ्यासक्रमाला न्याय देणारे संदर्भ उपलब्ध आहेत. Book-list देण्यामागे एवढेच प्रयोजन आहे
1.आपले tension कमी व्हावे आणि आपण अभ्यासावर फोकस करू शकता.
2.mains चा अभ्यास कसा करावा ते समजेल. Time-table साठी
3. इंटरनेटवर सर्च करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून.
🌸राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम संदर्भासह...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
Book-List
Please share🙏 for student benifit.
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 /9823121395